Sujat Ambedkar Exclusive LIVE: अकोल्यासह या जागा जिंकण्याचा प्लॅन कसा? सुजात आंबेडकरांची मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 เม.ย. 2024
  • Sujat Ambedkar Exclusive LIVE: अकोल्यासह या जागा जिंकण्याचा प्लॅन कसा? सुजात आंबेडकरांची मुलाखत

ความคิดเห็น • 981

  • @pramoddadakamble477
    @pramoddadakamble477 หลายเดือนก่อน +173

    नवयुगाचा सुजात आंबेडकर अभ्यासु व्यक्तिमहत्व ़ फक्त आंबेडकर ब्रांड
    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

    • @Rs-vi6uh
      @Rs-vi6uh หลายเดือนก่อน

      खोट्या सर्वे मध्ये पण ह्याला भोपळा सीट भेटली आहे.😂😂😂😂

    • @pramodjadhav2336
      @pramodjadhav2336 หลายเดือนก่อน +3

      बाबासाहेबांचे पणतू मा. सुजातजी आंबेडकर हे हाय प्रोफेशनल qualification आहेत.त्यांचा अभ्यास खूप मोठा आहे.
      ते वंचित समूहाला एक दिवस लोकसभा आणि विधानसभा ची दारे नक्कीच खुली करून देतील.

    • @triki789
      @triki789 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂😂are Kay bolu tula

    • @momentCCTV_
      @momentCCTV_ หลายเดือนก่อน +3

      😂😂😂😂😂 यांना नीले टोपी सोडून कोणी नाही ओळखत

    • @sunilsapkal9404
      @sunilsapkal9404 หลายเดือนก่อน +3

      ​@@momentCCTV_ तुला कोण ओळखत

  • @PrakashPaikrao-ye9yt
    @PrakashPaikrao-ye9yt หลายเดือนก่อน +108

    सुजात दादा यांनी मुंबई तक च्या वार्ताहाराला चांगला घाम फोडला जय भिम दादा जय वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

    • @Rs-vi6uh
      @Rs-vi6uh หลายเดือนก่อน

      खोट्या सर्वे मध्ये पण ह्याला भोपळा सीट भेटली आहे.😂😂😂😂

  • @jaya9495
    @jaya9495 หลายเดือนก่อน +53

    सप्रेम जयभीम... सुजात दादा 🙏🙏🙏
    आपली मुलाखत ऐकली आणि पहिली आणि एकदम बिनधास्त झाले, आपल्या रूपाने आंबेडकरी समाजाला एक अभ्यासू, निश्चित ध्येय असलेला आणि समोरच्याला थेट भिडणारा नेता आपल्या रूपाने मिळाला. आदरणीय बाळासाहेब तर आहेतच परंतु भविष्याचा वेध घेता आपलं राजकारण अधिक व्यापक होणार आहे. याबद्दल शंकाच नाही. 🙏🙏🙏

  • @harshpallonare8070
    @harshpallonare8070 หลายเดือนก่อน +31

    नव्या युगाचा युवा आंबेडकर...❤✊

  • @ranjitkamble3471
    @ranjitkamble3471 หลายเดือนก่อน +54

    वंचित बहूजन आघाडीचा विजय असो ❤

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 หลายเดือนก่อน +169

    लढु पडलो तरी पुन्हा उभे राहु पण प्रस्थापितांची गुलामी कधी ही करणार नाही

    • @open_challenge007
      @open_challenge007 หลายเดือนก่อน +4

      बरोबर, पुढच्या वेळीस संविधान राहिल तर त्यावेळेस सुद्धा लढू... 😀😂

    • @harshalnikose952
      @harshalnikose952 หลายเดือนก่อน +6

      ​@@open_challenge007तुमचं आंदोलन तुमीच जिरवता हे आजपर्यंतचे शाश्वत सत्य आहे... काँग्रेस फक्त निमित्त ठरते...

