मराठी स्टोरी | मराठी कथा | मराठी बोधकथा | हृदयस्पर्शी कथा | नात्यांचा स्पर्श | @Natyancha sparsh_70

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 มิ.ย. 2024
  • मराठी स्टोरी | मराठी कथा | मराठी बोधकथा | हृदयस्पर्शी कथा | नात्यांचा स्पर्श #viral #trending #viralstory |@Natyancha sparsh_70
    Disclaimer
    This video is made for entertainment purpose
    only, all the characters are fictitious. any
    resemblance to actual persons living or dead,or actual events is purely coincidental. No offense to any person,religioñ,or race is intended.
    अस्विकरण
    हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने बनवला आहे. सर्व पात्रे काल्पनिक आहेत. वास्तविक व्यक्ती, जिवंत किंवा मृत किंवा वास्तविक घटनांशी साम्य असणे हा निव्वळ योगायोग आहे. कोणत्याही व्यक्ती, धर्म किंवा जातीला दुखवण्याचा हेतू नाही..
    Your Queries:
    मराठी कथा
    मराठी बोधकथा
    मराठी प्रेरणादायी कथा
    मराठी कथागोष्टी
    मराठी motivational story
    marathi stories
    marathi stories only
    marathi moral stories
    marathi motivational stories
    मराठी गोष्टी
    marathi goshti..
    @Natyancha sparsh
    #marathistories
    #मराठीकथा
    #मराठीबोधकथा
    #हृदयस्पर्शीकथा
    #moralstories
    #hearttouchingstory
    #marathistories
    #marathimoralstories
    #मराठीमोटिवेशनलस्टोरीएस
    #मराठीगोष्टी
    #marathigoshti
    #नात्यांचास्पर्श
    Disclaimer : This channel does not promote or encourage any illegal activities. All contents
    provided by this channel नात्यांचा स्पर्श (natyancha sparsh) is meant for educational purposes only..
    I declared that all story animation belongs to me. Photos are taken from Google image search and using the advanced image search options. All images were fairly used during the making of this video for educational purposes. We do not mean to victimised anybody emotionally. Thanks to Google for providing this beautiful and related
    pictures.
    Note : Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    Thanks for watching
    नात्यांचा स्पर्श (Natyancha sparsh)
    👉LIKE SHARE SUBSCRIBE 👍
  • บันเทิง

ความคิดเห็น • 107

  • @kokanking4814
    @kokanking4814 วันที่ผ่านมา +3

    खुप छान! मुलांवर विश्वास ठेवू नये असा संदेश ही कथा देते.

  • @manishathange3110
    @manishathange3110 6 วันที่ผ่านมา +28

    मुलाने सांगितले म्हणून लगेच डोळे मिटून घर कशाला शिकायचे , कधीतरी गावी आले असते ना, आईबाबांनो वृद्धापकाळात आपली जी काही धनसंपत्ती आहे ती सगळीच मुलांना देऊ नका, हल्ली कोणावरही विश्वास ठेऊ नका, विचार पूर्वक निर्णय घ्यावा ,

  • @ishupatil4353
    @ishupatil4353 6 วันที่ผ่านมา +47

    Khup chan ahe story 😊

    • @natyancha_sparsh70
      @natyancha_sparsh70  6 วันที่ผ่านมา +9

      धन्यवाद 🙏

    • @sudhakarpaygude5203
      @sudhakarpaygude5203 6 วันที่ผ่านมา

      😮😮😮😮😮😮😮​@@natyancha_sparsh70

  • @shobhamohod1403
    @shobhamohod1403 3 วันที่ผ่านมา +3

    खूप छान विषय निवडला, धन्यवाद

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 4 วันที่ผ่านมา +4

    छान कथा आहे र्हदय स्पर्शी आहे....

  • @sanjayahire4687
    @sanjayahire4687 วันที่ผ่านมา +5

    हि कथा वाचून मला राजेशखन्ना अभीनित अवतार सिनेमा आठवण झाली राजेश खन्ना ही शेवटी मुलांशी असाच वागतो कथा खूपच छान आहे आशिष घटना एका धुळ्याचे व्यक्तीशी झालेली. मुलांना परदेशी पाठवून आई वडीलच मुलांना आपल्यापासून दूर करतात शिका येथे आणि इथेच देश कार्य करा शिकतात येथे आणि सेवा दुसऱ्या देशांना देतात हे अशोभनीय कार्य आहे....

