270 वर्षांपूर्वी हुबेहूब शनिवार वाड्यासारखा बांधलेला वाडा 😳👆🏻🤯 Nimgaon khandoba

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 289

  • @sayyadmujaffar4624
    @sayyadmujaffar4624 2 หลายเดือนก่อน +70

    असे सुंदर जुने,,,वाडे,,, किल्ले ही महाराष्ट्राची एतिहासिक, धरोहर आहे,,, येथे सरकार ने पार्यटन स्थळ बनवुन,,, विकसित करने आवश्यक आहे

  • @akshaybhadavalkar5305
    @akshaybhadavalkar5305 2 หลายเดือนก่อน +24

    दादा, हे वाडे तुमच्यामुळे आम्हाला बघायला मिळतो.

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 2 หลายเดือนก่อน +74

    ह्या वाड्याचे बांधकाम इतक्या वर्षांनी पण भक्कम अवस्थेत आहे पण आतील नजारा पाहुन भितीच वाटायला पाहिजे.खरे तर वरचेवर आतील भाग स्वच्छ ठेवायला पाहिजे जेणे करून आत काय काय वास्तु आहेत ते बघायला मिळालं असतं असो Video चांगला वाटला सागरदा ❤

    • @AshokDhore-ss1li
      @AshokDhore-ss1li 2 หลายเดือนก่อน

      ममक्सक्सक्सकॅझक्ससिझक्ससिझक्सकॅक्सक्सझक्सक्सकॅसिक्ससिझक्सझक्सकॅक्सकॅक्सवनझसीक्सकॅ

    • @jagdishbaliga1955
      @jagdishbaliga1955 2 หลายเดือนก่อน +1

      कोणी करायचे

    • @bablumundecha-voiceofjathk5323
      @bablumundecha-voiceofjathk5323 2 หลายเดือนก่อน

      @@jagdishbaliga1955 त्या गावातील सर्व बांधवांनी

    • @mangeshmahure8899
      @mangeshmahure8899 2 หลายเดือนก่อน

      Yen mg karayla ..boln khup sop ahe bhau

    • @bablumundecha-voiceofjathk5323
      @bablumundecha-voiceofjathk5323 2 หลายเดือนก่อน

      @@mangeshmahure8899 तुला का मिरची लागली आहे मि बोलल्यावर

  • @NSSB1999
    @NSSB1999 2 หลายเดือนก่อน +10

    आमच्या परीसरातील वाड्यावर व्हिडीओ बनवल्याबद्दल खूप आभार...सरकारने या पूरातन वास्तूंचे जतन केले पाहिजे..निधी देऊन याचे उत्खनन करुन आतील रहस्यमय गोष्टी समोर आणाव्यात..जेणेकरुन इतिहास लोकांपुढे येईल❤

  • @omkarchandrachud
    @omkarchandrachud 2 หลายเดือนก่อน +10

    खूपच छान सागर, हा आमचा वाडा. माझी पणजी तिच्या लहानपणी येथे राहिली आहे. 2010 मध्ये मी शेवटचा गेलो होतो बघायला त्यानंतर नाही जमल. माझे आज्जी आजोबा खूप गोष्टी सांगायचे या वाड्याच्या. कण्हेरसरला पण आहे एक वाडा श्री धनंजय चंद्रचूड तिथले. निमगाव खंडोबाला गेलो की जातो त्या वाड्यात. तू विडियो खूपच छान केला आहेस. शनिवार वाड्याची छोटी प्रतिकृति आहे बाकी काही नाही.

    • @khabarnamanetworkyuvrajbhi9321
      @khabarnamanetworkyuvrajbhi9321 2 หลายเดือนก่อน +2

      जपणूक करण्याबाबत लक्ष द्यावे ही विनंती.

    • @vandanadhumal8073
      @vandanadhumal8073 2 หลายเดือนก่อน +1

      तुमची वास्तु असेल तर जपा तीला ऐतिहासिक आहे मी पण बाहेरून पाहीला आहे आमचे पाहुणे आहेत त्या गावात खुप छान वाडा

  • @ramakantnande4487
    @ramakantnande4487 2 หลายเดือนก่อน +18

    खूप छान सागरदा,वाडा अतिशय छान आहे, एवढे मोठे न्यायाधीश वंशज असून वाड्याचीही अवस्था,वाईट वाटते.

