IDEAL मराठी
IDEAL मराठी
  • 18
  • 1 073 707
आईची साथ व पतीचा हातात हात होता म्हणून सर्व साध्य झाले .#sharmilavankar_#idealmarathi
#sharmilavankar#Kolhapur#IdealMarathi
Ideal मराठी... नावाप्रमाणेच ideal असणाऱ्या अर्थात समाजासाठी आदर्श ठरणाऱ्यांना व्यक्तींचा प्रेरणादायी प्रवास आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येत असतो. उद्योजक, कला, क्रीडा, समाजसेवा, कंटेंट क्रियेटर या आणि अशा अनेक क्षेत्रातील लोकांचा प्रवास सर्वांसमोर ठेऊन सर्वांना प्रेरणा भेटावी, त्यांच्या महत्वकांक्षांना बळ मिळावे हाच आमचा उद्देश आहे.
तुमच्या जवळचे, मित्र मंडळी, आप्तेष्ट यातील कोणाचा प्रेरणादायी प्रवास आमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मांडण्यासाठी, prem.kamble@gmail.com या आमच्या मेल आयडीवरती संपर्क करू शकता.
आपले प्रेम आहेच ते वृद्धिंगत व्हावे हीच इच्छा.
धन्यवाद!
आईची साथ व पतीचा हातात हात होता म्हणून सर्व साध्य झाले .
ideal marathi,
josh talks marathi,
mpsc motivation,
mpsc success story,
motivational video,
motivational,
josh talks,
failure to success,
topper interview,
success story,
failure motivation,
successful,
josh talks latest,
inspirational video,
inspirational story marathi,
bussiness success,
love motivation,
marathi story,
sharamila,
sharmilavankar,
vankar,
wankar,
kolhapur,
reels,
reels star
sharmila,
sharmila ideal marathi,
marathi
aai
มุมมอง: 362

