छत्रपती शिवरायांचं स्वराज्याचं स्वप्न बाबासाहेबांनी संविधानातून पूर्ण केलं - राजरत्न आंबेडकर|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 มิ.ย. 2023
- #drbabasahebambedkar #ambedkar #rajratnambedkar #rajratnaambedkarspeech #rajratanambedkarspeech #rajratanambedkar
#anandrajambedkar #maxmaharashtra #ambedkarjayanti #media
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे वारसदार आहेत. त्यामुळं या देशाची विचारसरणी ही समता आणि समानता या दोनच तत्त्वांवर आधारीत आहे. मात्र, मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारसरणी ही हिंदूत्ववादी असल्याची दाखवण्यात येते. प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्या धर्माचे नाही तर रयतेचे राज्य निर्माण केले. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महारांच्या विचारांचे स्वराज्य संविधानाच्या माध्यमातून स्थापन केले, असं मत राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केले.
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
→ Sharechat : sharechat.com/max_maharashtra
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharashtra.com/
एक अतिशय अभ्यासू आणि वैचारिक समतेचे नेतृत्व आदरनिय राजरत्न आंबेडकर साहेब..
राजरत्न आंबेडकर साहेब आपण बहुजन समाजाचा मिडिया स्थापन करावा
..
पुणे, नमस्ते
सर आपले विचार खुप चांगले आहेत.
गोरगरीबांना बुद्धीवंतांच्यामिडीया धोरणांमुळे कधी न्याय मिळणार नाही.
आपला मॅक्स महाराष्ट्र युटुब चैनल "मोठा चैनल" होवो ही सदिच्छा.
विजय धोंडे
मेंदु रासायनिक आजाराने त्रस्त, शोषित पुणे मिडीयाकडुन
चिखलगाव ता भोर जि पुणे
आपला आभारी आहे.
धन्यवाद!
माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर .म .राजरत्न आंबेडकर .भीमराव आंबेडकर . आनंदराज आंबेडकर आपण आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत ऐका मंचावर उपस्थित राहून समाजाला एक आव्हान ऊभे आम्ही सर्व aekatr होऊन भारतात क्रांती घडवून आणली पाहिजे असे प्रतिज्ञा करतो जय भीम 👏
राजरत्न भाऊ तुम्ही बोलत असले की असं वाटते बाबासाहेबाच बोलत आहे जय भीम🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💪💪
ग्रेट राजरत्न आंबेडकर अभासू वक्ती मत्व
जय भिम नमो बुद्धाय 💙
हो, आपली मीडिया असणे ही काळाची गरज आहे
🙏 जय भीम
अप्रतीम स्पीच!जयभिम
जय शिवराय जय भीम जय शंभुराजे खरच राजरत्न साहेब आपला एक एक शब्द हिर्या सारखा वाटतो
माननीय राजरत्न आंबेडकर आपण म्यक्स yutub वर अत्यंत सत्य परिस्थिती अनुसरून बोलत आहेत आज लोक बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या विचारांवर विश्वास ठेऊन बोलत आहेत असे मी मानतो
अतिशय उत्कृष्ट विचार
बाबासाहेबानी या देशावर केले बलिदान आमी व्यर्थ जाऊ देनार नाही हे सर्व भीम सैनिकाना नाम विनांती करता
कोणते बलिदान केले तुझ्या बाबाने कळु दे तरी आम्हाला,😂😂😂😂😂 जय भवानी जय शिवाजी
कोणतं बलिदान हा हा हा
हों आपला मिडिया असला पाहिजे
Very good thoughts sir
Jay bhim sir, 🙏
आदरणिय राजरत्न आंबेडकर साहेब खुप छान जब्बरदस्त मार्गदर्शन केलेत जय भिम नमो बुध्दाय चौथा स्तंभ हा मिडिया आहे आणि आणि तो बहुजनांचा असणे अतिशय गरजेचे आहे मैक्स महाराष्ट्र चैनल्स ला खुप खुप शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय जय भिम
Jay bhim
I am supporting media satellite channel .... Great sir ha point khup garjecha ahe samajasathi 🙏🙏
Very nice saheb
Kada sir Aapla midiya....Aamhi Aaplya sobat Ahot 👍👍🌹🌹🌹🌹
Nice
राजरत्न साहेब आपले विचार खूप महत्त्वाचे आहे. मॅक्स महाराष्ट्राचे धन्यवाद
💐💐Namo 💐💐💙💖💐💐budhay 💐💐Jay ✍️📚 bhim,💐💐🙏🙏🙏🙏💐💐💐💐
नमो बुद्धाय जय भिम साहेब तुमचे विचार खुप छान आहेत
बरोबर आहे vision imp
साहेब आपण बोलत असतांना नुसतं ऐकत राहावं अस वाटते. खूप अभ्यासपूर्ण विवेचन करता आपण
साहेब ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही कधी प्रत्यक्ष पाहिलं नाही पण जेव्हा तुम्ही स्टेजवर बोलतात तेव्हा मात्र तुमच्यामध्ये आम्हाला आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसतात तेव्हा मात्र मन भरून येतं जय भीम जय संविधान जय भारत
बरं बरं
नमोबुध्दाय सबका मंगलहो
Great saheb
जय भिम जय शिवराय
Max महाराष्ट्र चॅनेल ला मनःपूर्वक शुभेच्छा
आदरणीय साहेबांना जयभीम..!
