Why Small Businesses Of Common Man Fails ? | Marathi Motivational Speech

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 มิ.ย. 2024
  • Namaskar Mandali,
    He left the job in the company and started his own business. But the reason for which he left the job is not getting enough money. Since the business is small, the business is not working. Why is this happening? Is the common man's business getting overwhelmed by the math of big companies? Let's see in this video...
    Let us know what you think about it in the comment box.
    Watch this episode till the end...!
    Speaker from the public: Santosh Pandit
    New Kidebaj T-Shirt
    kidebaj.com/
    Sahyadri T-Shirt
    kidebaj.com/products/sahyadri...
    Karma T-Shirt
    kidebaj.com/products/karma-bl...
    If you want to involve in this Vaicharik Movement contact us by filling the form below:
    forms.gle/GCo7LBLD1Nrjm9HU9
    -------------------------------------------------------------------------------
    Become a member of the Vaicharik Kida
    TH-cam
    / vaicharikkida
    Facebook
    / vaicharikkida
    Instagram
    / vaicharikkida
    Twitter
    / vaicharikkida
    --------------------------------------------------------------------------------
    0:00 - Introduction
    1:39 - Not running a business
    2:42 - Corporate companies
    4:01 - Corporate companies and government
    5:22 - Don't start a business with motivation
    7:04 - Corporate companies and Fund
    7:58 - Zomato and Swiggy
    8:52 - You won't succeed
    9:30 - BJP and Congress
    10:35 - Wasted money
    14:08 - Banks appear for a loan
    15:57 - Money blown in the bar
    --------------------------------------------------------------------------------
    Camera: Rahul Patil
    Editing: Omkar Chavan
    Direction: Suraj Khatavkar
    Concept: Prashant Dandekar
    Thumbnail: Anuj Shinde
    #vaicharikkida #struggle #job #business #confidence #socialmedia #viral #viralvideo #motivation #happiness #feelings #expectation #vaicharikkida #inspiration #reality #motivation #business #businessideas #viral #swiggy #zomato #business #startup #startupbusiness #politics #politicnews #corporate #hotels #youth #covid19 #younggeneration

ความคิดเห็น • 2K

  • @omsadgurukrupa3513
    @omsadgurukrupa3513 ปีที่แล้ว +558

    आपण व्यक्त केलेल्या मताशी मी खरंच मनापासून सहमत आहे सर मारवाडी आणि गुजराती समाज जसा एकमेकाला साहाय्य करतो तस आत्ता आपल्या मराठी लोकांनी केलं पाहिजे

    • @aniljundre6704
      @aniljundre6704 ปีที่แล้ว

      त्या लायकीचे लोक नहीं आपले
      नुसते भपारे मारून लबाडी करायची

    • @dadaraosangle6508
      @dadaraosangle6508 ปีที่แล้ว +1

      Ppppppppppppppppppppppppppppppp0ppppppppp00ppp0ppppppppppppp00p0pppp0pp0000ppppppppp0p0ppppp0ppppp00pppppppppppppppppppppp0pp

    • @narayanmirjolkar9572
      @narayanmirjolkar9572 ปีที่แล้ว +20

      मराठी सहकार उद्योग संघटना उभारणे हाच यावर एकमेव पर्याय आहे

    • @ishwarthube6541
      @ishwarthube6541 ปีที่แล้ว +3

      तुमच्या मनात किती मराठी लोकांचे व्यवसायात खरीदी किंव्हा सहकार्य केले?

    • @shirishgaikwad5386
      @shirishgaikwad5386 ปีที่แล้ว +17

      आपल्या मराठी माणसांकडे खेकडा पद्धत आहे.. 💯

  • @santoshkhaladkar5563
    @santoshkhaladkar5563 ปีที่แล้ว +356

    खरच खोल मनातील शुद्ध अंतःकरणांने खरे शब्द बोलताय सर माझा आपल्याला लाख मोलाचा सलाम

    • @adiprinters
      @adiprinters ปีที่แล้ว

      0

    • @sameerkhan-vl2yk
      @sameerkhan-vl2yk ปีที่แล้ว +4

      सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.

    • @dyroyalmaratha3802
      @dyroyalmaratha3802 ปีที่แล้ว +1

      Right

    • @mujmillchoudhari
      @mujmillchoudhari ปีที่แล้ว

      Sir mi d.ed complete kelela aahe.job nai milala manun mi Kolhapur la yevun watchman kaam karat majha jivan chalavat hoto.khar mala mait hota ki mala kahi karun self business karaich hota mala bankvale loan dile nai.tarihi mi kahi karun ek puncture shop start kelo.mi rent bharun khub harassment jhala hota.nantar mi itr te baraila start kelo sir.aj majha kade 4year itr complete bharlai.majha civil khub strong aahe.khar mala kutle hi bank loan det nahi.mi khub tension madi aahe sir.

