मनातली गाणी स्वप्नांच्या पलीकडले आणि आभाळभर मायेने भारावलेल्या अनोख्या, नादब्रह्म स्वरांच्या दुनियेत तुम्ही मला मनाच्या वारूवर अलगद पोचवले आणि मी भारावून गेले.तुमचे शतशः आभार! मला जुनी गाणी खूप आवडतात.मी कवयित्री आहे माझ्या या कवितांवर याच दिग्गजांचा प्रभाव आहे.अशीच जुनी छान छान गाणी ऐकवा हीच माझी अपेक्षा!
एक जो मोठा भाग सर्वांच्या आयुष्यातून बाजूला झालंय ते आपल्या गीतातून सर्व डोळ्यासमोर आलंय,लहानपण,तेव्हाची सकाळी सर्वांकडे ही भक्ती गीते वाजायची.प्रसन्न वाटते जेव्हा पण एकाल.
सुख आणि दुःख ही ईश्वराची च देणगी आहे. देवावर सर्व काही सोडून द्या. फक्त चांगले कर्म करीत रहा. मंदीर च अशी जागा आहे की सर्व माफ करते. "जय हरी जय श्रीकृष्ण. "
ही भक्ती गीत ऐकून असे वाटते आपले जीवन या भक्ती गीताचे अर्था सारखे आहे या भक्तीगीताने आयुष्याला नवीन प्रेरणा मिळते आणि नकारात्मा ऊर्जा पासून आपला बचाव होतो. जय गजानन माऊली🙏🏻
I am now 79 years old. I recollect all these Bhakthigeethe hearing in Morning Prarthana in my DGT High School in Girgaon, Mumbai. I become Very Much Happy & Thrilled when I hear Each Prabhathgeeth at Present Juncture of My Life. I also start recollecting all my Class Colleagues in Every Standard till I Passed out from DGT HIGH SCHOOL. I also Thank for Majhi Marathi Bhakthigeethe link for selecting all these Beautiful Geethe for TH-cam Viewers. God Bless You ❤❤❤
th-cam.com/video/ihLen8nBu14/w-d-xo.html
Majhya Ganan Ghungaru Haravala | माझ्या गणान घुंगरू हरवल | Ganpati Video Song
99999il999988ĺ
Namskar.🎉
😊😊😊😊
@❤😊❤
❤❤sunitadeshkar9073
श्रवणीय व मानसिक शांती दायक प्रभात गीते
❤❤
आजीच्या वेळेची गावची आठवण येते फारच सुंदर आहेत सकाळची गीत धन्यवाद
Wow very nice ' क्या बात है ' l ❤....❤..🎉 मला खूप आवडली सर्व गीते❤❤...
Mala khopoli tumse bhajan
Khup chan ahe comment
प्रत्येक गीत एक अनमोल मोती आहे.कायम आनंद आणि उर्जा देणारे.
|| श्री स्वामी समर्थ ||
🙏🌹🙏🌹🙏🌹
Qqa
अतिशय सुंदर भक्ती रसाच्या अरण्यातुनजात असतानाच खूप अमृत प्यावयास मिळत आहे 🎉 गोपाल कृष्ण भगवान किजय हो 🎉
मनातली गाणी
स्वप्नांच्या पलीकडले आणि आभाळभर मायेने भारावलेल्या अनोख्या, नादब्रह्म स्वरांच्या दुनियेत तुम्ही मला मनाच्या वारूवर अलगद पोचवले आणि मी भारावून गेले.तुमचे शतशः आभार! मला जुनी गाणी खूप आवडतात.मी कवयित्री आहे माझ्या या कवितांवर याच दिग्गजांचा प्रभाव आहे.अशीच जुनी छान छान गाणी ऐकवा हीच माझी अपेक्षा!
