Is restriction of maximum tenement size to 120sq.m carpet area in TOD zone redevelopment of Pune City applicable for rehab component? Is this carpet area Rera carpet area or MOFA carpet area?
"विजय सर"ह्यांचे पुर्ण नाव काय ? ते कुठे असतात? आपण फारच माहिती पुर्ण व्हिडीओ दिलेले आहेत. चर्चेत भाग घेतलेल्या वक्त्यांची नावे लिहिली असती तर बरे झाले असते. तसेच ते पुण्यातले आहेत कि मुंबईचे हे पण कळले असते तर बरे झाले असते. हि माहिती सर्व व्हिडीओ च्या description मध्ये टाकलीत तर बरे होईल.
Thanks Sir🙏
एक कठीण पण सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा क्लीष्ट विषय अतिशय समर्पक आणि सुबोध भाषेत समजावून सांगितलात खूप खूप धन्यवाद
विजय साने सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने महत्त्वाचे मुद्दे समजावून सांगितले आहे.
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade/9619335130
Very good information 👌👌👌👍👍👍
Good information
Very useful information thank you
Is restriction of maximum tenement size to 120sq.m carpet area in TOD zone redevelopment of Pune City applicable for rehab component? Is this carpet area Rera carpet area or MOFA carpet area?
Navin aalelya sabhasadanmadhe hi corpus vibhagla jatoh tyache kay