वीज बील संबंधी महत्वाची बातमी | Light Bill Important Update |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 240

  • @hemantphand6434
    @hemantphand6434 4 ปีที่แล้ว +21

    फार चांगली माहिती दिली धन्यवाद

  • @vishwanathnerkar1238
    @vishwanathnerkar1238 4 ปีที่แล้ว

    चांगली माहिती मिळाली धन्यवाद

  • @nitinbodhe1948
    @nitinbodhe1948 3 ปีที่แล้ว +1

    वीज कंपन्याच्या अनागोंदी कारभारावर आळा घालण्याची वेळ आता आली आहे जास्तीच्या बीला संबधी वीज कार्यालयात चौकशी करता कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नाही उलट हे बील भरावचं लागेल अस सांगतात आपल्या ला लाईटची गरज असले मुळे बी ल भरणं हाच पर्याय उरतो

  • @ramrajchavan2209
    @ramrajchavan2209 4 ปีที่แล้ว

    Sagdyanchi riding gheuon magach bile pathva..khup changali nirdesh aahe .thnks..mseb.mandal..

  • @tejasgatkine4549
    @tejasgatkine4549 4 ปีที่แล้ว +1

    Thank you for mahiti

  • @dineshdhole3637
    @dineshdhole3637 4 ปีที่แล้ว

    महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @SachinYadav-me8eb
    @SachinYadav-me8eb 4 ปีที่แล้ว

    Good job good work

  • @g.s.bargal9662
    @g.s.bargal9662 4 ปีที่แล้ว +4

    Thanks for information.
    🙏🙏🙏🙏🙏🌷🙏

  • @महाराष्ट्रमाझा-ट3छ
    @महाराष्ट्रमाझा-ट3छ 4 ปีที่แล้ว +5

    Chan video sir 👍

    • @tipsinmarathi
      @tipsinmarathi  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 🙏🙏

  • @actorsky
    @actorsky 4 ปีที่แล้ว

    Dhanyawad..

  • @ajinkyakhochade4292
    @ajinkyakhochade4292 4 ปีที่แล้ว +9

    एक मात्र चांगला शब्द उच्चारला अडाणी.... अदानी नाही आहे तो अडाणी चं आहे तो..

  • @purushottamumathepurushott6945
    @purushottamumathepurushott6945 4 ปีที่แล้ว +1

    Thanks

  • @kathasar
    @kathasar 4 ปีที่แล้ว

    छान

  • @virajanbadre7807
    @virajanbadre7807 4 ปีที่แล้ว +2

    Very nice

  • @RasoiDesi
    @RasoiDesi 4 ปีที่แล้ว +5

    फार महत्वाची माहिती दिली आपण
    खूप खूप धन्यवाद.

    • @tipsinmarathi
      @tipsinmarathi  4 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद 🙏🙏

  • @kishorpatil8246
    @kishorpatil8246 4 ปีที่แล้ว +1

    Good one,changali batmi ahe hi

  • @स्नेहल-ज2घ
    @स्नेहल-ज2घ 4 ปีที่แล้ว +3

    मी मध्यमवर्गीय असून दर महिन्याला नियमित वीज शुल्क भरते, अगदी या लॉकडाऊन काळातही गेल्या महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्याला वीज शुल्क भरले, कसलीही थकबाकी नाही, कारण थकबाकी ठेवणे मला आणि माझ्या घरी कोणालाही आवडत नाही. परंतु या महिन्याचे वीज शुल्क पाहून मात्र घरी आम्ही हादरलो कारण गेल्या महिन्याच्या तिप्पट शुल्क आले. एवढे शुल्क येण्यासारखे कोणतेही उपकरण घरात नाही, एक दोन गोष्टी असल्या तरी त्यात तिप्पट शुल्क येण्यासारखे काहीच नाही. साधेसुधे घर मग वीज शुल्क तिप्पट कसे?
    मी गुरुवारी माझ्या गावातील वीज वितरण कार्यालयात गेले होते पण तेथे वीज कामाची व्यक्ती नव्हती, दुसऱ्या दिवशी या म्हणाले. दुसऱ्या दिवशी चौकशी केल्यावर त्या दिवशीही ती व्यक्ती तेथे नव्हती, कोणी कांबळे म्हणाला, सोमवारी या. आज जायचे आहे, काय होणार देव जाणे. तिप्पट शुल्क म्हणजे काय त्याला अर्थ आहे का..
    नितीन राऊत नागरिकांच्या कष्टाचे हजारो रुपये खाऊन करणार काय 😡😡😡😡
    आज दीड वर्षांहून अधिक काळ लोटला मीटर रिडींग घ्यायला कोणी येत नाही, मनानेच काहीही युनिट टाकतात 😡😡😏😏