Ĺ😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली खुपच सुंदर,❤
अप्रतिम गीते, पहाटेच्या वेळी मनःशांती लाभते 🌹🌹🌹🌹
किती सुंदर भक्ती रसाचा गोड पाउस पडत आहे सुप्रभात वेळी पोटभरून पिऊन घ्यावे
हे भावगीत मला खूप अावडाचे खूप शान आहे दत्तांची भाव गीते गायलय सुध्दा खूप शान आहे 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🚩
सुप्रभात वेळी भक्ती चयामळयामधी जात असताना अभंग वाणी तुन खूप सुगंध दरवळला आहे राधे कृष्ण नमन🎉
खुप सुंदर अभंग ....मन भजनात गुंतून जाते .....🙏💐
Khup anandayi aniShravniy Prabhat Gote,Sumadhur.
एक जो मोठा भाग सर्वांच्या आयुष्यातून बाजूला झालंय ते आपल्या गीतातून सर्व डोळ्यासमोर आलंय,लहानपण,तेव्हाची सकाळी सर्वांकडे ही भक्ती गीते वाजायची.प्रसन्न वाटते जेव्हा पण एकाल.
मी रोज सकाळी ही गाणी ऐकते आणि पर्यायानी घरच्यांना पण ऐकवते
फार सुंदर भावगीते सकाळी सकाळी गिते आयकून एकूण फार मन प्रसन्न होते धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🕉️🌹🌹👍
आपले जीवनमान आनंदी असेच आम्हाला आनंद देत राहील असेच असावे या आपल्या सगळ्यांना आनंदी आनंदात दिवाळी सणाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा.
खूप मधुर वाणी आहे शब्दाचं सुचत नाहीत या गाण्यानं साठी
अतिशय सुंदर ,,,सकाळी सकाळी नान अगदी प्रसन्न होऊन जाते ,,,आदी ही होती आणि आता ही होतील पण या गाण्यांना तोड नाही हो ,,,, अप्रतिम 👌👌👌🙏🙏🙏
सकाळची वातावरण प्रसन्न होते सर्व गाणी खरंच सुंदर आणि सुमधुर आहेत..😊
❤❤ हे परमात्मा हे ईश्वर आपका तहे दीलसे धन्यवाद है मेरे प्यारे गुरूवर अनंत कोटी धन्यवाद है ❤❤🌹🌹🙏🙏🌅🌅
6þyy
Hff2g
खूप सुंदर गीते आहेत माझे आवडते👌👌❤️
रोज सकाळी हे एकूणच दिवसांची सुरुवात होते,,,, अप्रतिम आहे
Sant Wani,jiwanchi wastvik asi bhajan,man sant karnari Wani ❤
सुप्रभात वंदे मातरम् भारत माता की जय.
अतिशय सुरेख भक्ती गीत आहे. धन्यवाद.
Bhav ek number ahe gani ❤
🙏👌 खूपच छान भक्ती गीते आहेत धन्यवाद
Sunder shree Ram shree Swami Samarth . jai hind ❤❤❤❤❤
सुख आणि दुःख ही ईश्वराची च देणगी आहे. देवावर सर्व काही सोडून द्या. फक्त चांगले कर्म करीत रहा. मंदीर च अशी जागा आहे की सर्व माफ करते. "जय हरी जय श्रीकृष्ण. "
खुप सुंदर आहे मनाला खुप छान वाटले ❤
फार पूर्वी हे भजण prasheeedhaeeela,, आलें होतें,,
मन शांत होते ऐकतच रहावे असे वाटते भूपाळी ऐकून सर्व विसर
लो
मधमाशी जसी फुलाचा रस पिण्यात मग्न होते तसे जुने अभंग ऐकावयास मनुष्य मग्न होते जय महाराष्ट्र जय शिवराय बोलल्याने मनाला शक्ती मिळते आहे ❤
सुमधूर.अविट गोडी.
