1947 ते 2024 - महाराष्ट्राचे सर्व मुख्यमंत्री | कार्यकाळ All List of Maharashtra Chief Minister

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1.1K

  • @DattaramAgare
    @DattaramAgare 2 หลายเดือนก่อน +125

    बरोबर आहे सर एक नंबर शरद पवार यांनीच पूर्ण महाराष्ट्राची वाट लावून जातीपातीचा राजकारण केलं

  • @dinkarnagare-l1w
    @dinkarnagare-l1w 2 หลายเดือนก่อน +157

    शरद पवार महाराष्ट्राची वाट लावणारे मुख्यमंत्री होतेच पण बेभरोष्याचे राजकारणी पण तेच आहेत. त्यांचा त्यांच्यावरच विश्वास नाही तर इतरांवर कसा असेल. अजूनही निवृत्त होण्याची इच्छा नाही. परमेश्वर त्यान्हा सुभुधी देवो आणि लवकरात लवकर राजकारण सोडो

    • @venkattelang6747
      @venkattelang6747 2 หลายเดือนก่อน

      आमची त्यावेलची मागनी होती की शरद तेरे शासन में मिट्टी भूसा राशन मे, कुख्यात देशद्रोही दाऊद इब्राहिम सोबत शरद पवार चे जंगी पार्टी चलायची, याची खरे खोटे करू सकता जसे कर्म तैसे धर्म

  • @muktabhauwadekar1225
    @muktabhauwadekar1225 2 หลายเดือนก่อน +48

    शरद पवार ने जेवढी वाट लावली तेवढी वाट लावणारा मागे नाही आणि पुढेही होणार नाही

  • @DagduBodkhe-oh3dm
    @DagduBodkhe-oh3dm 2 หลายเดือนก่อน +155

    शरदपवार यांनी महाराष्ट्राची वाट लावली

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale หลายเดือนก่อน

      जी धरणे झाली एम आय डी सी झाली आनेक कपणया आल्या पवाराणी कर्ज माफ केले शेतीमालाला भाव मीळत होता शेतकरी आत्महत्या कमी होत होत्या पण दोनहजार चौदा पासून जी एस टी घेणे चालू झाली खते औषधे पेट्रोल डिझेल शेतीला लागणारे साहित्य महाग झाले पण शेती मालाला भाव वाढले नाही खर्च जास्त उत्पन्न कमी झाले तेव्हा पासून दरवर्षी शेतकरी कर्जबाजारी झाला

    • @PrakashSalunkhe-o1x
      @PrakashSalunkhe-o1x หลายเดือนก่อน +1

      @@DagduBodkhe-oh3dm त्यांचेच बोट धरुन राजकारणात आलो असे कोण म्हणाले

  • @sanjaychavan8894
    @sanjaychavan8894 หลายเดือนก่อน +74

    वसंतराव नाईक साहेब सारखा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही...
    मानाचा मुजरा 👏

  • @sanjaykulkarni7085
    @sanjaykulkarni7085 หลายเดือนก่อน +104

    महाराष्ट्राची वाट लावणारा मुख्यमंत्री...... शरद पवार.....
    शेतकऱ्याची वाट लावणारा मुख्यमंत्री.... शरद पवार..... जाती जातीत विष पेरणारा मुख्यमंत्री.... शरद पवार

    • @HaribhauPhirke-go7gm
      @HaribhauPhirke-go7gm หลายเดือนก่อน +1

      F😮😮😮😮😮😮😮😮😮😮

    • @chandrakantboradey8159
      @chandrakantboradey8159 หลายเดือนก่อน

      सर्वात विषारी मुख्यमंत्री.

    • @kisanraojadhav7870
      @kisanraojadhav7870 25 วันที่ผ่านมา +1

      महाराष्ट्राची वाट लावणारे मुख्य मंत्री मनोहर जोशी

    • @kalgondapatil7387
      @kalgondapatil7387 4 วันที่ผ่านมา +1

      Mill kamgaranchi Ani mill malkanchi vat Kuni lavli bhai.

