व्वा, एकावोनी एक बळी रे , खरंच खूप छान गायलं ,आहे गुरुजी, आणि दीदी , आपले दोगाचे पण आवाज ,गोड व प्रसन आहेत ,बासरी वादन खूप छान , सर्व गायक वादक खुपचं छान आहेत ❤❤
अस वाटत हे भजन ऐकल आता नाही काही संसारातील गोष्टी पाहून अपवित्र हाऊ असुक्तच रहावं वाटतंय खिल्लारी गुरुजी च्या प्रत्यक्ष कार्यक्रम पहायची खूप इच्छा आहे खिल्लारी गुरुजींचे मी आज एक चाल ऐकली 3 वेळा 3 च्या 3 वेळा पण डोळ्यात पाणी आल राव..❤❤
ह.भ.प.सोनालीताई करपे आणि ह.भ.प.श्री नारायणजी खिल्लारी महाराज---- आज आपण अगदी. पंडीत जसराजजी आणि कविताजी यांची आठवण करून दिली अगदी तंतोतंत गायण करून आम्हा बरोबर इतरांनाही आनंद दिला, आणि आपल्या जोडीदाराला ही धन्यवाद द्यावे लागतील विषेश बासुरी वादक श्री राम महाराज यांनी तर प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्ण यांची प्रतिमा समोर उभी केली आहे धन्यवाद आपणास सर्व वादक मंडळी ना बस्स एकच म्हणावेसे वाटते की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक/ तयाचा हरिख वाटे देवा// अहो देवांनाही आपला हेवा वाटेल असे सुंदर गायण केले त्या बद्दल आपणास धन्यवाद धन्यवाद त्रिवार धन्यवाद.
👌अप्रतिम गायन सोनाली ताई ,गायन ऐकताना सूमधूर गायक कविता कृष्णमूर्ती यांची आठवण झाली. अप्रतिम गातात. त्यांनी पंडीत जसराज गुरूजी यांच्या सोबत सूमीरन करले मेरे मना ही भैरवी गायलेली आहे.🙏रामकृष्णहरी
वा, माऊली अत्यानंद अनुभवला . खूप खूप धन्यवाद. जय श्री हरि.
🚩🚩🙏🌹 राम कृष्ण हरी 🌹🙏🚩🚩 गुरुजींचे व ताईचे मनापासून धन्यवाद
खुप गोड आवाज आहे. मनापासून अभिनंदन दोघांचेही.
राम कृष्ण हरी माऊली अतिशय छान गायन वादन
खिल्लारी महाराज यांच्या सारखे रत्न महाराष्ट्रातील मातीत जन्माला आले याचा आम्हाला खुप अभिमान आहे धन्य आहेत ते मायबाप ज्यांनी हे रत्न महाराष्टाला दिले
गोड विचार 😊👍 धन्य माता पिता तयाचीया
खुपच सुंदर,,, महाराज,,,, गोड गोड,,,मन प्रसन्न झाले,,ताई व खिलारी महाराज मनापासून अभिनंदन
खुप च सुदर गायन माऊली राम कृष्ण हरी🙏🙏
गु.ह.प.सुदाम महाराज शास्त्री दधनेश्वर संस्थान दहीगाव ने. यांची भेट घ्या बाबांच्या सोहळ्यात सेवा द्या शिवकथेकरिता ..., रामकृष्ण हरी.
खूप छान गायन ताई
रामकृष्ण हरी माऊली
अप्रतिम महाराज, जय हरी माऊली 👍💐🙏
काय बासुरी वाजवली nice gajab 1 no सलाम आपल्या कार्यला 🙏✌️💐
फार सुंदर आवाज आहे . जय राम कृष्ण हरी
🙏🙏🙏🌺🌺👌
व्वा, एकावोनी एक बळी रे , खरंच खूप छान गायलं ,आहे गुरुजी, आणि दीदी , आपले दोगाचे पण आवाज ,गोड व प्रसन आहेत ,बासरी वादन खूप छान , सर्व गायक वादक खुपचं छान आहेत ❤❤
जय श्रीराम जय हरी माऊली अतिशय सुंदर
फारच सुंदर स्वर नविन विधार्थी या पासुन फार मोठा बोध घेतील राम क्रष्ण हरी
जय जय राम कृष्णहरी फार सुंदर
खुप छान जबरदस्त गायन केले ताई आणि महाराज 🎉🎉🎉😊😊😊😊❤❤❤
खूप छान हभप खिल्लारी गुरुजी ॥ रामकृष्ण हरि ॥
अति सुंदर गौळण राम. कृष्ण hari🙏
वा गुरुजी.
