डॉ. राजेंद्र खेर यांचं पुस्तक घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर click करा! Awakening Your Bliss मराठी amzn.in/d/dG6v5wd Awakening Your Bliss English amzn.in/d/cmo8ABo
नमस्ते, तुमची चर्चा अर्धी ऐकली उरलेली पण एकेनच खात्रीने पण काही प्रश्न पडले आहेत अशा आहे की आपण व मान्यवर वक्ते याच निरसन करतील. त्यांनी अनेक बाबी सायन्स बे सिद्ध केल्या असे विधान केले. पण कोणत्या गोष्टी, कोणते प्रयोग केले गेले, कितीवेळा केले गेले. प्रसिद्ध कुठे झालेत त्याचे डिटेल्स मिळाले तर बर होईल. अनेक बाबी उदारणार्थ मूर्तिपूजा कोणा भक्ताला आर्थिक मदत पुरवण्यासाठी निर्माण झाली हे संशोधन कोणी केलय नेमकं त्याला आधार संदर्भ काय ते सांगावं. मंदिराचं काम जर सुज्ञ मानव बनवण्यासाठी असेल . तर आज कोण काय खातो यावरून लिंचिंग करणारे कोणते धार्मिक आहे. त्यांना एकही योगी, साधू ,साध्वी वा संत हे सांगताना दिसत नाही . उलट दुसऱ्या धर्मच्या लोकांना ऐकट पकडून. जोर जबरदस्ती ने भीती घालून मारहाण करून जय श्रीराम म्हणायला लावणं यात कोणता धर्म आहे. व माणुसकी नेमका कोणता धर्म शिकवतो. योगी नाव लावणारे सत्ता उपभोगत आहेत. व अनेक साधू संन्याशी उपभोगबघेऊन बलात्काराच्या गुन्ह्यात आत आहेत. तर साधू कोण ? Dopamine , oxytosin शरीरात वाढलं की आनंद मिळायला लागतो प्रेमभावना जागृत होते. मेंदूचे अनेक कप्पे विजेचा वापर करून कार्यरत केले तर अनभूती यायला लागतात. व तेच भाग विद्युत न वापरता अनेक औषधी पदार्थ वापरून , hipnotise करून वा सेल्फ hipnotisam चा वापर करून देखील करता येतात. याचा अनुभव सामूहिक आरतीत अनेक लोक देहभान विसरून जातात तेव्हाही येतो. तर यासाठी अस्तिकतेची गरज काय. आपण एखादा नास्तिक वक्ता देखील बोलवायला हवा.
शार्दुल आणि ओमकार धन्यवाद हा विषय घेतल्याबद्दल खरंच आम्ही कधी आई वडिलांना प्रश्न विचारले नाहीत पण श्रध्देने देवाकडे प्रार्थना करत आलो. परंतु आजच्या पिढीला प्रश्न आहेत आणि ते विचारतात त्यांना उत्तर देण्यासाठी किंवा सामंजस्य साधण्यासाठी आजचा विषय खूपच महत्वाचा आहे. खेर सरांचे देखील खूप खूप धन्यवाद🙏🏻
I completely agree! This is not what atheism is about. It involves a complete rejection of the existence of any god and the cultures and religions based on this idea. This individual is definitely misleading people.
नमस्कार. खरं तर हा विषय फार मोठा आणि गहन आहे, त्यामुळे एक तासात सर्व काही सांगणं कोणालाही जरा कठीच असतं. पण तरीही श्री राजेन्द्र खेर यांनी बऱ्याच गोष्टी या चर्चेत समाविष्ट केल्या. त्यामुळे तुम्हा तिघांनाही धन्यवाद आभार कृतज्ञता
अत्यंत जटील परंतु मानवी जीवनाला व्यापून टाकलेल्या महत्त्वपूर्ण विषयावर राजेंद्र खेर यांनी मांडणी केल्याबद्दल आणि हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अमुक तमुक चे हार्दिक आणि मनःपूर्वक आभार.खूप गहन आणि मोठा विषय एका तासात मांडणं हे शिवधनुष्य राजेंद्र खेर यांनी लीलया पेलल आहे.❤❤❤
अमुक तमुक तुमचे आभार तुम्ही जे विषय निवडतात त्यावर येणार भाष्य करणारे विचारवंत आजवर आल्याचे v तुमच्या टीम चे मनःपूर्वक धन्यवाद. सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जे काम म्हणजे समाजात चांगल्या गोष्टी प्रेरित करणे. ही खरी देवपूजा आम्ही तुम्हाला त्याबद्दल bless व मान्यवरांना नमस्कार ही आभार मानने हे मानवतावादी असणे आहे. आजच्या सराच्या विचारांनी समजले पण लगेच ही मुलाखत लिहावेसे वाटले . तुमचे आभार प्रत्येक वेळी करतो.मनात्तल्या मनात .
'God must be crazy part 1 &2' हा चित्रपट पाहिला आहे. सरांनी उदाहरण दिल्याप्रमाणे हा चित्रपट नक्की खूप शिकवतो, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर करणाऱ्या नी खूप काही शिकण्यासारखं आहे. लहानपणी स्वाध्यायला जाताना जे शिकवलं जात होते ते आज नीट समजले असे वाटते आहे. तरीहीअजूनही खूप अज्ञान आहे माझे. जय योगेश्वर. हा भाग देखील छान झाला. धन्यवाद.
प्रथम अभिनंदन तुम्हा ऊभयतांचं. हा ही विषय महत्वाचा होता माझ्यासाठी. आस्तिक आणि नास्तिक या शब्दांच्या मर्यादा समजत नव्हत्या . देवाशी कनेक्ट होणं म्हणजे काय ?मी जे कनेक्ट कर ते हे तेच आहे. Thank you both of you.
Such a deep thought and loved the way Omkar had brave questions for the guest. Honest suggestion is to bring different guest with the same topic . We really seek for deep discussion.
धन्यवाद डॉ. खेर सर, आपण मोठा विषय, मालिका स्वरूपात होणार, अल्प वेळात सांगितला. खुप छान. PhD करण्यासाठी केवढे परिश्रम घ्यावे लागतात आणि त्या परमात्मा तत्व चे दर्शन पहिलीच्या वर्गात ही प्रवेश न घेता घेवू इच्छिता, हे उदाहरण छान दिलेत. ईश्वर म्हणजे स्वतः ईश्वर होवून जाणे. देव पहावयास गेलो देव होऊन ठेलो.. हे तुकाराम महाराज, ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या संतानी जाणले, गौतम बुद्धांनी प्रचंड साधना केली, श्री रामकृष्ण,स्वामी विेकानंदांनी रांत्र दिवस अथक साधना, त्या परमेश्वरासाठी, अंतिम सत्या साठी केली. ते परम तत्त्व जाणणे हे शक्य आहे, परंतु साधने शिवाय शक्य नाही. छान बोललात, आपले सकाळ मधील लेख सुंदर असत. पुनश्च धन्यवाद
खूप छान विषय हाताळला त्याबद्दल अभिनंदन.💐 राजेंद्र सर खु अभ्यासपूर्ण बोलले धर्म, आस्तिक, नास्तिक या संकल्पना स्पष्ट झाल्या दिवशी connect होण्यासाठी कोण कोणत्या पायऱ्या क्रमाने चढाव्यात ते समजले आणि खरच ध्यानधारणा ,नामस्मरण केल्या मुळे शारीरिक आजार कमी होतात व मानसिक शांतता मिळते हे मी अनुभवते आहे खर म्हणजे हा विषय समजायला तसा कठीणच आहे खुपसे प्रश्न मनात आहेत आणखी काही एपिसोड व्हायला हवेत प्रारब्ध किंवा संतांचे चमत्कार व त्यावरील शास्त्रीय विवेचन इत्यादी. धन्यवाद.💐💐💐
U become humble by doing bhakti , u get self realisation, strength to stand stong in difficult situation, sugesst to have one more discussion, I llke your choice of subjects
अमुक तमुकचे अभिनंदन 🎉 सरांनी छान शब्दात विवेचन केलं आहे. धर्म हा विवेकपूर्ण जगण्याचे एक साधन आहे. देव हा त्याचाच एक भाग आहे. देव ही आपल्याला पाठींबा देणारी एक प्रणाली आहे.तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा नको हे तुमच्या वर आहे.खूप छान विषय❤❤❤❤❤
खेर सरांचे सकाळ मध्ये लेख येत होते तेव्हा पासून मी त्यांच्या लेखणांची मी fan झाली आहे. त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाल्या बद्दल अमुक तमुक ल धन्यवाद .,🙏🙏
आजचा विषय फार चांगला होता त्यामुळे खूप उत्सुकतेने पाहायला बसलो परंतु आमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. सर्व चर्चा खूप एकांगी आणि वरवर वाटली. आम्ही विचारांशी connect होऊ शकलो नाही.
