गोपीनाथ मुंडे पासून धनंजय,पंकजा,प्रितमने आजपर्यंत कसे कसे कुणाकुणाचे खुन केलेत सांगणारे राउत viral

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.3K

  • @shaikhhaider4264
    @shaikhhaider4264 21 วันที่ผ่านมา +212

    17 मिनट चा व्हिडिओ ल 10 लाख वरून जास्त लोकांनी पाहिलं....2 हफ्ते मध्ये.. अभिनंदन सर

  • @GaneshS2712
    @GaneshS2712 หลายเดือนก่อน +710

    सर यांचा काळा इतिहास लोकांच्या समोर आणल्या बद्धल तुमचे अभिनंदन.. आम्ही यांना लय शाजूक समजत होतो.... 🙏

    • @RamakantSurvase-f8j
      @RamakantSurvase-f8j 27 วันที่ผ่านมา +7

      Raut sir aajparyent hya kokana khup chagle varist sajuk samjat hoto .pan sir kharach tumhi hyancha kala itihas samor aanlat .sir tumhi kharch himmat kelat vaghach kaliaj aahe sir tumchyasarkhya mansaachi garj aahe sir swatachi kaalji ghya surkshit raha swami samarth maharaj tumchya pathishi aahet tumala udand aaushey labho.shree swami samarth jay jay swami samarth ❤❤🙏🙏 har har mahadev 🌺🥀🌼🌸🌷🌹💙💜💚❤️🤎💗💖🙏🙏👃👃🏽

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k 27 วันที่ผ่านมา +4

      राजकारणात कुणीही साजूक नाही. सगळे नीच आणि संधीसाधू

    • @DineshPatil-m8d
      @DineshPatil-m8d 25 วันที่ผ่านมา +2

      फक्त मुंडे घराणे खुनी आहे सत्तेचा माज

    • @rupgirgiri5205
      @rupgirgiri5205 25 วันที่ผ่านมา +1

      Very nice be so

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 หลายเดือนก่อน +159

    सलाम तुमच्या कर्तृत्वाला जियो ओवाळून टाका वाटतो तुमच्या कर्तृत्वापुढे आम्हाला आता काळजी तुमची कारण तुम्ही इतके सत्यवादी आहात की तुमच्यावर कोणाकोणाचा डोळा असेल हे ईश्वरा या सत्यमेव जयते चे रक्षण करा

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 หลายเดือนก่อน +1325

    यालाच म्हणतात प्रसंगावधान दाखवून दिले पण असा वाघ जन्मास आले पाहिजे कुणाला न घाबरता असे बोलून दाखवन सोपे नाही ह्या वाघाला 100/तोफाची सलामी असली बाहादुर पुढे येण गरजेचे आहे धन्यवाद माऊली

    • @RajuKhandagale-qv1ky
      @RajuKhandagale-qv1ky หลายเดือนก่อน +52

      ,,
      Sir swathschi kalajee ghy hi kalkalichi vinanti

    • @ThetKarbhar
      @ThetKarbhar หลายเดือนก่อน

      @@RajuKhandagale-qv1kyदादा त्यांना धमक्या दिल्या जात आहेत.त्यांनी त्यांच्या यूट्यूब चैनल वरून वीडियो डिलेट केला आहे😢😢 पाहा खर बोलणाऱ्या माणसाला त्रास आहे बीड मधे.

    • @narayanshendade1249
      @narayanshendade1249 29 วันที่ผ่านมา +15

      Barobar

    • @omendrapatle3066
      @omendrapatle3066 28 วันที่ผ่านมา +10

      Be safe😮😮

    • @narendra3671
      @narendra3671 27 วันที่ผ่านมา +5

      Namaskar

  • @jaypalsingshinde8816
    @jaypalsingshinde8816 27 วันที่ผ่านมา +46

    जबरदस्त अभ्यास, संशोधन आणि विश्लेषण...... जिवावर उदार होऊन केलेली अतिशय धाडसी पत्रकारीता....हे सगळं क्रूर अमानुष वास्तव महाराष्ट्राला धाडसाने सांगितल याबद्दल आभार.....keep it up...All the best for your work...

  • @geetv7011
    @geetv7011 หลายเดือนก่อน +666

    आपण सावध रहा सर....great....❤❤

  • @MohanShirsath-n4f
    @MohanShirsath-n4f หลายเดือนก่อน +305

    सर तुमचा व्हिडिओ ऐकला आणि
    पाहिला. पण परमेश्वरा जवळ एवढीच
    विनंती करतो. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना...!!!

  • @pushpathote7952
    @pushpathote7952 หลายเดือนก่อน +803

    खरोखर सरांचे खूप हिम्मत आहे आणि वाघाचं काळीज आहे एवढं स्पष्ट बोलायला सत्य माणूस इतका स्पष्ट बोलू शकतो

    • @gajananingole3951
      @gajananingole3951 หลายเดือนก่อน +24

      सर्व मुंडे सोडून दुसऱ्याच कुणालाही निवडून आणायला पाहिजे बीड जिल्ह्यातील मतदारांनी

    • @milindwadmare1456
      @milindwadmare1456 หลายเดือนก่อน +10

      खरंय. जवळपास सगळ्या बीडकरांना हे माहीत आहे पण कुणी उघडपणे बोलत नाहीत तेच हे बोलत आहेत.

