हजारो शेतकऱ्यांना ६०० कोटींचा चुना लावणारा कडकनाथ घोटाळा कसा झाला | Kadaknath Kombadi Scame Story
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024
- हजारो शेतकऱ्यांना ६०० कोटींचा चुना लावणारा कडकनाथ घोटाळा कसा झाला | Kadaknath Kombadi Scame Story | Vishaych Bhari |
साधारण 2017 - 18 चा काळ. त्याकाळी कडकनाथ कोंबडीचं चिकन आणि अंडी त्यांच्या औषधी गुणांमुळं लय फेमस झाली होती. म्हणजे बीपी, डायबेटीज वाल्या माणसांसाठी त्या कोंबडीचं मांस आणि अंडी लय गुणकारीय असं म्हणलं जायचं. त्यामुळं त्याची किंमत पण महाग होती. तब्बल साठ रुपयाला एक आंडं आणि 500 रुपयाला एक कोंबडी. त्यातला पैसा बघून आपल्या माणसांनी त्या कडकनाथ कोंबडीच्या कुक्कुटपालन बिजनेसमध्ये उतरायचं ठरवलं आणि तिथंच त्ये फसले. कारण पुढं त्या बिजनेसमध्ये त्यांच्याबरं एवढा मोठा फ्रॉड झाला की आज तागायत त्ये त्यातून उपजार येऊ शकले नायत. बरं फक्त तेचं नाय तर त्या कडकनाथ घोटाळ्यामुळं तेव्हा चक्क राज्यसरकार सुद्धा चिंतेत पडलं होतं. आता त्यो घोटाळा नेमका काय होता आणि कुणी घडवून आणला होता तेचं आपण आजच्या या व्हिडिओद्वारे जाणून घेणारंय...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#kadaknath #kadaknathscam #kadaknathchicken #kadaknathchickenscam #kadaknathpoultaryscam #kadaknathmurga #kadaknathscamnews #kadaknathchickenfarming #angryoverkadaknathscam #kadaknathpoultryscam #kadaknathissue #kadaknathkombdi #kadaknathghotala #kadaknathfarming #fraudinkadaknathpoultaryscam #kadaknathpoultryfarm #kadaknathchickenprice #howtostartkadaknathfarming #scam@kadaknath #kadaknath #kadaknathegg #kadknathkombdiprakaran #kadaknath #kadaknathchicken #kadaknathmurga #kadaknathfarming #kadaknathchickenfarming #kadaknathegg #kadaknathpoultryfarming #kadaknatheggs #kadaknathchicks #blackbirdkadaknath #kadaknathmeat #kadaknathchickenrecipe #kadaknathcurry #kadaknathkeande #kadaknathkamurga #kadaknathbusiness #kadaknatheggprice #kadaknathmurgifarm #kadaknathmurgipalan #kadaknathchickenfarm #kadaknathmurgameat #kadaknathmurgamurgi #kalakadaknathmurga #kadaknathmurgaprice #kadaknathmurganearme #kadaknathmurgakahamiltahai #kadaknatheggsbenefits #kadaknathhen #islampurkadaknath #kadaknatheggblack #kadaknathscam #whitekadaknath #kadaknathprice #kadaknathbbcmarathi #kadaknathhealthbenefits #कडकनाथ #कडकनाथकोंबडी #लोकलकडकनाथ #कडकनाथकोमडी #कडकनाथकोमडा #कडकनाथमुर्गा #कडकनाथकाळीकोंबडी #कडकनाथकोंबडीपालन #कडकनाथकोंबडीअंडे #ओरीजनलकडकनाथकोंबडी #कडकनाथकोंबडी घोटाळा #कडकनाथकोंबडाइतिहास #msdhoniबेंचेगेकडकनाथकोंबडी #कडकनाथकोंबडीघोटाळाप्रकरण #कडकनाथ,कोंबडी,कडकनाथकोंबडीफसवणूकप्रकरण #कडकनाथकोंबडीपालनघोटाळा #कडकनाथकोंबडीपालनघोटाळाप्रकरणी #specialreportकडकनाथकोंबडीघोटाळा #कडकनाथकोंबडाइतिहास #कडकनाथकोंबडी गैरव्यवहार प्रकार #कडकनाथघोटाळ्याचापहिलाबळी
