तुमचे वीज बील समजून घ्या || दर असे कॅल्क्युलेट करा || Light Bill Details

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • खालील लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनल ला ज्वाईन करा व विविध सरकारी योजना बाबत मोबाईल वरती तात्काळ अपडेट मिळवा.
    telegram.me/Te...
    Vij bill varti dilayli mahiti baryach janana mahit nastay ya video madhe vij bill varti calculate kaylaylay dar ya babad sampurn mahiti dilayli aahe.
    अधिक माहिती साठी खालील लिंक वरती क्लिक करा
    shivbhumi.com/...
    ---------------------------------
    विविध अनुदान योजनांची माहिती पाहण्यासाठी खालील वेबसाईट वरती क्लिक करा
    www.shivbhumi....
    ---------------------------------
    चॅनल ला फॉलो करा
    1] Facebook
    / fbtechwithrahul
    2] Twitter
    / techwithrahultw
    3] Instagram
    / techwithrahulinsta
    ---------------------------------
    तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल चिंन्हावरती क्लिक करायला विसरून नका जेणे करून या चॅनल वरील पुढिल अश्याच माहिती आधारित व्हिडीओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील, धन्यवाद... !!! जय हिंन्द... !!! जय महाराष्ट्र... !!!
    #Vij_BIll
    #LightBill
    #Electricity_Bill

ความคิดเห็น • 345

  • @rahulgadhave5095
    @rahulgadhave5095 2 ปีที่แล้ว +30

    खुप सुंदर माहीती दिली शक्यतो याचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना नक्कीच होईल

  • @jagannathdhakne2243
    @jagannathdhakne2243 ปีที่แล้ว +107

    मीटर भाडे वर्षाला सुमारे 1200रुपये आणि मिटरची मुळ किंमत अंदाजे 2000हजार असेल तर प्रत्येक वर्षी2000हजारांच्या वस्तुसाठी एवढ भाड ही सर्वसामान्यांची मोठी लुट केली जात आहे

    • @vinayakkute3853
      @vinayakkute3853 9 หลายเดือนก่อน +7

      बरोबर आहे

    • @bhaskarsonone9280
      @bhaskarsonone9280 7 หลายเดือนก่อน +2

      Barobar ahe.

    • @mohanwawge6281
      @mohanwawge6281 4 หลายเดือนก่อน +4

      Navin meter ghetana meterache paise aapan bharto mag meter bhade kasale ?

    • @MultiGlobalstar
      @MultiGlobalstar 3 หลายเดือนก่อน +3

      Loot aahe sarkarchi.

    • @SubhashMane-qd5gx
      @SubhashMane-qd5gx 2 หลายเดือนก่อน

      मीटर स्वतः चे असले तरीही भाडे लावले जाते.

  • @सृष्टीमडावी
    @सृष्टीमडावी 2 ปีที่แล้ว +19

    चागली माहिती मिळाली . मर्यादा घालून शुल्क लावून ग्राहकाना लूटले जाते कसे हे पण माहित झालं.

  • @subhashmore4784
    @subhashmore4784 2 ปีที่แล้ว +29

    ज्याप्रमाणे आपण घरातील वीज वापरल्यावर जे बिल येते त्याची छान माहिती दिली,परंतु जे शेतकरी बांधव आहेत,त्यांचे जे कृषिपंप आहेत,त्या पंपाचे जे बिल येते त्याबद्दल काहीच माहिती त्यांना नसते,काही पंप हे horsepower च्या नियमानुसार येणाऱ्या बिल आकारणीत येतात तर काही पंप मीटर रीडिंग आकरणीत येतात,तर त्याबाबत माहिती दिल्यास शेतकरी बांधव त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून बिलाची पडताळणी करतील.

  • @sudhakarrajmane2449
    @sudhakarrajmane2449 2 ปีที่แล้ว +11

    वापर केला नसेल व रिडींग 0असेल तर बिल कसे येते, किती व कशी आकारणी करतात ?

  • @ravindraekshinge4766
    @ravindraekshinge4766 2 ปีที่แล้ว +12

    अतिशय मुद्देसूद माहिती देण्यात आली आहे
    धन्यवाद सर...

