पेशव्यांचे सुभेदार पिंपुटकर यांचा कर्जतच्या दहिवली गावातील वाडा आता कशा स्थितीत आहे? | Karjat |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024
  • पेशव्यांचे सुभेदार पिंपुटकर यांचा कर्जतच्या दहिवली गावातील वाडा आता कशा स्थितीत आहे? | Karjat |
    नमस्कार,
    मागच्या भागात कर्जतच्या दहिवली गावातलं जे २५० वर्ष जुनं विठ्ठल मंदिर पाहिलेलं त्या गावातच दहिवली गावचे सुभेदार पिंपुटकर यांचा जुना वाडा आहे.
    इतिहासाची साक्ष देणारा हा वाडा आता कशा स्थितीत आहे? ते सुभेदारांच्या सातव्या वंशाजांकडून थोडक्यात माहिती जाणून घेऊया.
    तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला like, share आणि माझ्या चॅनेलला अवश्य subscribe करा🙏😊
    For Business Enquiry : dineshnavleofficial@gmail.com
    Gears Used in this Video :
    GoPro Hero 10 with accessories
    amzn.to/3NfDUHs
    Samsung Galaxy S21 FE 5G
    amzn.to/3wwUDRH
    Boya BY M1 Mike :-
    amzn.to/3qQPCRb
    Follow me on Instagram :
    / dineshnavle_official
    FB Link :
    / dineshnavlevlogs
    #karjat #peshwa #history #dineshnavle #marathi

ความคิดเห็น • 197

  • @rajghag9414
    @rajghag9414 4 หลายเดือนก่อน +19

    उत्तम VDO.... इतिहासातील कोणीही न दाखवलेलं ठिकाण..!

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद भावा 🙏

  • @dineshgaikwad7958
    @dineshgaikwad7958 4 หลายเดือนก่อน +8

    फारच छान. आपण या छोटाशा आयुष्यात 250 वर्षे मागे गेलो. आपले आभार.

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @salonipande496
    @salonipande496 4 หลายเดือนก่อน +12

    Maza lahanpan hyach wadyat gelay✨❤
    Aamhi 25 years hyach wadyat kadhla ahe khup athwani ahet hya wadyat thank you so much saglya athwani flashback zhalya 😊

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน +2

      मस्त. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 4 หลายเดือนก่อน +7

    प्राचीन काळातील अतिशय सुंदर व विस्तृत बांधकाम लाकडी असून सुद्धा अजूनही तग धरून आहे.धन्यवाद जुनी वास्तू चे दर्शन झाले .आपली माहिती देण्याची पद्धत छान आहे.👍🙏

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @nehajangam4105
    @nehajangam4105 3 หลายเดือนก่อน +2

    Thank you for sharing... Karjat mdhe rahat ahot..pn he mahiti navyane samjli

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน +1

      @@nehajangam4105 धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 3 หลายเดือนก่อน +1

    फारच सुंदर...ह्या वाड्याचे संवर्धन केले पाहिजे.

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน +1

      नक्कीच. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.🙏

  • @deepakbansode8921
    @deepakbansode8921 4 หลายเดือนก่อน +3

    छान माहिती दिली भाऊ आपण, कितीतरी अनेक ऐतिहासिक घराणी, इमारती लोकांना माहिती नाही त्या ही माहिती व्हावी लोकांना

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @nandinideshpande3646
    @nandinideshpande3646 4 หลายเดือนก่อน +4

    कर्जतकर असूनही इतकी छान माहिती मला माहित नव्हती.
    खूप छान video 👌👌👌👍

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @vidyaapte1008
    @vidyaapte1008 2 หลายเดือนก่อน

    Khoop chan maahiti video pan chan aahe
    Asech maahitipurna video baghyala miludet

    • @DineshNavle
      @DineshNavle  2 หลายเดือนก่อน

      @@vidyaapte1008 धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @sachinyadav-sl1vd
    @sachinyadav-sl1vd 2 หลายเดือนก่อน

    Khup chaan video ahe 👏👏👌👌

    • @DineshNavle
      @DineshNavle  2 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @KrupaShetye
    @KrupaShetye 4 หลายเดือนก่อน +6

    Maze maher dahivaliche
    Bramhan aali
    Aata mala hya vadychi chan mahiti milali
    Dhanyavad

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

    • @vivekm7971
      @vivekm7971 3 หลายเดือนก่อน

      Waah❤

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती 👌🏼👌🏼 🙏 राम कृष्ण हरी 🙏

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.

