Diwali Bonus हा DR.Babasaheb Ambedkar यांच्यामुळे मिळायला लागला का ? | Bol Bhidu | Diwali | Bonus

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ต.ค. 2021
  • #BabasahebAmbedkar #DiwaliBonus #BolBhidu
    दिवाळी सुरू व्हायला आता थोडेच दिवस शिल्लक असताना वॉट्सऍप वरती एक मॅसेज फिरतोय. त्यात असं म्हंटलय कि आपल्याला जो दिवाळीचा बोनस मिळतो तो बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळतो.
    या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बोनस कसा मिळतो? बोनसचा इतिहास काय आहे? ते समजेल.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 587

  • @Cagyfhnyo
    @Cagyfhnyo 2 ปีที่แล้ว +727

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाऊन कित्येक वर्षे झाले, पण दरवेळेस नवं नवीन माहिती मिळते व समजते की हे उपकार आपल्यावर बाबासाहेबांनी केले आहेत.! खरच काय जबरदस्त personality आहेत बाबासाहेब.♥️🇮🇳♥️🇮🇳🙏

  • @prasadkulkarni15
    @prasadkulkarni15 ปีที่แล้ว +165

    हे सगळे महानायक आपल्या महाराष्ट मध्ये जन्माला आले याचा फार अभिमान वाटतो 🙏🏻

    • @upanandingole4135
      @upanandingole4135 7 หลายเดือนก่อน

      कुठे आहे भडकत्या महागाईला कामगार तोंड देऊ शकणार नाहीत म्हणून वाढत्या महागाई निर्देशांकाच्या आधारावर महागाई पूर्तता करावी यातूनच कामगारांना ठराविक हिस्सा मिळावा ही तेव्हा बाबासाहेबांनी सरकारला काही सूचना देऊन भारतीय संस्कृतीनुसार वर्षभरात मोठा सण म्हणजे दिवाळी सणाच्या अगोदर एक पगार द्यावा असं सुचवलं आणि 30 जून 1940 स*** बोनस द्यायचा कायदा लागू झाला आंबेडकर यांच्यामुळेच बोनस मिळायला सुरुवात झाली का असे अनेक प्रश्न आम्हाला मेसेज सोबत विचारण्यात आले आता जिथे कमी तिथे आम्ही या धरतीवर आम्ही शोधाशोध सुरू केली आणि जे सापडलं ते असं होतं की बाबासाहेबांनी फक्त दलित उद्धाराचे कार्य केलं नाही तर समाजातील प्रत्येक जाती धर्मातील शोषित वर्गासाठी काम केलं हे आपण समजून घ्यायला हवं शोषित समाजाच्या उदात्त विचारातून त्यांनी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी 1936 स*** स्वतंत्र मजूर पक्षाची इंग्रजी दैनिकात पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आला होता हे जाहीरनाम्यात कामगार वर्गाच्या हितासाठी नोकरी बडतर्फी व पगार वाढी यावर सरकारी नियंत्रण असावं कामांच्या तासांवर मर्यादा योग्य वेतन भर पगारी रजा तसेच बोनस निर्वाह वेतन यासंबंधीचे कायदे करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी देण्यात आली होती कामगारांना सहाय्यभूत विमा योजना व कामगारांसाठी स्वस्त भाड्याच्या घरांची व्यवस्था करण्याचाही आश्वासन बाबासाहेबांनी दिलं होतं 16 16 तास राबणाऱ्या कामगारांचे नेमके प्रश्न काय याची जाणीव देशाला बाबासाहेब आंबेडकरांच्या या पक्षांमुळे झाली 15 सप्टेंबर 1938 च्या संदर्भात कौन्सिलमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी कामगारांचा अधिकार आणि मालकाने लादलेली बंधने यांचा कडाडून विरोध केला संप म्हणजे स्वातंत्र्याच्या हक्का असं कबूल करता तर प्रत्येक कामगाराला संप करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला कबूल करावं लागेल डॉक्टर आंबेडकरांच्या या मताशी सहमती दर्शवून 7 नोव्हेंबर 1938 ला स्वतंत्र मजूर पक्ष आणि गिरणी कामगारांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला पालकांना पोलीस बळाचा वापर केला तर 72 कामगार जखमी झाले 35 कामगारांना अटक झाली आणि संप यशस्वी झाला कामगार संघटनेचा विजय झाला स्वतंत्र मजूर पक्ष बळकट झाला या कामगारांचा लढ्यामुळे मालक भांडवलदार वर्गात प्रचंड खळबळ माजली या आंदोलनाचा परिणाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नेतृत्व सर्वव्यापी प बाबासाहेबांची व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात मजूर मंत्री म्हणून निवड झाली या काळात डॉक्टर आंबेडकरांनी बनवलेल्या कायद्यामुळे खाणीमध्ये काम करणाऱ्या स्त्री कामगारांना बाळंतपणासाठी पूर्वीच्या चार आठवड्याच्या काळात प्रसूती भत्ता मिळण्याचा हक्क प्रसूतीनंतर चार आठवडे विश्रांती व मोबदला सुद्धा मिळवण्याचा हक्क आंबेडकरांनी स्त्रियांना दिला 13 नोव्हेंबर 1943 रोजी भारतीय श्रमिक संघटना कायद्यामध्ये दुरुस्ती करणारे विधेयकही त्यांनी विधिमंडळामध्ये मांडलं या कायद्यामुळे भारतातील कामगार चळवळीला नवसंजीवनी मिळाली आणि एक अधिकार मिळाले लढण्यासाठी आवाज मिळाला भारतात पहिल्या महायुद्धाच्या काळापासून सणाच्या बाबासाहेब आपल्या भाषणांमधून कायम म्हणायचे की आजवर कामगारांना जो महागाई भत्ता मिळत होता तो प्रचंड पूर आहे भडकत्या महागाईला कामगार तोंड देऊ शकणार नाहीत म्हणून वाढत्या महागाई निर्देशांकाच्या आधारावर महागाई पूर्तता करावी यातूनच कामगारांना ठराविक हिस्सा मिळावा ही बोनसची कल्पना पुढे आली दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस 1944 स*** जनरल मोटर्स प्रकरणी निवाडा देताना त्यावेळेसचे मुंबई हायकोर्टाचे प्रमुख न्यायाधीश एम सी छगला यांनी उद्योग संस्थेने नफा मिळवला तर कामगारांचा काही स्वातंत्र्योत्तर काळात कामगार संघटनांनी या पुढील पाऊल उचललं भारत स्वतंत्र झाल्यानंतर बाबासाहेब कायदामंत्री झाले होते तेव्हा त्यांनी कामगारांच्या कल्याणासाठी औद्योगिक कलह कायदा कारखाना कायदा कर्मचारी राज्य विमा कायदा किमान वेतन कायदा असे अनेक कायदे बनवले साऱ्यांच्या हक्काचे सुरक्षितपणे रक्षण करतात अशा प्रकारे बोनस पेक्षाही जास्तीची कामे बाबासाहेबांनी कामगार आणि कामगार चळवळीसाठी केली होती बोनसची स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओ साठी बोलू चे यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका

