कोणत्याही कीर्तनाची रूपरेषा कीर्तनाच्या सुरुवात झाल्यावरच कळत असते खूप खूप शुभेच्छा खूप छान सुरुवात झाली या कीर्तनाची जेव्हा मी ऐकले तेव्हा अगदी ५ मिनिटाच्या सुरुवातीला च मन प्रसन्न झाले आणि अंगाला काटे च आले
ह.भ.प .किर्तनकार महाराज व, ह.भ.प.गायनाचार्यर महाराज ,हे जर येवढ्या आनंदात किर्तन गायन करतात, तर समाज किती आनंदीत झाला असेल ,व्हा व्हा मला तर लय आनंद झाला, महाराज
जय हरी माऊली माऊली माझी अप्रतिम कीर्तन गायन वादन खूप अमृत गोड अगदी माझ्या पाडू रंगा कीर्तन नाचावं अध्यात्म अध्यात्म गोड अप्रतिम सर्व संताच्या चरणावर नतमस्तक होऊन वंदन किती वेळ आयकव अस सुन्दर सोहळा धन्य वाद बाबा महाराज कोटी कोटी प्रणाम वंदन त्या आई साहेब तुम्ही गोड बाबा राम कृष्णा हरी माऊली माऊली माऊली महाराज जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय जय श्री राम कृष्णा हरी माऊली महाराज
माझ्या वडीलांची मिराशी गा देवा.👍 स्वाभिमानाने उर भरून यावा अशा या अभंगाच्या ओळी. अप्रतिम चालीत सर्वांनीच गोड गायल्या आहेत. पखवाज तबला साथ ही तितकीच समर्पक. !! जय हरि !!🙏
कोणत्याही कीर्तनाची रूपरेषा
कीर्तनाच्या सुरुवात झाल्यावरच कळत असते
खूप खूप शुभेच्छा
खूप छान सुरुवात झाली या कीर्तनाची जेव्हा मी ऐकले तेव्हा अगदी ५ मिनिटाच्या सुरुवातीला च मन प्रसन्न झाले आणि अंगाला काटे च आले
❤❤❤❤❤❤
@@sagarnale49161111¹½2²²w se😮😮😮😮😮 52:23 52:23 .
जबरदस्त किर्तन जय हरी माऊली
ह.भ.प .किर्तनकार महाराज व, ह.भ.प.गायनाचार्यर महाराज ,हे जर येवढ्या आनंदात किर्तन गायन करतात, तर समाज किती आनंदीत झाला असेल ,व्हा व्हा मला तर लय आनंद झाला, महाराज
जय श्री हरी विठ्ठल माऊली माझा विठ्ठल सावळा 🙏🙏🙏🙏
खूप सुंदर कार्यक्रम माऊली, सगळं नियोजन अप्रतिम. राठोड महाराजांचा सप्रेम जय हरी.
एवढा सुंदर किर्तन माझ्या जीवनात मी आजच पहिली वेळेस श्रवण करीत आहे गायक वादक अतिशय सुंदर माइक सिस्टीम अतिशय सुंदर
खूप सुंदर स्वर आहे कीर्तनात स्वर फार महत्वाचं आहे वादन पण छान आहे, वारकरी संपरदायास आलेले सोनेरी कळस आहे 🌹🌹👏👏
कैलास महाराज पवार khup sundar gayan ❤❤❤🎉
कविराज महाराज तुमच्यात विशाल महाराज खोले यांची छबी दिसते
Kailash Maharaj gayan❤❤❤❤
तबला वादक खुप छान 🙏🏻🙏🏻 मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा
एक नंबर वादन आपल्याला आवडलं ( तबला पखवाज आणि सिस्टीम 👌👌👌)
पाच वेळा ऐकलं कीर्तन खूपच छान आहे
Aavajacha jadugar kailas maharaj
खूप सुंदर झालं किर्तन 👌👌👌🙏🚩
राम कृष्ण हरी, आवाज खुप अप्रतिम आहे
जय हरी माऊली माऊली माझी अप्रतिम कीर्तन गायन वादन खूप अमृत गोड अगदी माझ्या पाडू रंगा कीर्तन नाचावं अध्यात्म अध्यात्म गोड अप्रतिम सर्व संताच्या चरणावर नतमस्तक होऊन वंदन किती वेळ आयकव अस सुन्दर सोहळा धन्य वाद बाबा महाराज कोटी कोटी प्रणाम वंदन त्या आई साहेब तुम्ही गोड बाबा राम कृष्णा हरी माऊली माऊली माऊली महाराज जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय जय श्री राम कृष्णा हरी माऊली महाराज
कैलास महाराजांचा कुणीच नाद करायचा नाय सगळ्या महाराष्ट्राला वेढ केलं 👌💝🙏
1:10:52
1: उच्च:39
संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे अभंगाप्रमाणे काय गायक वादक आणि काय आमच्या तालुक्यात भूषण कविराज महाराज अप्रतिम
राम कृष्ण हरी माऊली किर्तन भजन गायण खूप छान वाटले ❤🎉
माझ्या वडीलांची मिराशी गा देवा.👍
स्वाभिमानाने उर भरून यावा अशा या अभंगाच्या ओळी. अप्रतिम चालीत सर्वांनीच गोड गायल्या आहेत. पखवाज तबला साथ ही तितकीच समर्पक.