Khupach aprtim Podcast.. Ha vishay kharach khup awghd aahe.. Why God has created all this .. We never know. Just to love Him with process is the key.. Thanks Amuk Tamuk
Khup sundar podcasts. Sarwa dharmcha vichar karun sir bolale konalahi na dukhwata....ankhin hyawar khup yekawasa watatay.khup sakhol ahe he dyan ani ha prawas Bhagawanta jawal pohochnyacha ,ekruo honyacha, jari te aplya aat ahet.vritti la changala walan lawayachay while living this mayawi life , responsible life.Finally we all will reach There by His grace.This Path is not easy.hard work determination, control over mind must. Fakta Geeta wachun hi pohchu shakat nahi... cleansing process madhun jawach lagel...Kalata pan walat nahi ashi stithi ahe aaj.. We live so superficial in this world...thanks for reminding easy way to remember Him again by Trikal Sandhya.... Thanks a lot sir and A and T team
एक आठवड्यापूर्वी आपल्या चॅनल बद्दल समजलं. सुंदर विषय व माहितीपूर्ण चर्चा असते. तेव्हापासून मी रोज एक vdo (walking करताना) ऐकतो किंवा टीव्ही वर पाहतो. (मी टीव्ही सीरियल पहात नाही)
Thanks a lot for this topic, considering myself I'm confused about myself being theist/atheist and I find myself somewhere at a good stand point because at this stage I'm very curious about scientific explanation about universe and philosophical explanations.
अमुक तमुकने खूपच मोठ्या आणि वादाचा मुद्दा ठरणाऱ्या विषयाला हात घातला आहे. मुळात धर्म ही संकल्पना फक्त माणसाला लागते. Other living beings on the planet do not need this.
आत्ता श्री. खेर यांनी जो उदबत्तीच्या सुवासाचा उल्लेख केला त्याबद्दल माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की (कदाचित ते चुकीचंही असू शकेल) सर्वसाधारणपणे ज्या लोकांना उदबत्तीचा सुवास आवडत नाही त्यांचा देवाधर्मावर, देवपूजा करण्यावर किंवा धार्मिकतेवर जास्त विश्वास नसतो किंवा त्यांना अशा धार्मिक किंवा कर्मकांडांवर विश्वास वा श्रद्धाभावाचा अभाव असतो.
@@bylagu कदाचित कशाला, नक्कीच चुकीचे आणि हास्यास्पद निरीक्षण आहे 🤣 सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यापासून घरातल्या धर्म परंपरेनुसार कर्मकांडाचे बाळकडु घेऊन मोठा होतो. नास्तिक बनण्याची प्रक्रिया जगाची थोडी समज आल्यावर, प्रश्न विचारण्याच्या वृत्ती मुळे, Critical thinking मुळे चालू होते. आणि नंतर धार्मिक रूढी परंपरांना झुगारून प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाटचाल करण्याचा निश्चय केल्यावर ती व्यक्ती नास्तिक बनते. माणूस एका वैचारिक प्रवासानंतर नास्तिक बनतो, उदबत्ती आवडत नाही म्हणून नाही 🤣🤣🤣
Superb topic. Interesting discussions. Request you to add captions in English, because pure marathi words & phrases were literally going bouncer. Would love to understand it completely in a better way .
एखादे प्रवचन असल्यासारखे अत्यंत मोघम व भरकटलेली उत्तरे दिली आहेत. देव (किंवा गूढ शक्तिशाली निर्माता) आहेच हे गृहीत धरून नास्तिक बाजू कशी मांडता येईल? पाहुण्यांचा या बाबतीत personal bias आड येतोय असं वाटलं. विवेकवादी, नास्तिक विचारांचा अभ्यास नसताना जबरदस्तीने ओढून ताणून अध्यात्मिक कक्षेत आणण्याचा हा तोकडा प्रयत्न म्हणावा लागेल. या विषयावर विवेकवादी, नास्तिक विचारांची बाजू नेमक्या शब्दात, समजावून सांगू शकतील असे डॉ. शंतनु अभ्यंकर यांना बोलवा ही विनंती 🙏
डॉ. अभ्यंकर यांच्या ब्लॉग मधला या विषयावरचा लेख. डॉ. अभ्यंकर हे नावाजलेले लेखक व व्यवसायाने प्रसिद्ध डॉक्टर आहेत. तसेच यांनी रिचर्ड डॉकिनस् यांच्या "मॅजिक ऑफ रिॲलिटी" या जगप्रसिद्ध पुस्तकाचा भावानुवाद केला आहे.
छान मुद्दे मांडले ह्या सरांनी. काही गोष्टी पटल्या. काही vague वाटल्या. One request- या same topic वर एखाद्या नास्तिक/ विवेक वादी व्यक्तीला बोलावा please.
अतिशय साधक बाधक चर्चा झाली... आणि राजेंद्रजीनी अतिशय मार्मिक शब्दात मार्गदर्शन केले...खूप खूप धन्यवाद राजेंद्रजी तसेच आयोजन करणाऱ्यांचेही मनापासून आभार. मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे की योग्य वयात योग्य संस्कार झाले तर त्याचा राम ही होवू शकतो आणि वाईट संस्कार झाले तर रावण ही होवू शकतो... दुसरे म्हणजे माणूस समाजाभिमूख प्राणी आहे... सामाजिक स्वास्थ्य हे सात्विक संवेदनशील आणि सहकार्य करणाऱ्या समुहातूननच टिकून राहू शकते...फक्त या दोन्हीही दृष्टीने जरी विचार केला तरी देव आणि धर्माचे महत्व लक्षात येईल. त्या मुळेच मी देव.. धर्म मानत नाही म्हणणाऱ्या लोकांना समजावून सांगण्यासाठी काही परखड तर्क मांडत आहे.बघा पटतंय का? 1) या पृथ्वीवर जीव सृष्टी निर्माण होवून कमीत कमी एक लाख वर्ष लोटली आणि तथाकथित पाश्चात्यांच्या आधुनिक विज्ञानाला अजून 500 वर्ष ही झाली नाहीत. 2) विज्ञान जे नवीन शोध लावते ते नवनिर्मिती करीत नाही..जे आहे त्याचे बुद्धीच्या मर्यादेपर्यंत तार्किक दृष्ट्या विश्लेषण करते आणि हे विश्लेषण नेहमीच काही गृहितकावर आधारित असते. 3) न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लागण्यापूर्वी फळ झाडावरून खालीच पडत होती...वर नाही...आणि हाच गुरुत्वाकर्षणाचा नियम इतर पंचमहाभूताना लागु होत नाही..जसे की अग्नी वरच्या तर पाणी उताराच्या दिशेने वाटचाल करते 4) विज्ञान एक एक शोध लावताना आपल्याच आधीच्या गृहितकांना मोडीत काढून पूर्ण पणे नवीन निष्कर्ष काढते.हेच विज्ञान मानत होते की पृथ्वी सपाट आहे...आणि सूर्य पृथ्वी भोवती फिरत आहे ( 11 व्या शतकात आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या दैवी प्रतिभेने विश्वाच्या निर्मिती पासून सर्व रहस्यांचा स्पष्ट उलगडा केला आहे.) अर्थात त्या करता पूर्वग्रहदूषित बुद्धी बाजूला ठेवून पूर्ण डोळस श्रद्धेने ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे. 4) धर्माला नाकारणारे स्वतः ला श्री संत ज्ञानेश्वर महाराज अथवा आद्य शंकराचार्य पेक्षा स्वतःला बुद्धिमान समजतात हे त्यांचे दुर्देव. 5)आधुनिक विज्ञान आपले कोणतेही सिद्धांत हे गणिताच्या परिभाषेत मोठ्या तार्किकदृष्ट्या सिद्ध करते ..