मला तर रोज ऐकावीसी वाटते पण मी मंदिराच्या साऊंड सिस्टीम ला या जोडीची मिक्सिंग गौळण लाऊन गावाला सुद्धा ऐकावितो . पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते ऑल दी बेस्ट👌👌
धन्यवाद पिता तयाचिया ज्या मातेच्या उदरी किशोर जी महाराज दिवटे महाराजांचा जन्म झाला खरोखर ती माता धन्य आहे कारण या महाराष्ट्राला अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारा आपला गोड आवाज आहे महाराज माझी एक इच्छा आहे की जीवनात येऊन आपली एकदा भेट व्हावी पण माझ्या परिस्थितीनुसार आपण जर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आलात तर उमरखेड मध्ये मी असतो एकदा भेटा ही माऊली चरणी प्रार्थना करतो आणि आपला आवाज असाच उदंड राहो ही पण माऊली चरणी प्रार्थना करतो
खुप छाण जुगलबंदी, आणि गौळणी पण खुप छाण वाटतात ऐकायला, 👌आणि या सगळ्यांना चार चांद लावले, ते पखवाद, आणि तबल्याच्या वादनाने.👏👏 या सगळ्यांनी आमच्या श्रीपाद सेवा मंडळ, शिक्रापुरच्या दिंडीतील भजणाच्या आठवणी जाग्या केल्या.☺🙏
अहारे सावळी या कसा वाजवला वाजवला तबला व पखवाज अप्रतिम एकच नंबर गौळणी कितीही ऐकाव तरी मन भरत नाही खूप खूप छान अफलातून धन्यवाद दयावे तेवढे थोडेच आहे सर्वांना जय हरी
काय आवाज आहे एकदम भारी मस्त गायले आहे मन एकदम हरपून गेले तबला वादन एकदम भारी वाजवला आहे तुम्हाला तोड नाही मदुग पण एकदम भारी वाजवला आहे तुमचे सर्वाचे स्वागत करत आहे तुमच्या टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद जय हरी माऊली
माऊली जय हरी हि आवाज नेहमी ऐकत रहावी असं मनाला मोहून टाकते अगदी सर्व सहकारी व संचाची साथ संगत भरभरून दिली कौतुक करावे तेवढे थोडेच आहे जय महाराष्ट्र नागपूर भुगाव आभार
अहारे सावळी या कसा वाजवला वाजवला तबला व पखवाज अप्रतिम एकच नंबर गौळणी कितीही ऐकाव तरी मन भरत नाही खूप खूप छान अफलातून धन्यवाद दयावे तेवढे थोडेच आहे सर्वांना जय हरी
जय हरी माऊली आपले सर्व संच एकदम अतिशय गोड आहेत काय खतरनाक वादन गायन जस युधात तोफ फायरिंग चाललय जणू एक दम खास चौथी वेळ कमेंट बॉक्स मधे लिहायची कारण मला पण गायकी त आवड आहे जय महाराष्ट्र नागपुर जिला ग्रामीण क्षेत्र भूगाव से
मला तर रोज ऐकावीसी वाटते पण मी मंदिराच्या साऊंड सिस्टीम ला या जोडीची मिक्सिंग गौळण लाऊन गावाला सुद्धा ऐकावितो . पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते ऑल दी बेस्ट👌👌
धन्यवाद पिता तयाचिया ज्या मातेच्या उदरी किशोर जी महाराज दिवटे महाराजांचा जन्म झाला खरोखर ती माता धन्य आहे कारण या महाराष्ट्राला अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारा आपला गोड आवाज आहे महाराज माझी एक इच्छा आहे की जीवनात येऊन आपली एकदा भेट व्हावी पण माझ्या परिस्थितीनुसार आपण जर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आलात तर उमरखेड मध्ये मी असतो एकदा भेटा ही माऊली चरणी प्रार्थना करतो आणि आपला आवाज असाच उदंड राहो ही पण माऊली चरणी प्रार्थना करतो
👌👍 दोन्ही गौळणी वेगवेगळ्या सादर करून पाठवाव्यात माऊली, अप्रतिम आवाज,👌👍
तबला वादक आणि पखवाज वादक खूब छान दोघांनी मिळून मिसळून वाजवलं.
