sahakar bhann
sahakar bhann
  • 1 453
  • 7 198 507
मुंबई महानगर पालिका कलम ३५४ आणि कलम ३५४ बी म्हणजे काय : ॲड. उमा क्षीरसागर-वागळे
मुंबई महानगर पालिका कलम ३५४ आणि कलम ३५४ बी म्हणजे काय : ॲड. उमा क्षीरसागर-वागळे
"SAHAKAR BHANN" channel publishes programs in "Housing & Co-operative" general. It produces documentaries, seminor, interviews of the celebrities and people working at various Housing & Co-operative sector. We seek your support and feedback for producing intellectually stimulating and engaging digital content.
चैनल सब्सक्राइब करें: th-cam.com/channels/TNGriST9QiYzuvhmoIlH-g.html
हमारे फेसबुक पेज को लाइक करें: sahakar.bhann
हमें ट्विटर पर फॉलो करें: kondajikanade2
www.linkedin.com/in/kishor-kanade-79758377/
kishorkanade.blogspot.com/
mail id : sahakarmitra17@gmail.com / kondajikanade2@gmail.com
Respected Sir/ Madam,
If feel “sahakar bhann” channel is best and you want to add some contribution to Sahakar bhann, pl click on “Thanks” botton on My You tube Channel “sahakar bhann”and donate as much you feel.
Support : Paytm 9619335130
Thank You
Video By kishor Kanade
Mob. No. 9619335130
มุมมอง: 454