परंतु हे गणित मांडताना सुरवातीलाच काही गोष्टींचा 'क्ष' म्हणून गृहित धरून मग पुढील गणित सोडवत...म्हणजेच ह्या मानलेल्या 'क्ष' वर श्रद्धा ठेवूनच पुढचा सिद्धांत सिद्ध करते...नाही का? 6) या जगात ईश्वर नसेल तर संपूर्ण विश्वात असलेल्या एका संपूर्ण सूत्र बद्धतेचे कारण काय? 7) या महाकाय ब्रम्हांडा मध्ये माणूस हा अवघे शंभर वर्षे आयुष्य लाभलेला एक छोटा जीव आहे आणि मानवाचे शरीर कितीही क्षमतावान असले तरी त्याला स्वतःच्या मर्यादा आहेत...मिळालेल्या इंद्रियांच्या मर्यादेपर्यंतच त्याची स्वतःची आकलन क्षमता आहे...त्या मुळे त्याच्या बुद्धीच्या कक्षेबाहेर कित्येक गोष्टी आहेत ज्या फक्त तर्क आणि बुद्धीच्या जोरावर समजून घेता येणार नाही आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे. उदाहरणार्थ...कुत्रं अथवा मांजरांची माणसापेक्षा घ्राणेंद्रिय तीव्र असतात आणि भूकंप अथवा इतरही घटना त्यांना मनुष्याच्या आधी समजतात हे तथाकथित आधुनिक विज्ञानानेच सिद्ध केले आहे. 8) माणसाला जर लाकडी खुर्ची अथवा मातीचे भांडे तयार करायचे असेल तर एक कौशल्य पूर्ण व्यक्ती लागते..तर अवघे विश्वाचे रहाटगाडगे आपोआप चालते असे म्हणणे हास्यास्पद नाही का ? 9) आता धर्म म्हणजे काय याचा थोडा विचार करू...समाज व्यवस्था संतुलित स्वास्थ्य पूर्ण व सुरळीत पणे चालण्यासाठी वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर जे आदर्श जीवन आचारसंहिता आहे ती धर्म आहे...योग्य धर्माच्या आधारावर संपूर्ण समाज व्यवस्था आणि निसर्ग यांच्या स्नेहपूर्ण ऋणानुबंध तयार होऊन वसुधैव कुटुंबकम हा विश्वात्मक भाव सर्व मानवी समाज मनात निर्माण करणारा सनातन धर्म चुकीचा कसा काय असू शकतो?? धर्माचे आकलन अथवा अनुसरण गैरसमजातून अथवा हेतुपुरस्सर चुकीचे केले जावू शकते आणि तिथे काळानुरूप सुधारणा धर्माला सुद्धा अपेक्षित आहेच...पण कधी पेशन्ट आजारी आहे म्हणुन वैद्य त्याला मारण्याचा प्रयत्न काय विचार सुद्धा करत नाही मग हे धर्म द्वेष करणारे धर्मालाच खोट कसे काय ठरवू शकतात??? अर्थात सुदैवाने आपण सर्वच सश्रद्ध आणि विवेक शील आहोत...पण या लेखाचा गोषवारा केवळ आंधळा धर्म द्वेष आहे आणि आपल्या समाजात आधुनिकतेच्या नावाखाली धर्म न मानण्याची एक फॅशन आली आहे..म्हणुन हे विचारमंथन. विवेक
First of all, thank you for this podcast! मला पण सर video मध्ये म्हटले तसं आस्तिक आणि नास्तिक ह्या दोन संज्ञांची गरज च वाटत नाही. देवाचं अस्तित्व मानणे किंवा न मानणे ह्याच्याशी मला काहीही हरकत नाही. पण कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडाची मात्र मला चीड येते. देव असला नसला तरी ही त्याला खुश करण्यासाठी आपण रोज साचेबद्धपणे काहीतरी विधी करणे मला पटत नाही. कर्मकांड जिथे येतात तिथे श्रद्धेची अंधश्रद्धा होते असं मला वाटतं. सरांच्या म्हणण्याप्रमाणे भगवद्गीता किंवा अजून असे काही प्राचीन साहित्य हे जर philosophical आहे तर मग rituals चा संबंध कुठे येतो? मला अजून एक प्रश्न आहे. की सर म्हणाले की सनातन संस्कृती ने दिलेली principles आज scientifically prove होत आहेत. ह्याची काही उदाहरणे कोणी देऊ शकेल का? I'm genuinely curious.
कर्मकांड आपण देवासाठी करत नाही. आपल्यासाठी करतो. गंध फुलांच्या वासाने आपलं मूलाधार चक्र vibrate होतं. संस्कृत श्लोक create positive vibes. नैवद्य ही आपणच खातो. हळद, कुंकू, चंदन, फुलं काही असेल ते सगळं colourful असतं. ते बघून आपल्याला बरं वाटतं .. १४० कोटी लोक असून आपल्याला वेळेला काय उपयोग? हल्ली कोणाला मनातलं सांगायचं तरी तो exploit करणार नाही ना ही भीती.. लोक एकटे पडतात. Depression मधे जातात. Psychiatrist कडे जायची वेळ येते. देवाशी एकदा association व्हायला लागलं तर हा एकटेपणा कमी होतो. नुसतं समोर बसून ध्यान करणं किती जणांना जमतं? एक एक विधी करतो तसं आपल्याला ही "कंटाळा" येत नाही. .तितकं तुम्ही त्याच्या संगतीत राहता.. जसं आपण आपल्या घरच्यांच्या साठी करतो, तसं देवासाठी.. ते ही आपल्या बरं वाटावं म्हणून.. देव दिलं म्हणून खुश होत नाही की नाही दिलं म्हणून रागावत नाही. हळू हळू he becomes part of our system.. problem आला तर एकटं असहाय वाटत नाही..
@@jitendranakve8072 तुमच्या reply साठी धन्यवाद. पण माझ्या comment मध्ये मी देवाचं अस्तित्व नाकारलं आहे असं मला वाटत नाही. आणि सनातन संस्कृती चा अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय आणि कसा ते सांगितलं तर मला खूप मदत होईल!
तुम्ही हा विषय निवडलात तुमचे आभर आमच्या मनातले प्रश्न विचारलेत आणि खेर सरांनी शास्त्राला धरून उत्तरे दिली म्हणून सरांना ढण्यवडमझे सदगुरू तीर्थरूप नाना स्वारी आणि आप्पासाहेब धर्माधिकारी दासबोध निरूपण श्रवणाच्या बैठकीतून योग्य अयोग्य यामधील फरक समजाऊन सांगतात आज समर्थांच्या बैठकीत केलेल्या श्रवणामुळे उद्ध्वस्त झालेले अनेक संसार परत आपल्या मार्गाला लागले आहेत समर्थ सांगतात ऐकले ते ऐकावे पुन्हा पुन्हा ऐकावे या नाव श्रवण महादेवाच्या पिंडीवर जशी थंड पाण्याची धार धरावी लागते तसेच आहे श्रवणाचे यासाठी मनुष्याच्या कानावर श्रवणाची धार सतत पडत असेल तर माणसाचा दानव न होता देव होतो त्याच्यातील आत्म तत्व जागृत होते त्यासाठी कोणत्याही कर्म कांडाची गरज नसते हा माझा वैयक्तिक अनुभव आहे
सर जे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत ते कळण्यासाठी त्यांनीच सांगितल्या प्रमाणे दुसरे मत समजून घेण्याची जाणीव निर्माण व्हायला हवी. इथे ती जाणीव नसलेले पण एक विशिष्ट विचारसरणी स्वीकारलेले लोक प्रचंड अहंकारामुळे सरांवर टीका करत आहेत. मी स्वानुभवातून एवढेच सांगू शकतो की ती जाणीव ज्याचात निर्माण झाली त्याला आयुष्यात असंख्य फायदे होतात आणि ते फायदे व्यावहारिक स्तरावर नसून एका उच्च अध्यात्मिक स्तरावर होतात. आयुष्य बदलून जातं. अंधश्रध्दा वाला त्याला hallucination म्हणत असतील कदाचित पण मग तुकोबा ज्ञानोबा, रामदास, गोंदवलेकर, गुलाबराव, जनाबाई, कबीर, विवेकानंद आणि असे असंख्य महात्मे यांना वेड लागलेलं असं म्हणावं लागेल.