kadaknath,kadaknath scam,kadaknath chicken,kadaknath chicken scam,kadaknath poultary scam,kadaknath murga,kadaknath scam news,scam,kadknath kombdi prakaran,kadaknath,kadaknath chicken,kadaknath murga,kadaknath farming,kadaknath chicken farming,kadaknath eggkadaknath eggs,kadaknath chicks,how to start kadaknath farming,black bird kadaknath,kadaknath meat,kadaknath chicken recipe,kadaknath curry,kadaknath ke ande,kadaknath ka murga,kadaknath business,kadaknath egg price,kadaknath murgi farm,kadaknath murgi palan,kadaknath poultry farm,kadaknath murga,kadaknath,kadaknath chicken,kadaknath chicken farming,kadaknath murga meat,kadaknath murga murgi,kadaknath murga chicken,kadaknath murgi,kadaknath murgi farm,murga kadaknath,kala kadaknath murga,kadaknath egg,kadaknath murga recipe,kadaknath chicken recipe,kadaknath ka murga,kadaknath murga price,kadaknath murga near me,kadaknath farming,black bird kadaknath,kadaknath murga kaha milta hai,kadaknath murgi palan,kadaknath hen,kadaknath chicken,kadaknath,kadaknath ghotala,kadaknath kombdi,kadaknath murga,kadaknath eggs benefits,kadaknath egg,kadaknath hen,islampur kadaknath,kadaknath egg black,kadaknath scam,kadaknath eggs,white kadaknath,kadaknath price,kadaknath bbc marathui,kadaknath farming,how to start kadaknath farming,kadaknath farming in hindi,kadaknath health benefits,kadaknath chicken egg,white kadaknath video,kadaknath poultry farm,कडकनाथ,कडकनाथ कोंबडी,कडकनाथ कोमडी,कडकनाथ कोमडा,कडकनाथ मुर्गा,,कडकनाथ काळी कोंबडी,कडकनाथ कोंबडी पालन,कडकनाथ कोंबडी अंडे,कडकनाथ कोंबडी घोटाळा,कडकनाथ कोंबडा इतिहास,कड़कनाथ मुर्गी,m s dhoni बेंचेगे कडकनाथ'कडकनाथ कोंबडी,कडकनाथ कोंबडी घोटाळा,कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण,कडकनाथ,कोंबडी,कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरण,कडकनाथ कोंबडी पालन घोटाळा,कडकनाथ कोंबडी पालन घोटाळा प्रकरणी,#specialreport कडकनाथ कोंबडी घोटाळा,कडकनाथ कोंबडी घोटाळ्या,कडकनाथ कोंबडी घोटाळ्यात,कडकनाथ कोंबडा,सांगलीतील कडकनाथ कोंबडी,कोंबडी घोटाळा,कडकनाथ कोंबडा इतिहास,कडकनाथ कोंबडी गैरव्यवहार प्रकार,घोटाळा,कडकनाथ कोंबड्या,कडकनाथ घोटाळ्याचा,कडकनाथ घोटाळ्याचा पहिला बळी
बंधू ,आपण अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती दिली ,धन्यवाद ! अश्या फसवणूक करणाऱ्या अनेक घटना दर वर्षी घडतात परंतु फसवणूक होणारे लोक विचार करत नाहीत आणि यामुळे च भामटे लोक गैरफायदा घेतात !
दादा बरोबर आहे तुमचं डिजीटल मार्केटिंग वापर करुन ही माया जमवली
तुम्ही मांडलेले विचार अगदी बरोबर आहे
खूप छान माहिती दिलीत तुम्ही अशीच माहिती देऊन लोकांना होणाऱ्या नुकसान पासून वाचवा... हीच प्रार्थना करतो
हॉटेल च बिल सद्या नी थकवलं तो काय शेतकऱ्यांना मदत करणार
भाऊ सलाम तुला पाहिला माणूस भेटला जो माझ्या समाजला थोडा आदराने बोला
दादा खूप छान माहिती ,लोकांना जागं करण्याचं पुण्य काम चालू ठेवा,,फक्त घोटाळ्या अगोदर जागे करा....नाहीतर बैल गेला आणि झोपा केला
एक नंबर भावा भाषा तुझी रांगडी अगदी सहज सोपी समजणारी
मंत्री सदाभाऊ खोत संबंध नाही पण् त्यांच्या मुलाचा संबंध आहे हे पण् सर्वात अगोदर सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे हि कंपनी याच
Porga Kun cha tuza ka sadya cha
Chamcha ala re comment mde.. jaa baba sadabhau chya chataya uchal..ith kayla ala..😂😂
घोटाळे फक्त राजकीय आश्रय असणा-या मंत्री, नेत्यांनीच करावा.. सर्व सामान्य कोणाचे 10 रु बुडवू शकत नाही..व बुडू देत नाही..
