Scam 2003 | Real Telgi Story | एका रात्रीत बार डान्सरवर 93 लाख उधळणाऱ्या Abdul Karim Telgi ची गोष्ट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • Scam 2003 : The Real Telgi Story | एका रात्रीत बार डान्सरवर 93 लाख उधळणाऱ्या अब्दुल करीम तेलगीची गोष्ट | Vishaych Bhari
    शेअर मार्केट एक ऐसा कुंवा है जो देश के हर इन्सान के पैसे की प्यास बुझा सकता है. 2020 साली आलेल्या हंसल मेहता दिग्दर्शित ‘ स्कॅम 1992 : द हर्षद मेहता स्टोरी ’ या वेबसिरीजमधला हा डायलॉग आजतागायत अनेक लोकांसाठी मोटिवेशनल कोट बनून बसलाय. आता सध्या तेच हंसल मेहता त्यांची स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी’ ही नवी घोटाळ्याची सीरिज लोकांसमोर घेऊन येतायत. अब्दुल करीम तेलगी या माणसानं आठ वर्षे देशाच्या न्यायिक व्यवस्थेला कसा गंडा घातला त्याची ही गोष्ट. सोनी लिव्ह ने नुकताच त्या सिरीजचा टीझर प्रदर्शित केलाय. एका रेल्वे कर्मचाऱ्याचा मुलगा फळ विकता विकता जवळपास 30000 करोड रुपयांचा देशातला सगळ्यात मोठा स्कॅम कसा काय करतो. त्या स्कॅममध्ये त्याच्यासोबत नेमके कोणते अधिकारी, नेत्यांची नावं समोर आलेली, जेलमध्ये त्याचा झालेला मृत्यू नैसर्गिक होता की रहस्यमयी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडीओत आपण जाणून घेऊयात...
    Images in this Video are used for representation purposes only
    Connect With Us -
    Facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    I nstagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
    #vishaychbhari
    #telgiscam
    #telgi
    #telgiscamdocumentary
    #telgistory
    #therealtelgistory
    #realtelgistory
    #telgiinterview
    #telgiscamstory
    #telgiscam2003
    #telginarcotest
    #telginarcotestvideo
    #telgiscamtrailer
    #scam2003trailer
    #scam2003telgistory
    #scam2003
    #scam2003fullmovie
    #scam2003trailerreaction
    #scam2003reaction
    #scam2003telgistoryreaction
    #scam2023
    #scam2023trailer
    #scam2003teaserreaction

ความคิดเห็น • 148

  • @sayeelnaik
    @sayeelnaik ปีที่แล้ว +40

    बेळगावी नाई , बेळगांव म्हणा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र🚩🚩
    कानडी लोकपेक्षा मराठी लोकांनी बेळगावी म्हटलेलं आम्हाला जास्त खुपत

  • @surajsuvarnakar3755
    @surajsuvarnakar3755 9 หลายเดือนก่อน +2

    याला मदत करणारे सगळेजण वाचले आणि मालामाल झाले... मेरा भारत महान है 🙏🙏🙏

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 ปีที่แล้ว +132

    याला मदत करणारे म्हणजे one and only वाकडो जी 😢😢

    • @tusharbabar7941
      @tusharbabar7941 ปีที่แล้ว +4

      एकदम बरोबर

    • @rushighorpade9840
      @rushighorpade9840 ปีที่แล้ว +15

      करामतीचे काका आणि लखोबा लोखंडे छग्या

    • @vaibhavgodhade6520
      @vaibhavgodhade6520 ปีที่แล้ว +5

      Baramaticha mhamdya

    • @mayurwaghole5978
      @mayurwaghole5978 ปีที่แล้ว

      😂😂😂

    • @pratikkasar777
      @pratikkasar777 ปีที่แล้ว +5

      घोटाळा म्हणजे शरदया 😂😂😂

  • @shaileshkhaire85
    @shaileshkhaire85 ปีที่แล้ว +15

    भाई,
    अत्यंत छान माहिती आणि निवेदन केलं आहे. आधी वाटायचं की तुम्ही बोल भिडू च्या पावलावर पाऊल टाकत आहात कंटेंट क्रियेट करत आहात.
    पण अगदी तसं जरी एक वेळ वाटलं तरीही छान रित्या कोणतीही माहिती / घटना / फॅक्ट्स चा पुरावा देऊन सांगणं फार सोपं नाही.
    विषयच भारी च विशेष अभिनंदन! हा एपिसोड बोल भिडू च्या इतर कोणत्याही एपिसोड पेक्षा नक्कीच चांगला होता. 👍👍

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 ปีที่แล้ว +7

    मला आठवतय तेव्हा तेलगी लहान मुलांपासून
    म्हाताऱ्या माणसापर्यंत फेमस झाला होता

  • @343230098300
    @343230098300 ปีที่แล้ว +70

    नार्को टेस्ट मध्ये ओरडून सांगत होता. शरद , छगन... आणि कोर्ट ... आ.. ऐकू येत नाही ... आणि सर्व निर्दोष... आणि तेलगी चा खून
    ..