  • @shsywv
    @shsywv 2 หลายเดือนก่อน +151

    शरद पवारांनी स्वार्थासाठी महाराष्ट्र लुटला आणि महाराष्ट्राची वाट लावली 👎

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 2 หลายเดือนก่อน +104

    शरद पवार वाट लावणारा मुख्यमंत्री

  • @pramodkaspate5975
    @pramodkaspate5975 2 หลายเดือนก่อน +142

    शरद पवार यांनी जास्त वाट लावली सगळा महाराष्ट्र भिकेला लावला

  • @kailaspawar2571
    @kailaspawar2571 2 หลายเดือนก่อน +31

    शरद पवार यांनी महाराष्ट्राची वाट लावली, म्हणून त्यांना कॅन्सर झाला

    • @user-qi3gz5m299
      @user-qi3gz5m299 25 วันที่ผ่านมา

      मी तर कुणाचीच वाट लागली नाही मग मला कसा झाला कॅन्सर

    • @user-qi3gz5m299
      @user-qi3gz5m299 25 วันที่ผ่านมา

      हेमंत🤣🤣🤣

    • @sambhajijaybhaye2555
      @sambhajijaybhaye2555 21 วันที่ผ่านมา

      😢😂😂😂

  • @shabbirsutar6052
    @shabbirsutar6052 2 หลายเดือนก่อน +40

    अती सुंदर माहिती. 👌👌

  • @vinayakshinde9860
    @vinayakshinde9860 2 หลายเดือนก่อน +287

    वाट लावणारे मुख्य मंत्री शरद पवार

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 หลายเดือนก่อน +20

      Aapan kon aapan kunwar bolto aapli samaz kiti aapan Bolto kiti ? 😂

    • @PrakashSalunkhe-o1x
      @PrakashSalunkhe-o1x 2 หลายเดือนก่อน +15

      टरबुज

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 2 หลายเดือนก่อน

      MLAs chor Gaddar kon

    • @dilipredkar2365
      @dilipredkar2365 2 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर पण या कानाचे तया कानाला कळू दिले नाही आत्ता जनतेला कळले ते गोपिनाथ मुंडे पडळकर आणि राज ठाकरे मुळे

    • @लयभारी11
      @लयभारी11 2 หลายเดือนก่อน

      विन्या, देशी घेतो आणि बकतो 😅
      कोणा कोणाचे मुत्र पीतोस विन्या तू

  • @maheshchandrapatil6495
    @maheshchandrapatil6495 2 หลายเดือนก่อน +24

    मुळातच शरद पवार हा कुठल्या जातीचा विचार आला पाहिजे कारण त्यांना सगळ्या लोकांची वाट वाट लावली

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 2 หลายเดือนก่อน +50

    यांनी तर वाट लावलीच... आता पोरं पोरी मुख्यमंत्री करावे वाटते 😊

  • @sudhakarsirsam7297
    @sudhakarsirsam7297 2 หลายเดือนก่อน +107

    सहा दशकात चार वेळा शरद काका मुख्य मत्री राहुल सर्वात जास्त माहाराष्ट्रा ची वाट लावली आहे. 👉😷

  • @sudhirdalvi6478
    @sudhirdalvi6478 2 หลายเดือนก่อน +14

    बरोबर आहे पवारांनी वाट लावली

  • @Tejas07-q7n
    @Tejas07-q7n 2 หลายเดือนก่อน +27

    रेकॉर्ड द ब्रेक मुख्यमंत्री गरिबांचे कैवारी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार नवी मुंबई चे निर्माते हरित क्रांतीचे प्रणेते स्व वसंतराव नाईक साहेब ज्यांनी भर सभेत शपथ घेतली की येत्या दोन वर्षात महाराष्ट्र अन्य धान्यच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही झाला तर मी फासावर जाईल असे एकमेव मुख्यमंत्री झाले त्यांनी जीवाची पर्वा केली नाही असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार नाही आजचे मुख्यमंत्री हे सर्व भ्रस्टाचारी आहे

  • @NikhilSawant-r6f
    @NikhilSawant-r6f 2 หลายเดือนก่อน +106

    वाट कोणी लावली असेल तर शरद पवार

  • @SukhdevMunde-vb8rn
    @SukhdevMunde-vb8rn 2 หลายเดือนก่อน +56

    महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्या वेळेला महाराष्ट्र राज्याची शरद पवारांनी सर्वांत जास्त वाट लावली.

  • @VandanaJathar-j9k
    @VandanaJathar-j9k 2 หลายเดือนก่อน +112

    शरद पवार हे रायगडावर 42 वर्षांनी गेले तर लालबागचा राजाला 32 वर्षांनी गेले शिवाजी महाराज की जय कधी म्हटले नाहीत पण लोकं त्यांना मराठी आणि हिंदू म्हणतात याचीच फक्त मराठी माणसाची किळस येते

    • @dilipredkar2365
      @dilipredkar2365 2 หลายเดือนก่อน +2

      @@VandanaJathar-j9k यांचा डि एन ए तपासा

    • @mangeshagnihotri-jy3dy
      @mangeshagnihotri-jy3dy 2 หลายเดือนก่อน

      @@dilipredkar2365 💯✅💯✅😠😡
      😛😝😜

    • @mangeshagnihotri-jy3dy
      @mangeshagnihotri-jy3dy 2 หลายเดือนก่อน +4

      @@VandanaJathar-j9k खूपच कठिण आहे असल्या राजकारण्यांचे. गोर गरीब जनतेचा विश्वास घात केल्यावर माणसाला त्याची परत फेड कसल्याही रुपात करावीच लागते.💯✅

