काय फिरक्या घेतल्यात डॉक्टर तुम्ही. मजा आ गया. Dr. मोहन आगाशे यांच्यासारखे अनेक बुद्धिमान आणि कसलेले कलाकार पडद्यावर नि रंगमंचावर सातत्याने पहाणारी आमची पिढी आहे. अर्थातच भाग्यवान आहे. चित्रपट रिलीझ होताच नक्की पाहणार, अगदी लगेच.कारण कासव miss झाला आणि त्याची प्रतीक्षा पुढे खूप वर्षे करावी लागली.
डॅाक्टरांचा शब्द न् शब्द इतका किंमती आहे!!! विचार करायला लावणारा!!! अगणित धन्यवाद डॅाक्टरांना बोलवण्यासाठी. Most valuable inputs for brain and thoughts and to apply in life 🙏🏻 Maithili, you are really a good listener 👍🏻 फारसं दडपण न घेता पॅाडकास्ट केलास. डॅाक्टरांनीही तुला फार प्रश्न विचारावयास भाग पाडले नाही. तुझाही त्यांच्या मतांना दिलेले प्रतिसाद उत्तम होता.
Dr आगाशेनसारखी माणसं आता अभवानेच ऐकायला मिळतात. डॉक्टरांनी उच्चारलेलं एकेक वाक्य म्हणजे स्वतंत्र लेखाचा विषय होईल. इतका लोभस, मिश्किल, मनोरंजक तरीही विचारांना खाद्य पुरवणारा interview केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. मैथिली तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. Dr आगाशे या व्यक्तिमत्वाचं भल्या भल्याना दडपण येऊ शकतं पण तू खरंच आजोबांशी बोलावं तसं जिव्हाळ्याने, हक्काने आणि दिलखुलास पणे बोललीस.
Dr Saheb he khup mothi vyakti ahet tyancha khup aadar ahe. Tyani tula samjun ani olkhun tujhyashi te tashyach gappa marat hote. Mala kalt ki he sagl scripted ahe. Tu nervous hotis, te disat hot. Mitali jara ajun natural presence asudet tujha. Baaki sagl chaan ahe. Tu bol bhidu pan karat hotis barobar. Best of luck Miss Apte for your future ventures
The interview was assume... Maithili had a very good time...she enjoied a lot...do did we...hasun hasun pot dukhala..pan ho eakdum correct sangaila...in correct words with correct examples ...je pochala manaparant ..thank you everyone for such great aarpar ...
Intelligence + Sensitivity + Command over language + mishkil swabhav.... interview was bound to be entertaining! Host satat itki hasat aahe ki ekhadya non-marathi manasala ha ek "comedy show" aahe, asach watel! 😀
खरं आहे, विशेषत: मराठी सिनेमा तर तिकिट काढून पाहायचाच नाही अशीच वृत्ती दिसून येते. पण थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघण्यातली मजा आणि तो अनुभव वेगळाच असतो हे सगळ्यांना कळायला हवं. कधीकधी तर चार लोक असतात एखाद्या शोला पण तरीही मला थिएटरमध्येच सिनेमा बघायला आवडतं. नाहीतर मराठी सिनेमा जिवंत कसा राहाणार?
शिक्षण म्हणजे बुद्धीची व्यायाम शाळा सुंदर स्पष्टीकरण.❤
ज्येष्ठ नागरिक आणि म्हातारी माणसं यातला नेमका फरक या मुलाखतीतून स्पश्ट झाला. डॉक्टर आगाशे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे...त्यांचं बोलणं ऐकून फार छान वाटल.
काय फिरक्या घेतल्यात डॉक्टर तुम्ही. मजा आ गया.
Dr. मोहन आगाशे यांच्यासारखे अनेक बुद्धिमान आणि कसलेले कलाकार पडद्यावर नि रंगमंचावर सातत्याने पहाणारी आमची पिढी आहे. अर्थातच भाग्यवान आहे. चित्रपट रिलीझ होताच नक्की पाहणार, अगदी लगेच.कारण कासव miss झाला आणि त्याची प्रतीक्षा पुढे खूप वर्षे करावी लागली.
डॅाक्टरांचा शब्द न् शब्द इतका किंमती आहे!!! विचार करायला लावणारा!!! अगणित धन्यवाद डॅाक्टरांना बोलवण्यासाठी. Most valuable inputs for brain and thoughts and to apply in life 🙏🏻
Maithili, you are really a good listener 👍🏻 फारसं दडपण न घेता पॅाडकास्ट केलास.
डॅाक्टरांनीही तुला फार प्रश्न विचारावयास भाग पाडले नाही. तुझाही त्यांच्या मतांना दिलेले प्रतिसाद उत्तम होता.
खूप खूप धन्यवाद.. 🤗
सामान्यांना समजेल असे मानसशास्त्राचे धडे मीळाले. धन्यवाद .
Dr आगाशेनसारखी माणसं आता अभवानेच ऐकायला मिळतात.
