सुंदर आवाज 👌🏽 सुंदर विडिओ चित्रीकरण 👌🏽👌🏽 न माहिती नाय अशी सुंदर माहिती 👌🏽 आपल्या ध्यानात भर पडली. 👌🏽 अजून काय हव हाय आम्हाला 🙏🏽 धन्यवाद ओ सर... 🙏🏽🙏🏽🙏🏽👍🏽👍🏽👍🏽
लाल टी शर्ट वाला माणूस म्हणजे मी तेजस खंडाळेकर आहे 😊 आपल्या सारखाच अतिशय साधा सामान्य आहे. मी तर केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा ग्रेटनेस सांगतो मी काही ग्रेट नाही. ह्या मातीचा इतिहास सर्वना समजावा लोक जागृत व्हावेत ह्या भावनेतून केवळ छत्रपती थोरल्या स्वामींची सेवा करायचा प्रयत्न करतो इतकेच
मराठ्यांचा हा इतिहास सांगणारा व्हिडीओ आपल्याला आवडला असल्यास आपल्या मित्रांना देखील नक्की पाठवून मराठ्यांचा ह पराक्रमी इतिहास जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा ही विनंती
3 वर्षांपूर्वी पॅान्डेचरीहून चैनईला जातांना वाटेत जींजी नाव वाचल्यावर मी लेक व जावयांला म्हणाले, अरे इथे आपला एक किल्ला आहे. कार मधुन जातांना तो एक पडीक किल्ला आहे असे वाटले वथांबलो नाही. पण आता हे व्हिडीयो पाहून पश्चाताप होतो आहे. १नाही ४ किल्ले पाहिले नाहीत. खुपच छान आहेत. महाराजांना दंडवत व तुम्हाला धन्यवाद.
जिंजी पडीक नसून तीन तीन गिरिदुर्ग व एक भुईकोट ह्यांचे मिळून एक भव्य दुर्गसंकुल आहे. एक दिवसात हा किल्ला पहाताच येत नाही एक रात्र मुक्काम करून हा किल्ला पहाता येतो. नशिबाने येथील पुरातत्व खात्याने ह्या अवशेषांची बऱ्यापैकी काळजी देखील घेतली आहे. किल्ला जरी विजयनगर च्या सामंत नायक कुळाने बांधला असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा बराचसा पुनर्निर्मित केला आहे. महाराष्ट्रापासून इतक्या दूर येऊन आपल्या दैवताच्या दूरदृष्टीचे प्रतीक असणारे हा भव्य किल्ला पाहून खूप अभिमान वाटतो मुघल बादशहा बाबर पासून औरंगजेब पर्यँत सहा बादशहांच्या कारकिर्दीत मुघलांना एक किल्ला जिंकायला 8 वर्ष लागली असे आश्चर्य कधीच घडले नव्हते ते मराठयानी ह्या किल्ल्याच्या सहाय्याने घडवून दाखवले व मुघलांना पार जेरीला आणले
तुम्ही कोणती कोणती पुस्तकं वाचली आहेत महाराजांच्या इतिहासाबद्दल , ते plzz कळवाल का ??? इतिहासाबद्दल कोणत पुस्तक मला recommend कराल ज्यात छत्रपतींचा अस्सल इतिहास असेल plzzz replay
आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत दादा !! उत्तम प्रश्न विचारल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले मनापासून आभार मानतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिंजी किल्ल्याशी संबंधित इतिहास अभ्यासण्या साठी आम्ही बरीच पुस्तके वाचली तुम्ही ही पुस्तके जरूर वाचा, मराठा इतिहासाशी संबंधित ही संदर्भ पुरावे नीट तपासून ख्यातनाम इतिहासकारांनी लिहिलेली ही पुस्तके सर्वच मराठी लोकांनी वाचायला हवीत. 1) किल्ले जिंजी - श्री महेश तेंडूलकर 2) मासिर इ आलमगिरी - साकी मुस्तेद खान - रोहित सहस्त्रबुद्धे 3) जेधे शकावली 4) सभासद बखर 5) हिंदुस्थान चा अर्वाचीन इतिहास भाग दुसरा - मराठी रियासत पूर्वार्ध - गोविंद सखाराम सरदेसाई 6) मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर (उत्तरार्ध) छत्रपती राजाराम व ताराबाई (1689- 1707) - प्राध्यापक श श्री पुराणिक 7) History of Gingee and it's Rulers - Sir C R Reddy 8) Madras District Gazetteers - South Arcot district volume l 9) राजा शिवछत्रपती - शिवशाहीर बाबा साहेब पुरंदरे 10) मोगल दरबारची बतमीपत्रे
@@sahyadrinaturetrails धन्यवाद सर खर म्हणजे तुमचं channel खूप underrated आहे, बाकी सगळे इथे महाल आहे इथे टाके आहे tracking drone shot दाखवून मोकळे होतात, पण किल्ला कसा पहावा तिथे काय इतिहास घडला होता , त्या जागेचे काय महत्व होते , हे faqt तुमच्या video मधूनच समजत , मी बऱ्याच जणांना तुमचे channel नेहमी recommend करतो, तुमच्या सोबत कधी तरी treck करायची संधी मीलो हीच अपेक्षा ,dhanywad sir ,lots of love from kolhapur 🙏🙏🙏
आपण सर्वजण खूपच मेहनत आणि संशोधन करून सर्व व्हिडिओ बनवता आणि हा व्हिडिओ त्याला अपवाद नाही. खूप खूप धन्यवाद
.....Awesome.....💓
Thank you for your appreciation sir !!