วีดีโอ

सहकारी विभाग ठाणे जिल्हा आणि ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशन आयोजित अधिवेशन आता २७ ते २९ डिसेंबर २०२४
มุมมอง 3849 ชั่วโมงที่ผ่านมา
सहकारी विभाग ठाणे जिल्हा आणि ठाणे ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २० ते २२ डिसेंबर या कालावधीमध्ये गृहनिर्माण संस्थांचे महा अधिवेशन आयोजित केले होते आणि या माध्यमातून सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न सुटावे म्हणून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री तसेच संबंधित विभागाचे इतर मंत्री यांना आपण आमंत्रित केलं होतं मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री...
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मोडकळीस आलेल्या इमारतीची वर्गवारी काय आहे ?: ॲड. उमा क्षीरसागर-वागळे
มุมมอง 37821 ชั่วโมงที่ผ่านมา
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मोडकळीस आलेल्या इमारतीची वर्गवारी काय आहे ? : ॲड. उमा क्षीरसागर-वागळे "SAHAKAR BHANN" channel publishes programs in "Housing & Co-operative" general. It produces documentaries, seminor, interviews of the celebrities and people working at various Housing & Co-operative sector. We seek your support and feedback for producing intellectually stimulating and engaging d...
पुनर्विकास प्रकल्प लांबण्यार्या याचिकाकरत्यास चपराक व लाखोंचा दंड : ॲड. उमा क्षीरसागर-वागळे
มุมมอง 3K14 วันที่ผ่านมา
पुनर्विकास प्रकल्प लांबण्यार्या याचिकाकरत्यास चपराक व लाखोंचा दंड : ॲड. उमा क्षीरसागर-वागळे, मा. मुंबई उंच न्यायालयचा दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजीचा निर्णय WRIT PETITION NO.4629 OF 2024 "SAHAKAR BHANN" channel publishes programs in "Housing & Co-operative" general. It produces documentaries, seminor, interviews of the celebrities and people working at various Housing & Co-operative sector. We see...
सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मतदानाचा टक्का वाढवा आणि पुरस्कार मिळवा
มุมมอง 566หลายเดือนก่อน
मतदान टक्का वाढीसाठी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन ची अभिनव स्पर्धा "मतदानाचा टक्का वाढवा आणि पुरस्कार मिळवा "अधिक माहितीसाठी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयाशी संपर्क साधावा "SAHAKAR BHANN" channel publishes programs in "Housing & Co-operative" general. It produces documentaries, seminor, interviews of the celebrities and people working at various Housing & Co-operative sector. We seek ...
गृहनिर्माण सोसायटीच्या चेअरमन व सेक्रेटरी यांना BLA (Booth Level Assistant) म्हणून जबाबदारी
มุมมอง 3.3K2 หลายเดือนก่อน
गृहनिर्माण सोसायटीच्या चेअरमन व सेक्रेटरी यांना BLA ( Booth Level Assistant) म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. "SAHAKAR BHANN" channel publishes programs in "Housing & Co-operative" general. It produces documentaries, seminor, interviews of the celebrities and people working at various Housing & Co-operative sector. We seek your support and feedback for producing intellectually stimulating and e...
Structural Audit and Stability of Buildings of Housing Societies /Apartments : Adv Shreeprasad Parab
มุมมอง 9102 หลายเดือนก่อน
स्थापत्य बांधकामाचे संरचनात्मक लेखापरीक्षण : ऍड श्रीप्रसाद परब "SAHAKAR BHANN" channel publishes programs in "Housing & Co-operative" general. It produces documentaries, seminor, interviews of the celebrities and people working at various Housing & Co-operative sector. We seek your support and feedback for producing intellectually stimulating and engaging digital content. चैनल सब्सक्राइब करें: ...
सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापक समिती सदस्य यांचा प्रवास खर्च
มุมมอง 8312 หลายเดือนก่อน
व्यवस्थापक समिती सदस्य यांचा प्रवास खर्च \"SAHAKAR BHANN" channel publishes programs in "Housing & Co-operative" general. It produces documentaries, seminor, interviews of the celebrities and people working at various Housing & Co-operative sector. We seek your support and feedback for producing intellectually stimulating and engaging digital content. चैनल सब्सक्राइब करें: th-cam.com/channels/T...
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीला दि.३१ डिसेंबर २०२४ पर्यंत स्थगिती
มุมมอง 1.7K2 หลายเดือนก่อน
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीला दि.३१ डिसेंबर २०२४ पर्यंत स्थगिती "SAHAKAR BHANN" channel publishes programs in "Housing & Co-operative" general. It produces documentaries, seminor, interviews of the celebrities and people working at various Housing & Co-operative sector. We seek your support and feedback for producing intellectually stimulating and engaging digital content. चैनल सब्सक्...
राज्यातील गृहनिर्माण सोसाट्यांचा अकृषिक कर म्हणजे एनए टॅक्स रद्द
มุมมอง 2.3K2 หลายเดือนก่อน
राज्यातील गृहनिर्माण सोसाट्यांचा अकृषिक कर म्हणजे एनए टॅक्स रद्द "SAHAKAR BHANN" channel publishes programs in "Housing & Co-operative" general. It produces documentaries, seminor, interviews of the celebrities and people working at various Housing & Co-operative sector. We seek your support and feedback for producing intellectually stimulating and engaging digital content. चैनल सब्सक्राइब करें...