    • @anandrao7668
      @anandrao7668 2 หลายเดือนก่อน

      ​@@mangeshagnihotri-jy3dyमहाराष्ट्राचा पंतप्रधान कार्यालय होत नाही याचे कारण हे पवार द्वेष्टा खेकडेच आहेत गुजरात पुढे लाचार भिकमंगे

    • @anandrao7668
      @anandrao7668 2 หลายเดือนก่อน

      600 वर्षे मुस्लीम. मुधल राजवटी समोर खाली मान घालून जगणारे गुजराती हिंदू धर्म शिकवणार आणि लाचार मराठे त्याना जिरेटोप घालणार. पुतळ्यास भ्रष्टाचार करणार. लाजच दिल्लीत गहाण पडलीय

  • @VijayPatil-st5oy
    @VijayPatil-st5oy 2 หลายเดือนก่อน +81

    महाराष्ट्रात जेवढे मुख्यमंत्री झाले तेव्हा यांची पेन्शन टोटल मारून किती पेन्शन जाते याचा हिशोब करणे त्यामुळे महाराष्ट्रात किती पेन्शन जाते

    • @subhashyeole9504
      @subhashyeole9504 2 หลายเดือนก่อน +2

      अणि त्यांना pension chi काय जरूर आहे

    • @dnyanobathombre1749
      @dnyanobathombre1749 2 หลายเดือนก่อน

      ​@@subhashyeole9504पोटच भरत नाही कारण खाताच येत नाही. फक्त पैशात तोड पुसतात.

    • @PralhadPatil-n8k
      @PralhadPatil-n8k 2 หลายเดือนก่อน +6

      भिकारी नाहीत पेन्शन सगळ्यांची बंद करा पक्षी कुठल्या असो आमदार कुठल्या जातीचा असो

  • @minalpatil2826
    @minalpatil2826 หลายเดือนก่อน +7

    वसंतराव नाईक साहेब1नंबर

  • @SubhashPatil-t6r
    @SubhashPatil-t6r 2 หลายเดือนก่อน +83

    शरद पवारांनी महाराष्ट्राची वाट लावली

  • @dattashinde4091
    @dattashinde4091 2 หลายเดือนก่อน +193

    शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रची वाट लावली

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 หลายเดือนก่อน +11

      Aapan kon aapan kunwar bolto , aapli samaz kiti aapan Bolto kiti ? 😂😂😂😂

    • @dattashinde4091
      @dattashinde4091 2 หลายเดือนก่อน +20

      @@hearttouchingbeats3901 माझी समज आहे म्हणून मी बोलतो सांग शरद पवारांनी 60 वर्षे सत्तेवर होते तेव्हा काय दिवे लावले

    • @RavindraPethkar-pz3rt
      @RavindraPethkar-pz3rt 2 หลายเดือนก่อน

      558r0
      1q00ĺĺlll
      Iþq​@@hearttouchingbeats3901

    • @aabasahebgambhire9122
      @aabasahebgambhire9122 2 หลายเดือนก่อน

      मराठ वाडा आणि विदर्भातील जनतेला उत्कृष्ट पद्धतीचेकोयते दिले​@@dattashinde4091

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 หลายเดือนก่อน +8

      हेच खरे आहे. केवळ स्वार्थासाठी जनतेला जास्तीत जास्त लुबाडणारी व्यक्ती.

  • @bharatpawara7360
    @bharatpawara7360 2 หลายเดือนก่อน +50

    शरद पवार साहेबांनी आपल्या राज्याची वाट लावली

    • @jagannathvichare3096
      @jagannathvichare3096 หลายเดือนก่อน

      साहेब का म्हणता. लबाड माणूस

  • @BalajeDahale
    @BalajeDahale 2 หลายเดือนก่อน +33

    Sharad Pawar yani maharashtrachi what lovely

  • @SuryakantHaloli
    @SuryakantHaloli 2 หลายเดือนก่อน +20

    अगदी बरोबर श पवार वाट लावलेले मुख्य मंत्री

  • @monasona1339
    @monasona1339 2 หลายเดือนก่อน +57

    वाट लावणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वाकडा ओळखा पाहू आणि सांगा कोण वाकडा आहे तो

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 2 หลายเดือนก่อน +2

      Dev Karo taze pan thobade vakade hovo swatache bapala pan asech bolnar ka?

