आम्ही ज्या देशात जन्म घेतलाय ईथे आसेच घडते या देशात कायद्याची कुणाला भीती नाही सरकार गरीबांची वाट लागल्यावर जागे होते आणि कारवाई करून जमा झालेली रक्कम आपणच ढापते
Pan Card Club scam मुळे गुंतवणूकदारांचा आर्थिक नुकसान तर झालाच पण त्या मुळे बरेच लोकांचे नाते ही तुटली. ज्या लोकानी कंपनी agent म्हणून काम केली त्या लोकांची नातेवाईक पण त्यांना Fraud आणि Scamster समजू लागली आणि त्या लोकांसाठी त्यांची दारं कायमची बंध झाली. हे पण एक कटू सत्य आहे.
सुरुवातीच्या काळात काही लोकांना त्यांनी वेळेवर पैसे दिले. सुदैवाने त्यात मी होतो. मला 25000 चे 39000 रुपये मिळाले. पण नंतर माझं बघून माझ्या मित्राने 25 हजार रुपये गुंतवले ते मात्र बुडाले. So sad
7000 कोटी चे आत्ता 70,00,000 कोटी रुपयांची valuation zali asel सगळे सरकारी बाबू आणि राजकारणी मिळुलोणी खाऊन गुटवणुकडारणा आत्ता पाण्याचं ताक देऊन घरी बसवणार 😂😂😂😂😂😂
लोकांनी हव्यासा पोटी गुंतवणुक न करता सरकारी बैक,पोष्ट कार्यालय,येथेच पेसे गुतवावेत. तसेच एजंटची कामे करणाऱ्यांनी पुर्ण माहीती घेवुन कामे करावी.लालसेपोटी गरीब लोकांची फसवणुक करु नये..त्याच्यांवरही कार्यवाही झाली पाहीजे..
😢दादा पॅन कार्ड क्लब मध्ये आयुष्य भराची पुंजी लावली 2015 पासून 1 पै पण मिळाली नाही,फॉर्म वगैरे सगळे भरून झाले पैसे मिळण्याची वाट बघतो आहे आम्ही दोघे मुलीच्या जीवावर जगतोय फार वाईट वाटते डोळे बंद होण्या अगोदर पैसे मिळावे ही विनंती करावी आपण काही कळत नाही,आता पैसे परत मिळती याची तुमच्या विडिओ ची वाट बघतो,सुंदर माहिती दिलीत धन्यवाद
पैसे...परत मिळविण्यासाठी पुन्हा खर्च करा Online form भरा,हे करा,ते करा, मित्र, नातेवाईक यांच्या नजरेतून पार उतरवुन टाकलं Pancard club ने उघडले डोळे,बघतो नीट या पुढे नाय बा आपले तर थोडेच गेले. आपल्यामुळे नातेवाईकांचे जास्त गेले
पॅन कार्ड क्लब मधील मेंबरला साहेब म्हणायचे जर एखाद्याचे आडनाव जर मोरे असल तर त्यांना या मोरे साहेब असं बोलायचे आणि सर्व लोक कोट घालून घरात एन्ट्री मारायचे आणि साहेब साहेब त्यांना बरोबर गंडा घालायचा त्यांनाही माहीत नव्हतं की पुढे जाऊन एवढा मोठा घोळ होणार आहे लालच बुरी बात है
@@niteshmore5888the modi kay paise gheun palat ahe yedya bhokachya … Post Savings, FDs sarva RBI regulatory madhe yete he naselch mahit tula te comment varun nakki zala .. Tumhi paise gharatch theva inflation ni te tase pan kami hotil nahi tr chori zali tr tyancha bhala hotil
Saheb, ज्या वर्षी मोदी सरकार आले, त्यांनी पाहिले की लोक government कंपनी मध्ये investments करत नाहीत, कंपन्या बंद केल्या त्यांच्यावर कडक कारवाया केल्या. लोकांचे पैसे पाहिले द्यायला सांगून मग काय ते केले असते तर लोकाना आपले मुद्दल तरी भेटली असती.
Sirji SEBI ne property vikayela pan chalu keleii pancard chi pan hya agent Lokanchya forum ne virod karun te band padle aata paryant lokana tyanchi muddhal tari bhetlich asti
असे बघायला गेले तर पॅन कार्डने फसवले पण एसबीआई ने पण फसवत आहे।पहीले पण ज्यानी पैसे गुंतवलेले जसे हर्षद मेहता अजुन काही ठीकाणी जे। पैसा गुंतवले त्यापेक्षाही म्हणजे अर्धा पेक्षा कमी ते देत होते.काहीना तर मिळत नाही
मिनी पण पॅन कार्ड क्लब मध्ये पैसे भरले ते पण त्यांचा एजंट रोज घरी येऊन बसून राहायचे आमचे गावातले होते. आता ते पण विचारत नाय. तेव्हा गरज होती तेव्हा घरी यायचे. खरंय पोस्टात जमा करा.
