चटकदार कुरकुरीत भजी | कांदा आणि वांगी न वापरता वेगवेगळ्या १७ प्रकारच्या भाज्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • नमस्कार मंडळी!
    बाहेर पाऊस पडतो वातावरण अगदी गरम गरम भजी तळून खाण्याचे आहे . चक्क 17 प्रकारच्या भज्या अतिशय सोप्या पद्धतीने आणि घरी उपलब्ध असलेल्या सहित्यानी झटपट होणाऱ्या 17 भज्यांचे प्रकार करणार आहोत चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करुयात. भजीचे प्रकार खालील प्रमाणे आहेत.
    1. घोसावळ्याची भजी
    2. बटाट्याची भजी
    3. फ्लॉवरची भजी
    4.कच्चा केळीची भजी
    5. गोड केळी ची भजी
    6. चीजची भजी
    7. पनीरची भजी
    8. सिमला मिर्ची ची भजी
    9. ओव्याची भजी
    10. पालकाची भजी
    11. अळूच्या पानांची भजी
    12. मिरचीची भजी
    13. मेथीची भजी
    14. चिरलेल्या पालकाची भजी
    15. लाल माठाची भजी
    16. कोबीची भजी
    17. मक्याची भजी
    Ingredients
    कोबी (Cabbage)
    लाल माठ (Red Amaranth)
    पालक (Spinach)
    मेथी (Fenugreek Leaves)
    केळी (Banana)
    स्वीट कॉर्न (Sweet Corn)
    फ्लॉवर (Colliflower)
    सिमला मिरची (Capsicum)
    घोसावळा (Sponge Gourd)
    ओव्याची पान (Ajwain Leaves)
    आळूची पान (Taro Leaves)
    हिरवी मिरची (Green Chillies)
    बटाटा (Potato)
    कच्ची केळी (Raw Banana)
    पनीर आणि चीज (Panner & Cheese)
    Ingredients for masala
    धणे (Coriander Seeds)
    मिरे (Papper Seeds)
    जिरे (Cumin Seeds)
    मिश्रण प्रकार पहिला
    बेसन (Besan)
    तांदळाचं पीठ (Rice Flour)
    लाल तिखट (Red Chilli Powder)
    हिंग (Asafoetida)
    जिरे (Cumin Seeds)
    ओवा (Ajwain)
    मीठ (Salt)
    धणेपूड (Coriander Seeds Powder)
    कसुरी मेथी (Kasuri Methi)
    गरम तेल (Hot oil)
    कोथिंबीर (Coriander Leaves)
    खायचा सोडा (Baking soda)
    प्रकार दुसरा
    बेसन (Besan)
    तिखट (Red Chilli Powder)
    मिरचीचा ठेचा (Crushed Chilli)
    तयार केलेला मसाला (Prepared Masala)
    हिंग (Asafoetida)
    मीठ (Salt)
    खायचा सोडा (Baking soda)
    रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला Comment मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.
    Subscribe आणि नवीन रेसिपिंसाठी बेल आयकॉन वर क्लिक करा!
    #palakbhajiya #bhaaji #pakoda #recipe #paneerbhaji #cheesebhaji #चातुर्मास #उपवास #चातुर्मासस्पेशल #महाराष्ट्रीयनपदार्थ #सण #हिंदूसंस्कृती #स्वादिष्टरेसिपीज #उपवासाचेपदार्थ #पौष्टिकआहारमराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #घरेलूपाककला #मधुरस्वाद #पौष्टिक #रेसिप #healthy #recipe #proteinstructure #marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe #healthyfrankie #पारंपरिकरेसिपी #healthyfood
    ____________________________
    घरातील प्रत्येकासाठी व प्रत्येकाच्या घरासाठी असे माहितीपूर्ण पुस्तक
    आपली संस्कृती आपले सणवार
    आपल्या सणवारांची संस्कृतीची संपूर्ण माहिती शंका निरसन भोंडल्याची गाणी मंगळागौरीची गाणी आणि बरच काही तसेच 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
    ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
    9823335790 ह्या नंबरवर WhatsApp करा.
    गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
    त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

