विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा अतिशय सुंदर भजन गायनाचार्य ह.भ.प गणेश महाराज गोंडे|vitthal maza maza

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2020
  • !! श्री स्वामी समर्थ !!
    #माऊली_𝐌𝐀𝐔𝐋𝐈_𝐇𝐃 𝐘𝐨𝐮𝐓𝐮𝐛𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐏𝐥𝐞𝐚𝐬𝐞.
    विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा अतिशय सुंदर भजन गायनाचार्य ह.भ.प गणेश महाराज गोंडे|vitthal maza maza
    आमच्या चॅनल वरती किर्तन, प्रवचन, श्रीमद् भागवत कथा, राम कथा, भजन. इत्यादी वारकरी सांप्रदायीक कार्यक्रम पाहु शकता.
    ज्या भाविकांना संपूर्ण सप्ताहाची शुटींग करायची आहे त्यानी या नंबरवर संपर्क साधा.
    विजय उंबरकर मो.7620807773.
    ऋषिकेश पाबळ मो.7798476058.
    तुमचे नवनवीन किर्तन, भजन,प्रवचन, असे video आमच्या MAULI HD channel वर सोडायचे असेल तर
    आमच्या मोबाईल नंबर वर संपर्क साधा
    मो. 7798476058. 7620807773
    टीप. आमचे कोणतेही व्हिडिओ आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करून अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.
    हा व्हिडीओ बघाल तर डोळ्यात पाणी येईल लिंक वर क्लिक करा 👉 • मुलगी तर बापाच काळीज अ...
    माऊली MAULI HD TH-cam channel subscribe please.& Video Saher & Like.
    Instagram Follow
    invitescon...
    #vitthal_maza_maza
    #vitthal_song
    --------------------𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫--------------------
    𝐂𝐨𝐩𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫 𝐔𝐧𝐝𝐞𝐫 𝐒𝐞𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝟏𝟎𝟕 𝐨𝐟 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐀𝐜𝐭 𝟏𝟗𝟕𝟔, 𝐚𝐥𝐥𝐨𝐰𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐬 𝐦𝐚𝐝𝐞 𝐟𝐨𝐫 "𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞" 𝐟𝐨𝐫 𝐩𝐮𝐫𝐩𝐨𝐬𝐞𝐬 𝐬𝐮𝐜𝐡 𝐚𝐬 𝐜𝐫𝐢𝐭𝐢𝐜𝐢𝐬𝐦𝐬, 𝐜𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭, 𝐧𝐞𝐰𝐬 𝐫𝐞𝐩𝐨𝐫𝐭𝐢𝐧𝐠, 𝐭𝐞𝐚𝐜𝐡𝐢𝐧𝐠, 𝐬𝐜𝐡𝐨𝐥𝐚𝐫𝐬𝐡𝐢𝐩, 𝐚𝐧𝐝 𝐫𝐞𝐬𝐞𝐚𝐫𝐜𝐡. 𝐅𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞 𝐢𝐬 𝐚 𝐮𝐬𝐞 𝐩𝐞𝐫𝐦𝐢𝐭𝐭𝐞𝐝 𝐛𝐲 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐬𝐭𝐚𝐭𝐮𝐭𝐞 𝐭𝐡𝐚𝐭 𝐦𝐢𝐠𝐡𝐭 𝐨𝐭𝐡𝐞𝐫𝐰𝐢𝐬𝐞 𝐛𝐞 𝐢𝐧𝐟𝐫𝐢𝐧𝐠𝐢𝐧𝐠. 𝐍𝐨𝐧-𝐩𝐫𝐨𝐟𝐢𝐭, 𝐞𝐝𝐮𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐨𝐫 𝐩𝐞𝐫𝐬𝐨𝐧𝐚𝐥 𝐮𝐬𝐞 𝐭𝐢𝐩𝐬 𝐭𝐡𝐚 𝐛𝐚𝐥𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐧 𝐟𝐚𝐯𝐨𝐫 𝐨𝐟 𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞
  • เพลง

ความคิดเห็น • 3.1K

  • @maulihd
    @maulihd  3 ปีที่แล้ว +621

    सर्वांनी हेडफोन लाऊन ऐका व व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच असे नवनवीन भजन ऐकण्यासाठी चॅनला सब्सक्राइब करा. धन्यवाद 🙏🙏

    • @aartisaale849
      @aartisaale849 11 หลายเดือนก่อน +1

      ,

    • @sulkshanahogale4105
      @sulkshanahogale4105 11 หลายเดือนก่อน +2

      6 p-,..