    • @vijaybhadrike7962
      @vijaybhadrike7962 ปีที่แล้ว

      Motilal Oswal Chor Company 🤣

  • @DineshParmar-kh9ht
    @DineshParmar-kh9ht ปีที่แล้ว +19

    एकदम सत्य परिस्थिती मांडली सर तुम्ही. या विचारांची आज जनतेला गरज आहे

  • @SunilPatil-hm4xn
    @SunilPatil-hm4xn 10 หลายเดือนก่อน +6

    सर.आपण जो काय विचार सर्व साधारण,माणसा पर्यंत पोहचायला
    मदत करून समाजात, जागरुकता.निर्माण करीत आहात सलाम तुमच्या विचारांना

  • @user-su6wb8si2c
    @user-su6wb8si2c ปีที่แล้ว +243

    Salute sir ❤️ अगदी बरोबर बोललात मी पण सद्या lockdown मुळे या सर्व prblm face करतोय आपण व्यवसाय करण्यासाठी सक्षम आहोत पण या lockdown madhe shop च्या rent मुळे खूप अडचणीत आलो पण खचलो नाही तुमचा पहिला व्हिडीओ पहिला तो अजून मी save करून ठेवला आहे त्यावर हा व्हिडीओ आला खूप छान आपण जमवलेला धंदा अगदी आपण दुसऱ्याला आयता देईन या भीती मुळे मी आपलं शॉप सोडलं नाही आहे त्या परिस्थिती चालू ठेवला आहे thank you sir ❤️❤️🙏🏻🙏🏻

    • @angadchopade5249
      @angadchopade5249 ปีที่แล้ว +4

      Khup khup bharpur shikyla bhetla....best one on your channel

    • @Marathi-hindi-Instrumental
      @Marathi-hindi-Instrumental ปีที่แล้ว +1

      सॅलूट

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 ปีที่แล้ว +1

      Awesome 👍
      Konta business karaycha, Kasa karaycha he kashe tharvayche?

    • @ankiboy
      @ankiboy ปีที่แล้ว +1

      @@shubham_M7777 go with trend

    • @zhingaru518
      @zhingaru518 ปีที่แล้ว

      th-cam.com/users/shortsNp2LJX-byUM?feature=share

  • @twinssisters364
    @twinssisters364 ปีที่แล้ว +39

    वास्तविकता काय असते ते आपल्यकडून सर्वांनी शिकावी 🙏 खूप छान काम करत आहात आपण 👍

  • @hemantmankame3180
    @hemantmankame3180 9 หลายเดือนก่อน +5

    सर्वात अगदी योग्य मार्गदर्शन दिले. साहेब
    सत्य आहे. दोन हात वर करायची ताकत मंगटात असायला लागते.

  • @santoshchavan442
    @santoshchavan442 ปีที่แล้ว +6

    साहेब फार छान माहिती आणि वस्तूथिती आपण आमच्यासमोर मांडली आहे 💐👍असे डोळ्यात अंजन घालणारे विचार सांगणारे सध्या समाजात कुणीही नाही

  • @kaizencreationstudio3070
    @kaizencreationstudio3070 ปีที่แล้ว +43

    आतापर्यंत च ऐकलेले रोख ठोक विचार... 🙏👍

    • @sameerkhan-vl2yk
      @sameerkhan-vl2yk ปีที่แล้ว

      सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.

  • @sampathirave823
    @sampathirave823 ปีที่แล้ว +10

    अगदी सत्य परिस्थिती आहे सर आपण आपले अगदी परखड विचार मांडलेत सर्व सामान्यांचा विचार कोणीच करत नाही याबाबत सर्वांनी एकत्र येऊन लढ़ले पाहिजे.

    • @sameerkhan-vl2yk
      @sameerkhan-vl2yk ปีที่แล้ว

      सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.

  • @shrikrushnajadhav1214
    @shrikrushnajadhav1214 10 หลายเดือนก่อน +4

    आज आशी विचार शारणीची गरज आहे.खरी समाज सेवा ही आहे. करोडोत एक.आशी माणसे असतात.

  • @dipteejadhav4879
    @dipteejadhav4879 4 หลายเดือนก่อน +7

    सर..... राज ठाकरेंनी हा हा विषय मांडला आहे...
    पण लोकांना योग्य नेता समजतच नाही .... की आपल्या महाराष्ट्राच्या भवितव्या साठी तेच योग्य नेता आहेत......

  • @chetnamhatre9474
    @chetnamhatre9474 ปีที่แล้ว +13

    एकदम बरोबर बोललात सर तुमच्यासारख्यांची नव तरुणांना गरज आहे जी आपलं सगळं गहाण ठेवून कर्ज घेतात

    • @sameerkhan-vl2yk
      @sameerkhan-vl2yk ปีที่แล้ว +1

      सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.

