LIVE: Prakash Ambedkar यांचा लेटरबॉम्ब, Eknath Shinde यांची ठाण्यात अडचण वाढली? | Lok Sabha Election

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 เม.ย. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    #PrakashAmbedkar #EknathShinde #LokSabhaElections2024 #Vanchit
    LIVE : Prakash Ambedkar यांचा लेटरबॉम्ब, Eknath Shinde यांची ठाण्यात अडचण वाढली? | Lok Sabha Elections 2024
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 299

  • @user-gz3lk6lj8j
    @user-gz3lk6lj8j หลายเดือนก่อน +36

    अकोल्या मध्ये बाळा साहेब आंबेडकर निवडून येणार आहेत 100%

  • @user-ch4wi2zm5m
    @user-ch4wi2zm5m หลายเดือนก่อน +90

    आम्ही गरीब मराठे आता फक्त बाळासाहेब आंबेडकरांसोबत 💯💯💯
    ONLY VBA 👑👑👑

    • @bhimyoddha8021
      @bhimyoddha8021 หลายเดือนก่อน +1

      ❤❤❤❤

    • @ankushsawant6629
      @ankushsawant6629 หลายเดือนก่อน +1

      Jarange sarkha khambir Ani hushar manus Astana dusrikade baghu naka

    • @jaymaharashtrajaymaharasht6110
      @jaymaharashtrajaymaharasht6110 หลายเดือนก่อน +2

      🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @nileshdhavade4860
      @nileshdhavade4860 หลายเดือนก่อน +2

    • @rockstar-wl3fj
      @rockstar-wl3fj หลายเดือนก่อน +1

      ​​@@ankushsawant6629kite shikshan ahe ya jaragya cha😂😂hushar Mansa sobat jav ki adani tumhic tharva😂😂

  • @madhusudanrupwane3480
    @madhusudanrupwane3480 หลายเดือนก่อน +106

    देशातील सर्वात निर्भीड व स्वाभिमानी नेते बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो वंचित बहुजन आघाडी चा विजय असो लोकसभेचे इलेक्शन नंतर भाजपा नंतर सर्वात मोठा पक्षी म्हणून वंचित बहुजन आघाडी पुढे येणार आहे

    • @sopanthakre9715
      @sopanthakre9715 หลายเดือนก่อน

      Kahi hi

    • @Race621.
      @Race621. หลายเดือนก่อน

      @@sopanthakre9715correct ❤

    • @keshavshirse3580
      @keshavshirse3580 หลายเดือนก่อน

      बीजेपी dharjini भूमिका घेने हे kahi योग्य नाही एकही nivdun तर सोडा डिपॉजिट तरी vachel का,सन्मानने 5 जागा घेतल्या astya तर स्वत तरी nivdun आले aste

    • @maheshkhandagale423
      @maheshkhandagale423 หลายเดือนก่อน

      ​@@keshavshirse3580सन्मान म्हणजे काय हे तरी नीट समजून घ्या ज्यांचे पक्ष निम्म्याहून जास्त भाजपात गेलेत ज्यांचे जागाचे वाटप अजूनही होत नाही त्यांची वाट इलेक्शन होईपर्यंत बघायची का

    • @harshal5556
      @harshal5556 หลายเดือนก่อน

      ​@@keshavshirse3580ghoda maidan laamb nahi. 🐴. Baghuya koun kitne paani me.
      Ek baat toh sach hai lekin sena, NCP kabhi bhi BJP se haath mila sakti hai😊

  • @user-ym9ru7ps2o
    @user-ym9ru7ps2o หลายเดือนก่อน +36

    मुस्लिम समाजाने वंचित बहुजन आघाडी राहायला पाहिजे किती सपोर्ट करतात मुस्लिम समाजाला आंबेडकर

