नाना पाटेकर...याना अरे तुरे करून त्यांना प्रश्न विचारणे खटकले.. बोलताना भान ठेवावे.. ते जितके मोठे अभिनेते आहेत...तितकेच आत्मीयतेने समाजासाठी काम करत आहेत...आदरणीय आहेत ते...
एक कलाकार म्हणून नाना ग्रेट आहेच, परंतु एक माणूस म्हणून देखील नाना ग्रेट आहे. स्पस्टवक्ते पणा,मानवतावादी विचारधारा नानाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. म्हणून आमच्या सारखे अनेक चाहते नानावर खूप प्रेम करतात...!
Aprateem ! Nana sir salute to you ! I 100% agree to the opinion for Bhansalis films . ABP persons tried to provoke you but you remained firm on it . You are great . I myself didn't see Padmavat or Pk or Bajirao for the same reason .I wish you a long healthy life .
News...and film....is two different things.........film is mass media.....and people believe on that.... besides Media...... And news is .... people Every day. .... Reed. .and watch.......
"नाना पाटेकर सारखे नट आपल्या मराठी कलेला लागलेला एक सुंदर शुक्र लाभलेला दिव्य तारा"! चित्रपट सत्याचा,अभीमानाचा,मराठी,संस्कृतीचा जुन्या आठवणी ठेवेची नीरमळ कमळाचा पवित्र झरा"!
मराठी आणि हिंदी चित्रपटमधील एक अभिनय संपन्न कलाकार नाना. जीव ओतून सहजच अभिनय करणे नानांच्या हातखंडा. नाना हे एक असे मराठी कलाकार आहेत. की हिंदी चित्रपट मध्ये नाव आणि वलय आहे. त्यांच्या नावावर चित्रपट गर्दी खेचतात. रोकठोक बोलणं आणि मनाला पटेल तेच बोलणं हा नानांचा स्वभाव आहे. कोणतीही भूमिका असो नाना अभिनय पुरेपूर वठवून रसिकांना भारावून सोडतात. एकेरी भाषा त्यांची आपलेपणा व्यक्त करतोय. नाना ग्रेट. अभिमान आहे तुमचा
नाना तू अभिनेता म्हणून महान आहेस त्याचा अभिमान आहे पण आजची मतं नाही पटली. आपल्या मुंबईत जागा नाही म्हणून आपण बाहेर पडायचं? आपले हे मत योग्य असेल तर स्वातंत्र्यासाठी जे झगडले ते चुकीचे होतं का? त्यांनी भारत सोडून बाहेर जायला हवं होतं?
नाना पाटेकर...याना अरे तुरे करून त्यांना प्रश्न विचारणे खटकले.. बोलताना भान ठेवावे.. ते जितके मोठे अभिनेते आहेत...तितकेच आत्मीयतेने समाजासाठी काम करत आहेत...आदरणीय आहेत ते...
28:05 ... The guy needs to learn manner as he was referencing Nana with a "tu" instead of "tumhi"
एक कलाकार म्हणून नाना ग्रेट आहेच, परंतु एक माणूस म्हणून देखील नाना ग्रेट आहे. स्पस्टवक्ते पणा,मानवतावादी विचारधारा नानाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. म्हणून आमच्या सारखे अनेक चाहते नानावर खूप प्रेम करतात...!
(Aapla Manus) movie is one of the Best Movie of Nana Sir and ofcourse Fab Story!! Gr8 ppls 🥰🥰
ज्ञानदा ताई तूमचा आवाज खूप मंजूळ आहे
तो ब्लु शर्ट घातलेला,,,,,, ऐकेरी ऊल्लेख केला, नानांचा,,,, त्याच्या बापाच्या वयात असतील नाना 😠😠
नाना पाटेकर हा अतिशय महान कलाकार आहे
Shrideviki kahani
@@rohinipatil6823 qqqkoo
Nojo ki no no no
Pp
खरा कलाकार
नाना पाटेकर 😎😎❤❤
I like your thoughts, opinion about film industry
Great manus Jay maharashtra ❤
I love you nana with respect, u r great.