    • @RavanDhage
      @RavanDhage หลายเดือนก่อน +1

      😢😢😢😢

    • @Attttattttt
      @Attttattttt 29 วันที่ผ่านมา +10

      सर कृपया पोलीस भरतीतील वंजारी जातीचा घोटाळा उघडकीस आणावा

    • @bapuraodake4906
      @bapuraodake4906 25 วันที่ผ่านมา

      तु करन भाऊ फाटली का​@@Attttattttt

  • @popatlakade272
    @popatlakade272 หลายเดือนก่อน +347

    सर तुम्ही पुण्यात राहायला या तुम्ही सुरक्षित राहणं खूप गरजेचं आहे तुम्ही जे बोलले ते एकदम सत्य आहे तुम्ही पुण्यात या सर प्लीज तुम्हाला मी सुरक्षित ठेवतो 100% तुमच्या सारख्या माणसाची आमच्या सारख्या तरुणांना खूप गरज आजच्या काळात सर🙏🙏🙏🙏

    • @manjitkumarpatil8458
      @manjitkumarpatil8458 25 วันที่ผ่านมา +10

      पुण्यात सुरक्षित 😂😂😂

    • @sanjaysahane1389
      @sanjaysahane1389 25 วันที่ผ่านมา

      साहेब तुमच्या पुण्यातच यांच्या गुन्हेगारांचा बालेकिल्ला बालेकिल्ला आहे.कराडच्या अटकेवेळि कीती गुंड आले होते

    • @SS-bx7kz
      @SS-bx7kz 23 วันที่ผ่านมา

      Punyaat Jasta risk ahe baba ...tumhi Maharashtra soda...ithle nete chutya ahe agadi cm pasun sagle....Tumhi changlya rajyaat jaun video kara sir

    • @anilchadchan6574
      @anilchadchan6574 21 วันที่ผ่านมา +1

      Really?....❤❤❤

    • @vishnudarade3027
      @vishnudarade3027 13 วันที่ผ่านมา +3

      मला तुझ्यावरच doubt येतोय 🤣

  • @rukminikendre1177
    @rukminikendre1177 หลายเดือนก่อน +305

    सर फार स्पष्ट बोल्ले सर तूम्हचे एक ना एक शब्दखरा आहे लोकांच्य् डोळ्यावरील पडदाच काडलात धन्यावाद,,,,,,, नाही रे नाही कोनी कोनाचे नेत्यापासून सावध सहा हे नेते कधी कोनाचा गेम करतील सांगता येत नाही,,,,,,, सावध रहा ही कळ कळीचि विनंति धन्यवाद

    • @surendraraut8273
      @surendraraut8273 27 วันที่ผ่านมา +1

      😊

    • @nandkishortikle
      @nandkishortikle 26 วันที่ผ่านมา +2

      वाले शेर आ गया शेर।आपके आवाज में दम है। मैंने महाराष्ट्र के तरार शेर।समाज सेवक नंदकिशोर निकले नागपूर मह।

  • @rajendrawagh6997
    @rajendrawagh6997 หลายเดือนก่อน +174

    राउत साहेब,सलाम आपणाला,यत्र योगेश्वरः कृष्ण यत्रोपार्थो धनुर्धरा ।तत्र श्रीविजयीभूतिर्धूव नितिर्मतिमुर्म ।।

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 28 วันที่ผ่านมา +112

    इतकं खर बोलायाला खरच हिंमत लागते ! तुमचं काम असच चालू ठेवा सर्वांचा पाठिंबा आहे तुम्हाला सर !!!

  • @gajendragaikwad8846
    @gajendragaikwad8846 หลายเดือนก่อน +239

    काय परळी बिडची भयानक परिस्थिती सांगता.. great Sir.. तरुण कार्यकर्तेनो जागे व्हा

  • @Chaitanya976
    @Chaitanya976 25 วันที่ผ่านมา +39

    मी एक मराठा आहे, वंजारी समाज खरच कष्टकरी आणि मोठया मनाचा समाज आहे, पण त्यांनी सत्याची बाजू घ्यावी.

  • @prakashbaviskar8789
    @prakashbaviskar8789 หลายเดือนก่อน +138

    सलाम सर,परखड , निर्भयपणे आपण सत्य सांगितले.

  • @ajaypatil8785
    @ajaypatil8785 28 วันที่ผ่านมา +27

    सर तुम्हीं सविस्तर इतिहास सांगितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद व अभिनंदन. राजकारण आणि प्रशासन जनतेच्या जीवावर उठल्यासारखी परिस्थिती झाली आहे.