  • @skinadarsande7535
    @skinadarsande7535 6 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद सर माहिती
    खरोखर चांगली दिल्याबद्दल
    आभारी आहोत
    🙏🤝🙏

  • @WasimShaikh-99
    @WasimShaikh-99 2 ปีที่แล้ว +6

    तुम्ही अग्दी छान माहीती दिलि सर् जे मनातले प्रश्न् होते ते पुर्न निरसन् झाले

  • @maheshkapse2535
    @maheshkapse2535 2 ปีที่แล้ว +5

    खूप सुंदर आणि उपयोगी माहिती दिली मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @parkar202sbgmal.com.
    @parkar202sbgmal.com. 2 ปีที่แล้ว +22

    माहिती खूप आवडली. पण मिटर करिता डिपॉजिट भरलेले असते तर हे स्थिर आकार हा ग्राहकांना नाहक बर्दंड भरावा लागतो.

  • @kisanpol7127
    @kisanpol7127 2 ปีที่แล้ว +4

    खूप वर्ष विजबिल घरी येत होते पण त्यातील प्रत्येक घटकाचा विचार केलेला नव्हता आज प्रथमच एवढी छान माहिती समजावून सांगितली त्याबद्दल आपले आभार.
    विज़बिल कई वर्षों से घर आ रहा था लेकिन इसके हर तत्व पर विचार नहीं किया गया था।आज पहली बार इतनी अच्छी जानकारी समझाने के लिए धन्यवाद।

  • @dilipdahiwadkar4458
    @dilipdahiwadkar4458 6 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @chandrakantgurav8189
    @chandrakantgurav8189 3 หลายเดือนก่อน +13

    मिटर भाडे 138 रूपये बारा महिन्याचे1656रूपये होतात.वीजबीला पेक्षा ईतर कर जास्त आहेत. याचा विचार कोण करणार. नाका पेक्षा मोती जड.आहे. सवॅ लोकांना फसवत आहेत .मंत्री जोमात लोक कोमात.

  • @MeraBharatMahan-e8t
    @MeraBharatMahan-e8t 25 วันที่ผ่านมา

    सलाम भावा तुला असेच कॅल्क्युलेटर चे फॉर्मुला सांगत रहा

  • @deepakmithbavkar7511
    @deepakmithbavkar7511 6 หลายเดือนก่อน +1

    अतिशय उपयुक्त माहिती दिली धन्यवाद

  • @mohanpatil8063
    @mohanpatil8063 2 ปีที่แล้ว +4

    शेतकऱ्यांना कृषी पंपाची माहिती आता अत्यंत गरजेची आहे
    कृपया ती मिळावी धन्यवाद

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार छान माहिती
    मिटर भाडे किती वर्षं झाली ते घेतला तो बंद झाले पाहिजे

  • @jayeshulhasmorye5810
    @jayeshulhasmorye5810 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan itki details amhala mahi navti samjavlya baddal khup abhar mitrano etka chan ani aaple paise wachavnara ahe ha video tar khup jastitjasta whatsup ani status war shear kela pahije.ani hey aplyala nakki samjun ghetla pahije 🙏

  • @Kishanraosonkamble
    @Kishanraosonkamble หลายเดือนก่อน +1

    आपण माहिती सांगितली आहे त्या प्रमाणे वीजपुरवठा कंपनी दर न लावता अधिक चे दर लावुन हजारो चा अन्याय करीत आहे

  • @saddammirza5914
    @saddammirza5914 ปีที่แล้ว +2

    छान माहिती आहे

  • @balajisaudagar7753
    @balajisaudagar7753 2 ปีที่แล้ว +4

    सोलर नेट मीटर बिल विषयी माहिती द्या

  • @aabajawalkar1156
    @aabajawalkar1156 2 ปีที่แล้ว +2

    सर लाईट कनेक्शन घेतीवेळी मिटरचे डिपॉजिट घेतले असल्यामुळे परत दर महिना भाडे देण्याची गरज असतेका

  • @ganeshsarode6219
    @ganeshsarode6219 5 หลายเดือนก่อน +2

    1ch माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार

    • @ganeshsarode6219
      @ganeshsarode6219 5 หลายเดือนก่อน +1

      एकच नंबर

  • @prashantwaghmare7970
    @prashantwaghmare7970 3 ปีที่แล้ว +2

    Thanks Tech With Rahul...

  • @DipakPoharkar-l7b
    @DipakPoharkar-l7b ปีที่แล้ว +1

    Khup sundae Mahiti Dili sir tumhi tyabaddal tank you

  • @navindevre
    @navindevre 3 ปีที่แล้ว +5

    Nice Info Bhau...Please Make Video On "How To Download & Read Property Card???"...Me Kalyan City Madhe Rahetoh

  • @dhanajiraut8924
    @dhanajiraut8924 3 ปีที่แล้ว +7

    चांगली आहे माहिती.