गरीब लोकांना लुटणारी ही कडकनाथ कंपनी वर कारवाई झालीच नाही
कुणाला कुणाची हाय लागत नाही ओ..सदाभाऊ ला लागली का हाय आज मंत्रीपद 100 एकर शेती कोटींचा बंगला आणि लोक परत ह्यांनाच निवडून देतात
ते खर आहे भो😀😀.
पण आत्तापूर्ती मजा आहे नंतर मात्र अशांचे हालच होतात.
तसे काही नाही, कदाचित पूर्वजन्मी ह्या सगळ्या लोकांनी सदाभाऊ खोतला चुना लावला असेल त्याची भरपाई ह्या जन्मात झाली असेल किंवा सदाभाऊ खोताचे प्रारब्ध वेगळे असेल त्यामुळे त्याला बाकीची संपती मिळाली असेल व ह्या फसवणुकीची भरपाई नंतर ह्या किंवा नंतरचा जन्मात करावीच लागेल त्या पासून सुटका नाही. फक्त आपल्याला ते समझत किंवा दिसत नाही.
@@RR_NN ya janmat gaad lagtiye tyache kaay
Ekhi Neta changl ny o
आता भाडवा सदाभवू खोत निवडून येत नसतो..
दादा, खूप छान, खूप छान महिती सांगितली. बोल भिडू टीमचा सदस्य वाटतोस रे..😊👍...तरीही तुझ्या स्वतंत्र वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 😊👍
सदा आता झोपलाय काय. फडणवीस यांचे चोळून पण पद मिळेना.st कर्मचाऱ्यांचे याने वाटोळे केले
💯👍🏻😂😂
तू कोणाचं चोळतोस?
@@bapusharemarket तुझ्या आईच..😁
@@bapusharemarket tuzya aaiche 🤣🤣🤣
@@bapusharemarket gap bokada
खुप छान , असेच चेैन बिझनेस मघे आम्हि फसलो समुघ्दि जीवन .तरी पण असे काही बिझनेस काही वेगळे स्वरुप मघे चालुच आहेत.🙏
Mcl biofuel project . Currently operating chain fraud scheme
खुप छान बोलतोस मित्रा 👍👍👍👌👌👌👌👌
गरीबांचा पैसा पचणार नाही साहेब हाय लागणार ज्यांनी हे केलय त्यांना
Assa kahi nasta chutiya lokkana chuna lavna yeh pan talent ahe tyanni company ni pan Risk ghetlich ki 😂
Only bjp।labad party nako।
Islampur madhun kon kon aahe
Me tadsar cha ahe
Bhurate
Me
मी कुंडल, ता. पलूस, जिल्हा संगल
मी कुंडल, ता. पलूस, जिल्हा सांगली
दादा नमस्कार 🙏🙏
खुप छान माहिती मिळाली आमची ईच्छा आहे की तुम्ही ड्रीम 11 या ॲप वरती पण व्हिडीओ बनवावा कारण आमच्या एकड खूप लोकांचे पैसे त्याचावर गेले आहे 🙏
नक्कीच काम सुरूय 👍
चोर कधी सांगतोय का ? की मी चोर आहे म्हणून. एस टी महामंडळाचे कर्मचारी संपवले, शेतकरी संपवले. अशा या काळसर्पाला प्रशांत महासागरात कमरेला मना मनाचे दगडे बांधून फेकायला पाहिजे.
