राम कृष्ण हरी माऊली आवाज अतिशय सुंदर आहे एकदम अप्रतीम गायन केले आहे महाराज मागे साथ देणारे गायक एकदम अप्रतीम गात आहेत बाकी तबला वादकाचा तर नादच करायचा नाय राग कोणता आहे परमेश्वर तुम्हांला व तुमच्या टीमला सुखी ठेवो हिच प्रार्थना धन्यवाद महाराज
राम कृष्ण हरी माऊली एकदम अप्रतिम गायन सुंदर अशी रुपावली तुम्ही सादर केले खरंच ऐकून मन प्रसन्न झाला आणि असं वाटतं ना सारखा एकच राहावं खरंच तुमचा स्वर खूप सुंदर आहे आणि तुमच्या स्वरांमध्ये आणखीन भर पडो सरस्वती तुमच्या कंठा मध्ये येऊ हेच ईश्वराकडे मागणं
शब्द संपले रावं इतकं अप्रतिम शब्दात बोलू शकत नाही.... ते सुख झाले ओ साजणी ऐकलं ना डोळ्यात आसरू आले. आणि डोळ्या समोर माझा विठोबा उभा राहिला... महाराज तुम्ही किती आनंद दिला सांगू शकत नाही....
काय आवाज आहे अप्रतीम चाल महाराज मंत्रमुगद्ध करणारा आवाज....कविराज महाराज झावरे..... आमच्या पारनेर तालुक्याची शान.....
काय आवाज आहे ❤️❤️👌👌
अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारा लाडका आवाज गुरुवर्य कविराज महाराज झावरे ❤❤
कविराज महाराज व्वा व्वा खूप छान.... आकाश दादा सिंथवादन-अप्रतिम.... ❤
आमृताहुनी गोड,आती सुंदर,खुप छान आवाज आहे माऊली.प्रारब्धाची ताकत आहे ही.भगवंताची देणगी आहे ही.रामकृष्ण हारी.
राम कृष्ण हरी🙏🏻 विठ्ठल विठ्ठल 🙏🏻सुंदरते ध्यान उभे विटेवरी 🙏🏻जय पांडुरंग हरी 🙏🏻
मी तर हि चाल आयकायला किती अभग आईकव लागले आणि किती चाले सापडल्या तरी पण महाराज तुमचा आवाज अतिशय खूप सुंदर आहे कळम तालुक्यामध्ये या
अप्रतिम गायन खुप खुप छान आवाज पुन्हा पुन्हा आयकावी अशी चाल. रामकृष्ण हरि महाराज 👌🙏
अति सुंदर... रोज सकाळी ऐकतो... दिवस खूप प्रसन्न जातो
अतिशय सुंदर व गोड आवाज
पारनेर तालुक्यातील परमार्थिक क्षेत्रातील एक अष्टपैलू हिरा राम कृष्ण हरी माउली
आम्ही संगमनेर कर
कधी ही युट्युब लावल की पहिले ही चाल आयकावे वाटते काय गोड आवाज आहे महाराज 🙏राम् कृष्ण हरी 🙏
रामकृष्ण हरी माऊली खरोखरच अप्रतिम चाल लावलात अभंगाला सारखे ऐकावेसे वाटते आणि नेहमी एकतो.
खूपच सुंदर चाल महाराज पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतय.......
जय हरी विठ्ठल रुक्मिणी माऊली पांडुरंग हरी विठ्ठल रुक्मिणी माऊली पांडुरंग हरी
माऊली, धन्य आहोत आम्ही, गोड गायन आम्हाला प्रत्यक्षात ऐकायला मिळालं...❤
अप्रतिम गायन महाराज हार्मोनियम वादकाचा नादच खुळा..... आकाश वाडेकर महाराज ❤️❤️❤️❤️
राम कृष्ण हरी माऊली
मस्त आवाज आहे
महाराज...