    • @tipsinmarathi
      @tipsinmarathi  4 ปีที่แล้ว +2

      जर का तुम्हाला जास्त बील
      आले असेल तर
      जो पर्यंत महावितरण वीजबिल दुरूस्ती करून देत नाही तोपर्यंत बील भरू नका.
      बेस्ट वीज कंपनीने ने मुंबई मधील सर्व
      ग्राहकांचे जास्तीचे वीजबिलाचे पैसे व्याजासह परत करण्याचे आश्वासन दिले.
      तसे महावितरण ला पण करावेच लागेल.

  • @ayajshaikh4665
    @ayajshaikh4665 4 ปีที่แล้ว +1

    V good information

  • @jyotsnadevasthale2761
    @jyotsnadevasthale2761 4 ปีที่แล้ว

    Thank you

  • @ranjitmankar4258
    @ranjitmankar4258 4 ปีที่แล้ว +1

    Mahiti chhan dili aahe

  • @rajukhokle4644
    @rajukhokle4644 4 ปีที่แล้ว +1

    dhanyvad

  • @anilsavsakade4670
    @anilsavsakade4670 4 ปีที่แล้ว +12

    तिन म्हणण्यानुसार बिल दिले त्यामुळेच रिडींग न घेता त्यामुळेच युनिट रेट वाढुन दिले शंभर युनिट च्या वर रेट वाढते त्यामुळेच रेट वाढवून बिले आली महिन्याचे बिले दिले असते तर चांगलेच झाले असते फसवेगिरी केली आहे

    • @tipsinmarathi
      @tipsinmarathi  4 ปีที่แล้ว +3

      100% सत्य बोललात भाऊ 🙏

  • @shaikhaaref4624
    @shaikhaaref4624 4 ปีที่แล้ว +7

    सरकारने विज बिल माफ करायला पाहिजे

  • @mitalikarmarkar662
    @mitalikarmarkar662 4 ปีที่แล้ว +1

    Manapasoon abhar🙏😄

  • @VinayakPawar-go9uy
    @VinayakPawar-go9uy 4 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @nanasahebmohokar3117
    @nanasahebmohokar3117 4 ปีที่แล้ว +1

    मी ऑनलाइन यावरेज बिल तिन्ही महिन्याचे तरी पण मला बिलाचे तिप्पट बिल आले मी ऑफिस मध्ये विचारणा केली असता त्यांनी मला बिल बरोबर आहे असे सांगितले मी तीन महिन्याचे बिल 790रू भरलेले असताना मला पुन्हा 720रु चे बिल आलेले आहे तेव्हा मला न्याय मिळावा