  • @in-search-of-happyness
    @in-search-of-happyness 4 หลายเดือนก่อน +21

    उमाजी नाईक यांनी त्या माऊलीच्या हातून खाल्लेल्या मिठाची कदर करून वाड्याची लुट न करता त्या माऊलीच्या हाती तिजोरीच्या चाव्या परत केल्या. किती तत्वनिष्ठ होते पूर्वीचे लोक!
    ऐकून खुप बरे वाटले!

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน +1

      खरंच. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

    • @in-search-of-happyness
      @in-search-of-happyness 4 หลายเดือนก่อน

      ​@@DineshNavlebro subscribed!

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 4 หลายเดือนก่อน +1

      आता तर पुढारी,,, मुस्लिम समुदायाचे व मुस्लिम गुंड व मुस्लिम घूसखोर व बदमाश लोकांचा पालन पोषणासाठी करून
      सरकारी तिजोरीत दरोडा टाकून फक्त आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य व नातेवाईक चा आर्थिक विकास 😂
      चारा खाणारे लालू प्रसाद यादव
      केजरीवाल
      मुलायम सिंग यादव
      राहुल खान
      सारखे आणखी बरेच पुढारी व ,,,,,😂

  • @ravindrabhoir6608
    @ravindrabhoir6608 3 หลายเดือนก่อน +2

    खुप छान माहिती दिली धन्यवाद.
    आम्ही नेरळ मध्ये रहात असून माहिती नव्हते. 😊

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.

  • @vilasdhanvi6371
    @vilasdhanvi6371 3 หลายเดือนก่อน +6

    मी गेली 15 वर्षे कर्जत ला जातो पण मला हे माहिती नव्हती पण मी आता जाईन तेव्हा नक्की या वाड्याला भेट देईन.
    धन्यवाद
    छान माहिती दिलीत

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.

  • @Neelmune
    @Neelmune 3 หลายเดือนก่อน +1

    आम्हीं कर्जतचे रहिवासी असून आम्हला माहीत नव्हत आम्ही फक्त दाहीवली यात्रेला जातो धन्यवाद माहिती दिल्या बद्दल.❤

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 4 หลายเดือนก่อน +1

    खुप च छान माहिती आणि खरोखरच सुंदर वाडा आणि परीसर

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @rohanpatil5256
    @rohanpatil5256 3 หลายเดือนก่อน

    Khoop chan mahiti dilit thanks, je tumhala gheun gele te ghumre kaka maze mitra aahet.

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      खूप छान. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @ashutoshpathak7772
    @ashutoshpathak7772 4 หลายเดือนก่อน +21

    मी आता कर्जतला रहात नाही पण पिंपुटकर वाड्यात दोन वर्ष भाडेकरु म्हणुन रहात होतो,जुन्या आठवणी जाग्या झाल्या .😢

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน +2

      अरे वा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

    • @henkya-mk7kt
      @henkya-mk7kt 3 หลายเดือนก่อน

      कुठले कर्जत आहे हे

    • @vivekm7971
      @vivekm7971 3 หลายเดือนก่อน

      ​@@henkya-mk7ktraigad karjat

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน +2

      @@henkya-mk7kt मुंबईहून पुण्याला जाताना लागणारं रायगड जिल्ह्यातलं कर्जत.

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान व पाहुनच आनंद झाला

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 3 หลายเดือนก่อน +3

    छान माहिती. कर्जतजवळील दहिवली गावी मी लहानपणी ,नंतर काॕलेजमध्ये जायचे तेव्हाही माझ्या मोठ्या मावशीकडे रहायला गेले होते. आता तिच्या पुढील पिढ्या म्हणजे माझा मावसभाऊ ,त्याचे कुटुंबीय स्थायिक आहेत.त्या आठवणी आल्या.

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.

    • @meghanalimaye1669
      @meghanalimaye1669 3 หลายเดือนก่อน

      @@DineshNavle होय सर ,

  • @PushpalataChandane
    @PushpalataChandane 4 หลายเดือนก่อน +1

    माझे माहेर दहिवली
    खूप छान माहिती दिली

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @surendrapisat8144
    @surendrapisat8144 4 หลายเดือนก่อน +1

    I studied in Karjat till 5th Standard & therefore with great interest I enjoyed this Video. Photography is excellent.

