Dr. Babasaheb Ambedkar jayanti | वारकरी संप्रदाय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर !...| MaxMaharashtra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 เม.ย. 2024
  • #babasahebambedkar #bheemraoambedkar #brambedkar #babasahebjayanti #ambedkarjayanti #maharashtranews
    Dr. Babasaheb Ambedkar jayanti special
    महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. याच वारकरी संप्रदायाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संबंध काय, विचारसरणीमधील साम्य काय, याचे विश्लेषण केले आहे वारकरी संप्रदायाचे अभ्यासक श्यामसुंदर सोन्नर यांनी...
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra #MaharashtraNews
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
    → Sharechat : sharechat.com/max_maharashtra
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharashtra.com/

ความคิดเห็น • 104

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 2 หลายเดือนก่อน +26

    बाबासाहेब म्हणाले मी महात्मा फुलेंचा खरा वारसदार आहे, हे तंतोतंत खरे आहे, एखाद्या मुलाने जसे बापाचे स्वप्न पूर्ण करावे तसे महात्मा फुलेंचे एकूण एक काम पूर्ण केलय.
    गाडगेबाबांचे तर लाडकेच होते, कबीर पंथी होतेच.

  • @user-tz3kc6bj7e
    @user-tz3kc6bj7e 2 หลายเดือนก่อน +17

    संत साहित्य अभ्यासक श्यामसुंदर सौनर महाराज यांचें विशेष अभिनंदन. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी व वारकरी संप्रदाय यांची जी वैचारिक दुरी कमी होईल, संत चोखामेळा यांचे अभंग व त्यावेळेची परिस्थिती ही फक्त पांडुरंगासच सांगितली देवाने पण विद्ववांन मंडळीचा गर्व हरण केला, सर्व संत मंडळी पण चोखोबांच्या घरी जेवण करीत असत अस्पृश्यता पहीली मोडीत काढली असेल तर सर्व समाजाच्या संतांनी विशेषतः संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगातून विशेष हल्ला केला आहे. महाराज तुम्ही संत चोखामेळा, ज्ञानेश्वरीतील ओव्या, गाथा गृंथातील अंभग याची सांगड घालून विश्लैषण केले त्या बद्दल धन्यवाद !!

  • @smrutikhandare6845
    @smrutikhandare6845 2 หลายเดือนก่อน +4

    महाराजांनी खूप छान अभ्यास पूर्ण विश्लेषण करून बाबासाहेबांच्या जिवनावर संत विचारांचा प्रभाव होता हे मांडल्या बद्दल धन्यवाद..... जयभीम🙏💙 नमो बुद्धाय🌹🙏 जय संविधान🙏

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi 2 หลายเดือนก่อน +15

    आपले आणि चानलचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन!

  • @hanumansalve9057
    @hanumansalve9057 2 หลายเดือนก่อน +4

    सर्वच वारकरी संप्रदायाच्या कीर्तन करांनी बाबासाहेबांचे विचार अपल्या कीर्तनातून सांगत जनजागृती केली पाहिजे.

  • @mazakonkan6578
    @mazakonkan6578 2 หลายเดือนก่อน +9

    आपल्या chaynal ला हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig 2 หลายเดือนก่อน +11

    जय भीम जय शिवराय जय संविधान❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-nt2pp5in7r
    @user-nt2pp5in7r 2 หลายเดือนก่อน +12

    आपले अभिनंदन

  • @gautamghadge3454
    @gautamghadge3454 2 หลายเดือนก่อน +16

    बुद्ध, म्हणजे, सत्य, म्हणजे, बुद्धांचाप्रवाह, संतांवर, झालेला, आढळतो, म्हणून च, बाबासाहेब, संताना, मानतात

  • @mayasonkamble1205
    @mayasonkamble1205 2 หลายเดือนก่อน +3

    सौनर महाराज तुम्ही खुप चांगले अभ्यासक आहात तुम्ही बाबासाहेबांनी दिलेले भारत देशाला सर्व समानतेच सविंधान वाचलात म्हणजे बाबासाहेबांना ओळखलात तर खरोखर अश्या विचाराचे लोक आपल्या या भारतामध्ये असतील तर कुठेही भेद भाव दिसणार नाही सर्व समानता दिसून येईल आणि मग देश प्रगतीच्या पतावर गेल्याशिवाय राहाणार नाही 🙏 जयभिम नमोबुध्दाय जय शिवराय