    • @monasona1339
      @monasona1339 2 หลายเดือนก่อน

      @@alkapatil6164 Dev karo tuza puchha koni tri sujwa waa

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 หลายเดือนก่อน

      आमचे करामती काका 😅

    • @Thedistroyer1041
      @Thedistroyer1041 28 วันที่ผ่านมา

      वाकडं तोंडी माकड शर्रुद्दीन खां😂😂😂😂

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 2 หลายเดือนก่อน +64

    बारामती सोडून महाराष्ट्रासाठी शरद पवार यांनी सार्वजनिक हिताचे लक्षणिय कामं जे अभिमानाने सांगता येईल असे कोणाला लक्षात येते काय? जरूर सांगा!

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 2 หลายเดือนก่อน +2

      सर्व जातीना जाज्वल्य अभिमान शिकवला.

    • @ranjitlalpardeshi7835
      @ranjitlalpardeshi7835 2 หลายเดือนก่อน

      @@anaghabarve2709 धन्यवाद अनघा बर्वे त्यातल्या त्यात मराठ्यांना जरा जास्तच शिकवला आरक्षणाची वाट लाऊन!

    • @subhashyeole9504
      @subhashyeole9504 2 หลายเดือนก่อน +6

      पैसे अणि मोठे mhothe साखर कारखाने खाऊन टाकणारे लीडर

    • @ramnathlandge1497
      @ramnathlandge1497 2 หลายเดือนก่อน +5

      आगी लावल्या😅😅😅

    • @dnyanobathombre1749
      @dnyanobathombre1749 2 หลายเดือนก่อน

      ​@@subhashyeole9504बारामतीकराची पण वाटच लावली म्हणून तर तिथे देखील मतांतर झाले नसते.

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 2 หลายเดือนก่อน +31

    Great. Devendraji. 🎉❤

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂😂😂 a rise of crucade & thirdclass politics as per crucade culture. 😂😂😂

  • @stylishgaming7097
    @stylishgaming7097 2 หลายเดือนก่อน +10

    अतिशय सुंदर माहितीपूर्ण/अभ्यासपूर्ण बातमी....

  • @shripatiabdar4406
    @shripatiabdar4406 2 หลายเดือนก่อน +100

    राज्याचे प्रगती करणारे एकमेव मुख्यमंञी श्रीमान यशवंतराव चव्हाण हेच आहेत कारण महाराष्ट्र राज्यातील सर्व समाजातील लोक गुण्यागोविंदाने नांदत होते सर्व जातीधर्मातील लोकाना आर्थिक निकषावर आरक्षण दिले होते

    • @NarayanNaik-k4h
      @NarayanNaik-k4h 2 หลายเดือนก่อน +8

      Alikade 5 varshe mukhymantri rahanare Shri Devendra Phadanvis hoy.

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 2 หลายเดือนก่อน

      ​@@NarayanNaik-k4hगप रे शेंडी

    • @लयभारी11
      @लयभारी11 2 หลายเดือนก่อน +3

      ​@@NarayanNaik-k4hत्या पाच वर्षात महाराष्ट्राची वाट लावली. महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पाठविले. महाराष्ट्र रसातळाला गेलाय 🍉 च्या वेळी.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 หลายเดือนก่อน

      ​@@NarayanNaik-k4hहेच खरे आहे पण विरोधकांना केवळ ब्राह्मण म्हणून सहन होत नाही. विपरित परिस्थितीत उबाठाला सोबत घेऊन, मोरचूद काकाच्या कट कारस्थानाला सामोरी जाणे सोपे नाही. सुशिक्षित, सुसंस्कृत, उच्च शिक्षित, सर्वांना सोबत घेत, निष्कलंक राहून, राज्यातील जनतेच्या हितासाठी झटणारी एकमेव मुख्य मंत्री देवेंद्रजीच आहेत.

    • @hrishikeshkhotlande735
      @hrishikeshkhotlande735 2 หลายเดือนก่อน +1

      हि पोस्ट करणारा गद्दारच आहे ज्याला स्वतःच्या बापाबद्दल‌ शंका येत असणार 😂😢😮😅😊​@@लयभारी11

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 2 หลายเดือนก่อน +17

    आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्र राज्य विकून टाकले आहे.

  • @hanumantaware
    @hanumantaware 4 วันที่ผ่านมา +3

    देवभाऊ.एखनाथ.चागले.नेते❤

  • @VishvanathShinde-e9e
    @VishvanathShinde-e9e 2 หลายเดือนก่อน +46

    शरद पवार साहेब आपण किती वाट लावणार आहात महाराष्ट्र ाची?