खुप छान माहिती दिली.......सर धन्यवाद
Very good information, will pray for our farmers 🙏🙏🙏🙏
शेतकर्यांना ह्या कडकनाथ कंपनीने वाईट दिवस दाखविले. तरीपण कंपनी वर कोणतीही कारवाई झाली नाही. हे आपलं दुर्दैव आहे.
मुळात अशी कुठली कंपनी नाहीच, अस्तित्वात
Maha Rayat
सिंचन घोटाळ्यावर पण एखादा व्हिडिओ बनव
तु सदा खोतचा चाट्या हाय वाटत...🤔🤔🤔
Ekdum kddak vishay 😂😂
अशी माहिती सर्व शेतकरी बळी पडण्यापूर्वी तरुणांना खरे काय आहे शोधून सांगितले पाहिजे .
असल्या भानगडीत पडण्यापेक्षा तरुण युवकांनी व बेरोजगारांनी " शेळीपालन "या क्षेत्रात उतरावे दहा वर्षे झाले मी शेळी पालन हा व्यवसाय करत आहे. 300 + शेळ्या आहेत. काही अडचण असल्यास कमेंट करा, मार्गदर्शन हवे असल्यास " गावरान शेळी पालन " या चैनल वर मोफत मिळेल .
Aata shelipalan cha pan kadaknath honyachi conditions zali aahe
कडकनाथ घोटाळ्याचे पुढे काय झाले व पोलिसांनी यावर काय कारवाई केली त्याबद्दल पण माहिती द्या
व यामध्ये तेथील शेतकरी संघटनेचे माजी मंत्री यांचा पण सहभाग होता का? ...त्याबद्दल पोलिसांना माहिती होती का? व त्यांच्या वर कोणाचा दबाव होता का? याची पण चौकशी व कारवाई झाली पाहिजे...
अश्या प्रकारे आणखी कोणत्या कंपनी फसवणूक करू शकतात याचा शोध घेऊन त्याबद्दल Video बनवुन लोकांना जागृत केले तर बरं होईल
अहो साहेब शेतकऱ्यांना कोणी पण व्येड्यात काढतं पहिले हायब्रीड बियाण. नंतर ईमु नंतर कडक नाथ...
कडकनाथ घोटाळ्यात सदा खोतने भरपुर पैसा गरीब शेतकऱ्यांचा लुटला त्यातुन इस्लामपूर मध्ये २ कोटीचा बंगला , शिराळा ला कंपनी काढली तसेच बहे गावातील साथीदार ऐटीत फिरतोय पैसै लुटुन..
पण गरीब शेतकऱ्यांची हाय त्यांना लागणारच ..😡
Ganesh shewale ka
@@vishwajeetpatil8720 होय तोच आता पैशान पांढर पडला ..शाप लागणारच त्याला..
अशा लोकांना मारून टाकले पाहिजे सदा खोद सारखे गोचीड मारून टाकले तर गरीब लोग काही दिवस जगतील.
शेतकऱ्यांना कोंबडीची हाय लागली
@@logical_atheist
खाणाऱ्याचे इतभर मास वाढले त्याच काय...??
व्यवसाय आहे तो....
बाळा खाणारे खतात आणी घेणारे घेतात म्हणून शेतकरी पाळतात...
आणी बाळा शेतकरी गाय,बैल पण पाळतात....
शेतकऱ्यांना कधीच हाय लागत नाही कारण शेतकरी तुमच्यासारख्या लाखो लोकांचे पोट भरतोय आता तु म्हणशील शेतकरी फुकट थोडेच करतोय पैसे घेतोय त्याच काय...??
शेतकऱ्याचा मालाला जर योग्य भाव मिळाला ना...???म्हणजे तस द्यायचंच ठरला ना तर तुमचा सारखे जे काही फुकटे मध्यम वर्गीय बोलघेवडे आहेत.
ना त्यांना शेतकऱ्यांचा घरी पाणी वाहायला लागेल....
पेस्टिसाईड,खते यांचा किमती त्यात मजुरी यांची वाढ पाहता तुमचा अवक्या बाहेरचे आहेरे ते बाळा.....
जीवनावश्यक कायदा काढून शेतकऱ्यांचा गल्यावर जो चाकू फिरवला जातोय....
ते तुमच्यासारख्याना नही कळणार....