  • @bhalchandrapatil8513
    @bhalchandrapatil8513 4 ปีที่แล้ว +12

    आम्हाला सरासरी 1500/1700/1800 असे बिल येतात मागील सर्व बिले आम्ही वेळेत भरले जून चे बिल ₹ 4680/- आले बिल भरून एवढे घरगुती बिल आले म्हणजे काही तरी घोळ नक्की आहे हे बिल रिडींग नूसार असेल तर बिलाची रिडींग विभागनी 3 बिलात अलग अलग 100/200/300 युनिट मध्ये विभाग करुन 3 बिर तयार करून टोटल करून ज्यांनी रक्कम भरली ती लजा करून final बिल वसूल करायला पाहीजे एकच बिल असल्याने 100/200/300 एका बिलात। असल्याने 100 वरील सर्व युनिट ₹ 7/10 Slab मध्ये गेले त्यामुळे बिल दुप्पट तिप्पट आले जर 1 बिल असेल तर बिल आकार प्रथम 100 युनिट च्या जागी 300 युनिट रेट ₹ 3/70 दुसरा 200 युनिट च्या जागी 201 ते 600 युनिट 6 रुपये तसेच 601 च्या ₹10/11 maximum रेट लावून बिल काढायला पाहिजे आम्हाला कोणत्याही प्रकारची सुट नको पण बिल 3महिने युनिट विभागून ज्यांनी regular बिल भरले ते वजावट करून बिल द्यायला पाहिजे कोरोना काळात डोकेफोडी कशी करावी एक तर कामधंदा नाही पैसा नाही त्यात भरमसाट बिल विनंती बिल 3 विभागणी करून पाठवावे आम्ही भरायला तयार आहोत आम्हाला दर महीने बिल आले असते तर ते 100/200/300 युनिटच्या slabमध्ये असते कोरोना पेक्षा हा आम्हाला मोठा झटका आहे

    • @tipsinmarathi
      @tipsinmarathi  4 ปีที่แล้ว +3

      आपण जे सांगितले अगदी बरोबर
      आहे भाऊ.
      चूक ही महावितरण ची आहे आणि आर्थिक भुर्दंड सामान्य लोकांना सोसावं लागत आहे , त्या मुळे आपण सध्या बील भरू नका आणि विज नियामक आयोगाने
      पण ज्यांना जास्तीचे देयक आले आहे
      आणि ग्राहकांना बील जास्तीचे वाटत असेल तर
      त्यांच्या मीटर ची परत एकदा रिडींग
      घेण्याचे सांगितले आहे ,

  • @rajendraraut1285
    @rajendraraut1285 4 ปีที่แล้ว +2

    Nicevedio

  • @manjushadhotre1923
    @manjushadhotre1923 4 ปีที่แล้ว +2

    aamala dar maha 450/550 chya daramyan bill yete pan Junadhe 1780 rs bill aale tar bill kmi hou sakte ka?

  • @sureshkadam4895
    @sureshkadam4895 4 ปีที่แล้ว +6

    .लुटायचा धंदा आहे. महिन्याला 250 बिल यायचं आत्ता 3 महीन्याच 2000 आलय

  • @gorakhnath5304
    @gorakhnath5304 4 ปีที่แล้ว +14

    मीटर रिडीग ह्या आणि बिले घ्या मागिल पैसे वजा करून. गोघऺळ करू नये. नाहीतर सरळ सरळ वीज बिल माफ करून टाकणे. प्रश्नच मिटला.

    • @tipsinmarathi
      @tipsinmarathi  4 ปีที่แล้ว +4

      अगदी बरोबर बोललास भावा .👏👏

  • @DL_Lama
    @DL_Lama 3 ปีที่แล้ว +1

    आता बोंबाबोंब करून काय फायदा विज कंपनी न तर आम्हाला लूटून जमाना झाला आमचे विज कनेक्शन कट करू गेलेत हे लोक.
    आम्हाला जेवढ झाल आम्ही पैसे भरले
    आणि बाकीच्या बिलाच व्याज वाढत चाल्लय .