अशीच माहिती जनतेपर्यंत तुम्ही मांडत आहात तुमचं मनापासून आभार 🙏🙏👍👍
Members गोळा करायला सागणाऱ्या लोकान पासून १०किलोमीटर लांब राहायचं 😂
Sher market best
network marketing 😂
@@mayurmhatre3211 yes पण शिकुन करा...
Mi tar maja gheto tyanchi😂
त्या 51 लाख लोकांमध्ये आम्ही पण एक आहोत
Same here
आमचं पण आहेत
Me too
Mi pan
आम्ही पण आहोत😢
ट्विंकल कंपनी बद्दल पण एक एपिसोड बनवा.
तुम्ही दिलेली माहिती अतिशय सुंदर आहे सर
पैसे मिळण्यासाठी काही तरी प्रयत्न करा
माहिती अतिशय सुंदर आहे 👍
धन्यवाद सर.आपण सर्व माहिती बरोबर दिली आहे..आपण माहिती जमा करण्यासाठी खूपच कष्ट घेतली आहे.
कामधेनू कल्पवृक्ष, पल्स ,टि्वकल kbc पॅनकार्ड क्लब अशा खूप कंपन्या नी फसवणूक केली आहे
अगदी बरोबर सर, माझेही पैसे अडकलेत 2009मद्ये गुंतवलेले अशीच माहिती देत रहा 🙏
महोदय,
पेनकार्ड क्लबची फसवणुकीची माहिती खूप महत्वपुर्ण झालेली आहे.
धन्यवाद आणी नमस्कार.
सर तुमचे मनापासून आभार
आम्ही ज्या देशात जन्म घेतलाय ईथे आसेच घडते या देशात कायद्याची कुणाला भीती नाही
सरकार गरीबांची वाट लागल्यावर जागे होते आणि कारवाई करून जमा झालेली रक्कम आपणच ढापते
माहिती बरोबर आहे.
उत्तम माहिती देवून संदेश पण दिला, धन्यवाद, आता क्रिफ्टो करंसी बाबत एक माहिती सादर करवी ही विनंती,
फारच छान माहिती दिलीत,धन्यवाद.
Changlya Paiki Mahiti dili. Thanks.
Pan Card Club scam मुळे गुंतवणूकदारांचा आर्थिक नुकसान तर झालाच पण त्या मुळे बरेच लोकांचे नाते ही तुटली. ज्या लोकानी कंपनी agent म्हणून काम केली त्या लोकांची नातेवाईक पण त्यांना Fraud आणि Scamster समजू लागली आणि त्या लोकांसाठी त्यांची दारं कायमची बंध झाली. हे पण एक कटू सत्य आहे.
आम्हाला तर असे सांगण्यात आले होते की पॅन कार्ड क्लब ला रिझर्व बँकेचे व्यवसाय करण्याचे अप्रूवल प्राप्त आहे, त्यामुळेच तर आम्ही तेथे गुंतवणूक केली होती.
सुरुवातीच्या काळात काही लोकांना त्यांनी वेळेवर पैसे दिले. सुदैवाने त्यात मी होतो. मला 25000 चे 39000 रुपये मिळाले. पण नंतर माझं बघून माझ्या मित्राने 25 हजार रुपये गुंतवले ते मात्र बुडाले. So sad
आभारी आहोत
Twinkle group घोटाळ्याबाबत माहिती द्या
7000 कोटी चे आत्ता 70,00,000 कोटी रुपयांची valuation zali asel सगळे सरकारी बाबू आणि राजकारणी मिळुलोणी खाऊन गुटवणुकडारणा आत्ता पाण्याचं ताक देऊन घरी बसवणार 😂😂😂😂😂😂
He passed kadi milnar
Top. Vk. Thanks. 13. 10. 23. Excellent.
🙏💯👍 Dhanyvad Saheb
भाऊ aplyakde सर्व विषय वर तोड़ आहे,,,, khup माहिती भेट तुमच्या चैनल वर tq
सिंचन घाेटाळा वर बनवा
तुमचे व्हिडियो लय भारी. आणि सांगण्याची tecnic त्यावून भारी
लोकांनी हव्यासा पोटी गुंतवणुक न करता सरकारी बैक,पोष्ट कार्यालय,येथेच पेसे गुतवावेत. तसेच एजंटची कामे करणाऱ्यांनी पुर्ण माहीती घेवुन कामे करावी.लालसेपोटी गरीब लोकांची फसवणुक करु नये..त्याच्यांवरही कार्यवाही झाली पाहीजे..
Uttam mahiti
फार छान
खूप छान माहिती दिली सर
अजुन अधिक अभ्यास करण्याची गरज आहे
Very nice Information n Studies Explenation.