शेतकरी असंघटित आहे आणी जरी संघटना केल्या तरी खोत सारखी माणसच त्याना लुटून खातात...
Buisnes is business....
कोंबडीचा जीव जातो हा जर तुझा समज असेल तर तु कुठलेही शाकाहारी जेवण खाउ नकोस कारण प्रत्येक पिकाला,फुलाला आणी फळांना देखील पेस्टिसाईड चा वापर करून किड किटकांना मारूनच ते पिक तुमचा आमचा ताटापर्यंत भेटत...
अत्यन्त. छान. ! 👍👍
सदाभाऊ खोत् ने च सगळ्यना घोडा लावलाय
Khup changla vishay mandla
खूप छान माहिती प्रथमेश ... 👍
अती हाव खड्डात जरूर नेते। पैसे गुतवतांना 100 विचार करावा🤔
ज्या लोकांनी या फ्रॉड केला त्या लोकांची आपण नावे अर्धवट सांगितलीत.
ज्या व्यक्तीने हा फ्रॉड केला त्या व्यक्तीचं नाव ऐकण्यासाठी मी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला परंतु ते नाव समोर आले नाही.
माझे 500000 बुडले आहेत. एकच माणूस जबाबदार आहे. मंत्री महोदय यांचा समावेश आहे
Khar ahe
अंकुश नाना चा नंबर द्या राव कोणीतरी. मदत करू आपल्या परिने
दादा माहिती पूर्ण सांगा हो, रयत अग्रो कंपनीने लोकांना लुबाडलं, कडकनाथ कोंबडीने नाहि,
त्यामुळे कडकनाथ कोंबडीवर व्हिडिओ बनवा.
छान सादरीकरण
लबाड मंडळींनी असेच इमू पालन, शेळी पालन,ससे पालन अशा अनेक बोगस योजना आणल्या जातात. यामध्ये बऱ्याचदा राजकारणी मंडळी असतात हॆ अप्रकट सत्य आहे.
कडकं माहिती
सदा नी पार वाटोळे केले शेतकऱ्यांचं
Good Voice & Advice
Khup wait aahe sagle
Wht is thr Current market price for tht kadaknath chicken & egg ?
Very well explained 🙂
सगळे खर आहे पण कंपनी शेतकऱ्याच्या घरी नव्हती आली
सर्वसामान्य लोकच पैश्याच्या माघे लागतात आणि आहे ते पण पैसे घालवून बसतात
Very nice information sir
चार पाच वर्षांनी तुम्ही हा व्हिडिओ बनवला काय उपयोग.ज्या वेळी झाल तवा कोणी आल नाही शेतकऱ्याच्या मदतीला आता व्हिडिओ व्हायरल करून काय उपयोग.....
Sahi bola sir yeh log bass timepass wale news reporter hai . Upar wala inlogo ke pichwade me jab fatka marega na tabb pata chalega duniya me sabka time waste karne ka matlab . Yeh saale log chor log se bhi gaye guzre hai . Sab saale mile hue rehte hai public bolti nai kuch isliye ullu samajhtey hai public ko
new channel aahe
समाजात शेतकर्याला लुटायला सगला वर्ग तयार आहे.. यमु पाळण पोजेक्ट फेळ गेला आसताना आपण बळी का पडतो..त्याचाच एक प्रकार 50 खोके.फक्त शेतकरी एकच विसरलाय तो राजा आहे..
कायदा नेते लोकांच काहिच करु शकत नाही हेच अंतिम सत्य आहे त्या साठि अशा घटणा करतात
Great work good job
Chan vishleshan kel ahe...
खरा सूत्रधार कोण आहे तुम्ही सांगितलं नाही की
ह्या मागे मोठा नेता आहे म्हणून हे प्रकरण दाबले
Vishay ch bhari dada
किरन आप्पा कालगाव यच्य राजा मुलाकत घ्या
Dada ya network marketing vr video banava 🙏
लोगो की हाय बहोत भयानक होती है फँसने वालेक़भी चैन सै नही जी पायँगे
Khup chan mahiti dili dada
हॅपी हेल्थ आज सुरु आहे
त्या बद्दल माहिती हवी आहे
विवेक बिंद्राच्या आयबीसी बनवण्याच्या व्हिडिओ बनवा
Mlm नेटवर्क मार्केटिंग अजून पण आहे 3 लोकांना जोडा ते अजून तीन लोकांना जोडतील 😂😂😂🤣🤣😂😂🤣😂
Gir gay chya pracharabaddal pan video banwa
शेतकरी शेतकऱ्यावर विश्वास ठेवतो आणी तेथेच तो फसतो...
