Gratitude Stays जबरदस्त आहे... तुमचं recommendation ऐकून जोडीने इथे जाऊन आलो. रूम जबरदस्त आणि जेवण तर जगात भारी. अद्वैत दादा आणि त्याचे वडील दोघेही जणू कोकणाचा encyclopaedia आहेत, त्यांनी छान छान un-touched and unexplored ठिकाणं सुचवली. Thanks to you Sukirt.
ग्रामीण व कोकणातील घरे सुंदर आहे करोडो रुपये असून ही सुख मिळत नाही असे हे कोकणातील घर आहेत ग्रामीण भागात जीवन आहे ते शहरी भागात जीवन नाही याकरिता ग्रामीण भाग भारी सिटीतील लोक एकमेकांच्या सुख-दुःखात कधी सामील ही होत नाहीत पण ग्रामीण भागात सर्वजण मिळून कार्यक्रम करतात
गुहागरच्या अलिकडे चिखली फाट्यावरून आत पंधरा किलोमीटरवर परचुरी गावात टूर कोकण आजोळ म्हणून पर्यटन केंद्र आहे, सत्यवान देर्देकर याचे, त्याने तेथे वसिष्ठी खाडीत हाऊस बोट पण सुरू केलेली आहे
दादा खरंच अप्रतिम video व सादरीकरण ही छान कसं सुचत इतकं छान की जे कोकण मुळातच इतकं छान आहे त्यातूनही अगदी निवडक दाखवाव... तुमच्या प्रत्येक video तून आम्ही स्वतः ही फिरलायचा भास होतो अप्रतिम
Tumcha video baghun gratitude home stay la ekada gelo aani dar varshi jaato.. totally heaven on earth..purest kokani homestay...Advait Dada aani Aarti vahini cha pahunchar tar cherry on top.. aahe...
Very nice sukirt अतिशय छान प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन ऐकून कोकणात जाण्याची इच्छा आणखी प्रबळ झाली. माहिती अतिशय उत्कृष्ट कुठे जायचे ओपन त्या ठिकाणी निवडायचं याबद्दलच्या मनातील गोंधळ दूर झाला थँक्यू.....❤❤❤❤❤
नेहमी प्रमाणे खूप उपयुक्त माहिती,travel guide आहे हा व्हिडिओ ,प्रत्येक homestay वर स्वतंत्र व्हिडिओ आहे का? पुणे / मुंबई येथून जाण्यासाठीचा बेस्ट रूट सांगितला तर अजून माहितीपूर्ण होईल जसे की वेळ किती लागतो,रस्ते कसे आहेत,जेवण किंवा नाश्त्याची सोय आहे का? etc
दादा खूप छान माहिती देता तुम्ही, background music ही छान आहे, मला 3-4 दिवस कोकण सहल करायची आहे तर कृपया ठिकाण सुचवालं for family trip, तळ कोकण चा विचार करतोय
Khup informative..karan majhya bhavacha experience tyane sangitla hota ,stay sathi changli jaga miln te hi paise jast deun as nst hot pn ha video nkki fydeshir rahil...urmila tai Ani tumhi khup helpful video dety amhala thank you keep it up
Khup Chan amhi jaych plan kartoy khup paise kharch karun pan mahiti naslyamule trip hi Chan hot nahi....u husband wife both are doing reallly well ..doghe pan society sathi Chan kam kartay ya mule khup help milte samanya lokana...thank you