  • @premrathod1335
    @premrathod1335 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय महत्त्वाची माहिती आहे सर खूप खूप अभिनंदन

  • @pratapkasar514
    @pratapkasar514 ปีที่แล้ว +1

    सर खूपच छान माहिती दिलीत आपण

  • @chandrikalalende8571
    @chandrikalalende8571 2 ปีที่แล้ว +2

    महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @aniketsawant3112
    @aniketsawant3112 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली 👌👌👌👍

  • @Vikas24July
    @Vikas24July 2 หลายเดือนก่อน

    Wonderful video bhau...
    Aata mala sagda samajhla kaay lihila aste mage billcha! ❤

  • @mohangawai8218
    @mohangawai8218 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti dili sir, thanks

  • @ashokjadhav4835
    @ashokjadhav4835 2 ปีที่แล้ว +2

    ही माहिती खुपचं मोलाची चांगली आहे.

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd 2 ปีที่แล้ว

      आता माहिती मिळाली का

  • @ekanathnalage909
    @ekanathnalage909 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद

  • @vikrantdeshmukh3235
    @vikrantdeshmukh3235 3 ปีที่แล้ว +2

    छान माहिती

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 ปีที่แล้ว +3

    वाह, खूपच छान माहिती दिली तुम्ही, धन्यवाद!

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en 2 หลายเดือนก่อน

    छान माहिती 👍

  • @anilbhanose9752
    @anilbhanose9752 ปีที่แล้ว +3

    एक दम सोप्प्या पद्धतीने समजावलं दादा ,,, 🙏🙏👍

  • @vrtambada9263
    @vrtambada9263 หลายเดือนก่อน

    मस्त समजवले भावा ❤❤❤

  • @jagdeep555
    @jagdeep555 2 ปีที่แล้ว +1

    छान माहीती सांगितली आणि कळाली ही

  • @AniketShirole
    @AniketShirole หลายเดือนก่อน

    Very nice thank you...

  • @sunilsatpute5287
    @sunilsatpute5287 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर माहिती दिली साहेब तुम्ही आम्हाला 27 एचपी वरील इंडस्ट्रियल बीलाची अशीच माहिती द्यावी आभारी आहोत

  • @ashokdalvi7965
    @ashokdalvi7965 3 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिलीत.. धन्यवाद!🌹

  • @jitansavant9257
    @jitansavant9257 2 ปีที่แล้ว +1

    आति सुदर मला सर्व माहिती मिळाली... सळ

  • @shrikantdixit9637
    @shrikantdixit9637 6 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti milali Dhanyavad

  • @sandeepnandawadekar1494
    @sandeepnandawadekar1494 3 หลายเดือนก่อน

    ही माहिती सर्वाना माहित आहे. स्थिर आकार, वहन आकार हा कशासाठी घेतला जातो. याची माहिती द्या

  • @singologist7915
    @singologist7915 2 ปีที่แล้ว +8

    Very informative Sir 🙏

  • @shubhamrathod9249
    @shubhamrathod9249 3 หลายเดือนก่อน

    really great explanation

  • @muskannannaware6575
    @muskannannaware6575 2 ปีที่แล้ว +1

    Aami kiraydar rahton aamch submitter aahe 2 ni bill ektr yetat submitter cha bill ks kadaych

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार दादा
    मिटर ची किंमत आहे तरी किती
    भरपुर रू ग्राहकांकडून वसूल केले आहे त आत्ता मिटर भाडे वजा करून बिल दिलं पाहिजे लक्ष्यात घ्या वे

  • @sandipshinde7007
    @sandipshinde7007 ปีที่แล้ว +1

    Namskar sir mala Don bill Ali hoti ek bill atirikt diposite mhanun ale ek apl normala parntu amchya kadun diposit bill bharale gele aata aplayala yatin kay karta yeil

  • @ashoktodkari1218
    @ashoktodkari1218 7 หลายเดือนก่อน

    Very nice information earlier we don't know how they calculate so thanks for this information

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 2 ปีที่แล้ว

    सुपरहिट पाटील सुंदर विडीओ धन्यवाद😘💕😘💕😘💕😘💕😘💕😘💕😘💕😘💕😘💕

  • @ashokjadhav2900
    @ashokjadhav2900 2 ปีที่แล้ว +1

    Chhan mahiti

  • @pravinkulkarni8531
    @pravinkulkarni8531 2 ปีที่แล้ว +2

    सर इंधन समायोजन आकार दर पण विजशुल्क काढताना घेतला पाहिजे ना

  • @fernandesfernandes4833
    @fernandesfernandes4833 2 ปีที่แล้ว +1

    Everything good explain. But if wire men if give wrong reading then bill amount will increase. Online information required to give correct reading by taking Online photo.