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 หลายเดือนก่อน +26

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया आहे

  • @manishjadhav8874
    @manishjadhav8874 หลายเดือนก่อน +41

    आमचं मत फक्त #वंचित_बहुजन_आघाडीलाच🔥💪

  • @HarshJadhav_17
    @HarshJadhav_17 หลายเดือนก่อน +6

    फक्त.. वंचित बहुजन आघाडी 💪🏻👑🔝❣️🚨

  • @avinashinvestmentacademy9228
    @avinashinvestmentacademy9228 หลายเดือนก่อน +71

    वंचीत महाराष्ट्रात नक्कीच नवीन बदल घडवेल.अकोला येथे काँग्रेस ने RSS चां उमेदवार दिला. काँग्रेस आणि भी झ पी हद्दपार झाली पाहिजे

    • @user-ex5lr3kv2g
      @user-ex5lr3kv2g หลายเดือนก่อน +1

      बाळासाहेब आंबेडकर यांच्या कडे आम्ही अदराणे बघत होतो पण तेच आर एस‌ एसला मॅनेज आहेत आसा संशय घेण्यास जागा आहे

  • @roshnitelang4891
    @roshnitelang4891 หลายเดือนก่อน +11

    Vanchit Bahujan Aaghadi cha विजय नक्कीच होणार आणि बहुमताने होणार बाळासाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है वंचित बहुजन आघाडी चा विजय असो विजय असो विजय असो विजय असो

  • @vishwajeetsyn
    @vishwajeetsyn หลายเดือนก่อน +11

    पूर्ण पत्र वाचायची हिम्मत केली मुंबई तक नी👍🏽👍🏽👍🏽
    खूप खूप अभिनंदन

  • @abcd82141
    @abcd82141 หลายเดือนก่อน +68

    Congres चा उमेदवार हा आरएसएसचा आहे ते का सांगत नाही तुम्ही..

    • @tanajiwaghmare8244
      @tanajiwaghmare8244 หลายเดือนก่อน +2

      These media are very selective and biased, they will never ask the questions which have been raised by Balasaheb in his letter.

    • @user-nd4mh2im7h
      @user-nd4mh2im7h หลายเดือนก่อน

      तस पाहिलं तर आजचे भाजपाचे 50%उमेदवार हे दुसऱ्याच पक्षातील आलेले आहेत..... म्हणजे RSS चा माणूस काँगेस च्या झाला त्याने काय फरक पडतो?

  • @Party_Line
    @Party_Line หลายเดือนก่อน +14

    बाळासाहेब पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत आहेत ❤😊

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 หลายเดือนก่อน +26

    लोकशाही टिकवणे आपले कर्तव्य आहे आपल्या पिढी साठी

  • @ravimanohar4169
    @ravimanohar4169 หลายเดือนก่อน +37

    ❤वंचित बहुजन आघाडी ❤

  • @Lakhan2706
    @Lakhan2706 หลายเดือนก่อน +17

    बीजेपीला विरोध करणाऱ्या सर्व मतदारांनी बाळासाहेब आंबेडकर यांना मतदान करावे.. काँग्रेसला मत देऊन आपले अमूल्य मत वाया घालवू नये.. काँग्रेसने बीजेपीला निवडून आणण्याकरिता अकोल्यात उमेदवार दिलेला आहे हे मतदारांनी लक्षात असु द्यावे..बीजेपीला हरवू शकणाऱ्या उमेदवारलाच म्हणजेच प्रकाश आंबेडकर साहेबांना मतदान करावे..

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 หลายเดือนก่อน +21

    ग्रेट साहेब,जय vba संभाजीनगर,औरंगाबाद.