चढाओढ अजिबात नाही दोघांमध्ये🔥
खुप छाण जुगलबंदी, आणि गौळणी पण खुप छाण वाटतात ऐकायला, 👌आणि या सगळ्यांना चार चांद लावले, ते पखवाद, आणि तबल्याच्या वादनाने.👏👏
या सगळ्यांनी आमच्या श्रीपाद सेवा मंडळ, शिक्रापुरच्या दिंडीतील भजणाच्या आठवणी जाग्या केल्या.☺🙏
धन्यवाद 🙏🙏🙏
3@@kakdesoundkandari
दिवटे महाराज ही गौळण ऐकायला खूप आनंद होतो आपणांस धन्यवाद
खुपच सुंदर जुगलबंदी आणि वादन छान
काय ते गायन आणि काय ते वादन मन भारावून गेले अगदी ऐकतच राहिलो
दोनही जोडी नंबर वन सलाम तुमच्या कलेला सर्वोत्तम आवाज अप्रतिम गोड सुंदर मस्त आणि दोन्ही वादक तुम्हाला सुद्धा सप्रेम जय हरी .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌
मंत्र मुग्ध करणारा आवाज दिवटे महाराज आणि सहकाऱ्यांचा तसेच वादक मंडळींचा पण सहकार्य सरहानिय सर्वांचे अभिनंदन
असं भजन ऐकल्यावर मनाला समाधान वाटतं खरंच साऊंड सिस्टीम आणि खरंच
किशोर महाराज निवृत्ती महाराज तुमच्या आवाजाबद्दल काय बोलावे हेच कळत नाही तसेच तबला पखवाज याची तर तोडच नाही काकडी दादा यांचे सिस्टीम खूप छान जय हरी
कौतुक करायला शब्दच नाहीत ✌✌✌
अप्रतिम......... 👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद
राम कृष्ण हरी जय हरी माऊली धन्यवाद अभिनंदन आभारी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
माऊली कितीही वेळा ऐकली तरी माझं मनच भरत खूपच सुंदर दोन गवळणीचा मिलाप,, खूप खूप अभिनंदन तुमचे
एका चड एक उत्कृष्ट .... वारकरी संप्रदाय चे भूषण आहात आपण दोघे ... आणि वादक पण छान ❤
हावडा एक्स्प्रेस
वाद्यांचा आवाज जशी बाम वर्षाव
काय जबर सांउड काकडे दादा तुमच साउंड सिस्टीम एकदम झकास आहे
तसं सारच ठिक आभार
धन्यवाद दादा🙏🙏🙏🙏🙏🙏
वावा कॅ बात है गुरजी १ नं👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏😱🤨🤨😱😱
खूप भारी आवाज आहे..❤ आती सुंदर गवळण ..🙏🙏
खुप छान आहे ही गवळण खूप वेळा ऐकली तरी ऐकावी वाटते
त्या 2 वेगवेगळ्या गवळणी आहेत पण एकाच वाटे 😊
@@captionnana8494.झथऐ ृमृ ददददच थदऐ 😊र्र
@@captionnana8494😅😅😊.8
Kay bolu aata awajabdl bolta yet nahi. No 1
माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
किशोर महाराज यांचे करावे तेवढ कौतुक कमिच आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤ खुप छान
दोन्ही गायकांनी आणि उत्तम तबल्याची साथीने गौळण उठली व मन प्रसन्न झाले.आभिनंदन व पुढील प्रगतीस शुभेच्छा.