विधवा महिलांसाठी वारस प्रमाणपत्राची कोर्ट फी दहा हजार रुपये
มุมมอง 1.3K2 หลายเดือนก่อน
विधवा महिलांसाठी वारस प्रमाणपत्राची कोर्ट फी दहा हजार रुपये : ॲड. जुईली घाडगे ( B. COM., ACS, LL.B.) विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्रासाठी आता 10 हजार रुपयांचे शुल्क; मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय मुंबई : पतीच्या मृत्यपश्चात महिलांना त्यांच्या मिळकतीवर वारस म्हणून नोंद करण्यासाठी दिवाणी न्यायालयाकडून वारसा प्रमाणपत्र घ्यावे लागते Adv. Juilee Ghadge : mail id : advjuilee@gmail.com visit my websit...
सिंकिंग फंड मनमानी पद्धतीने गोळा करू शकत नाही आणि वापरू शकत नाही : सुहास ना. पवार
มุมมอง 1.7K2 หลายเดือนก่อน
सिंकिंग फंड मनमानी पद्धतीने गोळा करू शकत नाही आणि वापरू शकत नाही : सुहास ना. पवार
पॅनल ऑडिटरच्या नमतालिकेवर त्यांचे नाव नसलेतरी पॅनल ऑडिटर प्राधिकृत अधिकारी म्हणून काम करू शकतात.
มุมมอง 1.1K2 หลายเดือนก่อน
पॅनल ऑडिटरच्या नमतालिकेवर त्यांचे नाव नसलेतरी पॅनल ऑडिटर प्राधिकृत अधिकारी म्हणून काम करू शकतात.
२५० पेक्षा कमी सभासद असणाऱ्या गृहनिर्माण संस्थेच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांची नामतालिकेसाठी अर्ज
มุมมอง 8783 หลายเดือนก่อน
२५० पेक्षा कमी सभासद असणाऱ्या गृहनिर्माण संस्थेच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांची नामतालिकेसाठी अर्ज
गृहनिर्माण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कोणते सदस्य उपस्थित राहू शकत नाही ?:ॲड. श्रीप्रसाद परब
มุมมอง 2.8K3 หลายเดือนก่อน
गृहनिर्माण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कोणते सदस्य उपस्थित राहू शकत नाही ?:ॲड. श्रीप्रसाद परब
वार्षिक सर्वसाधारण सभा ३० सप्टेंबरच्या आत घेणे बंधनकारक अन्यथा कारवाई : ॲड. श्रीप्रसाद परब
มุมมอง 2.1K3 หลายเดือนก่อน
वार्षिक सर्वसाधारण सभा ३० सप्टेंबरच्या आत घेणे बंधनकारक अन्यथा कारवाई : ॲड. श्रीप्रसाद परब
लेखापरीक्षण करण्यापूर्वी गृहनिर्माण संस्थेची आणि लेखापरीक्षकाची जबाबदारी : तानाजी कवडे
มุมมอง 1.7K3 หลายเดือนก่อน
लेखापरीक्षण करण्यापूर्वी गृहनिर्माण संस्थेची आणि लेखापरीक्षकाची जबाबदारी : तानाजी कवडे
गृहनिर्माण संस्थेमध्ये सदस्य संख्या ५० पेक्षा कमी असेलेल्या व्यवस्थापक समितीच्या राखीव जागेबाबत
มุมมอง 3.6K3 หลายเดือนก่อน
गृहनिर्माण संस्थेमध्ये सदस्य संख्या ५० पेक्षा कमी असेलेल्या व्यवस्थापक समितीच्या राखीव जागेबाबत
Legal Process, Income Tax Act & GST In Redevelopment
มุมมอง 5464 หลายเดือนก่อน
Legal Process, Income Tax Act & GST In Redevelopment
सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सोसायटी खर्च करू शकते का ? : सुहास पटवर्धन,
มุมมอง 3.2K4 หลายเดือนก่อน
सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सोसायटी खर्च करू शकते का ? : सुहास पटवर्धन,
Nomination Forms & Membership after Death of Member (Provisional Member) : Adv. Shreeprasad Parab
มุมมอง 3.2K4 หลายเดือนก่อน
Nomination Forms & Membership after Death of Member (Provisional Member) : Adv. Shreeprasad Parab
गृहनिर्माण संस्थेवर नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकारी यांनी सादर करावयाचा बंधपत्राचा नमुना
มุมมอง 1.1K4 หลายเดือนก่อน
गृहनिर्माण संस्थेवर नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकारी यांनी सादर करावयाचा बंधपत्राचा नमुना
Handover Process of Documents From Developer to Association of Allottees CooperativeHousing Society
มุมมอง 1.2K4 หลายเดือนก่อน
Handover Process of Documents From Developer to Association of Allottees CooperativeHousing Society
सहकारी गृहनिर्माण संस्थेच लेखापरीक्षण करताना कोणती दक्षता घ्यायची : राजेश लव्हेकर, उपनिबंधक,स.संस्था
มุมมอง 1.8K4 หลายเดือนก่อน
सहकारी गृहनिर्माण संस्थेच लेखापरीक्षण करताना कोणती दक्षता घ्यायची : राजेश लव्हेकर, उपनिबंधक,स.संस्था
प्रमाणित व सनदी लेखापाल यांना लेखापरीक्षकांची जबाबदारी, कर्तव्य व अधिकार : नितीन काळे
มุมมอง 1.3K4 หลายเดือนก่อน
प्रमाणित व सनदी लेखापाल यांना लेखापरीक्षकांची जबाबदारी, कर्तव्य व अधिकार : नितीन काळे
Housing Society Redevelopment Problems & Solutions : Gautam Chatterjee ( IAS Rtd )
มุมมอง 1.3K4 หลายเดือนก่อน
Housing Society Redevelopment Problems & Solutions : Gautam Chatterjee ( IAS Rtd )
Is Corpus Fund Taxable ? : CA Vimal Punmiya
มุมมอง 1.7K4 หลายเดือนก่อน
Is Corpus Fund Taxable ? : CA Vimal Punmiya
केंद्र शासनाने सहकारी संस्थांचे इत्यंभूत माहिती National cooperative Detabase संकेतस्थळावर अनिवार्य
มุมมอง 1.2K4 หลายเดือนก่อน
केंद्र शासनाने सहकारी संस्थांचे इत्यंभूत माहिती National cooperative Detabase संकेतस्थळावर अनिवार्य
Redevelopment Tax - Implications On Builder / Landlord / HUF Point of View : CA Vimal Punmiya
มุมมอง 5244 หลายเดือนก่อน
Redevelopment Tax - Implications On Builder / Landlord / HUF Point of View : CA Vimal Punmiya
Tax -Implications On Redevelopment Agreement cooperative societies : Bharat Tripathi, IRS Income Tax
มุมมอง 3964 หลายเดือนก่อน
Tax -Implications On Redevelopment Agreement cooperative societies : Bharat Tripathi, IRS Income Tax

