redevelopment & self redevelopment chandrashekhar prabhu
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 พ.ค. 2022
- भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून २२ मे २०२२ रोजी आयोजित पुनर्विकास आणि स्वयंम पुनर्विकास मार्गदर्शन कार्यशाळा, वक्ते : चंद्रशेखर प्रभू, वास्तुविशारद
"SAHAKAR BHANN" channel publishes programs in "Housing & Co-operative" general. It produces documentaries, seminor, interviews of the celebrities and people working at various Housing & Co-operative sector. We seek your support and feedback for producing intellectually stimulating and engaging digital content.
चैनल सब्सक्राइब करें: / @sahakarbhann3218
हमारे फेसबुक पेज को लाइक करें: / sahakar.bhann
हमें ट्विटर पर फॉलो करें: / kondajikanade2
/ kishor-kanade-79758377
kishorkanade.blogspot.com/
mail id : sahakarmitra17@gmail.com / kondajikanade2@gmail.com
Video By kishor Kanade
Mob. No. 9619335130
👌👌👌
Hats off to your information
Salute sir tumala
Thanks 👍
Outstanding vdo
very knowledgeable and very very informative...
प्रभू साहेब ....
फारच छान व महत्वपूर्ण माहिती आपण दिली ..... खरोखर पुणे करा साठी आपण आधार ठराल.
Thank U धन्यवाद
👏👏
Thank you very much for your invaluable knowledge about redevelopment of the residential society.
खूपच छान माहिती दिली प्रभू साहेब
प्रभूसाहेब फारच उत्तम माहिती दिलीत सध्या आम्हि हाच त्रास सोसत आहे.
छान माहिती दिली.... 👍👌👌👌
फारच छान ,प्रभू साहेब
प्रभु साहेब ,
फारच छान माहिती मिळाली. आपला फोन नंबर मिळाला तर बरे होईल.
THankssss..........🙏
100% खरं आहे
Truly Padma Bhushan
या. चंद्र शेखर. प्रभू. साहेब. आपणांस. खूप खूप. धन्यवाद जयसहकार. आमच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना स्वयं म. पुनर्विकास योजना. यशस्वी. करण्यासाठी. सहाय्यभूत. व्हावे. हि विनंती. आम्ही. आपणांस. लवकरच. प्रत्यक्षात. भेटु. आपला. आशिर्वाद. मिळावा. धन्यवाद जयसहकार.
Sir aapla contact no pathava
ह्याच स्वयंम पुनर्विकास मार्गाने मुंबईतील झोपडपट्टीचा विकास होऊ शकतो का? मोलाचं मार्गदर्शन करावे.
the reality is far differ
अज्ञानी आणि लोभी कमिटी असल्यावर असेच होणार.
Namaskar Sir 🙏
आम्हाला आपल्या सारख्या निस्पृःह व्यक्तीच्या मदतीची गरज आहे . मिळालेल्या माहितीत अर्धेअधिक काम झाल्याप्रमाणे वाटते प्रत्यक्ष भेटीत उर्वरित काम पूर्ण होण्याची आशा आहे.
Sahib thumhi Kalyan sathihi kahi kara
HUDCO madhe investment che Kay?
Bahut Shandaar Speech on Self Redevelopment by Shri Chandra Shekharji Prabhu.Authentic and logical information for the interest of Common Citizens.Every Citizen should follow, best advise given by Shri Prabhuji.We salute Prabhuji.
Which Bank/NBFC give Long Term Project Finance (Loan) to Registered Cooperative Housing Socities.. Unfortunately at the moment Not a single..
ह्या कार्यशाळेतील इतर व्हिडीओजची link मिळू शकेल का?
सायटी/अपार्टमेंट कायदेविषयक समस्या मार्गदर्शन कार्यशाळा : आमदार चंद्रकांतदादा पाटील :
th-cam.com/video/5_vDW08XBUk/w-d-xo.html
डीम्ड कन्व्हेयन्स आणि सोसायटी/अपार्टमेंट कायदेविषयक समस्या : माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी : th-cam.com/video/vQbAGENbD6c/w-d-xo.html
नमस्ते
सर का नम्बर चाहिए
अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी उपक्रम
Sir yanch address v number bhetu shakte ka?