    • @natyancha_sparsh70
      @natyancha_sparsh70  วันที่ผ่านมา

      खूप छान बोललात.. सत्य परिस्थिती आहे ही.. धन्यवाद 🙏

    • @chhabupise1601
      @chhabupise1601 วันที่ผ่านมา

      मुलांना सबक शिकविणारी कथा आहे.

  • @manishasawant8732
    @manishasawant8732 3 วันที่ผ่านมา +2

    छान स्टोरी.

  • @laxmanamberkar4798
    @laxmanamberkar4798 6 วันที่ผ่านมา +7

    😂❤😊पैश्याच वाण,नात्याची जाण
    यामधील🎉फरकाच् ध्यान लक्षात आले
    तर जीवन सार्थकी झाल म्हणाव् ❤❤

  • @ankushdabhade7097
    @ankushdabhade7097 3 วันที่ผ่านมา +2

    सुंदर कथा

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m 5 วันที่ผ่านมา +3

    खूप छान स्टोरी आहे

  • @user-nb5ue2qm9b
    @user-nb5ue2qm9b 5 วันที่ผ่านมา +4

    नात्यांचा स्पर्श कथा खुपच मस्त असतात ❤

  • @ShirinMulla-hj2zy
    @ShirinMulla-hj2zy 3 วันที่ผ่านมา +2

    Heart touching story

  • @samruddhikhune332
    @samruddhikhune332 2 วันที่ผ่านมา +1

    amezing mind blowing ❤ story

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान कथा 👌👌👍

  • @Swamiaavad76
    @Swamiaavad76 6 วันที่ผ่านมา +3

    खूप सुंदर आहे कथा

  • @ashasutar5364
    @ashasutar5364 4 วันที่ผ่านมา +1

    खुप छान कथा

  • @unknown-kp9ky
    @unknown-kp9ky 3 วันที่ผ่านมา +3

    Very nice story

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 วันที่ผ่านมา +1

    खरी परिस्थिती आहे आज काल ची,खूप छान होती स्टोरी😢😢

  • @umagrampurohit5268
    @umagrampurohit5268 6 วันที่ผ่านมา +9

    खूपच छान.वडिलांनी मुलाला चांगला धडा शिकवला.

  • @officialomkarstudio
    @officialomkarstudio 6 วันที่ผ่านมา +3

    अप्रतिम लेख
    काळजाचा ठोका चुकवून ठेवला या लेखाने

  • @sunitadhuru8522
    @sunitadhuru8522 5 วันที่ผ่านมา +1

    Khup chann ahe gosat

  • @muktapande3644
    @muktapande3644 วันที่ผ่านมา

    खुपच सुंदर

  • @manglakhedkar2778
    @manglakhedkar2778 2 วันที่ผ่านมา

    Khup chan story😢

  • @suhasinisonwalkar8443
    @suhasinisonwalkar8443 2 วันที่ผ่านมา

    Very nice story 👌 👍 👏

  • @savitaapte9137
    @savitaapte9137 4 วันที่ผ่านมา +1

    खुप छान

  • @anupamakulkarni376
    @anupamakulkarni376 วันที่ผ่านมา

    खूप खूप छान! कुणावरही विश्वास ठेवू नये.ताट द्यावे पण पाट देवू नये जे काही केले त्याची शिक्षा मिळाली
    पण वडिलांनी जो काही कठोरपणे निर्णय घेतला आहे तो१००टक्के बरोबरच.

    • @natyancha_sparsh70
      @natyancha_sparsh70  22 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @murnaljadhav9260
    @murnaljadhav9260 4 วันที่ผ่านมา +1

    खुप छानकथाआहे

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075 4 วันที่ผ่านมา +1

    खूप छान गोष्टी

  • @shrutikamtekar3111
    @shrutikamtekar3111 6 วันที่ผ่านมา

    Khup chhan ❤

  • @ramkrishnanemade209
    @ramkrishnanemade209 3 วันที่ผ่านมา +1

    Viman talawar surwati la adar card dakawalywar aat prawesh milato

  • @meeratajne8590
    @meeratajne8590 6 วันที่ผ่านมา

    खूपच आवडली स्टोरी

  • @anandrao7668
    @anandrao7668 2 วันที่ผ่านมา

    सुधाकर सारखे सर्वच लकी नसतात पण सध्या बापाला ईतक्या वर्षात काय कमावले असे विचारणारी निर्भत्सना करणे ही फॅशन झाली आहे .