  • @vidhata.
    @vidhata. หลายเดือนก่อน +1

    खुप छान मुलाखत

  • @user-mj8ch5xy1e
    @user-mj8ch5xy1e หลายเดือนก่อน +1

    VOT for vanchit bahujan aaghadi 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 JAY BHIM JAY SHIVRAY

  • @ganpatkadam-ju4kr
    @ganpatkadam-ju4kr 2 หลายเดือนก่อน +37

    100% बरोबर आहे, समाजातील अनिष्ट रूढी परंपरा या विरुद्ध पहिला संघर्ष आमच्या संतांनी केला.अशी संत परंपरा इतर कोणत्याच राज्याला लाभली नाही. ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. पण दुर्दैवाने संतांच्या हत्या केल्या गेल्या.

    • @tusharthanekar2196
      @tusharthanekar2196 หลายเดือนก่อน +1

      भक्ती movement chi suruvat तामिळनाडू पासुन झाली...आणि मग देशभर पसरली..त्यात महाराष्ट्रचा संतांचा मोठा वाटा आहे💯

    • @Jay_maharashtra99
      @Jay_maharashtra99 หลายเดือนก่อน +1

      आजच्या बहुतेक कीर्तनाच्या सेवेत अंधश्रद्धा पसरवणाऱ्या गोष्टी खूप सांगितल्या जातात हेच खरं दुर्दैव आहे

    • @ganpatkadam-ju4kr
      @ganpatkadam-ju4kr หลายเดือนก่อน +1

      @@Jay_maharashtra99 बरोबर आहे साहेब, संतांचे महान कार्य विसरतात, जाणून घेत नाहीत पण संतांच्या नावाने जीवाची मजा करतात.

  • @dilipsondare7619
    @dilipsondare7619 2 หลายเดือนก่อน +2

    अगदि खर आहे महाराज आम्हाला संविधानाची गरज आहे.

  • @user-ub3lg7bf1t
    @user-ub3lg7bf1t 2 หลายเดือนก่อน +8

    Jay bhim and jay 📘 savidhan 🖊️ and namo bhuddhay 🇪🇺💪

  • @yogeshjamdhade8565
    @yogeshjamdhade8565 2 หลายเดือนก่อน +4

    JayBhim ❤ jaysvidhan ❤ jay shivray ❤

  • @user-xb2ji3si4c
    @user-xb2ji3si4c 2 หลายเดือนก่อน +3

    महराज तुमचे अगदी बरोबर पुस्तकी ग्यान आहे
    तर जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावा
    तुमचे सारखे अनेक लोक ग्यान सांगत आलै असे पुढे किती दिवस रहणार का पुस्तकातच
    रहणार ???????????????

  • @vishnusureshwar6409
    @vishnusureshwar6409 หลายเดือนก่อน +1

    जय माऊली जय भीम जय संविधान जय लहूजी

  • @madhurmohite3131
    @madhurmohite3131 2 หลายเดือนก่อน +1

    अगदी खरं बोललात महाराज आपल्यासारख्याच महाराजांची कीर्तनाच्या माध्यमातून अभंगाच्या माध्यमातून या महाराष्ट्राला या देशाला गरज आहे तरच आपली लोकशाही, संविधान टिकू शकते, आपली संस्कृती टिकू शकते वाचू शकते🙏

  • @rohidaszinjurde738
    @rohidaszinjurde738 2 หลายเดือนก่อน +5

    🙏 chan maharaj ...🙏

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 2 หลายเดือนก่อน +3

    बरोब र बोलता साहेब बाबा साहेब अंबेडकर 133 जयति

  • @balajikshirsagsr6581
    @balajikshirsagsr6581 2 หลายเดือนก่อน +5

    Veri best thought

  • @vijayshinde4992
    @vijayshinde4992 2 หลายเดือนก่อน +4

    Great...

  • @rahulyetale9494
    @rahulyetale9494 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार 🙏

  • @PandharinathWakale-vt4hr
    @PandharinathWakale-vt4hr 2 หลายเดือนก่อน +1

    Good 🙏🙏🙏🌹🌹🌺

  • @sumitgajbhiye01
    @sumitgajbhiye01 2 หลายเดือนก่อน +5

    Congratulations

  • @yogeshgaikwad3457
    @yogeshgaikwad3457 2 หลายเดือนก่อน +3

    Jay Bhim Jay sanvidhan

  • @arundahake7441
    @arundahake7441 2 หลายเดือนก่อน +1

    जय संत जगद्गुरू तुकाराम महाराज

  • @santoshsalve1354
    @santoshsalve1354 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर माहीती आहे माऊली