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 2 หลายเดือนก่อน +3

    🚩🌹जय शिवराय, सागर दादा वाड्याचं बाहेरील बांधकाम वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभा आहे 🙏
    धन्यवाद सागर दादा तुझ्यामुळे आम्हांला घर बसल्या खूपच छान ऐतिहासिक वास्तू घरबसल्या पाह्यला मिळाल्या.

  • @poojabhagwat6218
    @poojabhagwat6218 หลายเดือนก่อน +2

    दादा खरच खूप छान माहिती सांगतोस तू तुझ्यामुळे इतिहासाची खूप माहिती मिळते जय जय शिवाजी जय भवानी जय शंभुराजे जय जिजाऊ

  • @Lidili
    @Lidili 23 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम माहिती आणि अप्रतिम व्हिडिओ.

  • @Vijay-ic2qy
    @Vijay-ic2qy หลายเดือนก่อน +1

    सागर तु चंद्रचूडांच वाडा व‌ किल्ला दोन्ही छान माहिती देऊन दाखवले त्याबद्दल धन्यवाद. असेच दुर्मिळ परंतु पहाण्यासारखे व्हिडिओ बनवून दाखवण्यात तुला चांगले यश‌ मिळो याच शुभेच्छा.

  • @amitapatil5344
    @amitapatil5344 2 หลายเดือนก่อน +7

    गाव सुद्धा अगदी टुमदार व छान आहे तु खुप छान माहिती सांगतो मलाही किल्ला पाहिला आवडतात.किती वर्ष झाले तरी बांधकाम किती भक्कम आहे.नाहीतर आता शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिने झाले उभा केला आणि तो कोसळासुदद्धा.महारांनाबद्यलही राजकारण खेळतात.आता काहीच कोणाला वाटत नाही.

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 2 หลายเดือนก่อน +16

    गंगोबातात्या चंद्रचुड यांचा वाडा फारच सुंदर आहे,दर्शनी भाग अजुनही गतवैभवाची व पराक्रमाची साक्ष देत उभा आहे.आतील भागाची पण निगराणी होणे आवश्‍यक आहे,असो छान व्हिडीओ. ऑल द बेस्ट.

    • @vedikaarjunwad9906
      @vedikaarjunwad9906 2 หลายเดือนก่อน +1

      कान्हेरी येथे सरन्यायाधीश चंद्रचुड यांचा वाडा आहे.

    • @vedikaarjunwad9906
      @vedikaarjunwad9906 2 หลายเดือนก่อน +2

      कन्हेरसर

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 2 หลายเดือนก่อน

      चांगली माहिती. एका दुर्लक्षित वास्तुचे ऐतिहासिक महत्त्वासह ज्ञान मिळाले.
      सद्या मालकी कुणाकडे आहे?

  • @hirabaishirsath1341
    @hirabaishirsath1341 2 หลายเดือนก่อน +6

    ईतका चांगला वाडा आहे एकदम चांगला ठेवायला पाहिजे ऐतिहासिक वाडा आहे तर लोकांनी नेहमी बघायला जायला पाहिजे

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 2 หลายเดือนก่อน +8

    सागर जय शिवराय, छान माहितीपूर्ण व्हिडीओ बनवलाय धन्यवाद

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 2 หลายเดือนก่อน +20

    देखभाल करायची हेळसांड झालीय,स्वच्छ करून,पर्यटन स्थळ बनवावे माननीय सरकारने,शेती आजून भक्कम आहे,
    जाहिरात होणे सुद्धा आवश्यक आहे.
    इतिहास जपायलाच हवा.देवा.
    👌🙏👌🙏👌

    • @sayyadmujaffar4624
      @sayyadmujaffar4624 2 หลายเดือนก่อน

      @@sundarpatil1446 सरकार लक्ष देत नाही,, परीसरातील, जनतेने, ग्राम पंचायत ने, कॉलेज चे मुले,,, सर्वानी श्रमदान करून स्वच्छता ठेवावी,,, शिस्तीने झाड़े, बाग करावी pl

  • @sagarjadhaw7663
    @sagarjadhaw7663 2 หลายเดือนก่อน +10

    मस्त vlog बनवतो दादा तू मजा येते बघायला
    🚩🚩🚩 जय जिजाऊ 🚩🚩🚩
    🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩

  • @sambhajiraobasavar7985
    @sambhajiraobasavar7985 2 หลายเดือนก่อน +5

    🙏🙏आपण खूप खूप छान काम करत आहात. जय शिवाजी जय भवानी.