    • @lataadhangle7481
      @lataadhangle7481 หลายเดือนก่อน

      ​@@open_challenge007😂😂😂😂😂

    • @anikettaywade7805
      @anikettaywade7805 หลายเดือนก่อน

      ​@@open_challenge007 बेटा संविधान बीजेपी चा बाप आला तरी हात लावू नाही शकणार आहे आणि तुझे महाविकास आघाडी संविधान वाचवणार आहे कि ते भाडखाऊ स्वतःच घर आणि स्वतःचे लेकरं वाचवणार आहे

    • @user-mm4qy3fq1o
      @user-mm4qy3fq1o หลายเดือนก่อน

      कोण वाचविणार संविधान फुटलेले खोक घेऊन पक्ष विकले ले लोक सोताचा पक्ष नाहीं वाचऊ शकत नाहीं ते भूरटे लोक MVA मधले ते अत्ता संविधान वाचविणार वारे लूख्या नो

  • @EverGreen3566
    @EverGreen3566 หลายเดือนก่อน +89

    राहूल गांधी पेक्षाही सुंदर असे विश्लेषण करणे, प्रश्नाचे योग्य तेच उत्तर देणे ,अतिशय सुंदर मुलाखत....

  • @amollavhale625
    @amollavhale625 หลายเดือนก่อน +33

    वंचित बहुजन आघाडी विजय असो

  • @rajeshbhosale9636
    @rajeshbhosale9636 หลายเดือนก่อน +18

    फक्त आणि फक्त अप्रतिम अप्रतिम मुलाखत, महाराष्ट्रामध्ये भेदभाव आहे, आणि काही ठिकाणी जातिवाद पण आहे, हे आपण मान्य केलंच पाहिजेल, समस्या लोकांना जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत त्यावरती उपाय करता येत नाही,

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat1772 หลายเดือนก่อน +15

    सूजात दादांची मुलाखत घेताना पत्रकारांना सुद्धा उत्तरे ऐकून समाधान वाटत असेल जय शिवराय जय ज्योती जय भीम जय संविधान

  • @himeshsonone3159
    @himeshsonone3159 หลายเดือนก่อน +292

    लढेगा कोन VBA, जितेगा कोन VBA, आयेगा कोन VBA, छायेगा कोन VBA, Vote For Only वंचित बहुजन आघाडी

    • @vijaykamble4237
      @vijaykamble4237 หลายเดือนก่อน

      ​@@open_challenge007 झाले का अक्ल पाजळून

    • @sumedhraut3893
      @sumedhraut3893 หลายเดือนก่อน +11

      @@open_challenge007 ho swapna mde 🤣🤣

    • @santoshthorat2960
      @santoshthorat2960 หลายเดือนก่อน +2

      Jinkel harne nantarcha bhag aahe pan tumhi ladhta kashyasathi aani kashaprakare he mahtwache aahe tyamule VBA cha agenda clear aahe vanchitana sattet baswaycha mag bjp samarthakani he tharwlay aahe ka ki vanchitana sattepasun vanchit thewayach he thet aani clear bolal pahije..mhanje tumchi bhumika spasta hoil ... VBA jindabad 🔥🔥🎉

    • @ravi10105
      @ravi10105 หลายเดือนก่อน +6

      ​@@open_challenge007 pm वंचितचां है म्हणूनच तुझी अक्कल कळते

    • @harshalnikose952
      @harshalnikose952 หลายเดือนก่อน +6

      ​@@open_challenge007 ते जाऊद्या हो साहेब... सतरंज्या उचलयच्या आहेत ते बघा आधी...

  • @SouthIndiamorningpost736
    @SouthIndiamorningpost736 หลายเดือนก่อน +182

    मी कुणबी मराठा आहे पण
    माझं vote विकासाला आहे
    म्हणजेच वंचित ला आहे कारण त्यांनी मराठा आरक्षणाला खूप साथ दिली आहे🚩

    • @open_challenge007
      @open_challenge007 หลายเดือนก่อน +6

      साथ तर फडणवीसांनी पण दिली आहे 😀

    • @user-hp3eq4rr1c
      @user-hp3eq4rr1c หลายเดือนก่อน +5

      Thanks Mitra

    • @rdverynicesongabilikeit6051
      @rdverynicesongabilikeit6051 หลายเดือนก่อน

    • @tanmaykamble827
      @tanmaykamble827 หลายเดือนก่อน +1

      @@open_challenge007 nhi det sath

    • @open_challenge007
      @open_challenge007 หลายเดือนก่อน +1

      @@tanmaykamble827 उगाच आरक्षण भेटलं आहे का? 😀

  • @user-dq4ht2er7w
    @user-dq4ht2er7w หลายเดือนก่อน +24

    खुपच छान उत्तरे दिली.सॅल्यट तुम्हा ला .बाबासाहेब आंबेडकर घराण्यातील वंशज व पंणतू आहे.जयभीम दादा