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 หลายเดือนก่อน +266

    असेही धैर्यशील माणसं आहेत म्हणून समाजाला काही तरी आधार आहे ❤

    • @MrVivekmane
      @MrVivekmane 29 วันที่ผ่านมา +5

      खूप छान कमेंट, साहेब..👍👍

    • @fekuchand4277
      @fekuchand4277 28 วันที่ผ่านมา +4

      👌👌

  • @RAVINDRApatil-nd1ji
    @RAVINDRApatil-nd1ji หลายเดือนก่อน +102

    सर नमस्कार 🎉🎉 हार्दिक अभिनंदन साहेब 🎉 एकदम भारी एकदम खतरनाक अनुभवाबद्दल 🎉 आणि अभ्यासू वृत्तीने हे सगळं मांडले 🎉

  • @madhavraopatil2086
    @madhavraopatil2086 หลายเดือนก่อน +283

    हे सर्व असे आसेल तर मुंडे खानदान हे गुन्हेगार आहे असे वाटते, त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि गुन्हे दाखल करण्यात आले पाहिजेत,

    • @rsk.6630
      @rsk.6630 หลายเดือนก่อน

      घे झाट काडून वंजारी खपत नाहीत का साल्यानो तुम्हाला...

    • @RohitPatil-xd9ki
      @RohitPatil-xd9ki 25 วันที่ผ่านมา

      पंकजा मुंडे ला जेलमध्ये टाका सूता सारखी सरळ होईल सगळ खरे सागेल

  • @rajendrabelamkar1189
    @rajendrabelamkar1189 25 วันที่ผ่านมา +35

    भयानक वास्तव समोर आणल्याबद्दल धन्यवाद, जय श्रीराम, आई तुळजाभवानी तुमच रक्षण करो

  • @swarajkarale617
    @swarajkarale617 หลายเดือนก่อน +135

    सर salute तुम्हाला एवढे प्रखर मत मांडल्या मुळे खरचं खुप दुख: होतोय, कि हे लोंक फुले, शाहु, छत्रपती यांचे नावं घेऊन खुन, मर्डर, घोटाळे एवढे करूनही संताहुनी गंद, पटे लावून साधु-संत होऊन फिरतात यापेक्षा महाराष्ट्राचे दुख काय असु शकते.

    • @RameshT-u2i
      @RameshT-u2i 24 วันที่ผ่านมา +2

      फुले,शाहू,आंबेडकर चे नावं घेतात

  • @ravis6534
    @ravis6534 26 วันที่ผ่านมา +112

    सर ते गोपीनाथ मुंडे उप मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेली नोकर भरतीतील गफलत बाहेर काढा.🙏

    • @use-sagarvinchu
      @use-sagarvinchu 25 วันที่ผ่านมา +1

      Tumchi होती मग k bnle nhi

    • @eknathgite2300
      @eknathgite2300 24 วันที่ผ่านมา +2

      वंजारी थोडा जरी असेल तरी लढवय्या आहेत

    • @bigbaddy-r1u
      @bigbaddy-r1u 21 วันที่ผ่านมา

      ​@@eknathgite2300 चोरा सोबत असने कधी पन चुकिच आहे

    • @savitakhuje1765
      @savitakhuje1765 20 วันที่ผ่านมา +1

      Vanjari. Lok. Khare Deshbakt ahe

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 หลายเดือนก่อน +204

    भगवान की लाठी आवाज नही देती है किसी को नही दिखाई देती है वक्त किसी को नही छोड़ता है यही सही-सलामत भगवान के पास देर है अंधेर नही इसलिए भगवान सबका न्याय करता है जय महाराष्ट्र 🙏

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 หลายเดือนก่อน

      मराठी तर बोलत नाहीस आणि जय महारष्ट्र बोलतो काय रे मराठी भैय्या
      मराठी बोला आपली मातृभाषा

  • @Anil_Jojare
    @Anil_Jojare 29 วันที่ผ่านมา +104

    स्वत: वंजारी असुन वंजारी समाजाला काळीमा फासणारी वृती आहे या राजकारणी लोकांची ....शेवटी सर्व हिशोब देवाजवळ होत असतो....अहो आपल्या समाजाचे संत किती पवित्र व महान व वारकरी संप्रदायातील होते श्री भगवान बाबा त्यांचे चरित्र वाचावे ...किती जगाला फसवणार आपण .......एक दिवशी न्याय होत असतो....

    • @yashdesai9571
      @yashdesai9571 25 วันที่ผ่านมา +2

      वंजारी आहे म्हणून गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणू नये का?