  • @nisarg-saudryasq7f
    @nisarg-saudryasq7f 8 หลายเดือนก่อน +3

    वेब सिरीस मात्र ek नंबर..... जबरदस्त.... अभिनय नाद खुळा 👌🏼👌🏼👌🏼

  • @Jigar4221
    @Jigar4221 ปีที่แล้ว +26

    Karamati kaka Ani..... Nashik cha Santa Clauz😂😂😂

  • @sagartumkar5373
    @sagartumkar5373 ปีที่แล้ว +3

    यात खरे गुन्हेगार तर भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय नेते.आहे.. ह्यांनी त्याला सपोर्ट केला नसता.. तर त्याने.. एवढा मोठा घोटाळा केला नसता... तेलगी फुकटचा गेला ... यातून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे... कुठल्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नसतो 🙏

  • @alokpisal
    @alokpisal 11 หลายเดือนก่อน +3

    Series मधील पात्र आणि खऱ्या life मधील पात्र या वर ek video बनवा.....
    Ram ratan soni yache pude kai zhale?

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 11 หลายเดือนก่อน +2

    उत्कृष्ट विश्लेषण. अब्दुल तेलगी सारखी एक सामान्य व्यक्ती खोटे स्टॅम्प पेपर तयार करून 30000 कोटी कमावते. पोलीस खात्याला त्याची माहिती नसते या सारख दुर्दैव नाही. यामुळे देशाच कोट्यावधी रूपयाचा महसुल बुडाला. देशातील एसीबी, सीआयडी खाते काय करत होते.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjaydesai7294
    @sanjaydesai7294 ปีที่แล้ว +13

    तेलगी हे कागदावरचे नाव आहे, खरे मास्टरमाइंड वेगळेच आणि यातून लाभ उठवलेले प्रशासकीय अधिकारी पण होते. राज्यकर्ते कोणीही असोत ते एकमेकांना सावरत असतात. पळसाला पानं तीनच.

  • @gauravbhombepatil786
    @gauravbhombepatil786 ปีที่แล้ว +42

    यांची वेब सिरीज पाहून अजून एखादा नवीन तेलगी निर्माण होऊ नये म्हणजे झालं😂

    • @virajpatwekar4083
      @virajpatwekar4083 ปีที่แล้ว +1

      Te shakya nahi dada, to kal vegla hota ajcha kal khup vegla ahe tevha overall system madhe bharpur loop holes hote tyamule he scam karna easy or you can say possible hot but ata modernisation mule itke sope rahilela nahi✌️

    • @ShaileshSonune-qf7pf
      @ShaileshSonune-qf7pf ปีที่แล้ว

      बरोबर गड्या...😂😂

    • @lahumore5414
      @lahumore5414 11 หลายเดือนก่อน +1

      Hona Mich vichar krtoy telgi Banu ka😂

    • @suniliste1110
      @suniliste1110 11 หลายเดือนก่อน

      Bhava ith lok RTO officer la ghabrtat,,,

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती दिली 😊

  • @dhanananjaykhatke2126
    @dhanananjaykhatke2126 ปีที่แล้ว +32

    त्याच्या मशीन कुठे सापडतील आम्हाला पण करोडपती होयची इच्छा झाली आहे आता ही स्टोरी ऐकून.😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sandeepthakur494
    @sandeepthakur494 ปีที่แล้ว +4

    Pawar saheb cha Aserwad

  • @apekshit2612
    @apekshit2612 ปีที่แล้ว +15

    शरद होता ना या मध्ये

    • @GRU7414
      @GRU7414 9 หลายเดือนก่อน

      हो,,तो कॅन्सरग्रस्त शेर्या 👍

  • @rushighorpade9840
    @rushighorpade9840 ปีที่แล้ว +6

    याला मदत करणारे महाराष्ट्रातील 2 राजकारणी कारामतीचे काका आणि लखोबा लोखंडे

    • @jaybhim259
      @jaybhim259 11 หลายเดือนก่อน +1

      तोच लखोबा आता बीजेपी सोबत येऊन शुद्ध झाला आता😂😂

    • @rushighorpade9840
      @rushighorpade9840 11 หลายเดือนก่อน

      @@jaybhim259 कंमेंट वाचून माझ्या छातीत कळ आली.