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @sensiblenaturopathy
    @sensiblenaturopathy 3 หลายเดือนก่อน

    ऐतेहासिक ठेवा आहे, सायंटिफिक पद्धतीने वास्तू जतन करणे ❤

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      नक्की. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @dilipaghor1658
    @dilipaghor1658 4 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर माहिती व जून्या काळची माहिती मिळाली.आपणास धन्यवाद

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @ranjananikam7390
    @ranjananikam7390 4 หลายเดือนก่อน +1

    Ase video mala aawadtat. Jyani video banvila tyana dhanywad. God bless you.

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 4 หลายเดือนก่อน +3

    खुप छान वाटलं जुन्या आठवणींना उजाळा मिळाला छान व्हिडिओ दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @RAJENDRAGHOSALKAR
    @RAJENDRAGHOSALKAR 3 หลายเดือนก่อน +1

    Shiv kalin mavle peshve yanche vansanj pahayla avdel tasa prayatna Kara khup chan mahiti tya nimitaane vanshajancha man sanman wadel

    • @redmisport1674
      @redmisport1674 3 หลายเดือนก่อน

      येथे भुयार आहे हे सांगीतले नाही का
      व ती खोटे गेली आहे
      हे त्याना विचारा

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      होय आहे. पण सध्या धोकादायक स्थितीत असल्याने सुभेदार दाखवू शकले नाहीत.

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      नक्कीच. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.🙏

  • @mohiniwangikar4570
    @mohiniwangikar4570 3 หลายเดือนก่อน

    खूप छान वास्तू ,या वास्तू जपल्या पाहिजे,वास्तू प्रमाणे त्या ठिकाणचा इतिहास जपला पाहिजे 🙏

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      नक्कीच. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

    • @veenadhawan3088
      @veenadhawan3088 3 หลายเดือนก่อน

      Mast

  • @SubhashPatil-ll7uk
    @SubhashPatil-ll7uk 4 หลายเดือนก่อน

    इतिहास संशोधनास प्रेरणादायी व्हिडीओ आहे.

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @madhavideherkar4101
    @madhavideherkar4101 4 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती दिली.
    माझे माहेर दहिवली आहे.
    मी लहानपणी ह्या वाड्यात जात होते,कारण माझी मैत्रीण साधना त्या वाड्यात रहात होती.
    ती आठवण आली.

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @nitinhpatil7979
    @nitinhpatil7979 4 หลายเดือนก่อน

    उत्तम ऐतिहासिक माहिती मिळाली .. धन्यवाद !! 😊

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @snehalmahadik
    @snehalmahadik 4 หลายเดือนก่อน +2

    आमचं लहानपण आम्ही इथं खेळून घालवलय. खुप छान वाटलं हे बघुन.❤

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      खूप छान. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @dineshpinjan1715
    @dineshpinjan1715 4 หลายเดือนก่อน

    छान व्हिडिओ बनवला आहे🎉

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @aartipatil4802
    @aartipatil4802 4 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान आम्हाला आमचे लहानपण आठवण दिले शाळेचे पण आठवण झाली अख्खा पिं वाडा शाळेच्या जवळ असल्यामुळे शाळेचे पण आठवण बोलतात ते काका आमच्या घरी यायचे माझे बाबा पण शाळेत होते कामाला होते पण आता ते गेले😢 आणि आठवणी जाग्या

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @sandhyashahapurkar5768
    @sandhyashahapurkar5768 3 หลายเดือนก่อน

    फार सुंदर वास्तू. मला नक्कीच आवडेल इथं जायला. धन्यवाद!
    👍👍🌹🙏😁

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.

  • @subhashchonkar657
    @subhashchonkar657 4 หลายเดือนก่อน

    वा फारच छान सुंदर माहिती

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @sheela5309
    @sheela5309 4 หลายเดือนก่อน

    Chan video Dada aani mahiti tumhi Chan Dili

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @NanduAwasare
    @NanduAwasare 4 หลายเดือนก่อน

    Lay Bhari bhai Keep it on

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @ganeshthombare6669
    @ganeshthombare6669 4 หลายเดือนก่อน +2

    उत्तम आणि उपयुक्त माहिती, कर्जतकर असून माहिती नव्हती, कर्जत तालुक्यातील आंबिवली मध्ये वनविहार येथे पांडवकालीन लेणी आहे तिथे भेट देऊन एक ब्लॉग बनवा. खुप मोठा इतिहास आहे लेणीचा

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      नक्कीच. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @ashabhandari603
    @ashabhandari603 3 หลายเดือนก่อน

    असे ऐतिहासिक कालिन विडिओ बघुन जुन्या काळातील खुप गोष्टी विचारात येतात...खरच जुन्या पिढीनी किती कष्ट केले असतील.😥🙏

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      नक्कीच. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.