    • @SunandaZalte-ye1pv
      @SunandaZalte-ye1pv 11 หลายเดือนก่อน +80

    • @priyasagar8707
      @priyasagar8707 11 หลายเดือนก่อน +29

      राम कृष्ण माऊली🙏 भजन ऐकून अस वाटत की आपली ज्ञानेश्वर माऊली आपल्या सोबत आहे आणि आपण आपल्या माऊली सोबत या भजनात दंग झालो❤😊🙏⛳

    • @user-ed4gw2in4b
      @user-ed4gw2in4b 11 หลายเดือนก่อน

      ​@@priyasagar8707pp0l

  • @balajikashid572
    @balajikashid572 8 หลายเดือนก่อน +56

    काय आवाज आहे महराजांचा अप्रतीम आसं वाटतय हे भजन ऐकल्यावर बंदच करू वाटत नाही❤❤ खुपच छान आवाज आहे❤❤ जय जय राम कृष्ण हरी

  • @pawarraghunath1416
    @pawarraghunath1416 3 หลายเดือนก่อน +7

    आवाज फारच छान आहे व सारांश खूप चांगला आहे

  • @sagargangathade4231
    @sagargangathade4231 2 หลายเดือนก่อน +1

    1नंबर👍❤️ जय शिवराय❤️

  • @RanjanaOvhal-jk6zj
    @RanjanaOvhal-jk6zj 6 หลายเดือนก่อน +22

    व्वा रे काय भारी भजन आहे हे भजन ऐकून मन अगदी प्रसन्न झाले ❤❤❤❤

  • @shravanahire386
    @shravanahire386 7 หลายเดือนก่อน +18

    अगदी मन प्रसन्न झाले खूप छान आहे मन भारावून गेले ❤❤❤❤

  • @TejashankeShanke-kj5pv
    @TejashankeShanke-kj5pv 5 หลายเดือนก่อน +18

    खरंच खूप गोड आवाज आहे,,,मन भरून आले

  • @dattugadekar1205
    @dattugadekar1205 10 หลายเดือนก่อน +11

    ये जगात है सत्य आहे बाकी मोह माया पैसा असत्य आहे
    जय राम कृष्ण हरी विठ्ठल

  • @user-kh5nl8lm6h
    @user-kh5nl8lm6h 6 หลายเดือนก่อน +13

    भजन छान आहे अतिशय सुंदर

  • @pandurangkalyankar5906
    @pandurangkalyankar5906 ปีที่แล้ว +17

    खूप सुंदर आवाजात गायलय आहे हे गित अगदी मन प्रसन्न होते

  • @balirammore2133
    @balirammore2133 11 หลายเดือนก่อน +17

    खुप छान छान गायन केले धन्यवाद माऊली

  • @nareshninawe4408
    @nareshninawe4408 11 หลายเดือนก่อน +133

    हे भजन ऐकल्यावर असं वाटत आहे की सगळं आयुष्यं देवाच्या चरणी ठेवावे आणि मनसोक्त जीवन जगावे, खुपचं सुंदर भजन अप्रतिम❤❤❤❤❤❤👏👏👏

