महिन्याला वाचतात इतके पैसे या उपायांमुळे|light bill|how to save electricity in marathi|Ac price,new
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
- महिन्याला वाचतात इतके पैसे या उपायांमुळे|light bill|how to save electricity|smart Ac,fan price,new
Queries Solved:
1) how to work digital meter reading
2) save electricity machine
3) ways to reduce electricity bill at home
4) electric board inverter wiring
5) electrical engineering theory
6) simply electrical
7) how to reduce electricity bill by magnet
8) low voltage meaning in our electricity bill
9) how to reduce electricity bill using capacitor
तुमचा विडिओ पाहता पाहता माझा 1 युनिट जास्त झाला😂😂😂 जस्ट जोक
माहिती छान आहे छोट्या गोष्टी आहे पण महत्वपूर्ण
खूप सुक्ष्म विचार करून तांत्रिक माहिती उत्कृष्ट पणे दिली.
Mahiti khup chan aahe pn Ase konate instrument aahe je ghari lavage ki light bill kami yete Tyachi Details dyavi
Thanks
Choti choti chije bahut mayne rakhti
Hum dhyan hi nahi dete
सर्वात महत्त्वाचे म्हणजे फक्त महाराष्ट्रातच विजेचे दर जास्त आहेत त्याविषयी आपण पहायला पाहिजे 😅
आपली माहीती उपयोगी व चागली बचत करणारी आहें बचत रकम मुला व मुलीचा नावाने शेयर किवा आर डी उघडावे भविष्य मदे उपयोगी होली
खूप छान माहिती सांगितली खूप छान वेडी आहे
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
माहिती खूप छान आहे,पण एकच गोष्ट एकदाच किंवा दोनदाच बोला सारखी सारखी बोलू नका... आणि मुख्य कारण वीज वाढण्याचा आहे... ते कटू सत्य... रेट सुद्धा यांनी खूप वाढवले आहेत पहिल्यापेक्षा... महाराष्ट्रात
पूर्वी आम्ही लहान असताना प्रत्येक तीन महिन्यानंतर दीडशे ते दोनशे रुपये लाईट बिल यायचं अचानक प्रत्येक महिन्यानंतर बिल यायला लागलं याचा विरोध कोणी केला नाही.
Jantechya virodhala koni bheek ghalat nahi,aamchya gavat nidarshane zali hoti.
Kejariwal aanu desh vachvu
Torrent power bill high ahe
Atta mahinyala 1000 pan yet manch taktat ky mahiti nahi
Maz 1700 al bhrlch ny bc
Mast mahiti sangitali sir ❤
Good information thanks sir meter ki light bhi na ho to bill kam ho sakta hai
खूप छान व्हिडिओ आहे... उपयोगी आहे... धन्यवाद 🙏
खेड्यात गावात सगळेच आकडे असतात ते बंद झाले तर लाईट बील कमी येईल त्यांनी टाकलेले आकडे हे विजगळी ती मध्ये येतात व विजगळती म्हणून बील मध्ये वाढ होत असते
खूप छान माहिती दिली
👌🙏
Very good information thank you sir
Khup chan mahiti
खूप छान माहिती
Sarkar change Kara mg rate kami light bill kami sopa advice
खूपच उपयुक्त आणि सुंदर माहिती दिलीत sir तुम्ही 😂
निम्न मध्यमवर्गीय आणि निम्न वर्गीय लोकांना इलेक्ट्रिसिटी बिलवर 90% डिस्काउंट द्यावी आणि ते पैसे अमीर लोकांच्या इलेक्ट्रिसिटी बिल वर लावावे अशी नम्र विनंती.
Mothya malls v dukanat khoop udhalpatti hote electricity chi.
Mothe malls vdukane yethe electricity chi khoop udhalpatti hote.,hotel sudhha
Ameer lokanchya barobar youtubers chya pn
Nete lokana to bill dya bharayla.nahitar sarkari nokri valyanna dya bharayla
Sir,
Switch has red indicator, does that also increase the usage of watts.
If it is old type then yes
Very informative and important video
Khup chan mahiti aahe sir🎉🎉
उपयुक्त माहिती सांगितली
Useful information
छान माहिती मिळाली
लाईट बिल कोणत्याही परिस्थितीत कमी होणार नाही उलट ते वाढतच जाणार आहे कारण कंपनीची पॉलिसीज ग्राहकांचा शोषण करणारी आहे.