वाह...!! काय भारी उत्तर दिलंत... काय आहे ना, यांना अनुभव घ्यायचा नसतो आणि नावं मात्र ठेवायची असतात.. विज्ञान मानता ना... विज्ञानामध्ये एक्सपेरिमेन्टच केला जातो आणि मग निष्कर्षाकडे जातो. ही प्रोसेस आहे.. ती प्रोसेस मान्य करता मग इतर का नाही...? यांना देव दुसऱ्याने दाखवावा लागतो. भूक लागली की तुम्हीच जेवता ना की दुसरा कोणी जेवला की तुमचे पोट भरते? नाही ना..? मग देव दाखवा ही दुसऱ्याकडून का अपेक्षा.. अनुभवप्रती ठरवावे. सभाषणामध्ये जसे सांगितले आहे तसे आपण सर्वांनी देव या शब्दाची संकल्पना खुप आकुंचित केली आहे.. त्यातलं तत्व जाणत नाही आणि ते तत्व फक्त अन फक्त जाणिवेने कळते... स्वतःला आस्तिक म्हणणारा तरी कुठे ते तत्व जाणून आहेत. खूप कमी सत्पुरुष आहेत ज्यांनी हे तत्व जाणले आहे. त्यांनी जाणले तर आपणही जाणू शकतो, पण त्यासाठी खुप तयारी लागते, धैर्य, दृढता लागते..
*dont get into astik-nastik debate..just chant हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वाना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे God Bless All*
मुळात नास्तिक वर चर्चा करायची तर नास्तिक ला का नाही बोलावले? आस्तिक ला कसं माहीत असणार की नास्तिक काय विचार करतोय? पहिल्यांदा तुम्हा लोकांचा चुकलंय हे मान्य करा. मी नियमित ऐकते पाहते तुमचा पोडकास्ट,पण पहिल्यांदा हे चुकीचं आहे हे सांगायला हरकत नाही
It's a really good podcast and even sir has given a good gist.. will suggest you to get someone who can make understand people of all religions(examples from all religions /books/references)..and the current scenario of hatred between different religions can be reduced.. also make people of every religion self question about whatever they think or do is right or wrong, do they need to change something?..so that in future will have better youth who is not just blabbering and fighting amongst themselves for beliefs and actually understands what religion is why different religions exist and why all of them are equally important(specially for our country)and then decide to follow or not to follow something.. May be people will not feel satisfied(which should be the aim of the podcast that is to educate people and not just satisfy their ego or biased about their like-minded opinions ) but I think it's important for all of us to understand the truth instead of just imbibing the lip service about their own religions and beliefs and pinpointing eachother about their fath and practices..
हो बरोबर आहे. आणि त्याच बरोबर ओंकार करिता एक विनंती की त्याचा आवाज थोडा सॉफ्ट करता आला तर त्याने पहावं. की माईक समोर फिल्टर वगैरे काही वापरता येत असेल तर... आवाज खूपच तीव्र होतो.... विषय खूपच छान निवडला. आणि सरांनी अतिशय सुंदर रित्या त्याच विश्लेषण केल. धन्यवाद 🙏🏻
You are holding 269K subsceibers' responsibility guys, Choose if you wanna mislead them or help them see the right path. The guest has shown one side of Aastik-Nastik, but there are other aspects such as Dakshinachar, Vaamachar. People call themselves Nastik to sound so called progressive but its NOT like that. May God Bless you and show the path not to mislead people❤😊
ओंकार ,शार्दूल छान विषय,सरांनी धर्माची वाख्या मस्त सांगितली,जर चैतन्य मान्य आहे पण स्थान माहात्म्य का असते ,?व खरंच त्या ठिकाणचे तसं महत्व असते का?कोल्हापूरला जाऊन देवीची ओटी भरतात ( प्रचंड गर्दीत जाऊन)त्यापेक्षा घरीच ती भरली तर? किंवा गरजूंना काही दिले तर? तिच माझी आस्तिकता.,असं नाही का?
शार्दुल आणि ओमकार , my humble request to u buds, pl read Bhagvad gita, Ishavasya upanishadh and Bramhsutra i am sure u will be done 4ever. Hari OM, Dhananjay Andankar
उथळ चर्चा होती. धर्म या विषयावर चर्चा करायची असेल तर वेद, शास्त्र, पुराणे यात पारंगत असलेल्यांना बोलवावे. धर्मगुरू शंकराचार्य यांच्याशी चर्चा करावी. हा पॉडकास्ट म्हणजे रस्त्यावरच्या गॅरेजमध्ये बसून रॉकेट तंत्रज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न वाटला.
डॉ. राजेंद्र खेर यांचं पुस्तक घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर click करा!
Awakening Your Bliss मराठी amzn.in/d/dG6v5wd
Awakening Your Bliss English amzn.in/d/cmo8ABo
35:21
Kahsvar aahe he pusatak
नमस्ते, तुमची चर्चा अर्धी ऐकली उरलेली पण एकेनच खात्रीने पण काही प्रश्न पडले आहेत अशा आहे की आपण व मान्यवर वक्ते याच निरसन करतील. त्यांनी अनेक बाबी सायन्स बे सिद्ध केल्या असे विधान केले. पण कोणत्या गोष्टी, कोणते प्रयोग केले गेले, कितीवेळा केले गेले. प्रसिद्ध कुठे झालेत त्याचे डिटेल्स मिळाले तर बर होईल. अनेक बाबी उदारणार्थ मूर्तिपूजा कोणा भक्ताला आर्थिक मदत पुरवण्यासाठी निर्माण झाली हे संशोधन कोणी केलय नेमकं त्याला आधार संदर्भ काय ते सांगावं. मंदिराचं काम जर सुज्ञ मानव बनवण्यासाठी असेल . तर आज कोण काय खातो यावरून लिंचिंग करणारे कोणते धार्मिक आहे. त्यांना एकही योगी, साधू ,साध्वी वा संत हे सांगताना दिसत नाही . उलट दुसऱ्या धर्मच्या लोकांना ऐकट पकडून. जोर जबरदस्ती ने भीती घालून मारहाण करून जय श्रीराम म्हणायला लावणं यात कोणता धर्म आहे. व माणुसकी नेमका कोणता धर्म शिकवतो. योगी नाव लावणारे सत्ता उपभोगत आहेत. व अनेक साधू संन्याशी उपभोगबघेऊन बलात्काराच्या गुन्ह्यात आत आहेत. तर साधू कोण ? Dopamine , oxytosin शरीरात वाढलं की आनंद मिळायला लागतो प्रेमभावना जागृत होते. मेंदूचे अनेक कप्पे विजेचा वापर करून कार्यरत केले तर अनभूती यायला लागतात. व तेच भाग विद्युत न वापरता अनेक औषधी पदार्थ वापरून , hipnotise करून वा सेल्फ hipnotisam चा वापर करून देखील करता येतात. याचा अनुभव सामूहिक आरतीत अनेक लोक देहभान विसरून जातात तेव्हाही येतो. तर यासाठी अस्तिकतेची गरज काय. आपण एखादा नास्तिक वक्ता देखील बोलवायला हवा.
संत गाडगेबाबा यांचे विचार याविषयी मला योग्य वाटतात.
खुप सुंदर अप्रतिम पद्धतीने सरांनी समजवले पांडुरंग शास्त्री आठवले दादा यानच्या विचाराचा तत्वाचा अविष्कार होत होता व्हिडिओ पाहताना खुप आभार🙏💫🌟🌼😊
शार्दुल आणि ओमकार धन्यवाद हा विषय घेतल्याबद्दल खरंच आम्ही कधी आई वडिलांना प्रश्न विचारले नाहीत पण श्रध्देने देवाकडे प्रार्थना करत आलो. परंतु आजच्या पिढीला प्रश्न आहेत आणि ते विचारतात त्यांना उत्तर देण्यासाठी किंवा सामंजस्य साधण्यासाठी आजचा विषय खूपच महत्वाचा आहे. खेर सरांचे देखील खूप खूप धन्यवाद🙏🏻
अत्यंत लबाड भूमिका मांडली आहे.
धूर्तपणे आणि कावेबाज पणाने आस्तिक, धार्मिक भूमिकेचे समर्थन करुन स्युडो सायन्सची मांडणी केली आहे.
@@sameersane6890 हे बऱ्याच लोकांना बोचेल, पण अगदी थोडक्यात बरोबर बोललात!
I completely agree! This is not what atheism is about. It involves a complete rejection of the existence of any god and the cultures and religions based on this idea. This individual is definitely misleading people.
खूप सुंदर मुलाखत! राजेंद्र जी,तुमचे देह झाला चंदना चा ही दादाजिंचा जीवनावर असलेली कादंबरी अप्रतिम आहे. कादंबरी लिहिल्याबद्दल खूप धन्यवाद .