    • @rahulgavali7216
      @rahulgavali7216 10 หลายเดือนก่อน +3

      Y_v o nen looks

    • @rahulgavali7216
      @rahulgavali7216 10 หลายเดือนก่อน +2

      Pl

    • @jayashrinaikare3732
      @jayashrinaikare3732 8 หลายเดือนก่อน

      ​@@rahulgavali7216o

    • @jyotishriwas2366
      @jyotishriwas2366 5 หลายเดือนก่อน +2

      🙏 भजन इतकं गोळ आहे माणूस सगळं भान विसरून जातो बस विट्ठल विट्ठल आहे असेच वाटते ❤

    • @kakasahebbawskar593
      @kakasahebbawskar593 4 หลายเดือนก่อน

      M
      🎉😅 2:33

  • @user-uq5pk2yn1h
    @user-uq5pk2yn1h 10 หลายเดือนก่อน +4

    खूप सुंदर अप्रतिम सर्व काही विठ्ठल चरणी राम कृष्ण हरि माऊली🙏🙏🙏

  • @rajanikantmahera3996
    @rajanikantmahera3996 7 หลายเดือนก่อน +13

    Vitthal maza maza maza maza maza maza❤❤

  • @Pkmusic424
    @Pkmusic424 7 หลายเดือนก่อน +14

    अप्रतिम गायन गणेश महाराज ...... आपल्या आवाजास प्रणाम🎉🎉

  • @sonalisutar5207
    @sonalisutar5207 3 หลายเดือนก่อน +4

    खरंच विठ्ठलाचं गाणं खूप छान आहे विठ्ठलाच्या चरणी आपण आहोत असंच वाटतं हे गाणं 🙏🙏🙏👌👌

  • @reshmapandit5724
    @reshmapandit5724 หลายเดือนก่อน +2

    किती गोड आवाज आहे भजन पण खुप सुंदर आहे खरच दादा तुम्हाला सरस्वती प्रसन्न आहे तुमच्या गोड आवाजानी सर्व दुख हरवून जाते आणि प्रसन्नता निर्माण होते ❤❤❤❤❤

  • @ashishbhosale610
    @ashishbhosale610 7 หลายเดือนก่อน +34

    कान तृप्त करणारा सुमधूर आवाज. राम कृष्ण हरी माऊली. 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @sachinhendre7400
    @sachinhendre7400 ปีที่แล้ว +8

    Jay Vithoba Rakhumai...🕉️🙏🏻🕉️🙏🏻🕉️🙏🏻

  • @sssggg794
    @sssggg794 ปีที่แล้ว +19

    Ram Krishna hari❤

  • @GangadharMaroti
    @GangadharMaroti 3 หลายเดือนก่อน +7

    खुपच छान आवाज आहे राम कृष्ण हरी विठ्ठल ❤🎉🎉🎉🎉🎉

  • @dhanajithorat6246
    @dhanajithorat6246 6 หลายเดือนก่อน +6

    जय हरि विठ्ठल माऊली ❤❤

  • @yashwantmahind8529
    @yashwantmahind8529 7 หลายเดือนก่อน +6

    जय हरी माऊली खूप छान आवाज आहे

  • @pawarjanak9776
    @pawarjanak9776 11 หลายเดือนก่อน +26

    ❤ अप्रतिम आवाज आहे

  • @krantibadagandi6114
    @krantibadagandi6114 7 หลายเดือนก่อน +7

    जय हरी विट्ठल दादा आवाज खूप गोड आहे मला तर सतत ऐकत राहावे वाटत

  • @dineshkolekar3720
    @dineshkolekar3720 2 ปีที่แล้ว +16

    Khupach Chan आवाज,,

  • @vinodadhav6171
    @vinodadhav6171 11 หลายเดือนก่อน +6

    जय हरी माऊली .
    श्री प्रल्हाद शिंदे यांची आठवण आली हे भजन ऐकून
    जय हरी विठ्ठल

  • @digambarmantalwad4205
    @digambarmantalwad4205 3 หลายเดือนก่อน +9

    अप्रतिम आवाज मी रोज सकाळी दोन वेळेस ऐकतो खरंच मन पसन्न होत 🙏🙏जयजय राम कृष्ण हरी 🙏

  • @user-qp8sy9kj5s
    @user-qp8sy9kj5s 11 หลายเดือนก่อน +29

    खुप गोड आवाज आहे माऊली 😊❤👌🙏🏻

  • @KailasBhingare-br2vx
    @KailasBhingare-br2vx 3 หลายเดือนก่อน +25

    विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा... अतिशय सुदर भजन गायल आहे माऊली

  • @jayarathod8333
    @jayarathod8333 6 หลายเดือนก่อน +14

    राम कृष्ण हरी🙏🥰 खूप छान आवाज आहे मी कधी जेव्हा स्टेशन मध्ये असते तेव्हा हेच भजन ऐकत असते मन शांत होतो

