दडपे पोह्यांचा रंगच किती सुंदर आहे खाताना तुमचा चेहरा पाहीला त्यावरूनच पदार्थाच्या चवीचा अंदाज आला शिवाय कांही पदार्थ हॉटेलमध्ये न मिळणारे आहेत खूप छान...❤❤❤
तू पदार्थांचे इतके छान वर्णन करतोस की एखाद्याला एखादा पदार्थ आवडत जरी नसेल तरी तुझं वर्णन ऐकून तो व्यक्ती नक्कीच खाईल....😀😀... पण सगळेच व्हिडिओ मस्त...मी वाटच बघत असते की तू यावेळी कुठे जाणार आणि काय सांगणार 😊
आमचे फेवरेट... लहानपणापासून नंदू काकांच्या हॉटेल मध्ये जातोय.. आजोबा असायचे तेव्हा. आता काका आणि सचिन सांभाळतात. काकू the best 👍🏻 पुढे सूनबाई पण स्वतः लक्ष घालतात. मुसळे हॉटेल ला खूप खूप शुभेच्छा.... 💐
व्याडेश्वर आमचे देवस्थान आहे पण मुसळे हॉटेल मध्ये गेले नाही कधी, पण आता नक्की जाणार. धन्यवाद सुकीर्त दादा🙏. अशीच नवनवीन खाण्याची आणि फिरण्याची ठिकाणे सांगत जा.😊
आज मुसळे हॉटेल मध्ये जेवणाचा योग आला,जाताना खूप उत्सुकता होती पण घोर निराशा झाली.मिसळ मध्ये रंग सोडला तर बाकी काहीही मिसळीसारखे नव्हते,चव तर अजिबात नव्हती.चवळी घातलेली मिसळ आज पहिल्यांदा खाल्ली.व्हेज थाळी मधील पोळ्या पापडा बरोबर स्पर्धा करत होत्या.भेंडी ची भाजी तर न बोलणंच उत्तम.अजिबात पैसे वाया घालवायला याठिकाणी जाऊ नका.
*सासू - सुनेचे कौतुक करावेसे वाटते. दोन्ही घराणे एकत्र आली की सुवर्णा एवढे महत्व येते. एकदा जाऊन पहा. आणि टेस्ट करुन बघा.आणि आनंद घ्या. एक सुप्रसिद्ध नांव मुसळे हॉटेल.*
सुकीर्त मस्तच गुहागरला भरपूर वेळा गेलो आहे परंतु मुसळे खानावळीत कधीही नाही आता मात्र जरूर जाणार केळफुल नीट करायलाच अवघड त्यामुळे आता कोणी करायला तयार होत नाही भाजी खरोखरच छान लागते अर्थात खाणार त्याला मिळणार धन्यवाद असेच चालू राहू दे
व्हिडीओ मस्त झाला आहे. मन भूतकाळात गेले. मुसळे आजोबा म्हणजे माझे काका. लहानपणी शाळेला सुट्टी लागली की मी गुहागरला जायचे. संध्याकाळी समुद्र किनारी व रात्री समुद्राची गाज ऐकत झोपी जायचो. सचिनला मी लहान पाहिलं. सुनंदा, नंदा काय म्हणतो?2004साली आलो होतो हॉटेलमध्ये. बाकी ठीक? अच्छा. सर्वाना शुभेच्छा 🙏🙏
खूप tempting आहे सगळं... मी पण गेलो होतो गुहागर ला... पण मी योगेश्वरी मध्ये जेवलो होतो... व्याडेश्र्वर पासून दाभोळ ला जाणाऱ्या रस्त्यावर आहे... ते पण छान आहे... तिथे हाताने काढलेला आंब्याचा रस मिळतो... खूप छान असतो... दाभोळ ला एक देवीचे देऊळ आहे... गुहे मध्ये... स्वयंभू मूर्ती आहे... Must Visit... Next time नक्की ट्राय करा... खूप खूप शुभेच्छा...