😢दादा पॅन कार्ड क्लब मध्ये आयुष्य भराची पुंजी लावली 2015 पासून 1 पै पण मिळाली नाही,फॉर्म वगैरे सगळे भरून झाले पैसे मिळण्याची वाट बघतो आहे आम्ही दोघे मुलीच्या जीवावर जगतोय फार वाईट वाटते डोळे बंद होण्या अगोदर पैसे मिळावे ही विनंती करावी आपण काही कळत नाही,आता पैसे परत मिळती याची तुमच्या विडिओ ची वाट बघतो,सुंदर माहिती दिलीत धन्यवाद
Paise return cha form kuthe bharaycha please sanga
Sarkarne fokatche paise denya peksha amche kastache pan card club madhe guntavlele paise dyavet.
Khoop Chan mahiti dili.
भाऊ तुमचे सर्व विडिओ खूप माहिती पूर्ण असतात. लय भारी 👌🙏
या जगामध्ये आता विश्वास करण्यालायक कोणीच पात्र राहिलेलं नाही
मी पन 2013 ह्या कंपनीत पैसे गुंतवले होते अजून पर्यंत पैसे मिळाले नाही😢😢
त्या ५१ लाखांमधील माझे वडील ( पप्पा ) हे एक आहे जे सुद्धा या अमिषाला बळी पडले होते
खुप छान ऐपीसोड आहे😊
ह्या बाबतीत सेबी चीं भूमिका सुद्धा संशयास्पद राहिली आहे
फारच छान माहिती
Khup chhan mahiti
पैसे...परत मिळविण्यासाठी पुन्हा खर्च करा
Online form भरा,हे करा,ते करा, मित्र, नातेवाईक यांच्या नजरेतून पार उतरवुन टाकलं
Pancard club ने
उघडले डोळे,बघतो नीट या पुढे नाय बा आपले तर थोडेच गेले. आपल्यामुळे नातेवाईकांचे जास्त गेले
Twinkle club ची पण माहिती द्या
Chan mahiti lalach buri bala hai thanks
आर्थिक साक्षरता महत्वाची आहे... झटपट श्रीमंत होण्याचा नादात लोक नेहमी फसत आले आहेत....आणि पुढेही फसत राहतील हे नक्की...
मैत्रिय आणि समृद्ध जीवन बद्दल सांगा
प्रभादेवी आहे प्रभावदेवी नाही....
काम नाही त्यामुळे चुका काढतोय
खूप छान माहिती मिळाली..... Osmose Technology pvt ltd बद्दल माहिती द्यावी...
Ajun asi mahite daya
खूप छान
Very Nice information
हे सर्व होत असताना सरकार आणि ed cbi ला कळत नही
Chan vatli.2022 la mahiti jama keli ahe.
Bahut achha jankari aap ne Diya
Tumch vishay ch bhari aastat ❤❤
आपला व्हिडिओ खूप छान आहे
पण पाहून माझ्या जखमे वरील खपली निघाली
LIC मधे पैसे भरा गॅरेंटेड रिर्टनसह टेंन्शन फ्री आयुष्य जगा !
Thanks Sir,prised Sir what about next, go ahed and serch.
पॅन कार्ड क्लब मधील मेंबरला साहेब म्हणायचे जर एखाद्याचे आडनाव जर मोरे असल तर त्यांना या मोरे साहेब असं बोलायचे आणि सर्व लोक कोट घालून घरात एन्ट्री मारायचे आणि साहेब साहेब त्यांना बरोबर गंडा घालायचा त्यांनाही माहीत नव्हतं की पुढे जाऊन एवढा मोठा घोळ होणार आहे लालच बुरी बात है
सरळ पोस्टात पैसे भरा.. कसलच टेन्शन राहणार नाही.. चार पैसे कमी भेटतील पण पैसे तरी सेफ राहतील.☺️
तिथि पन मोदी बसलय
Right sir
@@niteshmore5888the modi kay paise gheun palat ahe yedya bhokachya … Post Savings, FDs sarva RBI regulatory madhe yete he naselch mahit tula te comment varun nakki zala .. Tumhi paise gharatch theva inflation ni te tase pan kami hotil nahi tr chori zali tr tyancha bhala hotil
Indian post payment Bank
Mutual Fund Sahi hai 👍
जळगाव जिल्ह्यातील तापी सहकारी पतपेढी तसेच चंद्रकांत हरी बढे सर ह्याचा घोटाळा उघड करा. तसेच मधुकर सहकारी साखर कारखाना याचा घोटाळा उघड करा.
भारतात आर्थिक साक्षरता अतिशय कमी आहे, हे वारंवार सिद्ध झाले आहे..
आश्चर्य म्हणजे सुशिक्षित लोकांमध्ये सुद्धा आर्थिक बाबींचे विशेष ज्ञान दिसत नाही..