วีดีโอ

परीक्षेसाठी पैसे देवून घडवले विद्यार्थी #pandurang nanavare#idealmarathi#josh_tallk
มุมมอง 4969 หลายเดือนก่อน
परीक्षेसाठी पैसे देवून घडवले विद्यार्थी #pandurang nanavare#idealmarathi#josh_tallk #Kolhapur #IdealMarathi Ideal मराठी... नावाप्रमाणेच ideal असणाऱ्या अर्थात समाजासाठी आदर्श ठरणाऱ्यांना व्यक्तींचा प्रेरणादायी प्रवास आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येत असतो. उद्योजक, कला, क्रीडा, समाजसेवा, कंटेंट क्रियेटर या आणि अशा अनेक क्षेत्रातील लोकांचा प्रवास सर्वांसमोर ठेऊन सर्वांना प्रेरण...
जिच्यासाठी नोकरी सोडली तीच, या जगातून निघून गेली.#pradnya_bhosle_#Ideal_ Marathi
มุมมอง 5259 หลายเดือนก่อน
#pradnya_bhosle _#Kolhapur_#Ideal_Marathi Ideal मराठी... नावाप्रमाणेच ideal असणाऱ्या अर्थात समाजासाठी आदर्श ठरणाऱ्यांना व्यक्तींचा प्रेरणादायी प्रवास आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येत असतो. उद्योजक, कला, क्रीडा, समाजसेवा, कंटेंट क्रियेटर या आणि अशा अनेक क्षेत्रातील लोकांचा प्रवास सर्वांसमोर ठेऊन सर्वांना प्रेरणा भेटावी, त्यांच्या महत्वकांक्षांना बळ मिळावे हाच आमचा उद्देश आहे....
ज्या महिलानी नावे ठेवली त्यांच्यासाठी सुरु केला महिला गृहउद्योग #Ideal Marathi#shubhangi#lagori
มุมมอง 1.1K9 หลายเดือนก่อน
i#lagori #shubhangi #Kolhapur #IdealMarathi Ideal मराठी... नावाप्रमाणेच ideal असणाऱ्या अर्थात समाजासाठी आदर्श ठरणाऱ्यांना व्यक्तींचा प्रेरणादायी प्रवास आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येत असतो. उद्योजक, कला, क्रीडा, समाजसेवा, कंटेंट क्रियेटर या आणि अशा अनेक क्षेत्रातील लोकांचा प्रवास सर्वांसमोर ठेऊन सर्वांना प्रेरणा भेटावी, त्यांच्या महत्वकांक्षांना बळ मिळावे हाच आमचा उद्देश आह...
थेटर बॉय ते प्राॅडक्शन मॅनेजर व अभिनेता ज्यू . धुमाळ काका | Ideal Marathi #dhumal #film
มุมมอง 2299 หลายเดือนก่อน
#dhumal_#film_#Kolhapur_#IdealMarathi Ideal मराठी... नावाप्रमाणेच ideal असणाऱ्या अर्थात समाजासाठी आदर्श ठरणाऱ्यांना व्यक्तींचा प्रेरणादायी प्रवास आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येत असतो. उद्योजक, कला, क्रीडा, समाजसेवा, कंटेंट क्रियेटर या आणि अशा अनेक क्षेत्रातील लोकांचा प्रवास सर्वांसमोर ठेऊन सर्वांना प्रेरणा भेटावी, त्यांच्या महत्वकांक्षांना बळ मिळावे हाच आमचा उद्देश आहे. तुम...
IDEAL_मराठी_चा_आज_पर्यंतचा_प्रवास |_#Ideal_Marathi_#motivational
มุมมอง 18710 หลายเดือนก่อน
#Kolhapur #IdealMarathi Ideal मराठी... नावाप्रमाणेच ideal असणाऱ्या अर्थात समाजासाठी आदर्श ठरणाऱ्यांना व्यक्तींचा प्रेरणादायी प्रवास आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येत असतो. उद्योजक, कला, क्रीडा, समाजसेवा, कंटेंट क्रियेटर या आणि अशा अनेक क्षेत्रातील लोकांचा प्रवास सर्वांसमोर ठेऊन सर्वांना प्रेरणा भेटावी, त्यांच्या महत्वकांक्षांना बळ मिळावे हाच आमचा उद्देश आहे. तुमच्या जवळचे, मि...
छोटी छोटी कामं ते चित्रपट दिग्दर्शक #|pradip_laaykar# Ideal Marathi
มุมมอง 63910 หลายเดือนก่อน
#pradeep_laaykar#Kolhapur #IdealMarathi Ideal मराठी... नावाप्रमाणेच ideal असणाऱ्या अर्थात समाजासाठी आदर्श ठरणाऱ्यांना व्यक्तींचा प्रेरणादायी प्रवास आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येत असतो. उद्योजक, कला, क्रीडा, समाजसेवा, कंटेंट क्रियेटर या आणि अशा अनेक क्षेत्रातील लोकांचा प्रवास सर्वांसमोर ठेऊन सर्वांना प्रेरणा भेटावी, त्यांच्या महत्वकांक्षांना बळ मिळावे हाच आमचा उद्देश आहे. त...
झोपडपट्टी ते गायकितील एशिया बुक रेकॉर्ड, संघर्षमय जीवन प्रवास # kabir_naikenavare#Ideal_Marathi
มุมมอง 20910 หลายเดือนก่อน
kabir_naikenavare_#IdealMarathi Ideal मराठी... नावाप्रमाणेच ideal असणाऱ्या अर्थात समाजासाठी आदर्श ठरणाऱ्यांना व्यक्तींचा प्रेरणादायी प्रवास आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येत असतो. उद्योजक, कला, क्रीडा, समाजसेवा, कंटेंट क्रियेटर या आणि अशा अनेक क्षेत्रातील लोकांचा प्रवास सर्वांसमोर ठेऊन सर्वांना प्रेरणा भेटावी, त्यांच्या महत्वकांक्षांना बळ मिळावे हाच आमचा उद्देश आहे. तुमच्या ज...
