संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या नवनवीन किर्तन प्रमाण चालीचा खजीना l Kirtan Praman Chali 2023
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- !! श्री स्वामी समर्थ !!
#माऊली_𝐌𝐀𝐔𝐋𝐈_𝐇𝐃 𝐘𝐨𝐮𝐓𝐮𝐛𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐏𝐥𝐞𝐚𝐬𝐞.
संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या नवनवीन किर्तन प्रमाण चालीचा खजीना l Kirtan Praman Chali 2023
आमच्या चॅनल वरती किर्तन, प्रवचन, श्रीमद् भागवत कथा, राम कथा, भजन. इत्यादी वारकरी सांप्रदायीक कार्यक्रम पाहु शकता.
ज्या भाविकांना संपूर्ण सप्ताहाची शुटींग करायची आहे त्यानी या नंबरवर संपर्क साधा.
ऋषिकेश पाबळ मो.7798476058.
तुमचे नवनवीन किर्तन, भजन,प्रवचन, असे video आमच्या MAULI HD channel वर सोडायचे असेल तर
आमच्या मोबाईल नंबर वर संपर्क साधा
मो. 7798476058
टीप. आमचे कोणतेही व्हिडिओ आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करून अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
माऊली MAULI HD TH-cam channel subscribe please.& Video Saher & Like.
Instagram Follow
www.instagram....
Facebook Page Follow
/ माऊली-mauli-hd-youtube...
Don't Forget to SUBSCIRBE to our TH-cam Channel
#kirtanchali
#kirtan
#marathikirtan
#newkirtan
#comedykirtan
#indurikarmaharaj
■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा / @maulihd
--------------------𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫--------------------
𝐂𝐨𝐩𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫 𝐔𝐧𝐝𝐞𝐫 𝐒𝐞𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝟏𝟎𝟕 𝐨𝐟 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐀𝐜𝐭 𝟏𝟗𝟕𝟔, 𝐚𝐥𝐥𝐨𝐰𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐬 𝐦𝐚𝐝𝐞 𝐟𝐨𝐫 "𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞" 𝐟𝐨𝐫 𝐩𝐮𝐫𝐩𝐨𝐬𝐞𝐬 𝐬𝐮𝐜𝐡 𝐚𝐬 𝐜𝐫𝐢𝐭𝐢𝐜𝐢𝐬𝐦𝐬, 𝐜𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭, 𝐧𝐞𝐰𝐬 𝐫𝐞𝐩𝐨𝐫𝐭𝐢𝐧𝐠, 𝐭𝐞𝐚𝐜𝐡𝐢𝐧𝐠, 𝐬𝐜𝐡𝐨𝐥𝐚𝐫𝐬𝐡𝐢𝐩, 𝐚𝐧𝐝 𝐫𝐞𝐬𝐞𝐚𝐫𝐜𝐡. 𝐅𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞 𝐢𝐬 𝐚 𝐮𝐬𝐞 𝐩𝐞𝐫𝐦𝐢𝐭𝐭𝐞𝐝 𝐛𝐲 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐬𝐭𝐚𝐭𝐮𝐭𝐞 𝐭𝐡𝐚𝐭 𝐦𝐢𝐠𝐡𝐭 𝐨𝐭𝐡𝐞𝐫𝐰𝐢𝐬𝐞 𝐛𝐞 𝐢𝐧𝐟𝐫𝐢𝐧𝐠𝐢𝐧𝐠. 𝐍𝐨𝐧-𝐩𝐫𝐨𝐟𝐢𝐭, 𝐞𝐝𝐮𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐨𝐫 𝐩𝐞𝐫𝐬𝐨𝐧𝐚𝐥 𝐮𝐬𝐞 𝐭𝐢𝐩𝐬 𝐭𝐡𝐚 𝐛𝐚𝐥𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐧 𝐟𝐚𝐯𝐨𝐫 𝐨𝐟 𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞
कैलास महाराज मी तुमच्या आवाजाचा खूप मोठा चाहता आहे ❤❤
खूप छान गायन राम कृष्ण हरी माऊली
Mast...,👌kishor Maharaj An kailash Maharaj
खूप सुंदर कैलास महाराज 🙏🙏
कैलास महाराज तुमच्या आवाजाला कोटी कोटी प्रणाम
खरंच दोघा महाराजांनी माऊली च मण जिंकली जेवढे आभार मानले तेवढे कमी आहे जय हरी विठ्ठ माऊली
Kailas mharaj chaen awaj danywad
👌👌👍👍
Khup chan mharaji ❤❤❤
माहाराज कैलास माहाराज नबर
My favourite kailash pawar ❤
кнυρ¢н ¢нαи αρяαтιм мαнαяαʝ
वादक कोण आहे सुंदर ताल त्यांचा फोटो दाखवला नाही
Anil maharaj
कैलास महाराज तुमचा आवाज खूप गोड आहे आळंदीला कधी येणार
Ii
कैलास महाराज आपल्या आवाजाला जोड नाही आपला आवाज अप्रतिम आहे अतिशय उत्तम गायन व वादन खूपच छान👌 मी खूप आवाज बघितले पण तुमच्यासारखा आवाज आतापर्यंत छत्रपती संभाजी नगर मध्ये कधी बघितला नाही 😊🙏🙏
सर्व गायनाच्याऱ्य तसेच वादक यांचे खुप
आभार अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹
अप्रतिम खूपच सुंदर गायन वादन मनापासून धन्यवाद❤❤ राम कृष्ण हरी
किशोर गुरुजी एक नंबर रघुनाथ खंडाळकर यांचे शिष्य आहेत ते
टाळ मृदंग खूप च छान वाजविले आहे
खुप छान गायन ❤❤😅
Anil m tekude khup sundar vajvlay.wàaa
धन्यवाद किशोर भाऊ
खूप छान गायन
पवार महाराज म्हणजे विषयच नाही ❤ खुप प्रेम खुप छान
किशोर महाराज शेळके... एक नंबर
कैलास महाराज परभणी जिल्हा चे भुषण आणि त्यांना सात करणारे महाराजांचा पन खुप सुंदर आवाज आहे राम कृष्ण हरी माऊली
जालना जिल्हा भोकरदन तालुक्य ची शान आहे दादा
अनिल महाराज खूपच गोड वाजवतात...