  • @santoshsalve1623
    @santoshsalve1623 หลายเดือนก่อน +20

    आता फक्त वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @shrirangkamble2586
    @shrirangkamble2586 หลายเดือนก่อน +7

    खुप छान

  • @user-pg5dn7wi7x
    @user-pg5dn7wi7x หลายเดือนก่อน +18

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब आप आगे बढ़ो हम आपके साथ है 💙🇪🇺❤️🚩🙏👑🔥💪

  • @gajananmalave7539
    @gajananmalave7539 หลายเดือนก่อน +15

    ताई खुप छान विश्लेषण करता.. तुम्ही तुमचा असच कार्य सुरू ठेवा.. तुमच्या तून आम्हाला एक वेगळी पत्रकारिता पाहायला मिळाली... खूप छान ताई कोणाच्या वळचणीला जाऊ नका.. तुम्ही खुप मोठ्या व्हाल... डायरेक्ट कोल्हापूर हून मी आपणास शुभेच्या देतो 🎉🎉

  • @lumbinikamble2625
    @lumbinikamble2625 หลายเดือนก่อน +11

    पत्रकारिता असावी तर अशीच असावी हर्षदा ताई खूप सुंदर

  • @bhausahebsasane6511
    @bhausahebsasane6511 หลายเดือนก่อน +16

    Vba❤❤❤❤❤

  • @Lakhan2706
    @Lakhan2706 หลายเดือนก่อน +11

    काँग्रेसला मत म्हणजे बीजेपीला मत.. बीजेपीला निवडून येण्यासाठी अकोल्यात काँग्रेसने उमेदवार दिला..यावेळेस संपूर्ण मुस्लिम समाज बाळासाहेबांना मतदान करेल.. बाळासाहेब प्रचंड बहुमताने निवडून येतील..

    • @prathamesharage
      @prathamesharage หลายเดือนก่อน

      तू तर हिंदू आहेस ना... मग तू कोण ठरवणार कि ते मत कुणाला देतील... स्वतःच दुसर्याकडून support जाहीर करायचा 😂😂😂

  • @Vinod.dhawale
    @Vinod.dhawale หลายเดือนก่อน +6

    खूप छान विश्लेषण करता ताई साहेब तुमचे मुद्दे पण छान असतात असाच सत्य निर्भीड पणे पुढे सांगत रहा अशी अपेक्षा, जय महाराष्ट्र ❤❤❤

  • @AnantJadhav-rj8qt
    @AnantJadhav-rj8qt หลายเดือนก่อน +7

    अभय पाटील आरएसएस चे आहेत आणि काँग्रेस ने त्यांना तिकीट दिले आहे हे मीडिया का नाही सांगत??

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 หลายเดือนก่อน +10

    काळजीवाहू नेता बाळासाहेब आंबेडकर

  • @pankajkhadre9931
    @pankajkhadre9931 หลายเดือนก่อน +6

    विस्तापित घटकांची बाजू उचलणाऱ्या मुंबईतक चे आभार.
    निपक्ष मीडिया साठी आभार

  • @aarsirsath
    @aarsirsath หลายเดือนก่อน +12

    एकच स्वाभिमानी नेता म्हणजे प्रकाश आंबेडकर

  • @ashwajitgaikwad6749
    @ashwajitgaikwad6749 หลายเดือนก่อน +6

    अभिजीत ला आंबेडकरांच पत्र वाचाय लावायच ना ताई...त्याचे हावभाव बघाय मजा आली असती...

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 หลายเดือนก่อน +67

    आमचे एकमेव नेते फक्त प्रकाश आंबेडकर साहेब.

    • @sureshlokhande145
      @sureshlokhande145 หลายเดือนก่อน +1

      Musalim बांधवांनी यावेळेला प्रकाश आंबेडकराना निवडूण देण्याची जबाब दारी घ्याल हिविनंती पुढे प्रकाश आंबेड ही तुम्हाला आधार नक्कीच देतील संविधान बचाव मोदी भगव ओर देश बचाव येही संकल्प आपके सामने रखणा हा

    • @gngn2412
      @gngn2412 หลายเดือนก่อน

      नेक लीडर निडर लिडर ईमानदार नेते. फक्त एकच बाळासाहेब. आंबेडकर .जयशिवराय. जयभिम. जयभारत. जयसंवि धान.❤❤❤

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 หลายเดือนก่อน +7

    मुंबई खुप खुप धन्यवाद त्यांनी हे पत्र वाचुन दाखवले

  • @ajitsawant6722
    @ajitsawant6722 หลายเดือนก่อน +31

    अभय पाटील हा R S S Bjp चा आहे हे मीडिया का लपवून ठेवत आहे ? प्रकाश आंबेडकर निवडून येताहेत म्हणून तुम्हाला घाम फुटलाय का?