ความคิดเห็น • 70

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 18 วันที่ผ่านมา +2

    खुपच उत्साह आहे तुम्हाला आणि एवढे भजि प्रकार बघुन खुप छान वाटल 👌👌🙏🙏🌷🌷

  • @bhagyashreepadawal
    @bhagyashreepadawal 18 วันที่ผ่านมา +3

    काकू तुमचे व्हिडिओ खूप उपयुक्त असतात....त्याचप्रमाणे तुमचे या वयातील स्वयंपाक करण्यावरचे प्रेम, उत्साह बघून मला पण तरतरी येते.....तसेच जुन्या, नवीन रेसिपी सुद्धा छान असतात.....

    • @jyotipatil4381
      @jyotipatil4381 18 วันที่ผ่านมา

      Khup chan kaku agdi sopya paddhatini sangitli

  • @kalikavaidya6522
    @kalikavaidya6522 5 วันที่ผ่านมา

    Mastach❤vidyachya panachi bhaji,padvalachya gol chaktya karun ,kartoli,pavsali motha bhenda gol chakti karun,karlyachi bhaji sudha chaan lagate
    Bhoplyachi ,fodashi chya panachi bhaji👍😊🙏💐

  • @suchitrasalunkhe9616
    @suchitrasalunkhe9616 18 วันที่ผ่านมา +1

    खूप छान,, भजी प्लेटर सगळ्या वस्तू ची जुळवाजुळव करायला खूप मेहनत लागते खूपच छान 👌👌

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 14 วันที่ผ่านมา

    अनुराधाताई खुप छान भज्यांचे प्रकार , पावसाळ्यात केना नावाची वनस्पती सर्वत्र आढळते,त्याची सुध्दा भजी छान लागतात.

  • @soulconnection7709
    @soulconnection7709 11 วันที่ผ่านมา

    तुम्ही खुप सुरेख बोलता, सारखे ऐकावेसे वाटते ❤

  • @seemanikam9458
    @seemanikam9458 14 วันที่ผ่านมา

    🙏🏼आई खुप छान भजीचे प्रकार तुम्ही दाखवलेत धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sujatapendse1441
    @sujatapendse1441 15 วันที่ผ่านมา

    अप्रतिम 😍😍😋😋

  • @SMITAVAGAL
    @SMITAVAGAL 13 วันที่ผ่านมา

    Khup chan

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 18 วันที่ผ่านมา

    मला तर सर्वच आवडले पाहून तोंडाला पाणी सुटले मस्त एकच नंबर

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 18 วันที่ผ่านมา

    काकू खरंच खूप छान आणि सुरेख रेसिपी भजी मस्त ❤

  • @maheshkhedekar9649
    @maheshkhedekar9649 17 วันที่ผ่านมา

    Khup chhan
    Khup sundar thanks

  • @nitashah5544
    @nitashah5544 18 วันที่ผ่านมา

    Khup chhan sarv bhaji prakar👌👌🙏

  • @sangeetamayekar6271
    @sangeetamayekar6271 18 วันที่ผ่านมา

    मस्त वेगवेगळे भजींचे प्रकार खुप छान

  • @leenatachobe8105
    @leenatachobe8105 18 วันที่ผ่านมา

    Wow!नेहमीप्रमाणेच मस्त

  • @rekhavalunjkar
    @rekhavalunjkar 18 วันที่ผ่านมา

    Waa kaku mast
    Naivedyasathi chhan paryaya

  • @vaibhavjagtap73
    @vaibhavjagtap73 18 วันที่ผ่านมา +2

    Mast mavshi

  • @ketuue5333
    @ketuue5333 16 วันที่ผ่านมา

    Chhan idea! Mi nakki karun baghen. Kahi prakar ya adhi kelet pan kahi navin ahet! Thank you! :)