  • @pramodkamble5059
    @pramodkamble5059 หลายเดือนก่อน +45

    अत्यंत कमी वयात राजकीय व सामाजिक जाण असलेले आणि त्याला जोडून राज्यशास्त्र या विषयात स्पेशल डिग्री असणारे अंभ्यासू निर्भिड आणि उत्तम वक्ते असलेले बाळासाहेबांचे चिरंजीव आणि बाबासाहेबांचे पणतू आदरणीय सुजात जी आंबेडकर साहेब यांना भविष्यात राजकीय दृष्ट्या खूपच मोठे चांसेस आहेत. आणि ते निश्चित सक्सेस होतील यात शंका नाही . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय मल्हार जय ज्योती जय सावता माळी जय भीम जय VBA .

  • @sachinpawade1556
    @sachinpawade1556 หลายเดือนก่อน +46

    यूवराज ,मा सुजाता प्रकाशराव आंबेडकर,यांचा इंटरव्ह्यू खूप भारी वाटलं रोख ठोक,जय भीम ,❤❤🙏🙏

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 หลายเดือนก่อน +12

    एक अभ्यासू नेतृत्व राजकारणात प्रचंड लख लाख नारा तारा म्हणजे sujat प्रकाश आंबेडकर ❤❤❤❤❤

  • @sudhakarchavan7595
    @sudhakarchavan7595 หลายเดือนก่อน +12

    नक्कीच, सुजात आंबेडकर हे आंबेडकरी चवळीचे भावी नेतृत्व आहे. वंचित नक्कीच मोठा विजय होईल.

  • @suryawanshisunil1122
    @suryawanshisunil1122 หลายเดือนก่อน +19

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ! लढला नाही तरी चालेल पण विकला नाही गेला पाहिजे Vote for VBA🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🇪🇺🇪🇺🇪🇺 🚩🚩🚩❤️🧡💛💚💙💜🤍🤎

  • @mayasaindane918
    @mayasaindane918 หลายเดือนก่อน +31

    सर्वसमावेशक जबरदस्त व्हिजन असणारा पक्ष फक्त आणि फक्त vba vote for vba

  • @harshpallonare8070
    @harshpallonare8070 หลายเดือนก่อน +13

    नव्या युगाचा युगा आंबेडकर सुजातसाहेब..❤

  • @nilimakamble1572
    @nilimakamble1572 หลายเดือนก่อน +60

    खूप अभ्यासपूर्ण उत्तरे दिली सुजात दादा यांनी

  • @kusummhasde2099
    @kusummhasde2099 หลายเดือนก่อน +30

    वंचित बहुजन आघाडी चां विजय निश्चित आहे.
    असेच वाटते.
    सुजात दादा, बाळा साहेब आंबेडकर, तुम आगे बढो,
    हम तुम्हारे,
    साथ है l
    💐🙏🙏🙏

  • @DhanajiMane-hb3rk
    @DhanajiMane-hb3rk หลายเดือนก่อน +20

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद आणि विजय असो

  • @sadanandambedkar7091
    @sadanandambedkar7091 หลายเดือนก่อน +14

    आदरणीय सुजातभाई आंबेडकर साहेब आगे बढो हम आपके साथ है जय भीम जय वंचित आघाडी जय जय शिवराय जय बहुजन जय अण्णाभाऊ साठे जय महाराष्ट्र जय भारत

  • @vaibhavyadav2882
    @vaibhavyadav2882 หลายเดือนก่อน +41

    अभ्यासू माणूस ❤VBA only 💙

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 หลายเดือนก่อน +31

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.

  • @rajdeepkhobragade4264
    @rajdeepkhobragade4264 หลายเดือนก่อน +45

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ❤💙💚🧡

  • @kapiltotade2460
    @kapiltotade2460 หลายเดือนก่อน +69

    उच्चशिक्षित आहेत आमचे दादा बाबासाहेबांचे विचार आहे ते मांडतात

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 หลายเดือนก่อน +30

    आमचा पक्ष वंचित बहुजन आघाडी

  • @ajayjadhav5536
    @ajayjadhav5536 หลายเดือนก่อน +60

    सुजात जी भविष्यातील आंबेडकर चळवळीचे नेतृत्व

  • @ramchandrapatil9995
    @ramchandrapatil9995 หลายเดือนก่อน +117

    यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज म्हणून उत्तुंग व्यक्तिमत्व दिसत आहेत.

