MahaBharat Express Pune : महाभारत एक्सप्रेस पुण्यात, पुणेकरांचा कौल कुणाला ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 เม.ย. 2024
- #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #pune #MahaBharat Express #PradnyaPowale
MahaBharat Express Pune : महाभारत एक्सप्रेस पुण्यात, पुणेकरांचा कौल कुणाला ?
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
पुणे की पसंत मोरे वसंत वंचित बहुजन आघाडी चा विजय असो 🎉🎉🎉💐💐💐
माझ्या पूर्ण आयुष्यात सर्वात हुशार आणि जनतेच्या विषयावर बोलणारी खरी न्यूज रिपोर्टर पहिली.खूप छान काम करतेस तुझ्यासारख्या रेपोटरची गरज आहे तरच महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या विकास होईल. खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
पुण्याची पसंत मोरे वसंत❤
Ok
मोरे तात्या निवडून येतील वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
VBA ❤
पत्रकारितेला सलाम, असेच निर्भीड प्रश्न विचारले गेले पाहिजे
आज थोडे समाधान वाटले आपण सत्यता दाखवण्याचा प्रयत्न केला सगळ्यात पहीले तुमचे आभार पण आता माझ्या माहीती प्रमाणे वसंत मोरे खरा माणूस वाट तो जनतेने एकदा वंचित बहुजन आघाडी चे ऊमेद वार आहे त त्यांना चांस दिला पाहीजे बाकी दोन्ही पक्ष तर ओपण म्हणतात जुमला था बाकी जनता आता जागी झाली आहे
एक ईमानदार गोरगरिबांची व्यथा समजून घेणारा माणूस म्हणजे
वसंत तात्या मोरे ❤❤❤❤
पुणे की पसंत मोरे वसंत 🎉
VBA vote for
वंचित लोकांची वंचित बहुजन आघाडी..फिक्स खासदार तात्या.💯💯💯💯💯💯💯
गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देणारा देव माणूस ❤️ तात्या ✌️फिक्स खासदार ❤✌️
पुणे की पसंत मोरे वसंत only VBA 💙
Only VBA❤
तात्या ...! तुम्ही मनसेत नाही ...! म्हनुन तुम्ही 💯 खासदार होणार..! ✌✌ कारण तुम्ही...वंचित...मधे आहात .... 💯 विजयी होणार ✌✌...! 🙏 🤲 👏❤❤❤
😊
रवी भाऊ ❤
Vasant more vot for VBA🎉
वंचित तुम्ही आगे बाढो कोणताच डाग नाही वंचित वर.
धनेंगेकर निवडून येतील जय महाराष्ट्र जय भीम ❤❤
रविंद्र धनगेकर🎉🎉🎉🎉🎉🎉झिंदाबाद
वसंत.हा.पुणेकरांना.पसंतही.
सगळ्यात भारी सच्ची पत्रकार ताई सलाम तुम्हाला आज खरी पत्रकार बघायला मिळाली 2014 नंतर सगळे खरे प्रश्न घेतले ताई ने
पुण्याची पसंत मोरे वसंत 🇪🇺💙🚩❤️🙏👑🔥💪
Dhangekar
वसंत तात्या मोरे वंचित बहुजन आघाडी ✌️💪👑
पुणे की पसंत मोरे वसंत.. VBA💯✌️
पुणेकंराचा आवाज फक्त रविंद्र धंगेकर
रवींद्र धंगेकर 👍👍
रविंद्र भाऊ 100%येणारं गरीब लोकांची काम करणारा माणूस किती वाजता फोन करा आणि प्रॉब्लेम सांगा भाऊ नक्की मदत करनार.
Tai तुला सलाम तु जे प्रश्न विचारला मोदी chya पुण्याई वर नाही स्वतः chya पुण्याई वर सांगा 🫡🫡 आसे पत्रकार पाहीजे 👍👍👌👌
EK NUMBAR
धंगेकर साहेब 💐💐👏👏
फक्त वसंत तात्या मोरे खासदार होनार
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🎉🎉
काय करणार ते वसंत मोरे यांनी vikas विषयी माहिती दिली . Only VBA ... Vasant More
Dhanakar , Will win the Election in Pune M Parlament.
ताई एक पत्रकार म्हणून आपण चांगल्या प्रकारे, राजकीये पुढऱ्यांचा आणि जनतेचा विषय मांडत आहेत आपल्याला खूप - खूप धन्यवाद! जय भीम, जय शिवराय
VBA ❤❤❤
पुणे की पसंत मोरे वसंत
V for vasant more, V for Vba, V for victory ✌🏻
अंदाज पावसाचा लावला जातो, त्सुनामीचा नाही. भावी खासदार वसंत कृष्णाजी मोरे (तात्या ) पुणे
मोरे च येणार लिहून घ्या
Ravindra dhangekar ❤
मॅडम, खूप छान anchoring केली. निर्भिड आणि अभ्यासपूर्ण बोलता तुम्ही
जय भीम जय वंचित बहुजन आघाडी
Vasant more VBA ONLY
वसंत तात्या प्रचंड मतांनी विजयी होणार आहेत
Only Ravi Dhangekar
फक्त वंचित बहुजन आघाडी वसंत मोरे विजयी भव.