    • @gajanankulkarni7378
      @gajanankulkarni7378 7 หลายเดือนก่อน

      ​@@rohitjadhav2393मनापासून नाही बोललो तर काय उपटून घेशील?

  • @dineshkashyap6644
    @dineshkashyap6644 2 ปีที่แล้ว +125

    कामगारांना बोनस, पी.एफ, महागाई भत्ता, पेंन्शन, आजारपणात भरपगारी सुट्टी, आठवड्यात एक दिवस सुट्टी, विमा आरोग्य योजना, कामाचे आठ तास, वारस नोकरी, महीलांना भरपगारी प्रसुती सुट्टी हे सर्व मिळत ते डाँ बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागामुळे.

    • @tejassawant9547
      @tejassawant9547 2 ปีที่แล้ว +2

      @@deepakpatil8035 nigh salya

    • @harshalmahire6973
      @harshalmahire6973 2 ปีที่แล้ว +2

      दिनेश हॅट्स ऑफ मित्रा

    • @dineshkashyap6644
      @dineshkashyap6644 2 ปีที่แล้ว +4

      @@deepakpatil8035 बेईमान जातमाजग्या गप्प

    • @shubhamsojwal
      @shubhamsojwal 2 ปีที่แล้ว +8

      @@deepakpatil8035 संपत्ती विकायला राजकारण्यांन सारखी संपत्ती कमवायचा लोभ बाबांनी कधी ठेवला पण नाही समजलं का केळ्या. जे केलं ते निःस्वार्थ मनाने केलं. येडगांड्या माहीत नसल काही तर बोलू पण नाही काही बिनकामाचं 😪

    • @rohitkshirsagar8146
      @rohitkshirsagar8146 2 ปีที่แล้ว +3

      @@deepakpatil8035 mag he sagla tu karun denar hotas ka?? jamla tari asta ka tula he..bolyachya adhi jara vichar kar konabaddal boltoys..babasaheba n chya payachi dhul suddha naiyes tu...

