किती सुंदर बोलता, त्यात प्रेमाचा ओलावा जाणवतो. जश्या सुंदर दिसता तश्याच मनमिळवू आहात. तुमच बोलण ऐकत रहावसं वाटत. पदार्थ अगदी सोप्या पध्दतीने सांगता. माझा तर जणू नियमच झाला आहे की तुमच्या 2 ते3 रेसिपी पहिल्या शिवाय दिवसाची सांगताच होत नाही. जुन्या गोष्टीही अगदी तरुणांना सहज पटवून देता. आपल्या सारख्याच सगळया सासवा, आया वागल्या तर जुनी एकही परंपरा / पदार्थ काळाच्या पडद्या आड जाणार नाही. आपली एक भक्त ( फैन) सौ विजयालक्ष्मी भाले-कुलकर्णी छ. संभाजीनगर
मावशी... तुमचे प्रत्येक पदार्थ दुर्मिळ असतात.... अतिशय पारंपरीक पदार्थांच्या रेसिपी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आमच्यापर्यंत घेऊन येता. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 😊
खूपच छान रेसिपी मावशी 👌👌👌. हेच बनवून कढीत घातले तर कढी-कोंडवळे म्हणून सुद्धा खता येतील. किंवा टोमॅटो सार मध्ये टाकून. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 तुमचा मधुर आवाज ऐकून तुम्ही समोरच बसल्या आहात असं वाटतं आणि वाकून नमस्कार करावासा वाटतो
This recipe is simple and nutritious.As always nicely shown.Thanks a lot ma'am. Please share recipe of Sangit or Sangita which is served in Ajanta Hotel in Belgaum. Got to know from my brother.
किती सुंदर बोलता, त्यात प्रेमाचा ओलावा जाणवतो. जश्या सुंदर दिसता तश्याच मनमिळवू आहात. तुमच बोलण ऐकत रहावसं वाटत. पदार्थ अगदी सोप्या पध्दतीने सांगता. माझा तर जणू नियमच झाला आहे की तुमच्या 2 ते3 रेसिपी पहिल्या शिवाय दिवसाची सांगताच होत नाही. जुन्या गोष्टीही अगदी तरुणांना सहज पटवून देता. आपल्या सारख्याच सगळया सासवा, आया वागल्या तर जुनी एकही परंपरा / पदार्थ काळाच्या पडद्या आड जाणार नाही.
आपली एक भक्त ( फैन)
सौ विजयालक्ष्मी भाले-कुलकर्णी
छ. संभाजीनगर
मावशी... तुमचे प्रत्येक पदार्थ दुर्मिळ असतात.... अतिशय पारंपरीक पदार्थांच्या रेसिपी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आमच्यापर्यंत घेऊन येता. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 😊
खुप छान झाली रेसिपी ताई मला खूप छान वाटली 👌👌🌷🌷
खूप मस्त झाले आहेत तोंडाला पाणी सुटलं आहे खूप आवडलं
Mastch.Nakki karun baghate❤
खूप छान आहे मेनू
Khupch chhan Tai aani aaji
छान
मस्त एकदम 👌👌
खुपच छान झालेत बघुन तोंडाला पाणी सुटलं❤
तुमचं बोलणं खूप खूप छान, नादमधुर आहे. ऐकत राहावं वाटतं!🎉
खुपचं सुंदर आहे रेसिपी ❤
Very nice recipe
खुप छान रेसिपी आणि पौष्टिक धन्यवाद काकू
धन्यवाद🙏🏻!!!
खुप छान रेसिपी आहे माऊली
धन्यवाद🙏🏻!!!
Khoop chan😊😊
खुपच सुंदर कडबोळे 🙏👌
Mast recipe
Kaku,
Khup chaan recipie.
Ekda fakt Steamed padarthancha video with links banava na ....khup garaj ahe Diet , acidity , cholestrol chya duniyet.
Thank you
धन्यवाद🙏🏻!!! नक्की Try Karel.
खूपच छान आहे कोडवले
Chan वेगळी रेसिपी आहे करून बघेन लवकरच
धन्यवाद🙏🏻!!!