  • @Manojfitcoach1.
    @Manojfitcoach1. 2 หลายเดือนก่อน +2

    जय वारकरी....जय भीम

  • @Riot_ff_1233
    @Riot_ff_1233 2 หลายเดือนก่อน +2

    अगदी बरोबर आहे महाराज या भारत देशाला परत एकदा महात्मा फुले शाहू आंबेडकर आणि संतांचा आशीर्वाद परत एकदा पाहिजे तरच भारताची प्रगती होऊ शकते

  • @satishkhobragade9896
    @satishkhobragade9896 หลายเดือนก่อน +1

    Excellent ananlysis

  • @shirishkolekar8745
    @shirishkolekar8745 หลายเดือนก่อน +1

    🙏 Jay Bhim 🙏

  • @Manishdilse
    @Manishdilse หลายเดือนก่อน +1

    संत साहित्य, वारकरी संप्रदाय, शिव नीती, तुकडोजी, गाडगे महाराज..
    यांच्या विचारानेच संपन्नता आणि शांती येणार.
    जय शिवराय
    जय हरी
    जय भीम

  • @arundahake7441
    @arundahake7441 2 หลายเดือนก่อน +1

    जय संत शिरोमणी नामदेव महाराज

  • @snehalmeshram1514
    @snehalmeshram1514 หลายเดือนก่อน

    Khup sunder ❤

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद माऊली महाराज 🙏

  • @deepakjadhav.4461
    @deepakjadhav.4461 2 หลายเดือนก่อน +4

    💯☑️🙏

  • @dhammdipmanohar2217
    @dhammdipmanohar2217 2 หลายเดือนก่อน +2

    Jay bhim jay shivaray Jay Bharat ❤❤❤

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 2 หลายเดือนก่อน +1

    छान विवेचन ममैवांशे जीवलोके जीवभूतह सनातन

  • @rajgodbole3018
    @rajgodbole3018 2 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप अभिनंदन

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 หลายเดือนก่อน +1

    महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सातशे वर्षापासून वारकरी सांप्रदायाचे उद्देश आणि कृती या दोन्ही गोष्टी संविधानात समाविष्ट करून कायद्याची जोड दिली त्यामुळे संतांच्या विचाराला चालना मिळाली आपण अतिशय योग्य पद्धतीने विवेचन केले त्याबद्दल आपल्याला धन्यवाद वारकरी सांप्रदायाने संविधानाचा प्रचार करणे म्हणजेच भागवत धर्माचा परिणामकारक प्रचार करणे होय जय संविधान जय भागवत धर्म

  • @user-ls9jv6lq4l
    @user-ls9jv6lq4l 2 หลายเดือนก่อน +3

    Jay.bhim.Jay.shivray

  • @user-bj3qd1zl4s
    @user-bj3qd1zl4s 2 หลายเดือนก่อน +1

    💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @shanjipmahara9103
    @shanjipmahara9103 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤

  • @gajananborkar1907
    @gajananborkar1907 2 หลายเดือนก่อน +3

    जय 💐 भिम

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale 2 หลายเดือนก่อน +4

    🙏

  • @AshaChavan-et2br
    @AshaChavan-et2br 2 หลายเดือนก่อน +3

    कीर्तन मधून किंवा वारी निघतात तेव्हा हे विचार सामान्य लोकांना कळले पाहिजेत. 🙏

    • @rameshjadhav2636
      @rameshjadhav2636 2 หลายเดือนก่อน +1

      मग हा हिंदुत्वाच्या विचार सोडा, हिंदुत्वाचा विचार म्हणजे ब्राह्मण्य साहीचा विचार आहे, हिंदू यावस्ता जाती धर्म यांना मानतात

  • @ushabihade2016
    @ushabihade2016 2 หลายเดือนก่อน +1

    Very nice l salute you

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 2 หลายเดือนก่อน +1

    अंगावर शहारे आणणारे 🚩 विश्लेषण
    जय संविधान 🚩 जय हरी विठ्ठल....

  • @KiranBhaware-123
    @KiranBhaware-123 2 หลายเดือนก่อน +2

    जय भीम जय संविधान 🙏🏻

  • @user-xb2ji3si4c
    @user-xb2ji3si4c 2 หลายเดือนก่อน +2

    आणी महाराज जे तुम्ही सांगता हे बरोबर असून
    हा विचार लोकांपर्यंत पोहचला नाही मग कित्येक वर्ष झाले कोण झगडतय आणी न्यायतर नाहीच यांचे कारण काय आहे🎉

  • @BLUEFF-rf9wb
    @BLUEFF-rf9wb 2 หลายเดือนก่อน +9

    संत तुकाराम महाराज यांचे विचाराची गरज आहे

  • @dhulenn9486
    @dhulenn9486 2 หลายเดือนก่อน +1

    Very true.