  • @tejasgavade5600
    @tejasgavade5600 2 ปีที่แล้ว +244

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @siddigraskar2542
    @siddigraskar2542 2 ปีที่แล้ว +89

    अप्रतिम !
    बाबासाहेबांच्या किती तरी गोष्टी अजून लोकांना माहित व्हायच्या आहेत.
    लोकांनी त्यांना फक्त एकाच समाजाचे नेते समजले.

  • @abhinaypawar5880
    @abhinaypawar5880 2 ปีที่แล้ว +138

    खरंच! Bol Bhidu हे अतिशय उत्कृष्ट असे चैनल आहे.
    अतिशय काटेकोर आणि पद्धतशीर पणे माहिती देतात😊💯👌🏻
    जय भिम ❤ जय शिवराय
    जय भारत 🇮🇳 जय महाराष्ट्र

  • @pravinsuryawnshi3911
    @pravinsuryawnshi3911 2 ปีที่แล้ว +116

    खुप महत्वाची गोष्टी समजवली. म्हणुन बाबासाहेब सारखा ना कोणी होता. आणि ना कोणी होणार. गोर गरीबाचे खरे देवत. बाबासाहेब तुम्हाला नमन करतो.

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 2 ปีที่แล้ว +70

    माझी दिवाळी या विडीओने उजळली! हार्दिक आभार.

  • @nitinkachare999
    @nitinkachare999 2 ปีที่แล้ว +290

    Proud fill झाला. मर्द मराठा ब्रिगेड सातारा काडून साहेबाना मानाचं मुजरा 🚩🚩🚩 फक्त एका जाती पुरते त्त्याच्या विचारणा सीमित करू नका दलित बांधवानो

    • @sumit6889
      @sumit6889 2 ปีที่แล้ว +37

      🤣🤣 आम्ही त्यांचे विचार एका पेटीत घालून कडी कुलूप लावून चावी आमच्याकडे नाय का ठेवली तुम्हा लोकांना लहान पना पासुन जातीचा माज शिकवला जातो आणि एका जाती पुरते म्हणजे काय दलीत म्हणजे एससी एसटी येतात देशाच्या एकूण 25% लोकसंख्या आहे तुमची सुरुवात अडाणी पना इथून आहे आणि तुम्हाला बाबासाहेब कळणार

    • @sanketmalavi4031
      @sanketmalavi4031 ปีที่แล้ว +4

      Karatay kon ani boltay kon bagha. Chorachya ultya bomba.. Tumhich jaaticha maaj thevun, dharmacha ani jaaticha chashma ghalun tyanna atta paryant samjavun ghetla nahi ani dusryala hi samju dile nahi.
      Surya ugavaycha rahat nahi ani Satya jagasamor alya shivaay shant basat nahi ase Gautam Buddha manayche. Tasech ahet babasaheb. Hya deshachya jadan ghadanit ubharnit asa ek suddha pailu nahi jithe babasahebanchya kartutvachya ani vicharacha sparsh zalela nahi. Saglilade tyancha sahbhaag ahe..
      Fakt samajnaryanni samjun ghyave hich sadiccha...

    • @scarywizardyt
      @scarywizardyt ปีที่แล้ว +2

      @@sumit6889 are aapn babasahebani sangitala tasa samaj banavla asata tar itar samaj aapoaap aapala abhyas karat asate ugich koni nahi yet fakt jayanti la dj laun kahi hot nahi

    • @buddhistshubham2747
      @buddhistshubham2747 ปีที่แล้ว +13

      आम्ही बौद्ध आहोत आणि तुम्ही हिंदू आमचा धर्म वेगळा आहे आणि तुमचा वेगळा कळलं का आम्ही माणत नाही देवाला कळलं का 💯❤️ no god no Allah 🖕

    • @gauravjadhav4366
      @gauravjadhav4366 ปีที่แล้ว +12

      @@buddhistshubham2747 shubhya आपण सगळे भारतीय आहोत, तुझा अडाणीपणा बंद कर

  • @dharmarajdhavan9060
    @dharmarajdhavan9060 2 ปีที่แล้ว +162

    खूप सुंदर कधी कधी अस वाटत छत्रपती शिवाजी महाराज बाबा साहेब आंबेडकर हे सर्व महापुरुष आता असते तर किती बर झालं असतं जनते साठी काम करून झीज करणारे नेते आता नाही आहेत.