  • @sureshkadam4148
    @sureshkadam4148 2 ปีที่แล้ว +1

    आपण फारच छान माहिती दिली सर्व सामान्य माणसाला सहज समजू शकते .धन्यवाद. पण एक शंका विचार त आहे हे जे मीटर भाडे लावले जाते त्या पेक्षा आपण मीटर स्वतः घेऊन टेस्ट करून लावून घेऊ शकतो का .तसा नियम आहे का .आणि विज बिल थकले तर आगोदर.नोटीस सूचना देणे असा काही नियम आहे .का?जनहितार्थ मागर्दशन करावे.

  • @rampatilwankhede
    @rampatilwankhede 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती.. 👍

  • @raisshirgaonkar9718
    @raisshirgaonkar9718 9 หลายเดือนก่อน

    Good information about electric light bill. Thanks.

  • @arifshaikh6854
    @arifshaikh6854 ปีที่แล้ว +2

    Commercial Meter Light Bill Var Pan 1 Video Banva 🙏

  • @KishGs
    @KishGs 5 หลายเดือนก่อน +1

    दर महा बिल भरून ही थक बाकी कशी येते आणि त्यावर व्याज आकारले जाते स्पष्टीकरण नाही आपली माहीती अपुरी वाटते.

  • @kishorgaikwad6690
    @kishorgaikwad6690 2 ปีที่แล้ว +1

    Khupch Chan 👍

  • @dasraowaghmare5584
    @dasraowaghmare5584 7 หลายเดือนก่อน

    इंधन समायोजन आकार व समायोजीत रक्कम आणि व्याज याबाबत सविस्तर माहिती सांगितली तर छान

  • @ganeshchavan8991
    @ganeshchavan8991 2 ปีที่แล้ว +1

    धंन्यवाद 🙏🙏👌👌

  • @satyavatisalunkhe5826
    @satyavatisalunkhe5826 4 หลายเดือนก่อน +1

    नविन लाईट घेताना मिटरचे सर्व पैसे भरून घेतात म्हणजे ग्राहकाने मिटर विकत घेतले आसा होतो मग त्याला मिटर भाडे प्रत्येक बिलात का आकारतात ही ग्राहकाची लूट आहे

  • @RajeshOvhal-r9u
    @RajeshOvhal-r9u 3 หลายเดือนก่อน

    Very nice sir

  • @sureshkote4610
    @sureshkote4610 2 ปีที่แล้ว +1

    प्रत्येक वाक्यात "याठिकाणी, याठिकाणी, याठिकाणी याठिकाणी किती वेळा वापर झाला मोजा बर...

    • @vbrenavikar8438
      @vbrenavikar8438 2 ปีที่แล้ว

      याठिकाणी, याठिकाणी, याठिकाणी, याठिकाणी न म्हणता, नीट सलग माहिती सांगितली पाहिजे तर हा व्हिडीऔ ऐकायला जास्त चांगला वाटेल.

  • @samadhanghode3172
    @samadhanghode3172 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर

  • @devdaspatil5703
    @devdaspatil5703 ปีที่แล้ว

    Khup chaan samjale.

  • @madhukardeshpande9973
    @madhukardeshpande9973 2 ปีที่แล้ว +1

    चांगली माहीती सांगीतली धन्यवाद

  • @dattatrayshipalkar1805
    @dattatrayshipalkar1805 2 ปีที่แล้ว +1

    सर आपण शेतकरी वीज बीला बाबत शेतकरी बांधवा बाबत पाच ए चपी साठी सरकारचे महिन्याचे अनुदान अधिक शेतकरी बांध वानी किती भरायला लागतात हे सुटसुटीत सांगाअसेच पूर्ण सांगितले तर लोकांना सविस्तर समजून सांगितलं तर लोकशाही ला चांगले मार्गदर्शन होईल मीटर का बसवले होते तेही

  • @pushpalatachaudhari2750
    @pushpalatachaudhari2750 2 ปีที่แล้ว +1

    छान माहीती दिली

  • @narayanmistari8280
    @narayanmistari8280 2 ปีที่แล้ว +1

    Ekadam chhan

  • @RahulPatil-vj1tx
    @RahulPatil-vj1tx 3 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिलीत सर तुम्ही.. आम्हाला एक शंका आहे ते म्हणजे
    स्थिर आकार हे दर महिन्याला फिक्स आहे तर मग त्याच्यावरती अजून 16% जीएसटी कसा काय द्यावा लागतो ??