रोज झोपताना आणी उठल्यावर एकतो मी काय आवाज महाराज 👍❤️💖😍
वारकरी बोलते
Khupch chhan kaviraj maharaj G ekdam ved lavnara aavj ahe tumcha 🙏👌
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल खूप आनंद झाला महाराज
राम कृष्ण हरी माऊली आवाज अतिशय सुंदर आहे एकदम अप्रतीम गायन केले आहे महाराज मागे साथ देणारे गायक एकदम अप्रतीम गात आहेत बाकी तबला वादकाचा तर नादच करायचा नाय राग कोणता आहे परमेश्वर तुम्हांला व तुमच्या टीमला सुखी ठेवो हिच प्रार्थना धन्यवाद महाराज
वा!महाराज काय मस्त रूपावली गायली अप्रतिम..🙏🚩🌺👌
अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारा लाडका आवाज गुरुवर्य कविराज महाराज झावरे ❤
संपूर्ण महााष्ट्राला नाद लागला पाहिजे आवाज अतिशय खूप सुंदर आहे
अप्रतिम आवाज महाराज आपला कंठ जणू कोकिळ
महाराजांचा आवाज पहाडी आहे....👍 आमचे तालुका बंधू🙏👏👍
भगवंताची कृपा च लागते एवढं गाणं येण्या करता... राम कृष्ण हरि महाराज धन्यवाद
वा सिंथवादक काय रंगत आणली,,, अप्रतिम
रोज झोपताना व सकाळी ऐकतो .. जय हरी माऊली 😊
महाराज खुपचं छान पांडुरंग चे आठवणी ने डोळे पाणावले शब्द च नाही महाराज मला अभिमान आहे आपला सहवास लाभला उजळले भाग्य आता
खुप छान कविराज बाबा १ नंबर ,आम्हाला पण खुप आनंद मिळाला गायन करताना ❤😂keybord Tr १ नंबर वाजवला अक्षय माऊली यांनी
अप्रतिम गायन... मन आनंदी झाले... किती तरी वेळा ऐकले आहे मी.. हृदयीस्पर्शी भजन.. हरी विठ्ठल. 🙏🙏
खूपच सुंदर महाराज राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरि mauli खुप chan आवाज आहे
खूप छान चाल गायली बाबा पुन्हा ऐकू वाटती ❤
Nad khula ahe aamche Maharaj ❤
👌👌👌🚩🚩खूप सुंदर दादा, अप्रतिम 🚩🚩🚩
अप्रतिम आवाज आहे. विटेवरच्या मालकाच्या रुपाची सुंदर चाल हभप कविराज महाराजांनी गायली जय हरी विठु माऊली
काळीजाला लागल ह्या आवाजाने खूप छान गायन महाराज
Angavar kata ala mauli🙏🙏🙏🙏🙏
१ नंबर अप्रतिम खुप गोड
खूप छान सादरीकरण...🎉🎉🌺🌺🙏🌺🌺🌺👏👏👏
अप्रतिम चाल आणी गायन महाराज ❤❤❤ जय हरी माऊली
महाराज तुमचा आवजामधे देव आहे असे वाटे
लय लय भारी like kara
खुप छान महाराज देवाची कृपा राम कृष्ण हरी
खूप छान आवाज आहे आज पर्यंतच्या सर्व मध्ये भारी ❤❤
खरच छान महाराज आवाज खुप छान आहे थँक्स धन्यवाद
1 नंबर गायन महाराज अप्रतिम
दंडवत प्रणाम जय हो
Kup chan mauli ❤🎉
गोड ❤.. keybord साथ खुप छान
मन भरून गेल माऊली वा 👌👌👏👏
राम कृष्ण हरी
Kaviraj maharaj jhavre tumhala tumchya pudhchya aayushya sathi abhivadan
राम कृष्ण हरी_खुप छान👏🏻😊🚩
खुप छान महाराज राम कृष्ण हरी माऊली पुर्ण किर्तन टाका
खुपच सुंदर चाल गोडवा निर्मण केला पुन्हा पुन्हा ऐका वी खुपच गोड गायली चाल😅 | | संजय महाराज चौधरी खोडद ॥
राम कृष्ण हरी माऊली
खुप छान आवाज माउली जय हरी
धन्य माता पिता तयाचिया
Apratim kaviraj Maharaj
Kay mauli bolav 👌👌👌👌👌🌹🌹🌹
Khup sundar chal ❤
Khupach god maharaj
राम कृष्ण हरी माऊली एकदम अप्रतिम गायन सुंदर अशी रुपावली तुम्ही सादर केले खरंच ऐकून मन प्रसन्न झाला आणि असं वाटतं ना सारखा एकच राहावं खरंच तुमचा स्वर खूप सुंदर आहे आणि तुमच्या स्वरांमध्ये आणखीन भर पडो सरस्वती तुमच्या कंठा मध्ये येऊ हेच ईश्वराकडे मागणं
शब्द संपले रावं इतकं अप्रतिम शब्दात बोलू शकत नाही.... ते सुख झाले ओ साजणी ऐकलं ना डोळ्यात आसरू आले. आणि डोळ्या समोर माझा विठोबा उभा राहिला... महाराज तुम्ही किती आनंद दिला सांगू शकत नाही....
आवाज मस्त आहे महाराज
❤❤❤❤❤❤मनापासून आभार जाय हरी माऊली
❤ खुप भारी गायन झाले
कावी राज महाराज आतिषय सुंदर सुंदर महाराज कळम तालुक्यामध्ये या
आपले चाहते श्री राम भजनी मंडळ म्हसे लय भारी आवाज
खूपच गोड आवज
जय जय राम जय श्री राम
Echo थोडा कमी असता तर distortion नसतं झालं एवढं आणि आवाज पण स्पष्ट आला असता
Jay Hari Mauli 🙏🙏
👍👍👍
Jai hari
रामकृष्ण हरी माऊली
मी रोज ऐकतो सिंधी वादक खूप मस्त brakground देत आहे
Khup Chan gayan maharaj
mi tar fan ch zhalo khup chan mauli❤
Jay Hari mauli
खुप गोड 🎉🎉🎉
खुप खुप छान दादा 👏🙏😊🌹🚩
अप्रतिम महाराज🙏🙏🙏
जय हारी
क्या बात है👌👌
Kadakkkk
खुप सुंदर ❤
1 ch nambar maharaj
खूपच छान गायन दादा
खुप छान गायण दादा 😂😂😂😂
Ram krushan hari
छान गायन सूंदर आवाज
संपूर्ण महाराष्ट्रला वेड लवणारा आवाज❤
अप्रतिम गायन. महाराज किती गोड आवाज, खूपच छान गायन.
खुप सुंदर आवाज
अप्रतिम ❤❤😮
खूप गोड दादा ❤❤ काय गायन आहे ❤❤
Ram krushan hari 🙏🙏