  • @vinodmore-ft9qb
    @vinodmore-ft9qb ปีที่แล้ว +16

    आवाज छान आहे

  • @santoshmansukh4577
    @santoshmansukh4577 11 หลายเดือนก่อน +13

    अतिशय सुंदर आवाज भजन खूप छान आहे ❤

  • @loveguru5788
    @loveguru5788 10 หลายเดือนก่อน +13

    खूप छान आवाज मी सकाळी रोज ऐकतो ❤

  • @krushnamerukar9293
    @krushnamerukar9293 ปีที่แล้ว +9

    🙏 ram krushn hari vitthal rkhumai

  • @shantarammalve3131
    @shantarammalve3131 3 หลายเดือนก่อน +2

    🌻🌻🌻 विठू माऊली 🌻🌻🌻
    विठू माऊली, ग विठू माऊली
    तुच आहेस, जगाची सावली,
    🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
    पंढरपुरची राजा राणी तू
    आहेस सर्वांची माय बाप तू
    🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
    कंबरेवरचा हात तुझा,
    देतो सावधानतेचा ईशारा
    🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
    आषाढी एकादशीची वारी तुझी
    आहेच तुझा मायेचा ओलावा लय भारी
    🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
    माया ममतेची तुझी ही वीट,
    करतेच सर्वांना धीट,
    🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
    थाट भारी तुझा रखुमाई सोबतचा,
    राहो आशीर्वाद तुझा हा लाख मोलाचा
    🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵
    भिजलेल्या आठवणीत राहो
    आनंद माझ्या लाडक्या देवाचा
    🍍🍍🍍🍍🍍🍍🍍🍍🍍
    विठू माऊली, ग विठू माऊली
    तुच आहेस प्रेमाची सावली
    🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓
    लेखन...शांताराम माळवे

  • @amitbutekar75
    @amitbutekar75 ปีที่แล้ว +4

    खरच खूप छान.. ऐकण्याची ओढच लागली..

  • @sumitradighore184
    @sumitradighore184 11 หลายเดือนก่อน +6

    खुप छान आहे आवाज भाऊ🚩🚩👌👌🌹🌹

  • @vijaythorat3605
    @vijaythorat3605 3 หลายเดือนก่อน +5

    😊 आमच्या मुस्लिम मध्ये कोणीच नाही असा गाणारा आमच्या मुस्लिम गाणं गाऊन दाखवा हो तुम्हाला धन्यवाद खूप खूप

  • @umeshbfulbandhefulbandhe1657
    @umeshbfulbandhefulbandhe1657 8 หลายเดือนก่อน +4

    Hari Hari vithala vithal maza mi vithalacha

  • @VISHALPAWAR-tr7th
    @VISHALPAWAR-tr7th 5 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम आवाज सुर प्रत्येकाने हेडफोन लावुन ऐकावे असे भजन मन तृप्त झालं
    गणेशजी महाराज गोंडे व त्यांचे सर्व सहकारी राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @rajendratiwari6663
    @rajendratiwari6663 ปีที่แล้ว +9

    खुप छान मन आनंद होतो

  • @user-li8rc5qb2y
    @user-li8rc5qb2y 6 หลายเดือนก่อน +14

    उत्तम आवाज ❤

  • @gajanansasane4830
    @gajanansasane4830 10 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान आहे गान बरच झाल तुम्हाला हे गाणं म्हणण्याची बूदधी सुचली षं

  • @PandhariKusale
    @PandhariKusale วันที่ผ่านมา

    खुप छान माऊली रामकृष्णहरी

  • @krushnamerukar9293
    @krushnamerukar9293 6 หลายเดือนก่อน +6

    Jay balu mama jay shani dev ji ki jay ho jay garud puran maharaj ki jay ho jay shani dev ji ki jay ho jay garud puran maharaj ki jay ho jay balu mama 🙏