    • @pm-ri2dq
      @pm-ri2dq 2 ปีที่แล้ว

      ☑️☑️☑️☑️☑️

    • @Amit99997
      @Amit99997 2 ปีที่แล้ว +3

      Te aahet ajun tyanchya vicharane

  • @aniketbhalerao2596
    @aniketbhalerao2596 2 ปีที่แล้ว +37

    आकाशाने उडाण नाकारलेल्या पक्षांना
    गरुडाचे सामर्थ्य देणाऱ्या महामानवास कोटी कोटी प्रणाम💙
    #जय_भीम 🙏

    • @ganeshdandi6164
      @ganeshdandi6164 2 ปีที่แล้ว

      खुपच जबरदस्त आणि भारदास्त , आणि आदरयुक्त कमेंट तुम्हाला Sanmanpuvak 🙏🙏🙏JAI BHIM 🙏🙏🙏

    • @mansiparadkar1816
      @mansiparadkar1816 2 ปีที่แล้ว

      Kharach jabrdast comment..jai bhim..bhava

  • @T.E1476
    @T.E1476 2 ปีที่แล้ว +39

    भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी नमन करतो दीन दुबळे गरीब शोषित यांच्यासाठी खूप मोठे कार्य केले कधीही न फिटणारे उपकार देशावरती आहेत आणि ते कधीच फिटणार नाहीत

  • @deephajare2913
    @deephajare2913 2 ปีที่แล้ว +95

    बाबासाहेबांचे काम हे लोकहितासाठी होते देशातील लहान मोठ्या प्रत्येक चळवळीत त्यांचा खारीचा वाटा आहे पण ते आज फक्त एक जाती मर्यादित आहेत खरंच दुर्दैव आहे
    Greatest indian
    Symbol of knowledge
    Jay bhim 🙏

    • @airgunloverindia8468
      @airgunloverindia8468 2 ปีที่แล้ว +1

      jay bhim

    • @dineshlagade3714
      @dineshlagade3714 2 ปีที่แล้ว

      @@airgunloverindia8468 Jai Bhim

    • @nikhiljagtap8371
      @nikhiljagtap8371 2 ปีที่แล้ว +8

      मित्रा खारीचा नाही सिंहाचा आणि निर्णायक वाटा आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भारत देशाच्या विकासात आणि प्रत्येक लोकहितच्या चळवळीत...🙏

    • @akashk4194
      @akashk4194 2 ปีที่แล้ว +1

      jay bhim jay shivray

    • @PradeepAdsule
      @PradeepAdsule 2 ปีที่แล้ว

      Hajaare ji lokaanna kuni adavalay pan suvidha laataychya & jai bheem mhanayla laajaych ashi mandali aahet tyanch kaay ?😃😃

  • @bhaidasborse5373
    @bhaidasborse5373 2 ปีที่แล้ว +48

    बाबा साहेब आंबेडकर हे सर्व भारतीयांचे विशेष करून महिला वर्ग यांचे कैवारी आहेत । पण नालायक संघी लोक त्यांना दलितांचे नेते म्हणून लहान करीत असते , बहुजनांच्या राष्ट्र पुरूषांना जातीचे लेबल लावते ,पण ब्राह्मणांना राष्ट्रीय नेते म्हणतात

  • @DhammaDeepam
    @DhammaDeepam ปีที่แล้ว +50

    माझ्या भीमाची पुण्याई🙏🙏
    त्यांनी खरंच सर्वांसाठी केले पण त्यांना एका जातीपुरते मर्यादित ठेवण्यात आल..
    Thank You Baba for Everything 🙏

  • @mohandhande7874
    @mohandhande7874 2 ปีที่แล้ว +13

    मी कुणबी समाजाचा आहे मला डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी वंदन करतो जय भीम

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 2 ปีที่แล้ว +9

    डॉ . बाबासाहेब आंबेडकर जगात सर्वश्रेष्ठ महामानव . . स्नेहा आवाज छान तुझा . जयभिम .

  • @sidgawali952
    @sidgawali952 ปีที่แล้ว +11

    काहींना बाबासाहेबांचं नाव घेयला लाज वाटती परंतु....बोनस मात्र गर्वाने घेतील...💯💯

  • @avinashubale6057
    @avinashubale6057 2 ปีที่แล้ว +142

    सर्वांना क्रांतिकारी जयभिम , जय महाराष्ट्र !

  • @rahulsadakale1833
    @rahulsadakale1833 2 ปีที่แล้ว +56

    आवाज आणि बोलण्याची पद्धत छान आहे...उपयुक्त आणि नवीन माहिती आहे..