ความคิดเห็น

  • @pradipdoshi2736
    @pradipdoshi2736 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    When the Dy. Registrar close complain, how can a complainant pursue the complaint further?

  • @ravindrawatve1728
    @ravindrawatve1728 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Whether E attendance abd E Voting is allowed ? Can u take AGM / SGBM online?

  • @sureshrode4681
    @sureshrode4681 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर आमच्या सोसायटीतील सदस्याने मेन्टनस न भरल्याने मेन्टनस वसुली करीता निबंधक यांचेकडे खटला दाखल केला त्या सदस्याची रुम जप्तीचे आदेशानुसार सदरची रुम वसुली अधिकारी यांनी जप्त केली आहे त्यानंतर बँक ती रुम जप्ती करीता आली आहे तरी ती रुम बँकेला जप्त करुन दयावयाची का? मार्गदर्शन करावे

  • @iyervenkatachalam9539
    @iyervenkatachalam9539 วันที่ผ่านมา

    Plaster falling from Water Tank sajja ( Parapet) , External wall plaster comming out of Bathroom & Latrine

  • @xavierfernandes3884
    @xavierfernandes3884 2 วันที่ผ่านมา

    Can a conveyance deed done on Share Certificate?

  • @xavierfernandes3884
    @xavierfernandes3884 2 วันที่ผ่านมา

    Sorry, we were transfered from chawl to society in the year 1982.

  • @xavierfernandes3884
    @xavierfernandes3884 2 วันที่ผ่านมา

    What about those tenements who were moved from CHAWL to SOCIETY. The builder than nor the agreement were submitted to Malhotra House. Than who is responsible to get the conveyance deed done? Is it the duty of society or the tenements? Today we 5 tenements are suffering and being penalized by the govt to pay penalty of 400% on the value of the flat area.please advise how we can get this penalty waved off.

  • @navin7633
    @navin7633 2 วันที่ผ่านมา

    Association got formed.. after 4 years. Members reached for documents. But builder told come via lawyer..is it case always?