!! जय हरि !!🙏
वा कैलास महाराज फार छान फार छान वा वा क्या बात है महाराज
Apratim..mauli
Apratim.khup chhan
खुप खुप छान माऊली....
राम कृष्णा हरि ❤🙏🌺
Kailash maharaj khup chan👌👌
जय हरि कैलास महाराज
धन्यवाद कैलास माहाराज
nambar ekach kirtan maharaj
अतिशय सुंदर किर्तन आणि त्याहीपेक्षा गायन आणि वादन तर खूपच सुंदर. मन प्रसन्न होते ऐकून.
वा वा सच्च्या सुर इसे कहते हैं धन्यवाद रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरि❤❤ एकच नंबर
खूप छान किर्तन .मन प्रसन्न झाले
व महाराज रूपालीला चॅलेंज नाही मी वसंत घुले दिंडेगाव छान बर का फार छान आनंद वाटतो आनंद
महाराज खूप खूप शान कीर्तन झाल.
महाराज सुरगाणा तालुक्यात यायला तुमची सोपारी सांगा... तुम्हाला तुळशी विवाहची सोपारी द्यायची आहे.. 🙏🙏🙏
खूपच छान महाराज काय आवाज आहे तुमचा खरच खूप सुंदर ऐक तच राहवंसं वाट तय 😊👌
जय हरी
खूप छान माऊली
खूब सुंदर गायन कैलाश महाराज पवार किशोर महाराज
खुप छान...👌
राम कृष्ण हरी...🙏🚩
खुप छान महाराज
सर्व ग्रुप सुंदर सांगड आणि नियोजनाला शब्दच नाही
Ram krushna Hari माऊली
खूपच गोड ईश्वर आहे आवाजात तुमच्या ❤
रामकृष्ण हरी महाराज
Khup sunder kirtan❤
Khup गोड शेळके महाराज यांचा आवाज ❤❤❤❤
गणपती 2024 ला रोज लागते ❤❤🎉🎉
खुप खुप सुंदर कविराज महाराज आणी सर्व दिग्गज कलाकार मंडळी राम कृष्ण हरी 👏👏👏🙏😊🌹🚩😊😊😊
वा मस्त राम कृष्ण हरी कैलास महाराज
खुप सुंदर किर्तन तसेच गायन अप्रतिम...
Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी 🙏
कविराज महाराज खूप खूप छान गाणे वादन चाली सगळंच भारी मस्त मजा आली
मस्त माऊली. जय राम कृष्णा हरी 🙏🌹🙏
खूपच छान ❤
अप्रतिम खुप सुंदर सर्व टीम
ऐसा सुखसोहळा स्वर्गी नाही
जय महाराष्ट्र
👌👍👍👍👍👍👍👍👍🙏🌺🌺🌺
❤ram krishna Mauli 🎉
खुप सुंदर आवाज काय बोलणार शब्द नाहीत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌
खूपच छान माउली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा
Me tumchi khup mothi fan zali ahe🙌🙌🚩🚩🙏
Konschi
🎉
Ho shital tai
Mi Lonar sarovar taluka Lonar jilha buldhana
000❤aa @@globallife990
||राम कृष्ण हरि|| कैलास महाराज
वाह क्या बात है ,महाराज 1 च नंबर ।
नादच भारी
ह भ प कैलास महाराज यांचा आवाज ऐकत च रा वाटत
Kya bat hai ek no gayan ❤❤👌👌🥰😍
Satarkar Maharaj athavle 😢😢😢Maharaj wa wa
खरोकर आपण महान आहात कैलास महाराज की आपल्याला देवाने एवढा सुंदर देह आणी गळा दीला आहे साक्षात तुमच्या गळ्यालात सरस्वती देविनेच वास केला आहे
व्वा! कैलास महाराज राम कृष्ण हरी
दोन्ही खुप छान गातां वा
Kishore Maharaj khup chan ❤
राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम गायन वादन रामकृष्ण हरी
जय हरि माऊली
एकच नंबर
Khup sundar kaviraj Maharaj
फार सुंदर सुंदर गायन
खुप छान
🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌फक्त कैलास महाराज
❤❤❤
Number 1 kirtan
नंबर १ माउली
🎉
Aree devaa maaje kade shabda naahit devaaa kasaa varnan karu hya rupaavli chaa❤❤❤❤❤
१नंबर कैलास महाराज ❤❤❤
किर्तन १नंबर आहे
Ekdam mast ahe🎉l
महाराज एकच सांगेल खूप रुपावली ऐकल्या पण तुमच्या सारखी रुपावली खरच नाही ऐकली...तुमच्या रुपावली मधून खरच पांडुरंगा च्या जवळ जाता येत...
अप्रतीम गायन कैलास महाराज
Ho
खूप अप्रतिम चाल झाली
एकच नंबर कीर्तन
Very nice ❤
Ram Krishna hari namaste 🙏
कीर्तन छान पण हे चोपदार कुठं सापडले किती एकसारखे आहेत खास त्यांच्या मिश्या 😊
आफरेटर बेसवाडवा
गोड👌👌👍👍
किर्तनातील पंचपती टाकावी
सावरकर माराहराज सारके आहेत वादक धेने माहाराज
Good kirtan