हमाली, वॉर्डबॉय, वेटर ते प्राध्यापक, साहित्यिक..थक्क करणारा शैक्षणिक प्रवास..#pradip |Ideal Marathi
มุมมอง 1.2K10 หลายเดือนก่อน
हमाली, वॉर्डबॉय, वेटर ते प्राध्यापक, साहित्यिक...थक्क करणारा शैक्षणिक प्रवास...#pradip_patil_patil#Kolhapur #IdealMarathi Ideal मराठी... नावाप्रमाणेच ideal असणाऱ्या अर्थात समाजासाठी आदर्श ठरणाऱ्यांना व्यक्तींचा प्रेरणादायी प्रवास आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येत असतो. उद्योजक, कला, क्रीडा, समाजसेवा, कंटेंट क्रियेटर या आणि अशा अनेक क्षेत्रातील लोकांचा प्रवास सर्वांसमोर ठेऊन स...
चहाचा गाडा ते एक यशस्वी कोच @mahesh korvi | Ideal Marathi
มุมมอง 11011 หลายเดือนก่อน
#mahesh_korvi#Kolhapur#IdealMarathi Ideal मराठी... नावाप्रमाणेच ideal असणाऱ्या अर्थात समाजासाठी आदर्श ठरणाऱ्यांना व्यक्तींचा प्रेरणादायी प्रवास आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येत असतो. उद्योजक, कला, क्रीडा, समाजसेवा, कंटेंट क्रियेटर या आणि अशा अनेक क्षेत्रातील लोकांचा प्रवास सर्वांसमोर ठेऊन सर्वांना प्रेरणा भेटावी, त्यांच्या महत्वकांक्षांना बळ मिळावे हाच आमचा उद्देश आहे. तुमच्...
जिल्हा परिषद शाळा ते कोरोना योद्धा | Ideal Marathi
มุมมอง 7611 หลายเดือนก่อน
#dr.nilesh_patil#Kolhapur#Ideal_Marathi Ideal मराठी... नावाप्रमाणेच ideal असणाऱ्या अर्थात समाजासाठी आदर्श ठरणाऱ्यांना व्यक्तींचा प्रेरणादायी प्रवास आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येत असतो. उद्योजक, कला, क्रीडा, समाजसेवा, कंटेंट क्रियेटर या आणि अशा अनेक क्षेत्रातील लोकांचा प्रवास सर्वांसमोर ठेऊन सर्वांना प्रेरणा भेटावी, त्यांच्या महत्वकांक्षांना बळ मिळावे हाच आमचा उद्देश आहे. त...
गावखेड्यातला मुलगा ते यशस्वी युट्युबर, अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षक @VishnuVajarde Success Story
มุมมอง 46611 หลายเดือนก่อน
#Vishnu_Vajarde#Kolhapur#Ideal_Marathi Ideal मराठी... नावाप्रमाणेच ideal असणाऱ्या अर्थात समाजासाठी आदर्श ठरणाऱ्यांना व्यक्तींचा प्रेरणादायी प्रवास आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येत असतो. उद्योजक, कला, क्रीडा, समाजसेवा, कंटेंट क्रियेटर या आणि अशा अनेक क्षेत्रातील लोकांचा प्रवास सर्वांसमोर ठेऊन सर्वांना प्रेरणा भेटावी, त्यांच्या महत्वकांक्षांना बळ मिळावे हाच आमचा उद्देश आहे. तु...
छोटी-मोठी रिपेअरिंगची कामं ते स्वतःचा डी. जे. स्टुडिओ@djmaheshkolhapurofficial | Ideal Marathi
มุมมอง 39811 หลายเดือนก่อน
#DjMahesh #Kolhapur #IdealMarathi Ideal मराठी... नावाप्रमाणेच ideal असणाऱ्या अर्थात समाजासाठी आदर्श ठरणाऱ्यांना व्यक्तींचा प्रेरणादायी प्रवास आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येत असतो. उद्योजक, कला, क्रीडा, समाजसेवा, कंटेंट क्रियेटर या आणि अशा अनेक क्षेत्रातील लोकांचा प्रवास सर्वांसमोर ठेऊन सर्वांना प्रेरणा भेटावी, त्यांच्या महत्वकांक्षांना बळ मिळावे हाच आमचा उद्देश आहे. तुमच्या...
या पटयाने तयार केले कडूबाई खरात यांच्यावरतीच गाने 😇😳#kadubai_kharat #पन्हाळा #दिगवडे #कोल्हापुरी
มุมมอง 26K2 ปีที่แล้ว
या पटयाने तयार केले कडूबाई खरात यांच्यावरतीच गाने 😇😳#kadubai_kharat #पन्हाळा #दिगवडे #कोल्हापुरी विजय निर्मित आवाज भिमाचा वाघवे ,भिमगीतांचा पडळ येथील कार्यक्रम kadubai_kharat दिगवडे kolhapur panahala kadubai kharat song song geet Digawade Dosti Dosti channel vijay waghave aavaaj bhimacha padal amhi khato amhi khato tya bhakrivar vijay waghave new song vijay kamble waghave
कडूबाई खरात kadubai kharat , पडळ /आवाज भिमाचा वाघवे #दिगवडे#kadubai_kharat
มุมมอง 70K2 ปีที่แล้ว
कडूबाई खरात kadubai kharat , पडळ /आवाज भिमाचा वाघवे #दिगवडे#kadubai_kharat
Zhulya झुल्या Marathi Short Film Inspirational, heart touching short film
มุมมอง 915K5 ปีที่แล้ว
Zhulya झुल्या Marathi Short Film Inspirational, heart touching short film
उदगिरी udgiri forest
มุมมอง 57K6 ปีที่แล้ว
उदगिरी udgiri forest