    • @ejajmaneri9947
      @ejajmaneri9947 ปีที่แล้ว +1

      नोकरीं मिळवण्या साठी 1 जागेला 10 जण लाईन लावून उभे आहेत .. उरलेल्या 9 जणांनी काय करायचे ..??

  • @kirandhandrut7212
    @kirandhandrut7212 ปีที่แล้ว +34

    सत्य परिस्थितीवर बोललात सर👌👌🙏🙏

  • @Swaraclasses3415
    @Swaraclasses3415 ปีที่แล้ว +31

    आरेच्या
    माणुस थोड बोलला पण नाद बोलला...
    धन्यवाद वैचारिक किडा....

  • @vinodpapankar1555
    @vinodpapankar1555 9 หลายเดือนก่อน +6

    100% agreed, या बाबत कोणीच काही बोलतही नाहि आणी काही करत ही नाहि👍

  • @zintoka6861
    @zintoka6861 ปีที่แล้ว +22

    मनातून बोलले सर तुम्ही 💙 युवकांना तुमचे विचार आत्मसात केले पाहिजे

    • @sameerkhan-vl2yk
      @sameerkhan-vl2yk ปีที่แล้ว

      सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.

    • @kedaripowar9967
      @kedaripowar9967 8 หลายเดือนก่อน

      ​कुंपनच शेत खातं आहे विषय संपला याच्यावर विलाज नाही

    • @vinodkhadake389
      @vinodkhadake389 4 หลายเดือนก่อน

      ​@@sameerkhan-vl2ykबर

  • @starenterprises6559
    @starenterprises6559 ปีที่แล้ว +11

    धन्यवाद सर, माझ्या मनातल बोलले sir, वैचारिक किड्यांची ही आभार.

  • @bajiraopatil8124
    @bajiraopatil8124 ปีที่แล้ว +5

    जो घरचा पैसा घेऊन किंवा व्याजाने पैसे घेऊन व्यापार करतो तो यशस्वी होत नाही जो ० तून व्यवसाय सुरू करतो तोच यशस्वी होतो हे आजचे कॉर्पोरेट ते का ल चे आपल्या सारखेच गरीब होते...त्यांनी बाजारात विश्वास संपादन केला...म्हणून ते आजचे कॉर्पोरेट आहेत व्यावसायिक १ दिवसात तयार होत नाही...त्याला फार झटावे लागते....नंतर त्याचा ब्रँड तयार होतो...असा पण विचार ठेवा...हे आजचे अंबानी काळ चे पेट्रोल पंप वर काम गार
    होते...मी एक मराठी माणूस उत्तम व्यावसायिक
    आहे.

  • @lovelynisha9772
    @lovelynisha9772 ปีที่แล้ว +1

    मनापासून खरी वास्तविकता मांडली पंडित साहेब .

  • @virendramalekar9172
    @virendramalekar9172 ปีที่แล้ว +17

    सर खरच लढा उभारण्याची गरजच आहे आजघडीला आम्ही आपल्यासोबत आहोत.

  • @tomhooker5494
    @tomhooker5494 ปีที่แล้ว +145

    बिझनेस चालु करायला घरचे support नाही करत नोकरीच कर रे बाबा अस सांगतात.
    काय करणार आता इथे घरचेच support करत नाही 😥
    त्यात भर म्हणजे भाऊकी मध्ये काड्या करणारे
    सामान्य माणूस थकला आहे आता 🙏

    • @angadchopade5249
      @angadchopade5249 ปีที่แล้ว +14

      Nehmi ekach te....dusryana job bhetat nahit Tula bhetliye nashibane tar kar....bas ithech middle class sampto

    • @tourfood3175
      @tourfood3175 ปีที่แล้ว +2

      @@angadchopade5249 bindast kara gharchch naka aiku......gharch bhitu mule support mule m nokri karto mala business dokyt aslymule zop lagt nahi ata....ani ya velt risk ghaychi nahi ghaychi kalat nhiy

    • @somnathgheware1132
      @somnathgheware1132 ปีที่แล้ว +3

      Gharacha support bhetla thik nahi bhetla tr swatachya himtivr kay na kahi karu mala evadha confidence ahe ki tumhi true effort kela tr kalata tari aapla potential kay ahe te nahi kay kela tr tasach kujun marnar tya peksha true effort Lavayach success bhetel nahi bhetel pn experience 👌milnar ani experience market madhe vikat milat nahi. Mi hi tya phase madhun jaat ahe 😊

    • @bestcricketbowling9947
      @bestcricketbowling9947 ปีที่แล้ว +1

      @@somnathgheware1132 mi pn chalu kelay,gharchyanna n sangta,pahu kay hotay, start la tar loss aahech😔 hoping for best😍

    • @ganeshbankar333
      @ganeshbankar333 ปีที่แล้ว

      मोटरसायकल ऑइल सविस पंपा.टाक

  • @RAHULPATIL-iy1eb
    @RAHULPATIL-iy1eb ปีที่แล้ว +1

    सर तुम्हाला मनापासून धन्यवाद खूप पुण्याई चे काम करत आहात तुमच्या सर्व टीम ला मानाचा सलाम खूप छान काम करत आहात तुम्ही तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @vidyabhoite411
    @vidyabhoite411 ปีที่แล้ว

    एकदम बरोबर, खरं आहे सर आणि तुम्ही जे सांगितले आहे ती सत्य परिस्थिती आहे.