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी ताई चे आणि गुरुजींचे मनापासून स्वागत
खिल्लारे महाराज वा आवाज धन्य त्यांचे माता पिता
गुरूजी व ताई चे अतिशय सुंदर गायन त्यांना मानाचा मुजरा व गौळण छान आहे व आपली टिम पण छान आहे माऊली
खूप छान सद्गुरु नाथा विठ्ठला माय बापा जिवाच्या जिवलगा
माझ्या दिदिला माझही आयुष्य लाभू दे भगवंता
रामकृष्ण हरी 🏵️🌹🌺गुरुजी व ताई 🏵️🌼आणि सर्व गायन वादन 🏵️🏵️🌼
खुप सुंदर गायले खिल्लारी महाराज तुम्ही
सोनाली ताई सारखे रत्न महाराष्ट्रात जन्माला आले, धन्य माता पिता तयाचिये... खिल्लारे गुरुजी अप्रतिम,, राम कृष्ण हरी माऊली.
दोघाचेही खुप खुप अभिनंदन 💐💐💐💐
गुरुजींचे व ताईंचे मनापासून आभार खुप सुंदर गवळण गाईली कान तृप्त झाले गोपालजींचे मनापासून आभार
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बासरी खुपच सुंदर 🚩🚩
Ramkrishna Hari.... Good Bhairavi sunder alap 👌👌👌👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩
Khupach Chan Tai 😊 Gayak vadak mandali 👏🙏🚩
🙏🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी💐🌺🌹🌸
टेज वरील सर्व दिग्गज मंडळी यांचेअभिनंदन राम कृष्ण हरी
Wa wah Kya bat hai, Very nice Aawaj, khilari Guruji aur Tai Saheb, manapasun Dhanyavaad❤, Sounds System is Good 🙏🌹🌹🙏mn Prasann zhale, So Thanks❤🌹🙏
राम कृष्ण हरी माउली !!
Hari om mauli, basuri apratim😊
राम कृष्ण हरी
खुप सुंदर गायन ,लाजवाब...❤
ताई तुमच्या मधुर स्वरां ने मन बृम्हानंदाने परिपूर्ण झाले.धन्यधन्य झालो.
अस वाटत हे भजन ऐकल आता नाही काही संसारातील गोष्टी पाहून अपवित्र हाऊ असुक्तच रहावं वाटतंय खिल्लारी गुरुजी च्या प्रत्यक्ष कार्यक्रम पहायची खूप इच्छा आहे खिल्लारी गुरुजींचे मी आज एक चाल ऐकली 3 वेळा 3 च्या 3 वेळा पण डोळ्यात पाणी आल राव..❤❤
खूप च सुंदर ताई❤❤❤👌👌👌👌👌👌
रामकृष्ण हरि हे गायनाचे बोल ऐकत असता देह भान हरपून गेले वाटत पुन्हा एकदा जन्म मिळाला तर संतांच्या सानिध्यात द्यवा
खूप छान स्वर❤❤
Ram krishana hari
छान छान छानच आहे
खूप छान
कार्यक्रम कुठे सुरु आहे
बासरी वादन पण अतिशय सुंदर आहे बर त्यांनापण धन्यवाद जयजय रामकृष्ण हारी महाराज
तुमची बासरी आईकुन श्री कृष्ण दिसले धन्यवाद
जय हो
खरोखर कान तृप्त झाले दोघांचं गायन ऐकून. 👏🏻👏🏻
खूप छान खिल्लारी महाराज म्हस्कीकर
एकतच रहावे वाटते
Va Chan guruji apratim kupch Chan.!!!!!!!!!!!!.