    • @RameshT-u2i
      @RameshT-u2i 24 วันที่ผ่านมา

      ​@@yashdesai9571गुन्हेगाराला जात नसते गुन्हेगार ही जात सगळ्या समाजात आहे

  • @RamKande-ou9bd
    @RamKande-ou9bd หลายเดือนก่อน +38

    You are great Sir... good information.. 🙏🙏

  • @sunillande9155
    @sunillande9155 หลายเดือนก่อน +36

    हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन साहेब खरोखरच बोलायला सूधा वाघाच काळीज लागते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @dattatrayaghawate4951
    @dattatrayaghawate4951 หลายเดือนก่อน +76

    ज्यांना मदत केली त्यांनीं चे काटा काढला शेपवाडी अर्धी पेक्षा जास्त विथवा काय बोलणार साहेब तुम्ही खरं तर खुप पवित्र काम करताय तुम्हाला साष्टांग नमस्कार

  • @DilipMarkante
    @DilipMarkante 28 วันที่ผ่านมา +23

    सर आपण सावध रहा सर
    माहिती दिल्याबद्दल आभार 🙏🙏

  • @BanduBorade-lg9ew
    @BanduBorade-lg9ew หลายเดือนก่อน +34

    एकच नंबर सर तुमचं जगणं म्हणजे वाघासारखा आहे.

  • @SureshMorye-ql6cn
    @SureshMorye-ql6cn 25 วันที่ผ่านมา +19

    मन सुन्न झाले डोळ्यात अश्रू उभे राहिले इतके प्रभावी झाले सलाम आपल्या हिंमतीला 🙏🙏

  • @drsatishpatil7420
    @drsatishpatil7420 หลายเดือนก่อน +71

    सत्य परिस्थिती समोर आणल्याबद्दल तुमचं अभिनंदन 👍

  • @panditkharade1025
    @panditkharade1025 25 วันที่ผ่านมา +19

    नमस्कार ..तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्ठी सत्य असणारच..या क्रूर लोकांना भल्या भल्या लोकांचा काटा काढला आहे..आपण सुरक्षित रहावेसे वाटते. सर्वच देवानी तुमचे रक्षण करावे ही प्रार्थना....

  • @Sanketart7028
    @Sanketart7028 หลายเดือนก่อน +190

    परळी मधली गुंडागर्दी ही गोपीनाथ मुंडे च्या काळापासून आहे साधा मारामारी म्हणलं तर एकाचे हात किंवा एकाचे पाय तोडतात अशी ही गुन्हेगारी वाढलेली आहे यांना जाब बसला पाहिजे आणि सर्वात आधी धनंजय मुंडे चा राजीनामा घेतला पाहिजे पण सरकार हे काही करणार नाही

    • @NilimaDeshmukh-gs9qe
      @NilimaDeshmukh-gs9qe 29 วันที่ผ่านมา

      @@Sanketart7028 ऐवढं असून जनता त्यानाचं कां निवडून देते तेच समजत नाही,,, boycott केल पाहिजे जनतेने ,,जे खरे चांगले असतात ते लोकांना लक्षात येत नाही,,,फडणविस साहेब ऐवढं जनतेसाठी करतात त्यानां लोक काय काय बोलतात,,,आणी कहे चोर गुंड जनता पुढे आणतात,,,जातपात सोडून जनतेत एकता असेल तर हे बंद होईल,,गुंडा तैयार नाही झाला तर नेते काहीच करू शकणार नाही,,असे मुंडे सारखे नेते यांची पुनरावृत्ती होणार नाही,,,

  • @prakashpagare8912
    @prakashpagare8912 26 วันที่ผ่านมา +18

    🙏 संपूर्ण महाराष्ट्रालाच या घराण्याच्या कर्तृत्वाच आणि भाजपाच्या कुटील कारस्थानाचा पाढाच समोर आणला,
    सलाम तुमच्या हिंमतीला,

  • @ramchandraparte7195
    @ramchandraparte7195 หลายเดือนก่อน +163

    सर भयानक सत्य उघड केले...

  • @gajanandasharathejodparali4259
    @gajanandasharathejodparali4259 26 วันที่ผ่านมา +16

    खरंच सत्य बाहेर आणल्या बद्दल तुमचे अभिनंदन 🌷🌷पन या खाटका पासून तुम्ही सावधान रहा आता यांना सजा व्हायला पाहिजे

  • @BappaArekar
    @BappaArekar 26 วันที่ผ่านมา +23

    साहेब एवढे व्हिडिओ पाहिले पण असा व्हिडिओ कधीच पाहिला नाही असे डायरेक्ट बोलणे सोपे नाही अभिनंदन तुमचं

  • @appaalgude9953
    @appaalgude9953 หลายเดือนก่อน +21

    साहेब आपंल विचार महान आहेत समाजाला आपली गरज आहे असे विचार मांडणार कुणीच नाही तुमचा अभिमान आहे

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 หลายเดือนก่อน +37

    साहेब अभिनंदन तुमचे भविष्यफल प्राप्त होवो हार्दिक अभिनंदन धन्यवाद माऊली

  • @satishdhumal146
    @satishdhumal146 26 วันที่ผ่านมา +33

    आता लोक घाबरत नाहीत. किती दिवस सहन करणार सामान्य माणूस जागा झालाय इथून पुढे असेच सगळे लोक सगळ्याच नेत्यांबद्दल बोलतील आणि बोललंही पाहिजे. यांचे खरं रूप समाज्यासमोर आणले पाहिजे.