  • @sachindharme9197
    @sachindharme9197 4 ปีที่แล้ว +2

    Yes

  • @aruningale5001
    @aruningale5001 4 ปีที่แล้ว +1

    वीर विद्युत उपकरण है सरकारी पहले होते ते योग्य होते जाता कालीकरण करे बन्ना मार्बल होता है वीजा मणि डुप्लीकेट लोन देता है कृपया प्रमाणित सरकारी अमला विद्युत पुरवठा करने सरकार क्षेत्र में विद्युत पुरवठा की आवश्यकता है

  • @akkataiteke8312
    @akkataiteke8312 4 ปีที่แล้ว

    👍👍👍👍

  • @abhishekbhamre5446
    @abhishekbhamre5446 4 ปีที่แล้ว +5

    हो आमचे पण बिल दुप्पट आलेले आहे आणि मी एकटीच घरात कमवणारी आहे आणि आता चार महिने होत आले काम ही बंद आहे ईतके बिल कुठून भरणार तर मला बिल माफ करा

  • @DL_Lama
    @DL_Lama 3 ปีที่แล้ว

    महावितरनान माझ बिज कनेक्शन कट केलय मीही रागाला येउन आकडा लावलाय.
    बघू कोनाच्यात दम आहे काढायच
    लई झाला खेळ.

  • @prakashkale4225
    @prakashkale4225 4 ปีที่แล้ว +1

    हा

  • @dilipgamre8707
    @dilipgamre8707 4 ปีที่แล้ว +2

    Sir 15800/ rs Bill 2 mahinyache...aadani light Bill...2 mahine che yevade Bill lock down madhe kasekay bharayache

  • @balasahebkavitake7033
    @balasahebkavitake7033 4 ปีที่แล้ว +1

    👏👏👏👏

  • @nasimasange6662
    @nasimasange6662 4 ปีที่แล้ว +2

    We paid bills on time so we request to CM or government give us release from this extra unbearable huge burden

  • @vijayasahadeo3897
    @vijayasahadeo3897 4 ปีที่แล้ว +5

    विज बिल माफ करा कारण पगार नाही मिळाले कीराया ठ्पप आहे त्यात बिल कसे भरनार

  • @fgxdeadhead1098
    @fgxdeadhead1098 4 ปีที่แล้ว

    Ho jastach

  • @sangitaradaye4931
    @sangitaradaye4931 4 ปีที่แล้ว +7

    माणसाला जगवायचं की मारायचं आहे हेच समजतं नाही

  • @subhasrajput8697
    @subhasrajput8697 4 ปีที่แล้ว +1

    Vij bil khup badhun aale sir aamhala ..mitar roding n gheta

  • @sanjaygawande5526
    @sanjaygawande5526 4 ปีที่แล้ว +7

    विज बिल ही भरू शकत नाहीत कारन शभर युनिट माफ करण्यात निर्णय घेतला तो

  • @navnathduche5809
    @navnathduche5809 4 ปีที่แล้ว +7

    बील कमी करून दिल्याशिवाय भरायचे नाही कारण दोन भरलेली बीले त्यातून वजा केलेली नाहीत

  • @ajitpadekar9080
    @ajitpadekar9080 4 ปีที่แล้ว +16

    तक्रार कोण घेतो,फक्त उडवाउडीची उत्तरे, सध्या महावितरणच्या कर्या लयात रेशन सारख्या रांगा लागल्या आहेत.

    • @tipsinmarathi
      @tipsinmarathi  4 ปีที่แล้ว +5

      काही दिवस थांबा भाऊ,
      लाईट बिल भरू नका आताच.

  • @sunilprasad2817
    @sunilprasad2817 4 ปีที่แล้ว

    👍🙏

  • @prashantghodake9771
    @prashantghodake9771 4 ปีที่แล้ว +3

    Ho

  • @sushantshinde3773
    @sushantshinde3773 4 ปีที่แล้ว +9

    एक वर्ष झालं आमचे मीटर खराब झाले आहे तरी ते बदलून मिळावे यासाठी आम्ही चार अर्ज केले पण आम्हाला अजून मीटर बदलून भेटलेले नाही

  • @nanasahebdesai397
    @nanasahebdesai397 4 ปีที่แล้ว +2

    वीज बिल माफ करा

  • @rajeshbhise8548
    @rajeshbhise8548 4 ปีที่แล้ว +13

    ईज नव्हे विज म्हणा!