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 ปีที่แล้ว +9

    अतिशय अभ्यासू परखड विश्लेषण केलं आहे आतच्या स्टार्ट अप च ,आणि परिस्थितीच .धन्य वाद ईश्वर सर्वांचं भलं करो, कल्याण करो.

  • @adinathpatil8920
    @adinathpatil8920 ปีที่แล้ว +12

    Great...Excellent...ऐवढे स्पष्ट व्यक्तीमत्व आजपर्यंत पाहीलो नाही....खुप सुंदर मार्गदर्शन..धन्यवाद सर....

  • @imrankhanpathan4223
    @imrankhanpathan4223 ปีที่แล้ว +5

    Completely Agree with you...
    You are absolutely correct...
    Sir salute to you dare to talk...
    You are doing great job... we all youths are with you..

  • @vk-id5kr
    @vk-id5kr ปีที่แล้ว +1

    खुप मोलाची माहीती दिली सर. धनयवाद.

  • @anildhatrak928
    @anildhatrak928 ปีที่แล้ว +19

    अगदी बरोबर आहे सर असे विषय कोणीही बोलत नाही. आज काल ही भारतातील रियालिटी आहे सामान्य माणसाला व्यवसाय करणे आजकाल फार अवघड झालेला आहे. व्यवसाय केला तरी तो सक्सेस होईलच याची कोणतीही शास्वती राहिलेली नाही यात फक्त मोठे लोक मोठी होत चालली आहेत आणि सामान्य माणसंही अतिसामान्य होत चालले आहे यावरती कोणताही राजकारणी माणूस बोलायला तयार नाही त्यांना फक्त आपले राजकारण महत्त्वाचे आहे लोकांशी काही देणंघेणं नाही.

    • @zhingaru518
      @zhingaru518 ปีที่แล้ว

      th-cam.com/users/shortsNp2LJX-byUM?feature=share

    • @bestcricketbowling9947
      @bestcricketbowling9947 ปีที่แล้ว

      Right😍 experiencing the loss😔

    • @sameerkhan-vl2yk
      @sameerkhan-vl2yk ปีที่แล้ว

      सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.

  • @swapyfy
    @swapyfy ปีที่แล้ว +55

    एकदम मस्त सांगितलं सर पण सामान्य माणूस जर त्याच्या औकतीत ला धंदा करू लागला तर किमान घर चालेल एवढच कमवू शकतो. ह्या मता चा मी पण आहे तरी पण आपल्या कडे पोरांनी काही ना काही छोटा का होइना व्यवसाय केलाच पाहिजे. हे पण तेवढंच खर आहे.

    • @ramchandramali2053
      @ramchandramali2053 ปีที่แล้ว +2

      बरोबर बोललात दादा .

    • @amolnarkhede7795
      @amolnarkhede7795 ปีที่แล้ว +1

      Brobar ahe Mitra problem aahet mag ky dhanda kraycha nahich ka

    • @sameerkhan-vl2yk
      @sameerkhan-vl2yk ปีที่แล้ว

      सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.

  • @gaurangivaradkar5610
    @gaurangivaradkar5610 ปีที่แล้ว

    सर अगदी सत्य परिस्थिती मांडलीय मनापासून धन्यवाद आणि तुमच्या कामाला शुभेच्छा

  • @sandeepbacche2858
    @sandeepbacche2858 ปีที่แล้ว +3

    असाच व्हिडिओ बनवा सर खूप छान बनवला आहे सर्वसामान्यांसाठी खूप छान माहिती देतात सलाम आपल्या माहितीबद्दल

  • @Anoop04b
    @Anoop04b ปีที่แล้ว +17

    भडास काढायला आणि आयकायला व्हिडिओ छान आहे ,पण, जे सर नी सांगितलं आहे ते तर सगळ्यांनाच माहीत आहे, corporate वाले जेव्हा कोणती company public Ltd करतात तेव्हा आपल्याला जबरदस्ती नाही करत त्याचे stocks vikat घ्यायला, त्याचे results आणि व्यवसायाची माहिती पाहूनच आपण घेतो , वडापाव चा धंदा करणे आणि steel company चालवणे ह्यात जमीन आसमान एवढा फरक आहे. तुम्ही compare तरी कसे करून शकता. धंदा साधा सोपा जो आपण पाहून आहे असा करा १००₹ आहे तर ६० रुपयात सुरू करता येईल असा ४० जवळ ठेवा कामात येईल, अनुभव आल्यावर पैसा नसतो हा नियम आहे. बोलायला आणि सांगायला अजून भरपूर काही आहे..