  • @kisanrakshe19
    @kisanrakshe19 2 หลายเดือนก่อน +6

    सागर दादा, तुमच्या मुळे वाडा चिरेबंदी पाहता आली,धन्यवाद. मी आठ किलोमीटर अंतरावर असून देखील वाडा पाहीला नाही.

  • @nilimashinde161
    @nilimashinde161 2 หลายเดือนก่อน +4

    🙏ॐ नमः शिवाय🙏
    खुप सुंदर वाडा असेल जुन्याकाळी प्रवेशइवारा वरूनच समजून येते जतन आणि संर्वधना अभावी आपल्या ऐतिहासिक संपत्तीचा ऱ्हास होत आहे
    ही फार मोठी शोकांतिका आहे
    धन्यवाद 🙏
    व्हिडीओ बघुन जरा तरी परिस्थितीती बदलेल या ऐतिहासिक वास्तुंची

  • @sunitabonawale7019
    @sunitabonawale7019 หลายเดือนก่อน +2

    Khup chhan 👌

  • @drmukunddongare6005
    @drmukunddongare6005 2 หลายเดือนก่อน +7

    खूप सुंदर व्हिडिओ, अत्यंत परिश्रमाने केलेला आहे हे स्पष्टपणे जाणवते. परंतु सागर, तू इतिहासाचा थोडा अभ्यास करावा असे वाटते. ऐतिहासिक बांधकामामध्ये नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या काही संज्ञा असतात.त्यांची माहिती असायलाच पाहिजे. उदाहरणार्थ मुख्य दरवाजाशी संलग्न छोटा दरवाजा= दिंडी दरवाजा, मुख्य दरवाजातून आत गेल्यानंतर बाजूच्या छोट्या खोल्या= देवड्या (ज्यांचा वापर दरवाज्यावरील पहारेकरी करीत असत), वगैरे. संपूर्ण महाराष्ट्रातच ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर पेशव्यांचे सरदार यांचे वास्तव्य होते, त्या बहुतेक गावांमध्ये असे प्रचंड वाडे किंवा भुईकोट किल्ले पहावयास मिळतात. या सर्वांवरच खूप छान व्हिडिओ तयार होऊ शकतील आणि इतिहासाचा अनमोल ठेवा महाराष्ट्राच्या जनतेसमोर येऊ शकेल. उदाहरणार्थ सासवड येथील सरदार आबासाहेब पुरंदरे यांचा वाडा, सासवड जवळील सोनोरी येथील सरदार पानसे यांचा वाडा आणि किल्ला अशी असंख्य उदाहरणे देता येतील. खरे तर राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने यावर एक धोरणात्मक निर्णय घेऊन पर्यटन विकासाच्या दृष्टीने अशा ऐतिहासिक स्थळांना उर्जितावस्था प्राप्त करून द्यावी. त्यामुळे ही पर्यटनाची आकर्षक केंद्रे तर होतीलच होतील, परंतु त्याचबरोबर सरकारला उत्पन्नाचा प्रचंड स्रोत प्राप्त होईल. असो.
    परिश्रमपूर्वक तयार केलेला एक उत्तम व्हिडिओ दाखवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा.....

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 หลายเดือนก่อน

      अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार 🙏🏻☺️🙏🏻

  • @vasantgodse1707
    @vasantgodse1707 25 วันที่ผ่านมา +1

    अत्यंत सुदर, जपुन ठेवण्या योग्य आहे .दाखवल्या बद्दल धन्यवाद .नमस्कार 🙏.