  • @bhanudaskarande9348
    @bhanudaskarande9348 2 หลายเดือนก่อน +39

    सर्वात चांगले मुख्यमंत्री देवेंद्रजी व विलासराव व सर्वात विश्वास घातकी शरद पवार

    • @abhishekjadhao1745
      @abhishekjadhao1745 หลายเดือนก่อน

      सर्वात बेस्ट मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब ११ वर्षे

  • @user-y410
    @user-y410 2 หลายเดือนก่อน +14

    खुप छान माहिती पुर्ण व्हिडिओ

  • @VainaviDalvi
    @VainaviDalvi 4 วันที่ผ่านมา +1

    शरद चंद्र पवार यांनी महाराष्ट्राची वाट लावली पूर्ण,

  • @ramawaybhiye3019
    @ramawaybhiye3019 2 หลายเดือนก่อน +96

    शरद पवार व उद्धव ठाकरे मुखमंत्री यांनी महाराष्ट्रची वाट लावली✊👆

    • @padmakarwagh2474
      @padmakarwagh2474 2 หลายเดือนก่อน

      कुठलीही माहिती घ्यायची नाही, वाचन नाही. उचलली जीभ की लावली टाळ्याला

    • @kailaspatil5883
      @kailaspatil5883 2 หลายเดือนก่อน +1

      उद्भव ठाकरे किती वर्ष
      korona होता त्या vetalat
      तुझे परिवाराला वाचवले उद्धव ठाकरे साहेबांनी

    • @pramodgurav6165
      @pramodgurav6165 2 หลายเดือนก่อน

      तुबी खाय मला पण खाऊदे

    • @vrindahonwad5476
      @vrindahonwad5476 2 หลายเดือนก่อน

      Agdi barobar

    • @pranit241
      @pranit241 หลายเดือนก่อน

      सही

  • @manoharshirkare6838
    @manoharshirkare6838 2 หลายเดือนก่อน +89

    या महाराष्ट्राची खरी वाट लावली ती,शरद पवार यांनी म्हणून त्यांचं थोबाड वाकडं झाले आहे आणि नुसते महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतात वाट लावली या शरद पवार यांनी

    • @mangeshagnihotri-jy3dy
      @mangeshagnihotri-jy3dy 2 หลายเดือนก่อน +6

      अगदी बरोबर आहे.😂😂😂💯✅💯✅💯✅❤❤❤❤❤👌🏼👌🏼👌🏼👍🏼👍🏼👍🏼💪🏼💪🏼💪🏼

    • @shankarnavale1131
      @shankarnavale1131 2 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या स्वच्छ राजकारणाची खरी वाट 2014 पासून लावली गेली हे सर्वश्रुत आहेच आणि तदनंतर तुमच्या फडणवीसांनी तर आख्या महाराष्ट्र गुजरातला विकून टाकला आहे...

    • @shankarnavale1131
      @shankarnavale1131 2 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या स्वच्छ राजकारणाची खरी वाट 2014 पासून लावली गेली हे सर्वश्रुत आहेच आणि तदनंतर तुमच्या फडणवीसांनी तर आख्खा महाराष्ट्र गुजरातला विकून टाकला आहे...

    • @dnyanobathombre1749
      @dnyanobathombre1749 2 หลายเดือนก่อน +4

      ​@@mangeshagnihotri-jy3dyएकशे एक टक्के बरोबर बोललात.

    • @gokulchavhan2297
      @gokulchavhan2297 2 หลายเดือนก่อน +2

      शारीरिक व्याधींवर टिका टिपणी करु नये.

  • @sachintaware1549
    @sachintaware1549 2 หลายเดือนก่อน +15

    सर्वात जास्त वाट लावणारा शरद पवार

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 หลายเดือนก่อน +35

    कुणा मुळे
    पण गेल्या 50 वर्षा शांतपणे आणि पध्दतशीर पणे (1980 च्या कपडा गिरणी आणि मराठी कामगार)मुंबई तला मराठी माणूस संपवला हे कोणीही नाकारु शकत नाही.😢

  • @subhasvajirkar9147
    @subhasvajirkar9147 2 หลายเดือนก่อน +5

    बरोबर आहे

  • @akrambadsha333
    @akrambadsha333 24 วันที่ผ่านมา +1

    ❤VERY GOOD INFORMATION❤

  • @vasantjadhav5145
    @vasantjadhav5145 2 หลายเดือนก่อน +6

    सर्वात आधीक मुख्यमंत्री महाराष्टाचे बंजारा समाजांचे दैयवत माझी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जय सेवालाल 🇮🇳💐💐💐🙏🙏🙏

  • @sureshbhalerao6355
    @sureshbhalerao6355 2 หลายเดือนก่อน +51

    आजची महाराष्ट्र ची परिस्थिती निर्माण होण्यासाठी ऊध्ववची मुख्यमंत्री होण्याची लालसा.आणि शरदराव पवार यांचं घान राजकारण.