  • @sharadovhal584
    @sharadovhal584 หลายเดือนก่อน +64

    किती परखड मत मांडलं त्याबद्दल आभारी आहे थँक्यू दादा

  • @artimusic8900
    @artimusic8900 หลายเดือนก่อน +78

    भीषण वास्तव...आणि आज ह्यांच्याच हातात राज्य..आणि अश्या लोकांना मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद

  • @bharatsingpatil2595
    @bharatsingpatil2595 21 วันที่ผ่านมา +7

    पंकजा आणि प्रीतम मुंडे यांना मी खूप चांगले समजत होतो, आज गैरसमज दूर झाला, बोगस लोक.

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 หลายเดือนก่อน +81

    मुंढे कुटुंब राजकारणातून हद्दपार करा लय कुटुंब बरबाद केलीत यांनी राजकारणासाठी

    • @rsk.6630
      @rsk.6630 หลายเดือนก่อน +5

      तुमच्या उरावर बसतोय काय

    • @avinashravte4614
      @avinashravte4614 25 วันที่ผ่านมา +1

      Agdi pawar ,thakre an Gandhi kutumbasarkh

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 หลายเดือนก่อน +59

    बीड मधले मराठे राजकारणी मेले पण गरीब,,,मराठे आजही जीवंत आहे,,,

  • @maheshjawale1471
    @maheshjawale1471 หลายเดือนก่อน +125

    सर्वच गुन्हेगार सरकारमध्ये बसलेले आहेत कोणी कोणावर कारवाई करावी हे प्रथम ढरवावे लागेल.

    • @ShivnathNawale-zt1vp
      @ShivnathNawale-zt1vp หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर

    • @vijaybhusvare3398
      @vijaybhusvare3398 หลายเดือนก่อน +1

      very true

    • @Muktamankari635
      @Muktamankari635 25 วันที่ผ่านมา

      100%

    • @shobhapatil6811
      @shobhapatil6811 18 วันที่ผ่านมา

      सरकारच भ्रष्ट, खुनी, गुन्हेगार लोकांचं मंत्रिमंडळ आसेल तर न्याय कुणाकडे मागायचा आणि देणार कोण? ही लोकशाही नाही तर हिटलर शाही, मुगलशाही, इंग्रज शाही पेक्षा महाभयंकर शाही आहे

  • @dilipmehta8119
    @dilipmehta8119 29 วันที่ผ่านมา +25

    खुपचं भयंकर आणि भयानक आहे हे सर्व.तुम्हाला भिती कशी वाटत नाही हा आम्हाला प्रश्न पडतो!

  • @ashnsk
    @ashnsk หลายเดือนก่อน +83

    काही होणार नाही अटक होईल, जमीन होईल वातावरण शांत झाले कीं परत एकमेकांचा काटा काढायला मोकळे होणार... सत्ता आहे पाठीशी त्यांच्या... तुम्हीच सांभाळून रहा

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 หลายเดือนก่อน +6

      झाटाची सत्ता, आबे vदुरून 4 गोळ्या हाणल्या की माणूस जातो तेव्हा सत्ता ही सोबत निघून जाते म्हणजेच मातीत मिसळते.

  • @VarshaMandangadka
    @VarshaMandangadka หลายเดือนก่อน +39

    साखर कारखाने आणि त्यांच्या सहकारी बँका, अमाप पैसा, या जोरावरच राजकारण करतात.

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 หลายเดือนก่อน +97

    राऊत साहेब माघार घेऊ नकोस महाराष्ट्र तुमच्या सोबत आहोत असे बोलून कोणी पण दुर्दैवाने तुमच्या सारखी माणसे महाराष्ट्र राज्याला मिळत नाही धन्यवाद माऊली

    • @ArunGhoderav
      @ArunGhoderav หลายเดือนก่อน +2

      ❤️

    • @oonepot2980
      @oonepot2980 24 วันที่ผ่านมา +1

      यांचा पूर्ण नाव काय आहे भाऊ

  • @narharimunde4939
    @narharimunde4939 29 วันที่ผ่านมา +28

    सर हे विचार आजच्या तरुण पिडीला कधी समजेल.20. ते22 वर्षाचे मुलाचे ब्रेन वॉश केले जाते खुप मुले वाया जात आहेसर माझ्या भावाला पण परळीतुन हृदपार केले त्यांना गगाखेड ला काम करण्यासाठी पाटवले सर्व शेत व्य वस्तीस झाल्या नंतर केंद्रेला ऊभा केले आमच घर उद्ध्वस्त केले माझेव तुमचे विचार सारखे आहेत

  • @shrimantbhosle414
    @shrimantbhosle414 หลายเดือนก่อน +177

    वाघाच काळीज

  • @rameshwarhardas3040
    @rameshwarhardas3040 หลายเดือนก่อน +65

    खूप मोठे धाडस आहे सर तुमचे! तुम्ही पण स्वतः ची काळजी घ्या. 🙏

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 หลายเดือนก่อน +7

      He sir kon ahet pl? Seeing first time. Yanche bolne so surprising. Khare ahe tar kiti bhayanak ahe.