  • @aadinathlmhmsiasc2987
    @aadinathlmhmsiasc2987 ปีที่แล้ว +157

    100% reality sir... Salute you sir...for rise this issue politely...I already suffering this situation 😥😔

    • @zhingaru518
      @zhingaru518 ปีที่แล้ว

      th-cam.com/users/shortsNp2LJX-byUM?feature=share

    • @sureshpatil6663
      @sureshpatil6663 ปีที่แล้ว +2

      Upay kay

    • @sameerkhan-vl2yk
      @sameerkhan-vl2yk ปีที่แล้ว +1

      सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.

    • @vijaybhadrike7962
      @vijaybhadrike7962 ปีที่แล้ว

      Motilal Oswal Chor Company 😭

  • @pappulakade7838
    @pappulakade7838 ปีที่แล้ว

    खरचं आपल्या वक्तव्याचा मला अभिमान आहे.

  • @KishorHadwale-tn3xs
    @KishorHadwale-tn3xs 11 หลายเดือนก่อน +2

    साहेब तुमचे विचार खूप चांगले आहेत. त्यातून जीवन जगण्याची एक कला मी शिकलो. पण साहेब आता तुम्ही बोलताना नालायक राजकारणी लोक.हे वाक्य वैयक्तीक मला नाही आवडले. तुम्ही बोला त ते. बाकी तुमचे विचार आणि ज्ञान खूप चांगले साहेब. धन्यवाद

    • @maheshgosavi3482
      @maheshgosavi3482 7 หลายเดือนก่อน

      Tumhi rajkaranat asal tyamule nahi avadale te vakya baki sarvsamanya lokana avadate tyanch te vakya

  • @ajinkyakamate6430
    @ajinkyakamate6430 ปีที่แล้ว +10

    Lockdown मुळे माझ्या वडिलांचा सुद्धा business चालत नव्हता ..कर्ज खूप होते.. वडील covid मुळे गेले.. आम्ही घर आणि जमीन विकून कर्ज फेडले..आता आमच्या कडे फक्त तो business राहिला आहे. साहेब मी तुमच्या सोबत आहे.

  • @maheshsalunke3795
    @maheshsalunke3795 ปีที่แล้ว +6

    आजची चालू परिस्थिती आहे ही, सामान्य माणसाच्या समस्या आहेत या.. या राजकारणी माणसाना सामान्य माणसानचे काहीही देन-घेण नाही. हे सत्य आहे.. खुप छान मार्गदर्शन सर.. धन्यवाद!

  • @prashantbharti1512
    @prashantbharti1512 4 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर, म्हणणे आहे तुमचं, माझ्या सारख्या छोटे व्यवासाय करणाऱ्या ना सुध्दा अश्याच प्रकारचे समस्या आहेत.

  • @VickyRanbhise
    @VickyRanbhise ปีที่แล้ว

    खरंच सुपर यार सर,तुमच्या विडिओ पाहुण 100% टक्के डोक्यात प्रकाश पडला,लय भारी मोटेवेशन👌💐

  • @OmSaiRam0111
    @OmSaiRam0111 ปีที่แล้ว +10

    आगदी सत्य परिस्थीती व्यक्त केली सर तुमी

  • @rameshharane2274
    @rameshharane2274 ปีที่แล้ว +5

    खूप महत्वाचं आणि सत्य परिस्थिती सांगितली साहेब तुम्ही

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 7 หลายเดือนก่อน +1

    अगदी उत्कृष्ट मांडणी...👌👌👌

  • @er.vaibhavabhang7118
    @er.vaibhavabhang7118 7 หลายเดือนก่อน +1

    Jabardast vichar pradarshan.. Thank You Sir.

  • @nayanapatil8553
    @nayanapatil8553 ปีที่แล้ว +6

    Thanks sir आपण लोकांना वाचल्या बद्दल आपण बोलता आहात आज हे सत्य 100%आहे

  • @jayramgawali6966
    @jayramgawali6966 ปีที่แล้ว +6

    सर लोक आडचनी कशे येतात आणि समाज लोकाची पिळवणूक कसे करतात य विषय वर तूम्ही सुंदर विचार मांडले धन्यवाद 👌👌👌👌

  • @nitinkinalkar4610
    @nitinkinalkar4610 ปีที่แล้ว

    जय हिंद सर
    खूप छान कार्य चालू आहे आपल.