😊😊😊😊
राम कृष्ण हरी महाराज अतिशय सुंदर आवाज मी तर दररोज किमान दोन वेळा ऐकतोच
मस्तच,, मनमोहक गायण, आवाजाने गौळण.. मानाचा रामकृष्ण हरी🚩🙏🚩
एकच नंबर वादन आवज सिस्टम 😳😳😳सुपर हिट कडक 😳🙏🙏🙏🙏
किती वेळा ऐकले तरी कंटाळा येतच नाही माउली वा छान
6
Very Very Very Very Very Very nice nice nice nice nice nice
आज ऐकली दिवसात 50 वेळा तरी कंटाळा येत नाही एक वेगळीच ऊर्जा येते ऐकताना ❤
क्या बात है तबला वादक कार्तिक गुरुजी 😇🙏
Kay lihave hech kalat nahi ❤❤❤❤
अहारे सावळी या कसा वाजवला वाजवला तबला व पखवाज अप्रतिम एकच नंबर गौळणी कितीही ऐकाव तरी मन भरत नाही खूप खूप छान अफलातून धन्यवाद दयावे तेवढे थोडेच आहे सर्वांना जय हरी
वाह महाराज काय गायन वादन मन प्रसन्न झालं मन रंबून गले ❤
हृदस्पर्शी गायन 👌👌
अप्रतिम वादन 👌👌
उच्च दर्जाचे साउंड सिस्टम 👌👌
जबरदस्त गायन केले माऊली जय हरी
आप्रतीम शब्द पुरेसे नाही ❤❤❤
काय आवाज आहे एकदम भारी मस्त गायले आहे मन एकदम हरपून गेले तबला वादन एकदम भारी वाजवला आहे तुम्हाला तोड नाही मदुग पण एकदम भारी वाजवला आहे तुमचे सर्वाचे स्वागत करत आहे तुमच्या टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद जय हरी माऊली
भारी मस्त भजन गायन
मनमोकळेपणाने,, अप्रतिम महाराज,, रामकृष्ण हरी 🚩🙏🚩🚩🚩
धन्यवाद 🙏
🚩 राम कृष्ण हरी 🚩 माऊली, जबरदस्त ✌️
हार्दीक अभिनंदन.
कधीकधी ऐसे श्रवण घडते.खुबखुब धन्यवाद
छान गायन वादन धन्यवाद माऊली
खुपचं छान किशोर गुरुजी दिवटे आती लकडे गुरुजी
धन्यवाद
Shivaji Jadhav khupach Chhan Maharaj.
कितिवेळ ऐकाव हेच कळत नाही. महाराज.❤❤❤❤❤
गुरूजी तुम्हाला मनापासून धन्यवाद खुप छान गायलं बुवा ❤❤❤
काय छान जोडी आहे.ऐकून मन प्रसन्न होऊन जाते.👌👌🙏🙏💐💐
खूपच छान माऊली
माऊली खूपच छान कितीही वेळेस ऐकाव वाटत
बरोबर आहे राव तुमचं ऐकावं वाटत खुब छान मटली गवळण
दिवटे महाराज लकडे महाराज खुप सुंदर
अतिशय मनाला मोहून टाकणारी संगीत आणि अतिशय सुंदर गायन किशोर महाराजांचा नादच खुळा
इतकी जबरदस्त गौळण पहिल्यांदा ऐकली आईची शप्पथ ! वाह ! क्या बात है ! 👌👌👌
धन्यवाद 🙏
खूप सुंदर गायन गायले माऊली
Ram Krushna Hari माऊली ❤
राम क्रृष्ण हरी माउली
राम कृष्ण हरी तुमचा दोघांचं आवाज किती गोड आहे कितीतरी वेळा रिपीट करून ऐकली गवळण सुपर जुगलबंदी
खूप खूप सुंदर गायन आणी वाद्य पण एकूण मन प्रसन्न होते
राधे राधे.आज पहिल्यांदा अशी मिक्स गवळण ऐकली.खुप छान आवाज.
☀️😭🇹🇯🇹🇯🇹🇯😊o
O
O
O
O
O
O
O
O
O
K
O
O
O
O
O
Oo
O
Okkk
☀️😭🇹🇯🇹🇯🇹🇯😊o
O
O
O
O
O
O
O
O
O
K
O
O
O
O
O
Oo
O
Okkk
😊
मनमोहक
किशोर महाराजांना सलाम राम कृष्ण हरी
आपल्या वारकरी संप्रदायाचे हेच तर वैभव आहे 🙏स्वर्गसुख ❤ जय हरी🙏
Thanks
जोडी नंबर वन दादा
राम कृष्ण हरी
माऊली जय हरी
हि आवाज नेहमी ऐकत रहावी असं मनाला मोहून टाकते अगदी सर्व सहकारी व संचाची साथ संगत भरभरून दिली कौतुक करावे तेवढे थोडेच आहे
जय महाराष्ट्र नागपूर भुगाव
आभार
धन्यवाद
धन्यवाद माऊली
खुप छान जुगलबंदी दोन्ही गायकांचा आवाज कमालीचा आणि तबलावादक पखवाज वादक अप्रतिम सुंदर अती सुंदर
Apratim sundar gayan ani tabala vadak and pakavaj vadak ya dogani rang bharala aahe sundar apratim jai mavuli
जय हरी माऊली एकदम छान
खुप छान किशोर दादा किती वेळा ऐकले तरी मन तृप्त होत नाही,
शब्दच नाही राहिले काय म्हणावं आणि म्हणावं तुम्हाला एकच म्हणतो धन्य ते माता पिता ज्यांनी जन्म दिला तुम्हाला
खूप छान मिक्स गवळणी गायलात दादा 👃👍
आवाज खूप छान आहे सूंदर गायण...अप्रतिम स्वर...
