500 मधे घरातच टाकला कारखाना रोज 15000 ची कमाई! New business idea's in marathi 2023 @businessmajha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
- सम्पर्क (व्यवसाय सुरू करण्यासाठी)
9307089528
नमस्कार मंडळी परत एकावेळेस तुम्हा सर्वांचे स्वागत आपल्या लाडक्या youtube चॅनेल Business majha मध्ये आज भी तुम्हाला घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील परभणी मधे जिथे आजी बाईनी सुरू केला होता फक्त 500 मधे व्यवसाय आज त्या या व्यावसाय पासून दिवसाला 15000 कमावत आहेत,या व्यवसाया पासून up बिहार एमपी या राज्यातील लोकांनी गाडी mhadi बांधली तरी आपल lax या high profit business idea's वर गेल नाही अजून ही वेळ गेली नाही लाजा सोडा व व्यवसाय करा वीडियो आवडल्यास नक्की Like व share करा जय महाराष्ट्र🚩
@Business Majha
#businessmajha
#व्यवसाय #businessideasmarathi #marathi #marathibusinessideas
#businessideasathomeinmarathi
#businessideas
#smallbusinessideasinmarathi
#ghargutibusiness #उद्योग
#udyogmahiti #laghuudhyog
#पैसेकसेकमवावे
#नवीनव्यवसाय
#व्यवसायकसाकरावा
#businessideasinmarathilanguage
#businessideasinmaharashtra
पिट कुठले घेतले ,कसे मळून घ्यावे ,किती वेळ ठेवावे हे सांगा plz
पंचवीस हजार रुपये मशिनची किंमत आहे तर मग
500रुपयांमध्ये कसे काय सांगता
चालू करा असे
खूपच सुंदर कष्टाची किंमत मिळत आहे. आमच्या शुभेच्छा ताई.
नमस्कार मॅडम. आपला व्हिडिओअतिशय अभिनास्पद आहे
खूप छान!
स्टीलचे टेबल बनवून त्यावर पीठ मळणे वगैरे काम करा जेणेकरून स्वच्छता राहील आपण बनवलेल्या वस्तू कोणीतरी खाणार आहेत याची काळजी
😊😊
ते ज जिथे पाय ठेवतात तिथेच पीठ ठेवतात
❤😂🎉😢😮😅 1:26 @@praptijadhav3429
Qqq111@@Sami-ow8wr
@@praptijadhav3429 w
कुठल्या कुठल्या प्रकारच पिठापासून हे गोळे तयार होतात त्याची माहिती द्यावी
पूर्ण माहिती द्या आजी ते पिठ कोणते घेतले आहे अनी त्या लाद्या कश्या बनवायच्या
पिठ कसेभिजवायचे व पीठ कोणते आहे हे सांगा ताई पुर्ण माहिती सांगा 💐
❤ आजी आधी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा❤ पीठ कशाचे आहे❤ कसे भिजवायचे❤ पाण्याचे प्रमाण❤ आणि पिठ भिजताना तुम्ही पिठात काय टाकता❤ मॅडम पूर्ण रेसिपी सांगा❤ पण खरंच खूप छान आहे व्यवसाय❤😅
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा ते सर्व शिकवतील
@@businessmajha6:08
अपुरी माहीती आहे हि. कसल पीठ कसे भिजवायचे काय काय तयात मिसळता हे न सांगता नुसते पुरी तयार केलेलीच दाखवता पुर्ण माहीती दया या सांगणयाचा काय उपयोग
@@businessmajhaोओ
@@businessmajha❤
Pi kse bnvle te sanga😊
पिठ कश्याचे घेतले सांगितले नाही आजि बाई
पाया पासून दूर ठेवायला हवे
पाय कुठे ठेवायचे मग,