  • @IshalWriter
    @IshalWriter ปีที่แล้ว +12

    जबराट 👍👍विषयच भारी ❤️

  • @vaibhavmahadik4495
    @vaibhavmahadik4495 ปีที่แล้ว +3

    ज्यांची नाव आली त्यांना लोक देव संmतात

  • @ajinkya_repal
    @ajinkya_repal ปีที่แล้ว +17

    Pawar saheb yani help Keli hoti vatta telgi la 😂

    • @udaysatav4440
      @udaysatav4440 ปีที่แล้ว +4

      Kelich hoti telgi ne nav pan ghetle hote pawarche...
      Pan Pawar ne tyala ejection deun hiv infected kele

    • @ajinkya_repal
      @ajinkya_repal ปีที่แล้ว

      ​@@udaysatav4440😢😢 ha mhatara pawar martana nit nhi marnar karma hits back badly..💯

  • @shankarmhatre2569
    @shankarmhatre2569 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान काम केले होते

  • @Sourabh_81
    @Sourabh_81 ปีที่แล้ว +7

    अरे ❤डे बेळगावी नाही ते "बेळगांव" आहेत पूर्वीपासून मराठी लोकांचे आहे.

  • @itsskyway7047
    @itsskyway7047 ปีที่แล้ว +1

    Transaction volume kami kara bhawa khup trass hoto aiktana
    Baki mahiti khartnakkkk

  • @funnyomya3693
    @funnyomya3693 ปีที่แล้ว +3

    Good bro विषयच भारी 🎉❤

  • @prakashshahane2238
    @prakashshahane2238 ปีที่แล้ว +8

    The case must be open again for review.

  • @nkshorts631
    @nkshorts631 ปีที่แล้ว +5

    भाई खतरनाक😮😮
    Websirier कधी येईल..?

  • @mayuryadav9426
    @mayuryadav9426 ปีที่แล้ว +5

    बेळगाव म्हणा.
    बेळगावी नव्हे

  • @sachinshinde2092
    @sachinshinde2092 10 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @amitpatil7567
    @amitpatil7567 ปีที่แล้ว +1

    Ata Marathi channels dekhil Belagavi asa ullekh karatat. Mhanaje nikaal Karnatakachya bajune lagala.

  • @343230098300
    @343230098300 ปีที่แล้ว +3

    स्टॅम्प पेपरला खरी इज्जत दिली ती या तेलगी कांड ने . आमचं कळत या पेपर ला तशी कडी ची किंमत नव्हती..

  • @sanket5554
    @sanket5554 ปีที่แล้ว +4

    नमस्कार 🙏 तुम्ही विडिओच्या माध्यमातून माहिती नसणारी किंवा आमची अपुरी असलेली माहिती पूर्ण करा त्या बद्दल धन्यवाद..... 🙏
    पण ऐक अजून ऐक माहिती मिळावी
    तुम्ही जर स्त्री हा पिक्चर बघितला असेल तर ते त्याच बाबतीतलं आहे...
    गोष्ट आहे एप्रिल 1983 कर्नाटक राज्यातील पावगडा गावातील तेव्हा रोज रात्री जवळ जवळ ऐक महिना त्या गावातील तरुण मुली गायब होत होत्या आणि सकाळी त्यांची कपडे व त्यात त्यांचा सांगाडा सापडयचा.... पण अजून हे गूढ समजलेलं नाही कृपया याची माहिती लवकरात लवकर द्यावी .... 🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @VishaychBhari
      @VishaychBhari  ปีที่แล้ว +1

      काम सुरूय 👍

    • @sanket5554
      @sanket5554 ปีที่แล้ว

      @@VishaychBhari लवकर विडिओ करा जमलं तर नाव घ्यायला माझं संकेत म्हणून 🤪😂

  • @vivekk8683
    @vivekk8683 ปีที่แล้ว +1

    भाई बेळगाव म्हण बेळगावी नाही

  • @arunbhalerao8720
    @arunbhalerao8720 6 หลายเดือนก่อน

    या भाऊ ने पूर्ण मूव्ही बघितला आहे बर का😂😂😂😂😂😂😂😂

  • @nsnarayan1159
    @nsnarayan1159 ปีที่แล้ว +1

    kay kela apan aplya bharatacha ghotale karnare politicians bhindaas election ladvat ahe.............lok kasa kay mat dedat devala maahit