  • @sanghpalbhalerao7529
    @sanghpalbhalerao7529 หลายเดือนก่อน +7

    काय विश्लेषण आहे...
    जबरदस्त सर...
    Hands of you..
    प्रत्येक गोष्टीची बाजू किती पारदर्शकपणे मांडणे आणि माध्यमाना देखील आरसा दाखवून बोलत करणे.
    असा नेता महाराष्ट्रात तयार होतोय खरंच भाग्य आहे या महाराष्ट्राचं.

  • @siddharthshinde6713
    @siddharthshinde6713 หลายเดือนก่อน +175

    सुजात आंबेडकर परिपक्व झाले आहेत. भविष्यात देशात बहुजनांचे नेतृत्व करतील

    • @kailassonawane3157
      @kailassonawane3157 หลายเดือนก่อน +2

      बहुजनांचा नाही देशाचं

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 หลายเดือนก่อน

      भाजपचे नेतृत्व करतील वंचीता 😂😂 डोळे नीट उघड आणि बघ

    • @triki789
      @triki789 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂are Kay bolu kalat nahi ahe😂😂😂

    • @VittalWaghmare-pw8cp
      @VittalWaghmare-pw8cp หลายเดือนก่อน

      😊​

  • @LatestQuizzes
    @LatestQuizzes หลายเดือนก่อน +26

    अभ्यासू नेता माननीय सूजात आंबेडकर

  • @rmgaikwad8675
    @rmgaikwad8675 หลายเดือนก่อน +21

    VBA च भविष्य उज्वल आहे, सुजात सारखे अनेक नेते VBA मधे तयार आहेत, हया वेळेस VBA नक्कीच संसदेत दिसणार

  • @tukaramramteke9620
    @tukaramramteke9620 หลายเดือนก่อน +29

    जबरदस्त अभ्यासू व्यक्तिमत्त्व. निर्भीड विचार, देशाच भावी नेतृत्व, सुजात आंबेडकर. फक्त वंचित बहुजन आघाडी.

  • @vijaysonule2125
    @vijaysonule2125 หลายเดือนก่อน +19

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो❤

  • @DeepakYadav-dt5tq
    @DeepakYadav-dt5tq หลายเดือนก่อน +10

    प्रथम मि मुंबई तकचे आभार व्यक्त करतो खुपच छान मुलाखत घेतली.
    आद. सुजात दादाने ही खुपच अभ्यास पुर्वक उत्तरे दिली धन्यवाद.
    आता वंचित बहुजन आघाडीचा विजय होणार हे नक्की❤❤❤
    जय भिम जय संविधान जय🇮🇳 भारतच 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokgaikwad924
    @ashokgaikwad924 หลายเดือนก่อน +19

    जय वंचित बहुजन यूनिटी जिंदाबाद.✊✊✊

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 หลายเดือนก่อน +27

    वंचितांना, आरक्षण वाद्यांना, विस्थापितांना न्याय फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी च देऊ शकते.

  • @janardansawant7934
    @janardansawant7934 หลายเดือนก่อน +27

    या कार्याला वाहून घेतल्याबद्दल धन्यवाद सर जय भीम

  • @Vinod.dhawale
    @Vinod.dhawale หลายเดือนก่อน +29

    खूप छान मुलाखत घेतली ताई सुजात दादा आंबेडकर यांची ❤❤❤

  • @ajayjadhav5536
    @ajayjadhav5536 หลายเดือนก่อน +45

    जय वंचित बहुजन आघाडी विजय असो आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 หลายเดือนก่อน +19

    फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी...