Nana te Nana ahet ....💐🙏,,,Nana Che vichar thor ahet
Khandekar ,does know ,how to take interview !! Let him improve !! Gnyandaa ,speaks in good terms ,very clearly !!
00ll0000000ll000000000
Aprateem ! Nana sir salute to you ! I 100% agree to the opinion for Bhansalis films . ABP persons tried to provoke you but you remained firm on it . You are great . I myself didn't see Padmavat or Pk or Bajirao for the same reason .I wish you a long healthy life .
27.57 pls respect nana🙏
True opinion......clear and direct....truth kept forth.....!!!!!!!!!
Rajeev khandekar and nana sir seems to be good friends of each other....
Satat ek 80 warsha chya ajoba sarkha sur😂
Nana is the best actor and down to earth person respect you sir.
" सिंहगड "सिनेमा ब!! माझ्या मनातील इतिहास ,ह्यात प्रचंड फरक होता .
Aap la manus…always true…great human been..🙏🙏
जय महाराष्ट्र
The interviewer asked real stupid questions! Too bad. Grow up man!
He's always like that sir 😂😂
News...and film....is two different things.........film is mass media.....and people believe on that.... besides Media......
And news is .... people Every day. .... Reed. .and watch.......
Honourable Rajeev Sir,मराठीमध्ये रहण्याबल नसते तर "राहण्यायोग्य" असते.
अर्धी इंग्रजी अर्धी मराठी व्यवस्थित नाही वाटत.
Nice nana
Legends
नात्यांविषयी सडेतोड बोलत आहेत.
जेष्ठ अभिनेते आहेत ,,एकेरी हाक कसे मारू शकता,,
हेच तर दुर्दैव आहे 😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠
All should be so proud of him.. such a down to earth man.
Nana Sir... Is ultra legend
जय हिंद
"नाना पाटेकर सारखे नट आपल्या मराठी कलेला लागलेला एक सुंदर शुक्र लाभलेला दिव्य तारा"!
चित्रपट सत्याचा,अभीमानाचा,मराठी,संस्कृतीचा जुन्या आठवणी ठेवेची नीरमळ कमळाचा पवित्र झरा"!
नाना🙏🙏
The interviewer was just no patch on Nana. He should some easier, compromising people
Saral chalnara manun. Nana apala vatanar manus.
Apala manus
Nanw ur right. U re rightchch
Nana dada ani Aniket
बाकी सर्व नानांना आदराने बोलतात, आणि हा आरेकारे का बोलतोय... याला काही समजतेय कि नाही...
Not good
Aho ha ankar swatala far sahana samjtoy
Nana patekar's achievements are unbelievable, inimitable
जे पोटात आहे तेच ओठात आहे .
नानांच्या सारखा कोहिनुर हिरा चित्रपट सृष्टीला मिळाला हे रसिंकांच भाग्य आहे.
द ग्रेट नाना सर
Wawa khup chan Nanani vichar mandle
23:45 apratim vakya....
Thank you ABP
I have imagined always Nana in "Wednesday" (in the role which Naseer has played)
Kashi bai cha jo point ahe to ekdm khara ahe really nana is a great actor ever
Great man savednshil manus
Aapla manus
आनंद बाजार पत्रिका माझा
खुप छान Channel
मुलाखतकार यांच्या प्रश्नांना काहीही तर्क नव्हता, बाकी नाना ला ऐकायला कायमच मज्जा येते.
नानाचे चित्रपट पाहण्यायोग्यच असतात
मला खूप आवडते abpmajha
Very Nice.
तो पत्रकार नानांना आरे तुरे बोलायला लागलाय.
लायकी बघ मुर्खा तु कोणाला बोलतोय ते.