नमस्कार. खरं तर हा विषय फार मोठा आणि गहन आहे, त्यामुळे एक तासात सर्व काही सांगणं कोणालाही जरा कठीच असतं. पण तरीही श्री राजेन्द्र खेर यांनी बऱ्याच गोष्टी या चर्चेत समाविष्ट केल्या. त्यामुळे तुम्हा तिघांनाही
धन्यवाद आभार कृतज्ञता
अत्यंत जटील परंतु मानवी जीवनाला व्यापून टाकलेल्या महत्त्वपूर्ण विषयावर राजेंद्र खेर यांनी मांडणी केल्याबद्दल आणि हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अमुक तमुक चे हार्दिक आणि मनःपूर्वक आभार.खूप गहन आणि मोठा विषय एका तासात मांडणं हे शिवधनुष्य राजेंद्र खेर यांनी लीलया पेलल आहे.❤❤❤
अतिशय संवेदनशील विषयावर अत्यंत संयमीतपणे चर्चा झाली. धन्यवाद अमुक तमुक टीम 😊
अमुक तमुक तुमचे आभार तुम्ही जे विषय
निवडतात त्यावर येणार भाष्य करणारे विचारवंत आजवर आल्याचे v तुमच्या टीम चे मनःपूर्वक धन्यवाद. सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जे काम म्हणजे समाजात चांगल्या गोष्टी प्रेरित करणे. ही खरी देवपूजा आम्ही तुम्हाला त्याबद्दल bless व मान्यवरांना नमस्कार ही आभार मानने हे मानवतावादी असणे आहे. आजच्या सराच्या विचारांनी समजले पण लगेच ही मुलाखत लिहावेसे वाटले . तुमचे आभार प्रत्येक वेळी करतो.मनात्तल्या मनात .
अतिशय सुंदर .आणी सखोल ज्ञान सांगितलं आहे सरांनी .पुन्हा एकावीशी वाटते .🙏
❤ फार सुंदर चर्चा! धन्यवाद खेरजी आणि टीम अमुक तमुक!
i think you should have another guest for this topic. very interesting topic. love to hear more.
फारच सुंदर चर्चा ऐकून काही प्रश्नांची उत्तरे मिळाली धन्यवाद 🙏
खूप छान ! डॉ राजेंद्र खेर यांना ह्या भागात बोलावल्या बद्दल तुमचे दोघांचेही मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏
खुप छान बोलले sir..खुप छान चिंतन आणि मननही झाले .. धन्यवाद 🙏
खूपखूप सुरेख. आजपर्यंत वेगवेगळ्या विषयांवर तुम्हीं सादर केले. त्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडत गेली. तुम्हां दोघांनाही मनापासून धन्यवाद.
ऐकून खूप छान वाटलं.
याच्यापुढे बरेच काही आहे.
'God must be crazy part 1 &2' हा चित्रपट पाहिला आहे. सरांनी उदाहरण दिल्याप्रमाणे हा चित्रपट नक्की खूप शिकवतो, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर करणाऱ्या नी खूप काही शिकण्यासारखं आहे. लहानपणी स्वाध्यायला जाताना जे शिकवलं जात होते ते आज नीट समजले असे वाटते आहे. तरीहीअजूनही खूप अज्ञान आहे माझे. जय योगेश्वर.
हा भाग देखील छान झाला. धन्यवाद.
Khupach vichitra explanation ahe. Ya sarvya manacha samjuti ahe jya society ne specifically aadhicha lokanni banvun thevyla ahet ani aplyala follow karayla lavtat ahe.
प्रथम अभिनंदन तुम्हा ऊभयतांचं.
हा ही विषय महत्वाचा होता माझ्यासाठी. आस्तिक आणि नास्तिक या शब्दांच्या मर्यादा समजत नव्हत्या . देवाशी कनेक्ट होणं म्हणजे काय ?मी जे कनेक्ट कर ते हे तेच आहे.
Thank you both of you.
Thank you Shardul and Omkar, for asking the questions all of us thinking
धन्यवाद ! चांगला विषय घेतलात. खरं तर अजून एक भाग यावर घ्यावा.याविषयी मनात खूप गोंधळ आहेत.विचार पक्के व्हायला मदत होईल.
A phenomenal episode and very nice explanation from Dr. Kher sir. 🙏🙏🙏
Such a deep thought and loved the way Omkar had brave questions for the guest.
Honest suggestion is to bring different guest with the same topic . We really seek for deep discussion.
फार छान प्रश्न विचारली तुम्ही दोघांनी , representation of this gen is perfect. You both are very inspirational !!
खुप छान.आजच्या तरूण पिठीला पडणाऱ्या प्रश्नांना सविस्तर संवाद झाले.धन्यवाद आपणा दोघांचे.🙏
सेंट निकोलस ला सांगा विपश्याना कर
धन्यवाद डॉ. खेर सर, आपण मोठा विषय, मालिका स्वरूपात होणार, अल्प वेळात सांगितला. खुप छान.
PhD करण्यासाठी केवढे परिश्रम घ्यावे लागतात आणि त्या परमात्मा तत्व चे दर्शन पहिलीच्या वर्गात ही प्रवेश न घेता घेवू इच्छिता, हे उदाहरण छान दिलेत.
ईश्वर म्हणजे स्वतः ईश्वर होवून जाणे. देव पहावयास गेलो देव होऊन ठेलो.. हे तुकाराम महाराज, ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या संतानी जाणले, गौतम बुद्धांनी प्रचंड साधना केली, श्री रामकृष्ण,स्वामी विेकानंदांनी रांत्र दिवस अथक साधना, त्या परमेश्वरासाठी, अंतिम सत्या साठी केली. ते परम तत्त्व जाणणे हे शक्य आहे, परंतु साधने शिवाय शक्य नाही.
छान बोललात, आपले सकाळ मधील लेख सुंदर असत.
पुनश्च धन्यवाद
खूप छान विषय हाताळला त्याबद्दल अभिनंदन.💐 राजेंद्र सर खु अभ्यासपूर्ण बोलले धर्म, आस्तिक, नास्तिक या संकल्पना स्पष्ट झाल्या दिवशी connect होण्यासाठी कोण कोणत्या पायऱ्या क्रमाने चढाव्यात ते समजले
आणि खरच ध्यानधारणा ,नामस्मरण केल्या मुळे शारीरिक आजार कमी होतात व मानसिक शांतता मिळते हे मी अनुभवते आहे
खर म्हणजे हा विषय समजायला तसा कठीणच आहे खुपसे प्रश्न मनात आहेत
आणखी काही एपिसोड व्हायला हवेत
प्रारब्ध किंवा संतांचे चमत्कार व त्यावरील शास्त्रीय विवेचन इत्यादी.
धन्यवाद.💐💐💐
आज तिघेही खूप छान बोलत आहात . अतिशय सुंदर मुलाखत.👌💐💐💐
U become humble by doing bhakti , u get self realisation, strength to stand stong in difficult situation, sugesst to have one more discussion,
I llke your choice of subjects
अमुक तमुकचे अभिनंदन 🎉
सरांनी छान शब्दात विवेचन केलं आहे.
धर्म हा विवेकपूर्ण जगण्याचे एक साधन आहे. देव हा त्याचाच एक भाग आहे. देव ही आपल्याला पाठींबा देणारी एक प्रणाली आहे.तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा नको हे तुमच्या वर आहे.खूप छान विषय❤❤❤❤❤
खूप छान विषय, छान समजावून सांगितले, अजून काही प्रश्न विचारले तर ऐकायला आवडेल.
खरोखर अशी चर्चा वारंवार तुम्ही खरोखर चांगले काम करत आहात
खुप छान मुलाखत होती, मनाला पडलेल्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली... धन्यवाद! ♥️😊🙏
खूपच छान एपिसोड धन्यवाद
खूप छान विषय आहे 💐
खेर सरांचे सकाळ मध्ये लेख येत होते तेव्हा पासून मी त्यांच्या लेखणांची मी fan झाली आहे. त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाल्या बद्दल अमुक तमुक ल धन्यवाद .,🙏🙏
खुप सुंदर आणि खुप सोप्या साध्या शब्दात विचार मांडले आहेत 🙏🏻🙏🏻
Very nice discussion .. God is with you all time . GOD SEE YOUR HEART, INTENTIONS & ACT ..HE DOESNT SEE WHAT YOU OFFER HIM...TRUELY YOUR DEEDS..
amuk tamuk is very nice information jodi no one
आजचा विषय फार चांगला होता त्यामुळे खूप उत्सुकतेने पाहायला बसलो परंतु आमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. सर्व चर्चा खूप एकांगी आणि वरवर वाटली. आम्ही विचारांशी connect होऊ शकलो नाही.
Agree 💯
सगळंच भरकटलय. याच प्रश्नांची योग्य उत्तरे मुलमूले सरांकडून छान मिळतील.