आम्ही आताच 2024 पासून बाईक राइड सुरू केल्या solo plus 5 6 person ग्रूप राइड आम्ही कोंकण च शुक्रवार ते सोमवार अश्या टाइम मधे एक्सप्लोर करायला experience करायला निघतो आमच्या साठी near हाइवे बजेट स्टे कोंकण राइड साठी असा एक information वाला वीडियो बनवा आम्ही मुंबई ते रत्नागिरी/ गुहागर / मुरुड हे एक्सप्लोर केलं आहे आम्हाला आजुन पुढे कोंकण बघायचं बाईक राइड वर कारण खुप लोक आहेत ते bike 150/200km वर थकतात बोलतात आता इथे कुठे तरी स्टे बघ पण स्टे करायचं तर सर्व बघावं लागत bike पार्किंग,जेवण राहण्याची सोय तर आमच्या साठी near हाइवे साइट मुंबई ते देवगड/सावंतवाडी/ मालवण बजेट होम स्टे सांगा bike राइड वर पॉसिब्ली होतील
खुपच छान उपयुक्त माहिती दिलीस सुकीर्त👌👌चॅनल तर सबस्क्राइब करतेच आहे पण दोन requests आहेत bed and breakfast प्रकारात मोडणारे हाॅटेल्स बद्द्ल माहिती हवी आहे..दुसर ग्रुपने राहण्यासाठी सोयीस्कर हाॅटेल्स होमस्टे (कोकणात) याचा पण एक सविस्तर विडीओ घेऊन ये 🙏बाकी या विडीओ मधे दाखवलेल्या सगळ्याच होमस्टेजचे सगळे विडीओ पाहिलेत आणि तुझी माहिती सांगण्याची पद्धत, सविस्तर वर्णन (अगदी किमतीसहित); सर्वच लाजवाब !Thank you and God bless you 👍
vaat bagat aste ki aj kay surprise milel n every time surprise milal jitak thank u Bolen titak kami ahe...Tari Thank u so much khup garaj aste tumche vlog khup informative plus je ahe te clear picture khi sugar coated nhi...thank u so much
आमच्या दापोलीत खूपच सुरेख समुद्र किनारे न भोजन व्यवस्था आहेत ..पैकी माझी मैत्रीण सौ. सुलूताई फाटक यांच मंगलकार्यालय व पर्यटकांसाठी उत्तम भोजन व्यवस्था तीही रिझनेबल रेट मधे आहे ..यांच वैशिष्ठ्य हे आहे की अजिबात कांदा लसणी शिवाय तरीही अप्रतिम चविष्ठ भोजन , मोदक,खापर पोळी पुरणपोळी असे विविधांगी पदार्थ मिळतील...फणसाची भाजी खाऊन पहाच सिझनला याल तेव्हा...हे ठिकाण जालगाव ब्राम्हणवाडीत आहे ..जरूर भेट द्याच
आमच्या डहाणूत या कोकणा सारखाच फिल आहे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे ताजे अगदी जिवंत मासे स्वच्छ सुंदर प्रशस्त अरबी समुद्र किनारा आणि नयनरम्य चिकू बागा अल्ल्हाददायक वातावरण सवॅांसाठी एकदम सुरक्षित असे आहे
Thanks for sharing. I'd been to Belantara and Maachli... both are highly recommended places.. Try Birdsong Homestay @ Kankavli & Kokum Tree homestay @ Lonere... Would like to see your review
कोकणातली माहिती मिळते खरी पण सगळ्या निवांत, शांत जागा आता पर्यटकांमुळे गजबजुन त्याही जागेचा, निसर्गाचा, शांततेचा भंग होणार हे नक्की. काही काही ठिकाणे ही तशीच राहू द्यावी स्वच्छ.
दुसऱ्या राज्यात जाण्यापेक्षा कोकण कधीही चांगलं ना.. शिवाय आपल्याच स्थानिक लोकांना रोजगार मिळतो.. असा विचार करून जर आपण दुसरीकडे गेलो.. तिथली शांतता आबाद राहिली पाहिजे.. स्थानिक लोकांना प्रोत्साहन कसं मिळेल..मग ती लोकं.. जमीनी विकणार च ना..मग बाहेर ची लोकं येणार..ते कोकण वर स्थानिक माणसा सारखं प्रेम करतील..?