Khup chan mahit aahe sir
charger चे बटन माझे on असते
Shivay motor दिवसातून कधी कधी 2 वेळा चालू होते
shivay ती सकाळी load च्या वेळेला
मी एवढे बदल करून बघेत काही फरक पडतो का
फ्रीज भिंती पासून दूर ओढला आता
Thnkx
Khup chhan mahiti sangitli sir thanks.
मिटर च भाडच दीडशे ते दोनशे रुपये आहे दर महिन्याला मिटर काय सोन्याचं बसवलं आहे का कोणत्यापन बिजनेस मध्ये कष्टमर शोधावं लागत पण इथे आयुष्य भर कष्टमर ला विकत तच घेतात घर बंद पण राहिलं तरी भाडे चालूच राहत
Meter madhe Pan light blink hoth te pan kahava ki mag. Laal hirwa orange light. to kashala luklukava? Department kiti unit free khat ahe? Display madhe green light garaj naslela light ahe. Reading gheto te divsat ch 😂😂
Thankyou so much sirji khupch chan 😊
मी काय करते फ्रिज बंद करून वाशिंग मशीन वापरते.
Very very very very nice.❤❤❤❤❤❤❤
👌👌🙏
7 rupees rate hota to 11 rs chya javal gela aahe tyamule bachat karun pan jast bill yet aahe
Mag kahich nahi wapraych ka
Good
खुप छान आहे
जे जे तुम्ही सांगितल ते आमीही काहीच करत नाही आमही लाइट जपून च वापरतो पहिलया पासून
Just to save your time start watching from 2.03 minute
Sir AC badel pan maheti dyy
Ho nakkick
मीटरचे भांडे खुप आहे ते कमी करायला हवे गरीब नुकसान होत
Khup khup chhan
Upkan basavanyachi link tumhi discriprion box madhe dili nahi
एसी मुळे लाईट बिल वाढू शकतो का
Gan.... marli jate AC mule 😅😅😅
AAMHALA LIGHT BIL MAHINYALA 2000RE YEVADH YET
आधी मीटर मधला लाईट बंद करायला सांगा
खरोखर लुटालूट चालू आहे भ्रष्टाचार
Bil Jast Pathwoon Lutarugiri Bund Karaa .
Water pilter che button chalu rahile ter
थोडक्यात सांग
Chaan ❤
आम्ही कितीही आपटले तरी बिल वाढतच आहे.
2 मिनिट तर फुकट बडबड करून वाया घालविले..
पण आता 400 unit free आहे ना
कुठे free आहे ? एक सुद्धा फ्री नाही
तुम्हाला फ्री मिळते का? आम्हाला ५० युनिट चे पण पैसे द्यावे लागतात.
Ulat rate wadhvle aahet unit che jithe 1500 evdh bill yaych tithe 2500 zal aahe fakht 4 tube tya sudha sandyakali lavlya jatat don fan filter evdhach
हे सर्व खोट आहे अस काही नाही होत
Modi p m light free denar aahet .....wait and watch
Kdhi
Pagal😂
@@ShwetaPawar-qp7yvपुढिल.निवडणुकित
Nahi det
😅
म्हणजे आमचं महिन्यांचं निम्मे बिल इंडिकेटर्स आणि मोस्किटो रेपेलेंट मुळे च येतं..काहीपण ..🤣🤣🤣
Light band karun thevne
Li nk open hot nahi
👌
सर डिफ्लेक्शन मध्ये लिंग दिलेली नाही
❤❤
Aamhala tr 6000 light bill aale aahe aata..😢
Ha nakki light bill ahe na 😮
@@anikethadawale6567 ho
Hy sarv karun pahil kahi farak nahi
Kami bol light cha sang kami kas hoil te bil
Bjp alyapasun bohot light bill yet aahe
😊😊😅😊
😅😅😊
🌷💐🌻🌺🌹🤟🌹🌺🌻💐🌷
👌🙏
😂😂😂😂😂😂😂
खूप छान माहिती दिली
खूप छान माहिती सांगितली