  • @asmitanaik8897
    @asmitanaik8897 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @mudnarsantosh4068
    @mudnarsantosh4068 3 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान ❤

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @rasikkadav7717
    @rasikkadav7717 3 หลายเดือนก่อน +2

    हे गाव माझ्या मामा चे आणि माझा जन्म
    ईथेच झाला आहे. त्यामूळे मी या वाड्याच्या बर्‍याच गोष्टी ऐकल्या आहेत.

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      खूप छान. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.🙏

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 4 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @varshabelwalkar147
    @varshabelwalkar147 3 หลายเดือนก่อน

    Khup chan ❤

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.

  • @ballaleshwarmhatre614
    @ballaleshwarmhatre614 4 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @ajaypatil3085
    @ajaypatil3085 4 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्तम माहिती

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @veenawatve7036
    @veenawatve7036 3 หลายเดือนก่อน

    छान माहिती 👌👌

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 3 หลายเดือนก่อน

    Apratim Wada Sunder Maheti Deli
    Apratim

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.

  • @PrakashDurgoli-lt4pl
    @PrakashDurgoli-lt4pl 4 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली.

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @ShreeRajThackeray
    @ShreeRajThackeray 4 หลายเดือนก่อน +3

    ऐतिहासिक वास्तू म्हणुन व्यवस्थित डागडुजी करावी कारण येणाऱ्या पिढ्यानं साठी वारसा जपता येईल

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      खरंय. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @durgaprasadpadgaonkar4927
    @durgaprasadpadgaonkar4927 4 หลายเดือนก่อน +1

    सुभेदार होणं पण कमी नाही 🙏🙏

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      नक्कीच. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

    • @durgaprasadpadgaonkar4927
      @durgaprasadpadgaonkar4927 4 หลายเดือนก่อน

      @@DineshNavle नक्की नक्की

  • @keshavpingle1737
    @keshavpingle1737 4 หลายเดือนก่อน

    छान माहिती.धन्यवाद.

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @vaibhaviv875
    @vaibhaviv875 4 หลายเดือนก่อน

    Very nice it's looking smaller but inside much space

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @susmitakarnik3322
    @susmitakarnik3322 3 หลายเดือนก่อน

    We proud of you dada 🎉🎉

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.

  • @prasaddivekar4242
    @prasaddivekar4242 4 หลายเดือนก่อน

    छान विडिओ 🙏

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @chhagannimane9544
    @chhagannimane9544 3 หลายเดือนก่อน

    🎉 लहान असताना सर्व आल्या. बघितल्या आहेत

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      खूप छान. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @anandkadam9299
    @anandkadam9299 4 หลายเดือนก่อน +1

    भिवपुरी रोड.उकरुल गावातील पुरातन साई मंदिर च एखादा व्हिडिओ बनवा

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      नक्कीच. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @VishalMarathe-l8f
    @VishalMarathe-l8f 4 หลายเดือนก่อน

    छान

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 4 หลายเดือนก่อน

    Very beautiful

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @sarikaborade5892
    @sarikaborade5892 3 หลายเดือนก่อน +1

    माझंही माहेर दहिवली आहे आम्ही वाड्यात विहिरीवर पाणी भरायला जायचं जुन्या आठवणी ताज्या झाल्या

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      अरे वा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 4 หลายเดือนก่อน

    खुप छान 👍

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद भावा 🙏

  • @varshapise1767
    @varshapise1767 4 หลายเดือนก่อน +1

    khevda bhare ❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @malankadam6005
    @malankadam6005 3 หลายเดือนก่อน

    पिंपुटकर नावाचे वरिष्ठ लिपीक माझे बरोबर कामाला होते

    • @DineshNavle
      @DineshNavle  2 หลายเดือนก่อน

      अच्छा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

  • @Vijaykadam11
    @Vijaykadam11 4 หลายเดือนก่อน

    Nice

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @daffodilslove-wf8qd
    @daffodilslove-wf8qd 3 หลายเดือนก่อน

    The well should have high boundaries. Or jaali on top.