  • @beemechanical5182
    @beemechanical5182 2 วันที่ผ่านมา

    Sandipan mate assistant reg. E ard Corrupt officer he has taken a heavy bribe from secretary to change order of irfan society

  • @beemechanical5182
    @beemechanical5182 2 วันที่ผ่านมา

    Sandipan mate assistant reg. E ard Corrupt officer he has taken a heavy bribe from secretary to change order of irfan society

  • @beemechanical5182
    @beemechanical5182 2 วันที่ผ่านมา

    Sandipan mate assistant reg. E ard Corrupt officer he has taken a heavy bribe from secretary to change order of irfan society

  • @beemechanical5182
    @beemechanical5182 2 วันที่ผ่านมา

    Sandipan mate assistant reg. E ard Corrupt officer he has taken a heavy bribe from secretary to change order of irfan society

  • @beemechanical5182
    @beemechanical5182 2 วันที่ผ่านมา

    Sandipan mate assistant reg. Corrupt officer he has taken a heavy bribe from secretary to change order of irfan society

  • @sugandhapurav9954
    @sugandhapurav9954 2 วันที่ผ่านมา

    मॅडम एकदा सी वन कॅटेगरीमध्ये गेलेली बिल्डिंग कोणत्या कारणास्तव c2b मध्ये करता येते का ? असेल तर त्याचा क्रायटेरिया काय

  • @rameshbirla6465
    @rameshbirla6465 3 วันที่ผ่านมา

    महाअधिवेशनामध्ये बाकीच्या लहान सहान विषय सोडवत बसण्यापेक्षा सर्वात गहन विषय जुन्या गृहनिर्माण संस्थेच्या असतील तर ते आहे हस्तांतरण आपल्या सहकारी कायद्यात गेल्या 50 वर्षापासुन developer किंवा बिल्डरने बिल्डींग पूर्ण झाल्यावर व o.c. मिळाल्यावर 3 ते 6 महिन्यातच सोसायटी व हस्तांतरण करून देणे सक्तीचे आहे व न केल्यास त्याला शिक्षा देखील आहे ते सर्व कागदावरच का?हा माझा पहिला प्रश्न नंतर मानिव हस्तांतरण आणण्यात आले व त्याच्यात 24 कागदपत्रे आणलीत त्यामुळे एकही सोसायटीचे हस्तांतरण झाले नाही मग कागद पत्र्याची संख्या कमी करण्यात आली काहीही उपयोग झाला नाही शेवटी 15 हजार प्रती सदनिकेचे वकिलाला द्यावे लागले पण मध्येच 35 पैकी1मेंबरने स्टॅम्प डय़ुटी व रजिस्ट्रेशन केले नसल्यामुळे पुन्हा घोडे अडकले सोसायटी 1978 चि आहे व plaster रहिवाशांच्या अंगावर पडत आहे खर तर जे मानिव हस्तांतरण हे सरकारतर्फे तोंडाला पाने पुसण्यासाठी आणले गेले तेच जर Automatic conveyance मध्ये आणले असते तर सर्व समस्या सुटल्या असत्या कारणे ह्यात रहिवाशांचा काहीही dosh नसता त्यांना हे सर्व उपद्व्याप करून शेवटी कपाळ फोडण्याचे आहे असेल आपल्यात हिम्मत तर मानिव हस्तांतरणास automatic conveyance मध्ये परिवर्तीत करा नाहीतर सोडून द्या हस्तांतरन्याचा

  • @sureshnetrawali8575
    @sureshnetrawali8575 3 วันที่ผ่านมา

    Madam, As per BYE-LAW-२०१४ of CHS, 76 (a)1 The society shall cause the STRUCTURAL audit of the building as under--- (1) For the building ageing 15 to 30 years....once in five years (2,) For buildings ageing above 30 years, ...once in three years Such structural audit by societies which are in munciple Corporation limits, shall be conducted by approved Engineers from the Corporation panel. In case of other societies, such structural audit shall be carried by the Govt approved structural engineer/Architect, and maintain records thereof. Thank you.

  • @dilipqborkar9768
    @dilipqborkar9768 3 วันที่ผ่านมา

    🌹🙏सुंदर विश्लेषण. माझ्या माहितीत अधिक भर पडली 👍

  • @nileshjoshi6680
    @nileshjoshi6680 3 วันที่ผ่านมา

    Vakil madam amchya malad west yethil society chya redevelopment sandarbhat aapnas samparka karayacha asel tar kasa karta yeil krupaya yababat chi mahiti dya.