  • @user-qt6ql1xs7k
    @user-qt6ql1xs7k 2 หลายเดือนก่อน +1

    🌹🙏🏻🌹

  • @ujwal925
    @ujwal925 2 หลายเดือนก่อน +1

    💯 right ✅️ 👌

  • @pradeepadsule8612
    @pradeepadsule8612 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Vijay.bhange.Nagpur
    @Vijay.bhange.Nagpur 2 หลายเดือนก่อน +1

    Atishay Atishay Atishay achuk, marmik..Ani saty ,maharaj..aaply prabodhanane prabhawit zalo ani ekda tari wari karawi ashi ichha nirman zali..

  • @SantoshKIngle
    @SantoshKIngle 2 หลายเดือนก่อน

    जय भीम जय शिवराय जय संविधान जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @jayshrimane3720
    @jayshrimane3720 2 หลายเดือนก่อน

    Jay bhim jay sanvidhan

  • @yuvrajwaghavekar2582
    @yuvrajwaghavekar2582 หลายเดือนก่อน

    Changla vichar chirtarun असतो

  • @dilipsondare7619
    @dilipsondare7619 2 หลายเดือนก่อน

    आज पर्यंत आम्ही तुकाराम,ज्ञानेश्वर महाराजांचे आचरण केलोच नाही पन नक्कीच आपले विच्यार खुप मोलाचे आहे.

  • @AnantTalegaonkar349
    @AnantTalegaonkar349 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @dfuubale7619
    @dfuubale7619 หลายเดือนก่อน

    खुप छान प्रभोधन आपला मोबाईल No send केलातर बर होईल

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 2 หลายเดือนก่อน

    बरोबर चित्ताची समता प्रसादाची आई आहे. हरी हरी हरी हरी हरी हरी हरी

  • @dilipsondare7619
    @dilipsondare7619 2 หลายเดือนก่อน

    डॉ.बाबासाहेबांना विशीष्ट समाजात बांधने चुकीचे आहे.हे आपल्या सांगण्यातुन समजल महाराज.आपले असे विच्यार सर्व संतानी मांडणे गरजेचे आहे.

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 2 หลายเดือนก่อน +2

    महाराज ,संविधान ह्यांचा पाया बुद्धाच्या पंचशील, अष्टांगिक मार्ग वर आधारलेले आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तीन गुरु आहेत बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले आहेत.

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar3203 หลายเดือนก่อน

    कृपया, महाराज बाबुराव बागुल यांचे दलित साहित्य आजचे क्रांतिविज्ञान हा ग्रंथ जरा नजरेखालून घालावा, ही विनंती.🙏

  • @suniljagtap7973
    @suniljagtap7973 2 หลายเดือนก่อน

    जसे हे महाराज जे सांगतात तसे बाकीचे परबोधन कार जसे सांगतात तसे इतर परबोधंकर का करीत नाहीत

  • @rahulshinde4631
    @rahulshinde4631 2 หลายเดือนก่อน

    Sir varkari sampraday aplya samajtache sant ..sant tukaramach vangmay yogya ritya angikarel tar ...khup kahi samajta yeil..

  • @creativeman1733
    @creativeman1733 2 หลายเดือนก่อน +2

    बुद्ध आनी संत एकच तोच विठू.

  • @arvindpundge9723
    @arvindpundge9723 2 หลายเดือนก่อน

    'Tathagat Gautam Bouddha' yanna kase sagalech visartat ???

  • @user-xb2ji3si4c
    @user-xb2ji3si4c 2 หลายเดือนก่อน +1

    महाराज नमस्ते तुम्ही सांगता कि वारकरी
    विचाराने लहानमोठा कोणी नसुन जातीपाती चे वर्न संतामध्ये नसते असे बाबासाहेबाचे संविधान
    वरून दिसुन येते तर तुमच्या विचारांचे किती वारकरी आहेत ज्यांनी गावा गावात जाऊन
    जाहीर कार्यक्रमात असे विचार सांगता का?