    • @prathamesharage
      @prathamesharage หลายเดือนก่อน +1

      तो कधीच rss मध्ये नव्हता.. फक्त vba वाल्यांना मुद्दा नाही म्हणून काही पण उचलायचं.. त्याचे बाबा हिंदू परिषदेचे मध्ये होते तेही rss मध्ये नव्हते..

  • @pcs_22
    @pcs_22 หลายเดือนก่อน +10

    रिपोर्टरने प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रातील प्रत्येक भाग वाचून त्यावर विश्लेषण केलं. परंतु त्याच पत्रातील मीडिया वर केलेले आरोप फक्त वाचून दाखवले व मोठ्या हुशारीने त्यावर विश्लेषण करणे टाळले. आता जनतेला हे सर्व युक्त्या समजतात .

    • @SachinShinde-iw7ws
      @SachinShinde-iw7ws หลายเดือนก่อน

      Janta media peksha khup jast hushar ahe. Media komat janta jomat 😂😂😂

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 หลายเดือนก่อน +23

    Vote for VBA jay savidhaan🗳️ jay mharshtra

  • @pradipgaikwad5092
    @pradipgaikwad5092 หลายเดือนก่อน +5

    I am proud of hon.Adv.Balasaheb Ambedkar.VBA jindabad.

  • @Ranjubadodekar5769
    @Ranjubadodekar5769 หลายเดือนก่อน +8

    मुस्लिम असो की, मराठा, बहूजन यांना आंबेडकर साहेबच अनूकूल आहेत कारण ते संसदेत बोलणारे आहेत तेही कूणाला न घाबरता

  • @user-nz1ei7pt3x
    @user-nz1ei7pt3x หลายเดือนก่อน +7

    अकोल्या मध्ये फक्त वंचीत चालेल

  • @homrajsahare1627
    @homrajsahare1627 หลายเดือนก่อน +4

    From now all bahujans and farmers are supporting to Vanchit 🇮🇳...only vanchit 🇮🇳

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju หลายเดือนก่อน +45

    आज प्रभूरामाचे नाव घेउं, अंधभक्त दारोदरी झोला घेउं मत चि भिक मागतील .. सावध राहा धर्माचा वापर वोट बँक करिता करू देऊ नाही 🙏 # देश सर्वप्रथम

  • @mukundbhosale8041
    @mukundbhosale8041 หลายเดือนก่อน +5

    🙏

  • @eknathgedam7743
    @eknathgedam7743 หลายเดือนก่อน +6

    Vote for VBA

  • @sameermore2735
    @sameermore2735 หลายเดือนก่อน +6

    Only VBA ❤

  • @deepakkhandare3742
    @deepakkhandare3742 หลายเดือนก่อน +6

    Only VBA ✌🏻💪🏻✌🏻

  • @umraogaikwad7247
    @umraogaikwad7247 หลายเดือนก่อน +16

    बहुजनांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

  • @pradipgaikwad5092
    @pradipgaikwad5092 หลายเดือนก่อน +5

    Muslim votes are with vba ,Prakash Ambedkar only.

  • @pavanavasaramale2505
    @pavanavasaramale2505 หลายเดือนก่อน +6

    VBA ✅

  • @bharatkadam3505
    @bharatkadam3505 หลายเดือนก่อน +7

    Only VBA

  • @bhimraosapkal1835
    @bhimraosapkal1835 หลายเดือนก่อน +8

    अहो यावेळेस मुस्लिमांनी बाळासाहेबांना आश्वासन दिले की, आम्ही मागच्या वेळेस चूक केले काँग्रेस च्या उमेदवाराला द्यायला, परंतु ह्या वेळेस चूक होणार नाही, आम्ही तुम्हालाच मतदान करणार, हे किती वेळा बाळासाहेबांनी पण तूम्ही हे सांगत नाही, मीडिया वाले...

