Free Flour Mill Yojana 2024 Maharashtra | महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी | अर्ज सुरु | कागदपत्रे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी | 100% अनुदान | free Flour mill yojana Maharashtra | अर्ज सुरु
मोफत पिठाची गिरणी अर्ज नमुना -
drive.google.c...
your queries
free flour mill yojana 2022
मोफत पिठाची गिरणी
फ्री पिठाची गिरणी फक्त महिलांना
#flour_mill
#free_flour_mill
फ्री पिठाची गिरणी
free flour mill scheme
free flour mill yojana maharashtra
application form is here
online form
apply online
pithachi girani
pithachi chakki
csc
jobs2023
ladki bahin yojana
pink riksha yojana
aaple marathi
If you have enjoyed watching this video then Don’t forget to LIKE & SHARE it with your frinds.
COMMENT below & let me know what you want to see next ?
Thanks For watching.
If you like this video then…
Like , share and Subscribe.....
Connect With Me On....
Facebook :- / aaplemarathi
Twitter :- / aaplemarathi
Instagram :- / aaplemarathi
Telegram :- t.me/aaplemarathi
………………MY OTHERS VIDEO LINKS…………….
DISCLAIMER- The information provided on this channel is for general purposes And Educational Purpose only and should Not be considered as professional advice. All opinions expressed here are my own based on my personal experience and all the content published on this channel is my own creative work and is protected under copyright law.
Thanks For Watching…..
Aaple Marathi ( Sandip Deore)
#aaplemarathi
#sandipdeore
#flour_mill
#maharashtra
गोळेगाव तालुका औंढा नागनाथ येथून विजय तुकाराम खंदारे सरकारचे धन्यवाद पण ला भेटायला पाहिजे आम्ही एकदाही हा पंचायत समितीचा लाभ उचललेला नाही आज पन्नास वर्षे झाली.
महत्त्वाचे व्हिडिओ 4:00 पुढे चालू आहे❤
😂
Sarkarch khup aabhar
बायकोची प्रत्येक गोष्टी ऐकाव्या,आणि बायको सोबत प्रत्येक योजनाचा लाभ घ्यावा ,धन्यवाद😂😂😂🎉❤😂🎉🎉
🙏
सर आपली माहिती ऐकूण मी आमच्या पंचायत समिती मध्ये गेलो आसता मला त्यांनी कोणतीही योजना सध्या तरी चालू नाही असे सांगितले. पूर्ण माहिती देत जावा सर ?
सर्व स्कीम फक्त महिलांसाठी पुरुषानी काय करायचे
Dalalelya pithachi poli khavi😅
बायकोची प्रत्येक गोष्टी ऐकाव्या,आणि बायको सोबत प्रत्येक योजनाचा लाभ घ्यावा ,धन्यवाद😂😂😂🎉❤😂🎉🎉
प्रत्येक घरात महिला असते, लाभ तर indirectly पुरुषांना च 😂
@@ashamahandule6139 मग सगळ्या योजना बायकांना का,असा प्रश्न
महिलेचा नाही cast certificate मुलाचे दिले तर चालते का
Nahi
जातीचा दाखला नशेल तर कोणता पुरावा जोडावा लागेल. सर
अहमदनगर मधे आहे का
सर ऑनलाईन अर्ज कसा करायचा याच्या वर एक व्हिडिओ बनावा please
मुद्यच सांगितलं नाही.फॉर्म कुठ भरायचा
Video madhye sagitale aahe
बुलढाणा जिल्ह्यात आहे का सर
Ho ahe
नंदुरबार जिल्ह्यातील आहे का ही योजना
असली अर्धवठ माहिती देत जाऊ नका..
ऑनलाईन करायचे हे सांगितलं हे आम्हाला pan माहित आहे pan कर कस हे सांगितलं नही
जातीचा दाखला यासाठी काही options aahe ka
रेशनकार्ड कुठले आहे त्या वरुन रहिवासी आहे हे लक्षात येत नाही का?
पिठाची गिरणी फार्म कोठे भरायचा आहे हे सुद्धा आपण सांगणे गरजेचे आहे तेवढे सांगा
व्हिडीओ पूर्ण पहा त्यात सांगितले आहे
Website konti ahe sir@@aaplemarathi
मी संभाजीनगर गंगापुर मधुन बोलते हा फाम कुठे भरयाचा आहे
महिला व बाल विकास विभागात
महत्त्वाची माहिती बाजूलाच राहते बाकीची बडबड करत बसतात एवढा मोठ करून का सांगायच
मी अक्कलकुवा तालुका येथील आहे फॉर्म भरून कुठे मिणनार
Pune zilha sathi aahe ka
महिलाना भारी कामाल
🙏
सर जळगाव मध्ये पिठाची गिरणी मोफत आहे का काय कागदपत्र आहे हा फॉर्म कुठे भरायचा
सर फाॅर्म कुठे भरायचा
नाशिक जिल्हा आहे का..
