का जगायचं हे त्यादिवशी कळलं | Sandip Kusalkar | Josh Talks Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 28

  • @rohitkale5863
    @rohitkale5863 หลายเดือนก่อน +1

    संदीप, खरंच जगण्याचा अर्थ कळला तुम्हाला. आपणापासून आम्ही सर्व आदर्श घेत आहोत. ❤🙏🙏

  • @vaishalidarokar9362
    @vaishalidarokar9362 หลายเดือนก่อน +1

    संदीप तुझे कार्य खूप स्तुत्य आहे. हे सर्व करण्यासाठी खरच खूप धाडस आणि मनाचा मोठेपणा लागतो. स्वतः साठी तर सगळेच जगतात पण समाजासाठी आपण काही देणं लागतो ही जाणीव ठेऊन दुसऱ्यांच्या आनंदासाठी जगणं खुप मोठं कार्य आहे. तुझ्या कार्याला सलाम. Proud of you 👍

  • @shrimandilkar
    @shrimandilkar หลายเดือนก่อน +2

    भावा तुझ्या सोबत चांगल्या आठवणी आहेत, खरंच तुझी सुरुवात सुद्धा जवळून पाहिली आहे, आपण दोघे मिळून सायकल वर चाइल्ड लाईन ला जायचो, त्यानंतर सकाळ न्यूज मधे पण सोबत काम केले आपण ,तुझ्यात तो स्पार्क अगदी कॉलेज मध्ये असल्यापासून आहे, खूप छान आणि भावी कार्यास शुभेच्छा

  • @ashokwaghmode7559
    @ashokwaghmode7559 หลายเดือนก่อน +1

    मित्रा. उत्तम सेवाकार्य .
    श्रृंखला पायी असुदे,
    दुख उधळायास आता आसवांना वेळ नाही.
    NIE मित्र अशोक

  • @shubhamunavane6825
    @shubhamunavane6825 หลายเดือนก่อน +1

    सलाम तुमच्या कार्याला ❤❤

  • @alkakhedkar7210
    @alkakhedkar7210 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आणि भावी कार्यांसाठी शुभेच्छा 👌💐

  • @devraodhanawade1944
    @devraodhanawade1944 หลายเดือนก่อน +1

    खुप छान.!!

  • @vaijayantijoshi9771
    @vaijayantijoshi9771 หลายเดือนก่อน +1

    संदीप तुझी मुलाखत ऐकली.तुझ्या कार्याला माझा सलाम.मी सिनीयर सिटीझन आहे.मिस्टर डॉक्टर आहेत.
    दोघांनाही समाज सेवेची आवड आहे. त्यामुळे ५०वर्ष समाजसेवा करिता आहोत. आर्थिक सहाय्य खूप संस्थांना केले.व करित आहोत. पण

  • @Vijay-gc4os
    @Vijay-gc4os หลายเดือนก่อน +1

    हे सगळे करण्यासाठी खूप मोठी इच्छाशक्ती पाहिजे, गर्व आहे तुमचा सर.. तुमच्या चांगल्या कार्याची नोंद होत आहे.

  • @shrikantnaik2371
    @shrikantnaik2371 หลายเดือนก่อน +1

    खूप स्तुत्य उपक्रम आहे, जो राबवायला खूप धाडस आणि संयम लागतो. संदीप आम्हाला अभिमान आहे तुमचा.

  • @YuvashaktiNirman
    @YuvashaktiNirman หลายเดือนก่อน +1

    "आपण काहितरी meaningful आपल्या आयुष्यात केलं पाहिजे.."... हे वाक्य टर्निंग पॉइंट आहे मित्रा.. मस्त बोललास तू... खुप खुप अभिनंदन संदीप आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा... There is no comparison, as all are unique, everyone's journey is unique.. but.. we can see dreams.. Next Kailash Satyarthi in making... 👌🏻👌🏻👌🏻💐💐💐

  • @vishalnalode6022
    @vishalnalode6022 หลายเดือนก่อน +1

    I provide of you.... Thank you so much....I'm social worker in Nagpur...

  • @Kpatil-1
    @Kpatil-1 หลายเดือนก่อน +1

    Such a great work you're doing sir always supports young talent really you're pride of nagar

  • @ranisalve891
    @ranisalve891 หลายเดือนก่อน +1

    सामाजिक बांधिलकी जपणे हे काम इतके सोपे नाही पण ते तू अतिशय उत्तम प्रकारे करतोय तुला खूप खूप शुभेच्छा
    Hats off you

  • @abhijitdahane7378
    @abhijitdahane7378 หลายเดือนก่อน +1

    खूप छान ❤❤

  • @virajsolanki5870
    @virajsolanki5870 หลายเดือนก่อน +1

    खूप छान 👌🏻👌🏻 YUVAN च्या या कार्याला सलाम ❤ नक्कीच राजकारणापेक्षा समाजकारणासाठी लोकांनी सक्रिय व्हायला पाहिजे 👍🏻

  • @technology1818
    @technology1818 หลายเดือนก่อน +1

    Hat's off

  • @vikaspandhare
    @vikaspandhare หลายเดือนก่อน +1

    तुमचा खूप खूप अभिमान आहे आम्हाला

  • @shubhangidurge9807
    @shubhangidurge9807 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान !

  • @Iampravinadhe
    @Iampravinadhe หลายเดือนก่อน +1

    खूपच छान सर

  • @sanjaydalvi959
    @sanjaydalvi959 หลายเดือนก่อน +1

    खूप छान व्यक्त झालात.

  • @mandarbhanage5047
    @mandarbhanage5047 หลายเดือนก่อน +1

    👍👍👍

  • @dipalipawar7112
    @dipalipawar7112 หลายเดือนก่อน +1

    Congratulations sir

  • @varshamule
    @varshamule หลายเดือนก่อน +1

    Great 😊

  • @kavitawakchaure5055
    @kavitawakchaure5055 หลายเดือนก่อน +1

    Nice sir🙏

  • @madhuripurohit2035
    @madhuripurohit2035 หลายเดือนก่อน +1

    Keep it up ❤

  • @sandipdevkate8400
    @sandipdevkate8400 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