  • @vilasgogawale2404
    @vilasgogawale2404 2 หลายเดือนก่อน +4

    सागर धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻या वाड्याबद्दल सुंदर माहिती दिली हा वाडा पाहिल्यावर क्षणभर आपण शनिवार वाड्यात आहोत असा भास होतो ❤️❤️❤️👍🏻👍🏻👍🏻जय शिवराय 🌹🙏🏻🌹

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 หลายเดือนก่อน +1

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

    • @vilasgogawale2404
      @vilasgogawale2404 2 หลายเดือนก่อน

      @@SagarMadaneCreation व्हिडीओ चांगला केलाय इतिहास संशोधन मार्फत राज्य सरकार च्या मदतीने या वाड्याचे संवर्धन डागडुजी केली पाहिजे एक सुंदर प्रेक्षनीय ऐतिहासिक स्थळ होवू शकेल पण राज्य सरकाने स्वतः लक्ष घातलं पाहिजे

  • @sandhyakurhade499
    @sandhyakurhade499 2 หลายเดือนก่อน +4

    खुपच छान माहिती दिली आहे, पण आशाप्रकारच्या ऐतिहासिक वास्तु डबघाईला येण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात ती पण सांगितली तर आजच्या पिढीच्या ज्ञानात भर पडेल, असे वाटते.

  • @सोमनाथखांडेकर-त5स
    @सोमनाथखांडेकर-त5स 2 หลายเดือนก่อน +20

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @किरडेगोपाळ
    @किरडेगोपाळ 2 หลายเดือนก่อน +7

    खूप छान मी पोलीस पाटील यांच्या घरी तीन ते चार महिने राहिलेला आहे निमगाव खंडोबा❤❤

  • @vijaygaykwad5648
    @vijaygaykwad5648 หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडिओ ❤❤

  • @dr.prabhakarmokal5492
    @dr.prabhakarmokal5492 2 หลายเดือนก่อน +2

    अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे . या वाड्याच्या पाठीमागे व आतिल स्वच्छता अभियान राबविण्यात आले तर छान होईल पुरातत्त्व विभागाकडे आर्थिक सहकार्याची मागणी करावी धन्यवाद

  • @babannanaware5333
    @babannanaware5333 หลายเดือนก่อน

    खूप छान वाटल

  • @ramkadambande3075
    @ramkadambande3075 2 หลายเดือนก่อน +4

    शूटिंग व्हिडिओ खूप छान आहे आवडलं सागर भाऊ

  • @prakashkakade2568
    @prakashkakade2568 2 หลายเดือนก่อน +6

    खूप छान व्हिडिओ बनवतोस सागर
    🚩 जय शिवराय 🚩

  • @nivasdeokar7148
    @nivasdeokar7148 2 หลายเดือนก่อน +5

    सागर भाऊ असे जुने भाग पाहताना जवळ काहीतरी हत्यार बाळगत जा.
    तुमच्या धैर्याला तोड नाही.

  • @sagargadeok1013
    @sagargadeok1013 2 หลายเดือนก่อน +28

    सागर भाऊ खुन्नस म्हणून बांधला असे कुठल्या बखरीत लिहले आहे, कि तुला वाटते म्हणून लिहिले........ 🫘

    • @akshaytanksale5632
      @akshaytanksale5632 2 หลายเดือนก่อน +5

      बखर बारा(मती)ची
      - आव्हाड प्रकाशन, मिटकरी मुद्रणालय

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@akshaytanksale5632मोगलांच्या घोड्यांना सुद्धा आणि पाण्यात पण.....
      संताजी धनाजी दिसत असे म्हणायचे....
      असो...
      लगे रहो🙋

    • @smartap
      @smartap 2 หลายเดือนก่อน

      ​@@akshaytanksale5632Ghe maag....