  • @arundahake7441
    @arundahake7441 2 หลายเดือนก่อน

    नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 2 หลายเดือนก่อน +3

    Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi pratek gavat peer pujala jato dalit gava baher rahato jay bhim jay parshuram

  • @vishalsuradkar9509
    @vishalsuradkar9509 2 หลายเดือนก่อน

    आजकाल वारकरी संप्रदायात आरएसएस ची द्वेषयुक्त विचारधारा घुसखोरी करतेय ..प्रबोधन कमी धार्मिक द्वेश निर्माण करण्याच राजकीय व्यासपीठ बनत आहे. .तरी काही निर्मळ मनाने वारकरी महाराज चांगला रस्ता धरुन आहे

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 2 หลายเดือนก่อน +5

    चोखोबाराय ते भिमराय...

  • @infomike9245
    @infomike9245 2 หลายเดือนก่อน +1

    read friest dr. babasaheb aambedkar s all books.....babasahebani varkari sampradaya tun kahihi ghetale nahi

  • @gautambalkhande5518
    @gautambalkhande5518 2 หลายเดือนก่อน

    pahile sant. Bhagan budh tyanchch dyan sant sangat alet varakari paramparach budh parampara ahe mhanun babasaheb mantar sc st obc minarity ha samaj puravi baudh hota nantar fodale

  • @prakashsarkate798
    @prakashsarkate798 2 หลายเดือนก่อน

    ज़ेव्हा अस्पृशाच्यावर अध्याय अत्याचार होत होते तेव्हा साधु संत कशात गुंतले होते ्बर असो आतातर बाबासाहेबाचे विचार टिकवन्या करीता बाज़प सोडुन कोनालाही मतदान करा

    • @user-tz3kc6bj7e
      @user-tz3kc6bj7e 2 หลายเดือนก่อน

      अरे अत्याचार संत चोखामेळा यांच्या वर होत होता तेंव्हा पांडुरंग धाऊन मदतीला आला, जेंव्हा जेंव्हा अत्याचार होतो तेव्हा तेंव्हा देव काही अंश रुपाने अवतार घेतो, श्री राम, श्री कृष्ण, अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, शेवटी गरीब अस्पृष कुटुंबात जन्म घेणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानव थोडेच समजतो. जय शिवराय !!

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk 2 หลายเดือนก่อน +2

    संपूर्ण व्हिडिओ बाबासाहेबांवर केला
    शेवटी जय भीम बोलला नाहीस
    सारे पुण्य यातच होते रे ते तुला मिळाले नाही

  • @user-xb2ji3si4c
    @user-xb2ji3si4c 2 หลายเดือนก่อน +1

    महराज तुम्ही दगडाचे देव मानता का?जर
    तुम्ही मानत असाल तर आणी देव नावाचे
    दगड पावत आसेलतर मग देव कोंबडे बकरी का
    खात नाही जर खात असेल तर ख्यायाच्या वस्तू
    नाहीश्या झाल्या पाहिजेत पुढे पिसाब व टाऍयलेट कुठे करताना किंवा केलेले ऐकले नाही मग पुढे काय ???

  • @TheCryptoOptimist
    @TheCryptoOptimist หลายเดือนก่อน

    Santanni Buddhanche vichar anisarle ani tyachi shikvandili. Mhanun Babasahebanni Santanna manla.

  • @infomike9245
    @infomike9245 2 หลายเดือนก่อน +2

    wrong speech.sir ji..

  • @rameshjadhav2636
    @rameshjadhav2636 2 หลายเดือนก่อน

    तुमचं बोलण भावत नाही, योग्य वाटत नाही

  • @infomike9245
    @infomike9245 2 หลายเดือนก่อน +1

    chukiche bolatayt..lokana chukiche sangu naka.

    • @user-tz3kc6bj7e
      @user-tz3kc6bj7e 2 หลายเดือนก่อน

      फक्त बोध घ्यायचा असतो , बिगर ज्ञानचा गर्व तुच मोठा तुच ज्ञानी महाराजांनी काय चुक सांगितले आहे.

  • @user-ue7km6rj6j
    @user-ue7km6rj6j 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 2 หลายเดือนก่อน

    संत कबीर गाडगे महाराज संत तुकाराम महाराज संत एकनाथ संत चोखोबा इ वारकरी संप्रदाय नई खरच 💯 बाबासाहेब चे स्वप्न विचार पेहरत आहे त‌ बोल पुंडलीक वरदे हारी विठ्ठल 🙏 नमो बुद्धाय जय भीम 🙏

  • @satyamore3727
    @satyamore3727 2 หลายเดือนก่อน +1

    🙏