कोकणी पदार्थात भरमार मसाले वाटण नसतात, ठराविक पदार्थांचे वाटण आणि अधिकचे मसाले असतात, त्यामुळे, बिन मसालेदार पदार्थ त्यांची स्वतःची चव आणि स्वाद यांचा आनंद देतात
सुकीर्त साहेब सप्रेम नमस्कार, आपण आमच्या कोकणातील खाद्य पदार्थाची जी भरभरून स्तुती आणि त्याची परीपूर्ण माहीती सांगितल्याबद्दल आपले आणि आपल्या सर्व कुटुंबो्यांचे मनपूर्वक अभिनंदन, 🙏🚩धन्यवाद. 🙏🚩🙏🚩 तसेच आपल्या या उपक्रमास आई जगदंबा भरपूर यश देवो अशी तिच्या चरणी प्रार्थना 🙏🚩
आम्ही वरचेवर गुहागरला येत असतो. पूर्वी (अंदाजे 6 वर्षांपूर्वी ) मुसळेंची quality अगदीच सुमार होती. पण गेले 3 -4 वेळेस आम्ही आलो असताना Quality Drastically change झाल्याचे जाणवले. (आम्ही फक्त ब्रेकफास्टचेच पदार्थ try केले ....केवळ अप्रतीम ) पण आता जेवणही नक्की try करू.
आम्ही पण सुकिर्त चा vlog बघितल्यानंतर गुहागर मध्ये मुसळे खानावळीत जेवायला गेलो होतो अप्रतिम जेवण आणि मोदक तर खूपच छान आणि दडपे पोहे सुद्धा अतिशय चविष्ट होते. आणि हो सुकीर्त तुमचे vlog खूपच मस्त असतात एक विनंति होती की आठवड्यातून दोनदा vlog असुदे ना आणि उर्मिला आणि अथांगला विचारलं म्हणुन सांगा
One of my favorites .. MusaLe hotel .. say hi to Sachin MusaLe and Kaka ! BTW @SukirtG I would also recommend Tambe upahar gruha there .. especially for morning breakfast of Kokani idli sambar, excellent MisaL and tea ( only place in guhagar where tea is available from 6 am !) .. evening only Batate vada. Tambe is also very old and traditional. Do give it a try. Other two restaurants on the same road are Suruchi (my favorite ) and Yogeshwari. Both serve pure "bramhani" food.
एकदा असाच vlog पाहून मी गणपतीपुळे येथे स्वाद डायनिंग हॉटेल ला गेलो होतो.. जेवण जेवलो आणि यूट्यूबर् ला शिव्याच घातल्या.. बेकार हॉटेल राव... पण nxt वेळी गुहागर नक्की ट्राय करू
Amhi guhaghar che. Musale almost shejari. Ek recommendation for guhaghar. Khoop gharguti khanaval pan aahet. Tyana pan try kara and promote kara. Thank you again for bringing guhaghar on TH-cam!
Meera's kitchen. Durga Devi cha devala javal. Vadyeshwar che Guruji Kanade. Tyachi bayako pan Satvik ani Uttam jevan d'etat. Vadil guhaghar la asatat. Vicharun sangate.
Actually kelful bhaji mild aste. Khoop tasty pan masstt. Me gharich kartey malvani/saraswati type. Pan hi chakhayla nakkich avdel. 💯 jauch. Tumcha video baghitlyavarach tondala pani sutley
Tula sangte sukrit.....amhi 7th 8th ani 9th of feb la gelelo ratnagiri...malgund...pavas ani ganpatipule la gelelo...ani hech sagle padarth khalle....khuup majja ali... Next time GUAGHAR nakki.. Loads of love ❤
कित्येक वर्ष आम्ही मुसळे हॉटेल मध्ये जाऊन त्याची स्पेशल मिसळ खायला पोट भरे पर्यंत आस्वाद घेतला आहे .कारण आम्ही त्या मूळ गावातच राहत आहोत आमची शाळा तिथे असल्या मुळे जर नाश्ता करावा तर तो मुसळे काका chya ithe jaun करायचो आज ही अगदी तशीच मिसळ स्वादिष्ट भेटते त्यामुळे तुम्ही जर गुहागर गावात गेलात तर नक्कीच भेट द्या आणि त्या समोर माझ्या मित्रा च प्रशांत पान शॉप आहे इथे ही तुमच्या आडवी नुसार गोड ,तसेच चॉकलेट्स v इतर पान तुम्हाला नक्की खायला आवडेल 🙋🏻♂️💯 नमस्कार गुहागर मित्र मंडळी 😍😍🙏🏻
8.07 Punjabi in kokan? केळफुलाची भाजी म्हणजे लहानपण आणि आजी कारण केळफुलातून खाण्यासाठी भाजी वेगळी करणे हे जर तुम्हाला shoot करायला मिळालं तर बघायला आवडेल एकदम किचकट काम .आजी आईच ते करू जाणे.