@@Ramesh.7GP अगदी बरोबर
योग्य
Khupach aprtim Podcast.. Ha vishay kharach khup awghd aahe.. Why God has created all this .. We never know. Just to love Him with process is the key.. Thanks Amuk Tamuk
खूपच छान विषय घेतलाय..धन्यवाद..
Khup chhan vishay.
Tumache poscast khup sunder asatat mala far awadatat
Superb podcast guys, enlightened!
Khup sundar podcasts. Sarwa dharmcha vichar karun sir bolale konalahi na dukhwata....ankhin hyawar khup yekawasa watatay.khup sakhol ahe he dyan ani ha prawas Bhagawanta jawal pohochnyacha ,ekruo honyacha, jari te aplya aat ahet.vritti la changala walan lawayachay while living this mayawi life , responsible life.Finally we all will reach There by His grace.This Path is not easy.hard work determination, control over mind must. Fakta Geeta wachun hi pohchu shakat nahi... cleansing process madhun jawach lagel...Kalata pan walat nahi ashi stithi ahe aaj.. We live so superficial in this world...thanks for reminding easy way to remember Him again by Trikal Sandhya.... Thanks a lot sir and A and T team
ज्याच्या मनात दुसऱ्या बद्दल, समाजा बद्दल, देवा बद्दल, निसर्गा बद्दल आस्था आहे तो आस्तिक हे माझ मत आहे
Podcast छान झाला ❤
विषय योग्य आहे पण खरंच विचारलेल्या प्रश्नाचा उत्तर सोडून सगळं आहे.
😂 Can't agree more 💯
खुप छान व सोप्या भाषेत सांगीतले सर.
58:10 सगळ्या चे सार एक वाक्यात... खूप छान 🙏🙏🙏
अप्रतीम....
एकदा ऐकून समाधान होत नाही, पुन्हा ऐकणार. कारण रूढी परंपरांचा खूप पगडा आहे. खूप छानच
एक आठवड्यापूर्वी आपल्या चॅनल बद्दल समजलं. सुंदर विषय व माहितीपूर्ण चर्चा असते.
तेव्हापासून मी रोज एक vdo (walking करताना) ऐकतो किंवा टीव्ही वर पाहतो. (मी टीव्ही सीरियल पहात नाही)
खूप सुंदर मुलाखत. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूपच छान देवा 🙏🙏🌹🌹
Thanks a lot for this topic, considering myself I'm confused about myself being theist/atheist and I find myself somewhere at a good stand point because at this stage I'm very curious about scientific explanation about universe and philosophical explanations.
चांगले विचार ऐकायला मिळाले
खूप छान podcast 😊❤
समजायला जरा अवघड विषय पण thanks अमुक तमुक आणी dr खेर तुमचे पण.
अतिशय सुरेख
देव धर्म संकल्पनेचा खरा अर्थ समजला
जीवन फार सोप आहे मानसानच त्याला गुंतागुतीच करून ठेवल आहे. आनंदाने जगा आणि जगू द्या
खरे आहे फक्त माणूसकी पाहिजे
@@rameshwarjawanjal2844 khup sunder vichar
Khupach Sundar vichar
Very nice. ईश्वराला कनेक्ट फक्त निरंकारी मिशन करते. प्रतीमे कडून प्रत्यक्ष ईश्वराला दाखविला जातो शास्त्र संमत आहे
अमुक तमुकने खूपच मोठ्या आणि वादाचा मुद्दा ठरणाऱ्या विषयाला हात घातला आहे. मुळात धर्म ही संकल्पना फक्त माणसाला लागते. Other living beings on the planet do not need this.
अगर दुनिया बनी हे तो दुनिया बनाने वाला भी हे,, देव हा फक एकच आहे, तो विष्णू भगवान!
देव सर्वात मोठा भ्रम
आत्ता श्री. खेर यांनी जो उदबत्तीच्या सुवासाचा उल्लेख केला त्याबद्दल माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की (कदाचित ते चुकीचंही असू शकेल) सर्वसाधारणपणे ज्या लोकांना उदबत्तीचा सुवास आवडत नाही त्यांचा देवाधर्मावर, देवपूजा करण्यावर किंवा धार्मिकतेवर जास्त विश्वास नसतो किंवा त्यांना अशा धार्मिक किंवा कर्मकांडांवर विश्वास वा श्रद्धाभावाचा अभाव असतो.
@@bylagu कदाचित कशाला, नक्कीच चुकीचे आणि हास्यास्पद निरीक्षण आहे 🤣
सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यापासून घरातल्या धर्म परंपरेनुसार कर्मकांडाचे बाळकडु घेऊन मोठा होतो. नास्तिक बनण्याची प्रक्रिया जगाची थोडी समज आल्यावर, प्रश्न विचारण्याच्या वृत्ती मुळे, Critical thinking मुळे चालू होते. आणि नंतर धार्मिक रूढी परंपरांना झुगारून प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाटचाल करण्याचा निश्चय केल्यावर ती व्यक्ती नास्तिक बनते. माणूस एका वैचारिक प्रवासानंतर नास्तिक बनतो, उदबत्ती आवडत नाही म्हणून नाही 🤣🤣🤣
Nice video Sir.
Superb topic. Interesting discussions. Request you to add captions in English, because pure marathi words & phrases were literally going bouncer. Would love to understand it completely in a better way .
एखादे प्रवचन असल्यासारखे अत्यंत मोघम व भरकटलेली उत्तरे दिली आहेत. देव (किंवा गूढ शक्तिशाली निर्माता) आहेच हे गृहीत धरून नास्तिक बाजू कशी मांडता येईल? पाहुण्यांचा या बाबतीत personal bias आड येतोय असं वाटलं. विवेकवादी, नास्तिक विचारांचा अभ्यास नसताना जबरदस्तीने ओढून ताणून अध्यात्मिक कक्षेत आणण्याचा हा तोकडा प्रयत्न म्हणावा लागेल.
या विषयावर विवेकवादी, नास्तिक विचारांची बाजू नेमक्या शब्दात, समजावून सांगू शकतील असे डॉ. शंतनु अभ्यंकर यांना बोलवा ही विनंती 🙏
shantanuabhyankar.blogspot.com/2023/12/blog-post.html?m=1
डॉ. अभ्यंकर यांच्या ब्लॉग मधला या विषयावरचा लेख.
डॉ. अभ्यंकर हे नावाजलेले लेखक व व्यवसायाने प्रसिद्ध डॉक्टर आहेत. तसेच यांनी रिचर्ड डॉकिनस् यांच्या "मॅजिक ऑफ रिॲलिटी" या जगप्रसिद्ध पुस्तकाचा भावानुवाद केला आहे.
Also, I would suggest reading "The god delusion" by Richard Dawkins.
सांगलीच्या जगदीश काबरे यांना बोलवा. म्हणजे दुसरी बाजूही समजून घेता येईल.
shantanuabhyankar.blogspot.com/2023/12/blog-post.html?m=1
डॉ. अभ्यंकर यांचा या विषयावरील लेख!
छान मुद्दे मांडले ह्या सरांनी. काही गोष्टी पटल्या. काही vague वाटल्या.
One request- या same topic वर एखाद्या नास्तिक/ विवेक वादी व्यक्तीला बोलावा please.
Yes. The discussion felt biased.
absolutely right..... Raju Parulekar yaannaa bolavaa mhanje sagale subject mast detailed samajaavatil
@@prachitikumthekar9557 अगदी बरोबर
सुंदर मुलाखत धन्यवाद
अतिशय साधक बाधक चर्चा झाली... आणि राजेंद्रजीनी अतिशय मार्मिक शब्दात मार्गदर्शन केले...खूप खूप धन्यवाद राजेंद्रजी तसेच आयोजन करणाऱ्यांचेही मनापासून आभार.
मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे की योग्य वयात योग्य संस्कार झाले तर त्याचा राम ही होवू शकतो आणि वाईट संस्कार झाले तर रावण ही होवू शकतो... दुसरे म्हणजे माणूस समाजाभिमूख प्राणी आहे... सामाजिक स्वास्थ्य हे सात्विक संवेदनशील आणि सहकार्य करणाऱ्या समुहातूननच टिकून राहू शकते...फक्त या दोन्हीही दृष्टीने जरी विचार केला तरी देव आणि धर्माचे महत्व लक्षात येईल. त्या मुळेच मी देव.. धर्म मानत नाही म्हणणाऱ्या लोकांना समजावून सांगण्यासाठी काही परखड तर्क मांडत आहे.बघा पटतंय का?