अतिशय सुंदर गायन. महाराष्ट्रातील दोन दिग्गज गायनाचार्याची सुंदर जुगलबंदी ऐकावयास मिळाली. बहोत खुब. 🎉🎉🚩🚩🕉🕉🌹🌹🙏🙏
खुप छान धन्यवाद जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा
खूप सुंदर आवाज
Mast tai aani narayan maharaj
बासरी वादक साठी, जय हरी, किती सुंदर ए कत च राहावे
बासरी खूप गोड❤
Calming..🎶✨
छान.राम कृष्ण हरी.वारे वा शास्त्रशुद्ध गायन.अभिनंदन.
जय हो जय हरी
ह.भ.प.सोनालीताई करपे आणि ह.भ.प.श्री नारायणजी खिल्लारी महाराज---- आज आपण अगदी. पंडीत जसराजजी आणि कविताजी यांची आठवण करून दिली अगदी तंतोतंत गायण करून आम्हा बरोबर इतरांनाही आनंद दिला, आणि आपल्या जोडीदाराला ही धन्यवाद द्यावे लागतील विषेश बासुरी वादक श्री राम महाराज यांनी तर प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्ण यांची प्रतिमा समोर उभी केली आहे धन्यवाद आपणास सर्व वादक मंडळी ना बस्स एकच म्हणावेसे वाटते की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक/ तयाचा हरिख वाटे देवा// अहो देवांनाही आपला हेवा वाटेल असे सुंदर गायण केले त्या बद्दल आपणास धन्यवाद धन्यवाद त्रिवार धन्यवाद.
खूप छान गायन वादन रामकृष्ण हरी 🙏
Jay. Ho. Mharsk
Sound system khupach chhan
हे सुरांनो चंद्र व्हा...!!
व्वा खूप छान आवाज राम कृष्ण हरी माऊली
हभप खिलारी व सोनाली दिदी आपले मुखातुन गोड चाल ऐकायला मिळाली धनयवाद जयहरी माऊली🎉😊
Mauli khup chan
खूप छान अंगावर शहारे आणणारा आवाज वादन खूपच सुंदर ताईंच आणि गुरुजींचं गायन
खुप खुप सुंदर🎉🎉🎉
वा दोघांचा एकच नंबर दोघांचा एकच स्वर हे एकच नंबर
नाट्यगीत गायन ऐकायला खुप आवडेल गुरूजींच्या आवाजातील 🙏🏻🙏🏻🙏🏻
फार सुमधुर आवज ताई
खुप छान गायन केले ताई आणि महाराज 😊😊❤❤❤🎉🎉🎉😊😊❤❤
राम कृष्ण हरी धोनी महाराजांना
जबर जस्त..जय श्री कृष्ण
अप्रतिम ❤😊
खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार जय जय राम जय राम जय राम राम राम कृष्ण नमस्कार 🙏
Khup god gayan maharaj ram krushna hari mauli
जय जय रामकृष्ण हरी.🙏🏼🙏🏼💐💐
वा छान गुरुजी छान छान स्वागत असो
अप्रतिम...
खुपच छान गायन केले आहे, 🚩🚩🚩🙏🙏
महाराजांचे गायन सुद्धा अप्रतिम ❤
👌अप्रतिम गायन सोनाली ताई ,गायन ऐकताना सूमधूर गायक कविता कृष्णमूर्ती यांची आठवण झाली. अप्रतिम गातात. त्यांनी पंडीत जसराज गुरूजी यांच्या सोबत सूमीरन करले मेरे मना ही भैरवी गायलेली आहे.🙏रामकृष्णहरी
एकदम मस्त
ह्यालाच म्हणतात एकसेबढकर एक जयजय रामकृष्ण हारी महाराज
खूप सुंदर आवाज आहे तुमचा
👍👌
जय श्रीराम🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खुप छान आवाज आणि तीतकीच सुरेख वादक
दोघांचे एकदम छान सुंदर गायन
अप्रतिम गायन केले, 🚩🚩🙏👌
राम कृष्ण हरी ❤❤
रामकृष्ण हरी माऊली
एक नंबर राम कृष्ण हरी
Rahul Deshpande सारखं गायन खिल्लारे गुरुजींचं....🎉🎉