तू वर्णनच असं करतोस की तोंडाला पाणी सुटते.एपिसोड् रोजच असावा असं वाटतं.तू मात्र होस्टेलच्या मेसमध्ये मिळणाऱ्या फीस्ट सारखी आठवडाभर वाट पाहायला लावतोस.असो नेहमी सारखाच सुंदर एपिसोड.
Hey please try sushil pohe at LBS road Navi peth in Pune... Please must try you won't regret... Mostly visit sat or Thursday so you can test sabudana khichdi also... Other day menu is pohe upma and pineapple shira .
मुसळे आजवर ट्राय नाही केलं. पायऱ्या चढायला लागतात म्हणून असेल 😀 पण पुढच्या वेळेस ट्राय करून पाहू. गुहागरमध्ये शाकाहारी पदार्थांसाठी सुरुची बेस्ट आहे. जेवायला जोग यांच्या घरी. आंबोळी साठी मनीष खरे यांचे ओसरी रिसॉर्ट दी बेस्ट. दडपे पोहे खूप कॉमन आहेत. कुठे कोळाचे पोहे मिळाले तर पहा. आणि कोकणात कुठेही जेवणाची/मोदकांची ऑर्डर किमान दीड-दोन तास अगोदर द्यावी लागते, तेही जेवणाच्या वेळातच. म्हणजे सकाळी ११ पर्यंत, संध्याकाळी ७ पर्यंत वगैरे.
दडपे पोह्यांचा रंगच किती सुंदर आहे
खाताना तुमचा चेहरा पाहीला त्यावरूनच पदार्थाच्या चवीचा अंदाज आला शिवाय कांही पदार्थ हॉटेलमध्ये न मिळणारे आहेत
खूप छान...❤❤❤
तू पदार्थांचे इतके छान वर्णन करतोस की एखाद्याला एखादा पदार्थ आवडत जरी नसेल तरी तुझं वर्णन ऐकून तो व्यक्ती नक्कीच खाईल....😀😀... पण सगळेच व्हिडिओ मस्त...मी वाटच बघत असते की तू यावेळी कुठे जाणार आणि काय सांगणार 😊
मुसळे परिवाराचे हार्दिक अभिनंदन!
वर्षानुवर्ष हॅाटेल चालवणे ही एक तपश्चर्या आहे. उत्तम, चविष्ट, रुचकर
अन्नपदार्थ इथे कायम मिळतात.
खूप छान व्हिडिओ.
खरच सुंदर वर्णन केलंय. आम्ही यांच्याकडे, त्यांची जुनी इमारत होती, तिथे दोन दिवस राहिलो होतो. 😊
गुहागर येथे जोग आजींची खानावळ आहे. एकदा नक्की भेट द्या
आमचे फेवरेट... लहानपणापासून नंदू काकांच्या हॉटेल मध्ये जातोय.. आजोबा असायचे तेव्हा. आता काका आणि सचिन सांभाळतात. काकू the best 👍🏻 पुढे सूनबाई पण स्वतः लक्ष घालतात. मुसळे हॉटेल ला खूप खूप शुभेच्छा.... 💐
हो. खरंच खूप चांगलं hotel आहे. तिथे राहण्याची सोय सुद्धा उत्तम आहे
व्याडेश्वर आमचे देवस्थान आहे पण मुसळे हॉटेल मध्ये गेले नाही कधी, पण आता नक्की जाणार. धन्यवाद सुकीर्त दादा🙏. अशीच नवनवीन खाण्याची आणि फिरण्याची ठिकाणे सांगत जा.😊
Same here .. vyadeshwar la gelo hoto pan kadhi mahit navte ya resturant badel 😊😊
Nakki try kara
@@SukirtG Ys!