  • @mohansatwe7301
    @mohansatwe7301 4 ปีที่แล้ว +2

    Yes. Bill Jada ale Ahai

  • @maheshnimsatkar2494
    @maheshnimsatkar2494 4 ปีที่แล้ว +1

    Hoy

  • @sunilsartape90
    @sunilsartape90 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान

    • @tipsinmarathi
      @tipsinmarathi  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 🙏🙏

  • @sanjivanijadhav90
    @sanjivanijadhav90 3 ปีที่แล้ว

    Yes bill jada ale ahai 🙏🙏

  • @ranjitmankar4258
    @ranjitmankar4258 4 ปีที่แล้ว +6

    Aamhla jun mahinyache bil 6450rs aale aahe ? Aamhla sarasari bil aka mahinyache 200 te250 rs yete

  • @deepakgamre7474
    @deepakgamre7474 4 ปีที่แล้ว

    आमची नोकरी गेली पगार मिळत नाही आणि वीज बिल कुठून भरू जोपर्यंत लोक डाऊन संपत नाही तोपर्यंत विज माफी करायला पाहिजे

  • @subhashchaudhari7648
    @subhashchaudhari7648 4 ปีที่แล้ว +3

    हो माझे पन बिल दुप्पट आले आहे.

  • @balkrishnachavan9362
    @balkrishnachavan9362 4 ปีที่แล้ว +1

    लाँकडाऊन काळात ही वेळच्यावेळी अदानीला बील भरले. तरीही 6000 .चे बील आले .काय करावे?.

  • @seemapadvi1672
    @seemapadvi1672 4 ปีที่แล้ว

    आमचे हे रीटायर झाले आहे आम्ही ईकडे पुण्याला मुलांकडे चार महीन्यापासुन आलेले आहे तिकडे गावी घर बंद आहे तरी विजबिल येईल का आम्ही रेगुलर बिल भरतो.

  • @rajkanyapatil2503
    @rajkanyapatil2503 4 ปีที่แล้ว +1

    Salery j nai dili compny ne tar aamhi bill kase bhru mhnun bill maf kra plz

  • @indumatigite3692
    @indumatigite3692 4 ปีที่แล้ว +5

    वाढीव बिल देण्यात आल तरी एमिसीबी भरायला सांगतात यात काही बदल होणार नाही

    • @tipsinmarathi
      @tipsinmarathi  4 ปีที่แล้ว +2

      जो पर्यंत वीजबिल दुरूस्ती करून
      मिळत नाही तोपर्यंत बील भरू नका...
      महावितरण ला वीजबिल कमी करावेच लागेल. जर का सर्वांनी बील नाही भरलं तर

  • @rakeshdubey6606
    @rakeshdubey6606 4 ปีที่แล้ว +2

    मुंबई में अडानी इलेक्ट्रिक कंपनी ने भयंकर बीज बिल भेज कर अनर्थ कर दिया

  • @oppolast6685
    @oppolast6685 4 ปีที่แล้ว +5

    आम्हला जुन महीन्याचे जदा विज बिल 1060 जदा आले आहे

  • @bantipatil6301
    @bantipatil6301 4 ปีที่แล้ว +2

    Mala pn khup bill aal aahe

  • @maheshnarlawar1524
    @maheshnarlawar1524 4 ปีที่แล้ว +2

    Ho Bill aleth jasth

  • @rajendrapatil7977
    @rajendrapatil7977 4 ปีที่แล้ว +4

    Unlock2 nusar Electric Co.chya worker ne all public che electric meter che actual reading gheunch Bill akarave, jene karun electric Co. Tasech public che sudha financially loss honor nahi.Carona disease ha sampnara Nani. Jar worker ghari basun pagar ghetat tar tyani each/sarv public che meter rate 3 months madhe check Karun ch aani reading pahunch bill akarave. Manje Co. Aani public LA sudha problem yenar nahi. Govt che Paise recovery proper way ni hoil without any problems ne. Carona hou naye yache rule palun actual meter readings every 3 months madhe gheun every 3 months chya period nantar Bill bharne sudha soiche aahe. Tari sarv electric Co. Yachi soy ashi keli Tar konalach problem yenar nahi