पिठलं एखाद्या टेबलावर किंवा आपल्या पासून वर येईल एवढ्या अंतरावर ठेवा म्हणजे पाय कुठे ठेवायचा प्रश्न येणार नाही ...काय तरी विचारता पाय कुठे ठेवायचा...स्वच्छता महत्वाची अहो एक हिंदू महिला उद्योजक आहे त्याला सगळ्यांचा सपोट आहे..पण उद्योग भरभराटीला येण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी कडे लक्ष द्यावे लागेल ....खूप छान सगळ्यांच्या सुचनांचा विचार करा *"जय श्रीराम "*
खूप छान पण त्याचे पीठ कसे बनवावे हे सांगा म्हणजे बरे होईल❤
साफ़ सफ़ाई कडे लक्ष द्या लोकांचे आरोग्य धोक्यात आहे यामुळे
Khup Chan aahe ha vavsay tyachi purn resipi sanga
❤
मला पाहिजे मशीन्स
माहिती पुर्ण देण
❤
Ajjinca javab nahi super swataca vyavsaykaraylapn budhi lagte te ajjinhi karun dakhvle❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
स्वछता ठेवा
8:04 la sangata ki aji panipuri che puri banvat ahe itka video baghital fakt kasala vyavsay ahe
Kakun na shubhechha kasht karun bissnes vadhvala ,pan ata mulanni madat karavi mhanaje swachata pan rahil
खूप छान जगदाळे मॅडम पल्लवी मॅडम
आजीबाई आपण कशाचे पीठ आहे आणि त्यापासून काय बनवतात .ते संपूर्ण माहिती सांगा आणि मुख्य स्वच्छ ता सांभाळून करा तो लाट्या करणारा माणूस पायाजवळ च पीठ मळून घेत आहे .
4:46 4:48 😊
आजी पीठ कशाचे आहे सपूर्ण माहिती सांगा
Pani puri cha purya… pan pith konta vaparta??
मावशी खुप खुप अभिनंदन शुभेच्छा
पीठ कशाचे व कसे एकत्र करावे याची माहिती हवी अर्धवट माहिती देवून काय उपयोग
माहिती पूर्ण हवी , अर्धवट नको.
आगदी बरोबर
He fakt views sathi ast
TH-cam la search kara na pith kase banvtat
अपुरी माहिती
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा
अर्धावट माहीती देता
अर्धवट माहिती देऊन काय कामाची
❤
पायाची धुळ लाटया मध्ये जावु शकते स्वछता राखा
खूप छान तुमचे अभिनंदन पण पुर्या कशापासून बनविल्या ते सांगाल तर फार छान
आजीबाई कशाचे पीठ आहे ते आम्हाला सांगितलं नाही
पीठ कशाचे आहे
पुर्ण माहीती द्या
पुरी सोबत टीचे पाणी बनविण्याचा, मसाला कोण देते.
Khup chan aahe pith kase mala e
पीठ कसं मळायचं कसं बनवायचं किती पातळ ठेवायचे किती झाड ठेवायचं, डायरेक्ट पीठ मळलेला दाखवल्यामुळे कळत नाही कसं काय भिजवायचं पीठ, पीठ कसे बनवायचे अगोदर सांगा
Pith kashche aahe
छान आजीबाई या पिकामध्ये मटेरीयल काय काय टाकता
मीडिया वाला हुशार आहे मेन मुद्दा बाजूला ठेवला ती आजी काय माहिती सांगणार तीचा व्यवसाय बंद पडला तर😂😂😂😂
सर परभणी मधे कोणत्या ठीकाणी आहे.. नगर कोणते आहे.. किव्हा त्या आजी चा. नंबर मिळाले तर खूप छान होइल मला पर चालू करायचे आहे...प्रथम त्यांना भेटायचे आहे मि परभणी ला च राहतो..