    • @gixxerlovers9976
      @gixxerlovers9976 28 วันที่ผ่านมา

      ​@@jayalotlekar7046me tyancha vidyarthi ahe.... हे सर अंबाजोगाईतील योगेश्वरी नूतन विद्यालयातील मराठी चे शिक्षक आहेत....

  • @शालिनीइंगोले
    @शालिनीइंगोले 29 วันที่ผ่านมา +12

    खूपच छान खरी माहिती जगासमोर आणली त्याबद्दल

  • @sandeshkirdak1622
    @sandeshkirdak1622 หลายเดือนก่อน +33

    राजकीय लोकांच्या हा एक धंदा आहे आपण सत्य सांगत आहात

  • @ajinkyasawant4232
    @ajinkyasawant4232 28 วันที่ผ่านมา +12

    राऊत साहेब कायदा यांचा काहीच वाकडे करू शकत नाही. कारण यांच्या पाठीमागे पैसा, सत्ता, मूर्ख जनता आहे.
    यांना फक्त नियती धडा शिकवू शकते.
    तुम्ही तुमची काळजी घ्या. तुम्ही चांगले व्यक्तिमत्व आहात. समाजाला तुमच्यासारख्या व्यक्तींची गरज आहे.

  • @rasikaalone7791
    @rasikaalone7791 หลายเดือนก่อน +30

    सलाम तुमच्या हिमतीची ...असे वाघ पुढे येणे महत्त्वाचे आहे यांना साथ द्या ...सर्व तिथले लोक पुढे आले पाहिजे तेव्हाच बीड जिल्ह्याचे काबूल होण्यापासून वाचू शकतो ...

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 2 วันที่ผ่านมา +1

    💯 correct each word👍
    Kharach daring laagate satya bolayala🙏👍

  • @gopinathjagtap5495
    @gopinathjagtap5495 22 วันที่ผ่านมา +6

    सर आपणाला सर्व राज्यातील जनतेच्या वतीने तुमच अभिनंदन

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 หลายเดือนก่อน +32

    व्हिडिओ बनवणारे कमलाकर राऊत ग्रेट व्यक्ती आहेत सगळ सांगितल पारदर्शक पणे

  • @mngldessai
    @mngldessai 27 วันที่ผ่านมา +6

    असा असावा जनतेचा राजा! सामान्यांचा आवाज बनणारा,वाघाचे काळीज असणारा!,माणुसकी जपणारा,निर्विवाद धाडसी, आणि बेधडक!sir u r great,!

  • @sanjaysahane1389
    @sanjaysahane1389 25 วันที่ผ่านมา +4

    साहेब मी गेल्या दहा दिवसांपासून हे कांड मेडियाच्या मार्फत ऐकतोय.खुप वाईट व घृणास्पद वर्तन मुंडे कुटुंबाने केले आहे.समाजात जातीयवाद, टोळीयुद्ध, गुन्हेगारी खुप वाढवली आहे.यांना शिक्षा झालीच पाहिजे

  • @gorakhvankhade517
    @gorakhvankhade517 21 วันที่ผ่านมา +5

    इतकं स्पष्टपणे बोलायला पण धाडस लागतं सर तुम्ही ग्रेट आहे

  • @declanpen2441
    @declanpen2441 29 วันที่ผ่านมา +14

    शेवटी सत्याचा विजय होणार तुम्ही लढा देव तुमच्या पाठीशी आहे 🙏

  • @rajendrasalunke5814
    @rajendrasalunke5814 25 วันที่ผ่านมา +7

    After listening this, hope our chief minister will impartially look in to this matter and expose the truth in front of Maharashtra . Really salute

    • @vinodinichawan2513
      @vinodinichawan2513 11 วันที่ผ่านมา

      c.m.hi tashach prakarcha asala tar. hi gundshahi chalu rahnar. jagte raho.

  • @Sarojydypgpt
    @Sarojydypgpt หลายเดือนก่อน +38

    एवढी गुन्हेगारी परळी मध्ये वाढली 10 वर्षात गृहमंत्र्यांनी काय केले ? सरकार कोणाचे आहे
    का गुन्हेगारी पोसायला तुम्ही बसलात

    • @rationalbro
      @rationalbro 27 วันที่ผ่านมา

      उपटली

  • @KateGuruji
    @KateGuruji หลายเดือนก่อน +45

    . स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा गेम यांनीच केला असणार, असे मी एका पोस्टमध्ये लिहिले होते.

    • @rpaapahihi
      @rpaapahihi 23 วันที่ผ่านมา

      कोणी?