    • @natyancha_sparsh70
      @natyancha_sparsh70  2 วันที่ผ่านมา

      होना, अगदी बरोबर बोललात 👍

  • @arunborghate3785
    @arunborghate3785 วันที่ผ่านมา

    असहय असहाय रिटायर्ड झालेल्या लोकांनसाठी सबक जिंदगीका 😢

  • @vibhakarpenkar8843
    @vibhakarpenkar8843 2 วันที่ผ่านมา

    आत्ताच्या काळात या गोष्टी घडत आहेत,नात्याना कसलीच किंमत राहीलेलेली नाही,कलीयुग आहे.

  • @user-nb5ue2qm9b
    @user-nb5ue2qm9b 5 วันที่ผ่านมา +2

    म्हणून मुलांचे लाड तेवढ्यापुरते करायचे सगळं काही त्याच ऐकायचं नाही आणि मुलींना कमी लेखायच नाही

  • @pramilasonawane9814
    @pramilasonawane9814 6 วันที่ผ่านมา

    खुप छान सुंदर

    • @natyancha_sparsh70
      @natyancha_sparsh70  6 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

    • @mangalgokhale8635
      @mangalgokhale8635 5 วันที่ผ่านมา

      😊९😊p⁹😊​😊😊😊😊😊@@natyancha_sparsh7088😮8😮आणि

  • @latakamble4977
    @latakamble4977 3 วันที่ผ่านมา +1

    Khupcha chhan kattha aahe

  • @samitasawant7859
    @samitasawant7859 3 วันที่ผ่านมา +1

    जो आई वडिलांना फसवतो तो kadhich पुढे जाऊ शकत नाही

  • @sakshikotwal2975
    @sakshikotwal2975 วันที่ผ่านมา

    बरं झालं त्यांनी मुलाला माफ केलं नाही आशा मुलांना असे शिक्षा झाली पाहिजे जर जर भवानी आधार दिला नसता तर त्यांची अवस्था काय झाली असते

  • @ashwiniakhade8812
    @ashwiniakhade8812 5 วันที่ผ่านมา

    खुप खुप छान

    • @ashwiniakhade8812
      @ashwiniakhade8812 5 วันที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ

    • @natyancha_sparsh70
      @natyancha_sparsh70  5 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद 🙏

    • @natyancha_sparsh70
      @natyancha_sparsh70  5 วันที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sunilmestry8313
    @sunilmestry8313 6 วันที่ผ่านมา

    खूप छान आजची पिढी पुढचा विचार च करत नाहीत

  • @LatikaPol-o6x
    @LatikaPol-o6x 6 วันที่ผ่านมา +1

    खुप छान मन विषीन् करणारा अनुभव

  • @bharatibarhate7292
    @bharatibarhate7292 วันที่ผ่านมา +1

    गोष्ट खूप छान आहे. पण मराठी थोडे सुधारा. वेळ भेटत नाही मिळतो. Story आवडली असे म्हणण्यापेक्षा गोष्ट आवडली असं लिहिलं तर कमीपणा येतो का? मराठी गोष्टीत शक्यतो इंग्रजीचा वापर टाळा.

    • @natyancha_sparsh70
      @natyancha_sparsh70  22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      धन्यवाद मॅडम 🙏

  • @amolgodase8912
    @amolgodase8912 4 วันที่ผ่านมา +1

    आपली सगळी संपत्ती कधीच देऊ नका ...
    हा एक बाप म्हणून पाठिशी उभा रहा पण हातचा राखून...
    मराठीत जुना चित्रपट आहे नटसम्राट तो पहा अन मगच निर्णय घ्या.

  • @vaishalisavant4139
    @vaishalisavant4139 5 วันที่ผ่านมา

    अशा वाईट मुलांना शिक्षा दिलीच पाहिजे

  • @ShubhangiKulkarni-ko3hf
    @ShubhangiKulkarni-ko3hf 6 วันที่ผ่านมา

    ही स्टोरी झालेली आहे

  • @ScienceSimplifiedClasses1
    @ScienceSimplifiedClasses1 2 วันที่ผ่านมา +1

    Very like story

  • @bbbongarde4700
    @bbbongarde4700 6 วันที่ผ่านมา +1

    छान

  • @prakashpatil8856
    @prakashpatil8856 21 นาทีที่ผ่านมา

    आधी भाषा समृद्ध करून घ्या .
    वाट लावु नका.

  • @savitapingale7120
    @savitapingale7120 5 วันที่ผ่านมา

    बरोबर केले बाबाने मुलाला मदत केली नाही

  • @artibhadsavle279
    @artibhadsavle279 5 วันที่ผ่านมา

    🎉 mast

  • @jayajadhav3172
    @jayajadhav3172 2 วันที่ผ่านมา

    खूप छान स्टोरी आहे