  • @coolcatool
    @coolcatool 8 หลายเดือนก่อน

    Ekdum spashta vichar! agdi barobar vivechan kela.

  • @mangeshthorat1478
    @mangeshthorat1478 ปีที่แล้ว +31

    आपण व्यक्त केलेल्या मताशी मी खरंच मनापासून सहमत आहे सर... काही वेळा मनात विचार येतात कि खरंच आज व्यवसायात खूप जास्त प्रमाणात compitotion वाढलं आणि margin काहीच नाही तरीही आपले व्यवसाय वाचविण्याची धावपळ आहे साहेब..

    • @sameerkhan-vl2yk
      @sameerkhan-vl2yk ปีที่แล้ว

      सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.

    • @bhisecv7094
      @bhisecv7094 ปีที่แล้ว

      Yes sir

  • @orchestra-xj6fy
    @orchestra-xj6fy ปีที่แล้ว +9

    100% बरोबर अहे साहेब, मी तुमच्या बरोबर आहे.मा सर्वोच्च न्यायालयात जायलाच हवं. कोणत्याही परिस्थीतीत मी तुमच्या बरोबर आहे.

    • @kedaripowar9967
      @kedaripowar9967 8 หลายเดือนก่อน

      ठीक आहे आहे समजा सर्वोच्च न्यायालयात गेले तर फक्त तारीख पे तारीख विषय संपला

  • @mr.nitinjadhav6333
    @mr.nitinjadhav6333 ปีที่แล้ว

    सर तुमची रोखठोक बोलण्याची पद्धत आवडली मला कारण मला पण रोखठोक बोलण्याची सवय आहे. सर तुमचे व्हिडिओ असेच आमच्या पर्यंत येऊ द्या.

  • @shashikantpatil4036
    @shashikantpatil4036 ปีที่แล้ว

    एक नंबर खूप महत्वाचा विषय आहे

  • @narendradeore188
    @narendradeore188 ปีที่แล้ว +10

    काय जबरदस्त माणूस आहे राव 👌👌👌

  • @sunilsutar1162
    @sunilsutar1162 ปีที่แล้ว +3

    एक एक शब्द खरा, खरच लॉक डाऊन मध्ये आर्थिक दृष्ट्या संपलेल्या माणसाचा कोणीही वाली नाही.

  • @shantanuupasani1305
    @shantanuupasani1305 ปีที่แล้ว +3

    सर हॅट्स ऑफ to u... एकदम कडक....पटलं तुमचं सर...प्रत्येक शब्दन शब्द अगदी खराय....👍😊👌

  • @ajitdakshucme
    @ajitdakshucme ปีที่แล้ว

    Hats off Sir....Great Talking....tumhi maj ajun mat ahe ki tumhi tarunana Udyog vishayi changl marg darshan karav ki nakki kontya field mdhy tumhi udyog kela phje..karan ase khup tarun ahet je Confused ahet ki nkki kay karav..tr tyavar tumhi mahiti dilat tar khup Abhari..Tumchi bolnyachi shaily khup bharii ahe..Me sobat ahe tumchya..thank you sir

  • @Tragedyplayer
    @Tragedyplayer ปีที่แล้ว +114

    Agreed!One of the greatest interview ever seen,on top of that your proposal to get together to file a petition in Supreme court against all these small scale business related concerns are very much appreciated...Thanks

    • @laxminarayanrathi6177
      @laxminarayanrathi6177 ปีที่แล้ว +2

      M ready to join and share my contribution

    • @SUJAYSARAVADE-jp3px
      @SUJAYSARAVADE-jp3px ปีที่แล้ว

    • @pravinbodke6291
      @pravinbodke6291 11 หลายเดือนก่อน +1

      I m also with you sir

    • @vishalmatsagar3149
      @vishalmatsagar3149 9 หลายเดือนก่อน

      शोधयंत्र शोधयंत्र शोधयंश
      नं

      ंन

      औ0
      रहता रहता ओन रहता ओन
      रहता ओन मरहम औरतों शो सोडला सोडला नाही हे हे सर्व सर्व गोष्टी आवर्जून उपस्थित होतो होतो की की नाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही डा वाही वाहवाही वाहवाही वाहवाही वाहवाही वाहनास नाभि शंखं शंखं शंखं ं

  • @ajjua.a.c6215
    @ajjua.a.c6215 ปีที่แล้ว +4

    प्रतेक गोष्ट अतीशय विचारपूर्वक सांगीतलात सर ....

  • @moryasalon3783
    @moryasalon3783 ปีที่แล้ว +1

    एक नंबर सर 100 ℅ बरोबर साहेब यांना लावा घोडा आमच्या सर्वसामान्यांच्या बाजूनी बोलणारे एकमेव वेक्ती ते तुम्ही

  • @rudra369gl
    @rudra369gl ปีที่แล้ว +1

    परखड भाष्य! सलाम भाऊ!!