Secure life नावाच्या चैन मार्केटिंग कंपनी ने मला सुद्धा चुना लावला....
खरंच दम असेल तर मोदी स्कॅम बद्दल सांगा
U can do that. If u are afraid, U can report to Congress and other opposition parties. They will surely than u
अर्धंवट माहिती
Very good
Khup Chhan ! 👌 N Mart var video banwinyas vinanti
Bhau u r great
Best information sir
Khup Chan mahiti. please Twinkle company chya ghotalyachi pn mahiti dya
कोरोना लसीचे साईड इफेक्ट होऊन बर्याच जणांना शारिरीक अंपगत्व आले आहे, ह्यावर अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध करावा..
तुला आलाय का
Kay panchat vishay aahe .. lakho lok bare zale tyach kahi nahi.. aadi h aajari aslele ajun aajari zale tr abhyas purn lekh pahije zattya la 😂
@@pratapkathore6461 हो, दादा
Please make video on
Mumbai based City co. Operative bank scam.
Are bhai sahab tune to bhavishya dekh liya
माझ्या ओळखीचे 4 जन जवळ जवळ 70 लाख गुंतवून अडकून बसले आहेत
Woah... Tell them to learn MF, Share market. 70L without knowing anything in & out shows stupidity.
लावण्यासाठी चुना च स्वस्त आहे मग काय करणार घे चुना,,, लाव चुना...😅😅
सगळे फ्रौड लोक भारतात राहातत गरीब लोकांना फसवतात, आणि स्वतःला proud to be indian बोलतात.
आणि आपल्या सारखे लोक मेरा भारत महान म्हणतात
संचायानी saving And investment
बद्दल काही माहिती आहे का
We are thanks to you
Thankuy sir
असले फ्रॉड होण्याअगोदर शासनाने त्यावर लक्ष ठेवणं गरजेचं वाटतं
Saheb, ज्या वर्षी मोदी सरकार आले, त्यांनी पाहिले की लोक government कंपनी मध्ये investments करत नाहीत, कंपन्या बंद केल्या त्यांच्यावर कडक कारवाया केल्या. लोकांचे पैसे पाहिले द्यायला सांगून मग काय ते केले असते तर लोकाना आपले मुद्दल तरी भेटली असती.
Sirji SEBI ne property vikayela pan chalu keleii pancard chi pan hya agent Lokanchya forum ne virod karun te band padle aata paryant lokana tyanchi muddhal tari bhetlich asti
Barobar 👍👌
Buds act 2019nusar lokanche paise sarkar ne parat karayla pahije hote 180 divsat. 9 varse zale property vikli nahi. Tippat paise milnar.
अज्ञानी माहिती
It is time to take strong legal action against all MLM companies also taking new bill pass in Loksabha against MLM companies for frauds
Your video is nice got much info but also got tension regarding my money which is invested in PCL I hope we should get our returns.thnks.
Very nice
अशा प्रकारे देशभरात घडलेले सर्व लफडे वरचेवर जाहीर करत रहावे 😢
Aapan krupaya twinkal group baddal video banavava
असे बघायला गेले तर पॅन कार्डने फसवले पण एसबीआई ने पण फसवत आहे।पहीले पण ज्यानी पैसे गुंतवलेले जसे हर्षद मेहता अजुन काही ठीकाणी जे। पैसा गुंतवले त्यापेक्षाही म्हणजे अर्धा पेक्षा कमी ते देत होते.काहीना तर मिळत नाही
माझे पण 10000पॅन कार्ड क्लब मध्ये गेले. एजंट लोकांनी फसवले. त्यांना त्यांचं कमिशन मिळाले. रोज येऊन मागे लागत होते.
Mala aaj 110 rp alet hy Pan card Club kadun alet mhanun alo ithe😂
Hiiii thanks Bhai
Twikal chi mahiti sanga
छान माहिती.तसेच एन मार्ट या विषयी माहिती द्या.
मैत्रेय कंपनी घोटाळा वर video बनवा सर please request आहे सर.
Ho
कृपया BHR multi state co operative Bank बद्दल माहिती द्या
तिरूमला मल्टिस्टेट पतसंस्था वर व्हिडिओ बनवा
लक्ष्मी चीफ फंड 21 दीन मे पैसा डबल 😂😂😂
Please make video on LIC policy scams, no returns on-time, lapse the policy without being liberal to customer. Take these points.
मिनी पण पॅन कार्ड क्लब मध्ये पैसे भरले ते पण त्यांचा एजंट रोज घरी येऊन बसून राहायचे आमचे गावातले होते. आता ते पण विचारत नाय. तेव्हा गरज होती तेव्हा घरी यायचे. खरंय पोस्टात जमा करा.
Thanks