सहकारी गृहनिर्माण संस्थामधील सदनिकेची देखभाल आणि गळती : एड. सतनाम सिंग रसगोत्रा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 10

  • @Timepass_channel19
    @Timepass_channel19 2 ปีที่แล้ว

    Please give your guidance about co operative housing society about leakage

  • @jalindarkambale3597
    @jalindarkambale3597 4 ปีที่แล้ว +1

    अतिशय उत्तम आणि म्हत्वाची माहिती दिली साहेब तुमचे मनःपूर्वक आभार.
    सर तुम्ही खुप छान मराठी बोलतात.

    • @sahakarbhann3218
      @sahakarbhann3218  4 ปีที่แล้ว

      Thanku. subscribe to my channel for even more videos & Share Link

  • @ranjeetbhosale669
    @ranjeetbhosale669 4 ปีที่แล้ว

    Very nice & important info.

    • @ranjeetbhosale669
      @ranjeetbhosale669 4 ปีที่แล้ว

      Sir, what is the time frame that committee should take to distribute the special general meeting report to all society members?

    • @sahakarbhann3218
      @sahakarbhann3218  4 ปีที่แล้ว

      Thanks for liking

  • @arjunsansare1627
    @arjunsansare1627 4 ปีที่แล้ว +2

    Co-opertive Housing Society rule details of construction common wall building?

  • @deepakbhabal6147
    @deepakbhabal6147 ปีที่แล้ว

    वरील मजल्यावरील बाथरूम व टॉयलेटमधुन होत असलेल्या गळती ला‌ खालील मजल्यावरील सभासद जबाबदार का असतो त्याने अर्धा खर्च का करावा ? ज्याच्या बाथरूम मधुन गळती असेल त्याने गळती बंद करण्याचा खर्च करून खाली रहात असलेल्या सभासदाला सुखाने जगू द्यावे.

  • @kamleshkale7406
    @kamleshkale7406 4 ปีที่แล้ว

    नमस्कार सर, माझा मुंबई मध्ये रुम आहे. आमच्या पहिल्या चाळी होत्या नंतर ती जागा प्रायव्हेट बिल्डर कडून डेव्हलप केली गेली. आम्ही पुर्वी पासुन महानगर पालिकेला भाडे भरत होतो. आता आम्हाला आमच्या नवीन सदनिकेचा ताबा भेटला आहे. पण महानगरपालिका असे म्हणत आहे की तुम्ही तुमची सदनिका भाड्याने देऊ शकत नाही. तर असा नियम आहे का. सदनिकेचा मी मुळ मालक आहे. रूम मला विकता येऊ शकतो तर भाड्याने का देऊ शकत नाही. Plz reply sir🙏

    • @sahakarbhann3218
      @sahakarbhann3218  4 ปีที่แล้ว

      आपण महानगरपालिका येथे अर्ज करा आणि परवानगी मागा. ते काय उत्तर देतात ते पहा