Dr. Babasaheb Ambedkar jayanti | बाबासाहेबांसाठी सोलापूरच्या या पठ्ठ्याने रेल्वेच थांबवली होती...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 เม.ย. 2024
- #babasahebambedkar #bheemraoambedkar #brambedkar #babasahebjayanti #ambedkarjayanti #solapur #maharashtranews
Dr. Babasaheb Ambedkar jayanti special
आपल्या गावाजवळून जाणाऱ्या रेल्वेमध्ये बाबासाहेब आंबेडकर बसलेले आहेत. हे कळताच सोलापूर जिल्ह्यातील एका बहाद्दराने चक्क रेल्वेच थांबवली होती. काय आहे कधीच समोर न आलेला हा किस्सा पाहूयात अशोक कांबळे यांच्या या विशेष रिपोर्टमध्ये...
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
→ Sharechat : sharechat.com/max_maharashtra
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharashtra.com/
खूपचं छान माहिती दिली आहे.जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती नेहमी चांगल्या परिवर्तन घडवून आणण्यासाठी होत असते. जयभीम!
थँक्स खूप छान बाबासाहेबांच्या पद स्परसाने पावन झालेल्या भूमिला वंदन 🙏जय भीम नमो बुध्दाय
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन, आणि त्या सभ्य गृहस्थानां सन्मान पुर्वक वंदन असो ❤ आपणा सर्वांना आणि चानलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! ❤ ❤
शंकर राव Rekiba यांच्या स्मरणार्थ कोटी कोटी प्रणाम जय भीम जय बुद्ध
अतिशय मौलिक माहिती. या व्हिडिओमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत ही मोठी आनंदाची गोष्ट आहे.
जय भीम !
अतिशय चांगली माहिती आपण समोर आणली
Coti vandan to our Dr baba Saheb Ambedkar Namo budhay Jai bhim thank you
मनापासुन धन्यवाद..... 🎉जय भीम🛞जय संविधान
धन्य ते लोक ज्यांनी बाबांना पाहिले .खरोखर बाबांचे जीवन एखाद्या परी कथे प्रमाणे आहे. त्यांच्या एखाद्या मुक्कामाचे ठिकाण सुद्धा आम्हाला तिर्था सारखे वाटते . त्यांच्याशी निगडित ज्या वस्तू वास्तू आज शिल्लक आहे त्यांचं जतन संवर्धन व्हावे .जेणे करून येणाऱ्या पिढ्यांना आठवणी रुपी ऊर्जा मिळत राहील .सप्रेम जयभीम💐💐🙏🙏
माझा बांधवाना नम्रता पूर्वक विनंती आपले अमूल्य योगदान वंचित बहुजन आघाडी ला मतदारांनी मतदान करून द्यावा जेणेकरून आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत होईल बाबासाहेबन चे स्मारक उभा राहिल शिवाय मूलभूत सुविधा उपलब्ध निर्माण होण्यास सुरुवात होईल गरिबांचा वाली बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे एकदा उभे रहा
😮😮0
त्यांना वीर पुरुषाला मानांचा सप्रेम जयभिम !
सरकार डॉ बाबासाहेबाना विसरु पहाते ?
पण लोक विसरून देत नाहीत ?
लोक गांधीजीला विसरू पहातात पण सरकार विसरून देत नाही ?
हाच ग्रेट नेस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या व गांधीत आहे ?
जय शिवराय जयभिम !
माझ्या भिमाचे अनंत उपकार आहेत या देशावर पण या भ्रष्ट राजकारण्यामुळे त्यांना खुजेपन आले आहे हे सरकार बाबासाहेबांच्या आठवणी जपण्यात अपयशी ठरले आहे याची खंत वाटते 😢
जय भीम नमो बुद्धाय
खूप खूप धन्यवाद 🌹🙏🌹
💙 Jay 💙 bhim 💙💙💐💐
Bhimrao baliram jogadand 😢😮😅😊😂
The great Indian br Ambedkar ji namo Buddha jaibhim Jai savidhan Jai bharat India Jai solapur janta ❤
एक नंबर अशीच बाबासाहेब यांच्या विषयी माहिती द्यावी
Jai bhim 🙏🏻
जयभिम नमोबुद्धाय. संभाजीनगर औरंगाबाद.
सर्वांना जय भीम
छान माहिती जय भीम
आदरणीय सर 🙏🙏
Khup Chan mahiti dili 👏👏
नविन पिढीला जान करून देता, तुमचे खुप धन्यवाद. जयभिम..
जय भीम ❤
Khup Khup Dhanyawad Max Maharastra Hi Etihasic Story Dakhavlya Baddal Jay Bhim 🙏
बाबासाहेब यांचे दर्शन ज्यांनी घेतले त्यांचे कल्याण होणार नक्की ते घर विचारांचे आसणार❤
चांगली माहिती जय भीम जय संविधान
खुप छान, जयभीम
VOT for vanchit bahujan aaghadi 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺 Jay bhim
Krantikari JaiBhim.khup chhan mahiti dili.Dhanyawad.