  • @GPL1947
    @GPL1947 2 หลายเดือนก่อน +15

    12:19 मिनिटाला सागवानी लाकडाचे नक्षीकाम चांगले 🤓 आहे पण काही गुडघ्यात मेंदू असलेल्या लोकांनी त्याच्यावर काही नाव लिहिले आहेत👹💔

  • @narsingmhetre798
    @narsingmhetre798 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद वाड्यावर व्हिडिओ बनवल्या बद्दल... खूप छान दादा 🚩

  • @archanasutar4384
    @archanasutar4384 2 หลายเดือนก่อน +4

    Khup chan mahiti
    Jai shivrai ❤❤

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 2 หลายเดือนก่อน +4

    Jai shivray sager video khup mast hota

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 2 หลายเดือนก่อน +1

    Apratim Video 💯👌👌😍❤ Vadyachya Itihasache Khupach Sundar Shabdat Varnan Kelay 💯👌👌 Shivay Etkya Varshani Suddha Vadyache Bandhkam Bhakkam Pahayla Milale 👌👌 Vadyache Sanvardhan Hone Titkech Mahatwache Ahe 👍👍 Mahitipurna Video 💯👌👌 Dhanyavad 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩

  • @pnbhidebhide2493
    @pnbhidebhide2493 2 หลายเดือนก่อน +1

    खूप मेहेनत आपण घेतली आहे धन्यवाद

  • @pusalkarjitendra8587
    @pusalkarjitendra8587 27 วันที่ผ่านมา +1

    सरकार दरबारी दखल घ्यावीच लागेल तरच इतिहास वाचेल , जीवंत राहिल. धन्यवाद.

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 2 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप छान वाडा आहे

  • @CharusheelaPawar
    @CharusheelaPawar 2 หลายเดือนก่อน +3

    Because of you. We. Can. Wach and enjoy
    Thank you for every episode.

  • @ashokkharade11
    @ashokkharade11 2 หลายเดือนก่อน +10

    Chhan chhan working

  • @SunandaDate-x8t
    @SunandaDate-x8t 2 หลายเดือนก่อน +2

    खूपच सुंदर वाडा आहे

  • @NitinMarathe-r4r
    @NitinMarathe-r4r หลายเดือนก่อน +1

    Nice Video❤❤❤❤❤❤

  • @kittuchintu
    @kittuchintu 2 หลายเดือนก่อน +7

    जय शिवराय ....🚩🚩🚩🚩

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 2 หลายเดือนก่อน +3

    छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार

  • @TanishkaMali
    @TanishkaMali หลายเดือนก่อน +1

    तुम्ही काही करू शकत नाही का? खूप सुंदर आहे वाडा

  • @satishjadhav141
    @satishjadhav141 2 หลายเดือนก่อน +1

    छान विडीयो बनवला सागर भाऊ धन्यवाद जय शिवराय

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 2 หลายเดือนก่อน +5

    Khup divsani video upload kela dada.

  • @sab4055
    @sab4055 2 หลายเดือนก่อน +2

    Jai Shivraai, Jai Bhawani, amche kuldaivat ahey Nimgao cha khandoba 🙏

  • @vitthaltidke1928
    @vitthaltidke1928 2 หลายเดือนก่อน +4

    हे गंगोबातात्या चंद्रचूड माझया वाचनानूसार पेशवयाचे दरबारातील नामाकित वकील/ व accontant, होते तसेच त्याना काही दिवस महेश्वर माळवा प्रांत अहिलयादेवी दरबारात काही काळ पेशवयानी पाठवलयाचा ईतिहास आहे.

  • @pradiplavate5977
    @pradiplavate5977 2 หลายเดือนก่อน +2

    मल्हारराव होळकर व अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेली वाडा, बारवा, घाट यांची माहिती व व्हिडिओ तुम्ही कृपया तयार करावेत

  • @ArunaGaikwad-m8h
    @ArunaGaikwad-m8h 2 หลายเดือนก่อน +2

    फारच छान !

  • @Marathi-Virus
    @Marathi-Virus 2 หลายเดือนก่อน +9

    तुझे व्हिडीओ खुप भारी असतात दादा 😘

  • @kusumghule7536
    @kusumghule7536 2 หลายเดือนก่อน +1

    खूपछान..व.सुंदर..माहीती..दिली..धन्यवाद

  • @anandraopatil3370
    @anandraopatil3370 2 หลายเดือนก่อน

    छान माहीती दिलीत. धन्यवाद.