  • @sudhakarsahare5080
    @sudhakarsahare5080 4 ปีที่แล้ว +1

    सरकार ने लाईन बिल माफ करायला पाहिजे

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 4 ปีที่แล้ว

    तिन महिन्यात 1400 रू आले सरासरी 300 रू बील येत होते तीन महिन्यांत 900 रू आले पाहिजे होते हे 1400 रू भरून आता गेल्या महिन्यात 400 रू वीज बिल आले आहे हे गरिबांचे सरकार जनतेला पिळून लुटून खात आहे

  • @ayyubtadvi5984
    @ayyubtadvi5984 4 ปีที่แล้ว +3

    मलाही वीजबील तिप्पट आले आहे.

  • @anildhotre7447
    @anildhotre7447 4 ปีที่แล้ว +4

    प्रत्येक महिनेला घेतले असते ही वेळ कोणावर आली नसते

    • @tipsinmarathi
      @tipsinmarathi  4 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर बोललात भाऊ.

  • @premlatavarel2250
    @premlatavarel2250 4 ปีที่แล้ว +2

    Yes we got more bill because they have not taken reading

  • @manoharchavan1269
    @manoharchavan1269 4 ปีที่แล้ว +4

    Amche 3 mahinyache march april may. 4000aale aahe nehme 500 per month aste tari aamhi yevde bill bhru shakt nahi plz kahi tari kara

  • @9320133020
    @9320133020 4 ปีที่แล้ว +4

    Every Month my Electric Average Bill Come Around Rs: 650 to Rs 700. But in June month Bill Come Rs: 1514. Means Two & Half time more. So give me advice. We are Senior Citizens. We Are Tata Power Electric.

  • @vinodpatil8714
    @vinodpatil8714 4 ปีที่แล้ว

    Gujrat
    madhye pan tasach zeal aahe

  • @chandrakantdhage2295
    @chandrakantdhage2295 4 ปีที่แล้ว +4

    दरमहा पाचशे ते सहाशे रुपये येतो तो बाराशे ते तेराशे बील आले आहे

  • @latabansod8409
    @latabansod8409 4 ปีที่แล้ว

    खामगांव जिला बुलढाना आया बीर वाढुन आल आहे

  • @bhaktivartak7327
    @bhaktivartak7327 4 ปีที่แล้ว +2

    Maze vij bill me pratek mahinyat bharle aahe...pan June Che vij bill double aale aahe

    • @tipsinmarathi
      @tipsinmarathi  4 ปีที่แล้ว +3

      भाऊ तुम्ही सध्या बील भरू नका.
      काही दिवस थांबा. काही तरी निर्णय यावर सरकार घेईल, कारण की
      फार लोकांना विजबील दुप्पट तिप्पट
      आले आहेत.

  • @sangitavanave6201
    @sangitavanave6201 4 ปีที่แล้ว +2

    अगोदर मोदी ने सांगितलं होतं की लाईट बिल माप तीन महिन्याचे लाईट बिल भरू नका भाडे भरू नका आणि आता लाईट बिल कसे काय आले आहे

  • @chandankanojiya9697
    @chandankanojiya9697 4 ปีที่แล้ว +2

    Ho ale ahe .

  • @rosaryjack5148
    @rosaryjack5148 4 ปีที่แล้ว +3

    Fernandes Palghar
    Inflated bill issue, only CM of Maharashtra can resolve, by giving 30% discount to residents of Maharashtra. CM pls come forward to solve our greivences during this lockdown, no work, no income, only lockdown, how will common man pay this inflated bill of MSEDCL.

  • @dipalishinde3069
    @dipalishinde3069 4 ปีที่แล้ว +18

    विज बिल भरायची सुद्धा आमची परिस्थिती नाही आमच बिल माफ करा

    • @tipsinmarathi
      @tipsinmarathi  4 ปีที่แล้ว +5

      बरोबर आहे ताई आपले म्हणणे.
      करोना आणि लाॅकडाऊन मुळे काम धंदे नाहीत सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत.
      या वेळेस सरकारने सर्व जनतेचे
      विजबील माफ करायला पाहिजेत **
      आणि जोपर्यंत महावितरण वीजबिल दुरूस्ती करून देत नाही तोपर्यंत बील भरू नका .