  • @kisanrathodaaradhyarathod9780
    @kisanrathodaaradhyarathod9780 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे प्राणिते वसंतराव नाईक साहेब दुष्काळची बिकट परिस्तिथीत महाराष्ट्र मुख्यमंत्री राहून जनतेचे प्रश्न सोडवले💐💐💐

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 2 หลายเดือนก่อน +26

    पवार च्या काळात महाराष्ट्राची वाट लागली

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 2 หลายเดือนก่อน +28

    सर्व. जास्त. वाटलेली.शरदपवार

  • @chandrakantmohan1019
    @chandrakantmohan1019 2 หลายเดือนก่อน +21

    Great Dewnadr saheb

  • @prakashdesai4675
    @prakashdesai4675 2 หลายเดือนก่อน +59

    उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राची वाट लावली. मला आवडलेले मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि देवेंद्र फडणवीस

    • @padurangwaghule2051
      @padurangwaghule2051 2 หลายเดือนก่อน

      देवेंद्र फडणवीस घोटाळे झाकुन ठेवायचे काम करत आहेत सोताचे सत्तेसाठी भाजपचे राजकारणी करतातच काम सवे घोटाळे खोरं गुजरात गुवाहाटी गोवा हेच खरे आहे पण रेटून बोला काय करता येऊ शकते हे सांगायला नकोच आहे गुजरात गुवाहाटी गोवा हाखच कोणी केला ते कोणीही सांगू शकत नाही का खोटे बोल पण रेटून बोला काय काम आहे एकनाथ शिंदे भाजपचे नेते किरीट सोमय्या मैदानावर इतिहास आहे ओके बाय

    • @Suraj-u1z6g
      @Suraj-u1z6g หลายเดือนก่อน

      👌

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 2 หลายเดือนก่อน +11

    यशवंतराव चव्हाण यांच्या सारखा मुख्यमंत्री होणे नाही....चालू परिसरातीचा विचार केला तर सगळेच आपल्या परीवाराठी राजकारण करतात जनतेचे काहीच देणेघेणे नाही

  • @sunilchavan5417
    @sunilchavan5417 2 หลายเดือนก่อน +66

    शरद पवार साहेब हे जरी धुरंधर राजकारणी असले तरी त्यांची भूमिका नेमकी काय राहील हे ईश्वर सुध्दा ओळखणार नाही म्हणजे खरी वाट कुणी लावली हे ओळखा?

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 หลายเดือนก่อน +1

      Aapan kon aapli samaz kiti aapan Bolto kiti ? 😂😂😂

    • @dnyanobathombre1749
      @dnyanobathombre1749 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@hearttouchingbeats3901आता तर पुर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत.

  • @vinayakyelawadekar6013
    @vinayakyelawadekar6013 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्राची वाट लावणारा एकमेव मुख्यमंत्री शरद पवार, ✌️✌️

  • @purushottamcheke9207
    @purushottamcheke9207 2 หลายเดือนก่อน

    🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
    खूप छान माहिती....... धन्यवाद
    भक्ती प्रेम तर्फे अभिनंदन...

  • @khanderaothakare8986
    @khanderaothakare8986 2 หลายเดือนก่อน +67

    सगळ्यात जास्त मराठा आरक्षणाची शरद पवार साहेब नी लावली पहीली काशी त्यानी केली

    • @pankajnevhal1374
      @pankajnevhal1374 2 หลายเดือนก่อน

      आरे प्रश्न काय आहे

  • @rajendradawane5086
    @rajendradawane5086 หลายเดือนก่อน +2

    उद्धव ठाकरेंनी खरोखरच खूप छान काम केले आहे जनता ठाकरे यांना आगामी निवडणुकीत त्यांना मुख्यमंत्री होण्यापासून कोणी रोखू शकत नाही हर हर महादेव

  • @sunildhane9684
    @sunildhane9684 2 หลายเดือนก่อน +5

    शरद पवार यांनी महाराष्ट्राची खरी वाट लावली भगवंताने त्यान्या सजा दिली आहे

  • @dilipredkar2365
    @dilipredkar2365 2 หลายเดือนก่อน +7

    सगळयात चांगले लाभले श्री यशवंतराव चवाण व सगळयात खराब लाभले सुशिलकुमार शिंदे

  • @abhishekjadhao1745
    @abhishekjadhao1745 หลายเดือนก่อน +3

    सर्वात बेस्ट मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब ११ वर्षे🌟

  • @rameshjagtap5130
    @rameshjagtap5130 หลายเดือนก่อน

    Khupch sundar.
    Very good calibration.
    Love.
    Thanks.
    Wanted such calibration.

  • @शिवराजजगताप-ब6द
    @शिवराजजगताप-ब6द 2 หลายเดือนก่อน +47

    शरद पवार सर्वात मोठा धुर्त मुख्यमंत्री मराठा आरक्षणाचा मारेकरी

    • @dnyanobathombre1749
      @dnyanobathombre1749 2 หลายเดือนก่อน +1

      एकदम एकशे एक टक्के खरे आहे म्हणून तर तोंड उघडत नाहीत.