खूप छान माहिती दिली धन्यवाद
" The Symbol of knowledge" Mahamanav, Bodhisattva Dr.Babasaheb.
❤🙏Namo Budhai 🙏 Jai Bhim🙏❤
Thanks for new information about BABASAHEB
जय भीम जय संविधान जय मानवता
Jay bhim
जय भीम
खुप छान माहिती साठी धन्यवाद
Jai Bhim
बाबासाहेब हे जन्म घेतले तेव्हांच दगड धोंडे यांचे नावाचे देव पळून गेले म्हणून नच बाबासाहेब यांना घाबरून देव गेलेले बाबासाहेब यांचे हस्ते ग्रह प्रवेश करण्याचे ठरवले आहे❤
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼Jai bhim from Punjab
Natmastak tya jagela ani nat mastak tya bhimrayala koti koti vandan jay bhim👍👍👍👍👍
जय भीम नमो बुध्दांय
Jay bhim ❤
Very nice l salute him
नमो बुध्दाय, जय भिम, जय संविधान.
जयभिम. जयभारत.
सोलापूर चे शंकरराव आजारामर झालेत रेल्वे आडवून,
कधी योग आला तर सोलापूरला जाऊन नक्की भेट देणार
Dhanewad bhai sachhai bata diya
jay bhim
जयभीम
Jay bhim😊😊😊😊
Jay bhim 💙❤
जयभीम नमोबुध्दाय जयसंविधान
Jai bhim 🎉🎉🎉🎉🎉
जयभीम साहेब अशे जुणे पुराने विडियो लोकान प्रयत्न पोचावे अंशी आशा जयभीम
❤
Jay bhim jai bharat ratna jayanthi the best for happy like it
Dr. Babasaheb Ambedkar and Shankarrao Rekibe vnamra abhivadan!
🙏🙏प्रथम रिकीबे यांना विनम्र अभिवादन,त्यांच्या मुळे आज हे गावं इतिहात मध्ये अजरामर झाले, जय भिम जय बुद्ध🙏🙏🙏🙏🙏सर्व भारतीयांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगलमय सदिच्छा💐💐💐💐💐💐💐
Jay bhim ❤❤❤❤❤
Cchan mahiti
🌹🌹🌹🙏🏼
Great...... ❤
जय भीम नमो बुद्य💐💐🙏🙏⚘⚘
धोतरे गावाची भुमी ला डां बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झाली अशा भुमीला माझे त़िवार वंदन जयभिम 🙏
Tank. You
Jay Bhim 🙏💙💙💙
Ase hi mothe lok janmala Aalet, yacha Amhala Abhiman Aahe
सप्रेम जय भीम
🙏🙏🙏❤️
Soooooooper barobar ahe aple mahne 100%
धन्यवाद माहिती दिली
❤धन्यवाद ❤️
जय भिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤बाबासाहेब आंबेडकर ❤
👌🏻👌🏻👍
Jai bhim Namo Buddhay 🙏
जय भिम
❤❤
💙
👍👌👏👏👏👏👏
💐💐💐💐🙏🙏🙏
Thanks 🙏🙏🙏🙏🙏
Babasahebanchach nahi tar shankararaojinch sudha naav athavanich smarak samithi banau!
🎉
आता आपणही VBA ला साथ देऊ आणि बाळासाहेबांना हाथ देऊ🎉
shankaraoyana adaranjali vanchitchi. Sarakar alyas swata prakash. ambedkar smaram banaun udghatanala yetil ani baryach yojana gavat yetil kamala laga
अभिवादन शंकरराव रिकेबा. सोलापूर ला जाऊन हे भोसरी गाव kurudwadi रॅली padun२ किलोमीटर वर आहे.
Jaibhim Namo Budhay
Mitra ho ya wastuche smark hwawe asi mazi echaha aahe Pan sarkar tarfe nako aapan gaokari milun ek sankalpana suru karavi ti mhanje aapalya cha wadya madhe muthi dan gola karun tyatun jo paisa milel to ya bandhakamasathi waparave aapan swabhimani aahot konasamor hat pasrun lachari patkaru naka.
🙏🌷💐
हो स्मारक झाले पाहिजे जय💙भीम
Babasahebanche smarak zale pahije
Train advnyachi garaj kay tumi bolavle aste tr ale aste
Rikibenchya gharatil konashi bolat hote te samajle nahi, tyanche nav sangave
Hey tar kaam shinde saheb , centre minister hote, Teva karayala pahijey hote, pan Kan karanar zale nahi samarak,Dr Babasaheb Ambedkar che ilaj nahi.
भोसरे गावच्या लोकाना एक विनंती ती वास्तू शासनाच्या किंवा ग्रामपंचायतीला न देता सर्व बौद्ध धर्मतील लोकांकडून लोक वरगणी जमा करून स्मारके बांधावी.
Jai bhim 🙏🏻
Jay bhim
जय भीम नमो बुद्धाय
जय भीम
जयभीम