अद्वैत, गारवा मध्ये होम stay नाही देत, आम्ही enquiry केली आहे, एकदा खात्री करून vlog update करावा. बाकी तुम्ही स्थानिक पर्यटन व्यवसाय promote केल्याबद्दल अतीशय आनंद झाला आहे. असेच vlog बनवा
From your expression, I made out the point that your information is awesome. However, I am Bengali so request if you can make the videos in Hindi or English or provide subtitle, certainly it will be more helpful for the traveler like me and it will reach to more audience, including international travelers. Thanks, Ayan
I just saw your video and I immediately subscribed it. Thanks for sharing information. Basically I’m Bengali, but I’m brought up in Maharashtra so I’m able to understand Marathi very well. But there are lots of tourists want to visit Konkan because of its beautiful nature and virginity. Please try to give subtitle either English or Hindi so it’s understood by others, you are doing wonderful work. I will definitely see other videos. Last year I visited Dapoli, I have seen many Konkan places but I always think of my next visit to Konkan. Wonderful people best food and beautiful beaches ❤
Very nice information about Kokan. Since we are Pure Veg, we always face little problems reg veg food. But due to this video, got information. Thank you so much dear dada😊
Thanks for sharing these fantastic locations Sukirt. Great work of promoting the hidden jewels of Sindhudurg and Ratnagiri. Will surely plan something along these lines.
दादा काही वेळा मिडल क्लास फॅमिली पण येतात पण त्यांची इतकी ऐपत नसते कि ते ह्या रेंजचे होम स्टे कता येत नाही त्यासाठी साधारण हजार ते बाराशे या रेंजमध्ये होम स्टे चे व्हिडिओ बनवा आपला फॉलोवर बेळगावचा जय महाराष्ट्र🚩🙏
छान माहिती दिली, पण तुम्ही सांगितलेल्या room tariff पेक्षा जास्तीचं tariff दाखवतं आहे, internet वर …. तुम्ही हा विडिओ, ४ आठवड्या अगोदर upload केला आहे. चार आठवड्यात कसे काय rates वाढले?
5 te 7 loka sathi ,( full family sathi) jevanasah home stay reasonable rate madhil sanga. Tasech pune pasun kiti k.m. antaravar aahe? S.T. chi soy aahe Kai? Pl. Pudhil videomadhe antar( distance,) sanga
खूप ईंग्रजी शब्द वापरता. जमल्यास ईंग्रजी शब्दांचा वापर पूर्णपणे टाळा आणि श्रोत्यांना त्याची सवय लावा, प्रत्येक व्यक्तीला आपल्या भाषेचा अभिमान आहे आणि मला खात्री आहे की जर आपण ईंग्रजी शब्द न वापरता शुद्ध मराठीत बोललात तर प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना देखिल खूप आवडतील. आपल्या भारतीय भाषा मरत आहेत म्हणून ही नम्र विनंती
Maharashtra overpriced y evedya stay chya pise mdhe apan allpam kanyakumari or kerla chi 2_3 days chi msta luxary trip kru dhkto Mi last 4 month mdhe 3trip kele khoup msta zali
Mala kokanaat yeoon rahayachi khoop itchha aahe. Kameet kami.. mahina bhar tar nakkich..! Tithe ashi soy hote ka ..? Mala poorn maahiti milali tar mi tithe yeoon raheen aani paie pan poorn deyeen. Krupaya kiti paise laagteel tevafhe jaroor sanga. Phone karoon sangal tar uttam mi diwali nantar lagech tithe yayach prayatn kareen .
कोकण म्हणजे महाराष्ट्राची शान आहे. निसर्गरम्य आणि सुंदर कोकण.
Gratitude Stays जबरदस्त आहे... तुमचं recommendation ऐकून जोडीने इथे जाऊन आलो. रूम जबरदस्त आणि जेवण तर जगात भारी. अद्वैत दादा आणि त्याचे वडील दोघेही जणू कोकणाचा encyclopaedia आहेत, त्यांनी छान छान un-touched and unexplored ठिकाणं सुचवली. Thanks to you Sukirt.