  • @dipaksurwade1307
    @dipaksurwade1307 หลายเดือนก่อน +6

    जनता जनार्दन यांना एकच विनंती आहे आता पर्यंत खूप आले गेले सगळे bin बुलाचे लोटे होते एकदा तरी बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्त तुमच्या सेवेसाठी येऊ द्या बाबासाहेब हे एक ब्रँड आहे आजपर्यंत चा इतिहास आहे आंबेडकर हे काय आहे 🙏🙏आपल्या राजाला साथ द्या ❤

  • @AshishSawle
    @AshishSawle หลายเดือนก่อน +40

    वंचित बहुजन आघाडी विजय असो जय भीम जय शिवराय

  • @virendrabirhade356
    @virendrabirhade356 หลายเดือนก่อน +7

    Saheb bedhdk interview.... Superb ans - intellectual leader sujat saheb ambedkar 🚩🚩🚩

  • @Vijayasagar-007
    @Vijayasagar-007 หลายเดือนก่อน +23

    खूपच सुंदर मुलाखत खूपच खरे उत्तरं सुजाता आंबेडकरजी सर्व सत्य समोर आणलेत धन्यवाद

  • @user-ch4wi2zm5m
    @user-ch4wi2zm5m หลายเดือนก่อน +81

    लढेंगे और जितेंगे 💪💪💪

    • @open_challenge007
      @open_challenge007 หลายเดือนก่อน +3

      हा महात्मा गांधींचा नारा आहे... तुम्ही तर गांधी विरोधी आहात ना? 😀😂

    • @rastrapal-fs9gx
      @rastrapal-fs9gx หลายเดือนก่อน +2

      ​​@@open_challenge007गांधी पण नक्कीच वंचित होते,आफ्रिके मधील प्रसंग .....

    • @swapnilwankhadeofficial
      @swapnilwankhadeofficial หลายเดือนก่อน +1

      ​@@rastrapal-fs9gx- हो दादा.. पण ओपन चॅलेंज सर कदाचित ह्या इतिहासापर्यंत पोहचलेच नाहीत अजूनही पण हो मी अपेक्षा करतो की भविष्यात कधीतरी हे सर तिथपर्यंत पोचतील..!! 💐😅

    • @Rs-vi6uh
      @Rs-vi6uh หลายเดือนก่อน

      खोट्या सर्वे मध्ये पण ह्याला भोपळा सीट भेटली आहे.😂😂😂😂

    • @RoshanOIMBE
      @RoshanOIMBE หลายเดือนก่อน

      गांधी ला विरोध नाही विचारला आहे आणी rss सुद्धा M K ला विरोध करते​@@open_challenge007

  • @sagarzende5417
    @sagarzende5417 หลายเดือนก่อน +41

    अतिशय सुंदर बेधडक सुजातदादा आंबेडकर

  • @prembhatkar2694
    @prembhatkar2694 หลายเดือนก่อน +39

    आजोबांचा वैचारीक वारसा पुढे नेण्यास सक्षम खांदे असणारं उदयोन्मुख नेतृत्व- सुजातदादा आंबेडकर💙

  • @ChanduJadhav-dx2ss
    @ChanduJadhav-dx2ss หลายเดือนก่อน +38

    आमचा नवा चेहरा उगवता सूर्य आहे

  • @laxmanjadhav7601
    @laxmanjadhav7601 หลายเดือนก่อน +106

    येत्या 2024 चे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी चे उमेदवारांना भरघोस मतदान करून विजयी करा आणि त्यांचे प्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभेत पाठवा

    • @futurelifestyle2698
      @futurelifestyle2698 หลายเดือนก่อน +5

      भाजपा ला मदत केल्या बद्दल आधीच धन्यवाद 😅😂

    • @AkshayDhale-po3cn
      @AkshayDhale-po3cn หลายเดือนก่อน

      ​@@futurelifestyle2698andhabhakt

    • @harshalnikose952
      @harshalnikose952 หลายเดือนก่อน +1

      ​@@futurelifestyle2698 हो धन्यवाद आपल्याला ही... आपण 10-15 कोटी दिले असतीलच भाजपला... त्याची मदत होईल..