  • @tanajiwaghmare8244
    @tanajiwaghmare8244 หลายเดือนก่อน +6

    Just support VBA.

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 หลายเดือนก่อน +15

    राम मंदिर तर देशात आहेतच ,देवा च्या नावाने मत मागणे म्हणजे स्वताचा कार्य काही नाही

  • @deepakkhandare3742
    @deepakkhandare3742 หลายเดือนก่อน +6

    Vote for only VBA ✌🏻💪🏻✌🏻

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 หลายเดือนก่อน +5

    Only Balasaheb ambedkar saheb, VBA

  • @PrakashGhewande-hx9ph
    @PrakashGhewande-hx9ph หลายเดือนก่อน +6

    Vba vijay aso jay bhim jay shivray jay savidhan

  • @vinod23021979
    @vinod23021979 หลายเดือนก่อน +4

    मराठवाडा, विदर्भ, खान्देशा तील सर्वच मराठा समाज बाळासाहेब आंबेडकरांसोबत उभा आहे

  • @vikaslihinar87
    @vikaslihinar87 หลายเดือนก่อน +9

    Vba will roar 🦁

  • @bhimraosapkal1835
    @bhimraosapkal1835 หลายเดือนก่อน +4

    बाळासाहेबांनी मीडिया वाल्या जवळ खुप वेळा सांगितले, पण हे विशेषण करताना सांगत नाही

  • @laxmanjadhav7601
    @laxmanjadhav7601 หลายเดือนก่อน +3

    येत्या 2024चे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी चे उमेदवारांना भरघोस मतदान करून विजयी करा आणि त्यांचे प्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभेत पाठवा

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 หลายเดือนก่อน +4

    अकोल्यातील मुस्लिम बांधवांनी ठरवलं आहे की,मुस्लिम समाज RSS उमेदवार आणि भाजप विरोधात मतदान करणार आहे..
    धनंजय साबळे विसलरे का..?
    कोणत्या पक्षाकडून तर पत्रकारिता
    करत तर नाही ना..?

  • @namosurte1865
    @namosurte1865 หลายเดือนก่อน +4

    VBA✌👍👍👍🎉🎉🎉🎉🎉

  • @amitss6713
    @amitss6713 หลายเดือนก่อน +6

    Vote for Only VBA✌

  • @indanvloggerkishor399
    @indanvloggerkishor399 หลายเดือนก่อน +9

    Balasaheb you are breath of us.

  • @sharadchavan9586
    @sharadchavan9586 หลายเดือนก่อน +11

    वंचित बहुजन आघाडीला राज्यस्तरीय मान्यता मिळण्या साठी संधी, संग्राम पाटील, तुषार गांधी, लक्ष्मण माने, भालचंद्र मुणगेकर, कुमार सप्तार्षी, निखिल वागळे, रावसाहेब कसबेकर तुम्ही लोकं स्वतःला अ (ज्ञानी ) समजता तर या पत्रावर काही बोला पण फालतू नको.

    • @prathamesharage
      @prathamesharage หลายเดือนก่อน +1

      हे सगळे पुरोगामी महाराष्ट्रासाठी खूप आधी पासून लढत आहेत वंचित बनायच्या आधी पासून आणि आता तेच मनुवादी... जसे भाजपवाले anti हिंदू म्हणतात तसे आता वंचित वाले मनुवादी म्हणतात... काम स्वतः च मात्र मनुवाड्यांना मदत करणार

  • @vkumarvkumar7127
    @vkumarvkumar7127 หลายเดือนก่อน +5

    Kal bhi AMBEDKAR the aur Aaj bhi AMBEDKAR hai

  • @vijaykamble2965
    @vijaykamble2965 หลายเดือนก่อน +9

    फक्त बाळासाहेब आंबेडकर जयभीम जय वंचित.