Thank you..अनुभव share केल्याबद्दल... लवकरच आम्ही पण visit करून येऊ 👍
Thanks for your reference and experience
Per person kiti rate aahe rahnyacha
Location send kara
ग्रामीण व कोकणातील घरे सुंदर आहे करोडो रुपये असून ही सुख मिळत नाही असे हे कोकणातील घर आहेत ग्रामीण भागात जीवन आहे ते शहरी भागात जीवन नाही याकरिता ग्रामीण भाग भारी सिटीतील लोक एकमेकांच्या सुख-दुःखात कधी सामील ही होत नाहीत पण ग्रामीण भागात सर्वजण मिळून कार्यक्रम करतात
❤❤❤❤❤❤❤❤❤
😅
गुहागरच्या अलिकडे चिखली फाट्यावरून आत पंधरा किलोमीटरवर परचुरी गावात टूर कोकण आजोळ म्हणून पर्यटन केंद्र आहे, सत्यवान देर्देकर याचे, त्याने तेथे वसिष्ठी खाडीत हाऊस बोट पण सुरू केलेली आहे
धन्यवाद राहुल जी 🙏🏻
Thank you
Guhagar yethil saitwade kinva tavsal yethe 100 lok rahtil ase thikàn ahe kay? Lagna karyala jayche ahe
@@rahimtullamomin5342 मॅंगो व्हिलेज मधेच चौकशी करा
@@rahimtullamomin5342
वेज की नॉन व्हेज,,,,,?
सर फक्त एक इन्फॉर्मेशन व्हिडिओ मध्ये राहिली आहे. होम स्टे पर पर्सन आहे की पर फॅमिली की एका स्टे मध्ये किती पर्सन?
कोकण आणि कोकणी माणूस, त्यांचं आदरातिथ्य सगळंच जगात भारी आहे. ❤ ❤उपयुक्त आणि मस्त माहिती मिळाली. धन्यवाद सुकिर्तजी.
Fakt ani fakta pure vegetarian konkani homestays war pn 1 vdo kiwa series banawa na
दादा खरंच अप्रतिम video व सादरीकरण ही छान कसं सुचत इतकं छान की जे कोकण मुळातच इतकं छान आहे त्यातूनही अगदी निवडक दाखवाव... तुमच्या प्रत्येक video तून आम्ही स्वतः ही फिरलायचा भास होतो अप्रतिम
Tumcha video baghun gratitude home stay la ekada gelo aani dar varshi jaato.. totally heaven on earth..purest kokani homestay...Advait Dada aani Aarti vahini cha pahunchar tar cherry on top.. aahe...
I love all farmstay options loved to visit soon …. one i would like to suggest that is Rajam Farmstay Taramumbri ❤must visit simple stay nearby beach
मनापासून व्हिडिओ बघितला तरी तिथे जाऊन आलो अस वाटत
मी सगळे तुमचे ब्लॉग बघते. आम्ही गोकर्ण टूर केली.कोल्हापूर, बेळगाव फूडस ट्राय केले. Thank you.... खूप छान video असतात...
सुकीर्त मस्तच सर्व लोकेशन्स छानच आहे ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे आस्वाद घ्यायला हरकत नाही सुंदर ब्लॉग झाला धन्यवाद असेच चालू राहू दे
मस्तच आहे माहिती....कोकण ट्रीप साठी तुम्ही सांगितलेल्या होम स्टे नक्की ट्राय करू....खूप सुंदर आहेत सगळेच होम स्टे.,... खूप धन्यवाद....,🙏🙏
Dongarmatha homestay in Parshuram, Chiplun. Jabardast aahe, lovely hospitality, great location on a small hilltop, and amazing food!
चिपळूण मध्ये परशुराम घाट संपला की डोंगरमाथा इको केअर रिसॉर्ट आहे, खूप छान अनुभव,आम्ही 2 वेळा गेलो आहोत, अवश्य जावे.
Rent kiti ahe per day ch
Osari, guhagar
MTDC, Velneshwar (Fantastic location)
Oceano retreat, Ganpatipule
Ketaki, Anjarle
My picks for a budget friendly stays.
Very nice sukirt अतिशय छान प्रेझेंटेशन
प्रेझेंटेशन ऐकून कोकणात जाण्याची इच्छा आणखी प्रबळ झाली.