  • @rahulsawant1158
    @rahulsawant1158 2 ปีที่แล้ว +76

    The Great Legend Dr. Babasaheb Ambedkar🙏

  • @omkarpatil3210
    @omkarpatil3210 2 ปีที่แล้ว +21

    विश्वरत्न बाबासाहेब❤️

  • @ShakyamuniBuddh14
    @ShakyamuniBuddh14 2 ปีที่แล้ว +62

    खरच खूप छान माहिती दिली. बाबासाहेब तुमच्या मुळेच आज आम्हाला बोनस मिळाला.
    Thank you Babasaheb Ambedkar.
    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mahendrapadelkar3717
    @mahendrapadelkar3717 2 ปีที่แล้ว +15

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम

  • @amolshivaji3947
    @amolshivaji3947 2 ปีที่แล้ว +11

    धन्यवाद बोल भिडू या अचूक आणि सुंदर माहितीसाठी 💐
    खरंच किती उपकार आहेत बाबासाहेब यांचे या देशातल्या प्रत्येक चाकर मान्यावर.. 🙏🏻 धन्यवाद बाबासाहेब 🌹

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 ปีที่แล้ว +19

    Bharat Ratna Dr.Babasaheb Ambedkar he khup mahan Manus hote..Salute to Him..🙏🙏🙏🙏

  • @The_ASUR_30
    @The_ASUR_30 2 ปีที่แล้ว +68

    Thank You Bol Bhidu For This Information About Dr. babasaheb Ambedkar.
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nikhilwagh360
    @nikhilwagh360 2 ปีที่แล้ว +76

    The greatest man in the world Dr.Babasaheb Ambedkar💙💙💙

  • @aniketbhalerao2596
    @aniketbhalerao2596 2 ปีที่แล้ว +91

    Babasaheb Ambedkar- Father of modern India💫

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g 2 ปีที่แล้ว +1

      Raja mohan roy ahe

    • @indian3511
      @indian3511 2 ปีที่แล้ว

      बाबासाहेबांनी खूप उपकार केले आहे भारतावर !
      प्रथम भारतीय 🇮🇳🚩
      💙 🧡 ♥️

    • @indian3511
      @indian3511 2 ปีที่แล้ว +1

      Prem mhanje (love)

    • @adwaitstin4986
      @adwaitstin4986 ปีที่แล้ว +2

      @@user-kk3kq8ph8g आरे भावा गूगल सर्च कर रे...काही माहिती नसेल तर शांत बास...आणि लोकांच्या मनात वाईट भावना नको निर्माण करू...स्वतः शांत जग आणि दुसऱ्यांना पण जगू दे...जय शिवराय🙏🙏

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g ปีที่แล้ว

      @@adwaitstin4986 aso amhi
      Kshtriya ani braman saathi amhi saar kele ahe
      🚩 Kshtriya dhrma

  • @beingmaanav
    @beingmaanav 2 ปีที่แล้ว +40

    छान कार्य करताय..
    तुमचे भरपूर vidoes पाहतोय आज काल..
    आशा करतो की नेहमी निरपेक्ष पद्धतीने कार्य करत राहाल..

  • @adarshsasane9470
    @adarshsasane9470 2 ปีที่แล้ว +12

    खूप महान कार्य आहे बाबासाहेबांचे

  • @sharaddumane8500
    @sharaddumane8500 2 ปีที่แล้ว +5

    खुप छान ताई.
    भारतातील सर्व अंध भक्तानाही अशी महिती व्हायला हवी..
    खूप व्यापक दृष्टिकोन होता बाबासाहेबांचा
    🙏🙏 धन्यवाद..🙏🙏

  • @maheshthopate5651
    @maheshthopate5651 2 ปีที่แล้ว +44

    Jay shivray jay bhim jay maharashtr..💕

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 2 ปีที่แล้ว +29

    खुपच छान व ऊपयुक्त माहिती.
    खरोखरच बाबासाहेब आम्हां भारत वासियांचे सुर्य प्रकाश होते.
    बाबासाहेब नां प्रणाम व दडंवत.

  • @prasenjeetk.9765
    @prasenjeetk.9765 ปีที่แล้ว +7

    कामगारांचे तारणहार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर 💯💙

  • @airgunloverindia8468
    @airgunloverindia8468 2 ปีที่แล้ว +28

    baba saheb mala khup ushira samajle lavkar samajle aste tar ayushat khup mota badal zala asta

  • @manojgaikwad7812
    @manojgaikwad7812 2 ปีที่แล้ว +16

    राष्ट्र प्रथम
    जय भीम जय शिवराय...
    खूप मस्त व्हिडिओ कमी वेळात जास्त माहिती दिलीत ....