खुपखूपशान.अभगआहे
ही भक्ती गीत ऐकून असे वाटते आपले जीवन या भक्ती गीताचे अर्था सारखे आहे या भक्तीगीताने आयुष्याला नवीन प्रेरणा मिळते आणि नकारात्मा ऊर्जा पासून आपला बचाव होतो. जय गजानन माऊली🙏🏻
Hi
Namaskar
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊शशशशशशशश😊😊😊श😊😊
Nice
Khup chhan aahe prabhat gite
❤❤जुने आठवण येते मन् प्रसन्न होते
सर्व भक्तिगीते खूप कर्णमधुर आहेत. मनामध्ये सात्विक भाव निर्माण होतो व पूर्ण दिवस छान जातो.🎉😊🎉
47:04 😅 47:05 47:05
ATI sundar
जुन्या काळचे भावगीत ऐकून मन भरून येते खूप प्रसन्न वाटते❤
AatiSundarPrstutiJaiShreeRam
,❤ऊट पंढरी च्या, पाड, वेळ, झाला,🎉🎉🙏🏻🙏🏻💐☝️
संपूर्ण विश्व कणकणात तथागत भगवान गौतम बुद्धांच्या उपदेशाने भरले आहे. जयभीम🙏 जयभीम🙏 जय बुद्ध.
Khupach chhan..madhur bhakri geete
Dev Majha Vithu Saavla 🙏🙏🌸🌸
Shubh dipawali sarvana
पांडुरंग हरी पांडुरंग हरी माऊली धन्यवाद रामकृष्ण हरी 🚩🙏🏻🚩
पूर्व स्मृतींना उजाळा देणारी भक्ती गीते फारच छान
अशी भक्ती गीते ऐकून, लहानपणीची आई-वडिलांच्या आठवणी खूप तिव्र होतात.❤😊
मन प्रसन्न करणारी भक्तीगीते आहेत. सिनीअर सिटीझनने अवश्य ऐकावीत. मनातील किलमीश दूर होते...💐💐💐
Aati god gite aahet ,sakali jarur ekavit vishesh alikadchy Tarun peedhisathi
फार सुंदर अप्रतिम भावगीत 👌👌
Beautiful 🌹🙏
Good nice super boss very nice Om siv sairam shree swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami swami samarth
1:53
मनाला समाधान देणारी भक्ती संगीत
अजरामर भाव गीते आहेत
अजराअमर भक्ती गीते आहेत हे💐🙏🏻💐
आपली भक्ती गिते ऐकून मन प्रसन्न झाले. अशीच आपणास बुद्धी मिळूदे. जय श्री राम. हरी ॐ.
शुभ प्रभात मनमोहन टाकणारे
मंत्रमुग्ध होणारे गीत
Sundar gane
अप्रतिम अप्रतिम 💕💕👍👍शाळा, रेडिओ ची फार आठवण झाली 👍👍
हर हर महादेव जय माता दी 🙏♥️♥️🌹🌹🚩🚩🙏
Hi Prabhat Geete aaplya sadhi positive Energy aahet. Mann kup Nirmal hote.
Shri Gurudev Dev Datta 🙏🙏
Shri Swami Samarth 🙏🙏
ठड
What nonsense is this
अतिशय सुंदर गाणी मन प्रसन्न होते
Apratim bhaktigeet Sagrada!!@@superhit sad songs
Hee gite manala aanandi watate
0
6
Khupach sundar, agadi junya aathavani jagyaa zalya.😊😊❤🎉
i received tremendous pleasure by hearing this song suddenly and all my childhood pleasurable memories came up. Thank you thank you thank you🙏🙏🙏
मन प्रसन्न करणारी एकच नंबर गीते
veery beautiful. prabaat geet
Khuop Chan song aahe
Subscribe kar hya channel var
Being a catholic in Europe I play this on weekend mornings. Takes me back to my days in the Mumbai Chawl during Satyanarayan Mahapooja.
100%right
😊@@YP9479
Wow how beautiful
असेच अमर राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना❤
फारच छान, अप्रतीम सकाळच्या प्रहरी फारच गोड वाटते।
खूपच सुंदर , मनःपूर्वक धन्यवाद.