Buldhana jilhyamdhi aahi ka
अर्ज कुठे करायचा
Kolahapur ahe kay
कोल्हापूर जिल्हा साठी आहे का
Konta app Varun fm bharu shakta he pan sanga n sir
Parbhani la aahe ka
शिलाई मशीन अजून भेटल नाही
Kuthe bharyacha pithachi grni cha from
Link पाठवा
जातीचा दाखला नाही ये मग काहीतरी पर्याय सांगा 👍✨
Mahipa ani samaj kallyan chya site var kuthach nahi online sathi option
डडन लढण्यासाठी 😊😊 भाऊ तु जडगावचा आहे का
किती वस्तू मिळणार
Jg
लाभ न घेतलेयचं प्रमाण पत्र कोणाकडून घ्याचे.
मी भुसावळ येथून बोलत आहे हा फार्म कुठे मिळेल व कुठे भरायचे
Bodwad
नांदेड जिल्हा मध्ये चालू झाली आहे का योजना.
श्रीकांत मारुती कुकडे तालुका जत जिल्हा सांगली सरकार धन्यवाद पण भेटायला पाहिजे आम्ही एकदाही लाभ घेतला
Parbhanicha nahi ka
कधी पासुन चालू होनार आहे सर
Last date kiti aahe
Shevtchi tarik sanga sir
थोडक्यात माहिती सांगा
G R कूठे आहे
जात प्रमाणपत्र नाही तर चालेल का?
Riplay dya dada.
Mi nagpur district
Solapur District sathi ahe ka
आहे
Hingoli la
परळी तालुका आहे का
जनरल कॅटेगरी वाल्यांन हा लाभ नाही का कारण त्या फॉर्मवर फक्त sc st obc चाच उल्लेख आहे ओपनचा नाही.
Ho
लाडकी बहींनीचे राशनकार्ड बंद केले
कुठे दाखल करण्यात
आजुन पैसे मिळाले नाही 2.महीने होऊन गेलेः
जाती प्रमाण पत्र नसेल . तर
ओपन वाल्याच चाल त क ।
3:52 video starts thanks me later 😅
उत्पन्न कोणाच लागत
Jaticha dakhala nahi mag ky kray ch
Form bharanyachi link share kara
Sir kutubat dusra kuni yojnecha labh ghetla nahi yacha dhakhla kuthun kadhaycha sanga
बीड जिल्हा आहे का
Ho
बुलढाणा जिला आहे का
Ho
Sir ya form chi link pathva na
Mi wardha varunbolat aae mala bijness karaychi aae
Ok
मी जामनेर वरून बोलत आहे काय माहिती सांगितली तर पूर्ण सांगा फ्रॉम कुठे भरायचा कसा पूर्ण प्रोसेस 🙏🏻
🙏
पंचायत समिती जामनेर.2रा मजला
चंद्रपूर जिल्हात भरता येथे का
Ho
Form barycha link patva
Online pahije
Pune jilha ahe ka
Ho
नागपुर जिल्ला सा टी आ हे का
Sir ahmadnagar madhe ahe ka skim
Ho
रहिवासी दाखला नसेल तर चालेल का
Tu rahu de aalsi
Rashan kard. Nasal tar Kay karave
स्वयंघोषणा पत्र द्यावे, रेशन वाल्याकडून सही व शिक्का घ्यावा
Open category asel tar
Ok
Link send kra plz
सर नागपूर जिल्ह्यातील यांना भरता येणार काय❓ .... कारण सातारा जिल्ह्या दाखवत आहे
नागपूर साठी आहे
Ho
मी वडाळा मुंबई येथून बोलत आहे मलाही या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तो फॉर्म कसा व कधी भरायचा कृपया आम्हाला सांगावे
थोडक्यात सागत जा
Ok
White reshan card ahe chalel ka?
Ahmednagar district aihe ka
Ho
Amche gav sitit aahe tri ethe tr konich sangt ny sgle nahich mntat form bhraych ki ny amche kde ny bhrat mntat pithachi girni cha
City madhe online form bharu shaktata
@@aaplemarathi sanga ho saheb kontya site var jaychay
Kinva app ahe tya sathi
Link dya kothun bharaychay.😊😊😊
Form link dya
Amravati jilha sathi ahe ka sir
Ho
Ahmednagar la aahe ka @@aaplemarathi
Jaticha dakhala nahi kay kraych
Cast
Hi
Hi
Paisa nhi aala
फक्त sc. आणि st साठीच आहे
Ration card madhe name nasel tr other document konte
स्वयंघोषणा पत्र
अर्ज कुठे जमा करायचा?
Site sanga sir
❤
🙏
सर परभणी जिल्हासाठी आहे
Form dya
Sarkh sarkh tech ky bolty Pudhe bola
लातूर जिल्हा आहे का
sir mazya mummichi cast open catagory aahe. Aamhala milel ka yojnecha labh
आहे
Link pathava sir please 🙏🏼
महिला व बाल विकास विभागाची साईड सर्च करावी