  • @KiranMane007
    @KiranMane007 2 ปีที่แล้ว +9

    खूपच छान माहिती, बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या लोकांच्या साठी अजून पण खूप गोष्टी केल्या आहेत त्याबाबत ही महिती द्या. आणि आपल्या मराठी लोकांच्या प्रत्येक चांगल्या गोष्टींची पण माहिती द्या. आपल्या मराठी लोकांचा इतिहास सांगत जा. कारण आजचं विदारक सत्य हे आहे की काहीजण, मोजकेच असले तरीही आपला इतिहास विसरत चाललो आहोत. धन्यवाद माहिती साठी
    आभार.....

  • @maheshsurwase2089
    @maheshsurwase2089 2 ปีที่แล้ว +32

    पण काही भिकार चोट अजुन सुद्धा टाइमवर देत नाहीत.

  • @rajeshpatil3241
    @rajeshpatil3241 2 ปีที่แล้ว +19

    बोल भिडू ची growth अतिशय कौतुकास्पद.... लवकरच 1M होतील...

  • @suhasrangari5238
    @suhasrangari5238 2 ปีที่แล้ว +20

    Jai bhim Dr Babasaheb ambedkar ki jai

    • @rangari01
      @rangari01 2 ปีที่แล้ว +1

      Jai Bheem..
      Where are you from ?

  • @dadajankar3910
    @dadajankar3910 2 ปีที่แล้ว +32

    Jay bhim

  • @sandeepkamble5323
    @sandeepkamble5323 2 ปีที่แล้ว +24

    जय भीमराय जय शिवराय

  • @mangeshgaikwad345
    @mangeshgaikwad345 2 ปีที่แล้ว +85

    really appreciate the efforts of you and your team
    Although my parents gave me birth but the life is given by Dr. Babasaheb Ambedkar

  • @shivajidavande4366
    @shivajidavande4366 2 ปีที่แล้ว +34

    I love you BR Ambedkar

  • @LADDOO_TV_KIDS
    @LADDOO_TV_KIDS 2 ปีที่แล้ว +15

    खुप् छान महिति दिल्या बद्दल्😇 मना पासून आभार 🙏🙏🙏

  • @sriteshshinde1222
    @sriteshshinde1222 2 ปีที่แล้ว +25

    खुप महत्वाची माहिती आहे ही, तुमचे कौतुक केले पाहिजे, तुम्ही खुप चांगले काम करता आहात, एक प्रकारे समाज प्रबोधन आहे हे, इतिहास काय होता, आणि आपल्या पुढील आजचा वर्तमान हा कशामुळे एवढा सुख सोई युक्त आहे हे सुद्धा आपल्या देशाच्या प्रत्येक सुजान व्यक्तिस ठाऊक असनं गरजेचे आहे,

  • @bhushanwaghmare8427
    @bhushanwaghmare8427 2 ปีที่แล้ว +7

    महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशिवाय आपल्या देशाला आज ही आणि उद्या ही पर्याय नाही. Thank you Babasaheb 💙..जय भीम 🖤🙏🏿👏👌🏽
    #बोल भिडू धन्यवाद..💐🙏🏿

  • @sharadmilindmestri9052
    @sharadmilindmestri9052 2 ปีที่แล้ว +14

    माहिती दिल्या बदल बोल भिडू टीम धन्यवाद

  • @PradeepAdsule
    @PradeepAdsule 2 ปีที่แล้ว +22

    Tumhi khataa tya bhakrivar amhi khato tya bhakrivar baba sahebanchi sahi haay ra thanks bol bhidu thanks snehal 🙏jai savidhan jai bheem 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dilipkumarchavan3508
    @dilipkumarchavan3508 2 ปีที่แล้ว +6

    किती उपकार आहेत या देशातील लोकांवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे

  • @sachinraut2282
    @sachinraut2282 2 ปีที่แล้ว +27

    So informative.. Hats off to Dr. B. R. Ambedkar👑⛑👒🎩

  • @shubhamranpise7138
    @shubhamranpise7138 2 ปีที่แล้ว +23

    माहिती खूप छान दिली ताई

  • @Siddharth.84
    @Siddharth.84 2 ปีที่แล้ว +11

    Dr.babasaheb Ambedkar ❤️

  • @25framesstudio43
    @25framesstudio43 2 ปีที่แล้ว +56

    pan lokana kadar nahi, kadhi thank u babasaheb pan bolnar nahi fakt fayada ghenar, aani bonus gheun devaryat neun thevnar 😜😜😜🤣😂

  • @mountainreporter852
    @mountainreporter852 2 ปีที่แล้ว +8

    Khup Mahatvachi mahiti dili snehal .... Asha khup sarya goshti ahet jya Dr.Babasaheb Ambedkarani Kelya ahet tya Apanas mahit nahit..

