khanderi fort |इंग्रज आणि सिद्दी सारख्या प्रबळ सत्ताना मात देत त्यांच्या उरावर उभारलेला खांदेरी 🔥🔥🚩
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025
- Khanderi Fort, Alibaug Bach, Alibaug Tourist Places, how to visit Khanderi fort, How to go Khanderi fort, Best time to visit Khanderi fort, Khanderi Killa, VinayakParabvlogs, Vinayak Parab
बोट साठी सम्पर्क करा : जनार्दन पाटील मामा
96576 57308
खांदेरी किल्ल्याच्या इतिहासाची माहीती खूप छान दादा आणि अप्रतिम विडिओ.
Very nice video......plus u talk to local people and try to take info is awesome.god bless u and ur camera men team is too awesome ....jai hind jai maharashtra
खंदेरी किल्ला छान आहे. त्याचा इतिहास छान सांगितला , मामांनी दिलेली माहिती उत्तम होती. वेताळ मंदिरातील माहीती छान होती. समुद्र मस्त आणि दगडाला भेटणाऱ्या लाटा ही मस्त आहे. गर्दी अजिबात नसताना किनाऱ्यावर लाटांचा आवाज ऐकायला खूप मस्त वाटते. समुद्र किनारे आणि तिथले फिश थाळी खाणे म्हणजे स्वर्ग सुख 😊
विनायक तुम्ही अतिशय प्रबोधनात्मक माहिती सादर केली. खांदेरी किल्याचा ईतिहास समजला. धन्यवाद
🚩छत्रपती शिवाजी महाराजकी जय खूप छान हातिहास सांगितलं अप्रतिम 🚩
खुप छान माहिती सांगितली विनायक भाऊ तुम्ही नेहमीच छान माहिती देता तुम्हाला तुमच्या कामात यश मिळो आमच्या सर्वांची साथ तुमच्या सोबत होती आहे आणि असणार.
Khupach chan ahey ha pan Video
विडिओ जबरदस्त व तू सांगितलेला इतिहास जबरदस्त आणखी एक म्हणजे खांदेरी किल्ल्यावर वेताळ मंदीर मधील करवत मांसाची खूप दुर्मिळ अश्या प्रजातीच्या मासा त्यांचा करवतीचा भाग अनेक पिढ्यानपिढ्या हा त्या देवाला अर्पण करणे ही अनोखी प्रथा ही तुझ्या विडिओ मार्फत पहिला मिळाली 👍
Vetal devache Darshan ghadvles khup Chan vinayak
खुप सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आहे खांदेरी किल्ल्याचा.
खूप छान माहिती👌 अप्रतिम व्हिडिओ ✌जय शिवराय🚩
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
Bhava farach chhan mahiti sangitali Khanderi killyachi, khanderi undericha sarkshak khub ladha killa. Khanderichya sabhovtali nilashar samudra aani bhovtalchi bhakkam tatbandi tyasobat Vetaldevteche mandir aani tyasobat tu sangitaleli gadachi mahiti khupach chhan zala aajcha vlog. Best of luck for your infinity vlogs.
अप्रतिम व्हिडिओ आहे दादा. 🚩🚩🚩
Kalch alo jaun khandheri LA. Khup chan ahe. Sarvat bhari .vetal dev ki jay❤
Thank you so much Bhau .
खूप छान माहिती दिली.. धन्यवाद सर
खुप छान वाटले.माहिती पण खुप छान सांगितली.👍🙏
Khoop...sundar....💓
❣👍जय शिवराय!🙏🙏🙏मस्त vlog आहे. 🙏🙏🙏
Dada khupach bhari....🌟☇💛
खूप आवडला व्हिडीओ ।।
Khup chhan....
Khupch Chan...
Jay shivray khup Chan mahiti
Very nice
Khup chan mahiti sangitlis dada
VETOBACH MANDIRACHE n without chata (means: mandirachya varacha shikhar) che 20-25 varyachya agodarche kahi pics aahe tr hya ...VDO la link de ...vinayak
Ani kaka ch pn ekda ...1 inch Per varsh Murti chi wadh ...hyach ithihas ..pn kaka kadan U hv a proff it .. kaka kadan ghe ..
छान माहिती
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
वाह सुंदर...💐👌
खूपच छान दादा 👌
Superb.... 👌🏽
Thanks 🤗
Chhan information dili da
Thank You mitra 😊
Very nice video 🙏🌹
Thank you so much 🙂
छत्रपती शिवाजी महाराज कि ज़्य❤
😎😎😎😎😎😎
Amazing 👍🏽👍🏽👍🏽
Thanks for the visit
keep it up dada❤👌
Thanks Bhau ✌️
❤❤
खूप छान माहिती सांगितली भावा
पण दर्या भवानी च विषय घे आणि अजून माहिती पोहाचव
Which cam u using 👀
Go Pro 9...
🙏🙏🙏
👍👍👍👍👌
❤️
स्थळ मधून खंदेरी जाण्यास किती वेळ लागतो..आणि एका माणसाचे बोटीचे भाडे किती
Sadaran 20 mintat botine pohchal . Per person charges of boat Rs.300 /- return
किल्ल्यांचा दगडांवर रक्त वाहील होत आपल्या पूर्वजांनी आणि हे समाज कंठक दगडांवर आपले नाव लिहितात🤬
First view dada
Many many thanks
@@VinayakParabvlogs me jaun alo ahe Ani punha video madhun ne lya badla thanks
Impressive information. Thanks, to me it makes a lot of sense cause I m a Portuguese professor
मोबाईल नंबर बोट दादाचा
पुरातत्व खाता झोपला काय काय अवस्था झाली गड किल्याची ......
खांदेरी नाही भाऊ हा आहे underi किल्ला आहे हा,
खांदेरी ला jetty नसल्या मुळे तिथे boat जात नाही, फक्त underi लाच जाता येते, 😊कारण मी आताच 10 दिवस आधी तिथे जाऊन आलो आहे आणि गूगल map वर पण मला हेच नाव दिसले underi
बंधू मी जी माहिती दिलीय ती योग्य आहे , हा खांदेरी दुर्ग आहे ....
उंदेरी ला बोट जाते पण भरती आणि आहोटी च गणित बंघुन जावं लागतं , कारण ज्या खडका लगत बोट थांबते तिथे तिथे भरतीच्या वेळेस अंदाज चुकून बोट खडकावर आपटण्याची भीती जास्त असते म्हणून , गावातील बोट वाले आहोटी वेळी बोटीचे १५०० घेऊन तुम्हाला सोडतात .