ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
पराग,अभिनंदन,🎉अभ्यासपुर्ण, संशोधनपुर्ण, ओघवत्या शब्दांत, अतिशय सुरेख विवेचन !
पराग,खूप छान. आपण भेटून फारच काळ उलटून गेल्याच जाणवतंय.सर्व माहिती बद्दल धन्यवाद
Parag great ahes
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती .पराग.
मस्त
भाच्या, अभिमान वाटतो तुझा! खूप अभ्यास केला आहेस.मी पण उर्दू भाषा माझ्या वर्ग मित्राकडून शिकायचा प्रयत्न केला,पण यशस्वी झालो नाही.सो ,पराग,, प्राउड ऑफ यू!
आमच्यासाठी हा विषय नवीन आहे.. पण वेगळ्या क्षेत्रात रोहिणी चा मुलगा काम करत आहे. याचा आम्हाला खूप अभिमान आहे.
खूपच सुंदर श्रवणीय मुलाखत ऋतुराज. नवीन विषय समजला. अश्याच दर्जेदार उत्कृष्ट मुलाखतीच्या मेजवाणीची अपेक्षा 👌👌
धन्यवाद 🙏😊
पराग,
अभिनंदन,🎉
अभ्यासपुर्ण, संशोधनपुर्ण, ओघवत्या शब्दांत, अतिशय सुरेख विवेचन !
पराग,
खूप छान. आपण भेटून फारच काळ उलटून गेल्याच जाणवतंय.
सर्व माहिती बद्दल धन्यवाद
Parag great ahes
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती .
पराग.
मस्त
भाच्या, अभिमान वाटतो तुझा! खूप अभ्यास केला आहेस.
मी पण उर्दू भाषा माझ्या वर्ग मित्राकडून शिकायचा प्रयत्न केला,पण यशस्वी झालो नाही.
सो ,पराग,, प्राउड ऑफ यू!