  • @dineshsalvi6581
    @dineshsalvi6581 2 ปีที่แล้ว +5

    सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम! आणि बोल भिडू या चॅनलचे मनःपूर्वक आभार. बाबासाहेब हे एका विशिष्ट समाजाचे नव्हते हे तुम्ही दिलेल्या माहितीनंतर तरी लोकांना कळेल अशी अपेक्षा बाळगतो. जिथे जिथे अन्याय होता तिथे तिथे लढा द्यायला बाबासाहेब होते. त्यांनी सर्व भारतीय कामगारांच्या हितासाठी अनेक कायदे केले आहेत त्यामध्ये त्यांनी कुठेही भेदभाव केला नाही. मग ते फक्त एका विशिष्ट समाजाचे उद्धारकर्ते कसे असतील ? लोकहो थोडा विचार करा हिच आपणास विनंती.
    जय महाराष्ट्र ! जय भारत 🇮🇳

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 2 ปีที่แล้ว +5

    सप्रेम जय भिम....... नमन बाबासाहेबांना

  • @TENYA9601
    @TENYA9601 2 ปีที่แล้ว +8

    Viral msg chi reality ekdam superb express keli ahe n bonas peksh pn jast imp lwas kele ahet he samjla .

  • @rohittathe84
    @rohittathe84 ปีที่แล้ว +6

    Thank you Dr. Babasaheb Ambedkar 🙏💙💙💐💐

  • @ambitiousmind7818
    @ambitiousmind7818 2 ปีที่แล้ว +30

    He was great and real legend.

  • @n.v.keshaowar5781
    @n.v.keshaowar5781 2 ปีที่แล้ว +3

    डॉ.बाबासाहेबा ने सामान्य माणसाला किती दिले पण सामान्य माणसांनी बाबासाहेब आणि त्याच पक्षला हरवलं त्याच आज परिणाम भोगत आहे

  • @ravindragavalevlog717
    @ravindragavalevlog717 2 ปีที่แล้ว +11

    Chhan mahiti ahe jay bhim🙏

  • @sandeephiwrale1074
    @sandeephiwrale1074 2 ปีที่แล้ว +3

    Thank you Babasaheb.. 🙏🙏

  • @rk..1234
    @rk..1234 7 หลายเดือนก่อน +1

    म्हणून तर,
    गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळयांचा बाप एकच
    डॉ बाबासाहेब आंबेडकर..💪💪💪💙💙

  • @gavmazkokan7994
    @gavmazkokan7994 2 ปีที่แล้ว +20

    खूपच छान माहिती👍👍👍👌👌

  • @AJ-ne2ni
    @AJ-ne2ni 2 ปีที่แล้ว +43

    स्नेहल तुझे सर्वप्रथम अभिनंदन
    अतिशय छान असा व्हिडिओ बनविला खूपच अभ्यासपूर्ण माहिती दिली.
    तुझा आवाज चेहऱ्यावरील हावभाव बोलण्याची शैली अतिशय सुंदर आहे. तुझे आम्हाला तर व्यसन लागले आहे दिवसातून किमान तुझे तीन व्हिडिओ तर पाहतो .

  • @dineshlagade3714
    @dineshlagade3714 2 ปีที่แล้ว +10

    उत्तम माहिती आणि सादरीकरण👌👌जय भीम जय शिवराय

  • @amarchavan8816
    @amarchavan8816 2 ปีที่แล้ว +18

    अप्रतिम माहिती ताई

  • @shripalkothari1539
    @shripalkothari1539 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद बाबासाहेब 🙏

  • @amolnagrale9628
    @amolnagrale9628 2 ปีที่แล้ว +10

    No one will born in whole world like Dr. B R Ambedkar,🙏🙏🙏🙏🙏 Jai Bhim ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

  • @rakeshgangane1491
    @rakeshgangane1491 ปีที่แล้ว +4

    उजळणी कोटी कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे जय भीम 🙏

  • @ajinkyatara8905
    @ajinkyatara8905 2 ปีที่แล้ว +5

    विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर♥️

  • @gabbar96k
    @gabbar96k 7 หลายเดือนก่อน

    सर्वव्यापी, दूरदृष्टी असणारे..!
    भारतातील प्रत्येक व्यक्तीवर बाबासाहेबांचे असंख्य उपकार आहेत..!
    #thanks ambedkar ❤️💯🌍🙏