  • @nileshjoshi6680
    @nileshjoshi6680 3 วันที่ผ่านมา

    Khup chan ani mahatwachi mahiti aahe dhanyavad

  • @kailaspatil1361
    @kailaspatil1361 4 วันที่ผ่านมา

    क्रिमिनल रेकॉर्ड असेल तर निवडणूक लढू शकतो का ?

  • @kailaspatil1361
    @kailaspatil1361 4 วันที่ผ่านมา

    Criminal records असेल तर कोणते section लागते सर

  • @ParamMahaParinirvan
    @ParamMahaParinirvan 4 วันที่ผ่านมา

    Transfer fees sab dene ke baad bhi society share certificate na de to kya kare?

  • @sakshilatkar6576
    @sakshilatkar6576 4 วันที่ผ่านมา

    Is there any judgement stating GR of 2017 is base for redevelopment

  • @sakshilatkar6576
    @sakshilatkar6576 4 วันที่ผ่านมา

    As per july 2019 circular the quorum of 51%is a continuous process whether it is applicable for all consecutive SGM regarding Redevelopment.

  • @sandyrock736
    @sandyrock736 4 วันที่ผ่านมา

    Awesome information.

  • @prashantlagas
    @prashantlagas 4 วันที่ผ่านมา

    नोंदणी कुठे आणि कशी करायची आणि अधिवेशन कुठे असेल ? कृपया सविस्तर वृतांत द्यावा 🙏

  • @meghashyamrawool612
    @meghashyamrawool612 4 วันที่ผ่านมา

    सामान्य सभासदाला गृहीत धरून, कायदे नियम धाब्यावर बसूऊन वाटेल तसे निर्णय देणाऱ्या उपनिबंधक नावाच्या अधिकाऱ्यावर कारवाई कशी करावी आणि तुमच्याकडून काय मदत मिळणार हे सदर अधिवेशनात जाहीर करा.

    • @veenakulkarni5044
      @veenakulkarni5044 4 วันที่ผ่านมา

      त्यावर मार्गदर्शक vdo करावा

  • @anandbarve20
    @anandbarve20 4 วันที่ผ่านมา

    मला पण सहभागी होणे आहे

  • @harishchandrachogale1249
    @harishchandrachogale1249 5 วันที่ผ่านมา

    सर, को ऑप सोसायटी कार्य काल 5 वर्ष कंपलसरी आहें का? फक्त 28 सभासद आहेत.

  • @SantoshGugale-d9i
    @SantoshGugale-d9i 6 วันที่ผ่านมา

    5:57 very nice

  • @kishoresoneji5952
    @kishoresoneji5952 7 วันที่ผ่านมา

    Hi Sir, suppose if I want to consult you , can I consult on whatsApp? Can you pls give me your whatsApp number ? Or is it possible to meet personally ?

  • @420janny
    @420janny 7 วันที่ผ่านมา

    thank you Sir..

  • @kiran6549
    @kiran6549 7 วันที่ผ่านมา

    मॅडम माझ्या वडिलांच्या नावावरती रूम आहे तर आता ते डेड झाले आहेत सोसायटीतील कार्यकर्ते आम्हाला तुम्ही भाडोत्री आहेत असे म्हणतात मेंटेनेस भरायला गेल्यानंतर असे दिसवत राहतात तर आम्ही यासाठी काय करायचं तुम्ही काही बोलू शकत नाही तुम्ही फक्त मेंटेनन्स भरायचा

  • @ZOYAKHANMOHAMMAD
    @ZOYAKHANMOHAMMAD 8 วันที่ผ่านมา

    Sir fir kara na tya sumitra pathpedi girgaon mumbai che aamchear mherbani kara plz to Manohar lale rahiwasi Dapoli lapun baslay kurla east mhadhe jawaichya gharat