  • @sakshisagar
    @sakshisagar 2 หลายเดือนก่อน +8

    Very Nice 👌👌

    • @RahulLohar-
      @RahulLohar- 2 หลายเดือนก่อน

      ❤❤❤

  • @chandrashekark3837
    @chandrashekark3837 2 หลายเดือนก่อน +2

    ಅಚ್ಚಳಿಯದ ಉಕ್ಕಿನ ಕೋಟೆ ,ಬಹು ಸುಂದರ ಸುಭದ್ರ ಕೋಟೆ ,❤🎉 ಹರ ಹರ ಹರ ಹರ ಹರ ಹರ, ಹರ ಹರ ಮಹಾದೇವ ಶಂಭೋ ಶಂಕರ ನಮೋ ನಮಃ. ❤🎉 ಧನ್ಯವಾದಗಳು.sir.

  • @sudhirgokhale9818
    @sudhirgokhale9818 2 หลายเดือนก่อน +1

    Thank you Mr Madane for new & unknown information.❤

  • @binadesai7990
    @binadesai7990 2 หลายเดือนก่อน +1

    शीर्षक वाचून मानसिकता कळते , किती छान आहे वाडा

  • @suhasinideshpande6709
    @suhasinideshpande6709 2 หลายเดือนก่อน +3

    खुप छान ❤

  • @J1live-qw7d
    @J1live-qw7d 2 หลายเดือนก่อน +6

    जय शिवराय भाऊ

  • @vanitanarse2058
    @vanitanarse2058 2 หลายเดือนก่อน +5

    Jay shivray sagar 👍👌

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर ,पण ह्या वाड्याचे संवर्धन व्हायला हवे. 🙏🙏🚩🚩जय शिवराय

  • @vishalsonawane6095
    @vishalsonawane6095 2 หลายเดือนก่อน +2

    चांदवड मधील अहिल्याबाई होळकर वाडा बघायचा आहे आम्हाला आणि त्याची माहिती किती वर्षाचा आहे

  • @umakanherkar8152
    @umakanherkar8152 2 หลายเดือนก่อน +1

    सागर तू छान माहीती दिलीस मला खूप जुने वाडे पहायला किल्ले बघायला आवडत पुरातन कोणतीही वस्तू आणी वास्तू बघीतली कि मला त्या काळात गेल्यावर कस असेल हे मी ईमॅजीन करते

  • @ashoknikam1279
    @ashoknikam1279 2 หลายเดือนก่อน +1

    वा! सागरजी वा!
    अतिशय सुंदर दाखवले .

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 2 หลายเดือนก่อน

    छान व्हिडीओ.

  • @rahuldattaria
    @rahuldattaria 2 หลายเดือนก่อน +25

    सरकारनी किल्ले सवंर्धनाचा एक स्वतंत्र विभाग काढला पाहिजे .

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 2 หลายเดือนก่อน

      👍

    • @Pranay_s3110
      @Pranay_s3110 2 หลายเดือนก่อน

      सरकार ने एतिहासिक ठिकाणे दत्तक द्यायला काढले आहेत ते काय करणार ​@@sawantvilas5277

    • @ravimhetre6733
      @ravimhetre6733 2 หลายเดือนก่อน

      Bhartiya puratatva vibhag aahe ki

  • @sudattakshirsagar8649
    @sudattakshirsagar8649 2 หลายเดือนก่อน +1

    उत्तम व्हिडिओ आहे

  • @vinayakmahale839
    @vinayakmahale839 2 หลายเดือนก่อน +3

    इतिहासाचा वारसा लूप्त होत चालला आहे

  • @boboiboygamer4369
    @boboiboygamer4369 2 หลายเดือนก่อน +1

    Sagarbhau tujhe sagalech video Khupach chhan mahitipurn astat. Great 👍

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 😍🙏🏻☺️

  • @uttamsawant8178
    @uttamsawant8178 2 หลายเดือนก่อน +2

    Hello Sagar madane bro beautiful ❤❤❤ video khup Shan sadari Karan kartat tumi god bless you I am from Goa

  • @sonyabapu1145
    @sonyabapu1145 2 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय जय मल्हार 🚩

  • @tusharmahadik2269
    @tusharmahadik2269 2 หลายเดือนก่อน +7

    जय शिवराय

  • @baramati-dasharathmahanawa4259
    @baramati-dasharathmahanawa4259 2 หลายเดือนก่อน +4

    दादा पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर आणि पांडेश्वर ची ऐतिहासिक मंदिरे सुद्धा पाहण्यासारखी आहेत.