आपणास विनंती आहे सर मला माहीत द्यावी
आजी पीठ कशाने वापरे आहे त्यात कोण तालिक वीड किंवा मसाला वापरायचा आहे मीठ पाणी प्रमाण कसे आहे ते सर्व प्रमाण व्यवस्थित सांगा तर डासारया सोला लयाचा उपयोग होईन असे अर्धवर व्होडीओ | आयकून काही फयदा नाही तुम्हाला माहीती उचायनी असेल तर संपूर्ण रया
Pani पुरी चे पीठ कसे तयार करतात ते सांगा, पूर्ण माहिती द्या
पानीपुरीचे पीठ कसै तयार करतात ते सांगा व पुर्ण माहिती द्या
मावशी हे पीठ कसे तयार करायचे आहे ते सांगाल का ?
अपुरी माहिती दिलीत.
बहुतेक पापडाचे पीठ आहे किंवा पाणीपुरीच्या पुऱ्या आहेत.....आजकाल वाळलेल्या पुऱ्या येतात बाजारात
खूपच छान. ह्या वयात पण इतका उत्साह. मावशी तुम्हचे खूप खूप अभिनंदन व खूप शुभेच्छा. पण थोडीशी स्वच्छता असायला हवी.
Vdo chalu houn 2 मिनिटे झाले तरी सुद्धा doghani pan kay product, वस्तू aahe he sudhha sangital nahi. Nanter aplyala samjun ghyav lagat ki ha puri cha business aahe😂
Lai Bari Kam Kela Madam ni
Hats up to Her
❤ Aadhi Aadhi to mala ko khubsurat❤ peeth ko saja hai❤ Kashi bishwanath❤ panyache praman❤ Panipat blanket Tum hi pitat kay takta❤ madam purn recipe sanga❤ Pankaj khoob jana aahe❤
Pith kasha banwayachey
माहिती नीट सांगितली पाहिजी आजीनं नीट सांगता येत नाही
पीठ कसले असते, ते कुठून आणायचे ते ही सांगायला हवे होते
अपूर्ण माहिती दिली
पीठ तयार करण्याची रेषीपी टाकनं 🙏🙏
Khanache item nahmi swatch jaget ch banvala phije he kon video kadtat tynich bandhi gene garche ahe
मशीनची जाहिरात ,जास्त आहे
आपण गहू का मैदा वापरतात ते सांगा
२ छोटे ग्लास रवा, २छोटे ग्लास गव्हाच पीठ १क्लिप मध्ये ३००पाणीपुरी होतात दाखवलं
Plz cleanliness and hygiene che pan training dya, without hand gloves nahi chalat asle kaam
तुमचे काम खुप कौतुका स्पद आहे.पण स्वछता अजिबात नाही.जिथे ते काका पुरी लाट्या बनवत आहेत तिथेच ते पाय ठेऊन बसले आलेत.आणि हे खुप चुकीचे वाटले.हे खाण्याचे पदार्थ असल्यामुळे खुप स्वच्छता हवी असे वाटले.पण आजी बाईची कमाल
लाट्या कसल्या कोणत्या पिठाच्या पीठ कसे मळायचे
Sir tumhacha mo no bhetel ka plz
Very nice aaji
Plz te pit kshych ahe ani ks malaych te saga
पीठ कसे बनवायचे ते पण सांगा
स्वछता टेवा
पीठ कशाच आहे
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा
पायाजवळच ठेवतात काय घाणेरडापणा आहे
या वयामध्ये आपण हा व्यवसाय आपले कौतुक आहे.पण स्वच्छता हवी तेवढी दिसतं नाही.