  • @prakashautomated9971
    @prakashautomated9971 27 วันที่ผ่านมา +9

    आपण माहिती मांडली खुप खुप धन्यवाद आपल्या सारखे हिम्मतवान लोकच अशी माहिती समाजाला देऊ शकते.. पण आपण सुद्धा काळजी घ्या 🙏

  • @prakashdevgaonkarPatil
    @prakashdevgaonkarPatil 13 วันที่ผ่านมา +1

    अकरा लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पहिला सर धन्यवाद पाठपुरावा सुरु ठेवा

  • @madanmrodge7968
    @madanmrodge7968 หลายเดือนก่อน +17

    साहेब तुमच्या कामाला सलाम

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 19 วันที่ผ่านมา +3

    राऊत साहेब तुमच्या प्रामाणिक आणि सडेतोड विचारांना धन्यवाद ❤

  • @रामदासशिदे-च4थ
    @रामदासशिदे-च4थ หลายเดือนก่อน +68

    पापाचा घडा भरल्यावर वाघाचं काळीज तयार होनारच ये तर कलियुगाची देणगी आहे

  • @BhushanShaha-c7r
    @BhushanShaha-c7r หลายเดือนก่อน +14

    Salam Rahit Go Ahead

  • @mahendrshende9100
    @mahendrshende9100 หลายเดือนก่อน +48

    मुंडे खानदान संपल आता, ते पण देवेंद्र फड़नविसने संपवल 😂😂

  • @jalindarkalamkar273
    @jalindarkalamkar273 22 วันที่ผ่านมา +7

    Thanks you tube.... पहिल्यांदा चांगले दिसले❤❤❤

  • @sanjaykatore6473
    @sanjaykatore6473 หลายเดือนก่อน +54

    कोणाविषयी काही सांगण्यासारखं असल्याशिवाय माणूस सांगू शकत नाही

  • @Dadaso-xp6nz
    @Dadaso-xp6nz หลายเดือนก่อน +13

    Man talking very courageously
    Great

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 หลายเดือนก่อน +24

    सलाम, तुमच्या खरे बोलण्याला, आज पर्यंत कोणी हिम्मत दाखवली नव्हती, मुख्यमंत्री साहेब योग्य न्याय देतील हीच अपेक्षा

  • @sureshshinde1599
    @sureshshinde1599 29 วันที่ผ่านมา +17

    सर तुम्ही दिलेली माहिती खरी असेल तर या नराधमांना सर्व सामान्यांनी संपविले पाहिजे.या साठी जे सत्य आज आपण सांगत आहात त्याचा जे त्यांचे चमचे आहेत जे स्वतःला कार्यकर्त समजताच त्यांनी वेळीच सावध व्हायला हवे. नाहीतर त्यांचा सुध्दा देशमुख झालाच म्हणून समजा.धन्यवाद !

  • @NilimaDeshmukh-gs9qe
    @NilimaDeshmukh-gs9qe หลายเดือนก่อน +30

    बीड मधून काढलं पाहिजे बाहेर,,,नाहीतर बीड जिल्हा criminal समजला जाईल ,या एकामुले,,,

    • @gkstudybuddy
      @gkstudybuddy หลายเดือนก่อน +2

      Beed he bihar ahe

  • @Anil_Jojare
    @Anil_Jojare 29 วันที่ผ่านมา +8

    सर खरच तुम्हाला सलुट हे खरचच जगासमोर आपण आणल लोक यांना खुप चांगल समजत होते पण दाखवायचे दात व खायचे दात खरच वेगळे वेगळे आहेत यांचे......
    याची. फेड तर होणारच आहे आज ना उद्या निश्चितच

  • @KailasJondhale-cp4ti
    @KailasJondhale-cp4ti 29 วันที่ผ่านมา +9

    शेवटी सत्याचा विजय. मुंडे तुम तो गये . आणि असं नाही झालं तर ही कोयता गॅंग दहशत खालील पूर्ण महाराष्ट्रभर.

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 14 วันที่ผ่านมา +2

    100% खरे असावे.... फक्त सोशल मीडिया मुळे सर्वांना आत्ता माहित होत आहे

  • @yogeshjakre8774
    @yogeshjakre8774 25 วันที่ผ่านมา +5

    ग्रेट एवढ्या धाडसने सत्य बोलायला खुप हिंमत लागते.

  • @shahajipawar7251
    @shahajipawar7251 27 วันที่ผ่านมา +3

    जयशिवराय जयजिजाऊ छान खूप काय सांगितल तुमचा विडिओ पहिली टाईम बघिला खूपच चांगली माहिती दिली