डॉक्टरांनी उच्चारलेलं एकेक वाक्य म्हणजे स्वतंत्र लेखाचा विषय होईल. इतका लोभस, मिश्किल, मनोरंजक तरीही विचारांना खाद्य पुरवणारा interview केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
मैथिली तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.
Dr आगाशे या व्यक्तिमत्वाचं भल्या भल्याना दडपण येऊ शकतं पण तू खरंच आजोबांशी बोलावं तसं जिव्हाळ्याने, हक्काने आणि दिलखुलास पणे बोललीस.
सुंदर मुलाखत ! काही वेळा ऐकणारे कमी पडतील असे विचार 🙏
Dr Saheb he khup mothi vyakti ahet tyancha khup aadar ahe.
Tyani tula samjun ani olkhun tujhyashi te tashyach gappa marat hote.
Mala kalt ki he sagl scripted ahe.
Tu nervous hotis, te disat hot.
Mitali jara ajun natural presence asudet tujha.
Baaki sagl chaan ahe.
Tu bol bhidu pan karat hotis barobar.
Best of luck Miss Apte for your future ventures
अप्रतिम मुलाखत एकेक शब्द म्हणजे एक विचार आहे.
Dr is gratemam❤
खूपच अप्रतिम मुलाखत. "जागेवर या." ..मस्तच. मैथिली तू पण छान विचारतेस.
😊❤
जेष्ठ नागरिक आणि त्यांची मुले यावर फार ऊत्तम आणि तंतोतंत भाष्य केले आहे.
मला सगळ्यांत आवडलं ते त्यांच्या अभिनय या मुद्द्याव्यतिरिक्तचे विषय जास्त बोलले गेले 👍🏻 💖
😊
छानच मुलाखत खर सांगायचं तर आरपारची शाळा झाली 😅आगाशे मास्तरांनी घेतलेला तास मस्तच आगाशे गुरुजींना नमस्कार 😊
The interview was assume... Maithili had a very good time...she enjoied a lot...do did we...hasun hasun pot dukhala..pan ho eakdum correct sangaila...in correct words with correct examples ...je pochala manaparant ..thank you everyone for such great aarpar ...
Totally❤😊
एक एक शब्द टिपकागदासारखा टिपून घ्यावा असं वाटतं होतं डॉ आगाशे यांना ऐकताना.
🙏
The most 'Youthful' Boys Talk ever!!! Kudos to your spirit Dr. ✨️✨️
Dr. Agashe apratim 👌🏻👌🏻👏💐. Doghanahi Dhanyawad 💐🙏🌹🙏👌🏻👌🏻
😊😊
अजून मुलखात एक मुलाखात घ्या प्लीज I know खूप difficult आहे te khup busy असतात पण आम्हाला आवडेल अजून ऐकायला..
खूप सुंदर….
मोहन आगाशे माझे आवडते कलाकार. अनेक विषय त्यांनी इतक्या सहज पणें उलगडले.
जैत्र जय पासून आवडते कलाकार
खुप छान मुलाखत 🎉🙏
खुप छान झालीय मुलाखत
एकदम मस्त खरी उत्तर भारी व्यक्तिमत्त्व ❤
Intelligence + Sensitivity + Command over language + mishkil swabhav.... interview was bound to be entertaining!
Host satat itki hasat aahe ki ekhadya non-marathi manasala ha ek "comedy show" aahe, asach watel! 😀
2 तास भाग चालला असता😊😊😊
खूप छान प्रश्न विचारता आले असते.
sarcasm at another level 😀
मैथिली खूप बालिश वाटते. कोणीतरी जास्त mature व्यक्तीने मुलाखत घेतली असती तर ...... 😢
He is Gem.....
अति हसण्याने गंभीरता कमी होतं आहे
खरं आहे, विशेषत: मराठी सिनेमा तर तिकिट काढून पाहायचाच नाही अशीच वृत्ती दिसून येते. पण थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघण्यातली मजा आणि तो अनुभव वेगळाच असतो हे सगळ्यांना कळायला हवं. कधीकधी तर चार लोक असतात एखाद्या शोला पण तरीही मला थिएटरमध्येच सिनेमा बघायला आवडतं. नाहीतर मराठी सिनेमा जिवंत कसा राहाणार?
very interesting and insightful conversation.... too short... should have been continuous
😊
👌👌👌
कासव सोनी लिव्ह वर पाहिला..अस्तू कुठे पहायला मिळेल??
मोबाईल या एका गोष्टीवर फारच फालतू आणि व्यर्थ चर्चा चालली आहे. यापेक्षा सकस चर्चा अपेक्षित आहे.
👏👏👏👏👏
Didi tumhala TH-cam thumbnails chi garaja ahe ka?
6:10
मैथिली तू पण खूप छान आहेस
Thank you😊
कोणत्या सिनेमा बद्दल डॉक्टर बोलत होते
Background music destroying
Bas wanted this only
आरपार chi शाळा घेतली 😂
मैथिली, फार माना हलवतेस, जरा जास्तच. ते फार disturbing वाटतं. रसभंग होतो.