माहिती अतिशय उत्कृष्ट कुठे जायचे ओपन त्या ठिकाणी निवडायचं याबद्दलच्या मनातील गोंधळ दूर झाला थँक्यू.....❤❤❤❤❤
नेहमी प्रमाणे खूप उपयुक्त माहिती,travel guide आहे हा व्हिडिओ ,प्रत्येक homestay वर स्वतंत्र व्हिडिओ आहे का? पुणे / मुंबई येथून जाण्यासाठीचा बेस्ट रूट सांगितला तर अजून माहितीपूर्ण होईल जसे की वेळ किती लागतो,रस्ते कसे आहेत,जेवण किंवा नाश्त्याची सोय आहे का? etc
दादा खूप छान माहिती देता तुम्ही, background music ही छान आहे, मला 3-4 दिवस कोकण सहल करायची आहे तर कृपया ठिकाण सुचवालं for family trip, तळ कोकण चा विचार करतोय
Mangar Farmstay, Tulas, wagheriwadi.... Must visit ahe sukirt ❤... Ek ja ch... Vegla anubhav ahe ha
Khup informative..karan majhya bhavacha experience tyane sangitla hota ,stay sathi changli jaga miln te hi paise jast deun as nst hot pn ha video nkki fydeshir rahil...urmila tai Ani tumhi khup helpful video dety amhala thank you keep it up
Khup Chan amhi jaych plan kartoy khup paise kharch karun pan mahiti naslyamule trip hi Chan hot nahi....u husband wife both are doing reallly well ..doghe pan society sathi Chan kam kartay ya mule khup help milte samanya lokana...thank you
आम्ही आताच 2024 पासून बाईक राइड सुरू केल्या
solo plus 5 6 person ग्रूप राइड
आम्ही कोंकण च
शुक्रवार ते सोमवार अश्या टाइम मधे एक्सप्लोर करायला experience करायला निघतो
आमच्या साठी near हाइवे बजेट स्टे कोंकण राइड साठी
असा एक information वाला वीडियो बनवा
आम्ही मुंबई ते रत्नागिरी/ गुहागर / मुरुड हे
एक्सप्लोर केलं आहे
आम्हाला आजुन पुढे कोंकण बघायचं बाईक राइड वर
कारण खुप लोक आहेत ते
bike 150/200km वर थकतात
बोलतात आता इथे कुठे तरी स्टे बघ
पण स्टे करायचं तर सर्व बघावं लागत
bike पार्किंग,जेवण राहण्याची सोय
तर आमच्या साठी near हाइवे साइट मुंबई ते देवगड/सावंतवाडी/ मालवण बजेट होम स्टे सांगा
bike राइड वर पॉसिब्ली होतील
दादा खुप छान vdo आणि माहिती
सगळेच Options तुम्ही एकाच vdo मध्ये दाखविलेत त्यामुळे
पुनश्च धन्यवाद 👋
अति सुंदर व्हिडिओ कोकणातली नवीन माहीती मिळाली धन्यवाद
पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
Ganpati pule mdhe konkan nest resort mhnun aahe ...te dekhil chan ahe ani agdi gavachya mdhe ahe....assal kokanat aslyacha feel yeto👌
खुपच छान उपयुक्त माहिती दिलीस सुकीर्त👌👌चॅनल तर सबस्क्राइब करतेच आहे पण दोन requests आहेत bed and breakfast प्रकारात मोडणारे हाॅटेल्स बद्द्ल माहिती हवी आहे..दुसर ग्रुपने राहण्यासाठी सोयीस्कर हाॅटेल्स होमस्टे (कोकणात) याचा पण एक सविस्तर विडीओ घेऊन ये 🙏बाकी या विडीओ मधे दाखवलेल्या सगळ्याच होमस्टेजचे सगळे विडीओ पाहिलेत आणि तुझी माहिती सांगण्याची पद्धत, सविस्तर वर्णन (अगदी किमतीसहित); सर्वच लाजवाब !Thank you and God bless you 👍
Nakki gheun yein
Rivercoast resort Devbag. Nakki visit kara. Atishay sunder resort ahe. Tithla view khupach chhan ahe. Fakt jevan khas nahi. Tyasathi tithlya local homestay madhe jane best.
River Coast Resort / Nivati / Devbag Part 2
th-cam.com/video/CosxPlIv3ao/w-d-xo.html
vaat bagat aste ki aj kay surprise milel n every time surprise milal jitak thank u Bolen titak kami ahe...Tari Thank u so much khup garaj aste tumche vlog khup informative plus je ahe te clear picture khi sugar coated nhi...thank u so much
Thanks a lot
तुमचे व्हिडिओ तर मस्तच वाटतात बघायला. खरंच उपयोगी आहेत का हे बघायला हवे. तुमचे ठाण्यासाठी व्हिडिओ आहे का? त्यावरून तुमची authenticity कळेल. 😊
कोकणातील लोकांनी असेच छान होम स्टे काढावेत व व प्रगती करून संस्कृती टिकवावी.