  • @TheGreenNisarg
    @TheGreenNisarg 2 หลายเดือนก่อน

    गाव फारच सुंदर दिसत आहे.स्वच्छ आणि हिरवंगार

  • @AT-ux5ki
    @AT-ux5ki 2 หลายเดือนก่อน +2

    हा आमचा देव आहे निमगाव खंडोबा

  • @dnyaneshwarbathe7052
    @dnyaneshwarbathe7052 2 หลายเดือนก่อน +1

    नमस्ते सागर 🙏आतापर्यंत तुझ्या मुळे अनेक ऐतिहासिक वास्तू पहायला मिळाल्या आहेत आज अनेक वास्तु शेवटच्या घटका मोजत आहेत, त्यांना वारसदार नक्की असतील कधी तु त्यांच्याशी बोलायला हवे त्यांना आजची परिस्थिती कळाली तर उद्याच्या पिढीला तो खजिना पहायला मिळेल, बघ पटतय का .

  • @narsingmhetre798
    @narsingmhetre798 2 หลายเดือนก่อน +2

    अटके पार झेंडे फडकवणारे तेच मराठा सरदार, माळवा प्रांताचे राजे श्रीमंत मल्हारराव होळकर ... त्यांचा हा होळकर वाडा 🚩

  • @ashokjadhav4342
    @ashokjadhav4342 2 หลายเดือนก่อน +2

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @yuvrajpande9999
    @yuvrajpande9999 2 หลายเดือนก่อน +3

    🚩जय शिवराय 🚩

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 2 หลายเดือนก่อน +5

    स्थानिक लोकांनी वाडा नीट ठेवला पाहिजे

  • @minanathshinde4466
    @minanathshinde4466 2 หลายเดือนก่อน +2

    This blog again do in summer season Nice 👍

  • @kittuchintu
    @kittuchintu 2 หลายเดือนก่อน +4

    Nice video...👌👌👌

  • @bhagwantkshirsagar6107
    @bhagwantkshirsagar6107 2 หลายเดือนก่อน +1

    छानच.

  • @hemantkadam529
    @hemantkadam529 2 หลายเดือนก่อน +1

    महत्त्वपूर्ण व्हिडिओ सागर मदने ❤

  • @CharusheelaPawar
    @CharusheelaPawar 2 หลายเดือนก่อน +4

    Jai Shivrai

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 2 หลายเดือนก่อน +2

    खूप वाईट वाटल मला सागर

  • @vandanadhumal8073
    @vandanadhumal8073 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान सागर सर

  • @NarayanBhanavase
    @NarayanBhanavase 2 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय 🚩⚔️ हर हर महादेव! 🌼🌼 व्हिडिओ खूप छान होता.
    तुम्हाला कमेंट लिहिल्यामुळे आमची पण शब्द संपत्ती वाढते.
    त्यामुळे कमेंट लिहायला छान वाटते.

  • @SunilNehe-fg1po
    @SunilNehe-fg1po 2 หลายเดือนก่อน +2

    जय भवानी जय शिवाजी जय संभाजी राजे 😂

  • @JAYHANUMAN909
    @JAYHANUMAN909 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान भाऊ जय शिवराय

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 2 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय सागर भाऊ ❤❤

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 2 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @arunnarayanpatwardhan7952
    @arunnarayanpatwardhan7952 2 หลายเดือนก่อน +1

    Sagar dada tumhala dhanyavaad. Shakya aslyas tumji govt shi CV ontact sadhun archiological dept shi ya vadyachya dekhrekhisathi prayatna karva hi vinanti.

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 2 หลายเดือนก่อน +3

    Videos regularly upload kar.

  • @satishkothawale8149
    @satishkothawale8149 2 หลายเดือนก่อน +1

    Great wark

  • @RameshLandge-y8k
    @RameshLandge-y8k 2 หลายเดือนก่อน

    हर हर महादेव जय शिवराय