Varhad Nighalay Londonla - Full HD - Dr Laxmanrao Deshpande - Sumeet Music

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ค. 2023
  • Varhad Nighalay Londonla - Full HD - Dr Laxmanrao Deshpande - Sumeet Music
    Writer/Director/Actor : Prof. Dr. Laxmanrao Deshpande
    Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
    #sumeetmusic #marathi #newsongs #comedy #videos
    ▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on TH-cam, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
    ⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2

ความคิดเห็น • 239

  • @mangeshrajhansa446

    मी ह्या एकपात्री नाटकाचा 786 वा प्रयोग, 1986 मध्ये नागपूर ला डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात पाहिला होता...निव्वळ अप्रतिम.....तुम्हाला काय वाटते?

  • @PRADIPPHAD21
    @PRADIPPHAD21 ปีที่แล้ว +93

    असा कलाकार पुन्हा होणे नाही 🙏🏾

  • @ojaswalimbe9666

    असे कलाकार कमी आहेत.संदीप. पाठक ला लक्ष्मण राव यांच्या इतकं चांगलं जमत नाही,पण ठीक आहे. लक्ष्मणराव देशपांडे अप्रतिम नट होते,आहेत आणि कायमच राहणार.

  • @mukunddeshpande3837

    मीं हा प्रयोग पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पाहिला. नंतर छ. संभाजी नगर येथे संत एकनाथ रंगमंदिरात पाहिला.

  • @mangalgavali3639

    तीन माईक आणि एका खणाच्या कापडावरतीच‌ कमाल केलीय सरांनी हॅटस आॅप टू देशपांडे सर🎉❤🎉

  • @Ramesh_Sharma603

    मरावे परंतू किर्ती रुपे उरावे धन्य आपला अभिनय. आपला अभिनय साधी गोष्ट नाही. त्री वार प्रणाम.

  • @amarikhe3931

    गडकरी रंगायतन ला ह्यांचा प्रयोग पाहता आला.. आज ही सगळा स्मरणात आहे.. संपूर्ण प्रयोग "या सम हाच" असाच आहे... या नटश्रेष्ठाला सादर प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻..

  • @chaitralikaranjekar7592
    @chaitralikaranjekar7592 ปีที่แล้ว +15

    वाटलेच नाही, एक पात्री प्रयोग होता.... असे वाटले सिनेमा बघत होते

  • @user-uk9cj6df2d

    खरंच आपली मराठी म्हणजे साक्षात जगदंबा 🚩🚩

  • @lak729

    When people ask me who is my favorite actor I always say Deshpande Sir🙏🫡

  • @jyotipatil1371

    एवढे सगळे पात्र विनासायास सादर करणे, यासाठी किती दांडगा आभ्यास असेल यांचा.

  • @sarcasticsharad1142

    सर्व पात्र डोळ्यासमोर उभी केली, हाच आहे मराठी अभिनयाचा दर्जा, ❤

  • @ashokgaikwad1957

    आज ही तेवढंच ताजं,..अप्रतिम एकपात्री......!!!...जागतिक दर्जाचा कलावंत.....!!!...Fantastic Story Tailing ,..with Expressions and Emotions....Variations...!!!...दर्जेदार....!!!

  • @bhushanavhad7261

    देशपांडे सर म्हंजे एकदम अप्रतिम.. 👌 आज पर्यंत असा कलाकार एकमेवच..

  • @savitagawai30

    अदभुत निखळ...... विनोद विनोदी एकपात्री नाटक...... खुप खुप वेळी पाहील आणि ऐकल.. पण.... मन नाही भरत आज पुन्हा ऐकल... आणि पाहील. खुप खुप छान👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍

  • @rajkumarjoshi7822

    मी आजही रेल्वेत बसल्यावर ऐकत रहातो. सर मला फार आवडतात. खुपच अप्रतिम शो व स्टोरी. कमाल कमाल कमाल सादरीकरण व वेगवेगळे आवाज. ❤❤❤

  • @r.kdeshpande1734

    अप्रतिम सादरीकरण..

  • @premindore8883

    बहुत ही जबरदस्त,एक कलाकार ने कितने ही पात्र मंच पर खड़े कर दिए । माइंड ब्लोइंग

  • @Vichardhara303

    जबरदस्त विनोदी... निखळ आनंदी ...अत्यंत मनोरंजक...अत्यंत गोडीने चावीने ऐकावी अशी मराठी आहे.आणि उत्तम सादरीकरण आहे.याच्या पेक्षा अधिक चांगला एकपात्री प्रयोग हाच आहे..यापेक्षा दुसरा कोणताही नाही.

  • @sunilpimpalkar4547

    अतिशय उत्कृष्ट अभिनय करुन मराठवाड्याच नाव विश्वात मोठ केलय.❤❤❤🎉🎉