  • @gauravvisputevispute7589
    @gauravvisputevispute7589 9 หลายเดือนก่อน

    Divya bharti chya case chi mahiti cha video kadhava

  • @sanjaykahandal5073
    @sanjaykahandal5073 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @user-my8hg9mv4f
    @user-my8hg9mv4f 11 หลายเดือนก่อน

    Maharashtra political lokach hote hyala support karnare

  • @sachinpawar7231
    @sachinpawar7231 10 หลายเดือนก่อน

    तेलगीची फॅमिली कुठे आहे यावर माहिती dya

  • @akshayrajmane9044
    @akshayrajmane9044 5 หลายเดือนก่อน

    93 Lakh ki 97 Lakh ki 90 Lakh confirm kra ekda

  • @atharvapankar9134
    @atharvapankar9134 ปีที่แล้ว

    Dahmer baddal pn mahiti banva

  • @manishghodke207
    @manishghodke207 11 หลายเดือนก่อน

    Stam paper machine nasik press madhun anli hoti

  • @djjames9886
    @djjames9886 ปีที่แล้ว

    naad bhari manus hota abdul karim telgi

  • @Prajkta-Bhoir
    @Prajkta-Bhoir ปีที่แล้ว +2

    झोल झाल कम्पनी

  • @lifefacts00718
    @lifefacts00718 ปีที่แล้ว +5

    भाऊ आपण मराठी आहोत बेळगावी का?? बेळगाव म्हणा की

    • @randomupdates7283
      @randomupdates7283 ปีที่แล้ว +2

      Yes.. फक्त बेळगांव🚩

  • @amoldhabekar2057
    @amoldhabekar2057 ปีที่แล้ว +4

    Scam aisa karo ki... Court ko bhi sochna pde 😅

  • @ganeshpatil1594
    @ganeshpatil1594 ปีที่แล้ว +3

    आपला छगन पण होता यात
    त्याला छातीत कळ पण आली होती

  • @chandrkantchougule395
    @chandrkantchougule395 ปีที่แล้ว +2

    👍🏻

  • @mra_official7702
    @mra_official7702 4 หลายเดือนก่อน

    खानापूर छोट नाहीये भावा 😂

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 4 หลายเดือนก่อน

    कमावना-यांनी कमावून घेतलं आणि आता मजा करत आहे. हे मात्र फुकट मेलं.

  • @Ruturaj-sz3jm
    @Ruturaj-sz3jm ปีที่แล้ว

    Dada belgavi nahi Belgaon....Maharashtratlya praktek marathi mansasathi bhavnik vishay ahe belgaon...

  • @rajeshbirhade6792
    @rajeshbirhade6792 ปีที่แล้ว +2

    विषय भारी तुम्ही हा विडिओ दुसरे चॅनल वरतून सपूर्ण कॉपी केलेला आहे

  • @prajwal_kh
    @prajwal_kh 10 หลายเดือนก่อน

    Pawar saheb🔥🔥

    • @GRU7414
      @GRU7414 9 หลายเดือนก่อน

      साहेब वाटतो का तुला तो भ्रष्टाचारी वाकडतोंड्या शेर्या.....सुंदरा रे आतातरी

  • @anilkadam5382
    @anilkadam5382 ปีที่แล้ว +1

    VAKDAJI NAHI MAHIT NAV SAGA

  • @Hrishikeshbhai
    @Hrishikeshbhai 9 หลายเดือนก่อน

    Faar chaan❤

  • @abhinaypawar9675
    @abhinaypawar9675 ปีที่แล้ว +1

    same story Bolbhidu hya channel ni Mr.Natwarlal baddl sanhitli

  • @rjadhav053
    @rjadhav053 ปีที่แล้ว +1

    majya kde ek khup motha scam ahe, Education sector cha scam ahe
    koni intrested asel tr reply kra
    almost 100cr yearly profit fixed

  • @fardeenmulani1457
    @fardeenmulani1457 11 หลายเดือนก่อน

    Pahela hota me hyla hospital vibhag made

  • @deepakphadtare865
    @deepakphadtare865 ปีที่แล้ว +5

    बरेच अधिकारी होते त्यात

    • @anilchavan4317
      @anilchavan4317 ปีที่แล้ว

      काही मोठे नेते सुद्धा होते

    • @rushighorpade9840
      @rushighorpade9840 ปีที่แล้ว

      करामती चे काका आणि लखोबा लोखंडे

  • @vaibhavgodhade6520
    @vaibhavgodhade6520 ปีที่แล้ว

    Belgavi nahi belgav mhana nahitr channel kannad bhashet convert kara n tumchi kashi kara belgavi madhe

