छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिणदिग्विजयातील सर्वच स्थळे व किल्ले दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. वेल्लोर गोजरा व जिंजी किल्ल्याचे भाग देखील जरूर बघा. आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना परिवाराला देखील फॉरवर्ड करा ही नम्र विनंती
छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती सर्वच भारतीयांसाठी अनमोल ठेवा आहे पण दुर्दैवाने तामिनाडूमध्ये ह्याविषयी अजिबातच काही माहीत नाही त्यामुळे खूपच दुर्लक्ष झाले आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे तामिळनाडू सरकारला ह्याशिल्पाच्या संवर्धनासाठी अधिकृतरित्या कळवले गेले पाहिजे असे वाटते. आपल्या शिवरायांच्या हयातीतच कोरली गेलेली ही मूर्ती इतिहासाचा एक अनमोल ठेवा आहे
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दौलतीमधील एकूण एक किल्ले दाखवायचा संकल्प करूनच आम्ही ह्या चॅनेल ची निर्मिती केली. त्यामुळे स्वतः शिवछत्रपतींच्या आज्ञेने तयार झालेला हा दुर्मिळ अपरिचित किल्ला आम्ही दाखवू शकलो ही आमच्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या सारख्या शिवप्रेमींनी आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी अशी चांगली प्रतिक्रिया दिली की आमची सेवा शिवरायांच्या चरणी रुजू झाली असेच आम्ही मानतो. आपल्याला हा व्हिडीओ आवडल्यास आपल्या परिवाराला, मित्रांना , इतिहासप्रेमींना जरूर फॉरवर्ड करून हा दुर्मिळ इतिहास सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा ही नम्र विनंती 🙏
धन्यवाद सर, साजरा किल्ल्याची फारशी माहिती आम्हाला मिळू शकली नाही जी काही पुराव्यानिशी माहिती उपलब्ध झाली व श्री भोसले सरांच्या लेखातून मिळाली ती व्हिडीओ स्वरूपामध्ये इतिहासप्रेमींकरता मांडली.
साजरा व गोजरा हे किल्ले अगदी वेल्लोर शहराला लागून वसले आहेत तरी खूपच दुर्लक्षित व खराब अवस्थेत आहेत. ह्या किल्ल्यांची फारशी माहिती देखील उपलब्ध नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने ह्या किल्ल्यांची बांधणी झाली त्यामुळे ह्यांचे मराठी शिवप्रेमींसाठी खूपच महत्व आहे. ह्याशिवाय साजरा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ मूर्ती देखील पहायला मिळते. अशी मूर्ती महाराष्ट्रात देखील कुठेच नाही. त्यामुळेच तामिळनाडूमधील मराठ्यांच्या पाऊलखुणा शोधताना आम्ही ह्या किल्ल्यांचा आमच्या लिस्ट मध्ये मुद्दाम समावेश केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हुकुमाने द्रविड देशात बांधले गेलेल्या ह्या अपरिचित किल्ल्याची माहिती सर्व मराठी इतिहास प्रेमींना मिळावी आणि जास्तीजास्त दुर्गप्रेमी मंडळी येथे दर्शनासाठी यावीत ह्या प्रबळ इच्छेने ह व्हिडीओ तयार केला आहे
आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत. लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला किल्ले जिंजी देखील प्रदर्शित करणार आहोत. आपण नक्की बघा ही विनंती.
छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघून खूप भारी वाटल.कोटी कोटी प्रणाम❤
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिणदिग्विजयातील सर्वच स्थळे व किल्ले दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
वेल्लोर गोजरा व जिंजी किल्ल्याचे भाग देखील जरूर बघा. आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना परिवाराला देखील फॉरवर्ड करा ही नम्र विनंती
. शिवरायांच्या शिल्पामुळे ही माहिती जास्त भावते
छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती सर्वच भारतीयांसाठी अनमोल ठेवा आहे पण दुर्दैवाने तामिनाडूमध्ये ह्याविषयी अजिबातच काही माहीत नाही त्यामुळे खूपच दुर्लक्ष झाले आहे.