Nana tumhi kharach apratim actor aahat...I have seen this Movie "Aapla Manus" ...great acting undoubtedly by you and other actors...
great nana
Excellent
Nice point vastviktepasun dur nenarya goshti naslya pahijet .
It's always gift to hear Nana live...Thank you ABP.
Great man
@@balasahebjagtap7352 😂bhut ho gya look
@@chandrakantdalvi3368£hya ki. kib😅 ki A❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤AaAaa A❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ a❤
😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊
😂जी भ
@@chandrakantdalvi3368ĺ
👌👌👌👌
Great
Nanayougoodmen
Ho
He is real actor also.
Nana should answer what was the process all these decades on appointments of censor board? He should know that and tell us
wonderful answers sir nana
Like this guy
नाना तुम्ही आमचे हक्काचे माणूस खूप चांगलं काम करता खेड्याकडे तुमची जास्त ओढ आहे
पुणे , मुंबईत" आपला माणूस " कमी कमीच होत चालला आहे..!
वैचारिक ..दृष्टया बघाल तर नाना मामा ...बरोबर ...बोलतो
Nana sir tumchya vicha raanshee mee sahamat aahe. Yaa pudhe ashaach prakare samaaj seva suru thewa. May God bless you and your family members.🙏🙂👍
Ok
🙏🙏
Nana patekar is legend
Ha changla, toh changla, toh he changla. 😂
❤❤❤
27:51 ??? 😠
Great Jay Maharashtra nana sir
Nana real hero
मराठी आणि हिंदी चित्रपटमधील एक अभिनय संपन्न कलाकार नाना. जीव ओतून सहजच अभिनय करणे नानांच्या हातखंडा. नाना हे एक असे मराठी कलाकार आहेत. की हिंदी चित्रपट मध्ये नाव आणि वलय आहे. त्यांच्या नावावर चित्रपट गर्दी खेचतात. रोकठोक बोलणं आणि मनाला पटेल तेच बोलणं हा नानांचा स्वभाव आहे. कोणतीही भूमिका असो नाना अभिनय पुरेपूर वठवून रसिकांना भारावून सोडतात. एकेरी भाषा त्यांची आपलेपणा व्यक्त करतोय. नाना ग्रेट. अभिमान आहे तुमचा
नाना पाटेकर बेस्ट ऐक्टर
I think ...... East or West NaNa Patekar is the best.......
Apla marathi manus nana 😘
मनमिळाऊ अभिनेता. पाय जमिनीवर असणारा माणूस. सर्वाना आदर देणारा माणूस. (आलेला अनुभव.)
28:00 😡😡😡
Good acter...
Nana is great actor
सुपर स्टार नाम फाऊंडेशन...
7:20....मक्या 😚😚😚😚
नाना तू मुंबई राहण्याजोगी नाही याचं उघडपणे कारण नाही दिलं पण वाढते परप्रांतीय लोंढे हे एक मोठं कारण नाकारून नाही चालणार
L
@@manoharkadolkar8802 oowooo z?of Wwwzzz moonlight
He speaks so well because he is honest down to earth a strong man
Controversy 🥴🥴
"Nana" Ha shabdach khup jivhalyacha thod rahkarnat utara nana tumchyasarkhya vyaktimatvachi aaj maharastrala garaj ahe
Legend ❤️
Nana pateker is legend actor
Best movie "Aapla Manus"
Nana is great
Always great evergreen actor NANA❤️
Nana👍
नाना तू अभिनेता म्हणून महान आहेस त्याचा अभिमान आहे पण आजची मतं नाही पटली. आपल्या मुंबईत जागा नाही म्हणून आपण बाहेर पडायचं? आपले हे मत योग्य असेल तर स्वातंत्र्यासाठी जे झगडले ते चुकीचे होतं का? त्यांनी भारत सोडून बाहेर जायला हवं होतं?
Anil Kadam kutha hai swatantra? tumhala aheka ajunahi? haahha.. gaand chatnari loka tumhi..
Anil Kadam third class saval?
Anil Kadam h
Aapla manus nana