कबीरजी सप्रेम जयभीम 🙏🏻 तुम्ही ज्या परिस्थितीतून इथपर्यंत पोचलात खरंच त्याचे कौतुक आणि अभिमान आहे. इतका सुंदर गायक या तळागाळातील समाजात जन्माला येऊन नावारूपाला येतोय.,परंतु आपल्या त्या सामाजिक परिस्थितीचा बाऊ न करता त्याची फक्त मनातं जाणीव ठेवून तुम्ही मार्गक्रमण करा आणि उत्तरोत्तर प्रगती करा. सलाम संविधान आणि त्यांचसारखे तुमचे आगामी प्रकल्प ही आंतरराष्ट्रीय स्तरावरही गर्जत राहो. हीच सदिच्छा.यशवंत व्हा कीर्तिवंत व्हा 🌺🌺🌺🌺
सुंदर फार छान आपल्या या कार्यासशुभेच्छा

इतके यश मिळवूनसुद्धा जमिनीवर असणारा आमचा दिग्गज गायक कबीर दादा🎉
Hat's off you Sir..... Great Achivment Sir..❤🎉
Thank you ideal मराठी
❤❤❤❤❤🙏🇮🇳🌹
👍❤❤
👍
❤️💐