जयभीम सर मुद्दे सूद मांडणी
जय भीम
जय भिम
भक्तांची झोप मोडणार भाषण..
, खूप छान वीचार आहे आम्ही आपल्या सोबत आहे.
आपले चॅनेल मॅक्स महाराष्ट्र चॅनेल..👍👍👍
Jay bhim namo buddhay sir
अतिशय मौलिक विचार . जय भीम , जय आदिवासी 🙏🙏🙏.
Mananiye Rajaratn Saheb jayshivray jaybhim
बरोबर आहे असंच केले पाहिजेत
Great sir, Amhala pan vision pahije aani te tumchya kadun amhala bhetu Shakte..
हो सर आपला चॅनल होणे फार गरजेचे आहे.जय भिम 🙏🙏
Jay bhim sir
बहुजनांची चळवळ घर घर पहुचायची असेल तर इलेक्ट्रॉनिक्स मीडीया काळाची वेळेची अंत्यंत गरज आहे ! जय भीम 🙏🏼💐
Jay bhim 🙏
JAIBHIM 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जयभीम🌷🌷🌷
Jai Bhim jai avidhan❤❤❤❤❤
आपल्या उद्योगपतींना एकत्र करून एक चॅनेल निर्माण केलं पाहिजे
काढा सर आपला मीडिया ---!! आम्ही आपल्या सोबत आहोत 🤝🌍👍🌹🌹
😂
फ़क्त असच हसत राहा @@kirandhongadi2482
सुरवात करा प्रत्येक जिल्ह्यात.मी पहिला आहे.
आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳
राजरत्न AMBEDKAR Great ❤🎉
Jay bhim namo buddhy rajratna ambedkar sir🙏🙏🙏🙏❤❤❤❤
Very good speech sir jai bhim
Right Sir
Aapli Bank,aapli media an aaplee School hi aaplee garaj.
Separate desg ch gya na
Manje braman tidhe naka yeu deu
Baghu kon kiti oanyat
सर तुमच्याकडे समाजाचे नेतृत्व येयला पाहिजे....
✊जय बुद्ध जय शिवराय जय भिमजय महाराष्ट्र✊
1no saheb Jai Bheem very nice spich
धन्यवाद .राजरत्न आंबेडकर
JayBhim NamoBudha JaySavidhan JayBharat 💙💙💙🙏🙏🙏
🙏🙏🙏💙💙💙💪💪💪✊✊✊👏👏👏
जय भीम💙 जय शिवराय🙏
Very nice and good Mr RajRatnaji Ambedkarji ZNB
Jai 🇪🇺 Bhim Namo Budhay 💐💐💐🙏🙏🙏
JayBhim ji
Saheb
Jay bheem namo buddhay Jay sanvidhan
राजरत्न आंबेडकर साहेब यांचा प्रत्येक शब्द परिवर्तनाची नांदी निर्माण करणारे आहे.!!
Jai Maharashtra Jai bhim 🌹🙏 Jai shivaraya
कमतरता आहे एकी आणि दुरदुष्टीची👍🙏
मैं टिक्की का फ्रेंड हूं आपका जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏🙋🙋💙💙✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻
आपला मीडिया असणं काळाची गरज आहे
कोणीही प्रामाणिक पणाने एखादी कंपनी लिस्टेड करून शेअर्स विक्री ला काढले तर हे काम काहीच अवघड नाहीं यासाठी कल्पकता प्रामाणिक या नियोजन आणि धाडस याची आवश्यकता आहे नमो बुदधाय जयभीम
मीडीयाची गरज s,🙏✌
Agreed Rajratna Ambedkar Saheb, We want our own Broadcasting Channel & media too. It's necessary now. Jay Bhim 🙏
जयभीम
नमोबुद्धाय
हो सर आपला चॅनल होणे फार गरजेचे आहे.
जयभीम
Jay Bhim 🙏🏻
खरचं बिकाऊ मिडीयाला टक्कर देण्यासाठी वास्तववादी मीडियाची अत्यंत गरज!
Good
ग्रेट
केले subscribe जय भीम नमो बुद्धाय 🎉
जय भारत..
Sir asha padhitene lokana 😊gaud karne garaj ahe .
Jaibhim sir very good🙏🙏🙏
💯😊😍❤️💖🤗👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुजनाची मीडिया वेगवेगळ्या भाषांमध्ये भारतात असणे गरजेचे आहे आमच्या नांदेड मध्ये अक्षय भालेराव प्रकरण झालं ते मनु मीडियाने दाखवीलेले नाही
Gaw gund chi news ka
Jay bhim Saheb
Very good speech jai bhem
Great speech sir
Yes.. tumhi sanga aapan open kwru
Great thoughts sir... for this our own channel can get our peoples economic support Sir.
सर जय भिम नमो बुध्दाय जय शिवराय
Ambedkar gharane mhnje abhyasu netrutv
Jaybhim.sir
Very nice sir
Jai Bhim