  • @gajananjaunjal2272
    @gajananjaunjal2272 ปีที่แล้ว +21

    Thanks. Protection for common man by law is a must in Democracy. Your honest guidence & the facts explained are heart touching. Thanks for such an important video.

  • @dharishtadhanawade5831
    @dharishtadhanawade5831 ปีที่แล้ว +9

    बापरे बाप 👍 काय जबरदस्त व्यक्ती आहे 🙏 माझ्या आयुष्यातला सर्वात जबरदस्त माणूस पहिला शरण आलो राव तुम्हाला साहेब🙏🙏🙏
    प्लीज सहेबां चा नंबर मिळेल का 🙏

    • @sameerkhan-vl2yk
      @sameerkhan-vl2yk ปีที่แล้ว +1

      सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.

    • @santoshkadu795
      @santoshkadu795 10 หลายเดือนก่อน

      ​@@sameerkhan-vl2yk 5:51सार नौकरी का खरच भरोसा राहीला का?

  • @ashokgarode361
    @ashokgarode361 10 หลายเดือนก่อน +14

    100% बरोबर आहे सर राजकारणी लोक आपली लुटमार करत आहे.

  • @narendrawagh9897
    @narendrawagh9897 4 หลายเดือนก่อน +1

    👌संपुर्ण देशभर हा विडिओ व्हायरल करा हीच विनंती.....

  • @dagadushimpi3113
    @dagadushimpi3113 ปีที่แล้ว +6

    खूपच मार्मिक माहिती दिली आपण धन्यवाद!💐

  • @satishshinde1085
    @satishshinde1085 ปีที่แล้ว +3

    अगदी खर आहे.... खुप छान माहिती मिळाली... धन्यवाद 🙏

  • @nitingalande6242
    @nitingalande6242 ปีที่แล้ว

    सर खरच तुमची गरज आहे महाराष्ट्राला.

  • @digutumwad1272
    @digutumwad1272 ปีที่แล้ว

    पोलखोल माहिती.धन्यवाद.

  • @tejassuryawanshi7320
    @tejassuryawanshi7320 ปีที่แล้ว +80

    This man is a real Gem💎💎. Corporates are the real culprits.They are responsible for many social problems directly or indirectly.Thanks sir💖❤️ and Thank you Vaicharik Kida 💕✨💫

    • @kalpanadesai9593
      @kalpanadesai9593 ปีที่แล้ว

      अमाला वाचोला dhanyawad sir

    • @laxminarayanrathi6177
      @laxminarayanrathi6177 ปีที่แล้ว +2

      M ready to join for PIL. Prior to that we should get max support. For this w can follow make my petition on social media, collect nominal amt say rs 100 to 500,as everyone wish. Use this for legal battle.

    • @vijaybhadrike7962
      @vijaybhadrike7962 ปีที่แล้ว

      Motilal Oswal Chor Company 😅

    • @sunilpawar6628
      @sunilpawar6628 9 หลายเดือนก่อน +2

      Tumchi kalkal kalli saheb pan corporate kampanya pan tyanchyach ahet

  • @sagarkokane16
    @sagarkokane16 ปีที่แล้ว +10

    विकासाच्या नाव वर व्यापाऱ्यांना लुटीच काम सुरू आहे फक्तं टॅक्स व्यापारी भरा gst व्यापारी सर्व काही व्यापारी पण व्यापाऱ्यांना facility's कुठे त्याच्या business setup साठी..... खूप प्रश्न आहेत sir आपणाला खरच salute 🙏

    • @laxmanmane5802
      @laxmanmane5802 3 หลายเดือนก่อน

      Great thoughts bitter truth expressed honestly ,politely and fearlessly. I have heard him first time.This person is precious guide to society. Salute panditso. Our society should note and support persons like panditso in various fields. 🌹👍

  • @jagdishmhatre1095
    @jagdishmhatre1095 9 หลายเดือนก่อน

    फार छान आर्थिक मार्गदर्शन . अभिनंदन.

  • @santoshgolhe344
    @santoshgolhe344 ปีที่แล้ว +2

    Saheb, you r talking sense . Very eye opening guidance. Many Marathi people need it.

  • @kunalkadam551
    @kunalkadam551 ปีที่แล้ว +18

    Great analysis. Wish you succeed in your fight for common man.

  • @amitdeshmukh2928
    @amitdeshmukh2928 ปีที่แล้ว +3

    One of the best speech ever i heard..👏👏👏

  • @nileshteredesai7799
    @nileshteredesai7799 9 หลายเดือนก่อน

    Sir..आपण खूप मनापासून सर्वसामान्य लोकांचा विचार करत आहात..!