  • @jbhingare1754
    @jbhingare1754 14 วันที่ผ่านมา

    शिमला मिरचीची भजी 👌🏻👌🏻😊

  • @rajshreevibhute8282
    @rajshreevibhute8282 18 วันที่ผ่านมา

    खूपच छान भजी प्रकार 😋😋

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 17 วันที่ผ่านมา

    Khupch sunder 🎉

  • @onkarshinde8791
    @onkarshinde8791 18 วันที่ผ่านมา

    Wa khub chan 😋👌

  • @bhartiparulekar8693
    @bhartiparulekar8693 18 วันที่ผ่านมา +1

    Pratham tai tumhala Shravani somvar ani Gokulashtami chya ani Dahi handi chya hardik shubhechha Kharach chan tai tumhala he sucht kas ani he sarv ek sugranach karu shakte evadhi bhaji kadhi kuni keli astil ani khalli pan astil ka ha prashnach padla ahe far tar char pach bhajiche prakar hot astil pan tumhi tai kamalach keli

  • @pripen2674
    @pripen2674 18 วันที่ผ่านมา +1

    खूप छान 👌👍👏🙏💐

  • @rutagogo
    @rutagogo 18 วันที่ผ่านมา

    अप्रतीम ❤

  • @sharvarideo5047
    @sharvarideo5047 17 วันที่ผ่านมา

    aai mayaluchya panachi bhaji karaychi.

  • @nayanakulkarni3938
    @nayanakulkarni3938 18 วันที่ผ่านมา

    सगळी च भजी छान आहे

  • @aparnaupasani6596
    @aparnaupasani6596 18 วันที่ผ่านมา

    खमंग ❤

  • @sharvarideo5047
    @sharvarideo5047 17 วันที่ผ่านมา

    Hats off to you

  • @RameshSonone-ot6qc
    @RameshSonone-ot6qc 17 วันที่ผ่านมา

    खूप छान भज़ी एवढे प्रकार आहे हे लक्षात आले नाही

  • @pragatipowale9880
    @pragatipowale9880 5 วันที่ผ่านมา

    मायाळूची पाने विद्याची पाने कोणफळ सुरण निरफणस ह्याची पण छान होतात ना anutai

  • @vkulkarni9759
    @vkulkarni9759 18 วันที่ผ่านมา

    Kaku khoop chaan ❤

  • @sharvarideo5047
    @sharvarideo5047 17 วันที่ผ่านมา

    Tai tumchi kharach kamal aahe.Eka veli anek prakar karaychi idea aflatun.

  • @ketuue5333
    @ketuue5333 16 วันที่ผ่านมา

    Yacha episode 2 pan pahije please!!

  • @sangeetamayekar6271
    @sangeetamayekar6271 18 วันที่ผ่านมา +1

    काकू मी ब्राह्मणी पदार्थाचे पुस्तक प्रकाशित केले आहे ते मला तुम्हाला द्यायचे आहे कसे पाठवता येईल ते कृपया सांगा❤

  • @bhagyashreepadawal
    @bhagyashreepadawal 18 วันที่ผ่านมา +2

    काकू लग्नात जो द्यायला चिवडा करतात त्याचा मसाला रेसिपी प्लिज दाखवा.....आज काल तसा चिवडा मिळत नाही......

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 17 วันที่ผ่านมา

    Khuapch Chan aahe❤😂🎉😂

  • @mrmadhao
    @mrmadhao 18 วันที่ผ่านมา

    ताई पोईच्या पानांची भजी खूप छान लागतात.

  • @asmitawani8725
    @asmitawani8725 18 วันที่ผ่านมา

    मस्त

  • @maniksathe6973
    @maniksathe6973 18 วันที่ผ่านมา

    वा मस्तच आई वावडींगाच्या पानांची पण करायची श्रावणात😊

  • @surekhagaikwad4006
    @surekhagaikwad4006 18 วันที่ผ่านมา

    Mast mast

  • @nilimakarmalkar735
    @nilimakarmalkar735 13 วันที่ผ่านมา

    नमस्कार! सर्व भजी छानच आहेत.चण्याच्या डाळीच्या पिठा ऐवजी आम्ही मुगाच्या डाळीचे पीठच दळून ठेवतो.भजी,पीठ पेरून भाज्यांना वापरतो.फारसा फरक पडत नाही.