Kalach me ही रेसिपी केली चांगली झाली माझ्या नातवाला आवडली
धन्यवाद🙏🏻!!!
@@shubhadaparchure105
अप्रतिम रेसिपी!!
धन्यवाद🙏🏻!!!
धन्यवाद🙏🏻!!!
धन्यवाद🙏🏻!!!
तुम्ही फार छान पदार्थ करतात साधे आणि कमी साहित्य 👌🏻👌🏻👍🏻😊🙏🏻
👌👌😋😋😋खूप खूप छान 🙏🙏💐
खूपच छान रेसिपी मावशी 👌👌👌.
हेच बनवून कढीत घातले तर कढी-कोंडवळे म्हणून सुद्धा खता येतील. किंवा टोमॅटो सार मध्ये टाकून.
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
तुमचा मधुर आवाज ऐकून तुम्ही समोरच बसल्या आहात असं वाटतं आणि वाकून नमस्कार करावासा वाटतो
Sunder dish
Khup chan recipe ❤❤👌👌🙏🏻🙏🏻⚜💐🌝☘🍰🌿👑🌷🎁💕💕
Yummy recipe 👌👌
Namaskar...tumchi sangnyschi padhhat khoop aapulkichi aahe...aani short but sweet.....karun baghin aata he...kadbolich himasalyachi
खूप छान,🌺
धन्यवाद🙏🏻!!!
मराठवाड्यात नेहमी करतात.आम्ही लहान पणी नेहमी च खायचो.मस्त
खूप छान झाली आहे रेसिपी मस्त नमस्कार। अनुराधाताई
धन्यवाद🙏🏻!!!
खूपच छान रेसिपी 👌👌
खूप छान!
धन्यवाद🙏🏻!!!
Khup chan Tai kahi tari Navin padarth havach asato tyat hyachi bhar padali tya mule khup abhar🙏🙏
छान सांगितले त, बोलण्याची पद्धत चांगली आ हे जरूर करून पाहीन
धन्यवाद🙏🏻!!!
अतिशय सुंदर मस्त
धन्यवाद🙏🏻!!!]
मी कणीक, बेसन आणि भाजणीचे करून पाहिले. छान झाले होते. खूप खूप धन्यवाद ❤
धन्यवाद🙏🏻!!!
Kaku tumchya recipies khup chaan asatat,thank you,
Ani tumcha aawaj aani bolibhasha khup chaan ahe❤👍
धन्यवाद🙏🏻!!!
👍😊
मी मराठवाड्यात रहते पन हा पदार्थ मी पहिल्यांदा पाहिला आणि एकल आहे 😊
धन्यवाद🙏🏻!!!
काटेकोंडूळे😊❤
खुपच छान समजावून सांगीतलं
धन्यवाद🙏🏻!!!
Taste chaanch asel.Looking good. kadbole Fry kartat But this one is Heathly for All Age Group.
Khupach chhan receipe
धन्यवाद🙏🏻!!!
खुप छान रेसिपी पाहुनच तोंडाला पाणी सुटले 😋
धन्यवाद🙏🏻!!!
वामस्त खूप छान आम्ही करतो पण रशातले
मस्त रेसिपी..
धन्यवाद🙏🏻!!!
नमस्कार ताई, तुम्ही खुप छान माहिती देता . तुमच्या कडे पदार्थ कविता, किंवा कोणता पदार्थ काय महत्वाचे आहे, अशी माहिती कुठे मिळेल,ते नक्की कळवा
धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात.
तुम्ही माझे आज काय मेनू पुस्तक रेफर करू शकता.
👌👌
साधी आणि सोपी लहान मुलांना पण आवडणार
धन्यवाद🙏🏻!!!
खूप छान पदार्थ!!
बराचसा गुजराती मुठीयांप्रमाणे आहे.
धन्यवाद!!
धन्यवाद🙏🏻!!!
छान ❤😊
धन्यवाद🙏🏻!!!
Khup chan recipe
धन्यवाद🙏🏻!!! नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.
खूपच छान सोपी रेसिपी धन्यावद आई
धन्यवाद🙏🏻!!!