तुमचा व्हिडिओ पाहून आदीनारायान कॉटेज ,देवबाग येथे गेलो होतो.खूप छान वाटले.
व्हिडिओ बघताना अजिबात झोप आली नाही. खूप छान व्हिडिओ होता खूप छान माहिती
व्हिडीओत जे दाखवलंय ते खाल्लं तर नक्की झोप येईल 😴
आमच्या दापोलीत खूपच सुरेख समुद्र किनारे न भोजन व्यवस्था आहेत ..पैकी माझी मैत्रीण सौ. सुलूताई फाटक यांच मंगलकार्यालय व पर्यटकांसाठी उत्तम भोजन व्यवस्था तीही रिझनेबल रेट मधे आहे ..यांच वैशिष्ठ्य हे आहे की अजिबात कांदा लसणी शिवाय तरीही अप्रतिम चविष्ठ भोजन , मोदक,खापर पोळी पुरणपोळी असे विविधांगी पदार्थ मिळतील...फणसाची भाजी खाऊन पहाच सिझनला याल तेव्हा...हे ठिकाण जालगाव ब्राम्हणवाडीत आहे ..जरूर भेट द्याच
Bhau amhi ratnagiri madhe employed ahot,Aaree waree beach cha tumhi ullekh Kela, apratim watla bhau❤
Konkan tourism develop zala ch pahije... thanku ❤ sir
Thank you सुकृत जी...यापैकी एखाद्या जागी नक्की visit करु 👍
आमच्या डहाणूत या कोकणा सारखाच फिल आहे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे ताजे अगदी जिवंत मासे स्वच्छ सुंदर प्रशस्त अरबी समुद्र किनारा आणि नयनरम्य चिकू बागा अल्ल्हाददायक वातावरण सवॅांसाठी एकदम सुरक्षित असे आहे
Details patav
Details
Dahanu ka kokan cha ch bhaag ahe.
Mhanun tasa aahe
धन्यवाद. 11.25 ,बटाटा भाजी आणि काळ्या वटाण्याची आमटी.
प्रसन्नता!
Thanks for sharing. I'd been to Belantara and Maachli... both are highly recommended places..
Try Birdsong Homestay @ Kankavli & Kokum Tree homestay @ Lonere... Would like to see your review
कोकणातली माहिती मिळते खरी पण सगळ्या निवांत, शांत जागा आता पर्यटकांमुळे गजबजुन त्याही जागेचा, निसर्गाचा, शांततेचा भंग होणार हे नक्की. काही काही ठिकाणे ही तशीच राहू द्यावी स्वच्छ.
दुसऱ्या राज्यात जाण्यापेक्षा कोकण कधीही चांगलं ना.. शिवाय आपल्याच स्थानिक लोकांना रोजगार मिळतो.. असा विचार करून जर आपण दुसरीकडे गेलो.. तिथली शांतता आबाद राहिली पाहिजे.. स्थानिक लोकांना प्रोत्साहन कसं मिळेल..मग ती लोकं.. जमीनी विकणार च ना..मग बाहेर ची लोकं येणार..ते कोकण वर स्थानिक माणसा सारखं प्रेम करतील..?
कोकणात second home नको, आपआपल्या गावी second home करा, कोकणातल्या जमीन मालकानी builders ना जमिनी विकू नका
अद्वैत, गारवा मध्ये होम stay नाही देत, आम्ही enquiry केली आहे, एकदा खात्री करून vlog update करावा. बाकी तुम्ही स्थानिक पर्यटन व्यवसाय promote केल्याबद्दल अतीशय आनंद झाला आहे. असेच vlog बनवा
From your expression, I made out the point that your information is awesome. However, I am Bengali so request if you can make the videos in Hindi or English or provide subtitle, certainly it will be more helpful for the traveler like me and it will reach to more audience, including international travelers. Thanks, Ayan
Sukirt रत्नागिरीत शुभांगी किर यांचा होम staypan खूप छान आहे.