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      ते कुणाला जाऊन देत नाहीत तिथे. वाड्यात जायला compound आहे.

  • @jitendranimkar2582
    @jitendranimkar2582 4 หลายเดือนก่อน +2

    माझी आई इंदुमती वसंत पिंपुटकर. उंबरगांव. मुळ गांव आरे पिंपळवट

    • @sunilin4449
      @sunilin4449 4 หลายเดือนก่อน

      माझी आई अनुसया गोविंद राव सुर्वे उंबरगावची! गुहागर आढूर!

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      Nice. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @vijayashinde2569
    @vijayashinde2569 3 หลายเดือนก่อน +2

    कुठले कर्जत कुठला जिल्हा टी माहिती पहिली सांगत जा

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      नक्कीच. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

    • @dayaramjadhav9
      @dayaramjadhav9 3 หลายเดือนก่อน

      खोपोली कर्जत

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 4 หลายเดือนก่อน +1

    वाडा अजून चांगल्या स्थितीत अनवा लागेल.

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      खरंय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 4 หลายเดือนก่อน

    Thks

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @sulbhat5777
    @sulbhat5777 4 หลายเดือนก่อน

    Chhan

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 3 หลายเดือนก่อน +1

    दहीवली कर्जत पासुन किती लांब आहे दहीवलीला श्री ब्रह्मचैतन्य गाेंदवलेकर महाराजांचे साधना केंद्र आहे

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      दहिवली आता कर्जतमधलाच एक भाग आहे. जवळच आहे कर्जत तिथून.
      असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.

  • @rakeshjalgaonkar9282
    @rakeshjalgaonkar9282 4 หลายเดือนก่อน

    खूप छान इतिहास माहीत झालं आज ❤

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @hemantsatam2088
    @hemantsatam2088 4 หลายเดือนก่อน

    🙏💐💐💐💐💐🙏🔱🏹🚩

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @satishnavale3306
    @satishnavale3306 4 หลายเดือนก่อน

    👍🏼👍🏼👍🏼

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @saritalimaye1052
    @saritalimaye1052 4 หลายเดือนก่อน +1

    आमचे कर्जत.

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 3 หลายเดือนก่อน

    फार पूर्वी पिंपुटकर कमिशनर होऊन गेले, नगर जिल्ह्यात सत्तर ऐंशी च्या दशकात होते

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน +1

      अच्छा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @prashantsawant7272
    @prashantsawant7272 4 หลายเดือนก่อน

    Mast

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @redmisport1674
    @redmisport1674 3 หลายเดือนก่อน +1

    वाढयात भुयारी मार्ग आहे हे सांगितले नाहीका

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      होय आहे. पण सध्या धोकादायक स्थितीत असल्याने सुभेदार दाखवू शकले नाहीत.
      असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.🙏

  • @santoshdeshmukh1485
    @santoshdeshmukh1485 2 หลายเดือนก่อน

    भेट देऊ शकतो का??

    • @DineshNavle
      @DineshNavle  2 หลายเดือนก่อน

      होय.

  • @Hindu712
    @Hindu712 3 หลายเดือนก่อน +1

    अशा अगणित, सुदंर गावांची शहरीकरणाचा शापाने कशी विल्हेवाट लागत चालली आहे प्रगतीचा भकास अट्टाहासापायी

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      होय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.

  • @ravindrabarathe9497
    @ravindrabarathe9497 4 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली...

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 3 หลายเดือนก่อน

    छान

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @ashwinighatpande4696
    @ashwinighatpande4696 4 หลายเดือนก่อน

    Khup chan

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 3 หลายเดือนก่อน

    छान माहिती

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.

  • @sunildesai5844
    @sunildesai5844 4 หลายเดือนก่อน

    खूप छान

    • @DineshNavle
      @DineshNavle  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @kamuyadav3275
    @kamuyadav3275 3 หลายเดือนก่อน

    Khup sunder

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 4 หลายเดือนก่อน

    Khup chan

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @mycraftchannel8933
    @mycraftchannel8933 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

    • @DineshNavle
      @DineshNavle  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