ความคิดเห็น

  • @RavindraRuke
    @RavindraRuke 2 หลายเดือนก่อน

    खरोखर खुपच छान आणि.सुंदर गित गायले आहे नमोबुध्दाय जयभिम जयसविधान 🎉🎉🙏🏻🙏🏻

  • @parasadpowar7651
    @parasadpowar7651 5 หลายเดือนก่อน

    मी या जंगलातून गेलोय खूप भिती वाटतीया

  • @Sanvidhanpremi.2162
    @Sanvidhanpremi.2162 5 หลายเดือนก่อน

    भुक्कड

  • @ViharKshirsagar
    @ViharKshirsagar 8 หลายเดือนก่อน

    चिकी ताई तुझ्या जिद्दीला आणि आयुष्याच्या प्रवासाला सलाम....

  • @sultanamulani5036
    @sultanamulani5036 8 หลายเดือนก่อน

    तुझ्या या प्रवासात मी तुला खूप miss केलंय.एक मैत्रीण होती आमची राणी मुखर्जी सारखी आवाज असणारी दिसणारी छकुली शर्मिला ❤

  • @NiveditaSavekar
    @NiveditaSavekar 9 หลายเดือนก่อน

    काका सलाम आणि खुप khup शुभेच्छा आणि अभिनंदन 🎉

  • @ramchandrshintre735
    @ramchandrshintre735 9 หลายเดือนก่อน

    ननवरे सर माझे वर्गमित्र आहेत त्यांचे शालेय जीवन मी जवळून पाहिलेले आहे त्यांची शिक्षणाची तळमळ खूप होती परिस्थिती नसतानाही त्यांनी खूप छान शिक्षण घेतले त्यांचा गोड स्वभाव आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती त्यामुळे मित्रांच्या मध्ये ते राजा होते आणि आता पण आहेत सरांनी आपल्या आत्मकथन मांडले ऐकून म्हणाला खूप छान वाटले त्यांच्या हातून खूप चांगले कार्य घडलेले आहे यापुढे घडत राहो अशी त्यांना मनःपूर्वक सदिच्छा

  • @sanjogsuryawanshi
    @sanjogsuryawanshi 9 หลายเดือนก่อน

    खूप छान मामा 👌👍👍

  • @DhanajiNanavare-q7e
    @DhanajiNanavare-q7e 9 หลายเดือนก่อน

    👌👌👌🙏🙏🙏

  • @balasobharade5547
    @balasobharade5547 9 หลายเดือนก่อน

    नमस्कार गुरुजी, सर्व प्रथम आपल्या शिक्षक या पदाला मानाचा मुजरा आपण वि मं हळदवडे शाळेत शिक्षक म्हणून आलात व आमच्या हळदवडे गावाला एक आदर्श शिक्षक म्हणून लाभलात, आज पर्यंत आपण अनेक विद्यार्थी घडविलात , सन 2015-20 सालात माझी मिसेस सौ जयश्री बाळासो भराडे सरपंच ग्राम पंचायत हळदवडे या पदावर काम करत असताना ग्रा पं हळदवडे व वि मं हळदवडे यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत अनेक उपक्रम राबिवलेत, खरच आमच्या गावातील विद्यार्थी घडविणेत तुमचा मोठा सिंहाचा वाटा आहे, सर तुम्ही आमच्या शाळेत आल्या नंतर शाळेस अनेक पुरस्कार मिळाले, अनेक विद्यार्थी जिल्हा, तालुका पातळीवर स्कॉलरशिप परीक्षेत झळकले , तुमचा मनमिळावु शांत स्वभाव, हाच विद्यार्थी व पालक या मधला दुवा असावा, आपण आज पर्यंत शिक्षणांची सेवा देत असताना आपल्या हातुन अनेक रत्न उदयास आले आहेत म्हणून मि आई अंबाबाई चरणी प्रार्थना करतो की आपली पुढील सर्व शिक्षक पदाचा कार्यकाल वि मं हळदवडे या शाळेतच पुर्ण व्हावा , व माझ्या गावातील शाळा नावारुपाला यावी हिच सदगुरु बाळुमामा चरणी प्रार्थना करतो धन्यवाद। कळावे आपलाच। श्रि बाळासो शिवाजी भराडे रा हळदवडे