  • @amolsaraf5300
    @amolsaraf5300 ปีที่แล้ว +17

    अत्यंत परखड आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌👌🙏🙏👍👍कृपया असेच मार्गदर्शन करत रहा. आपले सगळे videos दर्जेदार आणि सत्यनिष्ठ आहेत.

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 ปีที่แล้ว +3

    खुप छान तुमच्या या शब्दामुळे आत्मविश्वास वाढला सर
    धन्यवाद --😊

  • @ravindraphutak6067
    @ravindraphutak6067 ปีที่แล้ว +9

    sir तुम्हाला मनापासून salute. 100% खर बोललात तुम्ही..आता सामान्य लोकांनी जागृत झाला पाहिजे..एकत्र आले पाहिजे..चांगल्या वक्तीलाच निवडून दिलं पाहिजे.आता पक्षपात सोडलं पाहिजे .

    • @sameerkhan-vl2yk
      @sameerkhan-vl2yk ปีที่แล้ว

      सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.

  • @amolvalanju512
    @amolvalanju512 ปีที่แล้ว

    उत्तम , अप्रतिम सर्व सामान्याच्या मनातला बोल्लात सर

  • @maheshtambe3788
    @maheshtambe3788 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिलीत सर खरी परिस्थिती आहे,,

  • @Bharatnama123
    @Bharatnama123 ปีที่แล้ว +5

    अगदी वस्तुस्थिती कथन केली पंडीत सर🌷🤝🙏

  • @anandbhopale2123
    @anandbhopale2123 ปีที่แล้ว +3

    खरं सांगताय सर अगदी खरच तुमच्यासारखे यांच्या विचारांची गरज छोट्या छोट्या उद्योगवाल्यांना आहे

    • @sameerkhan-vl2yk
      @sameerkhan-vl2yk ปีที่แล้ว

      सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.

  • @dr.vijaypatil5946
    @dr.vijaypatil5946 ปีที่แล้ว

    खुप छान सर अभिनंदन इतके चांगले मार्गदर्शन केल्या बद्दल

  • @paramb8750
    @paramb8750 ปีที่แล้ว

    सर्व कॉमेंट वाचल्या सर्वान्चा सपोर्ट दिसतोय् तुमाला.ग्रेट विचार

  • @sachinmanjarekar2288
    @sachinmanjarekar2288 ปีที่แล้ว +4

    साहेब तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद

  • @prashantbhosale8054
    @prashantbhosale8054 ปีที่แล้ว +5

    बरोबर आहे सर तुमचं...❤️

  • @suniljangam5630
    @suniljangam5630 8 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती सांगितली आहे आपण सर....धन्यवाद

  • @shivajimadane7601
    @shivajimadane7601 11 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर आपण सगळे चांगली माहिती दिली आहे. धन्यवाद सांगली महाराष्ट्र मदने गुरुजी

  • @hemangsuratwala4011
    @hemangsuratwala4011 ปีที่แล้ว +21

    Very Truly said , Sir ,100% ground reality...🙏🙏🙏.

  • @vijaykumarpatil298
    @vijaykumarpatil298 ปีที่แล้ว +3

    खूप उपयुक्त माहिती

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 11 หลายเดือนก่อน

    हे असे का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली सर thanks alot

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 ปีที่แล้ว +2

    योग्य विश्लेषण केले आहे

  • @ranjitdeshmukh209
    @ranjitdeshmukh209 ปีที่แล้ว +3

    जबरदस्त बोलले साहेब .... खरयं सर्वसामान्य माणसांचा जीव घेता आहेत हे राजकारणी

    • @sameerkhan-vl2yk
      @sameerkhan-vl2yk ปีที่แล้ว

      सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.

  • @askatke1
    @askatke1 ปีที่แล้ว +3

    Very generously saved 700lifes thanks...helping to fund finds...very great work..very clear analysis of corporate business

  • @kaddesahil418
    @kaddesahil418 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद सर

  • @Sunitabhonsle
    @Sunitabhonsle ปีที่แล้ว

    खुप सुदंर .....तुमच बोलन अगदी बरोबर आहे. मी पन यातुन गेलीय.

  • @kavitabhosale9659
    @kavitabhosale9659 ปีที่แล้ว +11

    खूप छान माहीती सर

  • @shrikrishnabhosale1290
    @shrikrishnabhosale1290 ปีที่แล้ว +5

    It is very true sir.🙏 Salute for reality best advise and great speech. It is motivation for us🙏

  • @kiransalvi7807
    @kiransalvi7807 9 หลายเดือนก่อน

    एक नंबर साहेब विश्लेषण

  • @ravindrapawar4372
    @ravindrapawar4372 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर आतापर्यंत कुणी असे सखोल विचार मांडले नाही मनापासून धन्यवाद