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 18 วันที่ผ่านมา

    A1

  • @user-nw6jn9it7h
    @user-nw6jn9it7h 17 วันที่ผ่านมา

    🙏🙏👌👌

  • @sheetalbhavsar8919
    @sheetalbhavsar8919 17 วันที่ผ่านมา

    khup chhan kaku.."Mogambo khush hua"😂

  • @leelamohite
    @leelamohite 18 วันที่ผ่านมา

    👍⭐⭐🥰

  • @user-su2mw9ip7s
    @user-su2mw9ip7s 18 วันที่ผ่านมา +1

    मस्तच मावशी अशीच without कांदा लसूण भाज्यांची पण video करा ना बरे पडेल

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  18 วันที่ผ่านมา +1

      सध्या पण टाकतोच

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  18 วันที่ผ่านมา +1

      सध्या आपण विविध कांदा-लसूण विरहित अनेक पदार्थ या दोन-तीन महिन्यात दाखवत आहोत😊

    • @user-su2mw9ip7s
      @user-su2mw9ip7s 18 วันที่ผ่านมา

      @@AnuradhasChannel खुप खुप धन्यवाद मावशी तुम्ही रिप्लाय दिल्या बद्दल

  • @sulbhasathe9596
    @sulbhasathe9596 18 วันที่ผ่านมา

    तेल ऐवढे लाल कसे?

  • @archanapalande7896
    @archanapalande7896 18 วันที่ผ่านมา

    खुप छान आयते वेळी सुचत नाही

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 18 วันที่ผ่านมา

    ताई विड्याची पानं त्यांचे पण भजे करतात आम्ही करती

  • @nikhildhumal4126
    @nikhildhumal4126 18 วันที่ผ่านมา +10

    मला एक प्रश्न पडला आहे येवडी भजी खाली कुणी असतील यांच्या घरात 🤭

    • @pripen2674
      @pripen2674 18 วันที่ผ่านมา +3

      😂😂👍✅️

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  18 วันที่ผ่านมา +14

      नातवंडांचे मित्र-मैत्रीण आले होते त्यांनी त्याच्यावर ताव मारला😊😊😊

    • @nikhildhumal4126
      @nikhildhumal4126 18 วันที่ผ่านมา +6

      @@AnuradhasChannel ते ही दाखवायला हवे होते ताई अजून भारी वाटले असते

    • @ashwinigandhi1308
      @ashwinigandhi1308 18 วันที่ผ่านมา +1

      मला ही तोच प्रश्न पडला आहे.

    • @shalakapatwardhan1073
      @shalakapatwardhan1073 18 วันที่ผ่านมา

      वा मस्तच काकु

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 18 วันที่ผ่านมา

    येवढ्या प्रकारची भजी ? आम्हाला खायला बोलवलं असतं तर ,येवढी भजी कोण खाणार हा प्रश्न नाही पडणार .

  • @saylikarandikar6087
    @saylikarandikar6087 13 วันที่ผ่านมา

    जर गरम तेलाचे मोहन घातलाय तर खायचा सोड्याची गरजच नाही

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 18 วันที่ผ่านมา

    त्यांच्या घरात कशाला सगळी खाल्ली असतील? त्यांनी ती सगळ्यांना वाटली असतील. तुम्हाला नसतील मिळाली कदाचित😅😅😅😅

  • @jaywantghade8591
    @jaywantghade8591 18 วันที่ผ่านมา

    भारतातील किंबहुना महाराष्ट्रमधील जनता महिन्यातील 17 दिवस केवळ अश्या प्रकारे भजी आणि सोबत पाव चपाती खाऊन जीवन जगू शकतात.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  17 วันที่ผ่านมา

      अगदीं खरय 😀😀😀