  • @AkshaykumarKore
    @AkshaykumarKore 2 หลายเดือนก่อน +54

    देवेंद्र फसणवीस 💯

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 หลายเดือนก่อน

      किती तो जळफळाट. खरे काय ते माहीत आहे पण वसुली सरकारच्या मोरचूद काका व उबाठाच्या अंध भक्तांना मान्य करणे कठीण जाते

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 2 หลายเดือนก่อน +110

    महाराष्ट्राची वाट लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...जय भवानी

    • @aashishthakur1176
      @aashishthakur1176 2 หลายเดือนก่อน +12

      Usmaan Favda

    • @bhagwanpatil2468
      @bhagwanpatil2468 2 หลายเดือนก่อน +2

      एकदम बरोबर.

    • @sachhibaate1193
      @sachhibaate1193 2 หลายเดือนก่อน +4

      Barobar gelya 10 varshya pasun dangal zali nahi. Rape zale nahi, manun vat lagli. Te gelyavar sharadya ch rajya alyavar familyla tayar thev angavar odun gyayala

    • @nilkanthkulkarni5120
      @nilkanthkulkarni5120 2 หลายเดือนก่อน

      अरे मुर्खा उस्मान प्रेमी

    • @sambhajinarale-m1f
      @sambhajinarale-m1f 2 หลายเดือนก่อน +1

      शरद पवारानं वाट लावली महाराष्ट्राची 😡 बेशरम, फडतूस

  • @ShivajiMaske-m9m
    @ShivajiMaske-m9m 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @vastvikta821
    @vastvikta821 2 หลายเดือนก่อน +53

    मराठी माणसानेच चुकीचे उमेदवार निवडून वाट लावली.

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 2 หลายเดือนก่อน +3

      वस्तुस्थिती समजली, बरं वाटलं.

    • @dnyanobathombre1749
      @dnyanobathombre1749 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@sharadtawde6846कोणाच्या काही मनात डोकावून अथवा वाचता येत नाही.

  • @CharudattaShinde-oe4sl
    @CharudattaShinde-oe4sl 2 วันที่ผ่านมา

    छान माहिती मिळाली

  • @ashokshende5164
    @ashokshende5164 2 หลายเดือนก่อน +4

    Very nice 👍

  • @shriramgawali5673
    @shriramgawali5673 2 หลายเดือนก่อน +4

    Very nice information

  • @INDIA-ThatisBharat-o8d
    @INDIA-ThatisBharat-o8d 2 หลายเดือนก่อน +5

    महाराष्ट्राची सर्वात जास्त वाट लावणारे मुख्यमंत्री शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस

  • @vikashipparge
    @vikashipparge หลายเดือนก่อน +1

    Uddhav thakre has best cm in maharashtra

  • @chetanvarade5662
    @chetanvarade5662 2 หลายเดือนก่อน +6

    ग्रेट मुखमंत्री उद्धव साहेब

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 2 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ

  • @bhagwatpatil7538
    @bhagwatpatil7538 2 หลายเดือนก่อน +14

    जनते मधून निवडून न येता झालेले मुख्यमंत्री यांची नावे पण सांगा

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 2 หลายเดือนก่อน +34

    उपयुक्त माहिती ❤
    सर्वात चांगल्याप्रकारे ज्यांनी राज्यशकट चालवला ते म्हणजे महाराष्ट्राचे लाडके देवेंद्र जी❤

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 หลายเดือนก่อน +1

      100% सहमत

    • @VASANTRAOJADHAV-k2x
      @VASANTRAOJADHAV-k2x หลายเดือนก่อน

      Nahi wat Lavanyat no 2

    • @aratinarvekar6457
      @aratinarvekar6457 27 วันที่ผ่านมา

      आणखी वाट लावली यांनी भाजप...

  • @prashantbute2742
    @prashantbute2742 2 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही कायकेल फोडा फोडी च राजकारण केलं महाराष्ट्राचा बिहार केला .याचात धन्य तI वाटते तुम्हाला .

  • @sureshpower3415
    @sureshpower3415 2 หลายเดือนก่อน +30

    शिंदे साहेब हेच खरे सरकार खरे काम करणारे मुख्यमंत्री 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @adinathghule8531
      @adinathghule8531 2 หลายเดือนก่อน

      काम खारिच अण सरकार चोरिच‌.डोक फडन२०च.वा झकास काम.

  • @Rajarampatil-eh2te
    @Rajarampatil-eh2te 2 หลายเดือนก่อน +2

    फडणवीस आणि शरद पवार...वाट लावणारे. वसंतदादा, वसंतराव बेस्ट.