  • @user-mb5sg3hb4u
    @user-mb5sg3hb4u 10 หลายเดือนก่อน +7

    Khupach chan❤❤

  • @dipakmaind8889
    @dipakmaind8889 10 วันที่ผ่านมา +1

    आपले सगळे सोडून देवाच्या चरणी उभे राहावं

  • @ganeshmhasale1345
    @ganeshmhasale1345 3 หลายเดือนก่อน +4

    भावा गाणे अंगावर काटा आणतो.मन जिंकलस जय खानदेश

  • @seemakolekar5174
    @seemakolekar5174 11 หลายเดือนก่อน +6

    अप्रतिम आवाज मला खुप आवडला आवाज 😊

  • @sanjaymore2313
    @sanjaymore2313 3 ปีที่แล้ว +11

    Vittal maza maza mi vittalacha

  • @dipakmaind8889
    @dipakmaind8889 10 วันที่ผ่านมา +1

    वा वा❤❤🎉🎉

  • @PrakashJadhav-sl1bd
    @PrakashJadhav-sl1bd 9 หลายเดือนก่อน +2

    खूप छान आवाज आहे राम कृष्ण हरी

  • @krishnapatil4758
    @krishnapatil4758 3 ปีที่แล้ว +8

    जय हरी

  • @user-li8rc5qb2y
    @user-li8rc5qb2y 6 หลายเดือนก่อน +14

    टेंशन गायब झाले भजन ऐकून ❤

  • @user-jv6ff7rg1c
    @user-jv6ff7rg1c หลายเดือนก่อน +5

    माझ्या मामा चा मुलगा ८ महिन्याचा आहे हे गाण ऐकून शांत बसतो

  • @vimalkshirsagar2795
    @vimalkshirsagar2795 6 หลายเดือนก่อน +2

    हे भजन मला खुप आवडते मी रोडर रात्री झोप ता ना हे गाणे ऐकुन झोप ते

  • @user-sl4ck6wm7j
    @user-sl4ck6wm7j 6 หลายเดือนก่อน +14

    Hert touching voice ❤❤❤

  • @paraspawal6144
    @paraspawal6144 6 หลายเดือนก่อน +13

    It's one of the best of all time.

  • @umeshbfulbandhefulbandhe1657
    @umeshbfulbandhefulbandhe1657 8 หลายเดือนก่อน +5

    Vithal maza mi vithalacha jai Hari padurga

  • @PandurangMadekar
    @PandurangMadekar หลายเดือนก่อน +2

    खूप छान आहे भजन

  • @nirgunshelke1618
    @nirgunshelke1618 9 หลายเดือนก่อน +7

    अति सुंदर आहे भाऊ भजन अयकु खुप भारी वटल 💞 💞 💯 💯

  • @babudhenge9371
    @babudhenge9371 11 หลายเดือนก่อน +12

    राम कृष्ण हरी खूप खूप छान आवाज आहे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏

  • @kunalmane5710
    @kunalmane5710 10 หลายเดือนก่อน +5

    👏👏 Jay hari vittthal 🙏🙏👏👏👏

  • @anantaghogale8971
    @anantaghogale8971 8 หลายเดือนก่อน +4

    Nice

  • @vanitamane3889
    @vanitamane3889 3 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम

  • @anitagaikwad8803
    @anitagaikwad8803 3 ปีที่แล้ว +7

    Avaj khoop chaan ahe

  • @srushtigargote4921
    @srushtigargote4921 7 หลายเดือนก่อน +2

    Ek number jabardast

  • @pralhaddhaye3096
    @pralhaddhaye3096 หลายเดือนก่อน +1

    अतिसुंदर आवाज आहे माऊली तुमचा

  • @shivshankarkale3099
    @shivshankarkale3099 3 ปีที่แล้ว +8

    जय हारी

  • @rajuhugge4107
    @rajuhugge4107 ปีที่แล้ว +15

    Nice voice

  • @jagdishkulkarni6599
    @jagdishkulkarni6599 ปีที่แล้ว

    हरी हरी श्रीहरी.जय जय राम कृष्ण हरी.

  • @haridasjagdale2800
    @haridasjagdale2800 9 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी माऊली खुप छान आवाज आहे 🚩🚩🚩

  • @mijahidshaikh4141
    @mijahidshaikh4141 5 หลายเดือนก่อน +14

    एक नंबर भजन दादा सुपर आवाज़ हेड फोन लावा अन आएका 🙏मी मुस्लिम आहे मला हे भजन फार आवडते 🙏

    • @Gajananharane307
      @Gajananharane307 3 หลายเดือนก่อน +3

      bhau ... allha aapala ,aapan allha cha .... ya gana tun permatma chi saral bhet hote