    • @kishorraulkar3524
      @kishorraulkar3524 หลายเดือนก่อน

      कोण हरेल कोण जिंकेल म्हणून बाळासाहेबांनी प्रकाश आंबेडकरांनी लढायला नाही पाहिजे का का तिसरी आघाडी यांच्या पेक्षा कोणी मोठा नाही हे उपदेश बाकीच्यांना सांगा यांच्या लढणे बीजेपी येते यांच्या बीजेपी हरते हा मुद्दा नाही अजून दुसरी पक्ष आहेत त्यांना अक्कल द्या काँग्रेस बीजेपी राष्ट्रवादी शिवसेना यांना चांगल्या प्रकारे टक्कर देत आहे हे महत्त्वाचे आहे वारंवार वारंवार तेच ते पक्ष 70 वर्षे काँग्रेसने राज करून देशाला लुटले भ्रष्टाचार केला वाढवला आणि बडि

    • @futurelifestyle2698
      @futurelifestyle2698 หลายเดือนก่อน

      @@harshalnikose952 ते तर तुमच्या नेत्यांनी जमावलेत भाजप कडून....कळेलच तुंम्हाला लवकर 😅

  • @sargamsa648
    @sargamsa648 หลายเดือนก่อน +13

    ❤1 number interview hota, kya sahi time hai.... Thank you Mumbai Tak....JayMaharashtra_JayBhim❤

  • @MukaBhai-ol9rw
    @MukaBhai-ol9rw หลายเดือนก่อน +22

    वंचित आघाडी जिंदाबाद

  • @bhimraowaghmare1382
    @bhimraowaghmare1382 หลายเดือนก่อน +6

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिरूप श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सुपुत्र आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांच्या मध्ये आता जनतेला दिसत आहे . अशीच आपली जनतेशी नाळ कायम राहुदया साहेब यातच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे राहीलेले अधूरे कार्य पुर्ण होईल यात शंका नाही . बहुजन समाजाचा असाच पाठींबा कायम राहील . वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच उमेदवारांना विजयाच्या खुप खुप शुभेच्छा💐💐💐🙏🙏🙏

  • @narendrashirsat3880
    @narendrashirsat3880 หลายเดือนก่อน +50

    जय शिवराय जयभिम जय संविधान
    जय वंचित बहुजन आघाडी
    अप्रतिम अभ्यासपुर्वक विश्लेषण सुजातदादा आंबेडकर
    " तब भी आंबेडकर और अब भी आंबेडकर "

  • @sachindharpawar7679
    @sachindharpawar7679 หลายเดือนก่อน +7

    खुप छान सुजात दादा , अप्रतिम आणि मुद्देसुद मांडणि केलात त्याबद्दल मानाचा सप्रेम जयभिम

  • @user-qx7xf2vr4w
    @user-qx7xf2vr4w หลายเดือนก่อน +5

    वंचितांचा नवीन नेतृत्व उदयास येतोय ,खूप छान प्रगल्भ विचार,अभ्यासू वृत्ती असे नवीन लोक वंचित मध्ये उदयास येओ तर वंचित ला चागले दिवस येतील हे नीचितच.

  • @sarangpahurkar5799
    @sarangpahurkar5799 หลายเดือนก่อน +37

    खूपच छान आणि मनाला भिडणारी ही मुलाखत होती
    VBA चा विजय असो

  • @Tantra691
    @Tantra691 หลายเดือนก่อน +44

    2024 ला महाराष्ट्रातील तमाम जानते कडुन अकोलावाशियांना हात जोडुन नम्र निवेदन आहे कि एकदा बाडासाहेबावर विस्वास ठेवुन तुमची सेवा करण्याची संधी द्या...तुमचा विश्वास तुटणार नहीं याची लेखी हमी...जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @manoharausarmal6350
    @manoharausarmal6350 หลายเดือนก่อน +3

    आधुनिक भारत कसा असावा
    आधुनिक राजकारण, समाजकारण कसं करावं तळागाळातील लोकांना सत्तेत कसं घेऊन जाव हे भारतातील प्रत्येक राजकारण्यांनी सुजात आंबेडकर यांच्या कडून शिकून घ्यावे.अप्रतिम , अभ्यासपूर्ण विश्लेषण

  • @siddharthshinde6713
    @siddharthshinde6713 หลายเดือนก่อน +12

    सकाळी सुद्धा बाळासाहेबांची जी मुलाखत छान झाली . तुमची मुलाखत घेण्याची पद्धत छान आहे. तुम्ही दुसऱ्या पेड पत्रकाराणसारखी मुलाखत घेत नाहीत.