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 หลายเดือนก่อน +27

    उद्धव ठाकरे,शरद पवार यांनी
    बौद्ध समाज, मुस्लिम समाज यांचा एकही उमेदवार दिला नाही.. त्यांना त्यांचे नेतृत्व नको,
    त्यांची मतं पाहिजेत फुकटची बसं...
    जय भीम

    • @user-ex5lr3kv2g
      @user-ex5lr3kv2g หลายเดือนก่อน +1

      आती शहाणा त्याचा बैल रिकामा याला 10 वेळेस ऑफर देऊन एकही प्रस्ताव दीला नाही याचा अर्थ ते आर एस‌ एसला मॅनेज आहेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार आर एस‌ एसला आणि भाजपला निकराची झुंज देत आहेत बाळासाहेबांनी पत्र प्रपंच करण्या पेक्षा आकोल्यावर लक्ष केंद्रित करावे

  • @nitkamble26
    @nitkamble26 หลายเดือนก่อน +5

    खुपच मस्त हर्षदा 😊

  • @rohangaderao95
    @rohangaderao95 หลายเดือนก่อน +8

    VBA

  • @sushiltambe8225
    @sushiltambe8225 หลายเดือนก่อน +3

  • @anandwankhede3337
    @anandwankhede3337 หลายเดือนก่อน +14

    Only Balasaheb Ambedkar ❤❤❤

  • @gngn2412
    @gngn2412 หลายเดือนก่อน +1

    नेक लिडर. निडर लिडर ईमानदार नेते फक्त एकच. वंचितांचे. वाली बाळासाहेब. आंबेडकर. जयशिवराय .जयभिम. जयभारत.

  • @bapureaction7374
    @bapureaction7374 หลายเดือนก่อน +4

    Jitega kon #VBA

  • @vishalbhingare5086
    @vishalbhingare5086 หลายเดือนก่อน +9

    आता फक्त वंचित फैक्टर चालणार, बाळासाहेब आंबेडकर विजयी होणार

  • @aarsirsath
    @aarsirsath หลายเดือนก่อน +8

    एकच स्वाभिमानी नेता म्हणजे प्रकाश आंबेडकर .
    जयज्योति ! जयभीम !!जयंशिवराय !!!

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 หลายเดือนก่อน +7

    संविधान बचाव

  • @bhausahebgulve6612
    @bhausahebgulve6612 หลายเดือนก่อน +1

    Thank U Mam🎉🎉🎉

  • @anandsgawali141
    @anandsgawali141 หลายเดือนก่อน +10

    Only VBA
    या “BJP”आणि “MVA” ने एकट्या बाळासाहेबांंना किती खोटी व्हीवरचना रचून बदनाम करूद्या सुजान नागरीकांच
    मत फक्त आणि फक्त वंचीतलाच आसेल.
    कलभी अकेले आंबेडकरजी भारी थे!
    आजभी अकेले आंबेडकरजी भारी है!

  • @swaaaa11
    @swaaaa11 หลายเดือนก่อน

    आमचं मत फक्त वंचित बहुजन आघाडी चे श्री.प्रकाश आंबेडकर यांना
    जय शिवराय🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @gngn2412
    @gngn2412 หลายเดือนก่อน

    कोणी कुठेही जावे माझे मतदान फक्त वंचित बहुजन आघाडीलाच.जयशिवराय. जयभिम.

  • @YogeshDeshmukh-fm9pz
    @YogeshDeshmukh-fm9pz หลายเดือนก่อน +2

    Very nice.