  • @goalachievers5851
    @goalachievers5851 ปีที่แล้ว

    He webseries allready ahe ullu app var

  • @pradeeppalve9323
    @pradeeppalve9323 ปีที่แล้ว

    Yana soda o melet dusare pakada na

  • @vaibhavgodhade6520
    @vaibhavgodhade6520 ปีที่แล้ว

    Script aahe ashi uchalali aahe parwa ch hindi bhashet ha video aiklela aahe inspirational story watel ha dilogue aahe asa chaplay n mahiti pnJail madhun ayush badalat hey sagle dilog tikdche ch aahet changli copy aahe

    • @vishkinvideos5465
      @vishkinvideos5465 ปีที่แล้ว

      Lvdya hindi asli kinva marathi..
      story thodich badalnaaray....
      Yedya bhokach 😅😅😅

  • @babansutar7004
    @babansutar7004 2 หลายเดือนก่อน

    Navin kay tari dakwa 😂😂😂😂

  • @rupeshpachagade3269
    @rupeshpachagade3269 ปีที่แล้ว +1

    Sharad ani chhagy

  • @kirankulkarni8641
    @kirankulkarni8641 11 หลายเดือนก่อน +2

    वाकडोजी 🤔 काका

  • @dineshshet1366
    @dineshshet1366 ปีที่แล้ว

    मानलं

  • @rohitn707
    @rohitn707 ปีที่แล้ว

    93 lac, khupch rangin hota

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 ปีที่แล้ว +1

      Tyakali 93lakh mhanje ache kiti tri crore rupaye atache

  • @swapnil.vdeshmukh3068
    @swapnil.vdeshmukh3068 ปีที่แล้ว

    राजकीय नेता यांची नाव सांगा

    • @rushighorpade9840
      @rushighorpade9840 ปีที่แล้ว

      कारामतीचे काका आणि लखोबा लोखंडे

  • @mhaluaher5501
    @mhaluaher5501 11 หลายเดือนก่อน +1

    शरद पन होता यात

  • @user-hg1fn3hr4g
    @user-hg1fn3hr4g ปีที่แล้ว +1

    दुनिया झुकती है , झूकानेवाला चाहिए . आपल्या बुध्दी चा आणि हुषारीचा चुकीच्या कामासाठी वापरला .

  • @vaibhavthorat536
    @vaibhavthorat536 11 หลายเดือนก่อน

    Aatachya mulanmdhe tsa josh nahi ata tsa paisa kamavinyacha fkt zopun vichar krnyat challe😂

  • @rahulsgharat
    @rahulsgharat ปีที่แล้ว

    Chagan bhujbal la vichara

  • @pravinraskar2662
    @pravinraskar2662 ปีที่แล้ว

    Bharata cha Kayda ch chukicha ahe he sanvidhan ani he sagle band kara balatkari la bhar chaukat kapla pahije , itha balatkari payroll var yeun ajun balatkar karto
    Indian law is stupid

  • @Ruturaj-sz3jm
    @Ruturaj-sz3jm ปีที่แล้ว

    Suchita dalal ne nahi tr SBI chya bank employee ney scam adi pakadla hota.

  • @RajuPatel-ir8gp
    @RajuPatel-ir8gp ปีที่แล้ว

    ,😮😮😮

  • @riteshkanade7935
    @riteshkanade7935 ปีที่แล้ว +1

    अंबानी चा बापच होता म्हणा की...

    • @ajeetkathare5336
      @ajeetkathare5336 ปีที่แล้ว +1

      Nahi Ambani khup paise vala aahe 6.5 lakh koti profetiese aahe black mani kiti aahe kay mahiti

  • @sunilpal3365
    @sunilpal3365 ปีที่แล้ว +1

    Hushar hota ani BCom kela...

  • @dattakadamdk2526
    @dattakadamdk2526 ปีที่แล้ว

    अबे बेळगाव बे... इतिहास चांगला वाच

  • @saie4790
    @saie4790 ปีที่แล้ว +5

    पवार आणी भुजबळ

  • @lahupawar5489
    @lahupawar5489 ปีที่แล้ว

    Sir, one best story with me can you contact ?