  • @vikasbagal2210
    @vikasbagal2210 หลายเดือนก่อน +12

    Sujat Ambedkar gret analysis Ambedkar brand jay bhim Only VBA

  • @chandrakantpawar7745
    @chandrakantpawar7745 หลายเดือนก่อน +8

    ग्रेअट जय वंचित बहुजन आघाडी

  • @surajbhosale2741
    @surajbhosale2741 หลายเดือนก่อน +5

    पूर्ण मुलाखत ऐक नंबर ❤... जय शिवराय जय शंभुराजे जय VBA ❤

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 หลายเดือนก่อน +48

    खंबीर युवा नेतृत्व आदरणीय सुजात दादा,वंबआ फक्त

  • @DhanajiMane-hb3rk
    @DhanajiMane-hb3rk หลายเดือนก่อน +35

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद आणि विजय असो ❤❤❤❤❤❤

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 หลายเดือนก่อน +5

    वंचित बहुजन आघाडी हया पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने मत्त दान करा हिच आमची त्या त्या जिल्ह्यात सर्व जनतेस शुभ kamanaye जय भीम 🙏🙏 जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤❤

  • @madhusudanrupwane3480
    @madhusudanrupwane3480 หลายเดือนก่อน +25

    देशातील सर्वात निर्भीड आणि स्वाभिमानी नेते बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @siddharthwaghmare3505
    @siddharthwaghmare3505 หลายเดือนก่อน +28

    लढेंगे और जितेंगे

  • @mahendrapadelkar2146
    @mahendrapadelkar2146 หลายเดือนก่อน +69

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो

  • @prakashkamblekamble8601
    @prakashkamblekamble8601 หลายเดือนก่อน +22

    पुढची पिढी तयार झाली आहे सुजात आंबेडकर ❤❤❤

  • @jaisinghjadhao7090
    @jaisinghjadhao7090 หลายเดือนก่อน +2

    सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडी या पक्षाला भारतीय निवडणूक आयोगाने राज्य किंवा राष्ट्रीयीकृत पक्ष म्हणून मान्यता मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिक संघर्ष करावा लागेल असे वाटते.👌👍

  • @santoshsalve1623
    @santoshsalve1623 หลายเดือนก่อน +101

    VBA वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @ownopinions8246
    @ownopinions8246 หลายเดือนก่อน +27

    सुजात दादा बहोत बढिया,,,, जय वंचित 👍

  • @rajudige8939
    @rajudige8939 หลายเดือนก่อน +37

    ओनली वंचित आघाडी बाळासाहेब आंबेडकर

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 หลายเดือนก่อน +11

    नवजवान नेता वंचित चा विजय नक्की

  • @Party_Line
    @Party_Line หลายเดือนก่อน +28

    Sujat Dada our upcoming leadership ❤✊

  • @ravikhandagale3099
    @ravikhandagale3099 หลายเดือนก่อน +8

    वंचित बहुजन आघाडी 💙

  • @deepaksuradkar8103
    @deepaksuradkar8103 หลายเดือนก่อน +47

    सुजात दादा आपण लोक सभा लाडवा
    आपण जिते उभे रहा तिथं तुम्ही निवडून आले आहे

  • @user-jk2qb7xc9v
    @user-jk2qb7xc9v หลายเดือนก่อน +2

    खुप अभ्यासपूर्ण विश्लेषण ,अभ्यासू व चौफेरविषयाची जाण व ज्ञान असणारे युवकासाठी आदर्श ...सुजात आंबेडकर राजकीय परिपक्वता , सामाजिक समस्यांची जाण व त्या कशाप्रकारे सोडवायचे यांचे सुंदर सोल्युशन असणारे व्यक्तीमत्त्व.

  • @arunakamble9714
    @arunakamble9714 หลายเดือนก่อน +5

    वंचित बहुजन आघाडी ज़िंदाबाद सुजाता दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤❤

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat1772 หลายเดือนก่อน +3

    खूप छान बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू म्हणुन शोभणारे व्यक्तिमत्त्व जय भीम जय संविधान

  • @jdzine1998
    @jdzine1998 หลายเดือนก่อน +18

    ग्रेट मुलाखत ग्रेट

  • @sambhajibhosale1005
    @sambhajibhosale1005 หลายเดือนก่อน +3

    हर्षदा मॅडम,
    आता पर्यंत च्या मुलाखती,
    मधिल सुंदर सुपर मुलाखत आहे.
    मी सामान्य माणूस असे म्हणने,
    हर्षदा मॅडम यांच्या 14 वर्षं च्या,
    काल खंडातील सर्वात प्रभावी
    मुलाखत आहे.
    सुजात दादांच्या विश्लेषणामुळे,
    महाराष्ट्र च्या राजकारणाला,
    नक्की च नवी दिशा मिळेल.
    मुलाखत आहे.

