किल्ले जिंजी | Gingee Fort | Senji Fort | Tamilnadu | दक्षिणदिग्विजय मोहीम | SNT Vlog | Part 02

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 10

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 6 หลายเดือนก่อน +1

    Apratim. Khoop. Sundar 💓

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  6 หลายเดือนก่อน

      Thank you for watching and appreciating our video

  • @JanhviPolke
    @JanhviPolke 6 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुरेख माहितीपूर्ण निवेदन

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर, छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणदिग्विजय मोहीम केली इतकेच सामान्य लोकांना ठाऊक असते. पण ही मोहीम नक्की कशी होती त्याने काय साध्य झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर देखील स्वराज्याला त्याचा कसा फायदा झाला त्याची कथा सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे जेणेकरून सामान्य मराठी लोकांना देखील शिवप्रभूंची दूरदृष्टी किती अफाट होती हे व्यवस्थित समजून यावे

  • @sunildmello
    @sunildmello 7 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम झालाय हा व्हिडिओ...धन्यवाद

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  7 หลายเดือนก่อน +1

      आमचा व्हिडीओ पाहून , छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर !!
      छत्रपतींच्या तख्ताचे, छत्र सिंव्हासनाचे सर्वच किल्ले दाखवण्याचे उद्दिष्ट आम्ही हळूहळू पूर्ण करण्याच्या मार्गावर आहोत. ह्या वेळी जिंजी किल्ल्याच्या दुर्गदर्शन व इतिहास सांगण्याचा प्रयत्न सूरु केला आहे. आमच्या आधीच्या रायगड, पन्हाळा , देवगिरी प्रमाणेच जिंजी च्या मोठ्या स्थलदर्शनाची व दीर्घ इतिहासाची ही मालिका आपण नक्की बघा ही विनंती.

  • @vinodworld
    @vinodworld 7 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर चित्रीकरण आपण केलं आहे इतिहासाचे अजून एक पान आपल्या मुळे नजरेस पडलं 🥰

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  7 หลายเดือนก่อน

      आमचा व्हिडीओ पाहून , छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर !!
      हे सर्व चित्रीकरण आमच्या टीमचे आधारस्तंभ ऋषीकेश दांडेकर ह्यांच्या मेहनतीने शक्य झाले आहे.
      जिंजी च्या भव्य दुर्गसंकुलाचे असेच सुंदर चित्रीकरण संदर्भासहित इतिहास सांगत दाखवण्याचा आम्ही येत्या काही भागांत प्रयत्न करणार आहोत, आपण हे सर्व भाग नक्की बघा आणि आपल्याला हे व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की फॉरवर्ड करून महाराष्ट्राचा इतिहास जास्तीतजास्त लोकांपर्यत पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा ही नम्र विनंती

  • @chandrakantthorat3705
    @chandrakantthorat3705 6 หลายเดือนก่อน

    खुप छान वाटला video पाहून

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  6 หลายเดือนก่อน

      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत दादा !!
      दूर तामिळनाडूच्या ह्या अतिभव्य दुर्गसंकुलात मराठ्यांच्या रक्ताने घामाने स्वराज्याच्या स्वातंत्र्याचा इतिहास लिहिला गेला आहे.
      ह्या किल्ल्याने 8 वर्षे स्वराज्याच्या छत्रपतींचे प्राण रक्षण करून स्वराज्य वाचवले आहे
      अश्या ह्या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास व स्थलदर्शन ह्या दोन्ही गोष्टी पुरावे व संदर्भासहित मालिका रूपाने आपल्या समोर मांडण्याचा आमचा हा लहानसा प्रयत्न आहे.
      आमचे येणारे जिंजी किल्ल्याचे भाग नक्की बघा व आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना जरूर forward करून मराठ्यांचा हा इतिहास जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा ही नम्र विनंती
      जय शिवराय
      जय महाराष्ट्र