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 หลายเดือนก่อน +10

    आमचे मत विकासाला वंचित आघाडी ला. 💖✌️

  • @ravindrakamble9214
    @ravindrakamble9214 หลายเดือนก่อน

    Thanks

  • @yadavdhone8146
    @yadavdhone8146 หลายเดือนก่อน +4

    👏👏🙏

  • @anilkamble2765
    @anilkamble2765 หลายเดือนก่อน +9

    वंचित बहुजन समाज विजय भंव🎉🎉

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 หลายเดือนก่อน +3

    स्वतः ही येऊ नका😢आणि दुसऱ्या ना सुद्धा येऊ देऊ नका? ही वजा होणारी संख्या म्हणजे? बी.जे.पी. ला मत? म्हणून तर तुमच्या कोणत्याही मता वर बी.जे.पी. मत व्यक्त करीतच नाही? त्याचे मूळ ह्या तच सर्व आले?😢😢😢

    • @Race621.
      @Race621. หลายเดือนก่อน

      Manun Amhi mantot ❤vba vote dya dukhal thod bhal hoil garibanch 🙏🏻

  • @satishbhalerao3555
    @satishbhalerao3555 หลายเดือนก่อน +1

    छोटे शेतकरी कामगार यांनी वंचित बहुजन आघाडी सोबत यायलाच पाहिजे कारण त्यांना दूसरे पक्ष फक्त मतदान वाढविण्यासाठी करत आले आहेत ५कि अन्नधान्य कीर्ती दिवस मिळणार याला सुद्धा मर्यादा येतील पण वंचित बहुजन आघाडी सरकार तुम्हाला शक्षम करण्यास कटिबद्ध राहील.

  • @kundlikgaiyakwad2692
    @kundlikgaiyakwad2692 หลายเดือนก่อน +2

    Vba Jay.beem Jay.ho

  • @Bhimyoddha-official
    @Bhimyoddha-official หลายเดือนก่อน +3

    vba

  • @satishbhalerao3555
    @satishbhalerao3555 หลายเดือนก่อน

    हर्षदा ताई आपलं खरंच निर्भिड पत्रकारिता पुरस्कार मिळणार आहे हे लक्षात घ्या. खुपचं छान

  • @rajmane889
    @rajmane889 หลายเดือนก่อน +2

    Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 หลายเดือนก่อน +5

    आयेगा कौन? VBA

  • @balasahebmane4931
    @balasahebmane4931 หลายเดือนก่อน +2

    हर्षदा तुम्ही व तुमचे चॅनल..... हे उट सुट मा. प्रकाश आंबेडकर यांच्या वर जास्त भर देता.... तुम्ही मोदी ने दहा वर्षात काय काय केले ते जनते समोर आणावे नाही तर जनता तुम्हाला पेड मीडिया म्हणतात ते बरोबर आहे......... जय संविधान.. जय महाराष्ट्र.... जय जिजाऊ, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय संभाजी महाराज,...... जयभीम 🚩🚩🚩🚩

  • @user-nz1ei7pt3x
    @user-nz1ei7pt3x หลายเดือนก่อน +2

    ओरजनल आरएस एस चा उमेदवार आहे याच्या मध्ये टीका कशाची

  • @uttamghosh7470
    @uttamghosh7470 หลายเดือนก่อน +2

    She should speak slowly

  • @deepakkhandare3742
    @deepakkhandare3742 หลายเดือนก่อน +5

    स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय ‌बाळासाहेब आंबेडकर साहेब ✌🏻💪🏻✌🏻💯💯💯

  • @madhukarshapane
    @madhukarshapane หลายเดือนก่อน

    Hi thanks

  • @deepakkhandare3742
    @deepakkhandare3742 หลายเดือนก่อน +2

    Only Balasaheb ambedkar saheb 💪🏻✌🏻💪🏻

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 หลายเดือนก่อน +2

    मशाल🔥🔥🔥

  • @jagdishnikose6690
    @jagdishnikose6690 หลายเดือนก่อน +3

    Vote.for.vba

  • @santoshtambe905
    @santoshtambe905 หลายเดือนก่อน +1

    Barobar bole aahe bala saheb

  • @user-re3rr3vc2b
    @user-re3rr3vc2b หลายเดือนก่อน +12

    वंचित आघाडी जिंदाबाद 💙💙💙❤️💔🇪🇺