कारण हे लोक शेतकऱ्यांना दाखवून जाहिरात करतात.
शेतकऱ्यांनी कधी पण अशा खोट्या जाहिरातींचा प्रचार करू नये...
Watch from 3:45
ज्यांनी घोटला केला ते कडक शिक्षा भोगतील..... इधर करो इधर भरो
सदा भाऊं चा फोटो दाखवला पण संशयित लोकांचे फोटो का नाही दाखवले?????
मैत्रेय कंपनी च पण असाच झाल सर....
सदा बराच नालायक निघाला.
ह्या विषयावर बोलल्याबद्दलत बरं वाटलं
Thank you
नाशिक मध्ये बडगुजर म्हणून नाव चा मेन होता 2019 मधील पैसे जमा केले तो आजून दिले नाही
कृपया त्या बडगुजर चं नाव सांगा हो मी पण बडगुजर आहे
Video madhli mahiti Chann aahe...pn thode graphics /Picture asle ki bagyla brr vatat....
Lai bhari video
Jजाग्रुती शेळी पालनवर बनवा मोठा घोटळा
Super mahiti
Good 👍
सदाभाऊ काय उखळ पांढर झालं का?
का तेल ही गेले आणि तूपही गेले भाऊ म्हशीचा लोडणा हाती आले.
शेतकर्याना फसवणारे अजून लय घोटाळे आहेत.... पाहिजे असतील तर सांगा..... खुप एपिसोड होतील
सारासार विचार न करता आपण पैसे खर्च करतो,माझ्या मित्राला मी खूप समजावून सांगितले पण तो नाही एकाला सगळ गाव करतं आहे मग मी का नको करू तू उलट्या खोपडी चा आहेस तू म्हणून गेला आणि तो आज कर्नाटकात जाऊन भिक मागून जगतोय
Nice 👍
Fact exposing
आवाज आणखी थोडा मोठा पाहिजेत
त्यावेळेस पोलीस, मंत्री..झोपले होते का..
🤬🤬🤬
पतपेढी घोटाळा, अन्य अनेक घोटाळे यावर पण माहीती द्या.
त्या घोटल्यात् कदाचित धोनी देखील अडकला गेला तर नाही ना 🧐🧐🧐
Stamp paper scam by telgi या वर एक विडिओ बनवा
Karnataka made Belgav jilhyat suddha khup lok yala bali padlet kadhi nikal lagtoy ky mhit🙏
साहेब असंच समरुधी जीवन. पेन काड. टिविकल.या कंपनी सुध्दा लोकांना फसवणूक करून बंद झाल्यात त्या ची पण माहिती काढून युटुब वर टाका
Manatale bolalat ajjun company chi nave mi var dili ahet
Amchya kde asach ek business chaltoy..MI lifestyle navane..
cash netter navach pan kahi tari aalay chain marketing
Tnks sir🙏
Class 🤞🏻🤞🏻
बरेचसे बिझनेस अशे आहे की गव्हर्मेंट जॉब करणारे तसेच पुढारी हे त्यांचे दोन नंबर लाज खाल्लेले पैसे अशा विविध बिजनेस मध्ये गुंतवता व मोठा नफा मिळाला असे दाखऊन काळे पैसे व्हाइत करतात.
त्याला गरीब फसतात , शेळी कोंबडी मासे खरेदी किंमत जास्त असते पण विक्री किंमत कमी असते.
mast
दादा अंकुश काळे हे आमच्या गावचे आहेत पण तुम्ही संपूर्ण माहिती घेतली नाही ते पारधी समाजाचे असून पण आमच्या गावचे लोक त्यांची मदत करतात त्यामुळं अशी चुकीची माहिती सांगून गावकऱ्यांचे नाव खराब नका करू
Bhau cha photo ka taklay
Vivek bindra भी यही काम करता है सर