तुमच्या सगळ्या रेसिपी छान आहे.. खुसपुस मधला तुमचा भाग पण खुपच छान आहे
नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.
Chan recipe, thank you 🙏🏻
धन्यवाद🙏🏻!!!
खूप छान चविष्ट recipe❤❤❤
नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.
अगदी बरोबर
खूप छान.मी नक्की करीन. मी तुमचा corn upma in coconut milk केला होता अप्रतिम झाला होता.😊😊😊
धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात.
Khup chan .
धन्यवाद🙏🏻!!!
Nice recipe 🎉🎉
मस्तच आहे.मी पण करते पण ते कणकेचे व गोड करते.
धन्यवाद🙏🏻!!!
मस्तच
धन्यवाद🙏🏻!!!
Chan. Kondavale. Recepi.
धन्यवाद🙏🏻!!!
Unique recipe ahe..❤❤❤
धन्यवाद🙏🏻!!!
Nice
छान आहे आम्ही करत असतो
धन्यवाद🙏🏻!!!
Aamchyakade kadboli mhantat kaku khupch sundar
धन्यवाद🙏🏻!!!
मस्त त्यात भाजणी घालून.पण छान लागेल
धन्यवाद🙏🏻!!!
Chan ahe tasty
धन्यवाद🙏🏻!!!
मस्त
धन्यवाद🙏🏻!!!
Chhan yammi
धन्यवाद🙏🏻!!!
Khoob Chhan aahe
धन्यवाद🙏🏻!!!
कुळीद शेंगोळे छान लागतात.
Kaku faarach chaan recepie ❤❤❤
नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.
Mi aaj kele.Jamale.Pan thode khus khushit honyasathi Kay Karu shakato ? Mhanaje chikatawa Kami hoil .
खूप मस्त
फोडणी मधे तीळ पण घालता येते,छान पदार्थ आहे,thank you kaku😊
धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात.
How to make dhirade....please share recipe.
ताई मस्तच
धन्यवाद🙏🏻!!!
Dhanyavad
Best 👍👍👍 for 5pm snacks
धन्यवाद🙏🏻!!!
Nice
धन्यवाद🙏🏻!!!
तिखट donats 👌😃
सर्व पदार्थ घरात उपलब्ध असतात. करण्याची पध्दत सोपी आहे
धन्यवाद.
धन्यवाद🙏🏻!!!
👍
आम्ही ह्याला कोंडुळे म्हणतो कडबोळ्यांनी हा प्रकार वेगळा आहे पण खूप छान आहे
तुमच्या रेसिपी खूपच छान असतात.
Thalipeethache bhajni chalel ka..
धन्यवाद🙏🏻!!!
@@AnuradhasChannel thalipeetha chi bhajni vaprun recipe shikvnar ka
👌👌👌👍
धन्यवाद🙏🏻!!!
काकू खूप छान बनवलेत कोंडवळे 👌👌❤ from Kokan
नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.
भाजणीचे पीठ वापरले तर चालेल का
लग्नात शदोरी म्हणून कडबोळी करतात ते फिक्के असतात गोड नाही तिखट नाही असे छान खमंग कडबोळी अवरजून करतात सर्वांना आवडतात
Baghte karun vahini😊
This recipe is simple and nutritious.As always nicely shown.Thanks a lot ma'am.
Please share recipe of Sangit or Sangita which is served in Ajanta Hotel in Belgaum.
Got to know from my brother.
धन्यवाद🙏🏻!!! नक्की Try Karel.
धन्यवाद🙏🏻!!!
addbaklngsoda
@@AnuradhasChannelझद. म्हणलं
👌👌👌🌹
धन्यवाद🙏🏻!!! नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.
काकु तुमची रेसिपी आवडली आम्ही हा पदार्थ पाण्यात उकळून करतो माझे सासर लातूर आहे
धन्यवाद🙏🏻!!!
❤❤
kind of muthiya
आमच्या मराठवाड्यात कुंडुळे म्हणतात.
Bhajani pithache karu shakto ka❤
हो करु शकतो