मी सिंधूताई सपकाळ ।। यांच्या जीवनावर आधारीत # full movie Mi sindhutai Sapkal
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024
- full movie sindhutai Sapkal
---------------------------------------------------------------------
» परिचय ::
सिंधूताई सकपाळ ( 14 नोव्हेंबर 1947 , 4
जानेवारी 2022 जिल्हा : वर्धा )
या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या होत्या. विशेषत: भारतातील अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या कार्यासाठी
प्रसिद्ध होत्या. त्यांना अनाथांची माय म्हणून सुद्धा ओळखले जाते.
त्यांना 2021 मध्ये सामाजिक कार्यक्षेत्रात वद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
---------------------------------------------------------------------
सिंधूताईंना सुमारे 750 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय
पुरस्कार मिळाले.
11.12. 2021 पद्मश्री पुरस्कार :
महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज
भूषण पुरस्कार : 01.2021