"पुनर्विकास" योग्य पद्धत यावर तज्ञाचे मार्गदर्शन (पुनर्विकास मेळावा २०२१, पुणे )

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • "पुनर्विकास" योग्य पद्धत या वर तज्ञाचे मार्गदर्शन (पुनर्विकास मेळावा २०२१, पुणे )
    "SAHAKAR BHANN" channel publishes programs in "Housing & Co-operative" general. It produces documentaries, seminor, interviews of the celebrities and people working at various Housing & Co-operative sector. We seek your support and feedback for producing intellectually stimulating and engaging digital content.
    चैनल सब्सक्राइब करें: / @sahakarbhann3218
    हमारे फेसबुक पेज को लाइक करें: / sahakar.bhann
    हमें ट्विटर पर फॉलो करें: / kondajikanade2
    / kishor-kanade-79758377
    kishorkanade.b...
    mail id : sahakarmitra17@gmail.com / kondajikanade2@gmail.com
    Video By kishor Kanade
    Mob. No. 9619335130

ความคิดเห็น • 14

  • @rameshghugare5689
    @rameshghugare5689 7 หลายเดือนก่อน

    ३३/७ नुसार पुनर्विकास होऊन २५ वर्ष झालेली आहेत. १५६ सदनिका आहेत. प्लाॅट एरीया २७०० स्वे.मी. विद्दमान सदनिकांंचे क्षेत्रफळ २७० च्या १३८ , ३५० च्या १६ व ४५० च्या दोन अशाप्रमाने आहे.तरी प्रमाने FSI 4 प्रमाने जर म्हाडा नोडल एजन्सी ठेऊन खाजगी विकासक वरील Ratio प्रमाने कमीत कमी ५००(१३८),५८०(१६) व ६८० (२) क्षेत्रफळाच्या सदनिका देऊ शकेल का??

  • @umamirajkar3836
    @umamirajkar3836 4 หลายเดือนก่อน

    Sir,can u do a video on ULC flat for redevelopment. This is a burning issue today in pune

  • @girishjoshi3424
    @girishjoshi3424 2 ปีที่แล้ว +2

    संग्रही ठेवावा असा video आहे.💐💐💐

  • @rajivpatel6430
    @rajivpatel6430 2 ปีที่แล้ว +1

    The sound of your channel in most of the videos is too low. Cannot hear clearly even at full volume. This results in lower viewership. Viewers loose interest quickly.

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 2 หลายเดือนก่อน

    सिडको च कसं असत

  • @girishjoshi3424
    @girishjoshi3424 2 ปีที่แล้ว

    कोंबडी आधी की अंडे आधी ह्याच धर्तीवर आता प्रश्न निर्माण झालेला आहे तो म्हणजे कन्व्हेअन्स आधी की पुनर्विकास आधी कारण कन्व्हेअन्स प्रलंबित ठेवायचे आणि कन्व्हेअन्स आणि पुनर्विकास एकदमच बिल्डरवर सोपवायचे असे प्रकार होत आहेत.

  • @vinayakbabamahamunkar224
    @vinayakbabamahamunkar224 2 ปีที่แล้ว

    पुनर्विकासा संबंधी थोडक्यात परंतु उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद. यासंबंधात शासनाने सन 2019 मध्ये आदेश/ निलेश जे काही दिलेले आहेत त्या संबंधी तपशिलवार चर्चासत्र ठेवले तर सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांना उपयुक्त होईल. विचार व्हावा अशी विनंती.

  • @prabhakarshinde7476
    @prabhakarshinde7476 2 ปีที่แล้ว

    What is the procedure for redevelopment on Collector's land ??????

  • @kishortanpure6195
    @kishortanpure6195 ปีที่แล้ว

    Wada devlopment & old bhadekaru visual mahite havi aahe

  • @ramakantwadkar4609
    @ramakantwadkar4609 2 ปีที่แล้ว

    कलेक्टर जमिनीवरील सोसायटी माहिती हवी होती. PWR 219 योजनवर माहिती द्यावी

    • @thinkbeforyoucallme1919
      @thinkbeforyoucallme1919 4 หลายเดือนก่อน

      पैसे देने के बाद इस डिपार्टमेंट से आपको जानकारी मिल सकती है सिर्फ आपको पैसा खिलाना है

    • @thinkbeforyoucallme1919
      @thinkbeforyoucallme1919 4 หลายเดือนก่อน

      किस कैटेगरी में आपको यह जमीन मिली है उसके ऊपर यह सब निर्णय तय करता है

  • @girishjoshi3424
    @girishjoshi3424 2 ปีที่แล้ว

    पुनर्विकासाच्या सभा online - video conferencing द्वारे घ्याव्यात कारण पुनर्विकास हा फक्त सभासदांपुरता विषय नसतो व सभासदांच्या कुटूंब सदस्यांचाही सहभाग असतो.