  • @sachinpatil9586
    @sachinpatil9586 ปีที่แล้ว

    छान महिती दिली धन्यवाद

  • @jayadashaikh8807
    @jayadashaikh8807 2 หลายเดือนก่อน

    खूप चांगला माहिती दिली आता एक अन्की विडीयो बनवा ज्यात १०० उनीत क्रॉस झाला आहे

  • @pandharinathgodse3078
    @pandharinathgodse3078 3 หลายเดือนก่อน

    Good. Idea. OK. Nashik

  • @AvinashKumar-cd3iy
    @AvinashKumar-cd3iy 11 หลายเดือนก่อน +1

    २३९ युनिट ची फोड कशी करायची?

  • @yatinshejwal7055
    @yatinshejwal7055 3 ปีที่แล้ว +1

    How agriculture motor (3 HP) bill calculate .Also plz give information on rules of msedcl

  • @rosyjohn7019
    @rosyjohn7019 2 หลายเดือนก่อน

    Mahiti badal khoop dhanyacad.Mary John

  • @sureshaher1946
    @sureshaher1946 3 หลายเดือนก่อน +2

    ईतर आकार घेवून लूट केली जाते मुळ बिला पेक्षा इतर आकार जास्त आहे.यावर कारवाई झालीच पाहीजे.

  • @shrawanitankar9763
    @shrawanitankar9763 4 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली तरी १०० यूनीट च्या वर वापर असेल तर आकारणी कशी केली जाते ?

  • @sambhajipatil1009
    @sambhajipatil1009 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली🙏। 👌👍

  • @surendrakhandekar2891
    @surendrakhandekar2891 2 ปีที่แล้ว

    Jai shivrai Rahul sir

  • @prashantyadav3684
    @prashantyadav3684 2 ปีที่แล้ว +1

    सरकारी कामा बाबत अशीच माहिती दया जय महाराष्ट्र

  • @anilsuryatale7458
    @anilsuryatale7458 2 ปีที่แล้ว +1

    Best information

  • @vinayakkarve209
    @vinayakkarve209 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद

  • @dnyaneshwarkshirsagar1474
    @dnyaneshwarkshirsagar1474 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली d9

  • @javinash
    @javinash 2 หลายเดือนก่อน +1

    हे बिल पाहून असे समजते कीं MSEB जनतेला लुटत आहे. Rs. 2000/- च्या मीटर चे भाडे रु, 102 घेत आहे, ही लूट आहे, 100युनिट चा आतला रेट 3.44 आहे, पण सगळे टॅक्स लागून युनिट रेट 07.35 पैसे पडत आहे, MSEB नुसती लूट करत आहे.

  • @atmarampatil1376
    @atmarampatil1376 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली🎉🎉

  • @dnyaneshwarawchar4199
    @dnyaneshwarawchar4199 7 หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद सर

  • @gauraviingle5541
    @gauraviingle5541 ปีที่แล้ว

    Very nice explanation sir👌👌

  • @devendragavande2180
    @devendragavande2180 ปีที่แล้ว

    Verrygoodthanku

  • @ravindraekshinge4766
    @ravindraekshinge4766 2 ปีที่แล้ว +2

    नवीन कनेक्शन घेताना diposit भरून घेतले जाते आणि मग प्रत्येक महिन्याला मीटर भाडे. 102 ₹ प्रती महिना आकारने योग्य नाही..

    • @omketshow7592
      @omketshow7592 2 ปีที่แล้ว

      हयावर विचार एम एस ई बी केला पाहीजे

  • @rahulpatil-tg6mo
    @rahulpatil-tg6mo 2 ปีที่แล้ว

    खूपच छान भाऊ मी महावितरण अप मधे बिल ऑनलाईन भरतो पण लाईट बील खूपच जास्त येत दादा प्लझ काही उपाय सांगा ना मी नंदुरबार इथला रहिवासी आहे

  • @sureshgawade3333
    @sureshgawade3333 2 หลายเดือนก่อน

    Thanks sir

  • @amrutchavan5423
    @amrutchavan5423 2 ปีที่แล้ว +2

    शेती पंपाच सांगा

  • @babasahebghode6576
    @babasahebghode6576 2 ปีที่แล้ว

    सर माहीत अतिशय सुंदर सांगितली पण
    माझा एक प्रश्न आहे ।।
    माझे पहीले लाईट बिल आहे टोटल बिल आहे 850
    चालू वीज देयक रू 244.32 ईतके आहे
    मग निव्वळ थक्क बाकी रू 595
    कशि आली

  • @devidasgosavi5667
    @devidasgosavi5667 2 ปีที่แล้ว

    उत्तम माहिती.वीज मीटर रिडिंग कसे करावेh