बाकी हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे.
तो सध्या हरबऱ्याच्या झाडावर आहे. तो जेवणाबद्यल असं सांगतो जसं काही फुकटचे देतो. माझा अनुभव आहे तो फोन उचलत नाही आणि परत फोन करत पण नाही.
Bakwaas ahe khup mahag ahe Ani ajubajula bhakass ahe sagla
He is talking abt professional home stay with keep family it’s horrible home stay from the TH-cam which we see
@Sukirt Ladghar madhla Bangli Homestay gela nasal tar hamkhas visit kara.. authentic konkani experience ani apratim veg/non-veg jewan!!
नासिक मध्ये पण मराठे रानवारा नावाचे खुप छान फार्म हाऊस आहे. नासिक मुंबई रोड वर
Khup sunder... Kharch Chan amch kokan lokanparyant pochvanyasathi khup abhari ahe..khup chan😊
निसर्गरम्य कोकणातील सुंदर स्थळे❤
I just saw your video and I immediately subscribed it. Thanks for sharing information. Basically I’m Bengali, but I’m brought up in Maharashtra so I’m able to understand Marathi very well. But there are lots of tourists want to visit Konkan because of its beautiful nature and virginity. Please try to give subtitle either English or Hindi so it’s understood by others, you are doing wonderful work. I will definitely see other videos. Last year I visited Dapoli, I have seen many Konkan places but I always think of my next visit to Konkan. Wonderful people best food and beautiful beaches ❤
Very nice information about Kokan. Since we are Pure Veg, we always face little problems reg veg food. But due to this video, got information.
Thank you so much dear dada😊
दापोली मध्ये मंगलती नावाचे होम स्टे आहे. ते छान आहे. तिथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिळते.
Thanks for sharing these fantastic locations Sukirt. Great work of promoting the hidden jewels of Sindhudurg and Ratnagiri.
Will surely plan something along these lines.
खूप छान साहेब मी ह्या ब्लॉगची वाटचबघत होतो
दादा काही वेळा मिडल क्लास फॅमिली पण येतात पण त्यांची इतकी ऐपत नसते कि ते ह्या रेंजचे होम स्टे कता येत नाही त्यासाठी साधारण हजार ते बाराशे या रेंजमध्ये होम स्टे चे व्हिडिओ बनवा आपला फॉलोवर बेळगावचा जय महाराष्ट्र🚩🙏
Thanks for the wonderful home stay recommendations! You have presented them in a very clear and concise manner.
You are one stop destination for family trips 👍
Khup dhanyawad 10 homevstay kokni mansache dakhavlet nakki jau
Thank you so much Sukirt. Saglech Home stays chaan aahe. Aamhi nakki try karoo ikde jayla.
छान माहिती दिली, पण तुम्ही सांगितलेल्या room tariff पेक्षा जास्तीचं tariff दाखवतं आहे, internet वर ….
तुम्ही हा विडिओ, ४ आठवड्या अगोदर upload केला आहे.
चार आठवड्यात कसे काय rates वाढले?
कोकणी रानमाणूस प्रसाद बरोबर व्हिडिओ बनवा सुकीर्त सर👍👍 एक नम्र विनंती
5 te 7 loka sathi ,( full family sathi) jevanasah home stay reasonable rate madhil sanga. Tasech pune pasun kiti k.m. antaravar aahe? S.T. chi soy aahe Kai? Pl. Pudhil videomadhe antar( distance,) sanga
खूप ईंग्रजी शब्द वापरता. जमल्यास ईंग्रजी शब्दांचा वापर पूर्णपणे टाळा आणि श्रोत्यांना त्याची सवय लावा, प्रत्येक व्यक्तीला आपल्या भाषेचा अभिमान आहे आणि मला खात्री आहे की जर आपण ईंग्रजी शब्द न वापरता शुद्ध मराठीत बोललात तर प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना देखिल खूप आवडतील. आपल्या भारतीय भाषा मरत आहेत म्हणून ही नम्र विनंती
आपल्या user name मध्ये सर्व तर इंग्लिश आहे 🙂
There are few homestays on dapoli-harnai rd as well. Next time, if possible do visit them aslo. ✌️👍🏻
This video is informative and timely for me as I am planning trip to kokan.can I go in 1st week of June there ur suggestions plz
Khup sundar ani helpful video! ❤ Solo trip cha video zala pahije.