आज मुसळे हॉटेल मध्ये जेवणाचा योग आला,जाताना खूप उत्सुकता होती पण घोर निराशा झाली.मिसळ मध्ये रंग सोडला तर बाकी काहीही मिसळीसारखे नव्हते,चव तर अजिबात नव्हती.चवळी घातलेली मिसळ आज पहिल्यांदा खाल्ली.व्हेज थाळी मधील पोळ्या पापडा बरोबर स्पर्धा करत होत्या.भेंडी ची भाजी तर न बोलणंच उत्तम.अजिबात पैसे वाया घालवायला याठिकाणी जाऊ नका.
*सासू - सुनेचे कौतुक करावेसे वाटते. दोन्ही घराणे एकत्र आली की सुवर्णा एवढे महत्व येते. एकदा जाऊन पहा. आणि टेस्ट करुन बघा.आणि आनंद घ्या. एक सुप्रसिद्ध नांव मुसळे हॉटेल.*
Keep doing it.... I like the way you explain marathi dishes.... Marathi dish can beat any kind of dish in the world.....
अप्रतिम वर्णन केले आहे सर्व पदार्थांचे.....❤
सुकीर्त मस्तच गुहागरला भरपूर वेळा गेलो आहे परंतु मुसळे खानावळीत कधीही नाही आता मात्र जरूर जाणार केळफुल नीट करायलाच अवघड त्यामुळे आता कोणी करायला तयार होत नाही भाजी खरोखरच छान लागते अर्थात खाणार त्याला मिळणार धन्यवाद असेच चालू राहू दे
😊🙏🏻
लवकरच एक मिलियन सबस्क्रिप्शन होईल . All The Best
व्हिडीओ मस्त झाला आहे. मन भूतकाळात गेले. मुसळे आजोबा म्हणजे माझे काका. लहानपणी शाळेला सुट्टी लागली की मी गुहागरला जायचे. संध्याकाळी समुद्र किनारी व रात्री समुद्राची गाज ऐकत झोपी जायचो. सचिनला मी लहान पाहिलं. सुनंदा, नंदा काय म्हणतो?2004साली आलो होतो हॉटेलमध्ये. बाकी ठीक? अच्छा. सर्वाना शुभेच्छा 🙏🙏
दुर्गा देवी मंदिराच्या थोडे पुढे गेले की उजव्या बाजूला जोग आजी राहतात त्यांच्याकडे छान घरघुती जेवण मिळते, पुढच्या वेळी नक्की ट्राय करा
Waa nice nakki jain
Tuze videos n chukta, jevnachya veles baghaye..niwant!! Khup ch chhan vlogs astat tuze. Mala prachand aawdtat ani specially kokan madhale..wow!!
Apratim Tu J Sangto
Ty Far Bhari Baba
Lagy ch Bag Geun Neghavy
Mouth 👄 Watering Ry Baba
😊😊😋😋👌👌
Guhagar is my native place but I was unaware of this place .Next time I will do visit this restaurant.Thanks for your Update.
खूप tempting आहे सगळं... मी पण गेलो होतो गुहागर ला... पण मी योगेश्वरी मध्ये जेवलो होतो... व्याडेश्र्वर पासून दाभोळ ला जाणाऱ्या रस्त्यावर आहे... ते पण छान आहे... तिथे हाताने काढलेला आंब्याचा रस मिळतो... खूप छान असतो... दाभोळ ला एक देवीचे देऊळ आहे... गुहे मध्ये... स्वयंभू मूर्ती आहे... Must Visit... Next time नक्की ट्राय करा... खूप खूप शुभेच्छा...
Chandika Devi Mandir
@@prasadpalshetkar5109 correct ahe...
नेहेमीप्रमाणे उत्तम सादरीकरण - आपणांस उदंङ आयुष्य लाभो 🙏
Extremely simple and honest review is the USP of your videos..Thank you for visiting such lesser known but interesting places.