Thodfar chaltay...aplyala gharat saipak kartansch naaki nau yetat.... Hotels vagere madhe pn asach asat ki
❤❤❤❤
😊😊xx😊"
Support kara ki madam marathi bai la❤❤
500 pasun suru kra bolta & nantar 2500 chi machine ghya bolta
हा नंबर कॉनटेक्ट मध्ये आहे का कारण नंबर देतात न फोन उचलतात
पीठ सोजीचे पॅकेज मीलते ते आहे
तुम्ही जे पीठ तयार केले आहे ते कशाचे आहे मैद, गव्हाचे पीठ ,रवा, ह्या पैकी तुम्ही कशा कशाचा वापर केला जातो आहे आणि प्रमाण, हे सविस्तर सांगाल का 🎉
Pit tayar karnachi recipe taka
तुम्ही सर्व माहिती दिली पण पीठ कसे तयार करायचे हे सांगितले नाही
स्वच्छता पाळायला हवी
बरोबर आहे
Jaha chah vaha Rah . fakt kamchoor Ani aadsi lok kahi Karu shkat nahi .
Online earning sathi mla contact kara
हातात व पायात ग्लोव्ह घालायला हवेत
तेवढ्यासाठी च वयस्कर मंडळी घरात असावी म्हणजे मुलांचे वर चांगले संस्कार होऊन मुलांना नविन काही शिकायला मिळेल
🙏🏻🌹Jai Shri Mataji kaku🌹🙏🏻
ताई हे पीठ कस मळायच सांगता का आणि मशीन कुठे मिळेल काय किंमत आहे सांगता का 🎉
पूरी साथी पीठ कुठला वापरतात
सर मला कपूर उद्योग चालु करायचा होता
कमीतकमी किती गुंतवणूक करावी लागेल
स्वच्छता पाळावी
Swachhta kharch pala kontahi khanyacha pdarth asudyat pn kalji ghya to potat janar ahe haat swachh asave paya javalch gole krun takle jatayt hich kalji koni ghyayla magat nhi ani lok hi bindas khatat bolat koni nhi tya mule haatat kahi hi na ghalta sagl kam hotay thodi kalji ghetli tr business pn wadhel tumcha swachhta maintain kra kaku
Very nice information sir
You tubevr ka kam krayche
ते पीठ कशाचे आहे आणि त्यात आजुन काय मीस्क केले ते सांगणे 🙏🙏
पीठ आणि तेल कोणते वापरले आहे
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा
आता तुम्ही हे बघत आहात सकाळी मी हे पीठ लावलं होतं
इथून म्हणजे तयार पिठापासून सुरवात आहे.
पीठ कोणते ते नाही सांगितलं
Puri kashi tayar kraychi pith konata vapraycha.
Ho karayche ahe margadarshan kara
कशाचे पीठ आहे पीठ मध्ये काय घालायचे याची माहिती द्यावी माहिती अर्धवट आहे
Food office complete kara.. quality aani swachata नाही
स्वच्छता पाळायला हवी
स्वच्छतेचा विचार कोणीच करत नाही.पाणी पुरी / शेव चिवडा आणि पाव बनवणाऱ्या बेकरी वाल्या लोकांकडे स्वस्च्छतेचा अभाव खूपच असतो. तसेच पापड कंपन्या पापड बनविण्यासाठी घरोघरी लोकांना रोजगार देतात. मोठमोठया कंपनीची गुंडाळी केलेली चॉकलेट हे काम कंपन्या लोकांकडे घरी करायला देतात काम लवकर करायचे असते त्यामुळे काही घाणेरडी माणसे स्वस्च्छतेला थारा देत नाही. हे मी स्वतः बघितले आहे म्हणून हे असले खाणे टाळतो. FDA या कडे कधी लक्ष देत नाही.
हातमोजाचा वापर करावा
A re pan pith kas tayar kartat
Cleanliness Must! Hand gloves must
Mनुसता प्रॉफिट पाहू नका . कष्ट आहेत त्या माउली चे
शुभ सकाळ शुभ दिवस माननीय आजींना नमस्कार असो 🙏 आजींचे मनापासून अभिनंदन या वयात करून दाखवणे खरंच कमाल आहे
Fekaych kahi Kara jara 😂😂😂
पिठ कोण ते वापरले आहे
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा
Tumchi pan changli pragti keli