    • @rahulmisal4939
      @rahulmisal4939 หลายเดือนก่อน

      हिंदू मुस्लिम करू नका

  • @sudhirwaragde985
    @sudhirwaragde985 ปีที่แล้ว +6

    खुपच छान

  • @deepakpatil6593
    @deepakpatil6593 5 วันที่ผ่านมา

    अतिशय छान मनाला वेगळच सुख मिळत

  • @karunagole3217
    @karunagole3217 7 หลายเดือนก่อน +1

    माझ्या पण मुलाला हे गाणं खूप आवडतं तो सकाळ सकाळी पहिले हेच गाणं ऐकतो

  • @dattarajbamane9037
    @dattarajbamane9037 3 ปีที่แล้ว +6

    Khup chan

  • @vaishnavisatpute2636
    @vaishnavisatpute2636 ปีที่แล้ว +10

    Jay shree ram 💝💝💝

  • @vitthalkangane2918
    @vitthalkangane2918 2 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुंदर अप्रतिम आहे भजन 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @mahendrasonawane5427
    @mahendrasonawane5427 10 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर आवाज आहे माऊली

  • @shriharigadhave173
    @shriharigadhave173 3 ปีที่แล้ว +7

    राम कृष्ण हरी

  • @sm9360
    @sm9360 ปีที่แล้ว +19

    Heart touching voice ❤❤

  • @KaveriBorse-nx5fy
    @KaveriBorse-nx5fy หลายเดือนก่อน

    खूप छान आवाज आहे माऊलीचा
    👏👏👏👏👏🙏🙏 माऊली 👏👏👏👏👌👌👍

  • @rajaramkapadi982
    @rajaramkapadi982 ปีที่แล้ว +1

    खुप गोड आवाज आहे महाराज खुप छान. जय हरि माऊली

  • @bhartilandegebad1905
    @bhartilandegebad1905 3 ปีที่แล้ว +10

    Jay hari

  • @user-so9wc1ey5d
    @user-so9wc1ey5d 26 วันที่ผ่านมา

    अतीशय सुंदर सादरीकरन खुप छान अतीशय कमी शब्द पण हे सतत कानि पडत रहावेत वाटते मन आतुर होते जय हरि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @sachinkolambekar190
    @sachinkolambekar190 ปีที่แล้ว +2

    खुप छान आवाज आहे महाराज राम कृष्ण हरी माऊली

  • @ajinkyaawate4398
    @ajinkyaawate4398 11 หลายเดือนก่อน +14

    खुपचं छान आवाज आहे महाराज जय हरी माऊली

  • @aanandgaykawad1249
    @aanandgaykawad1249 3 ปีที่แล้ว +6

    एकच। नंबर भाऊ

    • @chagandarade8385
      @chagandarade8385 3 ปีที่แล้ว +1

      खुप सुंदर 🙏🙏

  • @user-yb9el9yu7l
    @user-yb9el9yu7l 4 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर आहे आवाज मन शांत झाले ❤

  • @anitagaykavd3345
    @anitagaykavd3345 ปีที่แล้ว +2

    खुपच सुदंर जय हरी विठठल

  • @bharatghalme954
    @bharatghalme954 3 ปีที่แล้ว +6

    छान

  • @dhanjaydeshamukh773
    @dhanjaydeshamukh773 3 ปีที่แล้ว +11

    Krishna and. Rudr

  • @mandakinidheple9949
    @mandakinidheple9949 7 หลายเดือนก่อน +2

    खूप अप्रतिम भजन सादर केलेले आहे महाराज 💗

  • @umeshjadhav9103
    @umeshjadhav9103 หลายเดือนก่อน +1

    खुप छान आवाज आहे माउली चा ❤

  • @narayanmane2567
    @narayanmane2567 3 ปีที่แล้ว +10

    आतीशय छान

  • @dattatrayshinde7142
    @dattatrayshinde7142 11 หลายเดือนก่อน +10

    खूपच छान आवाज आहे गाणे मला खूप आवडते गायकाला मनापासून धन्यवाद जय श्री हरी पांडुरंग श्रीहरी

  • @user-zh5xx4un8n
    @user-zh5xx4un8n 8 หลายเดือนก่อน

    Jy. हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल🙏🙏🌹🌺🌺💐💐

  • @vaishalibhujbal6883
    @vaishalibhujbal6883 3 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान भजन अाहे ऐकतच राहाव अस वाटतय.तुमचा अावाजही खूप छान अाहे माऊली.तुम्ही असेच सेम भजन चिदंबर माझा मी चिदंबरांचा रेकाॅड करा वे अस मला वाटतय.