महाराष्ट्र सरकारतर्फे तामिळनाडू सरकारला ह्याशिल्पाच्या संवर्धनासाठी अधिकृतरित्या कळवले गेले पाहिजे असे वाटते.
आपल्या शिवरायांच्या हयातीतच कोरली गेलेली ही मूर्ती इतिहासाचा एक अनमोल ठेवा आहे
साजरा... नावाचा किल्ला आहे हे मुळीच मला माहित नव्हतं सर
आपल्या मुळे " इतिहास " त दडलेला किल्ला आपण दाखवला त्या बद्दल आपले धन्यवाद... 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दौलतीमधील एकूण एक किल्ले दाखवायचा संकल्प करूनच आम्ही ह्या चॅनेल ची निर्मिती केली. त्यामुळे स्वतः शिवछत्रपतींच्या आज्ञेने तयार झालेला हा दुर्मिळ अपरिचित किल्ला आम्ही दाखवू शकलो ही आमच्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे.
आपल्या सारख्या शिवप्रेमींनी आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी अशी चांगली प्रतिक्रिया दिली की आमची सेवा शिवरायांच्या चरणी रुजू झाली असेच आम्ही मानतो.
आपल्याला हा व्हिडीओ आवडल्यास आपल्या परिवाराला, मित्रांना , इतिहासप्रेमींना जरूर फॉरवर्ड करून हा दुर्मिळ इतिहास सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा ही नम्र विनंती 🙏
@@sahyadrinaturetrails नक्कीच सर... दुर्लभ माहिती आपण योग्य पद्धतीने मांडणी करून दाखवता... 👍🏽👍🏽👌🏽👌🏽
फारच सुंदर आणि छान माहिती आणि सुरेख सादरीकरण साहेब 💓
धन्यवाद सर, साजरा किल्ल्याची फारशी माहिती आम्हाला मिळू शकली नाही जी काही पुराव्यानिशी माहिती उपलब्ध झाली व श्री भोसले सरांच्या लेखातून मिळाली ती व्हिडीओ स्वरूपामध्ये इतिहासप्रेमींकरता मांडली.
@@sahyadrinaturetrails 👃
सुंदर माहिती व खूपच छान चित्रीकरण.. 👌🏽👌🏽👍🏽👍🏽👍🏽
धन्यवाद ओ सर 👍🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
साजरा व गोजरा हे किल्ले अगदी वेल्लोर शहराला लागून वसले आहेत तरी खूपच दुर्लक्षित व खराब अवस्थेत आहेत.
ह्या किल्ल्यांची फारशी माहिती देखील उपलब्ध नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने ह्या किल्ल्यांची बांधणी झाली त्यामुळे ह्यांचे मराठी शिवप्रेमींसाठी खूपच महत्व आहे.
ह्याशिवाय साजरा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ मूर्ती देखील पहायला मिळते. अशी मूर्ती महाराष्ट्रात देखील कुठेच नाही.
त्यामुळेच तामिळनाडूमधील मराठ्यांच्या पाऊलखुणा शोधताना आम्ही ह्या किल्ल्यांचा आमच्या लिस्ट मध्ये मुद्दाम समावेश केला.
Khup chan mahiti, dhanyawad 🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हुकुमाने द्रविड देशात बांधले गेलेल्या ह्या अपरिचित किल्ल्याची माहिती सर्व मराठी इतिहास प्रेमींना मिळावी आणि जास्तीजास्त दुर्गप्रेमी मंडळी येथे दर्शनासाठी यावीत ह्या प्रबळ इच्छेने ह व्हिडीओ तयार केला आहे
Very nice video
Thank you for watching and appreciating our video!
खूपच सुंदर माहिती सर 👌👌
आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत.
लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला किल्ले जिंजी देखील प्रदर्शित करणार आहोत. आपण नक्की बघा ही विनंती.
बिदर किल्याचे background music सर्व video's la टाकले तर माहिती एकायला छान वाटते