  • @maltijahagirdar4487
    @maltijahagirdar4487 4 ปีที่แล้ว

    I had already paid average bill online for Mar Apr May but I have been charged again for the same months. The amount of revised bill also paid by me.

  • @shrikrishnasaraf5783
    @shrikrishnasaraf5783 4 ปีที่แล้ว +1

    बिल खूपच जास्त आले आहे.

  • @shetibapavale2755
    @shetibapavale2755 4 ปีที่แล้ว +1

    वाढीव बिल च काय भरायचे की नाही पर्याय सांगा

    • @tipsinmarathi
      @tipsinmarathi  4 ปีที่แล้ว +2

      जो पर्यंत महावितरण वीजबिल दुरूस्ती करून देत नाही तोपर्यंत भरू नका

  • @siddhantikambali1807
    @siddhantikambali1807 4 ปีที่แล้ว +2

    Maja ghari kahich nai ahe fakat yek fen an bal dusra kay nai maja bil mahina yeyach 200 aani aata tar 2 mahinecha bil aala ahe 1800 aami ksa bharnar aamcha kad khayala pese nai

    • @tipsinmarathi
      @tipsinmarathi  4 ปีที่แล้ว +1

      जो पर्यंत वीजबिल दुरूस्ती करून मिळत नाही भरु नका बील

  • @vijayv.kulkarni7811
    @vijayv.kulkarni7811 4 ปีที่แล้ว +2

    प्रचंड विज बिल आहे

  • @astrologershubhank6771
    @astrologershubhank6771 4 ปีที่แล้ว +4

    1 महिना light नाही परत बिल पण पाहिजे.

  • @balajigutte3827
    @balajigutte3827 4 ปีที่แล้ว +2

    किमान बिल 300 रु यावे

  • @sampatsawant5933
    @sampatsawant5933 4 ปีที่แล้ว +3

    माझे वीज बिल थकबाकी नसून एका महिन्याचे १९३०रुपये आले आहे सरासरी ६००ते७००रूपये महिन्याचे बील येत हा कसला काळा बाजार

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 4 ปีที่แล้ว

    मला मार्च ते मे सरासरी ५०,जून ३३२,जुलै ११०,आणि आगस्ट ५६२ हे कसे काय❓ सुट्टीत गावी आल्यावर सरासरी ९० ते १०० ठीक आहे, बिल माफीचे पण काय कळत नाही, माफीचे आपण काहीच सांगितले नाही

  • @KiranGopalOfficial
    @KiranGopalOfficial 4 ปีที่แล้ว +1

    Mala hi veej bill khup ale ahe he chukiche ahe eka mahinyat 351unit kay chally ase kuthpraynt chalnar hi lut thambli pahije yacha nishedh ahe

  • @avinashpawar8365
    @avinashpawar8365 4 ปีที่แล้ว +1

    Mala pan aal ahe

  • @sureshdoke9956
    @sureshdoke9956 4 ปีที่แล้ว +1

    Konihi bill bharu naka

  • @godganesha3341
    @godganesha3341 4 ปีที่แล้ว +5

    बिलामध्ये थक् बाकी का दाखवत आहेत ते चुकीचे आहे

  • @mukundjadhav9697
    @mukundjadhav9697 4 ปีที่แล้ว +2

    may June che light bill just ale ahe

  • @ramdastarkar1824
    @ramdastarkar1824 4 ปีที่แล้ว

    मागील पाच महिन्या पासून लाॅकडाउन काळातील बिल पन्नास टक्के माफ करावे.

  • @jayshreeshinde6728
    @jayshreeshinde6728 4 ปีที่แล้ว +2

    APREL MAY CHE ONLINE BHARALE TARE BILL AALE AHE