My pleasure 😊
Dada tumhi khup Chan explain kartat Pratek Padarth ..Love from Junnar Pune.❤
Khup chhan, chvistha padarth ahet he kokanatle. Ani kokanat gelyavar tithli nusti bhaji bhakri kinva garmagaram kulthachi pithi ani bhat jari khalla tari khup chavdar lagte.
Agadi barobar 😊👍
कोकणी पदार्थात भरमार मसाले वाटण नसतात, ठराविक पदार्थांचे वाटण आणि अधिकचे मसाले असतात, त्यामुळे, बिन मसालेदार पदार्थ त्यांची स्वतःची चव आणि स्वाद यांचा आनंद देतात
कोकणात काही भाज्या मुद्दाम फक्त मीठ तिखट किंचित लसूण घालून करतात , वालाची शेंगा भाजी फक्त मिरची मीठ नारळ आणि बिन हळदीची फोडणी करतात, सुंदर चव असते
The way you explain each dish in detail makes the video more interesting.Keep going.❤
Thanks a lot 😊
सुकीर्त साहेब सप्रेम नमस्कार, आपण आमच्या कोकणातील खाद्य पदार्थाची जी भरभरून स्तुती आणि त्याची परीपूर्ण माहीती सांगितल्याबद्दल आपले आणि आपल्या सर्व कुटुंबो्यांचे मनपूर्वक अभिनंदन, 🙏🚩धन्यवाद. 🙏🚩🙏🚩 तसेच आपल्या या उपक्रमास आई जगदंबा भरपूर यश देवो अशी तिच्या चरणी प्रार्थना 🙏🚩
😊🙏🏻
Aaj Maharashtrat parprantiya khup vadlet tumi Bhumiputrancha hotel video dakhavta khup Abhinandan
आम्ही वरचेवर गुहागरला येत असतो. पूर्वी (अंदाजे 6 वर्षांपूर्वी ) मुसळेंची quality अगदीच सुमार होती. पण गेले 3 -4 वेळेस आम्ही आलो असताना Quality Drastically change झाल्याचे जाणवले. (आम्ही फक्त ब्रेकफास्टचेच पदार्थ try केले ....केवळ अप्रतीम ) पण आता जेवणही नक्की try करू.
Dada jevan baghunch khup pani sutla tondala... Bhari mast video 😇🥰👌
😊👍
Looking delicious... नक्कीच try करू
दादा एक नंबर ❤❤ सगळे पदार्थ बघून तोंडाला पाणी सुटले ❤❤ छान सादरीकरण ❤ good keep it up 👍. Guhagar la gelo ki nakki musle hotel jaanarch❤
dapade pohe recipe farch unique distaye ! Jar tumhala mahiti asel please detail recipe send kara thanks !!
ha video kharch khup refreshing hota ...
Thank you
Dadpe pohe dakhavtana mast music takla ahes bhava...classical sitar ne veglech emotions tayar zale ❤
आम्ही पण सुकिर्त चा vlog बघितल्यानंतर गुहागर मध्ये मुसळे खानावळीत जेवायला गेलो होतो अप्रतिम जेवण आणि मोदक तर खूपच छान आणि दडपे पोहे सुद्धा अतिशय चविष्ट होते. आणि हो सुकीर्त तुमचे vlog खूपच मस्त असतात एक विनंति होती की आठवड्यातून दोनदा vlog असुदे ना आणि उर्मिला आणि अथांगला विचारलं म्हणुन सांगा
Yes lavkarch
Feeling very proud to be relative of Musale family❤
Tumche video khup chan astat.Tumhi khup mast mahiti sangta
Thanks 😊
खूप छान सुकीर्तजी मस्त present करता व्हिडिओ चे
Vaa.mast ahe video.. nakki javoo Musalela bhet dyayla..
Mast review, thanks for sharing
Khoop sundar video. Pudhacya veli alo Guhagar la ki nakki janar khanavali la bhet dyayala. Eka veli konte padarth khayache ha prashna ahe
खूप छान व्हिडीओ 👌👌👌
आपल कोकण अणि आपल कोकणी जेवण = स्वर्ग ❤
Best video , ek request ahe , konkant jevhadi famous places ahet tya prytek places cha ek hotel cha asach descriptive vlog banvashil ka.