Very nice and fantastic gayan नमस्कार नमस्कार जय हरी
रामकृष्ण हरी खुप खुप छान आवाज गायण एकच नंबर👌👌👌 धन्यवाद 🙏
लकडे गुरुजी आणि दिवटे गुरुजी खूप छान गायन आहे तुमच्या दोघांचं 🙏🙏👌👌👌🌹🌹
घघैऐघघोघैघघघघघघघघघघघघघढघघढंघढढढघघंघढघघघघ घघैऐघघोघैघघघघघघघघघघघघघढघघढंघढढढघघंघढघघघघ ऐघघघघघघढघघघघघघोइ
तब्ल्ला आणि मुर्दुग नंबर वन वाजवलं आहे काय हासुंदर सामना तुम्हाला 100/वेळा
सलूट
जय हरी विठ्ठल...कान तृप्त झाले.,
आवाज खूपच छान आहे मन प्रसन्न होते....
👌👌एकच नंबर माऊली
मृदंग, तबला वादक व गायक यांना खूप आयुष लाभु द्या. अशी ब्रम्हांडाच्या मालकाला प्रार्थना आहे.
💐💐💐💐💐
🙏
खुप खुप छान महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वादन गायन खूप खूप छान🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏👌
खूप छान गायन.. रोज ऐकून पण मन भरत नाही..❤❤
राम कृष्ण हरी महाराज
@माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली @👌👌🙏🙏🌹🌺
महाराज मी आपली गवळण दिवसातून पाच वेळेस ऐकतो छान वाटते व दिवस भर फ्रेश वाटते
Thanks
खूप छान आहे
Khupch chan ahet gaulani 👌👌mrudungacharya aani tabla vadk khupch chan vajvtat👌♥️👑 man prasnn zal
🌹 ओम गुरूदेव आत्मा मालिक 🙏🙏
Khup sundar aavajamadhe tumhi donhi gavlanicha aktra sangam kela te adbhut aahe Ani tumcha sathi kalkarano sudha mi pranam karto dhanyavad.
Thanks 😊
🗣️1 च नंबर
तुम्हा आवाजाला आणि संगीताला खरच तोड नाही.
महाराज . ही मिक्स गवळण .कितीही वेळा ऐकली तरी ऐकावेसी वाटते . रामकृष्ण हरि .
अहारे सावळी या कसा वाजवला वाजवला तबला व पखवाज अप्रतिम एकच नंबर गौळणी कितीही ऐकाव तरी मन भरत नाही खूप खूप छान अफलातून धन्यवाद दयावे तेवढे थोडेच आहे सर्वांना जय हरी
donhi gaulani vegaveglya gayan karun pathavavyat maharaj very nice sound 😊
सांस्टाग दंडवत माऊली तुम्हा सर्वांच्या चरणी प्रणाम 🙏🙏
वा दादा खूप छान आवाज आहे🎉🙏
जय हरी माऊली
आपले सर्व संच एकदम अतिशय गोड आहेत काय खतरनाक वादन गायन जस युधात तोफ फायरिंग चाललय जणू एक दम खास चौथी वेळ कमेंट बॉक्स मधे लिहायची कारण मला पण गायकी त आवड आहे
जय महाराष्ट्र नागपुर जिला ग्रामीण क्षेत्र भूगाव से
धन्यवाद
माऊली किती छान आवाज आहे शरीरात कंपन झाले बघा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद महाराज तुमचा आवाज ऐकून मन प्रसन्न झाल
Khupchan super jodi tumala kotikoti vandan
छान आवाज आहे 👍👍
Thanks 🙏
करावे तेवढे कौतुक कमीच
खूप खूप छान गुरुजी आणी दादा
महाराज तुमचा आवाज खूप छान आहे.पखवाज आणि तबलावादक एकदम सुंदर वाजवतात तुम्हा सर्वांचे अभिनंदन
धन्यवाद 🙏
00
@@shankaringale6218 my