सुंदर आवाज 👌🏽
सुंदर विडिओ चित्रीकरण 👌🏽👌🏽
न माहिती नाय अशी सुंदर माहिती 👌🏽
आपल्या ध्यानात भर पडली. 👌🏽
अजून काय हव हाय आम्हाला 🙏🏽
धन्यवाद ओ सर... 🙏🏽🙏🏽🙏🏽👍🏽👍🏽👍🏽
हे.. लाल t सद्रा वाले भाऊ नाव नाय माहिती?
पण माणूस ग्रेट हाय... अभ्यासू 👌🏽👌🏽👍🏽👍🏽👍🏽
लाल टी शर्ट वाला माणूस म्हणजे मी तेजस खंडाळेकर आहे 😊
आपल्या सारखाच अतिशय साधा सामान्य आहे. मी तर केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा ग्रेटनेस सांगतो मी काही ग्रेट नाही. ह्या मातीचा इतिहास सर्वना समजावा लोक जागृत व्हावेत ह्या भावनेतून केवळ छत्रपती थोरल्या स्वामींची सेवा करायचा प्रयत्न करतो इतकेच
मराठ्यांचा हा इतिहास सांगणारा व्हिडीओ आपल्याला आवडला असल्यास आपल्या मित्रांना देखील नक्की पाठवून मराठ्यांचा ह पराक्रमी इतिहास जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा ही विनंती
3 वर्षांपूर्वी पॅान्डेचरीहून चैनईला जातांना वाटेत जींजी नाव वाचल्यावर मी लेक व जावयांला म्हणाले, अरे इथे आपला एक किल्ला आहे. कार मधुन जातांना तो एक पडीक किल्ला आहे असे वाटले वथांबलो नाही. पण आता हे व्हिडीयो पाहून पश्चाताप होतो आहे. १नाही ४ किल्ले पाहिले नाहीत. खुपच छान आहेत. महाराजांना दंडवत व तुम्हाला धन्यवाद.
जिंजी पडीक नसून तीन तीन गिरिदुर्ग व एक भुईकोट ह्यांचे मिळून एक भव्य दुर्गसंकुल आहे. एक दिवसात हा किल्ला पहाताच येत नाही
एक रात्र मुक्काम करून हा किल्ला पहाता येतो. नशिबाने येथील पुरातत्व खात्याने ह्या अवशेषांची बऱ्यापैकी काळजी देखील घेतली आहे.
किल्ला जरी विजयनगर च्या सामंत नायक कुळाने बांधला असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा बराचसा पुनर्निर्मित केला आहे. महाराष्ट्रापासून इतक्या दूर येऊन आपल्या दैवताच्या दूरदृष्टीचे प्रतीक असणारे हा भव्य किल्ला पाहून खूप अभिमान वाटतो
मुघल बादशहा बाबर पासून औरंगजेब पर्यँत सहा बादशहांच्या कारकिर्दीत मुघलांना एक किल्ला जिंकायला 8 वर्ष लागली असे आश्चर्य कधीच घडले नव्हते ते मराठयानी ह्या किल्ल्याच्या सहाय्याने घडवून दाखवले व मुघलांना पार जेरीला आणले
तुम्ही कोणती कोणती पुस्तकं वाचली आहेत महाराजांच्या इतिहासाबद्दल , ते plzz कळवाल का ??? इतिहासाबद्दल कोणत पुस्तक मला recommend कराल ज्यात छत्रपतींचा अस्सल इतिहास असेल plzzz replay
आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत दादा !!
उत्तम प्रश्न विचारल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले मनापासून आभार मानतो
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिंजी किल्ल्याशी संबंधित इतिहास अभ्यासण्या साठी आम्ही बरीच पुस्तके वाचली
तुम्ही ही पुस्तके जरूर वाचा, मराठा इतिहासाशी संबंधित ही संदर्भ पुरावे नीट तपासून ख्यातनाम इतिहासकारांनी लिहिलेली ही पुस्तके सर्वच मराठी लोकांनी वाचायला हवीत.
1) किल्ले जिंजी - श्री महेश तेंडूलकर
2) मासिर इ आलमगिरी - साकी मुस्तेद खान - रोहित सहस्त्रबुद्धे
3) जेधे शकावली
4) सभासद बखर
5) हिंदुस्थान चा अर्वाचीन इतिहास भाग दुसरा - मराठी रियासत पूर्वार्ध - गोविंद सखाराम सरदेसाई
6) मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर (उत्तरार्ध) छत्रपती राजाराम व ताराबाई (1689- 1707)
- प्राध्यापक श श्री पुराणिक
7) History of Gingee and it's Rulers
- Sir C R Reddy
8) Madras District Gazetteers - South Arcot district volume l
9) राजा शिवछत्रपती - शिवशाहीर बाबा साहेब पुरंदरे
10) मोगल दरबारची बतमीपत्रे