जय श्रीराम
सर्व भजन मनाला लावून जातात.सदैव एैकत रहावे . सकाळी मन प्रसन्न होवून जाते. पूर्ण दिवस छान शांततेत जाते.
मन प्रसन्न करणारी भक्ती गीते
सुप्रभात जय श्री राम महाराष्ट्र मराठी संस्कृती साठी अभिमान
Sir Bohoth Khushu ho sir William sheewa smail sir Bohoth Bphoth Bohoth pasandh Pasandh Ye sabh Bajan Marathi songh Juunna the Soona aaheesir 😅
Jai Hari vitthal❤🌹🌹💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐🌹🌹❤❤
डडठठड
ण झढडॅ
@@KasiramBhostekarpppp
खूपच कर्णमधुर आवाज.
❤❤❤❤❤
फारच सुंदर मन प्रसन्न होते
आज प्रथमच ऐकलो तुमच्या channel वर गाणे इतकी गोड आणि भक्तीमय आहेत संपूर्ण 21 च्या 21 गाणी मी ऐकलो आज morning walk पूर्ण 1 तास 13 मिनिटे झाले
सुनहरी आठवणीनां जाग आली.धन्यवाद🙏🙏❤️❤️
बालपणीची भजन गीतं..❤️
निव्वळ सुख…!
सकाळी ही भक्ती गीत ऐकले की मन प्रसन्न होते आणि दिवस समाधानी जातो, thanks You tube
अतिशय सुंदर आवाजात सकाळची भक्तिगीते ऐकल्याने मन प्रसन्न व आनंदीत होते धन्यवाद
सुंदर collection Chanम्हणतोस
, 774
❤❤❤❤
❤❤❤ 26:48 27:13
😊
खुप छान . भक्तीगीते ऐकून
मन प्रसन्न होते.❤❤
❤❤
😅@@sharadkarangutkar5354
Jay sadguru Mauli
किती सुंदर गीते !सारखे ऐकत राहावे वाटते! गीतारचनाकार आणि गीतकार याना कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏🙏🙏
जय हरी... खूप छान खूप सुंदर पहाटेची गीते
🌹👏🙏🌹❤️🌹🙏🌹👏👌✌️👍🌹👏😍🌹👏 Jay Shree Ganesh ji Jai Hari Vtale ji🌹👏
I am now 79 years old. I recollect all these Bhakthigeethe hearing in Morning Prarthana in my DGT High School in Girgaon, Mumbai. I become Very Much Happy & Thrilled when I hear Each Prabhathgeeth at Present Juncture of My Life. I also start recollecting all my Class Colleagues in Every Standard till I Passed out from DGT HIGH SCHOOL.
I also Thank for Majhi Marathi Bhakthigeethe link for selecting all these Beautiful Geethe for TH-cam Viewers. God Bless You ❤❤❤
Lata Tere mere. bich. me
❤ जय ❤ जय ❤ राम ❤ कृष्ण ❤❤ हरी ❤
ताई अतिशय मधुर आवाजात भजन गाता सरस्वतीची कृपा आहे
ओम नमो शिवाय राम राज जय श्रीराम
❤❤❤❤❤❤❤अ❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤
सुप्रभात परिवर्तनाच्या दिशेने अतिशय सुंदर प्रकाश पडतो आहे त्यामध्ये न्हाऊन घ्यावे
H😊f
@@nileshbhagat995❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय हारी विठ्ठल ❤❤😊❤❤❤❤❤
मन प्रसन्न करणारी गाणी खूप छान आहे 🌹 सर्वाना 💐💐💐💐🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
राम कृष्ण हरी शुभ सकाळ खुप सुंदर भक्ती गीते
❤❤❤❤❤❤
अतिशय सुंदर मन कसं प्रसन्न झाल्या सारखं वाटत
0
Jai sadguru. 🙏