  • @sonalitompe5554
    @sonalitompe5554 ปีที่แล้ว +2

    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्व वंदनीय परम पूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर

  • @jeetubansodemanmad8198
    @jeetubansodemanmad8198 2 ปีที่แล้ว +1

    विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारत देशासाठी केलेले कार्य खुप महान आहे , परंतु त्यांच्या कार्याला ठरावीक समजपूर्त सांगितल जात ,
    धन्यवाद ताई खुप छान महत्वाची माहिती दिलीत
    जय भीम

  • @nikhilsalve8555
    @nikhilsalve8555 2 ปีที่แล้ว +6

    जय भिम जय भारत🇮🇳💙

  • @abhijeetbansode2540
    @abhijeetbansode2540 2 ปีที่แล้ว +12

    खूप माहितीपूर्ण व्हिडिओ होता.

  • @harshal8632
    @harshal8632 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम रिपोर्ताज आहे हा .. धन्यवाद यासाठी

  • @vikaskhanderao2688
    @vikaskhanderao2688 2 ปีที่แล้ว +10

    खूपच छान माहिती ✊💙

  • @user-hd8qh8fo1n
    @user-hd8qh8fo1n 2 ปีที่แล้ว +5

    भिमा तुझ्या जन्मामुळे❤️

  • @volcanos4447
    @volcanos4447 2 ปีที่แล้ว +7

    Well said
    Nice information n presentation
    Salute to ambedkarji

  • @rohitbahadure712
    @rohitbahadure712 2 ปีที่แล้ว +5

    #thanksAmbedker ❣️

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 หลายเดือนก่อน +1

    The Great babasaheb great salute tyana i love my father is 💙💙💙❤️ lay upkar aahet tyach sarvanvar ❤❤❤

  • @praveennews5717
    @praveennews5717 2 ปีที่แล้ว +6

    छान माहिती दिली ताई

  • @shubhu320
    @shubhu320 2 ปีที่แล้ว +8

    Khup chan mahiti

  • @rahuljagtap885
    @rahuljagtap885 2 ปีที่แล้ว +4

    Khup chhan mahiti

  • @ashwinkamble3033
    @ashwinkamble3033 2 ปีที่แล้ว +64

    Father of modern India 🇮🇳🙏

  • @amolkale2712
    @amolkale2712 2 ปีที่แล้ว +9

    खूप छान माहिती दिली धन्यवाद
    🙏

  • @birbaljadhav8074
    @birbaljadhav8074 2 ปีที่แล้ว +9

    Thanks for this video information.

  • @psnepate6810
    @psnepate6810 2 ปีที่แล้ว +6

    Hatts off bol bhidu ,jai bhim, appreciate

  • @shrikantkedare3501
    @shrikantkedare3501 2 ปีที่แล้ว +22

    Thank you so much mam you have explained everything very politely, humbly and proparly .... Jai bhim to all 🙏

  • @user-ly5cn2cm2v
    @user-ly5cn2cm2v หลายเดือนก่อน

    बाबासाहेबांचे सगळ्या पूर्ण देशावरच उपकार आहेत त्यांना मानाचा मुजरा आणि जय भीम

  • @maheshfarse4777
    @maheshfarse4777 2 ปีที่แล้ว +6

    ताई खूप छान माहिती दिली # जय भीम #

  • @deepakkakade6154
    @deepakkakade6154 2 ปีที่แล้ว

    Thnk u babasaheb ambedkar😊

  • @aksharwaghchoure7403
    @aksharwaghchoure7403 หลายเดือนก่อน

    Thank you Babasaheb 👏

  • @siddharthsukhadeve1661
    @siddharthsukhadeve1661 2 ปีที่แล้ว +1

    आपल्या बोलण्याची पद्धत अतिशय सुन्दर.... तितकीच आपण दिलेली ही महत्व पूर्ण माहिती.....

  • @abm-ix6fi
    @abm-ix6fi 2 ปีที่แล้ว +11

    Jay bhim jay bharat 🙏🏻

  • @Pranit358
    @Pranit358 2 ปีที่แล้ว

    खूप छान thanks बाबासाहेब

  • @THENIRU
    @THENIRU 2 ปีที่แล้ว +8

    Snehal Didi Samarthak ❤️