छान आहे मुसळे यांचे हॉटेल... परवाच जाऊन आलो
Chaan hotel Chaan blog
Very true!! Homely food is really soul touching! 💯
Khup sunder
Efforts genuinely appreciated❤
Thanks a lot 😊
सगळं अगदी स्वच्छ आणि सूंदर😊नॉनव्हेज मिळतं काय तेथे❤
नाव वाचल ना.. गुहागरमध्ये पंपाशेजारी एक मस्त non-veg हॉटेल आहे.. आम्ही फक्त तिथेच जेवतो.. बाकीच्या सर्व अंधश्रद्धा आहेत..
One of my favorites .. MusaLe hotel .. say hi to Sachin MusaLe and Kaka ! BTW @SukirtG I would also recommend Tambe upahar gruha there .. especially for morning breakfast of Kokani idli sambar, excellent MisaL and tea ( only place in guhagar where tea is available from 6 am !) .. evening only Batate vada. Tambe is also very old and traditional. Do give it a try. Other two restaurants on the same road are Suruchi (my favorite ) and Yogeshwari. Both serve pure "bramhani" food.
एकदा असाच vlog पाहून मी गणपतीपुळे येथे स्वाद डायनिंग हॉटेल ला गेलो होतो.. जेवण जेवलो आणि यूट्यूबर् ला शिव्याच घातल्या.. बेकार हॉटेल राव... पण nxt वेळी गुहागर नक्की ट्राय करू
Nakki try kara ani sanga, 😊
इथली मिसळ, बटाटा वडा पण मस्त असतो
Aamhi gelo last month ithe. Yanchi regular veg thali pan Chan aahe
Amhi guhaghar che. Musale almost shejari. Ek recommendation for guhaghar. Khoop gharguti khanaval pan aahet. Tyana pan try kara and promote kara. Thank you again for bringing guhaghar on TH-cam!
Plz suggest karal ka kuthlya khanawal ahet, nakki try karu
Meera's kitchen. Durga Devi cha devala javal.
Vadyeshwar che Guruji Kanade. Tyachi bayako pan Satvik ani Uttam jevan d'etat. Vadil guhaghar la asatat. Vicharun sangate.
Actually kelful bhaji mild aste. Khoop tasty pan masstt. Me gharich kartey malvani/saraswati type. Pan hi chakhayla nakkich avdel. 💯 jauch. Tumcha video baghitlyavarach tondala pani sutley
एक नंबर व्हिडिओ...❤❤
Tula sangte sukrit.....amhi 7th 8th ani 9th of feb la gelelo ratnagiri...malgund...pavas ani ganpatipule la gelelo...ani hech sagle padarth khalle....khuup majja ali...
Next time GUAGHAR nakki..
Loads of love ❤
Nakki ja 👍
Sorry sukirt....typo
Masta Tondala Pani Ala
Super mouth watering❤❤
😋
कित्येक वर्ष आम्ही मुसळे हॉटेल मध्ये जाऊन त्याची स्पेशल मिसळ खायला पोट भरे पर्यंत आस्वाद घेतला आहे .कारण आम्ही त्या मूळ गावातच राहत आहोत आमची शाळा तिथे असल्या मुळे जर नाश्ता करावा तर तो मुसळे काका chya ithe jaun करायचो आज ही अगदी तशीच मिसळ स्वादिष्ट भेटते त्यामुळे तुम्ही जर गुहागर गावात गेलात तर नक्कीच भेट द्या आणि त्या समोर माझ्या मित्रा च प्रशांत पान शॉप आहे इथे ही तुमच्या आडवी नुसार गोड ,तसेच चॉकलेट्स v इतर पान तुम्हाला नक्की खायला आवडेल 🙋🏻♂️💯
नमस्कार गुहागर मित्र मंडळी 😍😍🙏🏻
Pan rahilach, next time nakki
8.07 Punjabi in kokan? केळफुलाची भाजी म्हणजे लहानपण आणि आजी कारण केळफुलातून खाण्यासाठी भाजी वेगळी करणे हे जर तुम्हाला shoot करायला मिळालं तर बघायला आवडेल
एकदम किचकट काम .आजी आईच ते करू जाणे.