  • @vijaysonule2125
    @vijaysonule2125 หลายเดือนก่อน +16

    एक नंबर मुलाखत, अभ्यासुव आहेत❤सुजातदादा

  • @sharadhalde891
    @sharadhalde891 หลายเดือนก่อน +4

    मी बाबासाहेबाचा,मी बाळासाहेचा,आता मी फक्त सुजातदादा आंबेडकर यांचा भिम सैनिक ❤❤❤

  • @pravinkhade8064
    @pravinkhade8064 หลายเดือนก่อน +15

    सुजातदादा आंबेडकर जिंदाबाद ✊✌️

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 หลายเดือนก่อน +13

    फक्त राजगृहाचा आदेश ❤ हमारा नेता कैसा हो श्रद्धेय एड. बाळासाहेब आंबेडकर जैसा हो❤ वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद❤

  • @bhimraowaghmare1382
    @bhimraowaghmare1382 หลายเดือนก่อน +3

    आपल्या बुद्धीमतेची कोण्याही माणसाने आदर करावा आणि सॅल्यूट करावा असाच आहे . सुजातदादा भविष्यकाळात तुम्ही देशाचे भले करू शकता याची मला खात्री आहे . तशीच जनतेला पण आज घडीला आहे .तुमच्या समकालीन वयातील आणि ज्येष्ठही कोणीही असे बुद्धिमतापूर्ण युक्तिवाद करतांना दिसत नाही . सॅल्यूट सुजातसाहेब .

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 หลายเดือนก่อน +8

    काल ही आंबेडकर आणि आज ही आंबेडकर.

  • @rajghanbahadur7774
    @rajghanbahadur7774 หลายเดือนก่อน +18

    अकोल्यात् वंचित च पाहिजे

  • @ajuseditz1810
    @ajuseditz1810 หลายเดือนก่อน +3

    ....sujat Dada Ambedkar.. is a great leader for Future of India

  • @missionorganicindia4008
    @missionorganicindia4008 หลายเดือนก่อน +28

    VoteForVBA ✌️

  • @user-sr4rl4tn3l
    @user-sr4rl4tn3l หลายเดือนก่อน +4

    King Sujat Ambedkar Saheb 👑👑👑

  • @gautamingle2176
    @gautamingle2176 หลายเดือนก่อน +14

    फार छान मुलाखत झाली

  • @user-mw1tr5ph5f
    @user-mw1tr5ph5f หลายเดือนก่อน +2

    मी सुजात आंबेडकर यांचं फार फार कौतुक करतो की ते या वयात इतकं छान प्रबोधन करतात त्यांना माझ्या कुटुंबाकडनं व माझ्या दलित बांधवाकडन सर्वांच्या आशीर्वादाने nakich भलं होईल आणि त्या पाठोपाठ ते सर्वांचे भलं करू शकतात ही माझी 200% ग्यारंटी आहे जयभिम

  • @vipulghangaonkar449
    @vipulghangaonkar449 หลายเดือนก่อน +2

    मॅडम तुम्ही विचारही केला नसेल की एवढे छान आणि एवढे सुटसुटीत प्रश्नांचे उत्तर सुजाता आंबेडकरांनी दिलेले आहेत बाळासाहेबांचे मुलगा खरोखरच किती हुशार आणि किती विचार विचारवंत आहेत जय भीम दादा एखाद्या पक्षाच्या प्रतिनिधीला जर तुम्ही एवढे प्रश्न विचारले असता तर त्यापैकी एक चे उत्तर तुम्हाला मिळाले नसते एवढा अहंकार त्यांच्यामध्ये भरलेला आहे तो सत्तेचा माज आहे तो वंचित बहुजन आघाडी ने उतरल्याशिवाय राहणार नाही

  • @laxmanjadhav7601
    @laxmanjadhav7601 หลายเดือนก่อน +16

    सुंदर मुलाखत.