Raigad jilhyatle sudha sangal ka homestays near to beach … Alibaug , Kashid, Nandgaon, Diveagar chya javalpas
वीस जोडपी सिनीअर सिटीझन्स ची सोय कोणता होम स्टे देऊ शकतो दोन दिवसांसाठी सिंधुदुर्ग मध्ये?
Next time please try Prabhu Shrushti, Walawal, Sindhudurga. It’s like heaven
Mr. Sukirt ji Extremely Beautiful and knowledge
Maharashtra overpriced y evedya stay chya pise mdhe apan allpam kanyakumari or kerla chi 2_3 days chi msta luxary trip kru dhkto
Mi last 4 month mdhe 3trip kele khoup msta zali
Very true
Darjiling cha video pahila pn tya sobat Gangtok kas cover kraych yavr pn please 1 video banva ma Sukirt dada.
Dada 2000/- च्या आतले n pet free कोकनातले homestay suggest कराल का?
Dada hya Homesatys madhe food che extra charged kele jatat ka
Hello August madhe konkan Jane yogya rahil ka? We are travelling from Pune
चव्हाण फार्म हाऊस सावडाव धबधब्या जवळ छान आहे तिथे पण भेट द्या.
तुमचा व्हिडिओ अर्धवट आहे. यात आमच्या गावचे तात्याचे हटेल कव्हर केलेले नाही 🤨
फार छान व्हिडिओ आहे, एकाच व्हिडिओमध्ये कोकणातील विविध होम स्टे बद्दल छान माहिती दिलेली आहे.
गुहागर मधील, द्वारका कॉटेज हे सुद्धा एक छान होमस्टर आहे.
Tumche sagale videos changale astat ch no doubt...pn ha video khup jasta avadala😍
Nice very informative, can you please advise suitable time for visit, is it available in August to visit?
खूप खूप आभार. अतिशय माहितीपूर्ण video
संपूर्ण शाकाहारी होम स्टे ची माहिती द्या
Machli homestay suddha parule madech ahe....
Home stay मध्ये किती जण राहू शकतत.
Koknatil sarvana vinanti aahe..pratekane aapalya city aani khedegavatil ashi resort aani hotels sangavi.. budget madhil...👏
😮 सर हे चार्जेस जे आहेत पर पर्सन की फॅमिली म्हणजेच २+२ चे आहेत
सुकीर्तभाऊ...अफलातून!!👌👌 बढिया...
Please please sanga ki kokan la jayla total kharch kiti hot ks planing asl pahije ttmm madhye
मित्रा, रत्नागिरीला रात्री ड्राईव्ह करून जाताना कोणत्या ठिकाणी थोडं आराम करण्यासाठी थांबु शकतो, एकदा पेट्रोल पंप
wow, very helpful video. Can you please recommend homestays or best places to stay in Diveagar?
Yes, definitely
Alibag che home stay recommendations sanga pls
Akhade unseen tourist place sanga na kokan madhil jethe baghayla pan khup kahi asel
Khup chhan mahiti milali , keep up the good work !!!
Keshavraj Mandira pasun 500m var - “virangula homestay”
Amchya karde beach दापोली येथे home stay मध्ये भेट् द्या
Mala kokanaat yeoon rahayachi khoop itchha aahe. Kameet kami.. mahina bhar tar nakkich..! Tithe ashi soy hote ka ..? Mala poorn maahiti milali tar mi tithe yeoon raheen aani paie pan poorn deyeen. Krupaya kiti paise laagteel tevafhe jaroor sanga. Phone karoon sangal tar uttam mi diwali nantar lagech tithe yayach prayatn kareen .
छान माहिती. उपयुक्त माहिती आहे. धन्यवाद.
THANK YOU SUKIRTG FAR CHAN HOMESTEY AANI TYANCHI MAHITI SANGTLIT
Ak cottage madhe kiti jan rahu shaktat??