Agadi barobar tyani adhich cut karun thevla hota so miss kela
खूप छान माहिती
Video bagun lagech jaav vatat tikde pan kay karnar.... Apn sukirt chya family madhe nahi😢
Tari pan....parat...tech..... विशेषण एक नंबर.....❤
Bas ka apli pan hi family ch ahe saglyanchi 😊
@@SukirtG हो आहे खरं 😊
तू वर्णनच असं करतोस की तोंडाला पाणी सुटते.एपिसोड् रोजच असावा असं वाटतं.तू मात्र होस्टेलच्या मेसमध्ये मिळणाऱ्या फीस्ट सारखी आठवडाभर वाट पाहायला लावतोस.असो नेहमी सारखाच सुंदर एपिसोड.
Thanks 😊 lavkarach weekly 2 videos try karin
@@SukirtG यह हुई ना बात 👍🙂
आम्ही गुहागर चे आहोत, सचिन मुसळे सर आणि माझे मिस्टर हे चांगले मित्र आहेत तसेच वर्गमित्र देखील आहेत
Healthy maharashtrian food.
आम्ही मुसळे होटल ला गेलो होतो … खूप छान जेवण आहे आणि ज्याना ब्राह्मणी पदार्थ माहिती आहेत त्यांचा तर मेवा
हो मी गेले आहे तिकडे खूप मस्त जेवण आहे. आत्ता आम्ही जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तिकडे नेहमीच जातो.
मुसळे यांचे हॉटेल तसेच एक रत्नागिरी मधे पोस्ट ऑफिस समोर मुळे काकू यांचे हॉटेल आहे , असेच एकसे एक भारी पदार्थ मिळतात त्यांच्याकडे , नक्की जाऊन याल 👍👍
Lay bhari❤
घावण हा नारळाच्या दूधाबरोबरच खल्ला जातो... चटणी हा प्रकार नवीन add झालाय...मस्त vlog... 🙏
😊🙏🏻
Hey please try sushil pohe at LBS road Navi peth in Pune... Please must try you won't regret... Mostly visit sat or Thursday so you can test sabudana khichdi also... Other day menu is pohe upma and pineapple shira .
Mi next month janare. Nakki try karin
पदार्थाची चव घेताना तुझे फेस एक्सप्रेशन भारी असतात.
☺️
पुण्यातील बेस्ट पावभाजीस आणि south इंडियन थालीस(बनाना लीफ) चा विडिओ करा
Very Nice ...Hotel in Guhagar City..
Pure Veg Best Hotel.
Yes 😊
Amhi nehami jato khup Chan ahe
खूप छान
अप्रतिम
Do cover ratnagiri city as well
Masst👌👌
छान
'ithli kimmat kiti hoti ' peksha, ithe kharcha kiti aala... Aikayla chaan vatel...🙏
Jog aaji aahet guhaghar la tyanche jeavan pan try kara khup chan ahe
Ho next time nakki
Mi sagle videos jevtana ch baghte nahitar bhayanaaak cravings hotat😂
😀
lay bhari
Thank you for information
How to reach Guhagar from Mumbai and where to stay please
Superb video...
Thanks a lot
Guhaghar madhe rahnaysathi konta thikan aahe
👌👌👌
गुहागर हे माझं आजोळ आहे,मुसळे तर मस्तच पण असेच एक ठिकाण गुहागरातच जोग काकू नक्की try करा
Nakki 👍
Tyach bazula bhave hyanche pan eating house aahe, te pan next visit la try kar...
Yes 👍
धन्यवाद सूकीर्त🙏
Mast😋😋. Pls share d details also where to stay in Guhaghar. Already subscribe
Sure 😊
Modak❤
Majha sasar Chiplun ch dada pan kadhi guhagar la jaana zhala nahi ata nakki jaava lagel
Yes.. nakki ja ani video share kara
@@SukirtG ho nakki and tula nakki tag karen dada
👌
तुमचा मागचा गुहागर चा व्हिडिओ बघूनच आम्ही गुहागर ला फिरायला गेलो होतो
👍😊