धन्यवाद दादा
स्वर्ग सुखाचा अनुभव अति उत्तम❤
Ya kirtanatil pahili chal asel tar plz link 🔗 taka
th-cam.com/video/9pgWS4hmiwE/w-d-xo.html
खुप सुंदर आवाज आहे माऊली ❤
वा किशोर महाराज ,कैलास महाराज अप्रतिम गायन
ह भ प कैलाश म पवार खुप छान
Praman denara gayk hushar asto😊
जय जय राम कृष्ण हरी माऊली
मी एकच श्वास मागितला होता तुझ्याकडे,तू तर माझे आयुष्यचं इंद्रधनुष्यमय केले,उत्कृष्ट चाल, best 🌹🌹🌹
खूप छान राम कृष्ण हरी
वा अप्रतिम छान
कैलास महाराज खुप छान
खुप सुंदर....जय हरी
खूप छान आवाज आहे.. वाद्यकाम अतिशय सुंदर आहे.. सर्वाँना जय हरी...
खुप सुंदर कैलास महाराज 👌
Maharaj mo no patwa
सुंदर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ऐसा पुञ देई संता
परमेश्वराला एकच मागणं ह.भ.प. कैलास महाराज ना दिर्घ आयुष्य देवो
काय तो आवाज माउली 🌹🌹👍
मस्त ❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरि महाराज वा 🙏👌👌🚩🚩🚩🚩
Becz all performance are directly depend on sound system
एक नंबर कैलास महाराज 👌👌👌
Kailash Maharaj charni nak ghasun tumcha aavajala parnam karto
खुपच छान
राम कृष्ण हरी खूप सुंदर गायन कैलास महाराज
Sound system contacts bhetl ka mauli...
शेळके महाराज ,,classical singer
खूप छान महाराज !
अप्रतिम गायन 🎉🎉
अप्रतिम गायण सर्व महाराजांचे आभार
Very nice ❤Ram Krishna hari Mau❤
Firstly thanks for sound system and then all artists
Chan chan❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤
Channel Wale awaj matr digital recording kela mnapsun dhanyawad
thanks🙏
🎉
❤❤
Chan
खूप छान आहे भजन आणि तुमचा आवाज
अतिशय उत्तम गायन आणि वादन केले आहे.
खूप छान काय आवाज आहे कैलास महाराज
कैलास महाराज खूप सुंदर गायन
Apratim Aavaj aahe mauli tumcha......❤
Apratim गायन vadan 👌👌🚩
शेवगाव तालुक्यातील भूषण महेश महाराज हरवणे 🙏🙏🙏🙏
कैलाश महाराज यांचा नंबर आहे का
नाद केला महाराज ❤🙏🔥
Kailas.maharaj.khupsundar.tod.nahi.
.
🙏 राम कृष्ण हरी कैलास बुवा 🙏
Mast gayan😊
🎉🎉🎉🎉🎉❤
पवार माऊली खतरनाक गायन❤
वा वा वा किशोर महाराज वा कैलास महाराज
खूपच छान गायन किशोर महाराज कैलास महाराज
माऊली जय हरी, खूप सुंदर गायन आवाज
अप्रतिम गायन महाराज
❤❤❤❤❤❤❤❤❤❤वा वा कैलास महाराज
Ram Krishna hari dewa
अप्रतिम गायन 👌👌
Khup chhan gayan
Ram Krishna hari
खुप खुप छान गायन केल माउली
🙏राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम 🙏
खुप खुप छान गायन केल माउली
राम कुषणा हारी माऊली खूप सुंदर चल
खूप छान महाराज
Khup chhan
Dhanyavad ❤🎉❤
एकच नंबर महाराज
Ram khurana Hari
खुपछान
Sistim khup chan ahe lavali ahe
कैलास महाराज यांना खूप खूप धन्यवाद गायना बद्दल
Vadan khupach chan aahe
धन्यवाद