1) या पृथ्वीवर जीव सृष्टी निर्माण होवून कमीत कमी एक लाख वर्ष लोटली आणि तथाकथित पाश्चात्यांच्या आधुनिक विज्ञानाला अजून 500 वर्ष ही झाली नाहीत.
2) विज्ञान जे नवीन शोध लावते ते नवनिर्मिती करीत नाही..जे आहे त्याचे बुद्धीच्या मर्यादेपर्यंत तार्किक दृष्ट्या विश्लेषण करते आणि हे विश्लेषण नेहमीच काही गृहितकावर आधारित असते. 3) न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लागण्यापूर्वी फळ झाडावरून खालीच पडत होती...वर नाही...आणि हाच गुरुत्वाकर्षणाचा नियम इतर पंचमहाभूताना लागु होत नाही..जसे की अग्नी वरच्या तर पाणी उताराच्या दिशेने वाटचाल करते 4) विज्ञान एक एक शोध लावताना आपल्याच आधीच्या गृहितकांना मोडीत काढून पूर्ण पणे नवीन निष्कर्ष काढते.हेच विज्ञान मानत होते की पृथ्वी सपाट आहे...आणि सूर्य पृथ्वी भोवती फिरत आहे ( 11 व्या शतकात आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या दैवी प्रतिभेने विश्वाच्या निर्मिती पासून सर्व रहस्यांचा स्पष्ट उलगडा केला आहे.) अर्थात त्या करता पूर्वग्रहदूषित बुद्धी बाजूला ठेवून पूर्ण डोळस श्रद्धेने ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे. 4) धर्माला नाकारणारे स्वतः ला श्री संत ज्ञानेश्वर महाराज अथवा आद्य शंकराचार्य पेक्षा स्वतःला बुद्धिमान समजतात हे त्यांचे दुर्देव. 5)आधुनिक विज्ञान आपले कोणतेही सिद्धांत हे गणिताच्या परिभाषेत मोठ्या तार्किकदृष्ट्या सिद्ध करते ..परंतु हे गणित मांडताना सुरवातीलाच काही गोष्टींचा 'क्ष' म्हणून गृहित धरून मग पुढील गणित सोडवत...म्हणजेच ह्या मानलेल्या 'क्ष' वर श्रद्धा ठेवूनच पुढचा सिद्धांत सिद्ध करते...नाही का? 6) या जगात ईश्वर नसेल तर संपूर्ण विश्वात असलेल्या एका संपूर्ण सूत्र बद्धतेचे कारण काय? 7) या महाकाय ब्रम्हांडा मध्ये माणूस हा अवघे शंभर वर्षे आयुष्य लाभलेला एक छोटा जीव आहे आणि मानवाचे शरीर कितीही क्षमतावान असले तरी त्याला स्वतःच्या मर्यादा आहेत...मिळालेल्या इंद्रियांच्या मर्यादेपर्यंतच त्याची स्वतःची आकलन क्षमता आहे...त्या मुळे त्याच्या बुद्धीच्या कक्षेबाहेर कित्येक गोष्टी आहेत ज्या फक्त तर्क आणि बुद्धीच्या जोरावर समजून घेता येणार नाही आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे. उदाहरणार्थ...कुत्रं अथवा मांजरांची माणसापेक्षा घ्राणेंद्रिय तीव्र असतात आणि भूकंप अथवा इतरही घटना त्यांना मनुष्याच्या आधी समजतात हे तथाकथित आधुनिक विज्ञानानेच सिद्ध केले आहे. 8) माणसाला जर लाकडी खुर्ची अथवा मातीचे भांडे तयार करायचे असेल तर एक कौशल्य पूर्ण व्यक्ती लागते..तर अवघे विश्वाचे रहाटगाडगे आपोआप चालते असे म्हणणे हास्यास्पद नाही का ? 9) आता धर्म म्हणजे काय याचा थोडा विचार करू...समाज व्यवस्था संतुलित स्वास्थ्य पूर्ण व सुरळीत पणे चालण्यासाठी वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर जे आदर्श जीवन आचारसंहिता आहे ती धर्म आहे...योग्य धर्माच्या आधारावर संपूर्ण समाज व्यवस्था आणि निसर्ग यांच्या स्नेहपूर्ण ऋणानुबंध तयार होऊन वसुधैव कुटुंबकम हा विश्वात्मक भाव सर्व मानवी समाज मनात निर्माण करणारा सनातन धर्म चुकीचा कसा काय असू शकतो?? धर्माचे आकलन अथवा अनुसरण गैरसमजातून अथवा हेतुपुरस्सर चुकीचे केले जावू शकते आणि तिथे काळानुरूप सुधारणा धर्माला सुद्धा अपेक्षित आहेच...पण कधी पेशन्ट आजारी आहे म्हणुन वैद्य त्याला मारण्याचा प्रयत्न काय विचार सुद्धा करत नाही मग हे धर्म द्वेष करणारे धर्मालाच खोट कसे काय ठरवू शकतात??? अर्थात सुदैवाने आपण सर्वच सश्रद्ध आणि विवेक शील आहोत...पण या लेखाचा गोषवारा केवळ आंधळा धर्म द्वेष आहे आणि आपल्या समाजात आधुनिकतेच्या नावाखाली धर्म न मानण्याची एक फॅशन आली आहे..म्हणुन हे विचारमंथन. विवेक
Dev ha anubhuticha vishay ahe !khup sundar tarunanche prashahi ani uttarehi!!!
First of all, thank you for this podcast!
मला पण सर video मध्ये म्हटले तसं आस्तिक आणि नास्तिक ह्या दोन संज्ञांची गरज च वाटत नाही. देवाचं अस्तित्व मानणे किंवा न मानणे ह्याच्याशी मला काहीही हरकत नाही. पण कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडाची मात्र मला चीड येते. देव असला नसला तरी ही त्याला खुश करण्यासाठी आपण रोज साचेबद्धपणे काहीतरी विधी करणे मला पटत नाही. कर्मकांड जिथे येतात तिथे श्रद्धेची अंधश्रद्धा होते असं मला वाटतं. सरांच्या म्हणण्याप्रमाणे भगवद्गीता किंवा अजून असे काही प्राचीन साहित्य हे जर philosophical आहे तर मग rituals चा संबंध कुठे येतो?
मला अजून एक प्रश्न आहे. की सर म्हणाले की सनातन संस्कृती ने दिलेली principles आज scientifically prove होत आहेत. ह्याची काही उदाहरणे कोणी देऊ शकेल का? I'm genuinely curious.
कर्मकांड आपण देवासाठी करत नाही. आपल्यासाठी करतो. गंध फुलांच्या वासाने आपलं मूलाधार चक्र vibrate होतं. संस्कृत श्लोक create positive vibes. नैवद्य ही आपणच खातो. हळद, कुंकू, चंदन, फुलं काही असेल ते सगळं colourful असतं. ते बघून आपल्याला बरं वाटतं ..
१४० कोटी लोक असून आपल्याला वेळेला काय उपयोग? हल्ली कोणाला मनातलं सांगायचं तरी तो exploit करणार नाही ना ही भीती.. लोक एकटे पडतात. Depression मधे जातात. Psychiatrist कडे जायची वेळ येते. देवाशी एकदा association व्हायला लागलं तर हा एकटेपणा कमी होतो. नुसतं समोर बसून ध्यान करणं किती जणांना जमतं? एक एक विधी करतो तसं आपल्याला ही "कंटाळा" येत नाही. .तितकं तुम्ही त्याच्या संगतीत राहता.. जसं आपण आपल्या घरच्यांच्या साठी करतो, तसं देवासाठी.. ते ही आपल्या बरं वाटावं म्हणून.. देव दिलं म्हणून खुश होत नाही की नाही दिलं म्हणून रागावत नाही. हळू हळू he becomes part of our system.. problem आला तर एकटं असहाय वाटत नाही..
मकरंद बुवा सुमंत हे तुम्हाला उत्तरे देऊ शकतात त्यांना बोलवा
वेदांत निसर्गपूजेला महत्व दिले आहे . यज्ञारंभी निसर्ग देवतांचे आवाहन केले जाते .
तुम्ही आधी सनातन संस्कृतीचा अभ्यास करा मग बोला.... भगवंत आहे आणि राहतील यासाठी देऊळबंद सिनेमा बघा....
@@jitendranakve8072 तुमच्या reply साठी धन्यवाद. पण माझ्या comment मध्ये मी देवाचं अस्तित्व नाकारलं आहे असं मला वाटत नाही. आणि सनातन संस्कृती चा अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय आणि कसा ते सांगितलं तर मला खूप मदत होईल!