  • @gitanjalikarade4676
    @gitanjalikarade4676 9 หลายเดือนก่อน

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @nishigandhagodbole6886
    @nishigandhagodbole6886 9 หลายเดือนก่อน

    सर्वांनाच तुमच्यासारखे चांगले शिक्षक लाभावे हीच मनापासून इच्छा आणि सर तुम्ही फारच चांगले कार्य करत आहात समाजासाठी त्यातून त्यातून आपला स्वतःचा सर्वांगीण विकास तुम्ही करत आहात त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद🎉❤😊

  • @rushikeshgodbole2212
    @rushikeshgodbole2212 9 หลายเดือนก่อน

    Chan

  • @pratikshakhedekar331
    @pratikshakhedekar331 9 หลายเดือนก่อน

    Sir,खूप सुंदर अनुभव कथन केलात. शुन्यातून विश्व निर्माण करता येते हे खरोखर पटते. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा .

  • @rushikeshbharade117
    @rushikeshbharade117 9 หลายเดือนก่อน

    Mast sir ❤

  • @pirajiangaj7707
    @pirajiangaj7707 9 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर

  • @PoojaRaut-l4p
    @PoojaRaut-l4p 9 หลายเดือนก่อน

    खुप छान मामा

  • @dhanashrijadhav643
    @dhanashrijadhav643 9 หลายเดือนก่อน

    Ek no pradnya👌👍🤝

  • @Jaya-yu3xu
    @Jaya-yu3xu 9 หลายเดือนก่อน

    खूपच छान, मस्त .👍👌💐

  • @shitalchougale8628
    @shitalchougale8628 9 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @shitalchougale8628
    @shitalchougale8628 9 หลายเดือนก่อน

    Adchnit Astana hi khachun jaych nahi he tumhi khup Chan kelt

  • @amrutapatil6461
    @amrutapatil6461 9 หลายเดือนก่อน

    Mast. 🥰❤️love you dear

  • @minakshisutar5847
    @minakshisutar5847 9 หลายเดือนก่อน

    Very nice you are so hardworking and honest person ❤❤I like your nature.keep it tai and best luck for your big ambition 🎉🎉👌👌👌

  • @sujatachandane1820
    @sujatachandane1820 9 หลายเดือนก่อน

    Very Inspirational ❤

  • @shailajagirigosavi9295
    @shailajagirigosavi9295 9 หลายเดือนก่อน

    खूप छान वाटले तूझ्या कर्तृत्वा ला मनःपूर्वक धन्यवाद व शुभेच्छा आशिर्वाद

  • @archanabandiwadekar7362
    @archanabandiwadekar7362 9 หลายเดือนก่อน

    खूप छान वाटचाल होती मॅडम ,तुमच्या कडून सर्व महीलाना प्रेरणा मिळेल आणि त्याही स्वतः चे वेगळे अस्तित्व निर्माण करतील..तुमच्या पुढील वाटचाली साठी मनापासून शुभेच्छा आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत...घे भरारी...उंच उंच🦅🦅👍🤞🙌👏👏👏👏

  • @savitasalokhe91
    @savitasalokhe91 9 หลายเดือนก่อน

    खूप छान..🎉पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👍💐

  • @SavitaThorbole
    @SavitaThorbole 9 หลายเดือนก่อน

    खुपच छान ताई पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @anitadesai473
    @anitadesai473 9 หลายเดือนก่อน