  • @user-laxmi45
    @user-laxmi45 2 หลายเดือนก่อน +19

    देवेंद्र फडणवीस साहेब जिंदाबाद

  • @VaishnaviJadhav-i6d
    @VaishnaviJadhav-i6d 2 หลายเดือนก่อน +16

    शरद पवार याची पूर्ण वाटलावली

  • @officialomkarstudio
    @officialomkarstudio 22 วันที่ผ่านมา +4

    वरील सर्वात श्री उध्दव ठाकरे यशस्वी आणि एक नंबर मुख्यमंत्री ठरले आहेत आणि तसे केंद्र सरकारने सुध्दा जाहीर केले होते.
    बाकी महाराष्ट्राची खरी वाट कोणी लावली हे जनता चांगलेच ओळखून आहे.

  • @kalgondapatil7387
    @kalgondapatil7387 4 วันที่ผ่านมา

    Good knowledgeable.

  • @vishnuadlok5215
    @vishnuadlok5215 2 หลายเดือนก่อน +23

    शरद पवारांनीच महाराष्ट्राची पूरी वाट लावली आणि ज्या बाईसाठी ह्याने वेगळा पक्ष काढला त्याच बाईचे आता हे लांगुल चालणं करीत आहे किती मतलबी माणूस आहे हा

  • @laxminarayanrathod3948
    @laxminarayanrathod3948 2 หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤ माननिय मुख्यमंत्री श्री पुर्थिरविराज चव्हाण साहेब सर्वात चांगले कर्तवनिष्ट मुख्यमंत्री होते ❤❤❤❤

  • @sharadpatil7405
    @sharadpatil7405 2 หลายเดือนก่อน +1

    Vasand dada 1 number

  • @anandakhot8721
    @anandakhot8721 2 หลายเดือนก่อน +5

    महाराष्ट्रावर सर्वात जास्त कर्ज आणि सर्वात जास्त बेरोजगारी, आणि सर्वात जास्त महागाई झाली, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

  • @ashokgadkari98
    @ashokgadkari98 2 หลายเดือนก่อน

    खूप चांगली बातमी

  • @shsywv
    @shsywv หลายเดือนก่อน +5

    शरद पवार पांनी वाट लावली महाराष्ट्राची 👎

  • @shinjal358
    @shinjal358 หลายเดือนก่อน +1

    Best cm Rane,most educated ,imandar

  • @jayawantgosavi3916
    @jayawantgosavi3916 2 หลายเดือนก่อน +4

    अनाजी पंताने पूर्ण महाराष्ट्र नासवला व घर फोडून बरबाद केला. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभू नये.

  • @anwarkhalfey7264
    @anwarkhalfey7264 21 วันที่ผ่านมา

    SO MUCH SWEETS MY DEAR 🎉

  • @harishmulay3023
    @harishmulay3023 2 หลายเดือนก่อน +19

    Sharad Pawar has not done any thing for Maharashtra... He his daughter made all properties in their names

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy หลายเดือนก่อน

      महाराष्ट्राचा एकमेव कष्टकरी शेतकरी म्हणजे शरद पवार त्या नंतर राजू काका शेट्टी.
      दोघांनी महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम आपल्या अंगमेहनतीने केले आहे.
      शेती केली म्हणून तर त्यांचे पोट भरत होते.
      साखरकारखाने मालक त्यांची मेहनत ओळखून आहेत.
      त्यांचे इतका शेतीतील जाणकार अवघ्या भारतात नाही.
      थोर अर्थतज्ञ मनमोहनसिंग यांना शेतीतील सल्ला केवळ पवार यांनीच दिलेला होता.

  • @anilpatil-ye2em
    @anilpatil-ye2em 2 หลายเดือนก่อน +3

    शरद पवार

  • @vilasjadhav9426
    @vilasjadhav9426 2 หลายเดือนก่อน +6

    वर्तमान कालात वाट लावणारा एकच राजकारणी देवेन्द्र फडणवीस

  • @jagannathvichare3096
    @jagannathvichare3096 หลายเดือนก่อน +3

    बुल्या मुंखमत्री उद्धव

  • @DipakDhone-yj4bs
    @DipakDhone-yj4bs 2 หลายเดือนก่อน +18

    सगळ्यात बोगस मुख्यमंत्री उबाठा, शरद पवार.यानी महाराष्ट्राची वाट लावली

  • @VirenThakur-eo3xs
    @VirenThakur-eo3xs 2 หลายเดือนก่อน +8

    शरदचंद्र पवार यांनी महाराष्ट्र ची वाट लावली

  • @archanakarkhanis
    @archanakarkhanis 2 หลายเดือนก่อน +34

    शरद पवार व उध्दव ठाकरे यांनी वाट लावली

  • @sathideviraghavan9121
    @sathideviraghavan9121 หลายเดือนก่อน

    Excellent presentation

  • @vaibhavmore7427
    @vaibhavmore7427 2 หลายเดือนก่อน +12

    एकनाथ शिंदे 🚩🔥 10