Only vba 💐 जयभीम जय शिवराय
One on only VBA 🙏💪👑
Ravibhau❤
VBA ❤️👑❤️
Only VBA ✌️
Dhangekar ♥️✋🏻
रवींद्र धंगेकर येतंय 🎉
पुणे की पसंत पसंत मोरे❤❤❤❤
वंचित बहुजन आघाडी विजय भव
वसंत मोरे
Ravindar dangekar saheb mi tumala salam krto ani janta tumchya patishi ahe 💯 %tumcha vijai honar
वंचित बहुजन आघाडी फक्त
वसंत मोरे ❤❤❤
पुण्याची पसंत वसंत तात्या मोरे ❤️❤️ VBA
आपली पसंत मोरे वसंत वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद प्रकाश आंबेडकर जिंदाबाद जय सविधन
Vasant more
पुणे की पसंत वसंत मोरे ❤❤❤
याला म्हणतात हाडाची पत्रकार❤
एकदा संधी दिली पुणेकर तर आमली पदार्थ मुक्त लढणारा धांगेकर हाच धडाडीचा कार्यकर्ता .
VBA only 💯❤🔥💙
या वेळेस भूमिका सत्ते साठी आपली भूमिका बदलणारे नको म्हणून फक्त वंचित बहुजन आघाडी
खूप दिवसांनी ABP Majha वर न कचरता प्रश्न विचारणारा Anchor पाहिला…. एरवी प्रचंड सोयीस्कर भूमिका असते ABP ची!
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤❤❤
वसंत तात्या मोरे साहेब खात्री आहे शंभर टक्के यशस्वी होतील vot for VBA
Only Ravi bhau dhangekar 👑❤
ताई तुला मनापासून धन्यवाद तू कोणत्याही पक्षाची बाजुच मानडली नाही तु खुप हूशार आहे मला तुझा आभिमान आहे
पुण्याची पसंत
मोरे वसंत 🎉
फक्त रविंद्र धंगेकर काम करि परोपरी घरोघरी
रवींद्र धनगर 100% खासदार झालेलेच आहेत यात शंका नाही बाकीचे सर्व काही हे फक्त बोलघेवडे आहेत
आम्हाला पंतप्रधानपदावर असलेल्या व्यक्तीला खेचायचे आहे म्हणुन आमचे मत धनंगेकरला
वसंत मोरे,👍👍👍👍👍
वंचित बहुजन आघाडी
सर्व चॅनल चे कॉमेंट वाचून असा वाटतं आहे की वसंत मोरे ना सर्वांचा पाठिंबा आहे.. खरोखर वसंत मोरेंच काम चांगलं असेल तर सुशिक्षित पुणेकर वसंत मोरेना बहुमताने संसदेत पाठवतील❤
9⁹
Only अमोल दादा कोल्हे 100%MP होणार
पुणे की पसंत मोरे वसंत
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
तात्या विजय भव.. VBA🚩✌️
ह्या वेळी फक्त वंचित बहुजन आघाडी म्हणून पुण्याहून मोरे वसंत विजयी होणार..!
मला एक सांगा जर वंचित ने उमेदवार दिला नसता तर वंचित ची वोटिंग धांगेकर लां पडली असती पण वंचित ने उमेदवार दिला म्हणजे फायदा बिजेपीलाच होणार
Only VBA ❤️👍
Aajit Dada Mule Dhangeker Niwdun Ale Hote He Lakshat Thava.Atta Mahayuti Sarkar Ahe.
@@nandkumargaikwad3053 only VBA🎉🎉😊
@@nandkumargaikwad3053 Agadi Barobar..✌🏻🏹🌷⏰🚩
वसंत तात्या ❤❤❤
धंगेकर विजयी होणार हे नक्की
असे पत्रकार पाहिजेत.... सलाम ताई
पुण्याची पसंत, मोरे वसंत✌🏻
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
ताई छान प्रश्न ,अभ्यासपूर्णरित्या, अचूक, वेचक राजकीय नेत्यांना खिंडीत पकडून सर्व जनतेला चांगली माहिती पारदर्शक पणे करत आहे. हिच वेळ आहे जनतेला निर्णय योग्य कौल देण्याची
अशी पत्रकारिता हवी 👍👍👏👏👏😊
पुण्याच्या लोकांच्या मनात आता फक्त वसंत मोरे 🎉🎉
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🎉
फक्त आणि फक्त वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडी ला मतदान करा
पुणे कि पसंत मोरे वसंत ❤❤❤
पुण्याची पसंत मोरे वसंत✨❤️
एक नंबर उत्तर दिलं वसंत मोरे, पक्ष सोडला पण चिखलात उतरलो नाही. वंचित बहुजन आघाडी मधे गेलो... वा तात्या
काँग्रेस कडे तिकीट मागायला गेले होते
मोदी भारताची कीड आहे bjp चोर संघटना आहे त्यात सगळे बाप बदली संघटना घुसले आहेत हे जनता च्या लक्षात आलेलं आहे... 😂😂
अरे कोविड मध्ये कामे केली कि जनतेचा जीव घेतला किती लोक मेले त्याची आकडेवारी आहे का? 😂
Bjp चोर संघटना आहे भ्रष्टाचारी जातीवादी आतंकवादी जनता पार्टी bjp आहे हे जनता च्या लक्षात आले आहे 😂😂
आता फक्त वसंत तात्या विषय खल्लास सगळ्या च्या बत्त्या गुल 🤣🤣
पुणे की पसंत मोरे वसंत ❤❤❤
मॅडम एक विशेष गोष्ट वाटली की तुम्ही कोणत्याही एकाच पक्षाचा उदोउदो न करता मुलाखत घेता आहात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि आमचे मत पुणे विकासासाठी फक्त धंगेकर यांनाच