  • @ZOYAKHANMOHAMMAD
    @ZOYAKHANMOHAMMAD 8 วันที่ผ่านมา

    Sir tya sumitra pattpedi girgaon mumbai mhadhe 70 kotichi afra tafar jhalli aahe 10 hazar tevidaranche paise tya Manohar lalene villhe wat lawlli aahe plz kahi tari kara aamhalla kon nayy denar plz kunalla tari madad Kara

  • @ZOYAKHANMOHAMMAD
    @ZOYAKHANMOHAMMAD 8 วันที่ผ่านมา

    Mam mi patthpedhit paise thewlle hote patthpedhit ghotalla jhale aahe aamhalla paise milnar

  • @shripatipatil5286
    @shripatipatil5286 8 วันที่ผ่านมา

    sbp ९९६७०७२६१६ सह सभासद त्वा ची कारवाई पूर्वीच्या कमिटीने पूर्ण केली नसेल तर तो सहसभास द होऊन शकतो का व जबरदस्तीने सत्तेवर येऊ शकतो का?

  • @RavindraShanbhag-q1n
    @RavindraShanbhag-q1n 8 วันที่ผ่านมา

    After certfication of tenant mhada give noc for project what is noc time perid for plan submit

  • @padmadeshmukh4373
    @padmadeshmukh4373 9 วันที่ผ่านมา

    एखादी १६ बंगल्यांची हौसिंग सोसायटी bylaws/ उपविधिंशिवाय चालत असेल तर ते कायदेशीर आहे का ? आमच्या सोसायटिला उपविधी नाहित आणि उपविधींची मागणी करून सुद्धा उपविधीबनवले जात नाही .कृपया , मार्गदर्शन करावे .

  • @9029853023
    @9029853023 9 วันที่ผ่านมา

    Mirabhayandar karta ahe ka udcpr 2034?

  • @ilahishaikh9471
    @ilahishaikh9471 9 วันที่ผ่านมา

    खूपच छान तसेच मुद्देसूद माहिती आपल्या कडून मिळते मॅडमजी 🙏

  • @ilahishaikh9471
    @ilahishaikh9471 9 วันที่ผ่านมา

    संस्थेमध्ये एकत्र कुटुंबाचे सभासद घेता येतात का उदा:- पत्नी, मुलगा, वडील, भाऊ, भावाची पत्नी, पुतण्या, इतर नातेवाईक माहिती मिळेल का कृपया मॅडमजी आपला नंबर मिळाला तर को ऑपरेटिव्ह संस्था ची माहिती मिळण्यासाठी सहकार्य होईल 🙏🙏

  • @ilahishaikh9471
    @ilahishaikh9471 9 วันที่ผ่านมา

    मत्स्य सहकारी संस्था चा सभासद नसताना संस्थेच्या विरूध तक्रार करता येत नाही का

  • @malpanitejas
    @malpanitejas 9 วันที่ผ่านมา

    Why this app is not working now ? Not opening Also not available on Play Store

  • @shrikantraje8089
    @shrikantraje8089 9 วันที่ผ่านมา

    ठाणे मध्ये काय आहे

  • @ronakalikadiwala673
    @ronakalikadiwala673 9 วันที่ผ่านมา

    Can the tenants sign the development agreement given by the builder without the builder getting IOD?

  • @thetruth5392
    @thetruth5392 11 วันที่ผ่านมา

    Bmc commercial shop purchase sathi video pllss banva

  • @msv7nov
    @msv7nov 11 วันที่ผ่านมา

    धन्यवाद मॅडम गृहनिर्माण सोसायटी स्थापन करायची असेल तर सर्व माहिती असलेल चांगल पुस्तक कोणत कृपया नाव सुचवावे धन्यवाद.

  • @balasahebtamhane1868
    @balasahebtamhane1868 12 วันที่ผ่านมา

    what about thane and kalyan area

  • @nageshdhomse3783
    @nageshdhomse3783 12 วันที่ผ่านมา

    मॅडम अतिशय सुंदर मार्गदर्शन पुनर्विकासाबाबत च्या अशाच अद्यावत माहिती आपण आपल्या चॅनेल द्वारे लोकांपर्यंत पोहोचत रहा यासाठी आपणास शुभेच्छा