Thanks! Tufan aahe
Sir. Khup chhan aani satya tech sanitle aapan madirat jaun hat jodayche aani baher aale ki tech hat dusrya var uchalle jatat.. dhanvad sir....
तुम्ही हा विषय निवडलात तुमचे आभर आमच्या मनातले प्रश्न विचारलेत आणि खेर सरांनी शास्त्राला धरून उत्तरे दिली म्हणून सरांना ढण्यवडमझे सदगुरू तीर्थरूप नाना स्वारी आणि आप्पासाहेब धर्माधिकारी दासबोध निरूपण श्रवणाच्या बैठकीतून योग्य अयोग्य यामधील फरक समजाऊन सांगतात आज समर्थांच्या बैठकीत केलेल्या श्रवणामुळे उद्ध्वस्त झालेले अनेक संसार परत आपल्या मार्गाला लागले आहेत समर्थ सांगतात ऐकले ते ऐकावे पुन्हा पुन्हा ऐकावे या नाव श्रवण महादेवाच्या पिंडीवर जशी थंड पाण्याची धार धरावी लागते तसेच आहे श्रवणाचे यासाठी मनुष्याच्या कानावर श्रवणाची धार सतत पडत असेल तर माणसाचा दानव न होता देव होतो त्याच्यातील आत्म तत्व जागृत होते त्यासाठी कोणत्याही कर्म कांडाची गरज नसते हा माझा वैयक्तिक अनुभव आहे
खूप छान...
मस्त 🙏🙏
सर जे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत ते कळण्यासाठी त्यांनीच सांगितल्या प्रमाणे दुसरे मत समजून घेण्याची जाणीव निर्माण व्हायला हवी. इथे ती जाणीव नसलेले पण एक विशिष्ट विचारसरणी स्वीकारलेले लोक प्रचंड अहंकारामुळे सरांवर टीका करत आहेत. मी स्वानुभवातून एवढेच सांगू शकतो की ती जाणीव ज्याचात निर्माण झाली त्याला आयुष्यात असंख्य फायदे होतात आणि ते फायदे व्यावहारिक स्तरावर नसून एका उच्च अध्यात्मिक स्तरावर होतात. आयुष्य बदलून जातं. अंधश्रध्दा वाला त्याला hallucination म्हणत असतील कदाचित पण मग तुकोबा ज्ञानोबा, रामदास, गोंदवलेकर, गुलाबराव, जनाबाई, कबीर, विवेकानंद आणि असे असंख्य महात्मे यांना वेड लागलेलं असं म्हणावं लागेल.
वाह...!! काय भारी उत्तर दिलंत...
काय आहे ना, यांना अनुभव घ्यायचा नसतो आणि नावं मात्र ठेवायची असतात.. विज्ञान मानता ना... विज्ञानामध्ये एक्सपेरिमेन्टच केला जातो आणि मग निष्कर्षाकडे जातो. ही प्रोसेस आहे.. ती प्रोसेस मान्य करता मग इतर का नाही...? यांना देव दुसऱ्याने दाखवावा लागतो. भूक लागली की तुम्हीच जेवता ना की दुसरा कोणी जेवला की तुमचे पोट भरते? नाही ना..? मग देव दाखवा ही दुसऱ्याकडून का अपेक्षा.. अनुभवप्रती ठरवावे.
सभाषणामध्ये जसे सांगितले आहे तसे आपण सर्वांनी देव या शब्दाची संकल्पना खुप आकुंचित केली आहे.. त्यातलं तत्व जाणत नाही आणि ते तत्व फक्त अन फक्त जाणिवेने कळते... स्वतःला आस्तिक म्हणणारा तरी कुठे ते तत्व जाणून आहेत. खूप कमी सत्पुरुष आहेत ज्यांनी हे तत्व जाणले आहे. त्यांनी जाणले तर आपणही जाणू शकतो, पण त्यासाठी खुप तयारी लागते, धैर्य, दृढता लागते..
मलाही हाच विचार येतो.प्रखर वास्तव सांगितलं.विश्वास ठेवावाच लागेल प्रत्यक्ष विभूती झालेल्या असल्यामुळे
🕉🙏💐Wishing you great day 💐🙏🕉
Khup chan ❤
*dont get into astik-nastik debate..just chant हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वाना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे God Bless All*
Khup surekh
सुंदर
मुळात नास्तिक वर चर्चा करायची तर नास्तिक ला का नाही बोलावले? आस्तिक ला कसं माहीत असणार की नास्तिक काय विचार करतोय?
पहिल्यांदा तुम्हा लोकांचा चुकलंय हे मान्य करा.
मी नियमित ऐकते पाहते तुमचा पोडकास्ट,पण पहिल्यांदा हे चुकीचं आहे हे सांगायला हरकत नाही
विवेकवादी, नास्तिक विचारांचा अभ्यास नसताना जबरदस्तीने ओढून ताणून अध्यात्मिक कक्षेत आणण्याचा तोकडा प्रयत्न म्हणावा लागेल.
पूर्ण सहमत.कन्फ्यूज करणं चालू आहे.चार्वाक भेट करा त्यांना
Ek aastik ek nastik ase bolvayala have hote
Buddha che vichar sanga tyana
एकदम योग्य बोलले आहे तुम्ही बाईसाहेब.
ही एका तर्फे पांडुरंग यांची प्रसिद्धी होती.
Kadak good topic 🙏🙏
This podcast missed Dr Shantanu Abhyankar and his scientific, logical and rational thinking and speech.
It's a really good podcast and even sir has given a good gist.. will suggest you to get someone who can make understand people of all religions(examples from all religions /books/references)..and the current scenario of hatred between different religions can be reduced.. also make people of every religion self question about whatever they think or do is right or wrong, do they need to change something?..so that in future will have better youth who is not just blabbering and fighting amongst themselves for beliefs and actually understands what religion is why different religions exist and why all of them are equally important(specially for our country)and then decide to follow or not to follow something..
May be people will not feel satisfied(which should be the aim of the podcast that is to educate people and not just satisfy their ego or biased about their like-minded opinions ) but I think it's important for all of us to understand the truth instead of just imbibing the lip service about their own religions and beliefs and pinpointing eachother about their fath and practices..
Thanks
सुरवातीला हॅल्लो... म्हणता त्याऐवजी नमस्कार मंडळी म्हणा, तसेच welcome ऐवजी स्वागत म्हणा.
हो बरोबर आहे. आणि त्याच बरोबर ओंकार करिता एक विनंती की त्याचा आवाज थोडा सॉफ्ट करता आला तर त्याने पहावं. की माईक समोर फिल्टर वगैरे काही वापरता येत असेल तर... आवाज खूपच तीव्र होतो....
विषय खूपच छान निवडला. आणि सरांनी अतिशय सुंदर रित्या त्याच विश्लेषण केल. धन्यवाद 🙏🏻
खूपच 👌👍
Khup chan .
Suggest if you can invite an atheist for his prespective too
You are holding 269K subsceibers' responsibility guys,
Choose if you wanna mislead them or help them see the right path.
The guest has shown one side of Aastik-Nastik, but there are other aspects such as Dakshinachar, Vaamachar. People call themselves Nastik to sound so called progressive but its NOT like that.
May God Bless you and show the path not to mislead people❤😊
ओंकार ,शार्दूल छान विषय,सरांनी धर्माची वाख्या मस्त सांगितली,जर चैतन्य मान्य आहे पण स्थान माहात्म्य का असते ,?व खरंच त्या ठिकाणचे तसं महत्व असते का?कोल्हापूरला जाऊन देवीची ओटी भरतात ( प्रचंड गर्दीत जाऊन)त्यापेक्षा घरीच ती भरली तर? किंवा गरजूंना काही दिले तर? तिच माझी आस्तिकता.,असं नाही का?
बरोबर
शार्दुल आणि ओमकार , my humble request to u buds, pl read Bhagvad gita, Ishavasya upanishadh and Bramhsutra i am sure u will be done 4ever. Hari OM, Dhananjay Andankar
उथळ चर्चा होती. धर्म या विषयावर चर्चा करायची असेल तर वेद, शास्त्र, पुराणे यात पारंगत असलेल्यांना बोलवावे. धर्मगुरू शंकराचार्य यांच्याशी चर्चा करावी.
हा पॉडकास्ट म्हणजे रस्त्यावरच्या गॅरेजमध्ये बसून रॉकेट तंत्रज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न वाटला.
खूप छान झाला एपिसोड.