    All the best 👍🎉🎉

  • @shivbhojan6463
    @shivbhojan6463 9 หลายเดือนก่อน

    ❤ great job mam best top luck 💐 for future

  • @saritagavali932
    @saritagavali932 9 หลายเดือนก่อน

    नमस्कार ताई खूप छान आपल्या बदल सांगितले आपली चांगली स्वप्न नक्कीच पूर्ण होतील जय सद्गुरू नमस्कार

  • @vanitalohar8817
    @vanitalohar8817 9 หลายเดือนก่อน

    खुप छान पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @priyamench5059
    @priyamench5059 9 หลายเดือนก่อน

    Proud of you, keep it up 👍🏻 🎉

  • @deepalibaldawa
    @deepalibaldawa 9 หลายเดือนก่อน

    Khup chaan tai tumchi sarv icchya mahalaxmi devi nakkich purn karnar😊❤❤❤

  • @smitasandeepjangamsmitasan2785
    @smitasandeepjangamsmitasan2785 9 หลายเดือนก่อน

    🎉🎉😊

  • @ArchanaAiwale
    @ArchanaAiwale 9 หลายเดือนก่อน

    💐💐💐💐

  • @priyankazanjage
    @priyankazanjage 9 หลายเดือนก่อน

    Well done mam.proud of u.

  • @ashirwadmobil9369
    @ashirwadmobil9369 9 หลายเดือนก่อน

    👍

  • @sangeetaudale7605
    @sangeetaudale7605 9 หลายเดือนก่อน

    1नंबर तुमचा हेतूच खुप छान आहे आणि तुम्ही नक्कीच पुढे जाणार ❤🎉

  • @SushmaGhule-q2l
    @SushmaGhule-q2l 9 หลายเดือนก่อน

    खूप छान पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🌹🌹👑👑👑💐💐💐

  • @saavikisite8456
    @saavikisite8456 9 หลายเดือนก่อน

    Great taii

  • @RasikaPatil-y1y
    @RasikaPatil-y1y 9 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @JasminJamadar-m3v
    @JasminJamadar-m3v 9 หลายเดือนก่อน

    खुप छान उददे्श आहे आपला मॅडम आपल्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा ❤

  • @dhanashrijadhav643
    @dhanashrijadhav643 9 หลายเดือนก่อน

    Masta..khup Chan..Tai🎉🎉🎉

  • @ujwalapatel1741
    @ujwalapatel1741 9 หลายเดือนก่อน

    पूढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा शूभांगीताई

  • @vijaymalimovies8789
    @vijaymalimovies8789 10 หลายเดือนก่อน

    सलाम.....❤❤❤

  • @prafulpowar6662
    @prafulpowar6662 10 หลายเดือนก่อน

    आयडियल मराठी खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे आपल्या संघर्ष लोकांपर्यंत पोहोचवण्याचा🎉

    • @Ideal_Marathi
      @Ideal_Marathi 10 หลายเดือนก่อน

      Thank you sir

  • @prof.dr.deepaksurvase
    @prof.dr.deepaksurvase 10 หลายเดือนก่อน

    प्रदीप दा तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या या खडतर प्रवासामध्ये मी ही काही काळ तुमच्या सोबत असल्याने स्वतःला भाग्यवान समजतो. तुमच्या या प्रवास वर्णनाध्ये पुन्हा एकदा EBC होस्टेलच्या आठवणींना उजाळा मिळाला, तो रंकाळा तलाव, ते मस्का पाव, विकी, तुम्ही, मी, चव्हान, रामेश्वर, बोबडे, विक्रम पाटील, युवराज आपण सर्वजण कितीही कठीण , दुःखद प्रवास असला तरी त्यात आंनद शोधत वसतिगृहात खूप मैत्रीपूर्ण भावनेने राहिलो हे कधीही विसरू शकणार नाही , तुमच्या कडून खूप चांगल्या गोष्टी शिकता आल्या याचा कायम मी ऋणी राहील . पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद , आणि पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुमचाच मित्र :- ❤प्रा. डॉ. दिपक सुरवसे❤

  • @vilassurve3442
    @vilassurve3442 10 หลายเดือนก่อน

    डॉ प्रदीप सर, आपण बापूजींच्या स्वप्नातील गुरुदेव कार्यकर्ते आहात

  • @vijaydesai7261
    @vijaydesai7261 10 หลายเดือนก่อน

    Hats off dear friend Pradeep... You're really great keep it up...👍