  • @kadirpathan8822
    @kadirpathan8822 7 วันที่ผ่านมา +1

    सत्य मेव जयते साहेब सत्य बातमी दिल्याबद्दल धन्यवाद साहेब

  • @deepakraut6437
    @deepakraut6437 หลายเดือนก่อน +90

    कराड़ का सापडत नाही त्याला कोण आश्रय देतं चौकशी करणे गरजेचे आहे

    • @satishjogdand300
      @satishjogdand300 หลายเดือนก่อน +11

      धन्या मुळ

    • @ArjunDukare-d5b
      @ArjunDukare-d5b หลายเดือนก่อน

      सरना पोलिसानी सरक्षण द्यावे

    • @ArjunDukare-d5b
      @ArjunDukare-d5b หลายเดือนก่อน +2

      सरना राज्य सरकरने पोलिस सरक्षण द्यावे

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 26 วันที่ผ่านมา +24

    असेच शरद पवार,संजय राउत आणी उध्वव ठाकरे या लोकांची पण पोल खोल करा सर

    • @Vijayshindes
      @Vijayshindes 25 วันที่ผ่านมา +3

      मोदी आणि शाह ची पण

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 25 วันที่ผ่านมา +3

      साहेबांनी कोणाचा खुन नाही केला,
      जसा मोदीने पंड्या
      व अमित शाहा ने जज लोहीया,पुजारा,शहाबुद्यीन ला वंजारा ला लावुन संपविलेत.❤

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 25 วันที่ผ่านมา

      ब्राम्हणाला न्यायिक चरीत्र नसते,साहेबांनी
      राजकारण केले,पण कुणाचा खुन नाही केला❤
      शिवाजी कर्डीले व संग्राम जगताप हे दोन सोडले तर मराठा समाजात गुंड नसतील,त्यांना पण लोकांनी हारविले होते.
      पण कलियुगातला फडणवीस लाडकी बहीण व ईवीएम माध्यमातुन त्यांना घेउन आला❤

    • @gpkh-xg8qc
      @gpkh-xg8qc 24 วันที่ผ่านมา

      शहाबुद्दीन हैदराबाद मधून सांगलीत आला, तेथून उचलले होते, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते, तेंव्हा RR पाटील गृहमंत्री होते.

    • @templogical3095
      @templogical3095 19 วันที่ผ่านมา

      Tuze malak, modi Ani shah chi pan karu ya

  • @anjalipisal6655
    @anjalipisal6655 25 วันที่ผ่านมา +7

    सर, प्रत्येक राजकारणी नेत्याचा असाच इतिहास आहे.. असाच तो बाहेर आला तर इंग्रज आणि मुघल परवडले असंच म्हणावे लागेल. कसलीही भीती वाटत नाही ह्यांना.

  • @AshokpatodePatode
    @AshokpatodePatode หลายเดือนก่อน +33

    हिंमत वान आहेत सर तुम्ही काळजी घ्या स्वतः ची 😂😂😂😂

  • @N.dev_
    @N.dev_ 29 วันที่ผ่านมา +11

    अगदी बरोबर बोललात साहेब यांचे हात अनेकांच्या रक्कतानेपूर्ण भरल्याले आहेत यांनी वंजारी पण भरपूरमारले आहेत तरि काहीमूर्ख वंजारीपोर यांचेच समर्थन करतात याची लाजवाटली पाहिजे या लोकांना

  • @vasantmehendale4498
    @vasantmehendale4498 13 วันที่ผ่านมา +1

    सर, फारच सुंदर विवेचन , डोळे उघडले आमचे पण तुम्ही कोण आहात ते कळवा ही विनंती

  • @BhagwanBhale-i7o
    @BhagwanBhale-i7o หลายเดือนก่อน +18

    😢 अगदी बरोबर😊

  • @Nekbanda9
    @Nekbanda9 หลายเดือนก่อน +31

    भयंकर आहे हे...UP बिहार च्या पुढे गेले आहेत हे मुंडे कुटुंब...

    • @mohandivate2514
      @mohandivate2514 23 วันที่ผ่านมา

      ☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️☑️

  • @PradipKumar-mk4zb
    @PradipKumar-mk4zb 29 วันที่ผ่านมา +8

    राजकारण काय असते व राजकारणात स्वतः च्या महत्त्वाकांक्षी पायी किती जणांचे बळी घेतले जातात याचा लेखाजोखा छान मांडला आहे, तेव्हा प्रत्येक पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी या पासून बोध घ्यावा
    😊

  • @shaheertulshiramjadhav
    @shaheertulshiramjadhav 22 วันที่ผ่านมา +3

    शाब्बास सत्यवादी बहाद्दरा !
    अशीच धनदांडग्यांची पोलखोल करीत रहा !
    तुमच्या धैर्याला सलाम ।

  • @ramharichinchkar923
    @ramharichinchkar923 หลายเดือนก่อน +14

    आभिनंदन सर

  • @dilipthakare40556
    @dilipthakare40556 29 วันที่ผ่านมา +5

    धन्यवाद राऊत साहेब खरी माहिती बाहेर काढली

  • @arundesai7675
    @arundesai7675 26 วันที่ผ่านมา +7

    हे सगळं सामान्य कार्यकर्त्यांना समजायला पाहिजे.
    परळीत दादागिरी प्रचंड वाढली आहे.
    तुमच्या हिमतीची दाद द्यावीच लागेल.

  • @subhashdeshpande3645
    @subhashdeshpande3645 19 วันที่ผ่านมา +5

    बापरे भयंकर कांड ! धन्यवाद न घाबरता उधृत केले . 😮